Shriniwas Pawar on Ajit Pawar: 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागला की अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #ShirniwasPawar #AjitPawar #ABPMajha #BaramatiLoksabha
    #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
    Video Credit: Salman Shaikh/Producer | Editor/ Vicky Pawar
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

КОМЕНТАРІ • 865

  • @rmk5745
    @rmk5745 27 днів тому +338

    दोन्ही भाऊ बोलायला सडेतोड आहेत 💯

  • @amittambe3486
    @amittambe3486 27 днів тому +281

    *श्रीनिवास बरोबर बोलतायत.. सुप्रियाताई निवडून येणार 100%👍*

  • @digvijaypatil1758
    @digvijaypatil1758 27 днів тому +248

    श्रीनिवास बापू....सच्चा माणूस..❤🎉

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 27 днів тому +8

      घंटा

    • @kiranjagtappatil5295
      @kiranjagtappatil5295 27 днів тому

      गु खा

    • @boom_shankar
      @boom_shankar 27 днів тому +9

      तुला आवडला की सच्चा आणि नाय आवडला की लुच्चा, बरोबर ना? ❤डू

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g 27 днів тому

      😂😂😂😂😂

    • @vijaydeshmukh2787
      @vijaydeshmukh2787 24 дні тому

      @@boom_shankar बरोबर आहे लुच्चा कोण आहे ते पूर्ण जनतेला कळतंय 4 जूनला अतिशय स्पष्ट होईल

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 27 днів тому +55

    एक नंबर श्रीनिवास जी आगदी प्रामाणिक पने मत मांडत आहात मनापासून काय पण बोल दादा लाचार झाला की सत्तेसाठी हे मात्र नक्की

  • @ni3601
    @ni3601 27 днів тому +88

    मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे परंतु यावेळेस ताईच्या बाजूला उभं राहायला पाहिजे

    • @PUTKEBADEBHAI
      @PUTKEBADEBHAI 24 дні тому

      😂 ka pakit motha dele ke kay tai ne

  • @dr.dineshpatil4500
    @dr.dineshpatil4500 27 днів тому +26

    खरा सज्जन माणूस

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 26 днів тому +57

    अजित पवार पडणार हे जनता सांगते दादा ची दादागिरी संपली 70 हजार कोटी मुळे बी जी पी चां घरगडी झाला

  • @knowledge_bharat_47
    @knowledge_bharat_47 27 днів тому +57

    आयुष्यभर ज्यांच्याशी राजकीय वैर केलं त्यांच्या घरी जाऊन पाठिंब्यासाठी पाया पडायला लागतेय यातच दिसतेय कोण निवडून येणार ते

    • @user-qe2oq4db5l
      @user-qe2oq4db5l 26 днів тому

      He favfya la pan vichar😂😂😂😂

    • @SudhakarDere
      @SudhakarDere 25 днів тому

      वों❤शलौ
      ्नवं्नंं​@@user-qe2oq4db5l

  • @dattarayapise5262
    @dattarayapise5262 27 днів тому +44

    सुप्रिया ताई चा विजय असो

  • @shailendra1002
    @shailendra1002 26 днів тому +15

    Sharad Pawar only 🎉🎉

  • @madhukargawali6564
    @madhukargawali6564 27 днів тому +37

    खरे बोलणे याचा अर्थ भावाच्या विरुद्ध बोलणे असा होत नाही.

  • @urstruly1111
    @urstruly1111 27 днів тому +142

    खरं तर सर्वाना राजकीय महत्वकाक्षा आहेत.. त्यामुळे हे लोकं भावाच्या विरोधात बोलायला पुढं येतं आहेत. मुलाला साहेब आमदार करतील हीच यांची अपेक्षा आहे

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 27 днів тому +15

      भाऊ मोठा गुणाचा आहे ना, मुतरा मुतला नात्या गोत्यावर....

    • @sachinjaybhaye1764
      @sachinjaybhaye1764 27 днів тому +7

      पाळलं पोसल अन फिरून डसलं

    • @beshinde7718
      @beshinde7718 27 днів тому +7

      नालयकला कधी कधी धडा शिकविण्याची गरज असते

    • @user-qy2py3if8z
      @user-qy2py3if8z 27 днів тому

      No Comments....

    • @vijaygorambekar7378
      @vijaygorambekar7378 27 днів тому

      Ajit Pawar ek number Nalayak Manus nighala...

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 27 днів тому +46

    सन्यास घेतला तर बर होईल. नाटके संपुष्टात येईल.

