Devendra Fadnavis Exclusive: शिवसेनेत खरी गडबड कधी सुरु झाली? फडणवीसांनी A टू Z स्टोरी सांगितली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    देवेंद्र फडणवीस यांची लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी बऱ्याच गोष्टीवर भाष्य केलं. त्यांनी सिंचन घोटाळ्यावर देखील यावेळी भाष्य केलं.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 307

  • @advctswatiichalkaranjikar9788
    @advctswatiichalkaranjikar9788 28 днів тому +51

    खरी गडबड कधी सुरू झाली तर जेव्हा शिंदे जी तुमच्या संपर्कात असल्याचं ठाकरेंना समजलं..आणि मग अर्थातच त्यांचे पंख छाटायला सुरुवात झाली.

  • @shivanandaherwadi9787
    @shivanandaherwadi9787 28 днів тому +112

    तुम्ही मुख्यमंत्री असताना शिंदेनी खिशात राजीनामा घेऊन फिरत होते हे लक्षात ठेवा साहेब

    • @aniruddhatambe8266
      @aniruddhatambe8266 21 день тому +2

      Tase navhate

    • @rajeshjoshi7956
      @rajeshjoshi7956 20 днів тому

      Ya Fadatus Mansala Saheb tar koni bolu naka

    • @mayurghatage06
      @mayurghatage06 20 днів тому

      उध्वसाहेब यांनी देऊ दिले नाही हे पण लक्षात ठेवा

    • @bepositive7880
      @bepositive7880 20 днів тому

      ​@@rajeshjoshi7956not expected from you

    • @anadianant5587
      @anadianant5587 17 днів тому

      @bepositive
      कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
      पाय ओढणारे दोनच प्राणी खेकडे आणि आपली लोक 😂😂😂

  • @vinudada2439
    @vinudada2439 27 днів тому +11

    देवा तुसि ग्रेट हो

  • @SatishDamale-zm8sv
    @SatishDamale-zm8sv 28 днів тому +23

    कळण ना आता लोकसभेला

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 28 днів тому +4

    अबकी बार एनडीए ४०० पार 🪷🪷✌️✌️🚩🚩

  • @subhaskolekar9106
    @subhaskolekar9106 28 днів тому +67

    काय छान पटवुण सांगतात त्या ठिकाणी शिंदेंना पटवुण शिवसेना कशी फोडली ती पटवुण सांगायचना

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 28 днів тому

      जास्त गमजा करू नका.
      दाऊद इब्राहिम भाईच्या आदेशानुसार पंतप्रधान संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शिवसेना संपवून शिवमुस्लीम सेना स्थापन केलेली आहे.
      फडणवीस मधे दम नाही शिवसेना फोडण्याचा.

    • @user-ws8jd2nt6v
      @user-ws8jd2nt6v 22 дні тому

      बैयमानी त्यांनी नाही केली आपन केली ठ............बु............ज

  • @user-uy1ix4pq7b
    @user-uy1ix4pq7b 27 днів тому +4

    बाप माणूस.🙏🙏✌✌💪💪 नावातच देव आहे🙏🙏

  • @rajuyewankar2738
    @rajuyewankar2738 12 днів тому +1

    खंरय सत्य परिस्थिती

  • @politeboy92
    @politeboy92 28 днів тому +2

    Devendra saheb tumhi great ahat

  • @sagarrenuse1234
    @sagarrenuse1234 28 днів тому +2

    Right

  • @ajaysonale6650
    @ajaysonale6650 22 дні тому +2

    खरं बहुमान देवेंद्र फडणवीस

  • @kishornaik623
    @kishornaik623 28 днів тому +34

    नेहमी खरे बोलावे नेहमीच खोटे बोलूनये कमी बोलावे

  • @keepinaction9484
    @keepinaction9484 23 дні тому +2

    Fadanvis kharach hushar manus ahe ❤❤

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 28 днів тому +1

    भारताच्या समृद्धीचे, विकासाचे, तिसरी अर्थव्यवस्थाचे, तरूणाचे स्वप्नांचं, मजबूत भारताचे रॉकेट , लाँच झाले आहे. ते पुढे जाऊन देयचे की क्रॅश करायचे हे मतदारांच्या हाती आहे. आता चुक केली आणि नुसत सहानुभूती वर मतदान केले तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही.

