महाराष्ट्रामध्ये शिवसेना पाहिजे सर्व आमदारांनी चांगल्या प्रकारे काम करून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सर्वांनी पाठिंबा द्यावा व त्यांच्या पाठीशी उभे राहावे ही नम्र विनंती
सर्व निवडून आलेले आमदारांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा शिवसेनेचे आमदार वाढवण्यासाठी उत्तम आणि चांगल्या प्रकारे काम करा ही परत एकदा तुम्हाला शुभेच्छा व शुभ आशीर्वाद जय हिंद जय महाराष्ट्र
माननीय भास्कर जाधव साहेब माननीय आदित्य ठाकरे साहेब यांना खूप खूप शुभेच्छा तसेच शिवसेना पूर्ण जोमात आणि जोशात वाढवा हीच तुम्हाला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे
योग्य वेळी सेना योग्य व्यक्तीकडे न दिल्याने आज ही वेळ आली आहे . यामुळे भलताच व्यक्ती पक्ष घेऊन गेला आणि ठाकरे ब्रॅंड ला मात्र अस्तित्वाची लढाई लढावी लागतेय.
आदित्य ठाकरे आणि आमदार भास्कर शेठ जाधव यांचे अभिनंदन त्याच प्रमाणे तुमच्या निवडीचे सोने करा परत शिवसेना पक्ष मजबूत करून या सर्वांना दाखऊन ध्या की आम्हीच वाघ आहोत हीच अपेक्षा ! जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची !
@@pralhadsadavar6114मुंबई ची खरी नाजुक अवस्था या ठाकरे परिवाराने केलि पूर्ण मुंबईमधे मराठी माणसाला कोठे स्थान राहिले नाही मराठी माणसाची टक्केवारी खूप कमी झाली आहे थोड़ फिरा मुंबई ला????
@@realjoyfulworld.channals8914लोकांना एकत्र कुटुंब नको. प्रायव्हसी पाहिजे म्हणून मुंबई मधील जागा विकून इतर ठिकाणी जातात.आम्ही पणं मुंबई लाच राहतो ठाकरे आहे म्हणून मुंबई आहे समजलं BJP चाटू
E d c b i निवडणूक आयोग न्यायालय हे सर्व यांच्या हातचे बाहुले आहेत सब गोलमाल है भाई सब गोलमाल है हा विजय हा पैशाचा विजय आहे e v m cha vijay आहे देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशभर आंदोलन केले पाहिजे महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक झाली पाहिजे
साहेब एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही चंद्र चंद्राच्या जागेला चमकत असतो आणि सूर्य सूर्याच्या जागेला चमकवतो चंद्राने सूर्याची आणि सूर्याने चंद्राची बरोबरी कधी करायची नसते कारण दोन्हीही चमकणारे आहे फक्त आपापली वेळ यायची असते
जाधव साहेब आपणास सडेतोड विषय मांडता त्या बद्दल आपले मनापासून अभिनंदन एक विषय आहे नांदेड लोकसभा काॅग्रेस जिंकली पण नांदेड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात महायुती जिंकली याबद्दल आपण विश्लेषण करणे
अगदी योग्य निवड केली आहे, कारण जास्त विश्वासू माणसेच विश्वास घात करतात. एकदा ठोकर खाल्ली की माणूस जागा होतो असं म्हणतात. शिंदे वर अंध विश्वास केला. त्याने विश्वास घात केला. म्हणून हा निर्णय घेण्यात आला असे आम्हाला वाटते.
