आज पुन्हा एकदा सिद्ध झालं, एखाद कुटुंब जेव्हा एकमेकांच्या विरोधात जातं तेव्हा ते पूर्ण कुटुंबाची संपुष्टात येत, तेच ठाकरेंसोबत झालं, महाराष्ट्राच्या वाघ बाळासाहेब ठाकरे स्वर्गात नक्कीच दुःखी झाले असतील 😢.
Pan hech Pawaranchya babtit ka nahi zale ? Vichar kara lokana vikas pahije to dadani Kela. Ek bindok aani ek nusta todfod dadagiri hangama nusar chalel ka janatela?
*उद्धव ठाकरेंचे उमेदवार पाडण्यासाठी मनसे वाल्यांनी जी*जीद्द आणि प्रामाणिक प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन पण हे* *करताना तुमचे कीती आमदार निवडून आले ते पण सांगा* *उद्धव ठाकरेंचे 13 होते आता 21 झाले* *तुमचे 1 चे 00 झाले*
उद्धव ठाकरेंचे १३ चे २१ झाले? 😂 ह्याला म्हणतात गिरे तो भी टांग उपर, अरे ८५ लढवून २१ आले, ते पण ३ जणांच्या युतीत, कांग्रेस शरद पवार ची मतं नसती तर उद्धव चे पण शून्य च असते, सगळी सेने ची मतं एकनाथ च्या बाजूने आहेत
माला नाही वाटतं तसे कारण निवडणुकीत फक्त दोनच नाव होते युती आणि आघाडी मनसे न्हवोतेच सदा सरवणकर आले असते जर अमित साहेब नसते उभे राहिले तर प्रत्येक मतदार संघात पर प्रांतीय नाहीयेत एका ठिकाणी तरी मनसे का नाही आली स्पष्ट नाकारले जनतेने का ते समजले नाही.... राज सहेबंसारखा वक्ता गल्ली पासून दिल्ली पर्यंत नाहीये तरी पण प्रत्येक वेळी अप यश का?
राज ठाकरे यानी मनसेचे ऊमेद्वार निवडून येण्यासाठी जेवढे प्रयत्न करायला पाहीजे होते, त्यापेक्षा ज्यास्त प्रयत्न शिवसेना ऊबाठा चे ऊमेद्वार पाडण्यासाठी केला.
मनसे पैसे वाटले नाही ,म्हणून पडेल त्यांना वाटलं काम केला लोकांमध्ये राहून लोक मतदान करतील.पण लोकांना पैसे पाहिजे. मनसे ने नाशिक एवढं काम केला तरी नाशिक महानगरपालिकाची सत्ता गेली ना , मनसे वाटलं काम केला तर लोक निवडून देतील.पण लोकांनी पैसे घेवून क्रॉस वोटिंग केली.
@@deepakdavari461 Ti vel Nighun geli,khara mhanaje Shivasena Raj ne Sampavali,Nehami Bhavachya Virodhaka barobar hal milavani keli,Maharashtracdrohi Raj.
राज ठाकरे व प्रकाश आंबेडकर हे नेहमी मत खाण्यासाठीच ऊमेदवार ऊभे करतात निवडुन येण्यासाठी नव्हे तर सत्ताधार्यांसाठीच काम करतात हे जनता कधी समजणार हाच मोठा विषय आहे.
या ठाकरे बंधुना.... माझं येवढच सांगणे आहे....ऐकत्र या..बाळा साहेब होते.. तो पर्यंत तुमचं अस्थीत्व होत.... तुम्ही एकत्र या.. बाळा साहेबांचे विचार पुढे न्या...यातच महाराष्ट्राचे.... मराठी भाषेचे भवितव्य... 🙏🙏🙏
To ka nivdun aala pahije te sang bar asa kuthla teer Marla aahe tyani gareeb lokana traas dilya shivay Kay kela nay Ani Sanjay saheb khoop genuine manus aahet mhnun lokani tyana nivdun dila jo genuine candidate asel tyala janta barobar nivdun dete
राज ठाकरे यांनी लढाई च्या आधी च फडणवीस मुख्यमंत्री होईल हे सांगीतले आणि फक्त महाविकास आघाडी चे उमेदवारांची मते खाण्यासाठी उभे केले. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.
आता भाजप यांना विधानसभेमध्ये एखाद मंत्रिपद देऊ करेल आणि हे भाजपने टाकलेल्या तुकड्यावर आनंद मानतील आणि परत मुंबई महानगरपालिकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोधात उभे राहतील.
राज ठाकरे साहेब आता जागे व्हा नाहीतर हे गुजराती संपवणार तुम्हाला गुजराती विरोधात काहीतरी बोला मग मराठी माणूस तुमचा विचार करेल आता मुंबई तरी वाचवा नाहीतर काय खरं नाही लक्षात ठेवा
अजून b j p la द्या बिनशर्त पाठिंबा.. त्यांनीच संपविले राज ठाकरे साहेब यांना.. मनसे ने वोटिंग केले b j p la Pan त्यांनी नाही वोटिंग केली फक्त dhikava केला.. आणि राज ठाकरे यांना बाजूला केले..
राज ठाकरे साहेब, भाऊबंदकी आणि दुहीचा शाप हा महाराष्ट्राचा घात करणारच. आपणा दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र आणि शिवसेना या मा. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मराठी संघटनेसाठी एकत्र या. एकत्र या. हिच विनंती.