  • @ganpatdagale9495
    @ganpatdagale9495 28 днів тому +9

    शब्दाचा खेळ

  • @user-lf5su2ww5f
    @user-lf5su2ww5f 28 днів тому +109

    तू पहाटेची शपथ घेतली तेव्हा तुझे हिंदुत्व कुठे गेले होते

    • @anildandekar9108
      @anildandekar9108 28 днів тому +9

      यात काय संबंध धर्माचा

    • @user-lf5su2ww5f
      @user-lf5su2ww5f 28 днів тому +7

      @@anildandekar9108 उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या बरोबर गेले की हिंदुत्व सोडले. आणि अनाजी पंत (देवेंद्र)अजित पवार बरोबर गेले तरी हिंदुत्ववादी हा कुटला न्याय

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 28 днів тому +5

      एकदम बरोबर.
      खरा हिंदू दूपारी अडीच वाजता शपथ घेतो.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 28 днів тому

      ​@@user-lf5su2ww5f
      आदरणीय उद्धवजींनी इस्लाम कबूल करून मुसलमान बनले तर मराठी माणूसच्या पोटात दुखायला लागले.

    • @okokomk1234
      @okokomk1234 23 дні тому +2

      ​@@user-lf5su2ww5fशरद पवार सोबत च्या गोष्टी कोणी केल्याचं नाहीत सर्व काही काँग्रेस सोबत गेले त्यासाठी बोलत आहेत मित्रा बघ बरोबर

  • @pavankale8321
    @pavankale8321 28 днів тому +1

    मुख्यमंत्री बनवलं असतं तर भगवी वाटचाल विसरले असते 😂😂😂😂

  • @user-ld1rh5bw4r
    @user-ld1rh5bw4r 23 дні тому

    त्याचा फायदा तुम्ही घेतला 👏🏻

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 28 днів тому +1

    आरे हेच किती दिवस ऐकत बसायचं काम करा बेरोजगारी वाढत आहे mpsc चा 2020 चे मूल अजून वेटिंग लिस्ट मध्ये आहेत तुमचं चालल याला मंत्री त्याला मंत्री करण्यात दिवस

  • @user-lf5su2ww5f
    @user-lf5su2ww5f 28 днів тому +49

    एकनाथ खडसे cm होणार होते पण तू बेइमानी केलीस आणि स्वतः cm झालास.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 28 днів тому +1

      तेव्हा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले.

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 23 дні тому +3

      BJP chya jast seats nivadun alya hotya, tenvha BJP chach mukhya mantri honar he ughad hote. Shinde saheb kase Kay mukhya mantri honar ? Uddhav Thackeray beiman/dagabaj/vishwasghataki ahet. Ata tyanchi party kadhich sattet yenar nahi. Janata janardan asate!

  • @MandarShirke6
    @MandarShirke6 24 дні тому +1

    मी पुन्हा... 😂

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 28 днів тому +17

    Maharashtra cha tumchyavar ajibat vishwas nahi
    Tumhi parabhav distoy mhanun atta kahihi bolata

  • @abhijitkapdekar6716
    @abhijitkapdekar6716 23 дні тому

    फडणवीस मेकअप करण्यात एक्स्पर्ट आहेत.....पण सर्व सामान्य महाराष्ट्रीयन,मराठी माणूस तुम्हा सर्वांना ओळखून आहे.....हे लक्षात असूद्या.

