पावसाने झोडपलं | ईकडं आड तिकडं विहीर अशी द्विधा मनःस्थिती 😊🏝️🏞️ | dhangari jivan | sidu hake | banai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • पावसाने झोडपलं | ईकडं आड तिकडं विहीर अशी द्विधा मनःस्थिती 😊🏝️🏞️ | dhangari jivan | sidu hake | banai
    #dhangarijivan #siduhake #banai #पावसाळा

КОМЕНТАРІ • 260

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  Рік тому +187

    गावाकडे पाणी साठेल इतका पाऊस अजून झाला नाही. त्यामुळं गावाकडे चाऱ्यापेक्षा पाण्याचा प्रश्न मोठा आहे🙏

    • @vinayaksalke7917
      @vinayaksalke7917 Рік тому +17

      होईल पाऊस दादा नक्की

    • @pooja_742
      @pooja_742 Рік тому +25

      तरी पन जावा लय झाल आता 😢

    • @suhasjagtap09
      @suhasjagtap09 Рік тому +13

      खरे आहे

    • @vitthalchavan7759
      @vitthalchavan7759 Рік тому +7

      गावाच्या जवळ जा आता जिथपर्यंत पाऊस आहे तिथे थांबा आता माऊली❤❤❤❤

    • @atuldhanger1218
      @atuldhanger1218 Рік тому +8

      माझी वरून राजा ल प्रार्थना करतो आमच्या धनगरी जीवन लय कठोर आहे आमच्या लोकांना वर्ष नु वर्ष घरी जाता येत नाय तरी त्यांना गावाकडचा काही तरी सहवास लाभू दे आमच्या शिर्ड मेंढर याच्या चारापाणी होईल अस तरी बरसून जा

  • @latakadam7143
    @latakadam7143 Рік тому +52

    हाके बाळा तू राम व बाणाई तझी सिता सारखी तुला हर वेळी संकट काळी बाणाई संघर्ष करत आसते तो किसन भाऊ साक्षात रामाचा लक्ष्मण सतत हाके भाऊ तुझ्या आज्ञा पाळतो व तुझ्या पाठीशी ऊभा आसतो...
    तुम्ही तिघेही छान नाती सांभाळत संसार राची ट्रेन संघर्ष करत करत सुखी आयुष्य जगण्याचा आदर्श घालून देताय मी तुमच्या आई सारखी तुमच्या सारखी
    सर्वांना अशी मुल हाके बाळा व किसन
    सारखी बाणाई तुझ्या सारखी सुन आसावी तुमचा आदर्श म्हणजे राम लक्ष्मण आणि सिता सलाम आहे

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Рік тому +12

    आमच्या इकडे म्हंजे सर्व कडे सर्व सुविधा असताना बायका कायम त्रासलेल्या असतात पण बाणाई कडे बघुन सव बायका छान धडा घेतील❤

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 Рік тому +12

    तुम्हाला दोघांना पण सलाम खूप कठीण जीवन श्री स्वामी समर्थ तुमचे रक्षण करतीलच

  • @simplifiedenglish4607
    @simplifiedenglish4607 Рік тому +3

    खुप कष्टाने जगावं लागतं मेंढपाळाना तरीपण कसली ही तक्रार नाही.उलट आनंदाने सामोरं जातात.सलाम

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 Рік тому +13

    खरोखरच दादा कठीण परिस्थितीत सुध्दा तुम्ही नेहमीच आनंदी असता हे तुमच्या कडुन शिकल पाहिजे सलाम तुमच्या जिद्दीला

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Рік тому +22

    खूप कठीण परिस्थितीत राहावे लागते तुम्हाला. पण अशा परिस्थितीत पण किती सुखी आणि समाधानी आहात तुम्ही❤❤ खरंच सलाम आहे तुम्हाला❤🙏🙏

  • @indumatijamdade441
    @indumatijamdade441 Рік тому +17

    कमाल आहे तुमच्या दोघांची सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏

  • @gaurav-747
    @gaurav-747 Рік тому +39

    आरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,
    आधी हाताला चटके मंग मिळते भाकर
    खरंच दादा तुम्ही ही म्हण खरी करून दाखवली 🙏🙏🙏

  • @user-xt5ho8gl8j
    @user-xt5ho8gl8j Рік тому +67

    दादा,बाणाई,किसन दादा,आर्चना तुमची जिद्द,महणत बघु तुमचा अभिमान वाटतो,संत बाळु मामा तुम्हाला शक्ति देवो, आरोग्य देवो,तुमचे रक्षण राखण करो हीच प्रार्थना 🙏🙏