तुम्हाला अजून कळत नाही आहे का ठाकरे हा ब्रांड संपवणे हा भाजप चे प्रमुख उदिष्ट.... .. म्हणून तर शिवसेना पक्ष फोडला........ भाजप गद्यार शिंदेला कधीही सोडू शकतो..... ठाकरे बंधू एकत्र येणे हाच अंतिम पर्याय आहे
साहेबांनी जे केले ते बरोबर केले बिनशर्त पाठिंबा दिला ना राव अजून काय करायला पाहिजे आपलं सोडेल आपले सोडायचे परक्याने असल्या माणसांसोबत असच होणार ना जय महाराष्ट्र
मनसेने वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही...कारण मनसे स्वबळावर लढत होती...आणि विरोधी तीन-तीन पक्ष एकत्र येऊन मनसे विरोधात लढले...तीन पक्षांची एकत्रित एक गठ्ठा मते त्यांच्या एका उमेदवाराला मिळाली...तर मनसेला केवळ एक स्वतंत्र पक्ष म्हणून मतदान झाले.. म्हणजेच तीन पक्षांचे एकून एकत्रित मतदान आणि मनसेला मिळालेले मतदान यात जमिन आस्मानचा फरक पडतोच हे वस्तुस्थिती आहे...हे शाळकरी मुलगाही सांगेल... सत्तेसाठी सर्व पक्ष भविष्यातही असेच निवडणुका लढत राहाणार...त्यांच्यापैकी कोणाचीही स्वबळावर लढण्याची हिंमत नाही..कारण ते स्वतंत्र लढले तर भविष्यातील निवडणुकीत मनसेला नक्कीच उज्ज्वल यश मिळू शकते ही भिती सर्व पक्षांमध्ये आहे... मनसे भविष्यात अशीच स्वबळावर लढत राहीली तरीही त्यांच्या वाट्याला असंच अपयश येत राहाणार.... परिणामी त्यांचे हुकमी मोठे कार्यकर्ते नाईलाजास्तव पक्ष सोडून जाण्याची दाट शक्यता आहे..असे म्हणणे वावगे ठरणार नाही...कारण प्रत्येक उमेदवाराला आपल्या भवितव्याची काळजी असतेच..हे नैसर्गिक आहे...याची राज ठाकरेंनी खबरदारी घेऊन मनसेच्या भवितव्यासाठी युती शिवाय पर्याय नाही...याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे..जनतेने मनसेच्या बाजूने एकतर्फी कितीही कौल दिला तरी या सर्व एकत्रित मोटकरी पक्षांच्या विरोधात स्वतंत्रपणे लढून विजयश्री खेचून आणणे अतिशय कठीण आहे...याचा राज ठाकरे यांनी मनसेच्या राजकीय हितासाठी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे... भविष्यात युतीची संधी मिळाल्यास कोणी काहीही म्हणो त्याबाबत नरमाईची भुमिका घेऊन ती संधी राज ठाकरेंनी सोडू नये... मनसेचे अस्तित्व टिकवण्यासाठी युतीची गरज आहे...बस....एवढंच... एक जेष्ठ नागरिक
उध्दव साहेब आणि राज साहेब आपणास दोघांना हात जोडून विनंती आहे ..आपण महाराष्ट्र च्या हितासाठी एकत्र यावे ....पुढचा काल हा महाराष्ट्र साठी खूप वाईट असणान्र आहे ...आपन जर आता एकत्र आलात तर ह्या महाराष्ट्राला कोणी वाईट नजरेने बघणार सुद्धा नाही ......पुह्ना एकदा आपण एकत्र यावे ....
'मनसे' विरुद्ध × महायुती (भाजप+शिवसेना+राष्ट्रवादी) × मविआ ( काँग्रेस+ उबाठा+ तुतारी) सहा पक्षांच्या बलाढ्य (आर्थिक बल) उमेदवारांशी लढा देवून विजय मिळवन सोपं आहे का??? तरीपण कोणाशीही तडजोड न करता मनसैनिक स्वबळावर लढले आणि एकटं लढायला पण हिम्मत लागते..💪🏻💪🏻🦁🚂🚩🚩🚩🚩🚩
@@jigarkhamkar1836kahi pan...je jinkle aahe 288 te marathi manush nahi aahot ka...dusra gola che aahe ka...😅bhau fakt marpeet nahi chalet desh madhye...😂
महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसानी आता एक होणं गरजेचे आहे, मग तुम्ही कुठल्याही राजकीय पक्ष्याचे का असेना नाहीतर , मुंबई आणि ठाणे गमावलं तस संपूर्ण महाराष्ट्र गमवाल. मग इतिहासात एक नोंद होईल की मराठी माणसानी 105 हुतात्मे देऊन मुंबईसह महाराष्ट्र मिळविला आणि स्वतःच्या स्वार्थापोटी संपूर्ण महाराष्ट्र गमविला 😢😢😢😢😢
भाजप ने दोन पक्षांचे चार पक्ष केले आणि त्यांना एकमेका विरुद्ध लढवाऊन आपली वेळ साधून नेली आता तरी जागे व्हा आपल्या मध्ये फूट पडण चांगलं नाही,पानिपत मध्ये पण हेच झालं होत..... जय महाराष्ट्र
आत्ता कोणी कुठे पण जाऊन सत्तेत, बसत आहे, विचार धारा, काही नाही बगत. मग महाराष्ट्रासाठी राज - उद्धव एकत्र आले पाहिजे आत्ता हिच ती वेळ आहे, महराष्ट्राच्या हितासाठी, मराठी मुलामुली च्या उद्योगसाठी, आपला महाराजांचा इतिहास जपण्यासाठी, आपल्या मुंबई साठी, तरी एकत्र आले पाहिजे हेच मराठी माणसाचं म्हणणं आहे 🚩
first teach Marathi manus to work hard every carpenter/painter/dhobi /vegetable shopkeepers are non marathi why?? only because they work hard we can see around us difference between marathi worker&non marathi worker around us if we are honest we will accept this
येथे बरेच जन मनसे हारली म्हणुन महाराष्ट्र संपला म्हणत आहे पण मनसे आहे कोण एक मामुली पक्ष जो उठ दुपारी घे सुपारी पण महाराष्ट्राचा प्राचीन ईतिहास आहे आज पर्यंत महाराष्ट्र कधीच कोणापुढे झुकला नाही ना मराठी माणुस जय महाराष्ट्र
एवढ्यात तळमळीने सांगत होते सर्वांना राज साहेब पण खऱ्या माणसाला काय किंमत नाही देत लोक, ज्या मराठी माणसासाठी राज साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांनी केस अंगावर घेतल्या रेल्वे भरतीसाठी परप्रांतीयांना मार दिला कशासाठी भूमिपुत्र ना कामे मिळण्यासाठी मराठीत पाठवण्यासाठी केस अंगावर घेतल्या महाराष्ट्रातील मराठी भाषा प्राधान्य मिळण्यासाठी, मराठी सिनेमांना थेटर मिळत नव्हते त्यांना थेटर मिळून दिले, अशा या देव माणसासाठी माझा सलाम हिंदू जननायक राज साहेब ठाकरे माझ्यासाठी हमेशा तुम्ही सत्तेत असो किंवा नसो मी सदैव तुमच्याबरोबर राहीन माझे प्रेरणास्थान राज साहेब तुम्ही आहात जय महाराष्ट्र जय नवनिर्माण सेना ❤️❤️❤️🌹❤️
ही मनसेची हार नाही.. मराठी माणसाची हार आहे.. आता उध्दव ठाकरे आणि राज साहेबांना एकत्र येण्याची गरज आहे.. नाही तर महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही...