  • @drmansooralikhan9300
    @drmansooralikhan9300 27 днів тому +12

    Only " Janta Raja " Pawar saheb. Only Tutari.❤

  • @riskylovers
    @riskylovers 27 днів тому +20

    हि सगळी आतून एक आहेत हो...यांचा कोणाचा फार मनावर घेऊ नका...

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 21 день тому +1

      अगदी बरोबर

  • @Er.Avinash_Patil.14
    @Er.Avinash_Patil.14 27 днів тому +17

    अजित पवारांना सासरवडी नंतर धण्या . तटकरे आणि पटेल नी समजून संगीत तुम्ही कसे बरोबर आहेत..आपले पोर ,आपल आस्तत्व ह्या साठी म्हणून ह्यांनी हे निर्णय घेतला... पण साधा प्रश्न आहे जो घरच्या चां झाला nhi to जनतेचा काई होणार

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 26 днів тому +2

      💯

    • @ketivp328
      @ketivp328 26 днів тому +2

      उध्दव ठाकरे सुद्धा घरच्यांचे कधीच झाले नाही, तरीही लोकांनी त्यांच्या उमेदवारांना मते दिलीच की. शेवटी घरच्या गोष्टी त्यांच्या personal आहेत. लोकांना त्यांच्यासाठी काम कोण करतो हे महत्त्वाचे.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 27 днів тому +42

    स्वतःचा भाऊ असून भावाविरुद्ध बोलत आहेत काय बोलणार आपण 🚩

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 27 днів тому +6

      It is because his Brother is dishonest.

    • @grpdfcgh
      @grpdfcgh 26 днів тому +3

      Ajit pawar is dishonest

    • @vijaydeshmukh2787
      @vijaydeshmukh2787 26 днів тому +5

      ही वस्तुस्थिती आहे की शरद पवारांच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने अजित पवार मोठे झाले आणि आज अजित पवार शरद पवारांच्या विरोधातील भूमिका घेत आहे ती पूर्णपणे अयोग्य आहे आणि त्या आयोग भूमिकेला जर अजित दादांच्या बंधूनी योग्य वजन धरली तर त्यावर टीका करण्यासारखं काय आहे?

    • @pratibhadhok9778
      @pratibhadhok9778 24 дні тому +1

      अगदी बरोबर, ते भावाच्या विरोधात बोलत नाहीत.सत्य परिस्थिती सांगत आहे.

  • @GameStar4038
    @GameStar4038 27 днів тому +90

    कुटुंबातील व्यक्तीचा व बारामती तालुक्याचा विकास केला फक्त

    • @nandasakhare1291
      @nandasakhare1291 27 днів тому +2

      Kharay

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 27 днів тому +5

      महाराष्ट्र आज एक नंबर ल आहे ते तुझ्या पप्पा मुळे का

    • @MiteshGiranjePatil
      @MiteshGiranjePatil 27 днів тому

      Sharad Pawar ha bhrashtacharyancha adhyaksh ahe. Tyala gada 😂

    • @kamleshchavan1764
      @kamleshchavan1764 26 днів тому

      Are ajun LAHAN BALAK ashes

  • @Ashok_972
    @Ashok_972 27 днів тому +65

    स्वतः भादरून बसलाय😂

  • @drmansooralikhan9300
    @drmansooralikhan9300 27 днів тому +6

    Decision taken by entire Pawar family is laudable. Only Tutari. ❤

  • @laxmankalane4449
    @laxmankalane4449 27 днів тому +93

    दादांना किती वेळा तोंडघशी पाडल

    • @Balu_aru
      @Balu_aru 26 днів тому

      पण दादा, दादा आहेच पावरा मुळे
      नाहीतर कोण कुत्र विचारत नसतं

    • @user-qe2oq4db5l
      @user-qe2oq4db5l 26 днів тому

      ​@@Balu_arutu vicharte na bas zale😂😂😂😂

    • @Balu_aru
      @Balu_aru 25 днів тому

      @@user-qe2oq4db5l ho manus aahe na mi, mhanun vicharl, tu nasashil vicharale

  • @nitinkasbe9445
    @nitinkasbe9445 27 днів тому +34

    सुप्रिया सुळे फक्त

  • @parmeshwarkadam324
    @parmeshwarkadam324 27 днів тому +72

    जे पेरलं ,तेच ऊगवतं ....नविन काय

  • @devendragawali3008
    @devendragawali3008 26 днів тому +22

    घर कडक आहे. मोक्कर पैसा दिसतोय भाऊ कडे.

