Special Report MNS Manyata : राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द होणार? इंजिन चिन्ह जाणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 472

  • @vishalpatil5603
    @vishalpatil5603 Годину тому +138

    आधी मराठी माणूस संपवला आता मराठी माणसासाठी लढणारा पक्ष संपवा. 😢😢😢 कधी सुधारणार महाराष्ट्रातील मतदार. 😢😢😢😢

  • @Mi_marathii45
    @Mi_marathii45 2 години тому +159

    संकट येताना एकटी येत नाही जोडीनं येतात हे राज साहेबांचे शब्द आठवले 😢

    • @Bothdrill21
      @Bothdrill21 2 години тому +6

      फार वाईट वाटत आज 😢

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 3 години тому +275

    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी विचार करणार, महाराष्ट्र हातातून गेला आता मुंबई सुध्दा थोड्याच दिवसात हातातून जाणार विचार करावा.

    • @anilkatkar6970
      @anilkatkar6970 2 години тому +19

      अगदी बरोबर आता दोघा भावांनी एकत्र या

    • @ridefordreams893
      @ridefordreams893 2 години тому +11

      Jyane balashaeb che vichar sodle tya aurangjeb fan club cha uddhav thakre sobat janya peksha ekta rahna br ahe

    • @AkkiShah-s5v
      @AkkiShah-s5v 2 години тому +1

      ​@@ridefordreams893nako aata ekte 😢😢😢 kase pan aso,vaatel te karave laagle tari pan aata sobat yaave udhav aani ra thackeray yanni 😢😢.......aap - aapsatle mat - bhed nantar aadhi maharashtra aani marathi bhasha surakshit karne khup garjeche aahe

    • @ridefordreams893
      @ridefordreams893 Годину тому +1

      @ yala lachari mantat je udhhav thakrech karu shakto. Balasaheb ch hindidtav vikun

    • @ridefordreams893
      @ridefordreams893 Годину тому +1

      @ swata cha dum ver paksha banvla aaple pn divas yetil nakki pn lachari karun mantri pad n satta nako aamala.. ekta ladhu n jinkun pan dakhvu pn stte sathi Balasaheb che vichar gahan nay thevnr🙏

  • @akashdeepsawant618
    @akashdeepsawant618 Годину тому +44

    या निकालातून एकच स्पष्ट होतं भाजपाने पद्धतशीरपणे महत्वाचे नेते आणि पक्ष बरोबर संपवले आहेत .

  • @indianfirasti
    @indianfirasti 3 години тому +171

    राज ठाकरे कधीही मुंबई सोडून ग्रामीण भागात फिरत नाहीयेत.मुलगा तर ग्राउंड लेवल ला काम करत नसेल तर मत भेटणार तरी कशी ,सभा वाजवुन वाजवुन जमणार नाही लोकांना काम हवं आहे.मतदार संघात सारखी ये जा करावी लागते. लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत हे होत नसल्याने मनसे अपयशी ठरत आहे.

    • @sidharthshinde7917
      @sidharthshinde7917 3 години тому +12

      Bhau jar lokana jar kalat nasel changla kon ani vait kon tya jantela salam
      Amhi raj saheban sobat

    • @pakistankabaap7173
      @pakistankabaap7173 2 години тому +4

      Marathi matadan Kami ahe common sense.

    • @pakistankabaap7173
      @pakistankabaap7173 2 години тому +3

      Parprantiya khup vadhle ahet Marathi mudda ghevun kadhich Raj thakre yenar nahit

    • @devendrapingulkar3392
      @devendrapingulkar3392 2 години тому +2

      ​@@sidharthshinde7917जाऊ दे घरात बसून सल्ले देणाऱ्यांना मनावर घ्यायचं नसत.

    • @shardulkhamkar
      @shardulkhamkar 2 години тому +4

      ​@@devendrapingulkar3392 jithe kam karatyt tithr support karat nhiyt ani mhntat gramin bhagat gel pahije jithe kam ahe tithe tri vote dya mg pudhe jatil na

  • @PrashantRPatil-nz9mp
    @PrashantRPatil-nz9mp Годину тому +93

    करून टाका रद्द....महाराष्ट्र पण विकून टाका....अशीही महाराष्ट्र ची जनता विकली गेलीय ❤

    • @sarjeraoshelar5681
      @sarjeraoshelar5681 Годину тому +1

      बरोबर

    • @darkknight4313
      @darkknight4313 Годину тому

      महाराष्ट्राची जनता विकली नाही गेली दादा गुजरात लॉबी ने घोटाळा केलाय

    • @excellencetime2429
      @excellencetime2429 38 хвилин тому

      Barobar

  • @purushottammhatre6752
    @purushottammhatre6752 2 години тому +161

    वारंवार भुमिका बदलण्याचा परीणाम हे लक्षात ठेवा.