आज जे दुःख झालं ते महाराष्ट्र कधी विसरणार नाही लोकशाही चा काळा दिवस म्हणून यादगार राहील. आज बाळासाहेब जिवन्त असते तर महाराष्ट्र चा रिमोट गुजराती च्या हातात गेलं नसतं दुःख हेच वाटतंय राज व उद्धव ठाकरे एकत्र यावं आज महाराष्ट्र ला बाळासाहेब ची गरज आहे जस कि सर्व जाती धर्माला उद्धव ठाकरे सोबत घेऊन महाराष्ट्र चा राजकारण केलं त्यांच उपकार महाराष्ट्र कधी विसरणार नाही ह्या पुढे महाराष्ट्र गुजराती चा गुलाम म्हणून चालणार हे ह्या निकाला वरून सिद्ध झालं हे लोक अत्ता महाराष्ट्रचे विभाझन करणार व हिंदू मुस्लिम करून जातीय तेळ निर्माण करणार बेरोजगारी वाळणार हितले उद्योग धंधे गुजरात ला घेऊन जाणार आणि आपले महाराष्ट्र चे माऊळे बोंबलत बसायचं खूप खेद होतंय सर्व विरोधी पक्ष एक जूट होऊन हा प्रकार कुठं तरी थांबवायला पाहिजे
मस्जिद वरच्या लाऊड स्पीकर मुळे किती लोकांना त्रास होतो बरं त्या आजान मधे कुठलेही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वापरत नाहीत त्यामुळे ऐकणाऱ्याच्या शरीरावर किंवा कानावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही त्या उलट खरं सांगा तुम्ही गणपती उत्सव नवरात्र उत्सव जयंत्या येथे सर्रासपणे डी जे डॉल्बी वापरला जातो त्याचे भयानक दुष्परिणाम होतात पण कुणी विरोध करू शकत नाही किती तरी हिंदू लोकांना ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना रुग्णांना याचा त्रास होत असतो पण फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेष यासाठी हा राज ठाकरे असे बरळतो काय गरज आहे यांना आमच्या धर्मा बद्दल बोलण्याची आम्ही काही बोलतो का यांच्या धर्मा बद्दल फक्त मुस्लिम द्वेष दाखवून खिसे भरण्याचे काम ही लोकं करतात बरे झाले एक सुध्धा सीट नाही आली ते जो पर्यंत विशिष्ट धर्माचा द्वेष करणार असेच होत राहणार
मला असं वाटतं कीअजूनही वेळ गेलेली नाहीमराठी माणसाच्या हितासाठी रास साहेब उद्धव साहेब यांनीलोकांच्याजनभावना लक्षात घेऊन मराठी माणसासाठी काम करावं विजय हा तुमचाच होईलपरंतुमनसे मध्ये जास्त लोक उद्धव साहेबां विरोधात खालच्या पातळीवरभाष्य करतात त्यांना थोडा आवर घालून मनोमिलन घडवून आणावेविजय हा आपलाच असेजय महाराष्ट्र जय शिवराय जय बाळासाहेब
महिला मतांचा व हिंदू मतांचा फटका तसेंच अफाट पैसा वाटला गेला यांचा फटका बसला, राज ठाकरे साहेब यांचे नियोजन चुकले ते जर महायुती सोबत जाऊन निवडणूक लढवली असती तर यश आले असते 🙏
आज पुन्हा एकदा सिद्ध झालं, एखाद कुटुंब जेव्हा एकमेकांच्या विरोधात जातं तेव्हा ते पूर्ण कुटुंबाची संपुष्टात येत, तेच ठाकरेंसोबत झालं, महाराष्ट्राच्या वाघ बाळासाहेब ठाकरे स्वर्गात नक्कीच दुःखी झाले असतील 😢.
@@psychologyfunda1609 law of karma... Zale te changle zale
Pan hech Pawaranchya babtit ka nahi zale ? Vichar kara lokana vikas pahije to dadani Kela. Ek bindok aani ek nusta todfod dadagiri hangama nusar chalel ka janatela?
@@smitapawar1613 ekdam barobar, pawar family is togather with BJP, they not fight, ji fight zali to fraud fight hoti, pawar all togathee
@@MW-kw9xc tech na dada saheb ektra astana evdhya jaga nhavtya milalya ata vegle zalyavar jaga vadhlya
मुख्य कारण येडझव्या उद्धव ठाकरे
*उद्धव ठाकरेंचे उमेदवार पाडण्यासाठी मनसे वाल्यांनी जी*जीद्द आणि प्रामाणिक प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन पण हे* *करताना तुमचे कीती आमदार निवडून आले ते पण सांगा* *उद्धव ठाकरेंचे 13 होते आता 21 झाले*
*तुमचे 1 चे 00 झाले*
Mns jinkali aasthi pan saglya mahilanche vote bjp la milale 1500 rs mule
उद्धव ठाकरेंचे १३ चे २१ झाले? 😂 ह्याला म्हणतात गिरे तो भी टांग उपर, अरे ८५ लढवून २१ आले, ते पण ३ जणांच्या युतीत, कांग्रेस शरद पवार ची मतं नसती तर उद्धव चे पण शून्य च असते, सगळी सेने ची मतं एकनाथ च्या बाजूने आहेत
@@ganeshpatil6020 अबे लुख्या अभ्यास करून बोल 🤣🤣🤣🤣
@@ganeshpatil6020 राज सेटलमेंट कींग ने १२५ लढले होते कीती आले 🤣🤣🤣
@@ganeshpatil602020 ahet re
यापुढे मराठी लोकांसाठी सगळं कठीण आहे.. कारण महाराष्ट्राची सत्ता आता परप्रांतीय ठरवतात
Ase kahi nahi...marathi netyanni marathi mansala kahich dil nahi..mhnun hi awastha....
Te pan bhayye tharavnar
माला नाही वाटतं तसे कारण निवडणुकीत फक्त दोनच नाव होते युती आणि आघाडी मनसे न्हवोतेच सदा सरवणकर आले असते जर अमित साहेब नसते उभे राहिले तर प्रत्येक मतदार संघात पर प्रांतीय नाहीयेत एका ठिकाणी तरी मनसे का नाही आली स्पष्ट नाकारले जनतेने का ते समजले नाही....
राज सहेबंसारखा वक्ता गल्ली पासून दिल्ली पर्यंत नाहीये तरी पण प्रत्येक वेळी अप यश का?
काय अवघड आहे...बिनशर्त देण्या आधी विचार करायचा होता
मराठी माणसंच ठरवतायत भाउ. परप्रांतिय नाही ठरवत
राज ठाकरे मराठी लोकांसाठी घातक ठरलेले आहेत. 5 वर्ष यांची तर सोय झाली. परंतु मराठी माणसाला आता परप्रांतीयाकडे झूकावे लागणार...
तू नोकरी कोणाकडे करतो? मालक मराठी आहे का?
@@swapyworld09 te Abdul kade vaktat.