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार कमी आसले तरीही काही फरक पडत नाही फक्त निष्ठावंत पाहिजेत १९८५ साली फक्त एकमेव आमदार छगन भुजबळ होते पण ते एकटेच सभागृहात ते सभागृह दणाणून सोडत होते
उद्धव ठाकरेंनी लाईव्ह सांगितलं होतं की मी आमदारकीचा राजीनामा देतो पण दिला नाही आणि मनसेमुळे आठ ते दहा जागा उद्धव ठाकरे च्या आलेल्या आहेत त्याबद्दल विश्लेषण का करत नाही
महाराष्ट्रामध्ये शिवसेना पाहिजे सर्व आमदारांनी चांगल्या प्रकारे काम करून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सर्वांनी पाठिंबा द्यावा व त्यांच्या पाठीशी उभे राहावे ही नम्र विनंती
आशिष जाधव सर तुम्ही खूप छान विश्लेषण करून सांगितले
त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
उदव साहेबांनी घेतलेला निर्णय हा योग्यच म्हणावं लागेल
जय महाराष्ट्र
आदित्यसाहेब खूप खूप अभिनंदन❤
UBHATHA ☪️ la madine ka chand Mubarak
सर्व निवडून आलेले आमदारांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा शिवसेनेचे आमदार वाढवण्यासाठी उत्तम आणि चांगल्या प्रकारे काम करा ही परत एकदा तुम्हाला शुभेच्छा व शुभ आशीर्वाद जय हिंद जय महाराष्ट्र
Aditya saheb congratulations 🌹🌹🌹🌹🌹💯🚩🚩🚩🚩🚩🚩
आदित्य, रोहित पवार, वरुण सरदेसाई, रोहित पाटील, हे नवयुवक आमदार महाराष्ट्रात बदल घडवणार आहे ❤
अभिनंदन आदित्य
२० असले तरी भास्कर जाधव साहेब सर्वांना पुरून उठणार ❤जय महाराष्ट्र 🚩🚩
भास्कर राव वाघ आहे पुरून उरेल
Nuste. Modhyane. Ordun. Sabhagruhat. Bolle, mhanje. Khare. Nahi.
Aaplic. Bhumika. Shant. Mandavi. Lagte.
माननीय भास्कर जाधव साहेब माननीय आदित्य ठाकरे साहेब यांना खूप खूप शुभेच्छा तसेच शिवसेना पूर्ण जोमात आणि जोशात वाढवा हीच तुम्हाला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे
Aditya Thackeray Zindabad 🚩🚩🔥🔥
आदित्यजी उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे अतिशय रास्त निवड❤❤❤❤❤❤❤
😂
😂
❤🎉❤🎉
Congratulations Aditya 🎉🎉
अभिनंदन आदित्य साहेब
जय महाराष्ट्र
विधीमंडळ पक्षनेता आदित्य ठाकरे अभिनंदन
धक्का दायक निकाल जोपरत ईवीएम वोटिंग हटता नाहि तोवर लोकशा हिला धोका बेलेवर निडणुक गया नाभि तरह हरामीजकतील
खुप छान माहिती सर, आदित्य ठाकरे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
🚩महाराष्ट्राच्या भाग्योदयाचा आदित्य आहे शिवसेना🎊 खूप खूप शुभेच्छा व अनंत आशिर्वाद💐जय महाराष्ट्र🚩🚩🚩
योग्य वेळी सेना योग्य व्यक्तीकडे न दिल्याने आज ही वेळ आली आहे . यामुळे भलताच व्यक्ती पक्ष घेऊन गेला आणि ठाकरे ब्रॅंड ला मात्र अस्तित्वाची लढाई लढावी लागतेय.
अभिनंदन. आदित्य. Uddhav.thakre
आशिषजी एक सुचना होती ती अशी की आदित्य ठाकरेंचा पक्ष प्रवक्ता कोण असुनये व कोण असावा याची पण निवड होणे गरजेचे आहे.
आदित्य ठाकरे आणि आमदार भास्कर शेठ जाधव यांचे अभिनंदन त्याच प्रमाणे तुमच्या निवडीचे सोने करा परत शिवसेना पक्ष मजबूत करून या सर्वांना दाखऊन ध्या की आम्हीच वाघ आहोत हीच अपेक्षा ! जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची !
Eknathne Udhavsahebana chitapat karushakat nahi tumhala vishleshan ajibat karatayet nahi tumhi patrakani RavishKumaranche yutub bagha mag samajel dhanyawad
हे काही करु शकत नाहीत.कारण जनताच आता यांना साथ देणार नाही.यांनी विश्वास गमावलेला आहे.
