MNS in Thane: ठाणे जिल्ह्यात राज ठाकरे, अविनाश जाधव, राजू पाटील असताना मनसेची गणितं कशी चुकली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 841

  • @sandeepwaghmare5486
    @sandeepwaghmare5486 3 дні тому +421

    हे जिंकून आल्यावर बीजेपी ला पाठिंबा देणार होते
    लोकांनी विचार केला कि त्यापेक्षा direct बीजेपी लाच मतदान करू

    • @archanawaghmode2449
      @archanawaghmode2449 3 дні тому +8

      😂

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 3 дні тому +8

      Correct

    • @manojyswami0894
      @manojyswami0894 3 дні тому +27

      Same म्हणण आहे भाऊ. म्हणून राज ठाकरे यांना किती राजकारण जमत हे समजत आहे. अरे एक तर पूर्णपणे युतीत जा नाहीतर स्वतंत्र तर रहा. स्वतंत्र लढायच आणि BJP सोबत जाणार म्हणयच, कोण असा फालतूपणा करत. जसं कळतय मला तेंव्हापासून गेली 15 वर्ष फक्त राज ठाकरे यांना मानतो. पण आता लोक बोलतात ते खर वाटत आहे

    • @sdhsd669
      @sdhsd669 3 дні тому +6

      तुझा अभ्यास कमी आहे मित्रा. तुला यातल काही कळणार नाही..

    • @rutuja1229
      @rutuja1229 3 дні тому +3

      Ekdam right

  • @RituKulkarni-t8u
    @RituKulkarni-t8u 3 дні тому +112

    राज साहेबाना भा ज पा ने मिठीत घेवून संपवले खूप वाईट वाटले.

  • @g.k5173
    @g.k5173 3 дні тому +89

    प्रत्येक वेळी दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे मनसेवर ही वेळ आली... निवडणूक कोणतीही असो त्यामध्ये कधीच कोणतीच माघार घ्यायची नाही तरच पक्षाची ताकद वाढेल, आणि उमेदवार निवडून येतील....जय महाराष्ट्र मी ही एक मनसैनिक

    • @deepakgupta4374
      @deepakgupta4374 2 дні тому

      अजून मारा उत्तर भारीयांना.. अजून गोर गरीब फळ विक्रेत्यांनाच्या पोटावर मारा... गरिबांचा श्राप भेटला आहे या पक्षाला....💀⚰️

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 3 дні тому +381

    Bjp ने बिनशर्त गेम केला मनसे चा

    • @satishankush
      @satishankush 3 дні тому +17

      Manse chatu giri karate BJP sobat😅

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 3 дні тому

      राज साहेब ठाकरेंनी फार उशीर केला निवडणुकीमध्ये आपल्या मुलाची जागा जाहीर करताना माहीममध्ये बाकी सगळ्यांनी आपले उमेदवार जाहीर केले होते वास्तविक पाहता भांडुप हाच त्यांच्यासाठी योग्य होता आणि विधान परिषदेमध्ये आपल्या मुलाला पाठवता आलं तर पाच जण मनसेचे विधानपरिषदेत भाजपच्या मदतीने पाठवते असे तर फार फायदा झाला असा पक्षाला

    • @VickySoni-ek4pt
      @VickySoni-ek4pt 3 дні тому +6

      ​@@satishankushआणी उद्धव कॉग्रेस मुस्लिम ची राज सा ला माहित आहे खरे कोण आहे आणी मुल्ला कोण आहे राज साहेब गुड मेंन ❤

    • @rohinimore3585
      @rohinimore3585 3 дні тому

      😂😂

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 3 дні тому +6

      एकदम सही कमेंट, EVM झोल भाजपा 😮

  • @akshaynavgire6844
    @akshaynavgire6844 3 дні тому +211

    महाराष्ट्राने चांगला कणखर नेता गमावला आहे.भोगा आता कर्माचे फळे 5 वर्ष

    • @SANSAKPAL96
      @SANSAKPAL96 3 дні тому +21

      अजून ५-६ महिने थांब. लाडकी बहिण योजना काहीतरी कारण देऊन बंद होणार हे नक्की. सलग ५ वर्षे पैसे वाटायला सरकार मूर्ख नाही आहे.

    • @vaibhavg-t8m
      @vaibhavg-t8m 3 дні тому +6

      ​@@SANSAKPAL96पण evm मुळे तर भाजपा निवडून येत राहणार त्याच काय

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 3 дні тому

      ​@@SANSAKPAL96केंद्र सरकारने गॅरंटी दिली आहे राज्य सरकार पैसे वाटणार आहे आणि केंद्र पण पैसे देणारे त्यामुळे योजना चालू राहणार आहे कारण 11 महानगरपालिका एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहेत मुंबई महानगरपालिका एकनाथ शिंदे कडून जिंकून घ्यायची आहे आणि या निवडणुका झाल्यानंतर लगेच एकनाथ शिंदे यांना बाजूला करणार नाहीत एकनाथ शिंदे अजून अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील त्यांची पाच वर्षे पूर्ण झाली की मग अजित पवारांना अडीच वर्षे मुख्यमंत्री केले जाईल एकूण भाजपला स्वतःचा बेस तयार करायचा आणि 2019 मध्ये स्वबळावर ती संपूर्ण निवडणुका लढवल्या जातील भाजप आहे खूप लांब वरचा बघतो बाकी छोट्या छोट्या निवडणुका आणि या गल्ली मुळात
      या गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष नसतं महाराष्ट्रामध्ये भाजपला एक पक्ष एक हाती सत्ता हवी आहे ती 2029 ला मिळणारच नाही