    • @sameer_naik
      @sameer_naik Годину тому +5

      कुठली भुमिका बदली जरा सांगा...

    • @Jjm8251
      @Jjm8251 Годину тому +2

      पैशाने मत विकत घेतल्याचं आणि लोक विकले गेल्याच आणि evm घोटाळा च हा परिणाम आहे......योग्य गोष्टींना समर्थन देणं आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करन याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत ......आणि लोकांनी पण हे शिकल पाहिजे तर लोकशाही जिवंत राहील....

    • @FinalBreath4267
      @FinalBreath4267 Годину тому +1

      Hecha lawdyachi bhumika hecha bapani badalle..
      Raj saheb babtit boltoy​@@sameer_naik

    • @AbhayBhandankar
      @AbhayBhandankar Годину тому

      Swarthi paksh

    • @Jjm8251
      @Jjm8251 58 хвилин тому +1

      ​@@AbhayBhandankarस्वार्थी पक्ष bjp आहे......मनसे हा एकमेव पक्ष आहे जो सत्तेत नसून सुध्दा माणसांची कामे करतो समस्या सोडवत....मराठी माणसासाठी मराठी साठी लढतो .....

  • @nama_mhane
    @nama_mhane 35 хвилин тому +8

    बिनशर्त पाठिंबा दिल्याचे परिणाम आहेत, मराठी माणसा जागा हो, आपापल्यात एकमेकांची जिरवा जिरवी करण्यात व्यस्त असलेल्या मराठी माणसाला बाहेरील लोक पद्धतशीर पणे संपवत आहेत😥😥

    • @KartikShukla-vp9qs
      @KartikShukla-vp9qs 27 секунд тому

      Bin shart patinmba tar ata dila tyacha adi ka jinkle hote ka.......

  • @nandkumardhumal6492
    @nandkumardhumal6492 2 години тому +44

    राज ठाकरे लवकरच भाजपा मध्ये प्रवेश करणार

  • @vilaspatil2039
    @vilaspatil2039 Годину тому +33

    मी राज साहेबांचा चहेता आहे पण राज साहेबांची सतत बदलणारी भुमिका हे एक कारण राजसाहेबांच्या पतनास कारण होवु शकते

    • @thebeast6115
      @thebeast6115 26 хвилин тому

      Same, tumhi pattern bagha BJP pratyek state madhle regional party sampavtay ubt,sp sampayla alet , mns ani vanchit tar samplech ,
      He eka mekashi bhandat rahile ani BJP phude ala.😢

    • @मीमहाराष्ट्रसैनिक
      @मीमहाराष्ट्रसैनिक 26 хвилин тому

      योग्य विचार होता पण लोकांना पटले नाही

    • @cryptominingguide8810
      @cryptominingguide8810 10 хвилин тому

      ​@मीमहारae gap ाष्ट्रसैनिक

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 Годину тому +63

    इंजिन आता गुजरात यार्डात जमा करा

    • @Jjm8251
      @Jjm8251 Годину тому +4

      आणि तुम्ही आता विकले गेले ना पैशात आता तुमचं थोबाड बंद ठेवा 5 वर्ष

  • @vijayghumare5396
    @vijayghumare5396 Годину тому +43

    मनसेने जरी झिरो जागा मिळवल्या असल्यातरी युतीच्या जागा वाढविण्यात त्यांचा सहभाग आहे.

    • @mememagnet8807
      @mememagnet8807 Годину тому +1

      Ulat Manse mule Udhav thakre che kaahi loka aahe , Sandeep Deshpande ne Deora che 20k ghetle , aditya 8k ne jinkla , sada sarvankar 2k ne harla

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 години тому +51

    म्हणजे आता आता सुपारी घेण्याचा धंदा पण बंद होणार.

    • @swami_smartha
      @swami_smartha Годину тому

      😂😂😂😂😂😂

    • @Jjm8251
      @Jjm8251 Годину тому +1

      तुमचं धंदा च बघा आता....निवडणूक झाली तुम्हाला मिळेल का सुपारी 2100 ची बघा आता

    • @Jjm8251
      @Jjm8251 Годину тому +1

      सुपारी घेवून मत देणारे तुम्ही स्वतःला बघा मग दुसऱ्यांना बोला

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 Годину тому

      😂😂😂

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Годину тому +21

    😡 दे अजून बिनशर्त पाठींबा 😡

  • @kiranganthade4621
    @kiranganthade4621 2 години тому +82

    राज ठाकरे हे नेहमी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात लढत राहिले आणि म्हणूनच ते संपले

    • @PP-mm7rd
      @PP-mm7rd Годину тому

      काहिंना भगवा आतंकवाद वाटतो,
      काही ना जय श्रीराम बोलणारे हरामखोर वाटतात
      काही ना श्रीस्वामी समर्थ हे संत नसुन छोटे कपडयात वावरणारे साधारण व्यक्ती वाटतात,
      काही ना आई बसली असा विनोद वाटतो
      काही ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदूत्वा पेक्षा अकबर महान वाटतो.
      काहींच्या भाषणात विकासाचा मुद्दा नसतो पण हमखास एक रड गाणं ऐकायला मिळत, बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरल एवढंच कारण विकासावर बोलायला विकास करावा लागतो, आपण चारपाच मजली इमारत बांधली ईतकाच महान विकास.
      हिंदूत्वा च्या विरोधात केलेल्या कृत्याचा परिणाम.