  • @anilawathare9815
    @anilawathare9815 25 днів тому +9

    मा.श्रीनिवास पवार यांची मुलाखत संयत,व परखड पण स्पष्ट व रोखठोक अशी दिसत आहे.

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 27 днів тому +24

    दादा हा हृदय नसलेला माणूस आहे, त्याला कुटुंबाची काहीच पडलेली नाही.

    • @user-xx8xb9th7m
      @user-xx8xb9th7m 20 днів тому

      शेवटी सत्ता घरात पाहिजे.👌पडला तरी पवार पडणार निवडून आला तरी पवार येणार.( सुळे ) जनतेला मूर्ख बनवतात. खूप शहाणे आहेत हे लोक. 👌

  • @user-kw1bp5kh7z
    @user-kw1bp5kh7z 26 днів тому +3

    स्वताच्या जिव वाचवण्यासाठी नाईलाजाने अजितदादांना तसा निर्णय घ्यावा लागला.हेस्वाभाविक आहे. सुनेत्रा पवार यांचा पराभव तात्विकद्रुष्ट्या योग्य आहे.कारण दादांचे मागचे संकटातुन मुक्त समाधान दादांना मिळेल .

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 27 днів тому +23

    आपल्याकडे वानप्रस्थाश्रम,सन्यासाश्रम हे ठरावीक वयानंतर कशासाठी आहेत?तरुणांच्या कडे जबाबदाऱ्या सोपवून फक्त मार्गदर्शन करायचे अशी पद्धत आहे.

    • @beshinde7718
      @beshinde7718 27 днів тому +2

      बीजेपी भक्तांना संन्यास घेण्यासाठी....

    • @anillute5704
      @anillute5704 27 днів тому +1

      Modi 74

    • @PrakashKoshti-ny6mm
      @PrakashKoshti-ny6mm 26 днів тому +1

      Modi.sahebani.pan.wanprast.vhavka

  • @entertainment-pramods6012
    @entertainment-pramods6012 27 днів тому +29

    आधि काकांना घरी बसायला सांगा तुमचं घरचं आम्हला हे काही घेण देण नाही देश आणि महाराष्ट्र महत्वाच

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 27 днів тому +1

      तुझा बाप बसला का घरी?

    • @kamleshchavan1764
      @kamleshchavan1764 26 днів тому +1

      Tujhya ,, Kai jatay re

  • @gs3519
    @gs3519 27 днів тому +52

    म्हणजे तुम्ही दादांच भाषण मन लावून ऐकत आहेत 😅

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 27 днів тому +25

    तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारा तुम कोणता धर्माला मानता व देवाला मानता का नाही

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 27 днів тому +3

      तुम्ही गायी कापून वर्गणी घेता का? तुमच्या घरातल्या बायाना नग्न करून धिंड काढता का?

    • @beshinde7718
      @beshinde7718 27 днів тому

      गप रे धर्म वेडा

    • @beshinde7718
      @beshinde7718 27 днів тому +3

      ते फक्त बी जे पी वाले घेतात.....

    • @yashpalbhosale2164
      @yashpalbhosale2164 27 днів тому

      धर्माचे काय लोणचे घालायचे आहे? त्याने काय पोट भरणार आहे का? मोदी प्रमाणे हिंदू हिंदू करून हिंदू लोकांची टॅक्स लावून डांग मारायची आहे का?

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 27 днів тому

      @@SQ1RQ2ZQ त्यांनी तुमच्या घरातल्या बायकांची नग्न करून धिंड काढली असल्यासारखे तुम्ही त्यांच्यावर का चिडत आहात

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 27 днів тому +3

    अजित पवार, पार्थ पवार यांनी म्हशीचा घोटा चांगला सांभाळलं असते. त्यांचे मराठी भाषा वरचे प्रभुत्व समजते, हिंदी इंग्रजी चा विषय वेगळा.
    अजित दादा मनाचा मोठा माणूस फक्त पार्थ पवार मुळे हे सर्व झाले.