    • @MV-gs7iy
      @MV-gs7iy 3 дні тому +2

      Bhau janata hoti veles raj sahibanborobar ....pn EVM nvhta na sobat

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 3 дні тому

      ​@vaibhavg-t8m ईव्हीएम मुळे अनेकदा शरद पवार जिंकून आले असे म्हणायचे काय शरद पवार जिंकले लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे जिंकल्यामुळे जिंकल्या का हाताचा पंजा मशाल आणि तुतारी ज्या जागांवर जिंकले ते ईव्हीएम मुळे जिंकले असे म्हणायचे का ईव्हीएम असताना सुद्धा भाजप अनेक ठिकाणी संपूर्ण सत्ता गमावून बसलेला आहे ईव्हीएम वर आरोप करण्यापेक्षा आपण आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे शरद पवारांना याचा पूर्ण अंदाज आला होता म्हणून प्रचार केल्यास त्यांनी आपली योगेंद्र च्या प्रचार चालू असतानाच आपली शेवटची निंग आहे असे जाहीर केले यापुढे मी राजकारणात काम नाही करणार या कोणत्या इलेक्शनला उभा राहणार नाही अशी घोषणा केली कारण त्यांच्या लक्षात आले की ही निवडणूक आपण हरतोय जनतेचा कौल हा शरद पवारांना खूप आधीच लक्षात आला होता

  • @bhushankhambayat2224
    @bhushankhambayat2224 3 дні тому +51

    तीन पक्षांची मिळून यांना मत मिळाली आहेत आणि मनसेला कुणाचाच पाठींबा नसतांना मिळालेली मत आहेत

    • @sandippatil9888
      @sandippatil9888 3 дні тому +4

      हे फक्त बोलायची भाषा आहे.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 дні тому +1

      Mag magchaveli mns congress NCP ashi yuti hoti Thane madhe tevha ka nahi jinkale😂😂

  • @skills_wala_money
    @skills_wala_money 3 дні тому +16

    अविनाश दादा जाधव ठाण्याच्या सभेत बोलले होते जर माझा पराभव झाला ना तर पुढचे 50 वर्ष कोणता तरुण काम करणार नाही 💔🙏

  • @TrueIndian00100
    @TrueIndian00100 3 дні тому +30

    मंडपात गेला बुंदी संपली...बाहेर आला चप्पल गायब...🤣😂🤣😂😂
    बिनशर्त पाठींबा दिला बीजेपी ल..एक पण seat नाही 🤣😂

  • @ommehta3442
    @ommehta3442 3 дні тому +212

    १५०० चा फॅक्टर फार मोठा होता... लोकांना पैसे पाहिजेत चांगला नेता नको... संकट आली की जातात मनसेकडे मदत मागायला..

    • @Samg09
      @Samg09 3 дні тому

      500

    • @indian62353
      @indian62353 3 дні тому +7

      १५०० चा फॅक्टर नाही, EVM फॅक्टर आहे

    • @ommehta3442
      @ommehta3442 3 дні тому +9

      EVM फॅक्टर पण आहेच आहे कारण जी कंपनी BHEL (Bharat heavy electronics Ltd) EVM मशीन बनवते त्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये सात पैकी चार लोक भाजपा चे बसलेत जे मशीन डिझाईन च्या बाबतीत निर्णय घेतात..

    • @yogeshkadam8180
      @yogeshkadam8180 2 дні тому

      ​@@ommehta3442 how can you so sure.

    • @ganeshgade5158
      @ganeshgade5158 2 дні тому +1

      Absolutely

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 3 дні тому +25

    कमलाबाई नी गोड बोलून गेम केला राव 😡😡

  • @VIJAYGACHANDES
    @VIJAYGACHANDES 3 дні тому +114

    EVM घोटाळा करून जिंकले, हिंमत असेल तर ballot paper वर मतदान घ्या आणि लगेच मतमोजणी सुरू करा. विना कोणता ही दिवसाचा gap घेता

    • @Gar391
      @Gar391 3 дні тому +7

      झारखंड EVM झिंदाबाद 😃
      वरळी EVM झिंदाबाद 😃
      वायनाड EVM झिंदाबाद😅
      महाराष्ट्र EVM ✅गोलमाल ✅😊

    • @rohinimore3585
      @rohinimore3585 3 дні тому

      Right

    • @indian62353
      @indian62353 3 дні тому +12

      ​@@Gar391लोकांना संशय येवू नये म्हणून झारखंड सारख्या "छोट्या राज्यातील" संत्ता जावू दिली, व महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यात घोंटाळा करून संत्ता मिळवली

    • @आपणसर्वभारतीय
      @आपणसर्वभारतीय 3 дні тому

      5 varsha bombal aata asach 😂😂😂😂😂😂😂😂

    • @Soham606
      @Soham606 3 дні тому +1

      ​@@indian62353are 🤣🤣🤣kay chttya btittaaa aahes ka🤣🤣🤣🤣

  • @avinashpathare-o8n
    @avinashpathare-o8n 3 дні тому +105

    लोकप्रिय उमेदवार राजू पाटील साहेब निवडून यायलाच हवे होते.