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Рік тому +8

    दादा या खडतर जीवनासाठी सलाम तुम्हाला .किती काटक आहात तुम्ही सगळे अगदी तुमच्या बरोबरीने वहिनी अर्चना काम करतात.पावसात भिजत रहातात .आणि आम्ही

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому +23

    आपल्या जिद्दीला सल्युट दादा. फारच कठीण दिवस काढता तुम्ही. बाळु मामा आहेत आपल्या सोबत. ❤❤❤❤❤❤❤

  • @swatipathewad2054
    @swatipathewad2054 Рік тому +3

    कीती कमाल आहे कीती पाऊस ते शेळी भीजते कीती परीशानी आणी ताई पण कसी बसली तरीही हासत रहाते कधी नाराज दीसत नाही ताई रहावी तर आसी❤❤❤❤❤

  • @mokindalad35
    @mokindalad35 Рік тому +7

    आपल जिवन म्हनजे डिसकव्हरी चैनल बघत असल्या सारखच वाटतय संपूर्ण नैसर्गिक जिवन जगता आपण.

  • @vishakhamane1178
    @vishakhamane1178 Рік тому +1

    बानाई तू खूप मेहनती आहे तरी तू आनंदी आहे तूला सलाम सर पानाची काळजी अरे संसार संसार जसा तवा चूलीवर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर बाई पण भारि देवा तूला सलाम

  • @maliniwani207
    @maliniwani207 Рік тому +46

    खुप कठीण परिस्थितीत रहावे लागते तुम्हाला, देव पाण्या पावसात तुमचे रक्षण करो काळजी घ्या दादा बानाई

  • @hulwanhanmant4127
    @hulwanhanmant4127 Рік тому +60

    धनगर ही जमात खूपच कष्टाळू ..काटक .. अतिशय प्रामाणिक .. ईमानदार .. त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी सरकारने थोडं लक्ष द्यावे ...

  • @devkibhandari5843
    @devkibhandari5843 Рік тому +1

    बाणाई सारखी बायको दादा तुला मिळाली ❤खरच तु नशीबवान 🙏🏿तुझ्या प्रत्येक सघर्श मध्ये साथ दिली देत आहे खूप छान कणखर वहिनी❤ अशीच जोडी तुमची सुखी राहावु दे❤

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Рік тому +4

    पाऊस असल्यावर जेवण कसे बनविता कसे झोपता खरेच थंडी वाऱ्या पाऊसाचे कसे करता कमाल आहे तुमची ❤

  • @varshasantoshdaware3327
    @varshasantoshdaware3327 Рік тому

    कीती कष्ट करतात तुम्ही तरीही इतके आनंदी राहतात .सलाम आहे तुम्हा दोघांना.

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 Рік тому +2

    बाणाई ,सिद्धू दादा किसन अर्चना पण खूप संघर्ष करतात.सलाम आहे सगळयांना सागर पण छान आहे

  • @madhavikher9470
    @madhavikher9470 Рік тому +3

    सिंधूवहिनी आणि दादा नमस्कार तुम्हा दोघांना मला खूप आवडता तुम्ही दोघे तुमचे सगळे video me baghte वहिनी तुम्ही कायम हसतमुख असता तुमच्याकडून शिकण्यासारखे खुप आहे तुम्हाला अजिबात गर्व नाही

  • @user-sp2ny2tg9l
    @user-sp2ny2tg9l Рік тому +4

    बनाबाईची रेशिपी खूप छान आहे

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому +5

    किती कष्टमय जिवन आहे दादा तमच 👌👌🙏🙏🙏🙏

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Рік тому +23

    आपण आपल्या व्यथेबरोबर मुक्यप्रणाचीसुद्धा व्यथा मांडण्याचा प्रयत्न खूपच वाखण्याजोगा आहे . काळजी द्या ❤❤❤❤

  • @VM-tq8ot
    @VM-tq8ot Рік тому +9

    I loved Dhangari Jivan👌👌❤️

  • @rajaramgaikwad6387
    @rajaramgaikwad6387 Рік тому +4

    तुमच्या सर्वाच्या जगण्याला सलाम

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 Рік тому +1

    मेंढ्या आणि बकरी केवढ्या आहेत या तुम्ही लक्षात कश्या ठेवता आणि मोजता कश्या पद्धतीने कमाल आहे असं बाहेर राहून जगणं