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 27 днів тому +35

    श्रीनिवास पवार आपलं जनतेसाठी काय योगदान

    • @GodFather0990
      @GodFather0990 26 днів тому

      😂😂😂

    • @sachinnalawade6230
      @sachinnalawade6230 26 днів тому

      are yed gandya ajit pawar kay yogdan aahe., 70000 crore cha ghotala

    • @LataKotkar-mi7bc
      @LataKotkar-mi7bc 26 днів тому

      Dharnat mutaya lagel tyanna

    • @okline3056
      @okline3056 25 днів тому

      मग पत्रकार त्याची चाटायला का जातात,मुलाखत दिली आहे, ती राजकीय व्यक्ती नाही मग योगदान कशासाठी?
      तुझ्यासारख्या बांडगूळ पोराला जन्म दिला हेच योगदान...😂😂☺️☺️

    • @vijaydeshmukh2787
      @vijaydeshmukh2787 24 дні тому +3

      अहो त्यांच्या मुलाखती ऐका श्रीनिवास पवार पश्चिम स्पष्ट सांगतात की मी राजकारणात नव्हतो आणि राहणार नाही त्यामुळे त्यांचं समाजाच्या योगदानाचा प्रश्नच नाही परंतु अजित पवारांनी घेतलेली भूमिका मी त्यांना योग्य वाटत नसल्यामुळे ते काकांच्या बाजूला उभे आहेत एवढा साधा सरळ उत्तर आहे त्यांच्या समाजाचा योगदानाचा संबंध आला कुठे उलट अजित पवारांनी जे समाजाला योगदान दिलं कुणामुळे कुणामुळे उभे राहिले कुणामुळे 30-35 वर्षे ते सत्तेत राहिले जसे अजित दादांचे उर्वरित भाऊ प्रसिद्धीच्या झोतात नाहीत तशीच परिस्थिती अजित दादांची राहिली असती त्यामुळे दादा काय आहे आणि शरद पवार साहेब काय आहेत हे जनतेला चांगलं समजतं आहे

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 27 днів тому +126

    त्यांना मिशी काढायला लावण्यापूर्वी तुम्ही कोणत्या धर्माला अनुसरून मान्यता आहे

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 27 днів тому +35

      ज्यांची विकासावर बोलण्याची लायकी नसते ते देव आणि धर्मावर बोलतात....

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 27 днів тому +17

      अजितचा सख्खा भाऊ आहे तो जो अजित चा धर्म तोच त्यांचा पण....

    • @bhauk678
      @bhauk678 27 днів тому

      आम्ही फक्त अंधधर्म मानतो, अंधभक्ताना आवडणारा, बरोबर ना अंधभक्त

    • @beshinde7718
      @beshinde7718 27 днів тому +19

      अंध भक्तांना धर्माच्या पलीकडे काही दिसत नाहीं....

    • @shashankzende2726
      @shashankzende2726 27 днів тому

      अरे येडझव्यानो धर्म वाचला तर विकास बघायला शिल्लक राहाल ना नाहीतर दाढी वाढवून आणि मिशा काढूनच फिरावं लागणारे😂😂😂😂

  • @arunbhosale5078
    @arunbhosale5078 25 днів тому +1

    माझं नुकसान कोणामुळे जास्त होणार आहे, ते टाळण्यासाठी ना इलाजाने त्याच्या पाठीमागे उभे राहणे खूप गरजेचे असते, हा मानव धर्म आहे,

  • @dattatraygosavi7426
    @dattatraygosavi7426 27 днів тому +66

    तुम्ही का मिशी काढली हे पहिले लोकांना सांगा

  • @babasahebsonawane9765
    @babasahebsonawane9765 27 днів тому +10

    अरे काय दादा अन काय पादा 😆😆😆

  • @swap755
    @swap755 27 днів тому +15

    चौथा स्तंभ हा देशाला भिकेला लावत असतो, तो लोकसभा निवडणुक म्हटली की फक्त २ फेमस पक्ष, यामध्ये कधीच तो अपक्ष उभे कुठले आहे या मतदार संघात याचा अभ्यास न करता सामान्य लोकांन प्रमाणे आपल स्टेटमेंट देऊन टाकतो....
    हे ज्या दिवशी बदलेल त्या दिवशी विकास ground level ला दिसेल....

  • @user-fh1gy8eq1q
    @user-fh1gy8eq1q 27 днів тому +21

    म्हहाराष्ट्रात साहेबांनी दुसऱ्यांची घर फोडली त्या मुळे करावं तस भरावं लागत भावाला नालायक म्हणताना लाज वाटायला पाहिजे होती

    • @nikhilka8015
      @nikhilka8015 27 днів тому

      paksh aani chinha nahi palvala! aani BJParty che thodi palavala tyanni! BJparty ka udatay!!!

