बुडालेल्यांचा शोध घेताना SDRF ची बोट उलटली, स्थानिकांनी Radhakrush Vikhe Patil यांचा ताफा अडवला!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #SDRF #Ahmednagar #RadhakrushVikhePatil #MaharashtraTimes
    अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेच्या प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला.
    या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते.
    सकाळी त्यांनी मुलांच्या शोध सुरु केल्यानंतर त्यांची बोट बुडाली.
    या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जवानांचा शोध सुरु आहे.
    सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवाशी बोट बुडाल्याची घटना घडली होती.
    त्यात पाच जणांचा मृत्यू झाला असताना तीन जवान आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
    हे सगळं पाहतात स्थानिकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा अडवला.
    अकोले गावातील सुगाव येथे ताफा अडवत स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
    नदीतील पाण्याचा प्रवाह अद्याप का कमी केला नाही? असे सवाल ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना विचारले.
    बचाव कार्य धीम्या गतीने सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 120

  • @kailasmisal6130
    @kailasmisal6130 4 місяці тому +183

    सगळ्यात भंगार घराणं म्हणजे विखे 50 वर्षांपासून सत्ता आमच्याकडे नगर जिल्ह्याचे मानते आणि रस्ते सुद्धा नीट होऊ शकले नाही नगर जिल्ह्यातले

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr 4 місяці тому +9

      मंग लोकसभेत वचपा काढलाका

    • @kiranborude5358
      @kiranborude5358 4 місяці тому +1

      Right 👍

    • @Royalstar2024
      @Royalstar2024 4 місяці тому +1

      अगदी बरोबर

    • @somnathmali1996
      @somnathmali1996 4 місяці тому +5

      वाजवा तुतारी मग आता

    • @YogeshKumbhar-k7m
      @YogeshKumbhar-k7m 4 місяці тому

      नगरचे‌ रस्ते‌ लय‌ भंगार‌

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 4 місяці тому +65

    स्वार्थासाठी या पक्षातुन त्या पक्षात जाणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा.

  • @timepass-zi9wj
    @timepass-zi9wj 4 місяці тому +46

    विखेसारखा माणूस मी पाहिलेला नाही निव्वळ पैसा कमावण्यासाठी राजकारणात असलेला माणूस ज्याने ४००० गरीबांच्या पोरांचे भविष्य प्रत्येकी २५ लाख रुपयेला विकले आहे.

  • @balkrishnashinde4034
    @balkrishnashinde4034 4 місяці тому +47

    त्या ना पाणी महत्वाचे आहे माणूस नाही

  • @kapilbastapure2048
    @kapilbastapure2048 4 місяці тому +23

    निच राजकारणी लोक यांच्या मुळे गरीब जनतेच वाटोळे झाले

  • @विद्रोहीक्रांतिकारक

    एखाद्या बोटीत विखेला बसवा आणि जाऊद्या पाण्यात... 💯

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 4 місяці тому +74

    विखे घराण्याने नगर जिल्ह्याची वाट लावली

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde1980 4 місяці тому +21

    या घटनेचा जाहीर निषेध

  • @manikraophopse5791
    @manikraophopse5791 4 місяці тому +66

    ५० वर्षे सत्ता त्याची पुण्याई ही

  • @swapnilthorat9694
    @swapnilthorat9694 4 місяці тому +31

    नगर जिल्ह्य़ातील राजकारणी सुधारा...जनतेच्या मजबुरीचा फायदा घेऊ नका....

  • @sachin.patil.6508
    @sachin.patil.6508 4 місяці тому +83

    चप्पल घेऊन जाब विचारा साल्याना

  • @pundaliklavhale4400
    @pundaliklavhale4400 4 місяці тому +38

    अब की बार 400 पार... घ्या जिरवून

  • @ramkachkure7041
    @ramkachkure7041 4 місяці тому +10

    स्थानिक सांगताय की अँब्युलन्स नव्हती.
    हा जिल्हाधिकारी,प्रांत यांचा मूर्खपणाचा कळस आहे.

  • @mangeshgirawale251
    @mangeshgirawale251 4 місяці тому +18

    यानी नगर ची पार वाट लावली .दुध धंदा याने फार बरखास्त केला.

  • @sagarthorat3411
    @sagarthorat3411 4 місяці тому +9

    विखे परिवार हा फक्त आनी फक्त पैसा कामावन्यासाठी आहे जनतेच काही नाही त्यांना 😢

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e 4 місяці тому +10

    अवघड आहे रे अँब्युलन्स जर उपलब्ध होत नसेल तर नगर कर सारखं दुर्देवी या जगातील कोणतेच लोक नसेल

  • @SubanaBangar
    @SubanaBangar 4 місяці тому +13

    पालकमंत्री उतर द्या तुम्हाला काय देणं घेणं पोरगा निवडून आला पाहिजे हे आता जास्त दिवस चालणार नाही

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 4 місяці тому +12

    विखेलाच ढकलुन द्या प्रवरेत.....