आदित्य साहेब सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्व 👌
साहेब अभिनंदन 🙏
अभिनंदन जय महाराष्ट्र जय शिवराय
खूप छान आशिष सर एकदम सकारात्मक दृष्टीकोनातून विश्लेषण
आदित्य ठाकरे अतिशय संयमशील आणि हुशार नेते आहेत.
आदित्य ठाकरे ना खूप शुभेच्छा
हा रिझल्ट मतदारांना बिलकुल मान्य नाही जशी आयपीएल ची मॅच फिक्स असते कोणाला जितवाचं आणि कोणाला हरवायचं तशी ही निवडणूक झाली आहे 100% मॅच फिक्सिंग
आता बोलून काही उपयोग नाही दादा
Zarkhand, varli mahim wayanad cha result maanya ahe kay ?😂
Harle ki radaycha Ani jinkle ki sagle mast... Kaay faltu hypocrisy ahe hi...
उगी उगी. आपण त्यांचे घर उन्हात बांधू
😂😂😂
महाराष्ट्रातील सुसंस्कृत व अभ्यासू युवा नेतृत्व माननीय आदित्य साहेब ठाकरे यांना पुढील राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....!
@@pralhadsadavar6114मुंबई ची खरी नाजुक अवस्था या ठाकरे परिवाराने केलि पूर्ण मुंबईमधे मराठी माणसाला कोठे स्थान राहिले नाही मराठी माणसाची टक्केवारी खूप कमी झाली आहे थोड़ फिरा मुंबई ला????
@@realjoyfulworld.channals8914लोकांना एकत्र कुटुंब नको. प्रायव्हसी पाहिजे म्हणून मुंबई मधील जागा विकून इतर ठिकाणी जातात.आम्ही पणं मुंबई लाच राहतो ठाकरे आहे म्हणून मुंबई आहे समजलं BJP चाटू
😂😂😂
😂😂😂
Congratulations Aditya thakre
अभिनंदन.... जय महाराष्ट्र
आदित्य ठाकरें नी आता मातोश्री बाहेर पडून इतिहास घडवला पाहिजे लोकांमध्ये आजपण त्यांच्या मागें आह़े
खुप छान विश्लेषण करून सुटसुटीत माहिती दिली आपण
धन्यवाद
AVM सरकार.२०२४.
धन्यवाद सर, तुमचा आजचा एपिसोड आम्हा शिवसैनिकांना बळ देईल.
भाजप ने शिवसेना फोडली आणि छल कटप कारस्थान करून निवडणूक आयोग माॅनेज करुन सत्ता मिळवली
Abe court mai ja
मला फक्त एकाच गोष्टीची स्पष्टीकरण द्या, औरंगजेब कसा नॅशनलिट होता हे उध्दव thakrey यांचा विधान कसा बरोब्बर आहे हे सांगण्याची कृपे करावी
@Pranavkolpyakwa
कोर्ट पन मोदीच आहे
@@ManojNil-ig7zs काश्मिर मध्ये आमच्या देशासाठी बलिदान दिले त्याच नाव ओरग जेब होत
@@ManojNil-ig7zsकाश्मीर मध्ये लढता लढता जोजवान शहीद झालं त्याच नाव ओरंगजेब होता. समजलं BJP चाटू निदान शहीद बद्दल राजकरण करू नकोस
E d c b i निवडणूक आयोग न्यायालय हे सर्व यांच्या हातचे बाहुले आहेत
सब गोलमाल है भाई सब गोलमाल है
हा विजय हा पैशाचा विजय आहे e v m cha vijay आहे
देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशभर आंदोलन केले पाहिजे
महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक झाली पाहिजे
साहेब एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही चंद्र चंद्राच्या जागेला चमकत असतो आणि सूर्य सूर्याच्या जागेला चमकवतो चंद्राने सूर्याची आणि सूर्याने चंद्राची बरोबरी कधी करायची नसते कारण दोन्हीही चमकणारे आहे फक्त आपापली वेळ यायची असते
महाराष्ट्रचे भविष्य आदित्य उद्धवसाहेब ठाकरे 🚩
Please 🙏🙏🙏
आदित्य ठाकरे प्रॉमिसिंग लीडर वाटत आहेत
❤
कसलं काय?
