Mood Maharashtracha : Nanded : नांदेडमधील शिख बांधव कुणाच्या पाठीशी? : Loksabha Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 кві 2024
  • #Pratapraochikhalikar #ashokchavhan #congress #nanded #loksabhaelection2024 #loksabha #mahayuti #mva #nanded #maharashtra #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
    #Nanded #Vasantaraochvan #Ashokchavan #AvinashBorsekar #loksabhaelection2024 #loksabha #bjp #nitingadkari #devendrafadnavis #eknathshinde
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 211

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 22 дні тому +66

    हे खरे सिख आहे जय श्रीराम 🚩🧡

    • @laksh4real
      @laksh4real 12 днів тому

      JAY JAY SHREE RAM 🙏🚩🔱🕉️

  • @Sunil-cm5pm
    @Sunil-cm5pm Місяць тому +189

    हिन्दू सिख जैन बौद्ध भाई भाई मि महाराष्ट्र चा नागरिक बिजेपी सरकार जिंदाबाद

    • @ALM746.
      @ALM746. Місяць тому

      Lavla chok BJP cha tu 😂😂😂😂

  • @sachindhumale481
    @sachindhumale481 Місяць тому +191

    या पत्रकार बंधू ची एक गोष्ट मला खूप आवडली ती म्हणजे समोरचा हिंदी बोलत असतांना देखील ह्यांनी मराठीत प्रश्न विचारणे सोडले नाही.

    • @kapilpatil969
      @kapilpatil969 Місяць тому +5

      Barobar

    • @kvaibhav.
      @kvaibhav. 27 днів тому +7

      सरदार जी मराठी बोलण्याचा पर्यंत करत आहेत, हे पाहून छान वाटलं.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 20 днів тому +8

      हाच प्रयत्न प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे, परंतु आपण समोरचा बिन मिशीचा दाढीवाला दिसला की फाटक्या तुटक्या हिंदी वजा उर्दूत बोलायचा प्रयत्न करतो.

    • @sachindhumale481
      @sachindhumale481 20 днів тому +1

      @@Rocket_T2 तुम्हाला खर सांगतो ह्यावर किती विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावर असेन. "मला हिंदी 15 ते 20% समजते व बोलता 0% येते."मराठी मातृभाषा आहे, शेजारी पाजारी सगळे मराठी शाळेत 5,6,7 ह्या तीनच वर्गातच हिंदी हा अनिवार्य विषय होता त्यानंतर संस्कृत घेतला. नंतर काय मग मराठी व इंग्रजी ,हिंदीचा कुठे संबध आलाच नाही.
      मी मुंबईत पण शिकलोय पण तिथे मी कधीही हिंदी बोललो नाही. तेथील हिंदी व अन्य भाषिक लोक जस जमेल तसं तोडक मोडक मराठी बोलायचे पण मी मात्र तिथे सुद्धा माय मराठी कधीच सोडली नाही.
      आता मी अतिशय चांगल्या प्रकारे 2 भाषा बोलू शकतो,
      १. मराठी (मातृभाषा)
      २. इंग्रजी (जगाला जोडणारी भाषा)

  • @AvinashKadam-cx7zw
    @AvinashKadam-cx7zw 21 день тому +37

    🙏🙏🙏सतसाहेब वाहेगुरू आपण मानतो शिख बांधवाना मराठीतच बोलतात 🙏🙏🙏

  • @ganeshhajare2157
    @ganeshhajare2157 Місяць тому +77

    सरदारजी उत्तम बोलले

  • @pruthviraj9325
    @pruthviraj9325 14 днів тому +9

    Anchor ला सलाम , शेवट पर्यंत मराठीचा डौल काही काही कमी पडू दिला नाही ❤🎉

  • @bsp4695
    @bsp4695 24 дні тому +37

    जागृत सिख समाज आहे त्याना समजत आहे की पहिले राष्ट्र आहे हा चूनाव गल्ली च नाही दिल्ली च आहे

  • @ashishsultane9813
    @ashishsultane9813 Місяць тому +49

    सर्व शीख बांधव खुप अभ्यासपूर्ण आणि प्रॅक्टिकल बोलले

  • @namdevmane2591
    @namdevmane2591 Місяць тому +35

    जय श्रीराम 🚩🚩

  • @ajinkyanagarkar6100
    @ajinkyanagarkar6100 25 днів тому +34

    शीख बांधव बघा किती अभ्यासू आहेत.. किती प्रगल्भपणे बोलत आहेत..
    आणि नंतर हे आपले भामटे बघा, दोन शब्द नीट बोलता तर येतच नाही.. आणि जातीच्या आणि फुकटचे खाण्यापलीकडचा विचार सुद्धा करत नाहीत.

