दादा तुमचे video खूप आवडतात. आणि झुणका भाकरी मस्तच रानात बसुन खाण्याची मज्याच वेगळी असते वहिनी खूप मेहनती आहेत. खरचं दिवसभर मेंढय़ा राखून संध्याकाळच्या जेवणाची काळजी त्यामुळे सर्पान गोळा करून घरची वाट 🙏🙏👍👍
एखाद्या सिनेमाला सुध्दा लाजवेल इतका सुंदर व्हिडिओ.आम्ही पण सगळं परिसर एन्जॉय केला.तुमच्या मुळे अम्हलापण सगळे प्रदेश बघायला मिळतात.असं स्वच्छंदी जीवन मिळायला देखील नशीब लागतं.कष्ट ,त्रास तर आहेच पण निसर्गाच्या सोबत जगायला मिळतं.
बानाई तू मेढरांकडे असताना छान हाक मारतेस तुझे तोडून ऐकून मनाला आनंद झाला छान वाटले तुझ्या मेहनती ला सलाम दादा तूमचे विडीओ मला खूप छान आवड तात बाळूमामाचा नावाने चागंभल
शहरात नवरा बायको याना घरात सुद्धा बोलताना कोणी दिसत नाही जो तो मोबाईल वर नाहीतर कुठल्यातरी कामात गुंतलेले असतात तुम्ही तर मस्त रानात गप्पा मरता भाकरी खात आनंदाने जिवन जगत आहात. खूप भारी वाटत तुम्हाला पाहून .हे अस सुख पैशाने नाही मिळत .
तुमच्या विडियोची खूप आतुरतेने वाट पाहतो दाद मी व्हिडिओ बघितल्या शिवाय चैन नाही पडत दादा❤️ मी विश्रांतवाडी च्या जवळ राहतो दादा तुम्ही माझ्या पासून जवळच आहात मला तुम्हाला भेटायचं आहे🙏
बाणाई व दादा तुमची जीवन शैली खडतर तर आहेच पण त्यातुनही तुम्ही आनंदी समाधानी रहातात हे पाहून मला वाटते की आपण हि तुमच्या बरोबर राहावे आमची धावपळ सारखीच चिडचिड कंटाळा आलाय व्हिडिओ पाहून थोडेसे समाधान वाटते
दादा आपली झुणका भाकर फाइव्ह स्टार हाॅटेलच्या जेवणा पेक्षा अधिक चवदार असणार .हे नक्कीच
Super
आजचा दिवस खूपच धावपळीचा गेला तरी त्याचा थोडसुद्धा चेहऱ्यावर भाव न दाखवता तेवड्याच उत्सात चित्रिकरण केलेत आपण . कमाल आहे आपल्या जिद्दीची
किती कष्टमय जीवन आहे तुमचे तरी बाणाई किती आनंदी असते शहरात बायकांना घरातले काम नको असते
माऊली मात्र पदर पडु नाही देत....मानले दोघांना ही..एक नंबर संस्कृती जपता आहात तुम्ही❤❤❤❤🎉🎉
दादा तुमचे video खूप आवडतात. आणि झुणका भाकरी मस्तच रानात बसुन खाण्याची मज्याच वेगळी असते वहिनी खूप मेहनती आहेत. खरचं
दिवसभर मेंढय़ा राखून संध्याकाळच्या जेवणाची काळजी त्यामुळे सर्पान गोळा करून घरची वाट 🙏🙏👍👍
एखाद्या सिनेमाला सुध्दा लाजवेल इतका सुंदर व्हिडिओ.आम्ही पण सगळं परिसर एन्जॉय केला.तुमच्या मुळे अम्हलापण सगळे प्रदेश बघायला मिळतात.असं स्वच्छंदी जीवन मिळायला देखील नशीब लागतं.कष्ट ,त्रास तर आहेच पण निसर्गाच्या सोबत जगायला मिळतं.
या जेवणाच्या बाबतीत मी असं म्हणेल की जगातल सगळ्यात सुंदर जेवण आणी सुंदर जोडी दादा वहिनीची 😘👍🏻🌹सुखी आनंदी राहा 🙏🏻
संत श्री सद्गुरू बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
बानाई तू मेढरांकडे असताना छान हाक मारतेस तुझे तोडून ऐकून मनाला आनंद झाला छान वाटले तुझ्या मेहनती ला सलाम दादा तूमचे विडीओ मला खूप छान आवड तात बाळूमामाचा नावाने चागंभल
शहरात नवरा बायको याना घरात सुद्धा बोलताना कोणी दिसत नाही जो तो मोबाईल वर नाहीतर कुठल्यातरी कामात गुंतलेले असतात तुम्ही तर मस्त रानात गप्पा मरता भाकरी खात आनंदाने जिवन जगत आहात. खूप भारी वाटत तुम्हाला पाहून .हे अस सुख पैशाने नाही मिळत .