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 27 днів тому +3

    स्वताला मिशा नाहित आणि दादाला काय सांगणार

  • @shirishshinde2451
    @shirishshinde2451 27 днів тому +11

    India आघाडी विजयी होणार

  • @yuvarajkharat8618
    @yuvarajkharat8618 27 днів тому +70

    70 हजार कोटी पचवुन ढेकर देतोय दादा

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 27 днів тому +1

      आता कामाला येतील

    • @user-ii2no1uj9w
      @user-ii2no1uj9w 27 днів тому

      Te kaka ni hazam kele ATA dadachya navave dhuskya 🌪️🌪️🌪️dhuskya sodtayt

    • @RaosahebDighe-gd4ty
      @RaosahebDighe-gd4ty 26 днів тому +1

      फडणवीस ने बोचा धुतला अजित चा 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @yuvarajkharat8618
      @yuvarajkharat8618 26 днів тому

      @@RaosahebDighe-gd4ty खाली काय लोबंतय विचारले पन नाही 🤣🤣🤣

  • @sudarshankendre95
    @sudarshankendre95 27 днів тому +83

    अजित पवार याचां उमेदवार यावेळेस नक्की पडणार...या मधे काही शंका नाही.

  • @saurabhkhade2821
    @saurabhkhade2821 25 днів тому +1

    आम्ही बारामती मतदारसंघातील मतदार आहे अजित दादा किती मतांनी निवडून येतात हे त्यांनी फक्त पाहावे बाकीचं काहीच पोकळ भात बोलू नये

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 27 днів тому +55

    सुनेत्रा पवार निवडून आले तर तुम्ही काय काढणार 😂😂😂😂😂

    • @santoshghare8944
      @santoshghare8944 27 днів тому +9

      काढलेलं तु लावणार का ओठावर 😂😂😂😂

    • @user-qr8ry9xy4n
      @user-qr8ry9xy4n 27 днів тому

      त्याला मिशन आहे ती खालच्या कडील

    • @Zendubam970
      @Zendubam970 26 днів тому

      चडी काडेल...!

  • @yashrajatanpure8588
    @yashrajatanpure8588 27 днів тому +4

    एक तर गप्प बसायचं राहिले बाजूला भाऊ मनुन आणि लावतोय मिशा काढायला आणि परत म्हणतोय तो मोठा भाऊ आहे. व्वा रे पठ्ठा

  • @ganeshdalvi305
    @ganeshdalvi305 22 дні тому

    श्रीनिवास जी खूप प्रामाणिक बोलत आहेत, खरी परिस्थिती आहे

  • @ketanpatil3311
    @ketanpatil3311 27 днів тому +4

    शरद पवारांना तेवढं एकदा जय भवानी, जय शिवाजी बोलायला सांगा. आपल्या देशात फक्त सहानुभूती वर लोक निवडून येतात, नंतर पाच वर्ष ते जनतेवर कोणती सहानुभूती दाखवत नाही. राजकारणात कोणी गरीब नाही, म्हणून जो आपले प्रश्न मार्गी लावू शकेल, त्याला मतदान करा. जय भवानी, जय शिवाजी🙏🙏

    • @kamleshchavan1764
      @kamleshchavan1764 26 днів тому +1

      Are tumhi Jai bhavani Jai shivaji,mhantana daru piun gaobhar hundat rahayche hech kaam tumche

  • @maldar101
    @maldar101 26 днів тому +2

    काही ही नाही हो. "तू कर मारल्या सारख मी करतो रडल्या सारख." फक्त या "फेकुचंद बेचुमल झुटलानी" ला सत्तेवरून पायउतार होवू द्या, मग बघा काय काय घडते ते. साहेबांना ज्यांनी ज्यांनी ओळखलय, त्याना या बाबत अंदाज आलेला आहे.

  • @farukbargir5100
    @farukbargir5100 27 днів тому +3

    आपले म्हणणे योग्य पध्दतीने बोलला जे आहे ते आहे

  • @user-ff1uh6jo2m
    @user-ff1uh6jo2m 27 днів тому +7

    Ekach wada Ajit dada❤

  • @amrutabhumre9578
    @amrutabhumre9578 23 дні тому

    अप्रतिम मुलाखत तितकीच निर्भिड व परखड उत्तरे. व्वा छान

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 26 днів тому +1

    बघू काय होतंय ही विधानसभेची निवडणूक नाही लोकसभेची आहे

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia 27 днів тому +6

    सत्यमेव जयते ❤

  • @mukundgosavi791
    @mukundgosavi791 27 днів тому +23

    नमस्कार सुप्रिया सुळे यांनी स्वतः च्या हिमतीवर निवडणूक लढवली असती तर बरे पण म्हातारे साहेब,आई, मुलगी व इतर नातेवाईक याना उन्हा तान्हात फिरायला लावणे हे सुप्रिया याना शोभत का? 15 वर्षात काय केलेहे सांगा फारुख अब्दुल्ला याना का सपोर्ट केला इंडित राहून काय दिवे लावणार?