    • @Danish-mc2ic
      @Danish-mc2ic 3 дні тому +3

      UTH DUPAARI GHE SUPAARI.🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @indian62353
      @indian62353 3 дні тому

      💯

    • @ajaypawar3590
      @ajaypawar3590 3 дні тому

      राजू पाटील काम काही नव्हते. आमचा विभाग हा कल्याण ग्रामीण मध्ये येतो 5 वर्ष आमदार असतांना राजू पाटील एकदाही विभाग मध्ये आला नाही. काही काम केलेले नाही. लोक कशी मत देतील मग.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 дні тому +2

      ​@ajaypawar3590 kahipan changal kaam ahe, me pan tyach vibhagat rahto, corona madhe kiti help Keli hoti mahiti ghe

    • @ajaypawar3590
      @ajaypawar3590 2 дні тому

      @@siddheshbirje6050 मला माहीत आहे म्हणून बोललो आहे corona मध्ये तुमच्या कडे केले असेल काम आमच्या कडे नाही. आणि बाकि कामे पण शून्य.

  • @shaileshjadhav7121
    @shaileshjadhav7121 3 дні тому +388

    EVM ची कृपा आहे...म्हणून मनसेचे 10 ते 20 उमेदवार हमकास आले असते....

    • @anilshelar5470
      @anilshelar5470 3 дні тому +33

      बरोबर दादा पण आता तरी एक पाऊल मागे घेऊन दोघांनी एकत्रित येण्याची गरज आहे नाही तर bjp वाले गिळून घेणार

    • @likedviral9991
      @likedviral9991 3 дні тому +7

      Aur kar bgp ki chaakriii....jab woi le hi nahi raha gathabhandan mei toh kaiko katora leka bin short dena kaa pathimba aise party ko

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 3 дні тому +3

      😂😂

    • @bhavikprajapati1722
      @bhavikprajapati1722 3 дні тому +7

      Radle re radle😂

    • @vaibhavg-t8m
      @vaibhavg-t8m 3 дні тому +5

      पण मराठी भय्ये म्हणत आहेत हा मोडी मॅजिक आहे.

  • @ajinkya7763
    @ajinkya7763 3 дні тому +49

    evm मुळे फक्त युती जिंकली आणि शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे हे हारले,,,,,, हे सगळे सेटिंग केले evm मुळे

    • @Gar391
      @Gar391 3 дні тому +1

      झारखंड EVM झिंदाबाद 😃
      वरळी EVM झिंदाबाद 😃
      वायनाड EVM झिंदाबाद😅
      महाराष्ट्र EVM ✅. गोलमाल ✅

    • @indian62353
      @indian62353 3 дні тому +2

      ​@@Gar391लोकांना संशय येवू नये म्हणून झारखंड सारख्या "छोट्या राज्यातील" संत्ता जावू दिली, व महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यात घोंटाळा करून संत्ता मिळवली

    • @sulbhavanmali864
      @sulbhavanmali864 2 дні тому

      ​@@indian62353barobar aahe

    • @habibshaikh5423
      @habibshaikh5423 2 дні тому

      ​@@indian62353ekhi mara lekin sahi mara...manje utter ho😂

  • @mahendrabharude6266
    @mahendrabharude6266 3 дні тому +47

    Binashrt चा परिणाम

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    सर्व evm aani पैश्याचा खेळ आहे लक्षात असू द्या

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 3 дні тому +18

    अहो ते जाऊदे पण दोन ठाकरेंचे उमेदवार आपापसात लढल्यामुळे भाजपचा फायदा झाला हे महत्वाचे आहे.

  • @BHAUFREE
    @BHAUFREE 3 дні тому +112

    *अविनाश जाधव सारखा माणूस जिंकत नाही कामाल आहे.*

    • @Chetanaaple
      @Chetanaaple 3 дні тому +20

      मनसेच्या अध्यक्षाला भाजप चा मुख्यमंत्री करायच होत , तर भाजप उमेदवार केळकर ला लोकांनी मते दिली

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 3 дні тому +6

      ​@@Chetanaapleएकदम बरोबर भावा सही कमेंट, सन्माननीय राज साहेबांनी मनसे पक्ष सोडून भाजपा पाठिंबा दिला आणि तो महागात पडला 😂😂😂😂😂😂

  • @akshaynavgire6844
    @akshaynavgire6844 3 дні тому +330

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेवर नाही हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे 😢😢

    • @saury1765
      @saury1765 3 дні тому +6

      BJP ne Congress, Shivsena,NCP,Mansa yanche vaat lavale ahe ..😂😂😂
      Opposition nako ahe bjp la it's a very bad.😂

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 3 дні тому +6

      माहिती का? सन्माननीय राज साहेबांनी मनसे पक्ष सोडून भाजपा पाठिंबा महागात पडला 😮

    • @user-96k
      @user-96k 3 дні тому +4

      प्रादेशिक पक्ष संपवणे हेच केले देशभरात

    • @Iampa1chavan
      @Iampa1chavan 3 дні тому +2

      महाराष्ट्र बिनशर्ट सेना

  • @mpscgktricksbyatharvcochin3509
    @mpscgktricksbyatharvcochin3509 3 дні тому +69