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज पाहते निसर्ग मध्ये राहतात निसर्गरम्य वातावरणा मधले घरापेक्षा जास्त व्हिडिओ पाहिला आनंद वाटतो
दादा मेंढराला जसा आवाज देण्यात येतो तसेच मेंढरं पण त्या आवाजाला साथ देतात खरच मेंढ्यांना किती बुध्दी आहे
तुमच्या विडियोची खूप आतुरतेने वाट पाहतो दाद मी व्हिडिओ बघितल्या शिवाय चैन नाही पडत दादा❤️
मी विश्रांतवाडी च्या जवळ राहतो दादा तुम्ही माझ्या पासून जवळच आहात मला तुम्हाला भेटायचं आहे🙏
डोंगर दर्या खोर्या पाण्या पासून दूर रहा सुरक्षित ठिकाणी रहा पाऊसा मुळे दरड कोसळणे चालू आहे तरी सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय करा.🙏
दादा बानाईचा वहिनीच्या खूप जीव आहे तुमच्यावर भाकर तुम्हाला जास्त दिली स्वतः कमी ठेवली 😂❤
धंगारी जीवनची खड़तर कथा 🎉🎉🎉🎉
बाणाई व दादा तुमची जीवन शैली खडतर तर आहेच पण त्यातुनही तुम्ही आनंदी समाधानी रहातात हे पाहून मला वाटते की आपण हि तुमच्या बरोबर राहावे आमची धावपळ सारखीच चिडचिड कंटाळा आलाय व्हिडिओ पाहून थोडेसे समाधान वाटते
नैसर्गिकरीत्या जीवन व्यतीत करणे, आपल्या भाग्यात आहे.खूपच मजेत रहा
Dada आताच तुमची आठवण झाली आज व्हिडिओ अजून आला नाही म्हणून
Khup Chan Dada kalji ghya
🙏 dada vahini tumchy video khup chhan astat jeevan kiti Sundar ahe nd tumhi srvech kontyahi paristhiti khush Raha he shikvata. Khup khup dhnyavad dada vahini ayushyakde bghnyacha khup changla drushtikon ahe tumcha nd tyamule amhi pn amchya life mdhe khush rahnyacha prytnt krto. Thank you dada vahini.🙏
ग्रेट हाके कुटुंब भाकरी आणि झुणका लय भारी 😊
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान काम चालू आहे.आनंद घ्या निस
र्गा चा.राम राम. 🙏🙏
तुमच्या व्हिडिओची खुप वाट पाहत होतो मला फार आवडतो तुमचे व्हिडिओ
धनगरी जीवन लय खडतर
बाळु मामाच्या नावे चांगभलं खूप कष्ट पन आनंदी खूप छान वाटत आई बाबा ना नमस्कार लहान मुलांना आशिर्वाद
बाळूमामा की जय हो
खूप छान व्हिडिओ
झुणका भाकरी मस्त 👌👌👌
खूपच छान आवडला आजचा vidio तुमचा मस्त 👌👍
नेहमप्रमाणेच व्हिडीओ छान बनवला आहे झुणका भाकरी मस्त
खुप कष्ट आहेत. फार आवडला. बाणाई भारी आहे. ग्रेट.
Khup chaan Jodi aahe तुमची❤❤
एकच नंबर व्हिडिओ दादा
Chan mast vatavaran ahe shele mendi pani zhunka bhakri ahha mastch 😋😋
दादा आता वहिनीला पिज्ज़ा बनवायला सांगा.😊 छान एपिसोड बनेल
छान आहे विडियो वहिनी दादा तर,
बाळु मामा च्या नावानं चांगभलं जय मल्हार
छान व्हिडीओ
खूप भारी व्हिडिओ असते दादा
छान विडिओ
खूप छान आहे आज cha video
God bless you abundantly
खुप छान दादा वहिनी खुप कष्टाने सगळे काही करता
धन्यवाद दादा वहिनी खुप सुंदर आहे तुम्ही
God bless you
खुप छान व्हिडीओ दादा❤😊
Great 👍
As usual very much nice video
Khup chan 👌🏻
Khupch bhari Jodi 👍👍👍🙏🙏🙏
मस्त 👍👌👌
Video mast aahe ❤
Aajcha video khup mast laybhari aahe
Khup Chan Jodi aahe tumchi❤❤
Dada ani vahini jodi 1no mla tumi doge Khup aavdta🎉🎉🎉
Tumachi jodi Khup chhan ahe❤❤❤
Chan dada nice video
खूप छान दादा
Tumche video khup Chan astat
मेंढर भाकरी खावू देत नाही आम्ही व्हिडिओ भुटल्या शिवाय राहत नाही 😊
छान विडियो आहे
खूप छान विडीओ दादा मस्त
Roj video takat ja dada khup mast vatte ani Bana kaku che recipe 👌😋
दादा पहिल तुमच चाॅयनल आहे कोणी वाईट कमेंट करत नाही
Khup sundar drusha
Khup chan video dada 🎉🎉🎉
खूप छान हीडीओ ❤❤
Dada vahini tumch avajach technique bhari 👌👌👍👍bhakar khayala usant nahi dili aaj 😰parat banai chi sarpanachi tayari 👍👍😊vedeio👌👌👍👍
Khup chhan
जोडी नं. वन दादा व बाणाई. सल्युट❤❤❤❤❤❤❤
Dada khup bhari vate video pahlyavr 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
Khup chan ❤
खूप छान
दादा खरच झुनका भाकरीचि मजा हाँटेल मधे नाहि
Khup chan
Wa mast 👍👍
Very nice video 🎉
बानाई मेंढरांना छान इशारा करते मेंढर भाकर खाऊ देईना, छान व्हिडिओ
Super video 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
❤❤ एकच नंबर झुणका भाकर❤❤
Khup 👌🏻👌🏻
झुणका भाकर आम्हाला पण आवडते छान छान
Mast👍
Very nice
Khup shan
जयश्रीराम दादा
Dada kiti Chan bhakar Ani zunka
Tumala bagun vate yave rahayla char dis Ani tumche sarkhe jivan jagave
Dada chan ahe video tumhi chi
Khup chhan tumala pahun samadhan vatte Dada vahini Namskar
खुप छान आहे भाऊ
एकदम भारी
जय महाराष्ट्र
Kupch Chan Dada 👌
खुप
छान
आहे
Nice
दादा खूप छान
Khupach chaan video aahe dada ,banai vahinisahebanna mage naka sodat jau ass
Khoop chan
Tumcha vidio chi me waat rahat asto kani khub chaan asto
Mast 👌👌👌👌👌