  • @nandutalkar59
    @nandutalkar59 25 днів тому

    जोतो मीच कसा बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो

  • @user-pk4jw7ge6n
    @user-pk4jw7ge6n 28 днів тому +60

    या फडवणीसने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे राजकारण नासवले

    • @kafrefamily
      @kafrefamily 28 днів тому +8

      Udhav ne suruvat keli

    • @kshitishmahabaleshwarkar1206
      @kshitishmahabaleshwarkar1206 27 днів тому +2

      Ubhatha ne saglaychi suruvaat keli aahe

    • @kishorlavate4767
      @kishorlavate4767 27 днів тому +2

      शरद पवार साहेबांनी काय केलं मग 😂

    • @niteshsalvi19
      @niteshsalvi19 24 дні тому

      Dahi banava mag aata😂😂

    • @maheshthopate5651
      @maheshthopate5651 22 дні тому

      तुमच्या बारामतीच्या काका चा बाप आहे हा

  • @dhanendragadale5425
    @dhanendragadale5425 27 днів тому

    हाच खरे कारण आहे तर , रिक्षावाल्याला मुख्यमंत्री बनायचे होते तर

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 23 дні тому

    शिदे साहेब मजे नया बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @suhasgund2495
    @suhasgund2495 12 днів тому +1

    Nich manus😅😂

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 28 днів тому

    दोन वर्ष हेच पाहातो आहे महाराष्ट्र

  • @prakashwalunj9646
    @prakashwalunj9646 22 дні тому

    तुम्ही दोन पक्ष फोडले हे एकच सत्य जनतेला माहित आहे.
    तुम्ही आता जे बोलताय ती शिंदेंची वकिली …

  • @rajgavandi7796
    @rajgavandi7796 23 дні тому +1

    आमचे नेते आनंत तरे साहेबानी मृत्यु च्या आधि संगितला होता कि हे दूसरा नारायण राणे होनर आहे

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 23 дні тому

    ग्रेट लिडर फडणवीस

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 28 днів тому +13

    देवेंद्र जी, आत्ता म्हणाले की शिंदे कट्टर शिवसैनिक होते, याचा अर्थ ते आत्ता शिवसेना मधे नाहीत😂

  • @anilbidave4227
    @anilbidave4227 23 дні тому +1

    थोर्सेकर पोपाटा सारख बोलतात परंतु त्यांचे रिप्लाय साठी त्याने मेसेज बंद करून ठेवले .थोरसेकर साहेब पोपटासारखे बोलताय तुम्ही पब्लिक चा रिप्लाय पण ऐकत जा. फक्त तुमचीच लाल करू नका. मग कळेल तुमची पोपटपंची.

  • @gokulrayate6530
    @gokulrayate6530 28 днів тому +5

    Tumhi jevdhe thakarenvar bolal titake tumhi adchanit yeshal

  • @koushalkhajane8615
    @koushalkhajane8615 20 днів тому

    Not just shinde most of shivsena MLA's Existence was in danger,

  • @abhijitpowar6851
    @abhijitpowar6851 19 днів тому

    साहेब 2.5वर्षे 2.5 चालंली नसती काय हा गोधळ झाला नसता. बिहार मध्ये जी पॉलिसि राबवली

  • @ranjeetjadhav3492
    @ranjeetjadhav3492 15 днів тому

    पण हा पत्रकार शिंदेचा आहे त्याला हेच वधवून घेयचे आहे

  • @valmikdarunte1810
    @valmikdarunte1810 28 днів тому

    राजकीय दृष्ट्या पाहिलं तर साहेबा सारखा हलकट राजकारणी महाराष्ट्रात नाही पण जोपर्यंत शरद पवार आहे तोपर्यंत एकदा तरी यांची शरद पवार साहेब जिरवणार

  • @gamingbr503
    @gamingbr503 23 дні тому +9

    एक सामान्य मतदार म्हणून मी तुमच्या मतांशी 100%सहमत आहे

  • @SandipNavale-vu2vw
    @SandipNavale-vu2vw 22 дні тому

    Kharbuja

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 28 днів тому +1

    सगळ्यात दलीदर आहे हे

  • @pravinsatpute2631
    @pravinsatpute2631 28 днів тому +13

    वाट लावलीस saglanchi आणि महाराष्ट्रातील वैभवाची

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 24 дні тому

    शिंदेंना फितुरीस प्रोत्साहित करणारा खरा अनाजीपंत कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक झाले आहे.