    फक्त उध्दव ठाकरेंवर टिका करणाऱ्या लोकांची हिच अवस्था होणार

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 дні тому +7

    मनसेचे कार्यकर्ते जिवतोडून काम करतात पण राज ठाकरे यांची वेळोवेळी बदललेली भुमिका लोकांना आवडली नाही. यापुढे तरी राज साहेबांनी आपली भुमिका ठामपणे मांडावी. आणी धरसोड वृत्ती सोडावी असे वाटते

  • @umeshrajni-ew1sv
    @umeshrajni-ew1sv 3 дні тому +16

    याला कारणीभूत सुधा मराठी जनता आहे हे मनसे ने चांगलेच आता ओळखले असेल अशा रीतीने मुंबई तर हाता तून गेलेली आहेच फक्त शेपूट राहिली आहे यात काही ही शंका नाही सर्व बाहेर चे परप्रांतीय येऊन वसई ची नाही तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राची मातृ भाषा पण हळूहळू बंद होणार आहे हे सत्य नाही तर सत्य हकीकत इतिहास होणार हे आपल्या मराठी जनतेने पक्के लक्षात ठेवावे अजून वेळ गेलेली नाही डोळे उघडा नाही तर सर्व महाराष्ट्र हा एक दिवस स्वतः च पर प्रांतीय होणार हे आपल्या ला पुढे येणाऱ्या पुढील पिढीला खूप महाग किंमत मोजावी लागेल आपल्या च महराष्ट्रात आपल्या बाहेर च्या state मध्ये पळण्यास मजबूर व्हावे लागेल हे पक्के लक्षात ठेवा जी शेपूट राहिली आहे त्याच शेपटीला पूर्ण ताकतीने खेचून पूर्ण आपल्या हातात या महारष्ट्राचा कायदा आपल्या हातात घेऊन नव्याने सुरवात करा नाही तर तो दिवस जास्त लांब नाही आपले बोसके बांधून आपल्या लाच आपल्या घरातून पळ काढायला मजबूर व्हावे लागेल नंतर बोंबलत बसा

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 3 дні тому +1

      हिंदुत्वाच्या मुद्द्याने घात केला.

    • @siddxk
      @siddxk 3 дні тому

      Pan Marathicha mudda tar Manase ne pan sodla ahe ata. Ata te Hindutvawadi zale ahet. Adhi sarkha khal-khattyak andolan pan nahi hot.

  • @shaileshjadhav7121
    @shaileshjadhav7121 3 дні тому +64

    जरा new channel वाल्यांनी जो सर्वे केला त्यामध्ये कोणाचं नाव जास्त होत बघा...फक्त आणि फक्त अविनाश दादा याच नाव होत....EVM EVM EVM EVM EVM झोल है...

    • @indian62353
      @indian62353 3 дні тому

      💯

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 2 дні тому +1

      मग किमान राज ठाकरेंनी तरी EVM विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागायला पाहिजे, फक्त सामान्य माणूसच बोंबलतो आहे, नेते गप बसलेत

    • @indian62353
      @indian62353 2 дні тому

      @@surajwavre8291 💯

  • @aayeshadawrekitchenandroutine
    @aayeshadawrekitchenandroutine 3 дні тому +53

    Avinash jadhav sir is always working and helping people...
    AVM results are 😢😢😢here

    • @vrindabolinjkar3861
      @vrindabolinjkar3861 3 дні тому +1

      Sanjay kelkar hey pramanik ani kaam karnare mla ...tyaanchya virudh Avinash jadhav la kadhich chance navhta ...

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 дні тому +1

      ​@@vrindabolinjkar3861Sanjay kelkar chi 5 mothi kaam sang😂😂😂😂😂

  • @KetanSalakre
    @KetanSalakre 3 дні тому +4

    सतत महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास घात करत सतत भूमिका बदलत वागले त्यांचे परीणाम असेच येणार ना

  • @Kpcrickhopoli
    @Kpcrickhopoli 3 дні тому +28

    सरळ बोला मशीन मध्ये यांनी काड्या केल्यात यांची लायकी दिसली होती लोकसभेला

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 3 дні тому +30

    राज ठाकरे अन् उद्धव यांनी एकत्र येणे ही शिवरायांच्या पुरोगामी उज्वल भविष्यासाठी खूप काही महत्वाचे आहे. जय महाराष्ट्र जय शिवराय.

    • @gracypinto3693
      @gracypinto3693 День тому

      Correct ya dhoge Bhavana ekatr yevn maharashtra chya betterment sathi kaam karayala paije. Nahi tar yeh Gujarathi maharashtra la sarvnash ksrteel

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    Evm घोटाळा मोरे ला कोण ओळखत न्हवत तरी 140000 मत

    • @SureshBhoir-yd6rq
      @SureshBhoir-yd6rq 3 дні тому +19

      भाऊ मोरेला कोणी ओळखत नाही पण भाऊ लोकं चिन्ह बघतात व पक्ष पण बघतात बीजेपी च्या महायुती मुले शिंदे शिवसेना निवडून आली भाऊ❤

    • @aditaykalamkar6494
      @aditaykalamkar6494 3 дні тому +23

      ​@@SureshBhoir-yd6rqचिन्ह पक्ष असला ना तरी समोर राजू पाटील होता. 10k किव्हा 20k अंतराने हरवल असत मान्य केल असत पण 70 k च्या फरकाने हे नाही पचत. आणि महायुतीचे जे पडले ते सर्व 10k च्या आतल मार्जिन 😂

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 3 дні тому +1

      Aditya Thackeray also won

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 3 дні тому +1

      कोण more

    • @Strawhat_Luffy_
      @Strawhat_Luffy_ 3 дні тому

      Vote Change game ahee jaude ata ky nhi hou shakat

  • @virenchavan778
    @virenchavan778 3 дні тому +17

    भाजपाने मनसेचे आणि महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान केले आहे😢

  • @pralhadphalke7397
    @pralhadphalke7397 3 дні тому +12

    साहेब, लोकसभेला भाजपाला दिलेला उघड पाठिंबा, याचा परिणाम हा आहे की, आपला एकमेव आमदार पण गेला!