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Рік тому +2

    तुमचा खूप अभिमान वाटतो😊 एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही आनंदी आहात😊 खुप छान व्हीडीओ दादा❤😊

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Рік тому +5

    दादा वहिनी तुम्हीला सलाम धन्यवाद दादा 🙏

  • @vishalwahatule8052
    @vishalwahatule8052 Рік тому +3

    रोज व्हिडिओ बनवतजा निसर्ग वातावरण खूप भारी अस्त्या तुमच्या व्हिडिओ मदे

  • @vitthalwagre2289lakshmiwagre
    @vitthalwagre2289lakshmiwagre Рік тому +23

    तुमच्या जिद्दीला सलाम दादा वहिनी 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @yam668
    @yam668 Рік тому +7

    खरंच तुम्हाला किती कष्ट करावे लागतात पण तरीही तुम्ही आनंदी असता तुम्हाला मानाचा मुजरा.

  • @suryakanttambe9966
    @suryakanttambe9966 Рік тому +1

    दादा आणि बानाई सलाम तुम्हा सर्वांना 👌👍🙏🙋‍♂️

  • @varshahirlekar3663
    @varshahirlekar3663 Місяць тому

    Banai tumche jivan baghun khupch vait vatle ❤❤🙏🙏

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 Рік тому +1

    तुमचे पावसाचे हाल बघून आम्हालाच खूप
    वाईट आहे

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Рік тому +3

    खूपच संघर्षमय जीवन

  • @sanjivanimane5753
    @sanjivanimane5753 2 місяці тому

    दादा बनाई तुमचं हे कष्टाळू जीवन बघून खूप वाईट वाटते

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 Рік тому +56

    एवढ्या पावसात सुध्दा बाणाई किती खुष आहे चेहर्यावर नेहमीच हसू असते

  • @shobhabagwe9876
    @shobhabagwe9876 Рік тому +5

    तुमच्या कष्टाला लाखो सलाम. सर्वांनी काळजी घ्या

  • @khushikale5411
    @khushikale5411 Рік тому +2

    एवढं जीवन कष्टाचं. तरी बाणाई हसतमुख आहे..खरच देवाचं वरदान आहे तुम्हाला 🙏👍😊

  • @maltiroy4076
    @maltiroy4076 Рік тому +5

    दादा तुम्ही आम्हाला तुमच्या विडओ मुळे आमच्या जुन्नर मंचंर साईट चा सुंदर परिसर दाखवता धन्यवाद 😊

  • @anandmk2902
    @anandmk2902 Рік тому +7

    फोर्थ लाईक आणि फस्ट कमेंट
    हाके दादा खुपच ग्रामीण भागात राहून सुध्दा चैनवर सुरेख भाषेत लिहिताना दिसत आहे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +19

    वहिनी, दादा, किसण दादा किती संघर्ष करावा लागतो एवढा मोठा पाऊस असला तरी नेहेमी हसत मुख असतात. वहिनी सर्व दुःख पाठीवर टाकून पुढे चालत असता सलाम तुम्हाला सर्वांना 🙏👍
    वहिनी दिवसभर मेंढरांची काळजी आणि घरी जाताना माणसाच्या पोटाची काळजी 🙏जाताना चुलीला सर्पान घेऊन जायच खरच बाईला खूप काळजी असते. दिवस रात्र बाईला कुटुंबाची काळजी करावी लागते 🙏🙏
    वाड्यावर सागर बाळ आणि अर्चना पाऊस 🌧️🌧️आल्यावर त्याची गडबड होत असेल अर्चना पण खूप काम करत असते एकमेकाला सगळी साथ देत असतात. 🙏🙏🙏🙏👍

  • @surekhakamble320
    @surekhakamble320 Рік тому +3

    कमाल आहे तुम्हा दोघांची

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 Рік тому

    पावसात खुप कठीण आहे तरी तुम्ही आनंदी राहता सलाम

  • @shobhamatsagar5181
    @shobhamatsagar5181 Рік тому +6

    दादा रेनकोट वापरा बांनाई ने पण बिरहाडा वरती मोठा पाल द्या पावसाळ्यात तब्येत सांभाळा

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Рік тому +8

    रात्री झोपायच्या पुर्वी पाय तुरटीच्या पाण्याने धुवुन कोरडे करुन झोपायचं म्हणजे पाय कुजुन खाज सुटणार नाही.

