खुप छान विचार मांडलेत चंद्रकांत जी आपण दाखवलेल्या धाडसी निर्णय जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण आपले साम्राज्य निर्माण केले.. नोकरी सोडून एक शेतीपूरक व्यवसाय मधून नोकरी पेक्षा जास्त पॅकेज मिळवू शकतो हे आपण दाखवून दिले.. आपल्या कर्तृत्वाला सलाम विठुरायाच्या कृपेने आपल्या ह्या उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी मिळो हीच सदिच्छा..
कोणीही उठत म्हणत तरुणाने नौकरी सोडून उद्योगाकडे किंवा शेतीकडे वळला आहे ऐकणार्याने हे लक्षात घ्यावे की त्याने चांगल्या पगाराची नौकरी करून पैसे मिळवून ते पैसे लावून व्यवसाय सुरू केला आहे त्यामुळे अनुभव नसताना किंवा नुसंत ट्रेंड म्हनून व्यवसायाकडे जाण्याची घाई करू नका
अभिनंदन मित्रा अशीच नऊ तरुणांनी नोकरीकडे न वळता शेती उद्योग व्यवसायाकडे वळावे
शेवटचा प्रश्न आवडला ,खरच सुरुवातीला लोक खुप नाव ठेवतात.👍👌
Mast छान प्रकारे मुलाखत झाली , तरुणांना चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळाले तर सर्व तरूण मिञ चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतील
लग्नाचा विषय खूप महत्त्वाचा केला ,
आम्ही अनुभवलंय
खुपच छान मुलाखत झाली 🙏💐 शेवटचा प्रश्न ही चांगला होता 😂 पण अजून दोन प्रश्न विचारायला हवे होते एक जागेविषयी आणि दुसरा भांडवल किती लागलं ते कसं उभ केल 🙏
अतिशय योग्य
भाऊ त्याने नोकरी करून पैसे कमवून मग business उभारला 👍
खूपच चांगलं नियोजन आहे
खुप छान विचार मांडलेत चंद्रकांत जी आपण दाखवलेल्या धाडसी निर्णय जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण आपले साम्राज्य निर्माण केले.. नोकरी सोडून एक शेतीपूरक व्यवसाय मधून नोकरी पेक्षा जास्त पॅकेज मिळवू शकतो हे आपण दाखवून दिले.. आपल्या कर्तृत्वाला सलाम विठुरायाच्या कृपेने आपल्या ह्या उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी मिळो हीच सदिच्छा..
खूपच छान आहे मी पण जॉब सोडून घरी गायांचा गोठा केला आहे
मी पण याला सहमत आहे.
मी आज जॉब करतोय चागल्या कंपनीत
पण मला वाटते काहीतरी स्वतःचे अस्तित्व
किंवा बिझिनेस करावा
खूपच छान नविन तरूण पिढीला प्रेरणा दायी आहे
खूप छान अस नियोजन
साहेब तुम्ही मुलाखत अतिशय सुंदर घेतली...
खुप छान व्यवसाय आहे.
छान video बनवलाय.. अगदी साध्या सोप्या भाषेत मुलाखत घेतली आहे. शेवटी शेवटचा प्रश्न, मस्ट वाटला. ती वस्तुस्थिती आहे.
1 नंबर निर्णय भावा, मला पण शेतीची आवड आहे मी पण शेतीच करतोय..
No.1 businessman
कोणीही उठत म्हणत तरुणाने नौकरी सोडून उद्योगाकडे किंवा शेतीकडे वळला आहे
ऐकणार्याने हे लक्षात घ्यावे की त्याने चांगल्या पगाराची नौकरी करून पैसे मिळवून ते पैसे लावून व्यवसाय सुरू केला आहे
त्यामुळे अनुभव नसताना किंवा नुसंत ट्रेंड म्हनून व्यवसायाकडे जाण्याची घाई करू नका
खूपच छान आहे
तरुण मित्रांनो उद्योगधंद्याकडे वाट चाल करा
Tumhi ky kartay
खूप छान यशस्वी कथा... 💐💐💐अभिनंदन दादा.. मला पण करायचं जरा पाठिंबा भेटेल काय
हा शेती व्यवसाय नाही.... हा उद्योग आहे... सर्वसामान्य शेतकऱ्यांना शक्यच नाही..
pan setila jod vyavsay ahe
Khup chan mahiti midali .best of luck .jay seva
खूपच छान अशी मुलाखत दादा तुमची...
खुप छान सर तरूनासाठी अापन अादश आहेत
अँकर फारच छान. मनातील प्रश्न चे उत्तर मिळतात. 🙏
100% profitable business...khup chan
Great, keep it up, sir💐💐
खूप छान माहिती दिलीत sir
खूप छान. Congratulations.
अभिनंदन दादा खूप छान 👍👍👍👍👍👍🙏
आवडल आपल्याला
छान आहे सर
खूप छान
No jobs to educated people 😁 this is the output of higher education .. our system is destroyed .. old is gold .. 🙏🏽🙏🏽🙏🏽
खूप मस्त माहिती दिली.
Business lovers 👍👌💪💪💪💪
Very good
Great👍 wishing u all the best👍💯
अप्रतिम लय भारी
Mast bhau khup chan mahiti dili best louk
लै भारी 👌👌👍👍
लई भारी
खुप छान भाऊ
Shevtcha prashn ek no hota
सर खूप छान माहिती दिली खूप छान
Good 👍
Carry on bro
सुंदर आहे मुलखात
मस्त माहिती आहे.
Kupach Chan vichar ahe sir
Khup chhan
Inspirational video
Keep doing bro best of luck
गुड जॉब फ्रेंड
Nice dada best louk
Great Bhava...lavakarch bhetu apan
Nice.. Avinash Sir....
मी पण एक छोटासा शेळीपालन चालू केलं आहे
किती बकरी आहेत मित्रा.
Nice Interview
very nice Brother
Khup Khup Chan Mitrano...
1 no bhava
Very nice 👌
खूप मस्त
great
Good job🙏
Very good 👍👍👍
👍🏽👍🏽👍🏽
Good job....chandu
Lai bhari
Nice job 👍👍
Inspiration ❤
Nice business sir 👍
Jabardast
Congratulations
Superb
Good
Dada tuza ha Interview bghitlyavr tuzyasathi mulinchi sthale chalun atil.Very good 👍
Khubchand mahiti Delhi
Euuu best bhai
Mast confidans bayya
Nice 👍👍👍
Good morning bro all'the best,,,👍
Only business...... 👑
👌👌👌👌👌👌
Patrakaar Mitra Abhinandan
👍👍
Nice bhava
Nice brother proud of you
बरोबर आहे पण मुलींच्या आई वडिलांची मानसिकता बदलली आहे का ?
व्यवसाय करणार्याला पोरगी देणे..
Business to business development
👌👌
DKTE च पोरगं 🧐😊😊👍 चंदू. मस्त भावा 😌
👍👍👍👍
👍🏻👌🏻👌🏻
👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌🙏
👌👌👌👌
My self s b kitture from ichalkaranji I m also civil engineer but I m also doing same
👌🏻
♥️🥰✨
,👍👌