  • @PramodBorude-b3b
    @PramodBorude-b3b 4 місяці тому +7

    आत्ता. विखे.बोलतील. याच्यात. नीलेश.लंकेचा हात.आहे.विखेलाच.हातपाय.बांधून दया.प्रवरे.टाकून.....

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 4 місяці тому +9

    एस डी आर एफ कडे ट्रेनड कर्मचारी कमतरता, सामग्रीही निरूपयोगी. कसली ही यंत्रणा, जिल्हा पालकमंत्री, जिलाधिकारी यांचे आपत्ती कालीन व्यवस्था शून्य आहे, जिल्हा मधे माणूस मारी आली आहे काय.

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 4 місяці тому +19

    आपण आपल्या बदल धन्य धन्य

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 4 місяці тому +4

    नगर🎉 जिल्हा गुन्हेगारी नंबर एक नंबर एक शासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार चिरीमिरीत सगळे व्यस्त

  • @AshokChavan-b9e
    @AshokChavan-b9e 4 місяці тому +3

    आता शंकर नका फक्त राजकारण शिका महाराष्ट्रात आपला जिल्हा सुधरलातरच महाराष्ट्रचा विकास आहे हे लक्षात ठेवा भाऊ बहीनीनो

  • @babab.617
    @babab.617 4 місяці тому +6

    कुणी काहीही बोंबला यांचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही कारण सदैव सत्ताधारी पक्षांतर करून

  • @nitinkadam4444
    @nitinkadam4444 4 місяці тому +4

    राधा ईख्या दुध संघाकडून कमिशन खावून दुधाचे भाव पाडले

  • @RakeshJagtap-h9o
    @RakeshJagtap-h9o 4 місяці тому +4

    जाहीर निषेध

  • @Royalstar2024
    @Royalstar2024 4 місяці тому +4

    वाट लावली याने

  • @gajananlondhe2053
    @gajananlondhe2053 4 місяці тому +3

    हिंगोली जिल्ह्यात पाणी नाही प्यायला आणि तिकडे विखे पाटील पाणी सोडण बंद करेनात

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 4 місяці тому +2

    sdrf च्या जवाना ना पोहता येत नहीं? कमाल आहे .

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 4 місяці тому

      Tech bhava mi pan tech mhantoy...ek pan vachla nahi...pohata yet nahi tar sarkar ashya lokanna ka pathavte panyat....😂😂💯💯

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 4 місяці тому +7

    थोडे दिवस बाकी विखे चे 😂

  • @vitthalkarvande5300
    @vitthalkarvande5300 4 місяці тому

    दादा सर्वच सरकारी क्षेत्रात फक्त खालचा कामगार म्हणजे चतुर्थ श्रेणीतील कामगार हा सुरक्षिततेची अपुरी साधने. या मुळेच त्यांना जीव गमवावा लागतो.

  • @Deligh388
    @Deligh388 4 місяці тому +3

    SDRF commandant is responsible for this incident, lack of proper training and equipment.

  • @pravratimes
    @pravratimes 4 місяці тому +1

    याच्यावर मनुष्य वादाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे याच्यामुळं निष्पाप तरुणांचा बळी गेला आहे तरी पाणी बंद करीत नाही. पाणी सोडल्या पासून 10 तरुणांचा बळी गेला आहे.

  • @sushilkumarchikhalepatil3165
    @sushilkumarchikhalepatil3165 4 місяці тому +1

    या विखेणी पाणी सुरू ठेवले 2 दिवस झाले पाणी सुरूच ठेवले आता बंद करून काय फायदा

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx 4 місяці тому +1

    Khr boltay saheb

  • @profdr.sandeepkadu
    @profdr.sandeepkadu 4 місяці тому +1

    Om Shanti Shanti 🙏🏼

  • @ajaymargil7317
    @ajaymargil7317 4 місяці тому +5

    Tu राजीनामा दे

  • @kavitabhoye5656
    @kavitabhoye5656 3 місяці тому

    Khar he dada😌

  • @aashabramhane4680
    @aashabramhane4680 4 місяці тому

    त्याला बुडवा ना त्या पाण्यात नसतं बुडत वरुन दगड टाका तेव्हा त्याला समजेल दुसर्याच्या जिवाची किंमत अगदी भावना शून्य माणूस हे विखे घराणे

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 4 місяці тому +1

    ह्या सरकारला काहीच घेणे नाही जनतेशी....