  • @PushpaThete
    @PushpaThete 2 місяці тому

    Sagla kahi mast paiki,,,😊 khupach chan

  • @ShailajaNandeshwar
    @ShailajaNandeshwar Рік тому +1

    Mendhrani kadhaleli wat khupch Sundar Jay bhim jay shivray

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Рік тому +4

    Banai Vahini pavsat kiti haal 😰😰tumchya gavala lavkar paus 🌧padu de 👍👍ani tumhala lavkar jata yeu de ghari 👍👍😊

  • @ManishaKadam-pq2xe
    @ManishaKadam-pq2xe Рік тому +4

    दादा किती छान video तुमचे

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Рік тому +9

    सीदुभाऊ तुम्ही पण गम बूट घ्या, म्हणजे विचु काट्याचं भय राहणार नाही

  • @crazyaaba
    @crazyaaba Рік тому +2

    खरोखर खूप छान व्हिडिओ 😊

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Рік тому +3

    आम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत होतो पण काय कष्ट असत ते पाहून डोळ्यात पाणी आले देव गावाकडे लवकर पाऊस पाडेल व तुमची भटकंती संपेल व घरी लेकराबळात जाचाल अशी प्रार्थना करतो

  • @superpowerbharatbarsha2619
    @superpowerbharatbarsha2619 Рік тому +1

    So difficult life but very pure in heart ❤️❤️❤️Love you all❤️🇮🇳🚩

  • @surekhakendre807
    @surekhakendre807 Рік тому +6

    दादा, वहिनीला छोटा गॅस घेऊन दया, (चिमणी )म्हणतात अगदी हातात घेऊन जाता येतं, अश्या वेळेला कामाला येईल,

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Рік тому +1

    तीन तासांतच १११कमेंट... बाणाईताई खूप खूप कष्टाळू, हसतमुख....👌👌🙏🌹

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 Рік тому +4

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 Рік тому +1

    आम्ही पण धनगर हे जीवन मी माझ्या लहानपणी जवळून पाहिले आहे आमच्या कडे खूप मेंढर होती दादा

  • @harshadranade1444
    @harshadranade1444 Рік тому

    Khup Kathin Jeevan Aahe Dhangar Mendhpaal Lokancha

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Рік тому

    दादा बानाई,सलाम तुमच्या कष्टाळू स्वभावाला.

  • @poonampawar222
    @poonampawar222 Рік тому

    Khup kashtalu aaht tumi dada ani vahini tr sakshat lakshimi aahet mala khup avdtat tumche video

  • @navnathtodkar6415
    @navnathtodkar6415 Рік тому +1

    शेल्यूट

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 Рік тому +8

    बानाई खुप अवघड आहे जीवन संभाळ पाऊसाळ्यात खुपचं कठीण आहे 👌👌👍👍👌👍

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 Рік тому

    Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻

  • @prakashsalekar7987
    @prakashsalekar7987 Рік тому +7

    दादा पाऊस पाणी चे लवकर घरी जात जा
    तुमचे videvo खरचं खूप छान असतात पाहून खरंच खूप खूप बरे वाटते पण पावसाची तुम्ही आणि बनाई ताई काळजी घेत जा.
    आणि खरचं तुमच्या जीवनाला खरचं खूप खूप सलाम.

  • @VM-tq8ot
    @VM-tq8ot Рік тому +1

    खुप कष्टमय प्रवास दादा आणि वहिनी काळजी घ्या...

  • @bhumikabothare3734
    @bhumikabothare3734 Рік тому

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात😊😊

  • @dpstalk2935
    @dpstalk2935 Рік тому

    सलाम दादा तुमच्या कष्टाला

  • @pushpajadhav3172
    @pushpajadhav3172 Рік тому +1

    खूप छान विडी्व,

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 Рік тому +1

    सुंदर ❤

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 Рік тому +5

    Khup hal hotat pausani ghari jawa nivaryala jay malhar

  • @RanjanaBhoye-cg5rx
    @RanjanaBhoye-cg5rx Рік тому

    Kupc moth struggle he tumchy life mdy kaka kaku tri hi tumhi kupc kush asty mgc deva chi krupa he tumchyvr ....Salam he tumhl mza kaka kaku🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Рік тому

    Chhan khup chhan video Jay malhar

  • @LaveshBhogle-eq1mn
    @LaveshBhogle-eq1mn Рік тому +9

    बानाई वहिनी कडे कागदाच्या आत बसलेली बघून वाईट वाटले पण हसायला पण खुप आल राव येवढे कस्ट करता तुम्ही लोक पण कधी तोंड वाकडं नाही कायम हसतमुख राहता खुप बर वाटत बघून