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 3 дні тому +7

    काठावरच्या शंभर एक जागावर ईव्हीएम प्रोग्रामिंग सेट केले आहे , जे पाच सहा हजाराने निवडून येऊ म्हणत होते ते चाळीस हजाराच्या आसपास कसे काय निवडून आले

  • @AtulBhoir-s5n
    @AtulBhoir-s5n 3 дні тому +37

    आता एकत्र या जय महाराष्ट्र

  • @sachinkanade1742
    @sachinkanade1742 3 дні тому +7

    सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाले, किती फायदा झाला असेल सर्वांचे एकत्र पैसे केले तर निवडणूक आयोगाला

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 3 дні тому +8

    कल्याण लोकसभा लढवली असती तर राजू दादा 100% निवडून आले असते

  • @GaneshKharat-qv1kc
    @GaneshKharat-qv1kc 3 дні тому +19

    विजय झालाच की मनसेचा.....
    .
    भाजप साठीच तर उभे केले होते ....आणी सुपारी बरोबर वाजवली

  • @mvn9086
    @mvn9086 3 дні тому +4

    जिथे कार्यकर्त्याला किंमत नाही तिथे असेच होणार, चमचे मत नाही आणत

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 3 дні тому +3

    जनतेला आता महाराष्ट्र त ठाकरे ब्रँड नकोसा झालाय, असे वाटते. दोन्ही ठाकरेनी यावर चिंतन करावे. जनतेला गृहीत धरू नये...

  • @NileshMandavkar-s4u
    @NileshMandavkar-s4u 3 дні тому +66

    मशिन गडबड आहे

  • @abhison100
    @abhison100 3 дні тому +5

    भाजपशी मैत्री आणि उद्धव ठाकरेंचा विरोध ह्या गोष्टी नडल्या

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 3 дні тому +9

    अती आत्मविश्वास नडला आणि घरची भांडण चव्हाट्यावर मांडली कोविड काळात उद्धवजी कसे बंगल्यात होते वगैरे

  • @AlakshanandaAvdhoot
    @AlakshanandaAvdhoot 3 дні тому +10

    बुद्धि नसलेला पहिला महाराष्ट्र पक्ष म्हणजे MNS,
    यांनी लवकरात लवकर सन्यास घ्यावा आणि महाराष्ट्राला वाचवावे...
    🎉🎉🎉❤❤❤

  • @pratikvaje8109
    @pratikvaje8109 3 дні тому +4

    असच होणार निशब्द शाप आहे आपल्याला मराठी माणसाचा जय हो 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @PrashantGawade-f9f
    @PrashantGawade-f9f 3 дні тому +14

    त्यांनी जिंकण्यासाठी नाही तर उध्दव ठाकरेंचे उमेदवार पाडण्यासाठी उमेदवार दिले म्हणून अशी गत झाली त्यांची

  • @nizamrampure9022
    @nizamrampure9022 3 дні тому +15

    राजसाहेब यांनी सर्व विरोधी पक्षा बरोबर EVM विरोधात आंदोलनात सोबतीला उभं राहिलं पाहिजे.

    • @rajendratarhal9011
      @rajendratarhal9011 3 дні тому

      लगेच सुपारी फक्त पैसा

    • @sulbhavanmali864
      @sulbhavanmali864 2 дні тому

      EVM virodhat Saglyani ektra ya aani maharshtr vachva

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 2 дні тому

      कोणी EVM विरोधात बोलत नाहीये, मोठी देवाण घेवाण झालेली दिसतेय

  • @Strawhat_Luffy_
    @Strawhat_Luffy_ 3 дні тому +11

    परत कोण नाही लढणार आता महाराष्ट्र साठी आणि मराठी माणसासाठी🙏🏻😔🚩
    मराठी माणसांनीच मराठी बाणा पाडला

    • @chandrakantkale2700
      @chandrakantkale2700 2 дні тому +1

      भावा लोकांनी नाही तर evm ने कार्यक्रम झाला आहे 😮

  • @rutuja1229
    @rutuja1229 3 дні тому +3

    लोक मनसे ला फक्त एक entertainment म्हणून घेतात😅😅

  • @mandymoore4045
    @mandymoore4045 3 дні тому +4

    इथे महाराष्ट्रातील लोक 500-1000 रुपयांना निवडणुकीत विकतात आणि पुढची 5 वर्षे रडतात. आज लोकशाहीचे मूल्य केवळ ५०० ते १००० रुपये झाले आहे. कटू सत्य सर्वांनाच माहीत आहे

  • @duesenberg7770
    @duesenberg7770 3 дні тому

    Avinash Saheb,we are always with you.
    Don't loose hope,
    No doubt,Maharashtra was sold for 1500.
    I know you are a great social worker in MNS.
    Don't leave MNS at any cost.
    We always want you to be with Raj Saheb.
    God bless you.
    Jai MANSE.