    • @rajendrawavaliye387
      @rajendrawavaliye387 Годину тому

      राज ठाकरे म्हणजेच ऊठ दुपारी घे सुपारी

    • @rajendrawavaliye387
      @rajendrawavaliye387 Годину тому +1

      उठ सुट उध्दव ठाकरेंवर टिका करणे

    • @Jjm8251
      @Jjm8251 Годину тому +2

      समज तुझ्या बापाने कष्टानं बांधलेलं घर तू जुगार मध्ये गमावलं तर तुझा बाप शांत बसेल का.....उठता बसता टीका करेल बोलेल ना.....तसच होत ते....आणि राज ठाकरे संपले नाहीत कारण त्यांची अजून सुरुवातच झाली नाही तर संपेल कशी? पण शिवसेना मोठ यश घाठुन जोरात खाली कोसळली. ..

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 години тому +143

    मंडपात गेला की बुंदी संपली आणि बाहेर आले की चप्पल गेली अशी अवस्था झाली राजू भाई ची 🤣

    • @SaiEnt8789
      @SaiEnt8789 Годину тому +10

      Khu chhan vishleshan bhau tuze manapasun abhar

    • @shashikantthawal8280
      @shashikantthawal8280 Годину тому +5

      जो विरोधात जिंकला आहे त्याला तीन पक्षाचे मत भेटली आहे. जर तुम्ही सरासरी काढलं तर तुम्हीच जिंकला आहात... तुम्हीच काय आपले सर्व उमेदवार फक्त ह्याच गोष्टीचे शिकार झाले आहेत.. संपूर्ण महाराष्ट्राला राज साहेबांना मुख्यमंत्री बघताना बघायचं आहे..

    • @MrSachin-fg9sq
      @MrSachin-fg9sq Годину тому +1

      तुझा बाप उद्या महागाई वाढल्यावर फाशी घेईल तेव्हा बुंदी वाट....

    • @ShadabShaikh-f3k
      @ShadabShaikh-f3k Годину тому +1

      Aata paryat chi ek no coment😂😂

    • @indiangamerff1121
      @indiangamerff1121 Годину тому

      😂😂😂😂😂😂

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 2 години тому +150

    उद्धव ठाकरेंना संपवण्याच्या नादात स्वतचं पक्ष संपला.

    • @sameer_naik
      @sameer_naik Годину тому +9

      उद्धव ठाकरेंनी राज साहेबांना संपवण्याच्या नादात स्वतः संपले...

    • @Jjm8251
      @Jjm8251 Годину тому

      अरे बाबा त्यांचं पक्ष सुरूच कधी झाला आहे? अजून सुरुवातच नाही झाली तर संपणार कशी? पण याच्याउ ल ट शिवसेना आभाळ ला इतकं यश घेवून आज जोरात खाली कोसळली....त्याच विचार करा.....राज ठाकरे च प्रयत्न सुरू आहेत पण येकदा सुरुवात झाली तर नंतर अंत नाही मनसे च ......

    • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
      @kjhgfdsertyuiombvcxsdfgh Годину тому +3

      @sameer_naik ते कुठे टीका करतात राज ठाकरे वर

    • @PareshChalke-lg3ww
      @PareshChalke-lg3ww Годину тому

      Chutiyach as bolu shakto

    • @sharadpawar1055
      @sharadpawar1055 43 хвилини тому

      बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांची हार आहे ....आठवा बाळासाहेब काय म्हणायचे त्यांच्या उलट उद्धव साहेबांचो भूमिका आहे म्हणून अधपतन विनाकारण कोणाला दोष देऊ नये.....

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 50 хвилин тому +6

    भाजपच्या पाठिंबा देऊन किती फायदा झाला याचे आत्मचिंतन करावे.