  • @subhashsadgir305
    @subhashsadgir305 Рік тому +3

    भाऊ खुप कठीण दिवस काढावे लागतात
    वाईट वाटतं बघुन

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Рік тому +11

    लवकर गावी पाऊस चालू हो चाराई मिळालं गावी जायला कोणाला नाही आवडणार फिरून फिरून पण कंटाळा येतो जिथल दानापणी लीहल आहे माणूस तिथे च राहतो हेच खर

  • @pratibhadhondge8362
    @pratibhadhondge8362 Рік тому +1

    Khup chan video❤

  • @surekhadangare5234
    @surekhadangare5234 Рік тому +3

    God bless you 😊

  • @user-hv1cz1io9o
    @user-hv1cz1io9o Рік тому

    Mst jala video

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy Рік тому +2

    खूप खूप कठीण आहे तुमच जीवन दादा

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Рік тому +4

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    बाप रे बाप काय बोलावं दादा समजतं नाही

  • @nrbyamgar8069
    @nrbyamgar8069 Рік тому +3

    सलाम तुम्हाला❤🎉

  • @RANIRANI-gp8tk
    @RANIRANI-gp8tk Рік тому +3

    😮वाईट वाटले 😔

  • @UmaDudhgaonkar-yr2nt
    @UmaDudhgaonkar-yr2nt Рік тому

    किती कष्ट..किती संघर्ष..पण एकमेकांवर असलेलं प्रेम ,आदर..माणसांपेक्षाही काळजी..त्या मुक्या जीवांची..मग ती मेंढरं असो शेरडं किंवा घोडे असोत की कुत्रे..त्यांच्याबद्दलची कृतज्ञतेची जाणीव दादांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये न चुकता दिसून येते..म्हणूनच तर निसर्गराजाचा प्रकोप सुद्धा हसत हसत झेलण्याची ताकदही प्रत्येक धनगरात आपोआपच येते..निसर्गच त्यांचा रक्षणकर्ताही होतो..निसर्गाशी एकरूप झालेले हे सर्वजण अध्यात्मिक गुरुच म्हणावे लागेल..त्यांच्या जीवन विषयक तत्त्वज्ञानाला सलाम..!!

  • @sunitaawate9423
    @sunitaawate9423 Рік тому +2

    ❤❤Mast video

  • @AB-ik6bt
    @AB-ik6bt Рік тому

    Great video forever 🎉

  • @SiddhiShinde-sf6rm
    @SiddhiShinde-sf6rm Рік тому +1

    Khup prerna milte

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому +7

    कोणत्याही परिस्थितीत बाणाई वहिनीसारखी कारभारीन खुश असेल ना, तर सगळे घर खुश राहते.
    आणि दादा सारख्या कारभाऱ्याला धीर येतो काम करायला.
    दादा आज तुम्ही कष्टाळू जोडी बघून जुन्या पिक्चर मधले नट आणि नायिकेची आठवण आली.
    सर्जा पिक्चर ची आठवण आली.❤

  • @SunilPatil-ps1nm
    @SunilPatil-ps1nm День тому

    हाके अँड कंपनी नमस्कार पाटील परीवार गुजर खान्देश जळगाव

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 Рік тому +1

    far god sansar banai chi sath hup chan

  • @ranjanazodge590
    @ranjanazodge590 Рік тому

    Khup mehanat ahe

  • @vijaymali100k
    @vijaymali100k Рік тому +2

    आम्ही कशमिर वरन बघतो

  • @basvarajbasva
    @basvarajbasva Рік тому

    Shabbat. That's. Salam

  • @abhitarange7680
    @abhitarange7680 Рік тому

    खुप छान भाऊ आणि ताई.......😊

  • @ujwalanevase5145
    @ujwalanevase5145 Рік тому +2

    दादा वहिनी तुमचा प्रत्येक दिवस संघर्षमय आहे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही फार जवळून असता काळजी घ्या 🙏🙏

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 Рік тому

    Khupch chan video Ahe pan paus medhe bhijta ashe banai bichari tila thndi can't aahe asnidada aaram kara aata vdyavar jaun

  • @appag5252
    @appag5252 Рік тому +1

    Chan

  • @seemashewale8679
    @seemashewale8679 Рік тому +1

    जय बाळूमामा तुमचे रक्षण करो शक्ति बळ देवो 🙏