  • @RohitJadhav-v9v
    @RohitJadhav-v9v 3 дні тому +1

    एकही आमदार निवडून आणता आला नाही उलट एक होता तो सुद्धा निवडून आणता आला नाही...... नामुष्की आली मनसे वर.. चिंतन करायला लागेल 💯

  • @sarveshmhatre2002
    @sarveshmhatre2002 2 дні тому +2

    बरं झालं राज ठाकरेला आपली लायकी समजली असेल पराभवानंतर धन्यवाद पी 24तास राहा एक पाऊल मागे.

  • @staymotivated5702
    @staymotivated5702 3 дні тому +2

    नंतर पाठिंबा देणार होते जनतेने डायरेक्ट BJP ला मतदान केले..
    दोन भावांच्या भांडणात मसहाराष्ट्राचा वाटोळा होईल हे नक्की.

  • @ninaadleo
    @ninaadleo 3 дні тому +5

    मनसेला खरं म्हणजे भाजपने संपवलं,
    2014 ला आमदार पळवले, वरून राज ठाकरेंनी 2014 ला मोदींना पाठिंबा दिला

  • @anuptheking747
    @anuptheking747 3 дні тому +2

    ठाणेची जनता हुशार आहे!

  • @jagannathkamath425
    @jagannathkamath425 3 дні тому +3

    Avinash dada has done lots of work for thane , i felt very bad he lost🙏

    • @dvnikte
      @dvnikte 2 дні тому

      what work has he done....please highlight...

  • @siddheshmaral6157
    @siddheshmaral6157 3 дні тому +45

    मराठी माणूस ❎विकला गेलेला माणूस✅

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 3 дні тому

      आपण हिंदू हिंदू म्हणूनच एकत्र आलोय हिंदू म्हणूनच मतदान केलं राज ठाकरेंनी पण हिंदू म्हणूनच केला पण त्यांनी एकदा आपल्या मुलाला उभं केलं तिथे चूक केली वरळी मध्ये ऐनवेळी जाऊन मुलाला उभं केलं त्यापेक्षा माहीमचा हलवा माहीमचा हलवा शिवसेनेने घेतला
      आपल्या मुलाची उमेदवारी सगळ्यात शेवटी जाहीर केली ही चूक घडली आपण सगळे हिंदू आहोत आणि हिंदू म्हणूनच राहणार आहोत आता हिंदुत्वाचा बेस भाजपने बळकावले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बऱ्याच गोष्टी गमावल्या आहेत आता महानगरपालिका पण गमावणार आहेत

    • @dvnikte
      @dvnikte 2 дні тому

      ani raj thackeray kay...yevdha motha bangla...shivtirtha...bhari gadya....konachya jivavar....ek sadha mla nahi...mp nahi....jhat bhar nagarsevak....ani ale mothe marathi manus karat...

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 3 дні тому +2

    पुन्हा नव्याने ऊभारू, नवनिर्माणाचे वादळ ऊभे करू.........
    पुर्वी लोक निष्ठावान होती. पण आता तो काल राहिला नाही.....त्यामुळे लोकांना शाश्वत विकासाशी काहीही देणे घेणे नाही. पैसा भेटला की मतदान करणार असतील तर कोण कशाला विकास नावाची संकल्पना रूजवेल. जय मनसे ❤️

  • @vaibhavpatil8565
    @vaibhavpatil8565 3 дні тому +15

    Raj saheb

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 3 дні тому +4

    दोन पावलं मागे ना पुढे दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे

  • @manishpawar8630
    @manishpawar8630 3 дні тому +5

    ठाण्यातून अविनाश जाधव पडणार हे कोणालाच पटण्या सारखे नाही......evm झोल किव्हा मत मोजनीत झोल 😡😡

  • @onlyहिंदुत्व
    @onlyहिंदुत्व 3 дні тому +2

    फक्त मशालची वोट कापण्या साठी निवडणूक लढले ….. ना जीतेंगे …. ना जीतने देंगे.
    Indirectly બીજેપી को support करेंगे !

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 3 дні тому +23

    1000% EVM मध्ये नक्कीच काही तरी सेटिंग केली असणार आहे....

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 3 дні тому +2

    राज ठाकरेंची भूमिका नक्की काय होती हे त्यांच्या घरच्याना पण समजलं नाही. 😂😅😂

  • @ramchandraraorane1932
    @ramchandraraorane1932 3 дні тому +1

    यावरुन स्पष्ट होते की भाजपा ने मनसेच्या पाठीत खंजीर नाहि तलवार खुपसली,ज्यानी लोकसभेत पाठींबा दिला त्यांची पाठ सोलली,राज साहेब मी सामान्य नागरिक आहे वाईट याचच वाटते आपण ठाकरे बंधु एकत्र यावे,दोन्ही ठाकरे बंधु एक एक पाऊल मागे जाऊन एक विशाल गरुड़ झेंप घ्यावी हिच प्रामाणिक सदिच्छा,नपटल्यास क्षमतव जय जीजाऊ,जय शिवराय, जय शंभूराजे,जय महाराष्ट्र ...