    • @roronoazeero
      @roronoazeero 12 днів тому +1

      १००% बरोबर बोलला दादा

    • @param007biker2
      @param007biker2 4 дні тому

      100% सहमत

    • @santoshjadile9438
      @santoshjadile9438 3 дні тому

      ज्या शीख बांधवांची मलाकात घेतली ते सर्व राजकारणी आहेत

    • @s.m.8218
      @s.m.8218 День тому

      ​@@santoshjadile9438हे लोकमत च चॅनेल आहे, वर्षे नु वर्षे काँग्रेस ची चाकरी करणारे,... .

    • @s.m.8218
      @s.m.8218 День тому

      भामटे 😂😂😂👍👍

  • @MrSantyyadav
    @MrSantyyadav Місяць тому +36

    परत मोदी सरकार

  • @schoollife5152
    @schoollife5152 Місяць тому +55

    Prataparao Patil is Great ❤

  • @Fundmutalmy
    @Fundmutalmy 23 дні тому +10

    माझ्या सिख बांधवांवर गर्व आहे मला . त्यांनी फक्त कामावर बोलले

  • @chespin07
    @chespin07 Місяць тому +65

    BJP ❤

  • @sanjeevaninagarkar2567
    @sanjeevaninagarkar2567 28 днів тому +10

    जय श्रीराम

  • @mahendrasonar3580
    @mahendrasonar3580 18 днів тому +9

    मोदीजी जिंदाबाद. 💪🏻💪🏻💪🏻

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 Місяць тому +12

    चाय बिस्कुट्याला फारंच दुःख झालेलं दिसतंय!
    फक्त केविलवाणं हसून वेळ मारून नेतोय!😂

  • @dvd3322
    @dvd3322 11 днів тому +4

    हिंदू सिख बौद्ध जैन हे आपण सगळे एक आहोत येवढं लक्षात ठेवा
    बाकी कोणाचं ऐकून वाईट पणा नका करू आपल्या मधे
    ते बाकीचे आहेत ते साप आहेत विषारी त्या हमास च उदाहरण बघा यूएसए मधे पण परिस्तिती खूप खराब आहे, त्या लोकनवर कधी विश्वास ठेवू नका🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय🚩🇮🇳

  • @vinodjukare9903
    @vinodjukare9903 Місяць тому +34

    Only bjp

  • @vip19611
    @vip19611 2 дні тому +2

    Jai Shree

  • @ZROX369
    @ZROX369 Місяць тому +16

    Jay shree ram ❤

  • @bittu_dwarkanathrao_mhatre96k
    @bittu_dwarkanathrao_mhatre96k 11 днів тому +2

    Jay Shree Ram 🙏🚩

  • @sumadhurrecipesmarathi231
    @sumadhurrecipesmarathi231 3 дні тому +2

    Good to see Sikh people are speaking marathi.

  • @anurathanurathgiri7029
    @anurathanurathgiri7029 Місяць тому +56

    Only BJP

  • @jaivbhuta
    @jaivbhuta 20 днів тому +4

    Sabhi Hindu families se haath jodke vinanti hai please please voting kijiye heartily request.........desh bachana hai 🌷🙏🏽🌷

  • @sunilkharat4329
    @sunilkharat4329 4 дні тому +1

    Salute patrakar saheb marathi sodli nahi❤❤❤

  • @user-fn8bd1ky2y
    @user-fn8bd1ky2y Місяць тому +7

    🚩💯

  • @Navshar.
    @Navshar. 18 днів тому +2

    Eak Omkar satnam
    Jay Jay Sri Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-zw3lx3rx2p
    @user-zw3lx3rx2p Місяць тому +31