  • @pragatikardile3834
    @pragatikardile3834 4 місяці тому

    कशाला पोहायला गेले

  • @shubhammadane3453
    @shubhammadane3453 4 місяці тому +3

    सरकारी साहित्य बेकार

  • @gorakhgaikwad3567
    @gorakhgaikwad3567 4 місяці тому +3

    Prawara-Loni MSEB light ghotala
    4000Koti?tyache kaay zaale?

    • @pravinmane7802
      @pravinmane7802 4 місяці тому +1

      70000kot8cha sinchan ghotala tu kay kele?

    • @chetanpulate4548
      @chetanpulate4548 4 місяці тому

      Washing machine madhye jaun wash jala Tula nahi disala ka ?😢

  • @Rajendraindian
    @Rajendraindian 4 місяці тому +1

    Kay chalu aahe deshat jiv ghet aahe

  • @trizadsouza1926
    @trizadsouza1926 4 місяці тому +1

    My God where are you.

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 4 місяці тому +1

    तातडीने रोटेशन का बंद केले नही, का संदेश दिला नाही, का तो माणूस दांडी वर होता.

  • @SuhasBhot
    @SuhasBhot 4 місяці тому +1

    पाणी महत्वचा तयांना आता बोलतंय पाणी नाही महत्वचा पाणी लागत होत म्हणून तर एव्हडं पाणी चला होता na

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 4 місяці тому +3

    पूर्वी खुप भुते होती म्हणतात रात्रीचे वेळी माणसाला गाठून खुप झोडपून काढत. आत्ता गायब आहेत?.

  • @gantantranews2983
    @gantantranews2983 4 місяці тому +2

    पाणी बंद करा

  • @avinashtanpure1271
    @avinashtanpure1271 4 місяці тому

    अहो विखे पाटिल अधिकार्‍याना आदेश कोण देत असत
    काय जनतेला वेड्यात काढता

  • @breeze8305
    @breeze8305 4 місяці тому +2

    Vikhe padnar

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 3 місяці тому

    तरी पन नगरचे लोक वि खेचच गुनगान करतील

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 4 місяці тому

    सरकार संवेदनशील दिसत नाही..

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 4 місяці тому +1

    यांना खुर्ची व सत्तेशी मतलब

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 4 місяці тому +1

    राजीनामा मागा

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 4 місяці тому +1

    सरकार कारभार चुकी आहे

  • @YogeshMehare-o4d
    @YogeshMehare-o4d 4 місяці тому +2

    Tyana konachich kalji nahi ahe

  • @swatimohite9532
    @swatimohite9532 4 місяці тому +2

    😢😢

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 4 місяці тому +1

    Yala ghari basva swartha sathi paksh badalnare

  • @AbhiD2205
    @AbhiD2205 4 місяці тому +1

    Dya Satta ajun Vikhe la

  • @anandsalunkhe301
    @anandsalunkhe301 4 місяці тому +6

    Ndrf

  • @pankajpatil4122
    @pankajpatil4122 4 місяці тому +1

    Are tukay kart hota Tula call karta nahi aala ka arjant 108 la

  • @sanapshivnath7891
    @sanapshivnath7891 4 місяці тому +6

    Ndrf nahi sdrf re

  • @rajendra2862
    @rajendra2862 4 місяці тому

    फालतु नेता सामान्य घरातील व्यक्ती मेला यांना काहीच देणघेण नाही

  • @shivajishinde7676
    @shivajishinde7676 4 місяці тому +1

    ऐचैसग,पोलीस कशालायेत,येडेकाडतायेत,जनतेला

  • @nitinwadia7981
    @nitinwadia7981 4 місяці тому +1

    Haa kai karnar ?
    Palun gele la aahe. Corrupt.

  • @vaibhavpurkar9438
    @vaibhavpurkar9438 4 місяці тому +1

    द्यना यच्य पोराला मत

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx 4 місяці тому

    Are he vikhe mhnje nagarla lagleli kiid

  • @shree3836
    @shree3836 4 місяці тому +1

    Curropt state of india ask to the question of power

  • @user-ev5fb1mt5v
    @user-ev5fb1mt5v 4 місяці тому

    Hanla pahije hota yala

  • @mayuraher1198
    @mayuraher1198 4 місяці тому

    Saglyat bhangar manus

  • @kingqueen-cr4rn
    @kingqueen-cr4rn 3 місяці тому

    विखे ला घरी बसवा या विधासभेला

  • @bhausahebkapse8505
    @bhausahebkapse8505 4 місяці тому +2

    Koni jayla sangital hot nandit udi mar bavlt lok

    • @pravinmane7802
      @pravinmane7802 4 місяці тому

      त्यांचं म्हणणं असं आहे की मोदी साहेबांनी हे घडवून आणले आहे

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 4 місяці тому +3

    या घटनेचा जाहीर निषेध