कडक उत्तर @@smitapawar1613
Right
Raj साहेब हे बरोबर नाही केला आपण आपणच आपला महाराष्ट्र संपवला आहे वाईट वाटतंय आज खूप
मी शर्ट पाठिंबा दिला ना अजून काय करायला पाहिजे
एकदम सही कमेंट सन्माननीय अजय भाऊ,
मनसे पक्ष सोडून बिनशर्त पाठिंबा भोवला 😮
पैसा जिंकला 🔥👏👏👏
Pratek party ne paisa vatla congress ne pn vatla
@@AnAguys493गु प्रत्ये्यकाने खाल्ला कुणी चमच्याने कोणी ताट भरून
Congres kade ky Kami paise aahet ky
मनसे उमेदवारानेही पैसे वाटले.
30 lakh up biharyano mumbai madhe hatwla
स्व बालासाहेब यांची शिवसेना जीवंत राहवी असे वाटत असेल तर , दोन्ही भावांनी एकत्र आले शिवाय , दोघांना आता पर्याय राहिला नाही , हे लक्षात घ्यावे
Agadi barobar,
उद्धव जो आपला महाराजांचा अपमान करणारा बरो बर मांडी घालून बसतो ते त्याची लायकी नाही
Tu yeun ja nahi tar gheuan ye
NAHI....agdi chukich hoil
दोघांचा पण अहंकार नडतोय ....एकत्र या राव प्लीज
राज ठाकरे यांनी आता बिनशर्ट पाठिंबा द्यावा
बिन chaddi. 😅
😂😂
Atabin cha-----Pathiba
राज ठाकरे यानी मनसेचे ऊमेद्वार निवडून येण्यासाठी जेवढे प्रयत्न करायला पाहीजे होते, त्यापेक्षा ज्यास्त प्रयत्न शिवसेना ऊबाठा चे ऊमेद्वार पाडण्यासाठी केला.
मनसे पैसे वाटले नाही ,म्हणून पडेल
त्यांना वाटलं काम केला लोकांमध्ये राहून लोक मतदान करतील.पण लोकांना पैसे पाहिजे.
मनसे ने नाशिक एवढं काम केला तरी नाशिक महानगरपालिकाची सत्ता गेली ना , मनसे वाटलं काम केला तर लोक निवडून देतील.पण लोकांनी पैसे घेवून क्रॉस वोटिंग केली.
@@kiranrathod5491तुम मुझे वोट दो मैं तुम्हे नोट दूंगा.....हा ट्रेंड चालू आहे...आणि फुकट्या जनतेला महाराष्ट्राचं हित नकोय पैसा हवं आहे
लोकं लाचार आहेत त्यांना काय करणार ? भाजपच्या उमेदवाराने पाच हजार प्रत्येकी मतदाराला दिले मग त्यांचेच निवडून येणार ना?
आता तरी इगो सोडून राज साहेब उद्धव साहेब मराठी आणि महाराष्ट्र साठी एकत्र या 🙏🙏🙏🚩🚩
@@deepakdavari461 Ti vel Nighun geli,khara mhanaje Shivasena Raj ne Sampavali,Nehami Bhavachya Virodhaka barobar hal milavani keli,Maharashtracdrohi Raj.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही केवळ आणि केवळ शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना पाडण्यासाठी उभे राहिलेली भाजपची टीम B आहे.
हे जिंकन्यासाठी मैदानात उतरलेच नव्हते फक्त मतं खाने हेच त्यांच काम होत तेत्यांनी बरोबरकेल
Suparya gheunacha Dhivtirtha Bandhale, Karyakarta rahila Sataranja uchalat aani Mimikri var talya vajavun hasat dusare ya manasani kay kele,
tumcha mendu ganjla ahe ajun kahihi nahi
Exactly
त्यांना पक्क माहिती होतं के तें जिंकणार नाहीत फक्त मराठी माणसांच्या मतांचे विभाजन करून भाजपला फायदा करून देण्यासाठी हे निवडणुकीला उभे राहिलेत.
Bin shirt pathimba
राज ठाकरे व प्रकाश आंबेडकर हे नेहमी मत खाण्यासाठीच ऊमेदवार ऊभे करतात निवडुन येण्यासाठी नव्हे तर सत्ताधार्यांसाठीच काम करतात हे जनता कधी समजणार हाच मोठा विषय आहे.
Right
राजू पेंटर आणी फुगीरी प्रकाश हे दोन सुपारी किंग आहेत... विपक्ष चे मतं निष्क्रिय करणारे भाजपचे संकटमोचक आहेत हे दोन सुपारी किंग...
तुला उद्धव शरद ची चाटायची तर चाट पण बोलताना लॉजीक लावून बोल चू T yaa माणसा
Kay zal ka ja tyacha kade maddat magyala
मनातलं बोललात
मनसेला कमी मते पडणार आणि मनसेचा एकही उमेदवार जिंकणार नाही हे जगजाहीर होते.
ulta te swabalavar ladle samorche 3 -3 paksha ektra hote
Pan tyni BJP la patiba dila@@kunalpokharankar2096
Jinknar aasa vatala hot
अहंकाराचा त्याग केला तरच शिवसेना आणि मनसे शिल्लक राहणार आहेत
स्वतःच्या मुलाला निवडणूक जिंकून आणता आलं नाही त्याचा बद्दल काय बोलणार
कुणी सांगितलं आहे मग बोलायला
tujhya bapala vikun paise watap karun jinkta ala asta
Te jantechya hatat ahe...ethe kon motha raja lagun nahi gela ....janata saglyana jaminive ante
अविश्वानीय खरंच तूर्तास फक्त यवढाच 😊
Tuzya mulach future bag mag zal
आत्ता महाराष्ट्राचं भविष्य गुजराती ठरवणार....जय महाराष्ट्र....GIFT city बद्दल वाचावं...
Ladkya bhahini won't bother they only interested in 1500.00 free.
राज साहेबाना कळल नाही कि त्यांनी ठाकरे ब्रॅण्ड सम्पवला दोघांना उंची खेळी केली त्यांनी सगळा महाराष्ट्र बघत होता ही गम्मत आणि तुम्हाला कळल ही नाही
या ठाकरे बंधुना.... माझं येवढच सांगणे आहे....ऐकत्र या..बाळा साहेब होते.. तो पर्यंत तुमचं अस्थीत्व होत.... तुम्ही एकत्र या.. बाळा साहेबांचे विचार पुढे न्या...यातच महाराष्ट्राचे.... मराठी भाषेचे भवितव्य... 🙏🙏🙏
दादा मी तुळजापूर तालुक्यामधून फिट करत आहे अविनाश दादा पराभव झाल्यामुळे मला खरंच आश्चर्याचा धक्का बसला आहे माझा आवडता नेता आहे अविनाश जाधव साहेब
मला पण धका बहला पुणे
@@sachinkudle9390same
To ka nivdun aala pahije te sang bar asa kuthla teer Marla aahe tyani gareeb lokana traas dilya shivay Kay kela nay Ani Sanjay saheb khoop genuine manus aahet mhnun lokani tyana nivdun dila jo genuine candidate asel tyala janta barobar nivdun dete
@@pravinpandey9606 तुझा अभ्यास कमी आहे..