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 27 днів тому

      अजित ची बायको, पोरं, टरबूज चंपा फेकू हे फिरतात तेव्हा चालत का? फेकुने पण काश्मीर मधे मेहबूबा मुफ्ती सोबत गेलाच की तिथे बोल ना चोनग्या

    • @beshinde7718
      @beshinde7718 27 днів тому

      भुंकर्‍या मोकाट कुत्र्यांना काय कळणार...

    • @beshinde7718
      @beshinde7718 27 днів тому +7

      म्हैबुबा मुफ्तीच्या सरकारमध्ये मोदीजी का सामील झाले ते विचार आधी भक्ता...

    • @Ghadge
      @Ghadge 27 днів тому

      ​@@beshinde7718👍👍👍👌👌👌

    • @rameshghabade1925
      @rameshghabade1925 27 днів тому +3

      खरंय सगळं दादांनी केलं आणि नाव सुप्रियाताई च त्यामुळे निवडून तर सुनेत्रा ताईच येणार

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 26 днів тому +1

    ही यांची वैयक्तिक लढाई नाही यात जर भाजप ला मतदान केले तर सामान्य जनतेला मोठी किंमत मोजावी लागेल.सावध व्हा सुप्रया ताई पडल्या तर त्याचे काही नुकसान होनार नही सामान्य माणसाची माती होणार.

  • @bandukhandekar51
    @bandukhandekar51 20 днів тому

    घरातले सगळे लोक खूप प्रॅक्टिकल आहेत बिलकुल भावनिक होऊन निर्णय घेत नाही किंवा बोलत नाही😊

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 23 дні тому +1

    वसतरा आणि मिशी आणी निवडणूक हे नवीन समीकरण राजकारणात सध्या उदयास आले आहे.

  • @srushtijagtap4321
    @srushtijagtap4321 24 дні тому +1

    आयुष्यात सख्खा भाऊ कधी श्रीनिवास पवारांसारखा असू नये
    असा भाऊ कोणालाच मिळू नये
    श्रीनिवास पवारांना उभं केलं ते अजित पवारांनी😊

  • @umeshsabale4712
    @umeshsabale4712 27 днів тому +2

    आपली इच्छा कधीच पुर्ण होणार नाही

  • @bhausahebdighe5691
    @bhausahebdighe5691 17 днів тому

    देशात श्रीनिवासबापु सारखे माणसं खुप कमी आहे 🙏🙏👌👌

  • @dadasahebbhusare4435
    @dadasahebbhusare4435 27 днів тому +2

    दादानं मिशा काढल्या तर zhat काढा 👍👌

  • @shailendra1002
    @shailendra1002 26 днів тому +3

    Pawar is power 🎉🎉

  • @nathuwadkar1903
    @nathuwadkar1903 27 днів тому +1

    Very nice 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤ from pune dhankwdi Wadkar jay shule tai jay agadi

  • @ggchavhan
    @ggchavhan 27 днів тому +1

    यांच्या सारख्या भावा मुळेच मराठे मागे राहिले

  • @subashrngnatdeshmukhdeshmu4625
    @subashrngnatdeshmukhdeshmu4625 27 днів тому +1

    आम्हाला महित‌‌ आहे मिशा‌‌ काढ णयाची वेळ ‌येणार‌ नाही हे सत्य आहे ते आमचे नावा गवाचे‌ योग्य नेतृत्व आहे पण अल्लड हट्टा पाई ते आसकहि करु शकत नाही हे आमचे बहिणी चे नातू आहे त्यांची आजी पारनेर तालुक्यातील पारनेर येथे ल‌‌ देशमुख राजे ‌याची आहे

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 23 дні тому +1

    Ajit is Ajit...
    So don't give value what This Man says 😅😅😅
    ❤❤ We love only Dada
    Understand 😮😮😅😅