    Modi ji ko Lana bhai vaha guru

  • @user-ve8mb2lo7l
    @user-ve8mb2lo7l Місяць тому +6

    माझ्यामते पत्रकार आहेत त्यांना हे जे माझे शीख बंधू बोलत आहेत ते पचनी पडेना कारण भाजप विरोध

  • @user-pg4bj5ib2w
    @user-pg4bj5ib2w Місяць тому +13

    Only on BJP Narendra Modi ji

  • @anilghuge151
    @anilghuge151 4 дні тому +2

    मराठा समाजान कांग्रेस ला जरी मतदान केल तरी पण पंतप्रधान मोदीजी च होणार

  • @homegardener13
    @homegardener13 Місяць тому +35

    येणाऱ्या निवडणुकीत लोक पूर्ण विचारांती पक्षांना नव्हे तर मोदीजीनाच मत देणार

  • @PositivismAtItsBest
    @PositivismAtItsBest 26 днів тому +3

    Reporter is very smart and knows how to ask questions 👍

  • @sarabjitbaidwan9658
    @sarabjitbaidwan9658 13 днів тому +2

    Modi ji ❤

  • @ramaramchoudharychoudhary7577
    @ramaramchoudharychoudhary7577 Місяць тому +17

    अब की बार 400 पार

  • @MrSantyyadav
    @MrSantyyadav Місяць тому +7

    तीसरी बार मोदी सरकार

  • @vishaldakre5090
    @vishaldakre5090 4 дні тому +2

    इथेच evm हॅक झाली

  • @mayurpatil389
    @mayurpatil389 Місяць тому +10

    भाजपा ❤

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 29 днів тому +5

    BJP 🌷🚩✌️🔥

  • @balajipawar6264
    @balajipawar6264 Місяць тому +8

    BJP

  • @adventurer2951
    @adventurer2951 13 днів тому +1

    💪🏻🔥🔥🔥✌🏻✌🏻

  • @sahebpawar1054
    @sahebpawar1054 Місяць тому +22

    आत्ता पर्यंत काँग्रेस नेच सर्व काही दिल आत्ता अशोक गेला म्हणजे बाजप सर्व दिल 😂😂😂

  • @pratikkhandagale3498
    @pratikkhandagale3498 28 днів тому +2

    Acha Kaam bolta hain ❤❤❤

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 Місяць тому +3

    🎉

  • @s.m.8218
    @s.m.8218 День тому

    Nanded Sardarji Rock 👍👍👍👌👌👌

  • @chandarkantjadhav
    @chandarkantjadhav Місяць тому +2

    प्रताप पाटील जिंदाबाद

  • @India0102
    @India0102 18 днів тому +1

    ह्या पत्रकराची अशी अपेक्षा आहे की सर्व जणांनी काँग्रेसचा उमेदवार जिंकून येईल असे म्हणावे.

  • @sagar-mc9uz
    @sagar-mc9uz 4 дні тому +1

    Shikh rashtra premi lok astat,,,,,deshasathi khup mothe balidan aahe

  • @bhagwankale5295
    @bhagwankale5295 Місяць тому +1

    🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉

  • @PandariRathod-je7cl
    @PandariRathod-je7cl Місяць тому +5

    Bjp

  • @rafaparker-1900
    @rafaparker-1900 23 дні тому +3

    Only modi.....🔥🚩

  • @deshmiukhram1969
    @deshmiukhram1969 Місяць тому +2

    Wahaguru

  • @user-tt7ch9te6u
    @user-tt7ch9te6u 27 днів тому +1

    महाविकास आघाडीचा पत्रकार

  • @nikhil-yp2mi
    @nikhil-yp2mi 16 днів тому

    Sawa lakh se ek ladawa we Respect our Sikh brothers ❤

  • @user-xk6zt8gb4m
    @user-xk6zt8gb4m Місяць тому +11

    अशोक चव्हाण हा शीख लोकांचा जावई आहे.मग त्याचा कल हा भाजप कडेच असणार.