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 51 хвилина тому +5

    राज साहेब दया अजून बिनशर्त पाठिंबा

  • @Heisenberg12453
    @Heisenberg12453 2 години тому +52

    दे अजून बिनशर्त पाठिंबा

    • @Jjm8251
      @Jjm8251 Годину тому

      फुकट्यानो पैसे घेवून मत तुम्ही दिलं आणि तुम्हाला जर पाठिंबा दिलेलं आवडल नसेल तर याच अर्थ असा तुम्हाला bjp आवडत नाही...मग bjp कसकाय निवडून आली ? Bjp पण निवडून आली नसती ना....आणि लोकसभा आणि विधानसभा मधल फरक कळतो का तुला .....केंद्रात मोदीच पाहिजे होते म्हणून दिलं होत पाठिंबा आणि बदल्यात मागितल काय तर मराठी भाषेला अभिजात दर्जा etc सगळ महाराष्ट्रासाठी मराठी माणसा साठी मागितल.....

    • @Jjm8251
      @Jjm8251 Годину тому

      तुमच्यासारखे फुकटे लोक जोपर्यंत आहेत महाराष्ट्रात तोपर्यंत राज ठाकरे सारखं चांगला नेता निवडून कस येईल . .....

  • @PravinPandhawle
    @PravinPandhawle 44 хвилини тому +5

    भाजप ने खूप चांगला वापर करुन घेतला, राज ठाकरेचा, आता तरी विचार करा दोघांनी , राज + उद्धव = महाराष्ट्र

  • @शिवप्रभू
    @शिवप्रभू 2 години тому +70

    राज ठाकरे सत्तेत अडथळा ठरेल म्हणून मनसेचा सुफडा साफ💯😆

  • @ramkrishnakumbhar6734
    @ramkrishnakumbhar6734 Годину тому +9

    उध्दव साहेब राज साहेब आता तरी एक वा 🙏🏻 महाराष्ट्र वाचवा ❤

  • @YTAMRHE
    @YTAMRHE Годину тому +6

    यांच्या सभेला माणसं कॉमेडी शो म्हणून येतात पण ज्यावेळी जनतेच्या लक्षात येईल की सत्तापरिवर्तन करायला हवं तोपर्यंत महाराष्ट्र गुजरात ला शिफ्ट झालेला असेल

  • @vaibhavwaim4364
    @vaibhavwaim4364 3 години тому +40

    मराठी माणसाला आता जाग येणार नाही. जेव्हा मोठ संकट येईल तेव्हा नक्की आठवेल काय चुक केली ते

    • @Nagpurkar9222
      @Nagpurkar9222 2 години тому

      तू का नाहि दिले मत मग 😅😅😅😅😅😅

    • @jayramkute3608
      @jayramkute3608 2 години тому +1

      ​@@Nagpurkar9222मला तर फुल डाऊट आहे तू पण मतदान केल नसेल मनसेला 😂😂😂 आणि मी तर मनसेला मतच देत नाही 😁

  • @vilasonlymansemore7970
    @vilasonlymansemore7970 Годину тому +10

    रामाचा भाऊ रामाच्या संगती होता म्हणून जिंकला रावणाचा भाऊ रावणाचे विरुद्ध होता म्हणून रावण हरला

  • @shirishpatil9035
    @shirishpatil9035 2 години тому +51

    वारंवार बदलले भूमिका या मुळे फटका बसला.

    • @Jjm8251
      @Jjm8251 Годину тому

      योग्य गोष्टींना समर्थन देणं आणि. चुकीच्या गोष्टींना विरोध करणे याला भूमिका बदल न म्हणत नाहीत. ....तुम्ही पण हे शिका म्हणजे मेलेली लोकशाही जिवंत होईल

  • @RandomB0210
    @RandomB0210 48 хвилин тому +5

    भैय्या भगाव सोबत आता गुजराती भगाव चालू करा राज साहेब काळाची गरज 😢😢
    जय महाराष्ट्र ❤🚩

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 29 хвилин тому +2

    सुपारी चिन्ह द्या यांना !

  • @ChanduShalke-u4t
    @ChanduShalke-u4t 2 години тому +19

    भाजपचा पॅलन बी काय होता माहीत झाला ठाकरे नाव मुंबईतूनच नाही तर महाष्ट्रातून हदपार करायचा .

    • @Samg09
      @Samg09 2 години тому +2

      💯

  • @Myviewpointnoted
    @Myviewpointnoted Годину тому +8

    शिवसेनेला शिल्लक सेना बोलायचा...आता हा च नाही राहिला शिल्लक

  • @नरेंद्रमोदी-फ9छ
    @नरेंद्रमोदी-फ9छ 59 хвилин тому +16

    रद्द करा पक्ष बिन कामाचा पक्ष😂

  • @VinayakPatil-uk6it
    @VinayakPatil-uk6it 56 хвилин тому +5

    बिनशर्त वाल्याना आता bjp बिनशर्ट करणार

  • @sushilphalke5510
    @sushilphalke5510 49 хвилин тому +4

    उद्धव साहेब व राज साहेब एकत्र या मुंबई महानगरपालिका वाचवा पुन्हा जोमाने कामाला लागा महाराष्ट्रातील जनता तुम्हाला भरभरून यश देईल उद्धव साहेब काँग्रेस व शरद पवारांचे राष्ट्रवादी लवकर सोडा

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 Годину тому +6

    राज ठाकरे यांचे इंजिन भरकटलेले होते...