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 27 днів тому +1

    श्रीनिवास आतले की बाहेराचे की मधले म्हणायचे😂😂😂😂

  • @vinodparab5958
    @vinodparab5958 20 днів тому

    साहेब आपणास धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @swarajya7848
    @swarajya7848 27 днів тому +27

    आरे काम नाही केले तर मिशी काढेन असे महणाले दादा. दादा कामाचा माणूस आपला माणूस ❤❤

    • @user-xw3fq8lb8k
      @user-xw3fq8lb8k 27 днів тому

      ❤️❤️🙏🙏

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 27 днів тому +5

      दादा मुतरा माणूस

    • @vijaykumartekawade3374
      @vijaykumartekawade3374 27 днів тому +3

      धरणवीर

    • @bhartiyabana
      @bhartiyabana 27 днів тому +2

      दादा मुळेच राष्ट्रवादी आली आणि शरद पवार मोठे झाले.

  • @surajjadhav6709
    @surajjadhav6709 27 днів тому +10

    Ha kon pawar yz

    • @beshinde7718
      @beshinde7718 27 днів тому

      तुझ्यासारख्या लावारिसला कसं माहीत आसणार....

  • @bharatigore784
    @bharatigore784 24 дні тому +1

    तुम्ही राजकारणात सक्रिय नाही मग कशाला विचार मांडले शांत बसले तर बरे होईल

  • @satya5197
    @satya5197 27 днів тому +3

    पण खुद्द शरद पवारच स्वतःच्या भावा विरुद्ध प्रचार करुन कॉग्रेसकडून निवडून आले होते हा तर तुमच्या वडिलधाऱ्यांचा इतिहास आहे मग अजित पवारांनी तेच केलं तर ही भाषा वापरताय स्वतःच्या सख्ख्या भावाबाबत

  • @ravikamble7853
    @ravikamble7853 21 день тому

    यांच्या पेक्षा आंबेडकर साहेबांचे उपकार आहेत शरद पवारांन वर्ती त्यांनी सुप्रिया सुळेला पाठींबा दिला .अजित राव तुम्ही कुटुंबात वाद चालू केला.आणि अमरावती मध्ये आनंद दादाला पण पाठिंबा दिला .

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 27 днів тому +1

    दादा.... सोडून बाकी हे सर्व YZ आहेत....😂😂😂😂😂😂

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 13 днів тому

    राजकारणात पडलेल्या कोणाही व्यक्तीस संन्यास घेणे सोपे नसते कारण राजकारण हा अधिनियम शासित पेशा वा व्यवसाय नाही.

  • @user-dw8ey4vq8r
    @user-dw8ey4vq8r 27 днів тому +4

    Yes 👍

  • @parmeshwarkhatal4572
    @parmeshwarkhatal4572 27 днів тому +1

    शेवटी भावकी आहे उन्यची वाठेकरी😂

  • @AJ-ne2ni
    @AJ-ne2ni 27 днів тому +1

    , घराणेशाही पवार आली का दुसरी पवार आली काय
    दोन्ही एकच माळेचे मणी सामान्य जनतेने यांचे फक्त झेंडे उचलायचे आणि सतरंजी उचलायच्या

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 27 днів тому +17

    श्रीनिवास पवार=सत्यवादी विचार❤❤❤

  • @rameshmhatre8003
    @rameshmhatre8003 26 днів тому

    दादा दादागिरी मतदारांना करू नका ५वर्षांनी त्यांच्या दाराशी जावं लागेल आणि कोणीही देश सेवा करीत नाही स्वतःची प्रॉपरिटी कस्ट करून मिळवू शकस्त नाही खरी प्रॉपर्टी कोणी संगु शकत nahi

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 27 днів тому +7

    इतिहास साक्ष आहे घरचेच गद्दार निघतात. साहेबांनी याला काहीतरी नक्की मोठं आश्वासन दिले आहे.

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 24 дні тому +1

    मिस्याच नाही तर काढणार काय समजत नाही 😄😂

  • @jijabraopatil1042
    @jijabraopatil1042 26 днів тому

    Very perfect comments on Ajit dada by his brother very good 👍👍👍🙏🙏🙏

  • @shivajishelar4236
    @shivajishelar4236 24 дні тому +1

    खर तर दादा कुटे ही असो दादा जनतेचा विचार करतो कोणीही असो बहिणीला आपले घर देऊ शकत नाही दुसरी कडे घेऊन देऊ शकत आहे फक्त दादा

  • @HIND251
    @HIND251 27 днів тому +1

    हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 26 днів тому

    जर दादा नी असे वागले नाहीत तर दादांच्या मुसक्या बांधून बारामतीतून अटक करून तुरुंगात टाकले असते, त्याच भीतीने दादांनी असा निर्णय घेतला असणार

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 27 днів тому +1

    द ग्रेट शरद पवार... जाणता राजा...शेतकरी आत्मा...महाराष्ट्र स्वाभिमान.. सुप्रिया सुळे साडेतीन लाख मतांनी निवडून येतील.