    • @tegbirsingh3377
      @tegbirsingh3377 Місяць тому +3

      Samaj ko beech me kyo laa raha hai
      Tumhare log hi jijaa maante samjha kya

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 27 днів тому

      Ap kisko de rahe ho ​@@tegbirsingh3377

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 27 днів тому +1

      तुझी हि कंमेंट वाचून, तू मराठी असल्याची मला लाज वाटली. किती अज्ञान पसरले आहे महाराष्ट्रात.

    • @rameshtonpe6380
      @rameshtonpe6380 12 днів тому

      चुकीचं बोलले आपण समाजा ला खेच न

  • @yashkhokle1689
    @yashkhokle1689 Місяць тому +9

    P m मनमोहन शिंग यांनी गुरु ता गद्दी कार्यक्रमासाठी खूप निधी दिला

  • @siddharthkhandare6097
    @siddharthkhandare6097 Місяць тому +4

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @user-dy2jp8pg3h
    @user-dy2jp8pg3h Місяць тому +2

    Electro बॉण्ड म्हणजे काय हि माहिती द्या

    • @nileshvibes88
      @nileshvibes88 14 днів тому +1

      kon ...kuthlya party la kiti chanda deto yachi likhit swarupat mahiti ...yalacha electrol bond mhnatat..

  • @MrSantyyadav
    @MrSantyyadav Місяць тому +2

    बीजेपी

  • @mas55555
    @mas55555 Місяць тому +4

    जिकडे tv वाले तिकडे जनता

  • @dawlekarshivaji102
    @dawlekarshivaji102 Місяць тому +5

    ओ भाई सरदारजी नांदेड मे सिख धर्म ला काय दिल ते मनमोहनसिंग नी दिल

  • @dona281
    @dona281 Місяць тому +2

    Zatu patrkar Sikh सांगतात आहे ना

  • @belwalkarmangesh6779
    @belwalkarmangesh6779 7 днів тому +1

    Sikhs living in Nanded for generations cannot speak Marathi !

  • @shreeswarajpanchal4362
    @shreeswarajpanchal4362 25 днів тому +2

    Patrakarane congress cha.... Khallay wattae😂.

  • @nandurajdahiphale8415
    @nandurajdahiphale8415 26 днів тому +2

    Only bjp ❤️

  • @southtraveller_
    @southtraveller_ 6 днів тому

    शेठ्ठ घ्या आम्ही मराठी नाय बोलणार

  • @kanharajputgamex156
    @kanharajputgamex156 25 днів тому +2

    Only bjp ❤❤❤🎉

  • @khaledata5641
    @khaledata5641 Місяць тому

    prime minister manmohan singh
    Who gave۔۔?
    What more one can expect

  • @adityapropertiesforyou7064
    @adityapropertiesforyou7064 28 днів тому +2

    Bjp❤❤

  • @s.m.8218
    @s.m.8218 День тому

    मराठा समाजाने BJP लां बॉयकॉट केलं आहे 🤔🤔🤔

  • @laksh4real
    @laksh4real 12 днів тому +1

    SARDAR MARATHI BOL RAHE HEIN... GAZAB🤣

  • @sachinkadam2837
    @sachinkadam2837 Місяць тому +17

    पंजामधील पंजाबी हेच खरे शीख आहेत

    • @EagleRespect2000
      @EagleRespect2000 Місяць тому +21

      तु काय पाकिस्तान चा आहेस काय

    • @ankushdhadke2212
      @ankushdhadke2212 Місяць тому +26

      ह्या अर्थाने तू महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात स्थायी झाल्यावर नकली मराठी होणार 😅

    • @sachinkadam2837
      @sachinkadam2837 Місяць тому

      @@ankushdhadke2212 नक्कीच जर मी असत्यची बाजू मांडत असेल तर

    • @RMD00SD
      @RMD00SD Місяць тому +12

      ​@@sachinkadam2837 bjp la support kel tar asatya
      Waa re Bala ky logic aahe tuz

    • @lakhavatkartik5645
      @lakhavatkartik5645 Місяць тому

      Wah kya logic hai😂​@@sachinkadam2837

  • @akshaysonawale3150
    @akshaysonawale3150 21 день тому

    Hya anchor saheb kadun khup positive wibe yetat.