  • @dilippatil7721
    @dilippatil7721 Годину тому +5

    भावाला साथ न देता बाहेरच्यांना दिल्यावर हेच होणार बिनशर्त

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk Годину тому +27

    मनसेच्या 60 जागा आल्या आहेत. पण 100% काही तरी घोटाळा झालेला आहे. 😡

  • @kishorsaindankar4612
    @kishorsaindankar4612 52 хвилини тому +5

    राज साहेब जो पर्यंत भावावर बो लने थांबवत नाही तो पर्यंत त्यांची अवस्था अशीच होईल.

  • @AnilKumar-te3es
    @AnilKumar-te3es 2 години тому +12

    शेवटी स्वतःची पक्षाची ओळख गमावून बसण्याच्या मार्गावर आहे....मनुष्य देवाला डिस्पोज करतो.

  • @vilasonlymansemore7970
    @vilasonlymansemore7970 Годину тому +7

    मोकार पैसे वाटले महायुती वाल्यांनी

  • @mrkush_8373
    @mrkush_8373 Годину тому +6

    द्या आणि बिनशर्त पाठिंबा

  • @nikhil6708
    @nikhil6708 2 години тому +35

    चूक राज ठाकरेंची नाही. त्यांच्या कडे ना युती, आघाडी. ना कोणी उद्योगपती, ना पत्रकार, ना विश्लेषक, ना चॅनेल, ना वाटायला पैसे. चूक राज साहेब ठाकरेंची नाहीये, लोकांच्या अपेक्षा वेगळ्याच आहेत

    • @SaiEnt8789
      @SaiEnt8789 Годину тому

      Tu ban na lokanchya apesh Ani he mat Raj na

    • @shashikantthawal8280
      @shashikantthawal8280 Годину тому +1

      जो विरोधात जिंकला आहे त्याला तीन पक्षाचे मत भेटली आहे. जर तुम्ही सरासरी काढलं तर तुम्हीच जिंकला आहात... तुम्हीच काय आपले सर्व उमेदवार फक्त ह्याच गोष्टीचे शिकार झाले आहेत.. संपूर्ण महाराष्ट्राला राज साहेबांना मुख्यमंत्री बघताना बघायचं आहे..

  • @MH-43DevaVlogs
    @MH-43DevaVlogs Годину тому +4

    शिव सेना व मनसे की महाराष्ट्रा को बहुत ज्यादा जरूरत है जागो महाराष्ट्रा वासी
    एक सामान्य महाराष्ट्रा का नागरिक

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 2 години тому +27

    दोन्ही ठाकरे खरंच एकत्र आले पाहिजेत नाहीतर हे गुजराती हिंदुत्व हिंदुत्व जपा म्हणतं महाराष्ट्र ला भिकेला लावतील 😢

    • @premkumarchougule1412
      @premkumarchougule1412 Годину тому +1

      Hindutva pasun lamb gele mhanunach hati bhopala ala bhau

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 Годину тому +1

      @premkumarchougule1412 🤦‍♂️हेच डोक्यात घातलंय गुजरात्यांनी आपल्या आणि त्यांचा व्यापार चालू आहे

    • @arshvlogger2701
      @arshvlogger2701 22 хвилини тому

      ​@@premkumarchougule1412nhi dada paise cha khed zala

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 3 години тому +20

    निवडणूक न लढणं याचा परिणाम बाकी काही नाय

    • @ala7515
      @ala7515 Годину тому

      Remote control politics chalnar nahi. Kaam karaycha asel tar zameeni var yene karawe.

  • @Dr.B.R.Ambedkarskatingclass
    @Dr.B.R.Ambedkarskatingclass Годину тому +5

    हे दोन्ही येऊ किंव्हा नाही येऊ पण आम्हा मराठी मुलांना काम मिळणार नाही हे सत्य आहे साहेब

  • @ashishgadade2999
    @ashishgadade2999 Годину тому +4

    राज साहेब आता एकच काम करा कोणीही आपल्याकडे मदती साठी आल तर त्याला हात जोडून सांगाव माझ्याकडून तूमच काम होऊ शकत नाही विषय संपला

  • @sureshsathe3747
    @sureshsathe3747 Годину тому +4

    जनता ह्यांच्ये भाषणं इंटरटेन्टमेंट म्हणून ऐकायला जातात 😜

  • @Dnyaneshwar-m7i
    @Dnyaneshwar-m7i 46 хвилин тому +1

    निशब्द 🙏जय महाराष्ट्र

  • @VIP-dz3du
    @VIP-dz3du 54 хвилини тому +2

    बोलता बोलता एकही सीट आले नाही (🚩

  • @ayodhyamhatre6864
    @ayodhyamhatre6864 Годину тому +9

    राज ठाकरे....
    थोडा विचार करा की उद्धव साहेबांची शिवसेना चोरली आमदार फोडले तरी पण जिद्द सोडली नाही..