लोकांना पैसा पाहिजे,काम नको
मनसे कधीच संपला राज ठाकरे यांचे भाषण ऐकायला येतात टाईम पास म्हनून मतदेत नाही
राज ठाकरे यांनी लढाई च्या आधी च फडणवीस मुख्यमंत्री होईल हे सांगीतले आणि फक्त महाविकास आघाडी चे उमेदवारांची मते खाण्यासाठी उभे केले. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.
Yes ही खूप मोठी चूक राज ठाकरें सारख्या अनुभवी आणि matured नेत्याने करावी हे दुर्दैव आहे.
अहो राज साहेबांच्या सभेमध्ये त्यांचे भाषण हे भाजप आणि शिंदे यांचा प्रचार आणि ऊबाठा विरोधी प्रचार करण्यातच गेली..
हीच चूक महागात पडली
आता भाजप यांना विधानसभेमध्ये एखाद मंत्रिपद देऊ करेल आणि हे भाजपने टाकलेल्या तुकड्यावर आनंद मानतील आणि परत मुंबई महानगरपालिकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोधात उभे राहतील.
@@shivdastambe2398 असं जर केलं तर ह्यांच्या मघे कोणीच नाही उभ राहणार...आयत्याला लोक व्हॅल्यू देत नाहीत...लढावे आणि जिंकावे
फक्त आणि फक्त ईवीएम मशीन झिंदाबाद,🙏
खरंच आहे महाराष्ट्रात काय घडावे हे परप्रांतीय ठरवित आहेत. स्त्रिया मते विकत असतील तर ती शोकांतिका आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.
राज साहेब व उद्धव साहेब एकत्र येतील यायला पाहिजे हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा व मनात आहे
Atavelgelibajapchbap
Kahihi garaj nahi nanter bolayla hyanche karykarte mokle... Hech aamchya dari aalet... Aamche shivasainik khup shaant aahet
मराठी माणूस हरला पैसा जिंकला काम हरले
२ भावांच्या भांडणात घरची शेती ही शेत मजूर घेऊन गेला..!!
आता भावकीतले वाद सोडा आणि घराण्याची इज्जत वाचवा..!!शिवतीर्थ...मतोश्री🙏
Ekatra aale tari 20 chya var aamdar naahit.. Kon kutra vicharta ka tumhalaa😂😂
द्या अजून बिनशर्त पाठिंबा.....😢
राज ठाकरे साहेब आता जागे व्हा
नाहीतर हे गुजराती संपवणार तुम्हाला
गुजराती विरोधात काहीतरी बोला मग मराठी माणूस तुमचा विचार करेल
आता मुंबई तरी वाचवा नाहीतर काय खरं नाही लक्षात ठेवा
हे मराठी माणसाला भविष्यात खूप मोठी किंमत मोजावी लागणार ही हार राज साहेब किंवा मनसे ची नाहीं ही मराठी माणसाची हार आहे
Congratulations
Yes bhau marmic bol ahe
मत खाण्यासाठी पक्ष स्थापन केला आहे😢😢 गुजरात नवनिर्माण सेना
Yes bhau 💯
Are yedya mag each paksh Theva bjp
Baki mate Kharche
शिवडी मध्ये लोकांनी NOTA ला मते दिली पण नांदगावकरांना दिली नाही.. धन्य ते मतदार 🙏
Last election of MNS
मतदारांना अक्कल आली आहे
नांदगावकराला काय अक्कल आहे.. इतके अनुभवी उमेदवार समोर आहेत.
बरोबर केलं मतदारांनी 🤣
@prafullab.7092 नांदगावकर पडले.आनंदाची बातमी.
अजून b j p la द्या बिनशर्त पाठिंबा.. त्यांनीच संपविले राज ठाकरे साहेब यांना.. मनसे ने वोटिंग केले b j p la Pan त्यांनी नाही वोटिंग केली फक्त dhikava केला.. आणि राज ठाकरे यांना बाजूला केले..
मनसे ने ya🥰वेळी उद्धव ठाकरेंना मदत करायला हवी होती व म्युनिसिपल election मध्ये उद्धव
राज ठाकरे साहेब, भाऊबंदकी आणि दुहीचा शाप हा महाराष्ट्राचा घात करणारच. आपणा दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र आणि शिवसेना या मा. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मराठी संघटनेसाठी एकत्र या. एकत्र या. हिच विनंती.
फक्त काम असली की राज साहेब आठवतात आणी गरज संपली की दुसरी लोक दिसतात ही आहे आपल्या महाराष्ट्राची जनता सलाम आहे अशा लोकांना..🙌🙏
बिन शर्ट पाठींबा
स्वतः चे उमेदवार पराभूत झाले तरी चालतील पण उध्दव जिंकला नाही पाहिजे.
PAN TASA ZALA NAHIN...ON THE CONTRARY UBT LA PHAYDA ZALA 😮💨
राज ठाकरे ने गेल्या वेळेस बिनशर्त पाठिंबा दिला होता,मग या वेळेस शिंदे गटाने काही ठिकाणी माणसे समोर उमेदवार ठेवायला नव्हते पाहिजे,
तुम्हाला अजून कळत नाही आहे का ठाकरे हा ब्रांड संपवणे हा भाजप चे प्रमुख उदिष्ट.... .. म्हणून तर शिवसेना पक्ष फोडला........ भाजप गद्यार शिंदेला कधीही सोडू शकतो..... ठाकरे बंधू एकत्र येणे हाच अंतिम पर्याय आहे
१००% बरोबर,तोच मराठी माणसासाठी व महाराष्ट्रा साठी दसरा असेल...
100%@@A_gaikwad
O@@A_gaikwad
Mhanje raj sirana fasavle.