  • @bandugore1836
    @bandugore1836 Місяць тому +15

    मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 28 днів тому +1

    Hindu Jain Shikh Boudh he sagle samaj aplya desha madhye suru zale ani far gunya govinda ne nandat ahet ani te sagle eka hindutva cha vichara sathi Shri Narendra Modi ji na mat denar mhanje denar

  • @kiranshelar5501
    @kiranshelar5501 26 днів тому +2

    Bjp only

  • @ganeshsinghthakur7165
    @ganeshsinghthakur7165 Місяць тому +6

    मग पंजाबच्या लाखो शेतकऱ्यांवर अश्रूधृवांचा
    मारा कोणी केला हेही सांगावं

    • @milindraherkar3174
      @milindraherkar3174 Місяць тому

      बरोबर 1987 मध्ये लाखो शिख लोकांना मारलं ते पण विसरायला नाही पाहिजे...

    • @user-wl2cq8fl4i
      @user-wl2cq8fl4i Місяць тому

      शिख समाजाचा अकाल तख्तावर काँग्रेस काळात झाला हे शिख विसरले नाहीत 1984 चा दंगलीत किती शिख मारले त्यांची गिणतीच नाही....

    • @Royal_50227
      @Royal_50227 Місяць тому

      महाराष्ट्रात मावळ येथे राष्ट्रवादीने गोळ्या घालून दहा बारा शेतकऱ्यांची हत्या केली ते माहीत नाही वाटत.

    • @Mr.Indian15490
      @Mr.Indian15490 Місяць тому +7

      Adhi tyanchya magnya kay hotya te pan vichara ani photo verification karun international visa block karayla suruvat kelyavar andolal thand ka padle te pan vichara jar tumhi thodese educated asal tar nahi tar kahi vishaych nahi chaludya chatugiri😂

    • @ganeshsinghthakur7165
      @ganeshsinghthakur7165 Місяць тому +1

      जवळपास एक वर्षांहून जास्त काळं दिल्लीच्या टिकरी सीमेवर शेतकरी काळया किसान कायद्या विरोधात बसले होते ती काय होत?
      बर मग तो कायदा केंद्र सरकारने का रद्द केला मग?
      काहीही झालं की आंतराष्ट्रीय कस काय
      बर आज सोयाबीन आणि कापूस याला किती हमीभाव आहे?

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 Місяць тому +1

    VBA ❤

  • @jaydeepkhillare9365
    @jaydeepkhillare9365 Місяць тому +2

    VBA

  • @SuryataleGanesh
    @SuryataleGanesh Місяць тому +5

    प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्हा मधील काय विकास केला आहे ते आम्हाला माहीत आहे दहा वर्षापूर्वी कंधार लोहा विधानसभा निवडणुकीत पेठवेज या गावात एक वक्तव्य केले होते त्याची आठवण आज मला झाली आहे मतदार रूपया मतदानच काय बायका पण देतील असे वक्तव्य केले होते

  • @suchaktaka0998
    @suchaktaka0998 Місяць тому +4

    Only India

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Місяць тому +2

    Only vba

  • @user-ex6xp3rk7v
    @user-ex6xp3rk7v Місяць тому +4

    अशोक तुमच्या पोरीचा नवरा आहे शिंग हो म्हणून तुम्ही b j p la मत

  • @annaaiwale6475
    @annaaiwale6475 Місяць тому +1

    Vba

  • @MrSantyyadav
    @MrSantyyadav Місяць тому +3

    Modina परत वोट

  • @amolsapkal16
    @amolsapkal16 Місяць тому

    भाजपा हिंदू राष्ट्र मानतो, मग, शीख बंधू यांना हे मान्य आहे का ? भाजपा शीख प्रधानमंत्री देऊ शकतो का ?