  • @jaybhavani7111
    @jaybhavani7111 9 хвилин тому +1

    उद्धव ठाकरे यांनी भावाला साथ दिली पाहिजे एक मराठी माणूस 🚩🚩🚩🥸

  • @kunaldhait4859
    @kunaldhait4859 3 години тому +13

    सभे ल लोक 10 20 हजार असता मतदारसंग 3 लाख असतो आणि लोक म्हणता राज ठाकरे cm पाहिजे 😂😂 त्यामुळं सभे वरून कधी च अंदाज नाही ghaycha

  • @atulpatil2253
    @atulpatil2253 Годину тому +6

    दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, असेच चालू राहिले तर ठाकरे नामशेष होतील

  • @jayramkute3608
    @jayramkute3608 2 години тому +9

    साहेब सगळे सभेला मजा घ्यायला येतात 😭😭 मतदान कोण करत नाही 😭😭😭😭😭😭

    • @premkumarchougule1412
      @premkumarchougule1412 Годину тому

      Taripan Bhonge atta janarach aahe.. BJP Ani Nitesh Rane ji te bhonge gayab karnarach aahet

    • @arshvlogger2701
      @arshvlogger2701 21 хвилина тому

      ​@@premkumarchougule1412Ary chutiye election madhe bolava lagto bhonge fakt masjidivar aahe ka ? Mandir var suddha aahe

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 Годину тому +3

    नाही नाही... मान्यता रद्द होऊ नये.... भावकी... ही हवीच हवी.... भावकी शिवाय मज्जा च नाही...

  • @SarveshHaldankar-k4e
    @SarveshHaldankar-k4e Годину тому +2

    अविश्वसनीय तूर्तास एवढेच....!

  • @Toyo-b7q
    @Toyo-b7q 3 години тому +36

    सतत उशिरा उठायच, सुपारी खायची नी म्हणायचं मला मुख्यमंत्री करा. कसं होणार

    • @TereNaam-u3u
      @TereNaam-u3u 3 години тому

      बरोबर

    • @user-qr5ff1fc4t
      @user-qr5ff1fc4t 3 години тому +11

      मनसे सोडून कोणता पक्ष रस्तावर मदत करतो सांगा बर

    • @Toyo-b7q
      @Toyo-b7q 3 години тому +4

      @@user-qr5ff1fc4t अरे बाबा रस्त्यावर उतरुन जमत नाही. डोकं असलेले कार्यकर्ते लागतात . जे तोडफोड न करता विधायकं कार्य करतात

    • @Rage-r7h
      @Rage-r7h 3 години тому +5

      ​@@Toyo-b7qसाहेबांनी स्वतःचा पक्ष बंद करावा तुमच्या सारखी लोक जेव्हा परप्रातीय लोकची कानाखाली खाल ना तेव्हा तुम्हाला सुपाऱ्या आठवल्या शिवाय राहणार नाही. राम राम ! 🙏

    • @prathameshsonar9435
      @prathameshsonar9435 3 години тому +2

      तू पाहिला जातो का किती वाजता उठतो आणि सुपारी सुपारी म्हणतो तुझ्या साहेबाने जनतेला चुना लावायचा काम केलंय ते बघ आधी😅

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 2 години тому +13

    उद्धवजी,,,राज ठाकरेंसोबत युती करणार नाहीत,,,अमित ठाकरे तर राजसाहेबांपेक्षा उर्मट दिसतोय

    • @jayramkute3608
      @jayramkute3608 2 години тому +2

      अगदी बरोबर 😁

    • @GVS422
      @GVS422 Годину тому

      दिसत तसं नसत म्हणून जग फसत..