Jay. Mahashtra
अभिनंदन, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
😂😂😂
पहिले ed खोके सरकार होत आता evm सरकार👍👍
आज मला हे विश्लेषण पटले...TQ साहेब
ठाकरेंचा खाजगी राजकीय पक्ष आहे.लोकशाहि नाही.वारसाने ठाकरे घराण्याचा नेहमीच राहणार
🙏अभिनंदन 🌹शुभेच्छा 💐
तुम्ही खरे पत्रकार असाल ना तर् भाजप च्या भाजप च्या निवडणूक घोटाळ्यावर बोला
True
95 jaga varti ghotala kelay he Tumchyach Lokmat print news ne dilay tyavar bola Ashish Jadhav
Burnol laav... Loksabha madhe Jan kaul.. ata evm ghotala
Out zhala ki bat gheun khel band karnar tuch ashil
Are he pocket chaap patrakar ahet
अगदी बरोबर.
आदित्य ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ❤
अभिनंदन आदित्य उद्धव ठाकरे... झिंदाबाद.. जय महाराष्ट्र🎉🎉🎉
आदित्य उध्दव साहेब ठाकरे.....माझा कोकण आपली वाट पाहत आहे.. जय महाराष्ट्र
Janab उध्दव ठाकरे तुमचं हार्दिक अभिनंदन 🎉
अप्रतिम विश्लेषण आपण केलं आहे
जय महाराष्ट्र
अशीस सर BMC आदित्येने जिंकून दाखव्यात त्याने ते महार्ष्ट्रातील १ नंबर चे तरुण नेते होतील तसेच राज्यातील पराजयचा वचपा काढतील
पेंग्विन...😂🤣😂
@@S.V.Deshmukhतुझा बाप आहे
मशीन मधे घोटाळे असले कि काय करणार
🙏 अबिनंदन साहेब 🙏
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
आशिष सर खूप छान विवेचन.. 👍👍
एक चांगला निर्णय 👌🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏
अभिनंदन आदित्य उद्धव जी ठाकरे
मराठी माणूस वमहाराष्ट्र आपल्या बरोबर आहे
अभिनंदन
जाधव साहेब आपणास सडेतोड विषय मांडता त्या बद्दल आपले मनापासून अभिनंदन एक विषय आहे नांदेड लोकसभा काॅग्रेस जिंकली पण नांदेड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात महायुती जिंकली याबद्दल आपण विश्लेषण करणे
अभिनंदन आदित्य साहेब खुप खुप शुभेच्छा भावी भविष्याच्या प्रगतीसाठी 💐💐💐
Ubhatha ☪️ la madine ka chand Mubarak
आदित्य बाळासाहेब ठाकरे यांचे खूप खूप अभिनंदन
जय आदित्य ठाकरे आगे बडों
अगदी योग्य निवड केली आहे, कारण जास्त
विश्वासू माणसेच विश्वास घात करतात. एकदा
ठोकर खाल्ली की माणूस जागा होतो असं
म्हणतात. शिंदे वर अंध विश्वास केला. त्याने
विश्वास घात केला. म्हणून हा निर्णय घेण्यात
आला असे आम्हाला वाटते.
दादा 23 तारखेला लोकशाही मेली
आणि उबाठा सुध्दा 😂
@@shrirambapat7763हे बालिश वक्तव्य.....😂😂
@@shrirambapat7763तू नाही मेलास हे बरे झाले 😂😂😂😂😂😂
Best CM😂😂😂
घरानेशाहि पूर्णपने समाप्त झाले पाहिजेत
जास्त घराणे शाही BJP मध्ये आहे त्याच काय BJP चाटू
राणे शिंदे कदम. विखे अजून बरेच तडीपार शाह चां मुलगा कधी क्रिकेट खेळला होता का?????