  • @csb7007
    @csb7007 28 днів тому +1

    जेवढे फुटले किंवा बाहेर पडले ते सगळे ह्यांच्या कडे का आले

  • @prabhakarpatil4120
    @prabhakarpatil4120 28 днів тому +5

    सत्य कडू असते.देवेंद्रमाणूस आपण ओळखला नाही. ते फक्त महाराष्ट्रचे हिताचा विचार करतात पण आपण फक्त नेरेटीव सेट करतात. आपण पण विचार
    करा. आपण हुशार आहेत. मी तर त्याना कधी भेटलोपण नाही. पण आपल्या मार्फत भेटणार.
    😮

  • @nitinpatil5348
    @nitinpatil5348 21 день тому

    स्वतःच ठेवतय झाकूण आणि दुसऱ्याच बघतय वाकून .

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 23 дні тому

    मुंडे साहेब गेले,,,, आणि तुम्ही महाराष्ट्राचे प्रमुख झाले आणि महाराष्ट्रात गडबड चालू झाले,,,,,,

  • @sushilgund663
    @sushilgund663 21 день тому

    त्यांना समजले की आपला माणूस दिल्लीला पोहोचले, मॅनेज झालेत तेव्हा पासून पंख छाटले त्यांचे

  • @rameshzolamkar7249
    @rameshzolamkar7249 28 днів тому

    या पुढे एकनाथ शिंदेचे अस्तित्वात काय असणार??

  • @subhashghodhake229
    @subhashghodhake229 23 дні тому +27

    तुम्ही तर आयुष्यभर मुख्यमंत्री होणार नाही याची पूर्ण काळजी महाराष्टातील जनता घेतं आहे

    • @HariHar14388
      @HariHar14388 23 дні тому

      Fir ek baar shinde sarkar no fadvnis

    • @patriot8127
      @patriot8127 20 днів тому

      Lav jor fadnvisach mukhyamantri honar

  • @DeshmukhVinod-kh6ed
    @DeshmukhVinod-kh6ed 21 день тому

    याला भारत रत्न पुरस्कार दिला पाहिजे कारण समाजा समाजात भाडणे लावणे पक्ष फोडणे आनां जी पंत

  • @suhaspande7378
    @suhaspande7378 28 днів тому

    मग अजित पवारांना सोबत घेऊन तुम्ही पण तेच केल हो... मोठ्या बाता मारता

  • @Patilraj657
    @Patilraj657 24 дні тому +3

    Great leader of Mharashtra visionary leader only DF

  • @ramanshrivastav5061
    @ramanshrivastav5061 16 днів тому

    Wrong Fandni It is for good work & ethics & loyalty towards हिंदुत्व सिद्धांत

  • @nileshpawari9901
    @nileshpawari9901 21 день тому

    अरे जे बोलतोस ना ते खाली sms वाच खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे हे तुझे काम आहे रे

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 27 днів тому

    बावळट

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 28 днів тому

    ह्यांना खोट बोलण्यासाठी एखादा जागतीक पुरस्कार देवून गौरविण्यात यावे. खोट बोल पण रेटून बोल ह्यासाठी त्यांना दिल्ली वरुन सांगितले आहे

  • @dhanendragadale5425
    @dhanendragadale5425 27 днів тому

    रिक्षावाला जर कट्टर शिवसैनिक होता . म्हणतोस याचा अर्थ आता शिवसैनिक नाही तर

  • @diverseindia7931
    @diverseindia7931 21 день тому

    आदित्य ठाकरे मंत्री झाले तेव्हा तुम्हीच मुख्यमंत्री होता ना

  • @mtnl259
    @mtnl259 28 днів тому

    👌👌👌❤👌👌👌

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 21 день тому

    नंतर शिंदेंना नावे ठेवणार

  • @vinayaklakade7009
    @vinayaklakade7009 28 днів тому +1

    किती खोटं बोलावं माणसाने ....तुम्ही उत्तम रित्या पटवून देताय पण जनतेला खरं माहीत आहे,तू मुख्यमंत्री असताना हाच एकनाथ शिंदे खिशातून राजीनामा घेऊन फिरत होता...