    • @bipinpatil508
      @bipinpatil508 39 хвилин тому

      Very true... तसचं आहे..खायचे दात वेगळे आहेत ह्यांचे

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 Годину тому +4

    ऊदध ना पाडणया विचारात आपण पडलात

  • @moredreams334
    @moredreams334 56 хвилин тому +10

    भाजपला support करा साहेब अजुन.. तुमच्या आडमुठेपणामुळे मराठी माणसाचा नाईलाज झाला

  • @mansimayekar35
    @mansimayekar35 Годину тому +12

    कदाचित मनसेचे विलीनीकरण शिंदेसेनेत होईल

  • @panditulape3890
    @panditulape3890 Годину тому +2

    Bjp समाधानी Divide And Rule Policy

  • @Mhvlogger-n7g
    @Mhvlogger-n7g 56 хвилин тому +2

    Ajun dya bishirt pathimba

  • @rajendrawavaliye387
    @rajendrawavaliye387 Годину тому +3

    याला कारण म्हणजे लोकसभेला बिजेपी, शिंदे ला दिलेला बिनशर्त पाठिंबा

  • @Gavtivloger-wu8pb
    @Gavtivloger-wu8pb Годину тому +1

    सदैव एकनिष्ठ तुमच्या सोबत आम्ही आहोत,,🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 Годину тому +2

    त्यांचा शर्ट ही ठेवला नाही भाजप ने.. ओळखा सगळेच

  • @ytrtricks
    @ytrtricks Годину тому +19

    Ekach manus ahe to jyani bolla
    Amcha sarkar ala fukat kahi nahi denar mhanun 0 seat ale
    Far changle kela sahebanni 1500 vatun mat vikat tar nahi ghetle 🎉🎉🎉

  • @suhaschandiwade5190
    @suhaschandiwade5190 48 хвилин тому +1

    साहेब सपोट घेणे गरजेचे आहे

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 Годину тому +2

    हेच म्हणाले होते 20 दिवसापूर्वी मुख्यमंत्री भाजपाई चा होणार सेटिंग लय खोलवर

  • @ajaykharat1578
    @ajaykharat1578 3 години тому +44

    दहा लाख मतदान पण कमी झाल नाही जय मनसे 🚩🚩

    • @jayramkute3608
      @jayramkute3608 2 години тому +1

      लोकसभेला RPI ला 13 लाख मते मिळाली होती मग समजू जा तुम्ही कुठे आहात 😂😂

    • @aniruddhchavhan7514
      @aniruddhchavhan7514 2 години тому +2

      ​@@jayramkute3608ते त्यांचे स्वतः चे नाहीत ते bjp व सहकार्याचे आहेत. स्वबळा चे नाही

    • @Rrr-id5gh
      @Rrr-id5gh Годину тому

      Tuze mansik vay pn dp mdhlya lekra evdhech ahe 😂

    • @sumedhtayade5799
      @sumedhtayade5799 54 хвилини тому

      VBA=17 lakh 😎

  • @tapangharu7113
    @tapangharu7113 48 хвилин тому +1

    संपलं सगळे...

  • @aayushkokje3289
    @aayushkokje3289 Годину тому +2

    सर्वात जास्त खुश मराठी मीडिया आहे ह्या न्यूज नंतर

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn 22 хвилини тому +2

    दोन्ही ठाकरे संपल्यात जमा .

  • @SudhirMhatre-yu4uc
    @SudhirMhatre-yu4uc Годину тому +11

    Evm मध्ये झोल झालाय कारण बाळा नांदावार ला सर्व पक्षांनी सपोर्ट केला होता म्हणजे 4 पक्ष एकत्र होते तरी पण ते हरले कशे?

  • @yodha-
    @yodha- 12 хвилин тому +2

    कोणत्याही 10 माणसांना विचारा त्यापैकी 7-8 जण महाविकास आघाडी ला मतदान केले हे सांगतील...युतीचे येवढे उमेदवार निवडूणच कसे काय आले...त्यामुळे EVM घोटाळा झालाय हे FIX..💯💯

  • @ganeshgawande1458
    @ganeshgawande1458 59 хвилин тому

    हाच हिरा आहे

  • @amolvidhate4430
    @amolvidhate4430 24 хвилини тому +2

    काही कामाचा पक्ष नाहीये त्यांची मान्यता रद्द करून टाका 15 वर्षापासून झेड प्लस सुरक्षा घेऊन फिरतो

  • @pratikt9615
    @pratikt9615 Годину тому +2

    बिनशर्त पाठींबा दिला पण स्वतः ला फायदा नाही bjp ला झालं, 😂 गुणसे कुटले

  • @NileshPatil-n9b
    @NileshPatil-n9b Годину тому

    संघर्षामध्ये तुमची साथ सोडावी,
    एवढी गाठ सैल नाही..
    आम्ही समर्थक तुमच्या विचारांचे,
    सत्तेसाठी बांधील नाही..!!
    कायमच मा. राजसाहेबांसोबत एकनिष्ठ ♥️ less

  • @open_challenge007
    @open_challenge007 26 хвилин тому

    👍 मस्त..