  • @shahejadshah6138
    @shahejadshah6138 25 днів тому

    श्रीनिवास पवार साहेब आज सत्य बोलले खरोखर अजित पवार यांना मोठे करणारे हे फक्त पवार साहेब आहे

  • @jsheal
    @jsheal 27 днів тому +52

    अजित दादांनी खरंच विचार करायला हवा होता.

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 25 днів тому +1

    जनता ही वेडी कारण इतर कोणी उभे राहीले तर त्याला निवडून देत नाही. घराने शाही वाव मिळतो दुसऱ्याला मत दिले तर काय होईल हे जनतेने धाडसाने केले पाहिजे

  • @VikasAwale
    @VikasAwale 27 днів тому

    जरा विडिओ quality सुधारा ! तूमच्या पेक्षा दहापट चांगली quality छोटे मोठे youtube चॅनेल्स देतात. 2010 मधली वगैरे विडिओ पाहतोय असं वाटतंय.

  • @sunilransing6325
    @sunilransing6325 27 днів тому +9

    किती ही बौबला सुनेत्रा पवार निवडणूक जिंकणार अजित दादा चे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 27 днів тому +1

      एक पण नाही येणार

    • @beshinde7718
      @beshinde7718 27 днів тому +1

      अजित पवार 0 होणार....

    • @audumbarnalpe8548
      @audumbarnalpe8548 27 днів тому

      श्रीनिवास पवारांची ओळख कुणा मुळे आहे

    • @faujibarnd2231
      @faujibarnd2231 27 днів тому

      Ajit pawar ch padel aamdarki madhe samjel

    • @RaosahebDighe-gd4ty
      @RaosahebDighe-gd4ty 26 днів тому +1

      अरे बाबा अख्या महाराष्ट्र त तीनच जागा अजित ला अन म्हणे सगळ्या येणार 🤣🤣🤣🤣त्या तीन पण निवडून नाही आणता येत या मुत्र्या ला 🤣🤣बस मुतत आता घरीच 🤣🤣🤣

  • @nareshpatil8297
    @nareshpatil8297 27 днів тому +1

    तुमच्या सारखा भाऊ म्हणजे,😢😢😢

  • @user-ro4fj3tz4r
    @user-ro4fj3tz4r 27 днів тому +1

    Srinivas pawar Great 👍

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 27 днів тому

    दादांना उमेदवार बदल कर हे संगण्या पेक्षा साहेबांना उमेदवार बदल करा सांगणं किती सोपं होत साहेब.
    नाही तरी तोच तो उमेदवार तरी बदल करण्याचा विचार जनतेने मान्य केला असता.

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 20 днів тому

    अगदी बरोबर आहे

  • @bs-gt2mx
    @bs-gt2mx 27 днів тому

    अरे बाबा कसला पत्रकार तुम्ही, त्या मूळची पवार & बाहेरची पवार बद्दल प्रश्न विचारलंच नाही,
    का बरं
    ऑफ रेकॉर्ड त्यांनी सांगितलं असेल की त्या प्रश्न एक सोडून विचारायचं म्हणून.

  • @baburaopatole4283
    @baburaopatole4283 23 дні тому

    भारत देश म्हणजे हिंदुस्थान आपल्या हिंदू धर्माचं आणि मानवतेचा सुद्धा हेच एक महत्त्वाचं वाक्य आहे किस सत्यता टिकली पाहिजे चित्राजी होणं हा अत्यंत मोठं पाप आहे आणि तेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेला आहे मानव तर नाही पण भगवान त्यांना माफ करणार नाही आणि त्यांच्या पापाची फळ भोगल्याशिवाय सोडणार नाही जय हनुमान

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 27 днів тому +3

    अहो जमाना बदलत चाललाय पूर्वीचा मतदार आणि आताचा मतदार यांच्याही विचारसरणी बदलल्या आहेत. सूज्ञ मतदारांनी काय निर्णय घेतलाय हे ४ जूनला कळेल.