साहेबांनी जे केले ते बरोबर केले बिनशर्त पाठिंबा दिला ना राव अजून काय करायला पाहिजे आपलं सोडेल आपले सोडायचे परक्याने असल्या माणसांसोबत असच होणार ना जय महाराष्ट्र
आज मानसे हरला नाही, तर महाराष्ट्र हरला हे निश्चित।
Brrr zopa mg
@@akashkolapkar1ye tula zhopav toh
Asa kahi nahi zal 😂
कशाला...ते जिंकले असते तरी महायुतीला पाठिंबा दिला असता मग महायुतीचा आली आहे..बिनशर्त चे परिणाम
MNS mat BJP la mat... Sampla MNS
सन्माननीय राज साहेब हयांनी भाजपा बिनशर्त पाठिंबा भोवला,
मनसे पक्ष सोडून भाजपा पाठिंबा महागात पडला 😮
BJP ने पद्धतशीरपणे मुंबई तुन शिवसेना आणि ठाकरेंची power कमी केलीय
मराठी माणसाच्या विरोधात मराठी उमेदवार उभा राहिला आहे हाच फायदा घेऊन भाजप पक्षाने त्यांचे उमेदवार उभे केले आहेत म्हणून कदाचित ही परस्थिती आली असावी
मनसेने वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही...कारण मनसे स्वबळावर लढत होती...आणि विरोधी तीन-तीन पक्ष एकत्र येऊन मनसे विरोधात लढले...तीन पक्षांची एकत्रित एक गठ्ठा मते त्यांच्या एका उमेदवाराला मिळाली...तर मनसेला केवळ एक स्वतंत्र पक्ष म्हणून मतदान झाले.. म्हणजेच तीन पक्षांचे एकून एकत्रित मतदान आणि मनसेला मिळालेले मतदान यात जमिन आस्मानचा फरक पडतोच हे वस्तुस्थिती आहे...हे शाळकरी मुलगाही सांगेल...
सत्तेसाठी सर्व पक्ष भविष्यातही असेच निवडणुका लढत राहाणार...त्यांच्यापैकी कोणाचीही स्वबळावर लढण्याची हिंमत नाही..कारण ते स्वतंत्र लढले तर भविष्यातील निवडणुकीत मनसेला नक्कीच उज्ज्वल यश मिळू शकते ही भिती सर्व पक्षांमध्ये आहे... मनसे भविष्यात अशीच स्वबळावर लढत राहीली तरीही त्यांच्या वाट्याला असंच अपयश येत राहाणार.... परिणामी त्यांचे हुकमी मोठे कार्यकर्ते नाईलाजास्तव पक्ष सोडून जाण्याची दाट शक्यता आहे..असे म्हणणे वावगे ठरणार नाही...कारण प्रत्येक उमेदवाराला आपल्या भवितव्याची काळजी असतेच..हे नैसर्गिक आहे...याची राज ठाकरेंनी खबरदारी घेऊन मनसेच्या भवितव्यासाठी युती शिवाय पर्याय नाही...याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे..जनतेने मनसेच्या बाजूने एकतर्फी कितीही कौल दिला तरी या सर्व एकत्रित मोटकरी
पक्षांच्या विरोधात स्वतंत्रपणे लढून विजयश्री खेचून आणणे अतिशय कठीण आहे...याचा राज ठाकरे यांनी मनसेच्या राजकीय हितासाठी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे... भविष्यात युतीची संधी मिळाल्यास कोणी काहीही म्हणो त्याबाबत नरमाईची भुमिका घेऊन ती संधी राज ठाकरेंनी सोडू नये...
मनसेचे अस्तित्व टिकवण्यासाठी युतीची गरज आहे...बस....एवढंच...
एक जेष्ठ नागरिक
Ho agadi barobar
Kharay😢
लोकांकडे काही पर्याय नसताना बिनशर्त द्यायची गरज नव्हती....लोक आपला फक्त वापर करून घेत आहेत एवढं कळले पाहिजे होते
😢😢😢
MNS ladhat navhati tar Marathi matachi vibhagani karun aaplya Bhavala sampavat hoti,MNS ne suivsenetetn baher padlyapadun sudache Rajakaran kele fakta supari ghenar aani Bhavachya virodhat Ubhe rahane,tyachi ijjat kadhane, Gharabhedi maanus.MNS chi chupi yuti hoti Mahavikad Aaghadi barobar,MNS swatacha Vichar karate karyakaryancha nahi.
उध्दव साहेब आणि राज साहेब आपणास दोघांना हात जोडून विनंती आहे ..आपण महाराष्ट्र च्या हितासाठी एकत्र यावे ....पुढचा काल हा महाराष्ट्र साठी खूप वाईट असणान्र आहे ...आपन जर आता एकत्र आलात तर ह्या महाराष्ट्राला कोणी वाईट नजरेने बघणार सुद्धा नाही ......पुह्ना एकदा आपण एकत्र यावे ....
Nahi honar
त्या उद्धवची लायकी नाही त्याला अक्कल नाही
राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना हटवण्यासाठी भाजपशी साटेलोटे केले.
लाडकी बहीण हफ्ते खाणारे जिंकले , एकनिष्ठ हरले ❗️🙏✅
दादा मनसे हारली खुपच वाईट वाटतय ❤
'मनसे' विरुद्ध × महायुती (भाजप+शिवसेना+राष्ट्रवादी) × मविआ ( काँग्रेस+ उबाठा+ तुतारी) सहा पक्षांच्या बलाढ्य (आर्थिक बल) उमेदवारांशी लढा देवून विजय मिळवन सोपं आहे का??? तरीपण कोणाशीही तडजोड न करता मनसैनिक स्वबळावर लढले आणि एकटं लढायला पण हिम्मत लागते..💪🏻💪🏻🦁🚂🚩🚩🚩🚩🚩
मनसे नाही हारली मराठी माणूस आणि महाराष्ट्र हारलाय
@@jigarkhamkar1836kahi pan...je jinkle aahe 288 te marathi manush nahi aahot ka...dusra gola che aahe ka...😅bhau fakt marpeet nahi chalet desh madhye...😂
@@Sanatanivichar-ju9lr future mdhe ji vait paristithi honar ahe na tyala Marathi manusch jababdar rahnar 1500 2000 la vikla gelay
@@jigarkhamkar1836 2006 payant amhi yech bagto...kahi nhi honar...tumchi soch narrow aahe...tech soch jimmewar aahe karan ki aaj payant ekhi pant pradhan aplya rajyacha nhi hota...
Deva लोकांना किती दिवस बेअक्कल ठेवणार आहेस....😭😭
जोपर्यंत तुम्ही भाजप ची साथ सोडत नाही
Je bjp sobt nh tynchi ky halat ahe shet nikal bghun samzl asel😂😂😂😂 @@vinayakshinde3412
उध्दव तर विरोधात आहे काय झालं 😂
@@vinayakshinde3412lavdu kay pan bolty tu kay upatlis mahavikas aghadi ne
@@vinayakshinde3412 मला ऐक कळत नाही bjp chi साथ सुध्दा न आवडणाऱ्या लोकांनी भाजप ला निवडून कस दिलं...