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 3 дні тому +2

    राज ठाकरे यांना आनंद झाला पाहिजे कारण त्यांना मोदी फडणवीस शाह खूप आवडतात भाजप हा हिंदुत्ववादी आहे हिंदुत्ववादी सरकार आले आता त्यांनी भोंगे उतरविले पाहिजे त्यामुळे महाराष्ट्र मध्ये पाच वर्ष जनता रोजगार महागाई शेतकरी गुन्हेगारी हे प्रश्न विसरून शांत पणे झोपेल

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 3 дні тому +3

    आम्ही पण मनसेला ला वोटिंग केली होती कल्याण वेस्ट 😌

  • @bajiraoshisave1272
    @bajiraoshisave1272 3 дні тому +17

    डिपॉझिट जप्त नाही तर
    त्यांची लायकीनुसार जनतेने जागा दाखवली
    बिनशर्ट 😂 पाठींबा

    • @dvnikte
      @dvnikte 2 дні тому

      ekdum khara bolla...mns mhanje....jhatyachi nai aukaad...ani maza putala basav chowkat🤣

  • @suryakant1423
    @suryakant1423 3 дні тому

    Raj साहेबांनी जागा व्हायला पाहिजे... महारष्ट्र प्रेमा साठी ह्या हुकमश्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे... महाराष्ट्र पूर्ण पाठीमागे राहील आपल्या

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 3 дні тому +7

    अविनाश जाधव एक चांगलं व्यक्तीमत्व

  • @prashantchavan-z7o
    @prashantchavan-z7o 3 дні тому +2

    अविनाश दादा ला कमी मत पडुच शकत नाहीत हेच सत्य आहे देव वरुन पाहतोय भाजप गेम नक्कीच होणार

  • @rajuiyengar9778
    @rajuiyengar9778 2 дні тому

    I feel very sorry some thing has gone wrong while counting vote I had full hope that shri Avinash Dada will 🏆 win this election

  • @sawant16187
    @sawant16187 3 дні тому +6

    पैसा जिंकलाय मनसेला उतरती कळा लागलेली नाही लोकांना गरज असते त्यावेळी मनसेकडे येतात आणि पंधराशे रुपये दिल्यानंतर दुसऱ्या पार्टीला मतं देतात

  • @JaiwantBhoir
    @JaiwantBhoir 3 дні тому +2

    पहली गोष्ट म्हणजे evm ची कृपा आणि दुसरं म्हणजे जाधव साहेबांनी दिलेले उमेदवार चुकीचे होते. स्थानिक नेत्यांना ना विचारता उमेदवार दिले. नाही तर चित्र वेगळं दिसलं असत

  • @vikasjagtap7852
    @vikasjagtap7852 3 дні тому +2

    अविनाश जाधव यांना निवडून न देणं ठाणे जिल्ह्यातील जनतेला परवडणारे नाही

  • @shaileshzagade3656
    @shaileshzagade3656 3 дні тому +2

    शक्यच नाही मनसे ला खूप मोठा पाठिंबा होता evm मध्ये नक्की फेरफार झाले आहे

  • @Aruc2561
    @Aruc2561 3 дні тому +3

    BJP ne धोखा दिला.. BJP संधी साधू पक्ष आहे... श्रीकांत शिंदे साठी राज ठाकरे यांनी सभा घेतली.. पण त्यांच्याच मुलाला शिंदे नी पाडले.. नक्की कोण गद्धार..

    • @ravipradhan4770
      @ravipradhan4770 День тому

      स्वतः बद्दल फाजील आत्मविश्वास असणारा पक्ष्याध्यक्ष

  • @gajanandahake890
    @gajanandahake890 3 дні тому +5

    ठाणे जिल्ह्यात मराठी किती parprintya kiti

  • @anilratnaparakhi3980
    @anilratnaparakhi3980 3 дні тому +2

    साहेब थोड जास्त खर बोलतात कदाचित लोकांना भ्रमात राहण्यातच आनंद वाटत असेल?

  • @ShubhamDengale
    @ShubhamDengale 3 дні тому

    काय कराव? कस कराव काहीच सुचेना मला। असच झाले असेल राज भाऊंना। उत्तर मतदान करणारी भोळी जनतेजवळ आहे। पण हे सामान्य जनतेत फिरतील तर?,,,,

  • @lalitgangawane3520
    @lalitgangawane3520 3 дні тому +2

    मनसे ने युती केलीच पाहिजे पर्यायच नाही।नाही तर पांच पांच वर्षे निसटत राहणार कुनाशी युती केली पाहिजे हे ठरवा अपयशा मुळे जनता नाराज।

  • @avinashpawaskar7154
    @avinashpawaskar7154 2 дні тому

    जय महाराष्ट्र
    जय महाराष्ट्र ननिर्माण सेना❤❤❤❤❤

  • @anuradhadesai1266
    @anuradhadesai1266 3 дні тому +1

    Both Thackeray should come together.