  • @yashjog9754
    @yashjog9754 21 день тому

    Karam phal miltatach

  • @csb7007
    @csb7007 28 днів тому +33

    ठाकरे सोडून ह्यांच्या कडे बोलण्या सारखं दुसरं काय आहे ते सांगा

    • @sharmilagajghate
      @sharmilagajghate 23 дні тому +6

      😂thakre kade kay aahe Baap chorla Baap chorl 😂baki kay aahe ka ...na kaam na kay ...fkt Raani chya bajula aahe gharat❤

    • @RahulGaikwad-gh3om
      @RahulGaikwad-gh3om 21 день тому +5

      वैयक्तिक उद्धव ठाकरे आणि फडणवीस तुलना केली तर फडणवीस खुप पुढे आहेत, ठाकरे कडे ठाकरे नावा शिवाय काय आहे?

  • @Musicmakelifebeauty
    @Musicmakelifebeauty 28 днів тому +1

    यांनी किती खोके दिले ते नाही सांगितले😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 28 днів тому

      गेली दोन वर्षे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत दररोज एकनाथ शिंदे प्रत्येक येणार्याजाणार्या प्रत्येकाला ५०/५० खोके वाटत सुटले आहेत.

  • @Adityapatil0719
    @Adityapatil0719 28 днів тому +18

    मोहिते पाटील यांचे अस्तित्व आपण संपवायला आपण गेला त्यामुळेच त्यानी बंड केले

  • @gajeneradongare7161
    @gajeneradongare7161 23 дні тому +1

    हे एकदम धुतल्या तांदळासारखे,अरे सूडबुद्धीने तुम्ही इडी ची भीती दाखून हे सारे घडून आणले.

  • @madhukarshinde7417
    @madhukarshinde7417 28 днів тому +3

    हा बदमाश

  • @maths6497
    @maths6497 28 днів тому

    जोशी किती मन लावून आईकता आहे 😂

  • @kishornaik623
    @kishornaik623 28 днів тому +15

    आपण भाबडेपणा म्हणा पण मनात वेडे पणा अथवा पागल असे शब्द आहेत

  • @arunbhopi1504
    @arunbhopi1504 28 днів тому

    Anaji pant राज्य नसवला

  • @harshadtandel1251
    @harshadtandel1251 21 день тому

    Rajkarnachi vat lavli tumhi saheb... Gopinath munde, pramod mahajan sahebacha adarsha ghya,, tasa paksh chalva..

  • @gunwantpimple9884
    @gunwantpimple9884 23 дні тому

    Shindeni 10 June chya aadhich futayla pahije hotel mhanje s r.rajyasabhet gela nasta

  • @SatishPatil-tk6wr
    @SatishPatil-tk6wr 28 днів тому +5

    Fadanvis sahebansarakhe abhyasu rajkarani pahije

  • @ranapatil180
    @ranapatil180 28 днів тому +1

    No bjp

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 28 днів тому

    अखंड महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे तुम्ही समजून जा??

  • @sagar_S918
    @sagar_S918 28 днів тому +6

    तुम्ही बोले मी आलो तर दोन पक्ष फोडून आलो ...शाह बोलता आम्ही पक्ष फोडले नाही ते घराणेशाही मुळे फुटले ... फेकायच काम बंद करा आता जनता हुशार झाली आता

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 28 днів тому

      फडणवीस मधे पक्ष फोडायचा दम नाही.
      पंतप्रधान संजय राऊत यांनी नक्कीच शिवसेना फोडली. भांडूप शेर आहेत पंतप्रधान संजय राऊत.