हेच विचार नारायण राणे आणि सुपुत्र आणि आशिष शेलार आणि बंधू यांच्या बाबत पण आहेत का🤔
!!अभिनंदन !!
युवा नेतृत्व आदित्य ठाकरे....
खुप खुप शुभेच्छा !!
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार कमी आसले तरीही काही फरक पडत नाही फक्त निष्ठावंत पाहिजेत
१९८५ साली फक्त एकमेव आमदार छगन भुजबळ होते पण ते एकटेच सभागृहात ते सभागृह दणाणून सोडत होते
जय महाराष्ट्र
विधीमंडळ गटनेत्या पदी नियुक्ती करण्यात आली अभिनंदन
छान विश्लेषण
एकदम झकास आहे ❤❤❤
ही काही फार मोठी गोष्ट आहे असे नाही। उगाच टाईमपास। 😁😁😁
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
जय महाराष्ट्र साहेब
MNS मुळे वाचले
ते किती मोठे होणार
Maharashtra young leader Aditya Udhav thakrey 💐💐
युवा सम्राट,,,, जय महाराष्ट्र जय शिवसेना 🎉🎉🎉🎉
आदित्य ठाकरे आणि भास्करराव जाधव यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा...
अभिनंदन आदित्य ठाकरे जी
Only Thakare
🚩🚩 वाघ 2 पाऊल मागे जेव्हा जातो तेव्हा तो मोठी झेप घरण्यासाठी 🚩🚩
Heartly congratulation Aditya 🎉🎉🎉🎉🎉
आदित्य ठाकरे एकदम योग्य पद्धतीने पक्ष सांभाळतील फक्त संजय राऊतांनी मधे लुडबुड करु नये 🚩🚩🚩🚩🚩
🚩आदित्य ठाकरे एक झंझावात 🚩
Only uddhav ji saheb
आशिष जाधव शब्द जपुन वापरा आणि कुत्सित हसने बंद करा. पत्रकार आहात विसरू नका
Ky chukich bollet
शिवसेना ठाकरे
आदित्य ठाकरे अभिनंदन❤
अभिनंदन आदित्य जी
आदित्य साहेब अभिनंदन
Excellent
आदरणीय "आदित्य "यांना उज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा.
आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री
उत्तम निर्णय रश्मीताई.
परत चूक करू नका आदित्य यांना पक्ष नेते पद देऊ नका पुन्हा हारकारी पतकारावी लागेल एका द्या जुन्या नेते ला द्या
पुत्र प्रेम.वरिष्ठांना डावलतेय.ही तयारी चालवली आहे रसातळाला जायची आणि जाणारच.
माणसांना एका कल्पनेत रमवून ठेवण्यात सदासर्वकाळ यश येतच असं नाही.
उद्धव ठाकरेंनी लाईव्ह सांगितलं होतं की मी आमदारकीचा राजीनामा देतो पण दिला नाही आणि मनसेमुळे आठ ते दहा जागा उद्धव ठाकरे च्या आलेल्या आहेत त्याबद्दल विश्लेषण का करत नाही
चर्चा कशाला करतात
तुम्ही महाविकास आघाडी पक्षाला 130 आमदार म्हणत होते त्याचे काय झाले
Jayant patil is more senior he should be Leader of Opposition
आदित्य पर्व होत आहे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अभ्यासू नेतृत्व युवा
शास्रात पुराणात ह्याच मुळ सांगितलं गेलय की घोर कलियुग येणार... हेच ते आसेल कदाचित
🚩🚩 Aditya Saheb Thackeray Great 🚩🚩♥️♥️💯💯🔥🐯💪🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय उद्धव बाळासाहेब ठाकरे
कार्यकर्ते सतरंजा टाकन्यासाठीच.
Karykarte devun pan nighun jatat dhoka devun ha anubhav aala asel kadachit.
आशिष जाधव आदित्य ठाकरे नेते बनत आहेत तुम्हाला काय प्रोब्लेम आहे का?