  • @darkknight4313
    @darkknight4313 Годину тому +1

    अरे यार आता तरी एकत्र या नाही तर महाराष्ट्रात मराठी माणूस रहाणार नाही

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 Годину тому +4

    हे एक बरं झालं
    राऊत लोकांच डोक खराब करतो तर
    हे टोकाचं बोलतात व तळ्यात मळ्यात चालू असते

  • @shashikantthawal8280
    @shashikantthawal8280 Годину тому +2

    जो विरोधात जिंकला आहे त्याला तीन पक्षाचे मत भेटली आहे. जर तुम्ही सरासरी काढलं तर तुम्हीच जिंकला आहात... तुम्हीच काय आपले सर्व उमेदवार फक्त ह्याच गोष्टीचे शिकार झाले आहेत.. संपूर्ण महाराष्ट्राला राज साहेबांना मुख्यमंत्री बघताना बघायचं आहे..

  • @pandurangpatilwadje9252
    @pandurangpatilwadje9252 Годину тому +2

    Raj Thakre, Supari baz neta 😅😅

  • @thenational6040
    @thenational6040 Годину тому +1

    thakre should come together❤

  • @nadimadam57
    @nadimadam57 16 хвилин тому

    अजून ही वेळ गेलेली नाही दोघे भाऊ आत्ता सुद्धा एकत्र आले तरी अक्खा महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेईल.. कारण महाराष्ट्रला हेच हवंय... 💪💪💪

  • @aaquibsiddique636
    @aaquibsiddique636 2 години тому +19

    ४८ तास नंतर भोंगे नाही तुमचा चींन्ह जाणार तुमच्या कडे साहेब😂😂 जय हिंद जय महाराष्ट्र

    • @Mi_marathii45
      @Mi_marathii45 2 години тому +5

      तुमचं काय आम्ही मराठी माणसासाठी लढलो तरी 😢

    • @Xrpjjj
      @Xrpjjj 2 години тому +2

      Bhau Kingmaker Hai woh

    • @Mi_marathii45
      @Mi_marathii45 2 години тому +5

      @@Xrpjjj kingmaker नाही king ch ahet aamche saheb. Ek vichar kr साहेबांचं ना आमदार आहे ना खासदार तरी आज त्यांच्या एका शब्दवर आख महारष्ट्र तापू शकत

    • @tribalchief8082
      @tribalchief8082 2 години тому

      landya tumche seats bgha😂

    • @AkkiShah-s5v
      @AkkiShah-s5v Годину тому +1

      Raj thackeray ki 1 awaaz par kya ho sakta hai iska andaaza nahi hai tumko isliye .......raj Thackeray ko kisi satta yaa kursi ki zarurat nahi hai unke pass jo log hai wo unki 1 awaaz ka wait karte hai

  • @raviwarvate7497
    @raviwarvate7497 2 години тому +2

    Kahi farak nhi padat ek na ek diwas tumhi 💯 Raj saheb Maharashtra ch CM honar

  • @PaarthKargutkar
    @PaarthKargutkar 48 хвилин тому +2

    Both Thackeray brothers are useless 👎 Only Eknath shine and fadnavis can run Maharashtra ❤

    • @RandomB0210
      @RandomB0210 46 хвилин тому

      खाकी चड्डी का 😂😂

  • @milindlasane3318
    @milindlasane3318 Хвилина тому

    ❤ मनसे ❤

  • @shivabhong3432
    @shivabhong3432 11 хвилин тому

    , अजून पण वेळ नाही गेली उध्दव राज ठाकरे 1 व्ह्या ❤

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Годину тому +1

    उद्धव ठाकरेंनी मुबई महापालीका स्वबलावर लढावी.
    जय महाराष्ट्र. 🎉❤🎉

  • @slim11shock
    @slim11shock Годину тому +1

    दोन्ही ठाकरेंनी एकमेकांना डॅमेज केलं आहे. स्वतःच्या साम्राज्यावर उलटी कशी करावी हे यांच्याकडून शिकावं.

  • @santoshichke448
    @santoshichke448 10 хвилин тому

    पक्ष शिवसेनेत विलीन करावा..

  • @dxboy004
    @dxboy004 51 хвилина тому +1

    Kahi nahi ho 10lac vote mhanje maha vikas aaghadi parabhut honyach mukhya caran...aata koni ani kase harvale te tumhi vichar kra

  • @prabhatrane6391
    @prabhatrane6391 8 хвилин тому

    साहेब💔🥺

  • @spgaming-q4r
    @spgaming-q4r 26 хвилин тому

    ठाकरे कधी नामशेष होणार नाही उद्धव राज ठाकरे नाम से हुई अमर है अमर है बाळासाहेब ठाकरे अमर है शिंदे कडचा विचार आहे

  • @mdnasermajalgaon
    @mdnasermajalgaon 19 хвилин тому +1

    Maharashtra cha Gujrat hot aahe😢

  • @Vaktsu6zp
    @Vaktsu6zp 29 хвилин тому

    दोन्ही भाऊ एक झाल्या शिवाय महाराष्ट्र जिंकणार नाही