    • @pawan_patil
      @pawan_patil 24 дні тому +1

      Are te amdar ahet tuzyasarkhe rikame nahit tyana klal asel kuth thambaych ani kuth jaych te ky lahan mul aahe hoy chocolate deun baher pdayla smjun ghe jra 3 varsh zal rdtay paksha fodla paksh fodla

  • @prakashwalunj9646
    @prakashwalunj9646 22 дні тому

    फडणवीस साहेब तुम्ही जे खुलासे करतात ना ते हुबेहूब “अनाजी पंत” शोभताय …
    खोके सरकार …

  • @user-dy6dx4qt1l
    @user-dy6dx4qt1l 28 днів тому +7

    साहेब आदित्य ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा नातू त्यांना establish कसायची गरज नाही पूर्ण महाराष्ट्र ओळखतो 😂😂😂😂

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 28 днів тому +12

    अजित पवार सोबत युती होणार हे शक्य नाही नाही म्हणणारे तुम्हीच होते. घोटाळे गाडी भरून आन नारे तुम्हीच होता ना मग त्यांना आपल्या पक्षात का घेतले.😂

  • @bhagvatraut8017
    @bhagvatraut8017 28 днів тому

    तुम्ही का गेल

  • @Rushithakare55
    @Rushithakare55 22 дні тому

    साहेब खोटं बोलताना खूप कसरत करावी लागत आहे 😂😂😂

  • @srpatil6189
    @srpatil6189 21 день тому

    घर फोडे,,,,,,कुठे फेडाल हे पाप,,,,,4 तारखेस होणार सुपडा साफ,,,, जय महाराष्ट्र....

  • @sagarjathar3827
    @sagarjathar3827 20 днів тому

    खरा कळीचा नारद संजय राऊत आहे. तो उध्दव चे पण ऐकत नाही
    स्वतःला पक्ष प्रमुख समजतो

  • @pradnayajoshi4080
    @pradnayajoshi4080 20 днів тому

    जय शिंदे फडणवीस

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 28 днів тому +4

    अनाजीपंत विश्वास ठेवण्यालायक माणूस नाहीत

  • @gajanansandim7696
    @gajanansandim7696 28 днів тому +1

    Kiti khot bolnar ajun

  • @dbkekan1568
    @dbkekan1568 28 днів тому

    साहेब कट्टार भाजपच्या पंकजाताई मुंढे होते पण किती अन्या या झाला तेव्हा आपन केला का सागा

    • @keepinaction9484
      @keepinaction9484 23 дні тому

      लोकांची कामं करणारी मानस आपोआप वर येतात, वडिलांच्या पून्याई वर किती दिवस जगणार.

  • @BabuNagavakar
    @BabuNagavakar 22 дні тому

    मग तुमच्या सोबत होते तेव्हा मुख्यमंत्री पद देयाच ना तेव्हा परिक्षा घेयाची संधी होती ना तुम्हाला आत्त कशाला नाव बदनाम करताय

  • @diliprananaware2693
    @diliprananaware2693 27 днів тому +1

    Fodnavis

  • @narendrashindeyesshinde4800
    @narendrashindeyesshinde4800 18 днів тому

    Good joke

  • @pankajchougule952
    @pankajchougule952 28 днів тому +15

    या माणसावर काहीच विश्वास नाही

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 21 день тому

    अजित पवारांना बोकांडी वर बसायला घेतलं का

  • @deepakbhoge5432
    @deepakbhoge5432 28 днів тому

    1 Dam Halkat manus Aahe Ha..fadtus.......🍉🍉🍉🍐

  • @tp198
    @tp198 20 днів тому

    Shetkari to Modi ji:Saheb Kandyavar bola
    Modi ji:Jai Shree Ram..

  • @balasahebsuryawanshi8821
    @balasahebsuryawanshi8821 28 днів тому

    खूब कोटडा मानस

  • @prasadyadav1996
    @prasadyadav1996 23 дні тому

    Fadtunvis tarbujya

  • @anilkirdant7137
    @anilkirdant7137 20 днів тому

    मग उद्धव ठाकरे शिवसैनिक नाहीत का

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 28 днів тому +1

    गावाकड या तुम्हाला टरबुजा बोलतात

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 28 днів тому

      म्हणूनच यांना मुस लमान मतं मिळणार नाहीत.