    • @rj6169
      @rj6169 Місяць тому +6

      शीख आणि हिंदू हे बंधु भावाने राहतात, काहीही बोलू नका

    • @rknadu
      @rknadu Місяць тому

      तु तुजी आई बहीण दुसऱ्या देशात निजव डुक्करा

    • @vbh4315
      @vbh4315 28 днів тому +4

      Amhala fakt bhim ani mim Nako ahe.

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 Місяць тому +15

    नांदेड मध्ये यांचं मतदान 15 ते 20 हजाराच्या मध्येच आहे. मराठा समाजाचा आठ लाख मतदान आहे. मुस्लिम साडेतीन ते चार लाख. मागासवर्गीय समाजाचे सुद्धा तीन लाख मतदान आहे. बाकीचे समाज बीजेपी ला मतदान करणारच नाहीत कसे चिखलीकर निवडून येणार 😅😂

    • @SHT672
      @SHT672 Місяць тому +4

      बर पण मतदान टाका.

    • @v.a.2104
      @v.a.2104 Місяць тому +8

      😂😂😂😂😂Tera kon sunega re sab bjp ko wote fenge😂😂

    • @nareshm8475
      @nareshm8475 Місяць тому +4

      2019 ला कसा निवडून आला तेव्हा तर अशोक चव्हाण पण नव्हते.

    • @Hindumaratha1637
      @Hindumaratha1637 Місяць тому +6

      Bjp 400 पार

    • @girishdeshmukh259
      @girishdeshmukh259 Місяць тому

      तुला कोनी सांगीतल की मराठा वोट टाकणार नाही ? म्हणजे आमच पन तुच ठरवुन धे 😅

  • @user-ql1eq2fd3p
    @user-ql1eq2fd3p Місяць тому +5

    Congress

  • @kiranthombre2338
    @kiranthombre2338 18 днів тому

    Sales Kota bolto praks kedkr tmca bap vsrle

  • @jastinmore2332
    @jastinmore2332 Місяць тому +5

    Only vba ✌️🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨✌️

  • @Rit799
    @Rit799 Місяць тому +1

    Duplicate Sikh lokaana vicharu nakka.
    Khare sikh, Punjab madhe rahtat

    • @realSamarthT
      @realSamarthT 26 днів тому

      मंद आहेस काय ?
      पंजाब मधले शीख कशाला नांदेड ला मत करायला येतील ?
      नांदेड लोकसभेचा विषय चालू आहे

    • @lalitpawar1094
      @lalitpawar1094 24 дні тому

      🍌

  • @kiranthombre2338
    @kiranthombre2338 18 днів тому

    Guny gare vdle

  • @angelingle3940
    @angelingle3940 Місяць тому +3

    Only balasaheb VBA nivdun yenar

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 Місяць тому +1

    केवळ देशाची शान मनमोहन सिंग ह्यानी च नांदेड विशेषतः गुरू गोविंद सिंग साब साठी भरभरून निधी दिला होता, त्यात नांदेड विकसनशील झाले. .. हे शीख बांधव फार लवकर विसरलेत

  • @vijaykokane3655
    @vijaykokane3655 14 днів тому

    Muslim premi hindu virodi congress premi lok

  • @mr.trustworthy
    @mr.trustworthy 21 день тому

    इतकी वर्षे महाराष्ट्रात राहूनही या लोकांना मराठी येत नाही? आश्चर्य आहे. जवळ जवळ पावणे दोनशे वर्षे महाराष्ट्रात या लोकांचं वास्तव्य आहे.
    तेच गुजराती-मारवाडी लोक मात्र मराठी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
    पुण्याचे रांका ज्वेलर्सचे मालक अमराठी असूनही फार छान मराठी बोलतात. काहीतरी शिकायला हव या लोकानी त्यांच्या कडून.

  • @sheikh7442
    @sheikh7442 Місяць тому

    My Vote goes to INDIA ALLIANCE

  • @sagarkotkar1197
    @sagarkotkar1197 Місяць тому +1

    Mg tumhi Ashok chavan ka nivdun det hote
    Congress may dile kiti khot boltay

  • @hussainsyed7382
    @hussainsyed7382 Місяць тому +1

    Matdanacha teka kay hai yancha? Kahi farak padnar nahi only congress win