आम्ही शेवट राज साहेब ठाकरे यांच्यासोबत आहोत ❤
पुढची ५ वर्ष रहा
काय फायदा आता, का लोक अस करतात
राज ठाकरे लोकसभेत नारायण राणे ला सीट जिंकवून देऊ शकतात, पण विधानसभेत स्वताच्या मुलाला जिंकून आणू शकले नाहीत. 😀
अहंकारी न बनता राज साहेब यांनी उद्धव यांना साथ द्यावी
महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसानी आता एक होणं गरजेचे आहे, मग तुम्ही कुठल्याही राजकीय पक्ष्याचे का असेना नाहीतर , मुंबई आणि ठाणे गमावलं तस संपूर्ण महाराष्ट्र गमवाल. मग इतिहासात एक नोंद होईल की मराठी माणसानी 105 हुतात्मे देऊन मुंबईसह महाराष्ट्र मिळविला आणि स्वतःच्या स्वार्थापोटी संपूर्ण महाराष्ट्र गमविला 😢😢😢😢😢
अगदी बरोबर आहे साहेब मी तुमच्या मताशी सहमत आहे यांचा विजय हि तर नांदी आहे.
राज ठाकरे यांनी मविआ ची सुपारी घेऊन स्वतःचाच गेम करून घेतला.over confidence
भाजप ने दोन पक्षांचे चार पक्ष केले आणि त्यांना एकमेका विरुद्ध लढवाऊन आपली वेळ साधून नेली आता तरी जागे व्हा आपल्या मध्ये फूट पडण चांगलं नाही,पानिपत मध्ये पण हेच झालं होत..... जय महाराष्ट्र
यापुढील मतदान तरी बॅलेट पेपरवर व्हावेत म्हणजे मराठी माणसाचा राजकारणामध्ये प्रभाव दिसेल
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भांडा महाराष्ट्र चालला गुजरातला
बीजेपींनी मनसेच्या सोबत असा घात का केला.अत्यंत वाईट वाटले
BJP ???
BJP NE NAHIN ..EGO OF MNS CHIEF GHATAK THARLA..SWATA DUBLA ,DUSRYALA HI DUBAVLA ANI UBT LA FAYDA ZALA 🙁
अजून पण वेळ गेली नाही मराठी माणसाने जागे व्हा नाहीतर पुढ अवघड आहे.महाराष्ट्राच्...
बँलेट पेपर साठी देशात जन आंदोलन सर्व कार्यकर्ता ने केल पाहीजेः
निकाल चुकीचा आहे कल्याण ग्रामीण मध्ये टफ् फाईट ही ubt vs MNS मध्ये होती शिंदे गटाचा मोरे ला कोणीच ओळखत नाही पण निकाल खुप धक्कादायक आहे
आपलं एकच मत आहे माननिय श्री उद्धव साहेब आणि आम्हचे माननीय राज साहेब तुम्ही परत एकत्र या...रुसवे फुगवे सोडा..वेळ काळ बघा... जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏼
जाऊदे माणसांना आपल वाटोळ करू घ्यायचं आहे तर घेऊदे
उध्दव साहेब राज साहेब एकत्र या नाहीतर काय खर नाही तुम्ही दोघे एकत्र असल्यावर कोणाची गरज नाही आपला सैनिक
मनसे उमेदवार पडले. उत्तम झाले
यावरून असे वाटत की हा पैशाचा खेळ वीडीओ खूप आवडला असेच माहीती देत रहा नमस्कार
आता एकत्र यायची गरज आहे महाराष्ट्रासाठी
मेह रबा नि करुन मतदारांना दोष देऊ नये.... ❤❤❤ ❤❤❤ ❤❤❤. AMOL PLEASE MAKE VIDEO ON ABOVE SUBJECT....
आत्ता कोणी कुठे पण जाऊन सत्तेत, बसत आहे, विचार धारा, काही नाही बगत. मग महाराष्ट्रासाठी राज - उद्धव एकत्र आले पाहिजे आत्ता हिच ती वेळ आहे, महराष्ट्राच्या हितासाठी, मराठी मुलामुली च्या उद्योगसाठी, आपला महाराजांचा इतिहास जपण्यासाठी, आपल्या मुंबई साठी, तरी एकत्र आले पाहिजे हेच मराठी माणसाचं म्हणणं आहे 🚩
first teach Marathi manus to work hard every carpenter/painter/dhobi /vegetable shopkeepers are non marathi why?? only because they work hard we can see around us difference between marathi worker&non marathi worker around us if we are honest we will accept this
दादा तुम्हाला जे वाटतं तेच आम्हाला वाटतं गडबड तो हो गई है❤❤
मनसेचा गेह शिंदे आणि फडणवीस ने केला शिंदेचा पोरगा राजू पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन काल नाचत होता
अजूनही वेळ गेलेली नाही आता तरी दोन्ही भावांनी एकत्र यावे नाही तर मराठी माणसाचे अस्तित्व धोक्यात आहे...
दोन्ही ठाकरे बंधूंनी म राठी माणसांना हरवलं आहे
आता यांनी विचार केला नाही तर ठाकरे ब्रँड हद्दपार होईल याची काळजी घ्यावी या दोघा बंधूंनी
हार जीत होत असते पण महाराष्ट्राचा विकास घडावा हीच इच्छा आहे🎉❤ सर्वांना शुभेच्छा 🙏
आता तरी दोन्ही ठाकरे फॅमिली यांनी मराठी लोकांन साठी एकत्र या
या मधुन एवढेच सिद्ध होतं की दोन्ही भावांनी एकत्र येणे काळाची गरज आहे
He kadhich akatra year nahit ek hekekhor tar dusara ek kalli
Raj thakre la compidas nidla
Tyani bhava virudh umedvar deile hec cukle
राज ठाकरेंची बदलती भूमिका जनतेला पटत नाही महायुतीच्या नेत्यांवरती टीका करायचं सोडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका करणे महागात पडलं
धनशंक्तीचा वीजय झाला लोकांनी धनबघून मत दीली खुप वाईट वाटत या गोष्टीचा 😢
येथे बरेच जन मनसे हारली म्हणुन महाराष्ट्र संपला म्हणत आहे पण मनसे आहे कोण एक मामुली पक्ष जो उठ दुपारी घे सुपारी पण महाराष्ट्राचा प्राचीन ईतिहास आहे आज पर्यंत महाराष्ट्र कधीच कोणापुढे झुकला नाही ना मराठी माणुस जय महाराष्ट्र
एवढ्यात तळमळीने सांगत होते सर्वांना राज साहेब पण खऱ्या माणसाला काय किंमत नाही देत लोक, ज्या मराठी माणसासाठी राज साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांनी केस अंगावर घेतल्या रेल्वे भरतीसाठी परप्रांतीयांना मार दिला कशासाठी भूमिपुत्र ना कामे मिळण्यासाठी मराठीत पाठवण्यासाठी केस अंगावर घेतल्या महाराष्ट्रातील मराठी भाषा प्राधान्य मिळण्यासाठी, मराठी सिनेमांना थेटर मिळत नव्हते त्यांना थेटर मिळून दिले, अशा या देव माणसासाठी माझा सलाम हिंदू जननायक राज साहेब ठाकरे माझ्यासाठी हमेशा तुम्ही सत्तेत असो किंवा नसो मी सदैव तुमच्याबरोबर राहीन माझे प्रेरणास्थान राज साहेब तुम्ही आहात जय महाराष्ट्र जय नवनिर्माण सेना ❤️❤️❤️🌹❤️
राजसाहेब व उद्धव साहेब यांनी एकत्र यावे, ठाकरें खानदान वाचवावी न आल्यास ओळख राहणार नाही , एकत्र या व महाराष्ट्र वाचवा❤❤
ही मनसेची हार नाही.. मराठी माणसाची हार आहे.. आता उध्दव ठाकरे आणि राज साहेबांना एकत्र येण्याची गरज आहे.. नाही तर महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही...