  • @mangeshkadam8282
    @mangeshkadam8282 3 дні тому +2

    मराठी माणसालाजाणून बुजून महत्त्व कमी करण्याचा हा प्रकार आहे आपल्या नेत्यांचा इगो आद येतो आणि मराठी माणसाचे नुकसान होते आयेथून पुढे तरी दोन्ही पक्षांनी एकत्र यावे आणि निवडणूक एकत्र लढवावी टी पण paper ballet वर नाही तर तुला ना मला घाल शेजाऱ्याला अशी गत होईल

  • @sakshisfacts2920
    @sakshisfacts2920 2 дні тому

    आता महाराष्ट्र त्यात पन मुंबई व ठाणे कल्याण मराठी लोकंच्या हातात रहिलाच कुठ सगलीकडे पर प्रांतीय झाले एक वेल होती शिव सेना नाव काफी होते

  • @sandeepkharat3180
    @sandeepkharat3180 3 дні тому

    अविनाश जाधव यांच ठाण्यात काम खुप चांगल पण राज ठाकरे यांची सभा झाली आणि अविनाश जाधव यांना फटका बसला कारण ठाण्यातील जनता माझ्या सहित अविनाश जाधव यांना खूप मानतात पण राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिका अविनाश जाधव यांच्या पराभवाला कारणीभूत आहे आम्ही अविनाश जाधव यांचे समर्थक आहोत राज ठाकरे चे नाही
    जय भिम, जय शिवराय,जय संविधान

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 3 дні тому +1

    पैसा आणि EVM वापरली गेली.तसेच बिनशर्त पाठिंबा,भूमिका सातत्याने बदलणे.बोलण्यात गांभीर्य दिसले नाही.कसे तरी करून आटपायचे असे दिसले.इतर पार्टीकडून किंमत नसणे.स्वभाव थोडा गर्विष्ठ.अशा गोष्टीचा परिणाम दिसून आला.
    "" मेरे पास EVM है, तुम्हां रे पास क्या है. हैं

  • @babuyadav-m7s
    @babuyadav-m7s 2 дні тому

    मी मनसे ला vote देण्यासाठी गेलो होतो तसं याना कोणीही vote करत नाही आपलं ऐक vote मिळेल पण मशीन समोर गेल्यावर चिन्ह आठवत नव्हते 😢😢

  • @dnyaneshwarpawar6831
    @dnyaneshwarpawar6831 День тому

    दादा ही हार नाही तुम्ही जिंकले आहात इतका लोक मागे असताना देखील.....
    Evm मैं कुछ तो गडबड हैं
    जेथे जेथे खायला नाही तेथे तेथे त्याचे विनर नाही, जेथे जेथे खायला आहॆ तेथे त्याचे विनर...

  • @ashokpawar7966
    @ashokpawar7966 3 дні тому +2

    भाजपला पाठिंबा देऊन राज ठाकरे ने स्वतःचा पक्ष संपवला.

  • @yogeshpatil3169
    @yogeshpatil3169 3 дні тому +1

    दिव्याची सर्व मत राजेश मोरे ला मिळाली तिथेच राजू पाटील दादा चा पराभव झाला😢

  • @akshay104
    @akshay104 3 дні тому +2

    बिनशर्त चा अर्थ काय आहे

  • @AkshayJoshi-i9h
    @AkshayJoshi-i9h 3 дні тому +5

    अख्या महाराष्ट्रामध्ये लागली उतरती कळा 😂😂

  • @salimpathan6368
    @salimpathan6368 3 дні тому

    राज ठाकरे साहेब मी महाराष्ट्र चा महाराष्ट्र माझा. यावर काम करावे शुभेच्छा

  • @sanketmasaye9107
    @sanketmasaye9107 3 дні тому +1

    ज्या श्रीकांत शिंदे ला ह्यांनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्याने च ह्याचा कार्यक्रम लावला विधानसभेला

  • @amoldhole4611
    @amoldhole4611 3 дні тому +1

    जेवढे उत्तर भारतीय सर्व भाजप कडे गेले आता समजून घ्या उत्तर भारतीय न समोर कराल तर आणि असेच ते वाढत राहिले तर मराठी माणूस निवडून येणं अशक्य होईल

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 3 дні тому +9

    बिन शर्ट पाठिंब्यामुळे त्यांचे नुकसान झालं लोकसभेला यांनी जागा लढविल्या असत्या तर आता 10 ते 15 आमदार निवडून आल्यास

  • @NinadSatoskar
    @NinadSatoskar День тому

    शेर शेर होता हे अविनाश दादा हे शेर आहेत आज नाही आले पण पुढच्या वर्षी नक्की येतील कारण जेव्हा माणसाला गरज लागते तेव्हा मनसे आठवते आणि पैसे वाटत असताना शिंदे गट किंवा भाजपा आठवते त्याला आम्ही तरी काय करणार
    हे असं झालं सपोर्ट पकडू का रजिस्तंस

  • @frustratedpanda212
    @frustratedpanda212 3 дні тому +5

    Raj Thakre is not serious leader. I have not seen a single MSN worker on ground visiting voters this election time.

  • @tusharutale6517
    @tusharutale6517 3 дні тому +4

    Mns ch aasch hoyla pahije lay BJP BJP kratat yancha raj thakare

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 День тому

    राज साहेबांनी आपला स्टँड बदलायला हवा...उद्धव साहेबांशी जुळवून घेतले तरच काही होईल अन्यथा नाही...

  • @shashiyou2011
    @shashiyou2011 2 дні тому

    फटका बसणार होताच, या वेळी लवकर दिसला, राज्याचे वाटोळे झाले तरी पान सुपारी, सुगंधी सुपारी दिसत होती.