Balasaheb Thackeray 🚩 Kharyane Jinkle 😊 Kaaran Sarvanach Mahit Ahe 🙏
खरच वाईट वाटल,, ह्यावेळी थोड वेगळा होईल अशी अपेक्षा होती पण खरंच सगळे अविश्वनिय आहे ,,, पण मत हे 4000/3000+साडी ह्या गोष्टी देऊन झाल
ह्याचे कारण पण राजसाहेब आहेत. फिक्स भूमिका नाही. कधी ह्या पक्ष सोबत तर कधी त्या.
अवश्वनीय खरंच राज ससाहेब 😊
काय इजत्त राहिली राज ठाकरे,अशोक राव चव्हाण, अजित पवार तुम्ही आरशात बघताना लाज वाटत की नाही!
स्वतःचा पक्ष असताना कोणत्या तरी पक्षाला पाठिंबा कशाला द्यायचा ?😢
राज ठाकरे मुळे राजू पाटील हरले...... बिनशर्त पाठिंबा द्या अजून....
Evm मुळे काही घडू शकतो.
राज ठाकरे यांची धर सोड प्रवृत्ती अपयशाला कारणीभूत ठरली
राज साहेब उद्धव साहेब मुंबई वाचवण्यासाठी एकत्र या.
आता मुंबई मधला मराठी माणूस संपला खरं तर मराठी माणसाचे हार झाले
Thokun kadach koni dadagiri keli tr bhau kanakhali dychi
कायम निष्ठावंत राज साहेब ठाकरे 💥🙏🥹
आज जे दुःख झालं ते महाराष्ट्र कधी विसरणार नाही लोकशाही चा काळा दिवस म्हणून यादगार राहील. आज बाळासाहेब जिवन्त असते तर महाराष्ट्र चा रिमोट गुजराती च्या हातात गेलं नसतं दुःख हेच वाटतंय राज व उद्धव ठाकरे एकत्र यावं आज महाराष्ट्र ला बाळासाहेब ची गरज आहे जस कि सर्व जाती धर्माला उद्धव ठाकरे सोबत घेऊन महाराष्ट्र चा राजकारण केलं त्यांच उपकार महाराष्ट्र कधी विसरणार नाही ह्या पुढे महाराष्ट्र गुजराती चा गुलाम म्हणून चालणार हे ह्या निकाला वरून सिद्ध झालं हे लोक अत्ता महाराष्ट्रचे विभाझन करणार व हिंदू मुस्लिम करून जातीय तेळ निर्माण करणार बेरोजगारी वाळणार हितले उद्योग धंधे गुजरात ला घेऊन जाणार आणि आपले महाराष्ट्र चे माऊळे बोंबलत बसायचं खूप खेद होतंय सर्व विरोधी पक्ष एक जूट होऊन हा प्रकार कुठं तरी थांबवायला पाहिजे
काहीही असोत शेवटच्या श्वासापर्यंत राजसाहेब ठाकरे.... 🙏
कट्टर महाराष्ट्र सैनिक 🚩🚩🚩
अहंकार दोन्ही भावानी चिंतन करावे यातुन काय मिळवल.
उद्धव ठाकरेवर टीका करणे, मशिदीवरचे भोंगे उतरवणे हे काही प्रगतीचे लक्षण नाही…
मस्जिद वरच्या लाऊड स्पीकर मुळे किती लोकांना त्रास होतो बरं त्या
आजान मधे कुठलेही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वापरत नाहीत त्यामुळे ऐकणाऱ्याच्या शरीरावर किंवा कानावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही त्या उलट खरं सांगा तुम्ही गणपती उत्सव नवरात्र उत्सव जयंत्या येथे सर्रासपणे डी जे डॉल्बी वापरला जातो त्याचे भयानक दुष्परिणाम होतात पण कुणी विरोध करू शकत नाही किती तरी हिंदू लोकांना ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना रुग्णांना याचा त्रास होत असतो पण फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेष यासाठी हा राज ठाकरे असे बरळतो काय गरज आहे यांना आमच्या धर्मा बद्दल बोलण्याची आम्ही काही बोलतो का यांच्या धर्मा बद्दल फक्त मुस्लिम द्वेष दाखवून खिसे भरण्याचे काम ही लोकं करतात बरे झाले एक सुध्धा सीट नाही आली ते जो पर्यंत विशिष्ट धर्माचा द्वेष करणार असेच होत राहणार
Ek num bolle bhai …. Mandir masjid karun fyda nhi muslim vote brak hota dhrmachi rajkaran brobar nhi
मला असं वाटतं कीअजूनही वेळ गेलेली नाहीमराठी माणसाच्या हितासाठी रास साहेब उद्धव साहेब यांनीलोकांच्याजनभावना लक्षात घेऊन मराठी माणसासाठी काम करावं विजय हा तुमचाच होईलपरंतुमनसे मध्ये जास्त लोक उद्धव साहेबां विरोधात खालच्या पातळीवरभाष्य करतात त्यांना थोडा आवर घालून मनोमिलन घडवून आणावेविजय हा आपलाच असेजय महाराष्ट्र जय शिवराय जय बाळासाहेब
आत्मचिंतन श्री.राजसाहेब ठाकरे साहेबांनी करावयास हवे...... भूमिका ठाम असणे आवश्यक आहे..
..
गुजरातचा महाराष्ट्रावर विजय
फक्त महाराष्ट्रच नाही संपूर्ण देश गुजरात्यांच्या हातात दिला आहे आर एस एस ने.😅
महिला मतांचा व हिंदू मतांचा फटका तसेंच अफाट पैसा वाटला गेला यांचा फटका बसला, राज ठाकरे साहेब यांचे नियोजन चुकले ते जर महायुती सोबत जाऊन निवडणूक लढवली असती तर यश आले असते 🙏
आम्हाला या रिझल्ट वर विश्वास बसत नाही... EVM machine वर खेळ झाला असावा... बेलेट पेपरवर मतदान करणं जरुरी आहे