Raosaheb Danve Live: जालन्यात पराभव कोणामुळे झाला? रावसाहेब दानवे चाव़डीवर | Mumbai Tak Chavadi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #RaosahebDanve #DevendraFadnavis #ManojJarangepatil
    भाजप नेते रावसाहेब दानवेंशी मुंबई Tak चावडीवरच्या गप्पा
    #RPT0155 #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 340

  • @ghanshyamdambhare9918
    @ghanshyamdambhare9918 3 місяці тому +53

    अतिशय सुंदर मुलाखत घेतली पत्रकार बांधवांनी❤

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 місяці тому +8

    साहेब सर्व पदे तुमच्या घरात,इतर कार्यकर्त्यांना संधी द्या.

  • @arjunpawar6568
    @arjunpawar6568 3 місяці тому +25

    अतिशय सुंदर उत्कृष्ट अभ्यासपूर्ण विवेचन....

    • @KaleMalhari-bk2go
      @KaleMalhari-bk2go 3 місяці тому

      बाकी ग❤ 53:13

    • @umeshdeshmukh231
      @umeshdeshmukh231 3 місяці тому +1

      😅😅😅

    • @BBiradar-su3nt
      @BBiradar-su3nt 2 місяці тому

      लोकसभेला, 240 जागा भेटल्या आता विधानसभेला 40 पण येणार नाहीत

    • @arjunpawar6568
      @arjunpawar6568 2 місяці тому

      @@BBiradar-su3nt कोणाच्या गांडित दम असेल तर 70 च्या खाली आणून दाखवा

  • @satishpogare7903
    @satishpogare7903 3 місяці тому +5

    बाबासाहेब यांना भारत रत्न पुरस्कार हा मा. कांशीराम साहेब यांच्या मुळे दिला...

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 3 місяці тому +15

    राजपूत समाजाला संभाजीनगर मधे बरेच आश्वासन दिले त्याचे काय झाले हे भाजप विसरल, जे राजपूत समाज हा भाजपचा कोअर वोटर असून सुद्धा दुर्लक्ष केल ते सुध्दा नाराज झाला आणि ते सुद्धा विरूद्धात मतदान झाल हे पण विसरू नका 👍🙏

  • @pravinghatul7736
    @pravinghatul7736 3 місяці тому +31

    माझ्या सर्व कुटुंबाने यावेळेस दानवे साहेबाला मतदान केलं नाही त्यामुळे ते पडले, असे मराठे मोठे होत गेले पण गरीब मराठा सुधारला नाही.आणि असे लोक जोपर्यंत सत्तेवर आहेत तोपर्यंत मराठाला आरक्षण मिळणं मुश्कील आहे. जय शिवराय.,

    • @sumanpagariya1006
      @sumanpagariya1006 3 місяці тому +4

      आहो तुमच्या मिंटीग मध्ये जे प‌त्रकार एक माणसाचे मिशा लाल पाल सारख्याच आहे .महात्मा गांधीजीच्या सोबत काम करीत होते

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 місяці тому

      अतिशय भरकटलेली टिप्पणी . ६० -७० वर्षे खांग्रेजींनी मराठ्यांना आरक्षणासाठी झुलवत ठेवले. डझनभर कांग्रेसी मुख्यमंत्री मराठाच होते त्यातही जरांगेचा बोलावता धनी तर ४ वेळा मामु होता तो जेव्हा चौथ्यांदा खांग्रेज कडून मामु होता तेव्हा तर म्हणजे ३० वर्षांपूर्वीच त्याने मराठ्यांच्या आरक्षणाची वाट लावली.
      म्हणून मराठा समाजाने डूख धरल्यासारखे भाजपविरोधी विशेषतः देवेंद्र फडणवीस विरोधी मतदान‌ मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी केले आहे ते अत्यंत दुर्देवी व नकारात्मक आहे. भाजप म्हणजे
      देवेंद्रजींनी च हायकोर्टात आरक्षण टिकवले व सारथी महामंडळाची स्थापना केली.
      आताही महायुती शासनाने १०%आरक्षण दिले आहे.
      तरी प्रतिक्रिया‌ देताना आरक्षणासंदर्भात प्रथम सर्व‌ ऐतिहासिक मुद्दे ध्यानात घेणे .
      उगीच जरांगेच्या बोलवित्या धन्याच्या जातियवादी अजेंड्यावर वाहवत जाऊन‌ मतदान करु नये.
      जरांगे पाटील मुस्लीम आरक्षणाची ही मागणी करताहेत ते कोणाचे सगेसोयरे आहेत?

  • @balajimorwal
    @balajimorwal 3 місяці тому +20

    माझ्या सर्व कुटुंबने दानवे साहेब ला मतदान केले... भाजपचे सरकार च काम बघून केले आहे... 🇮🇳🚩🙏

  • @shamraokorde9299
    @shamraokorde9299 25 днів тому

    अप्रतिम मुलाखत.

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 3 місяці тому +27

    दादा एकदा परत प्रदेशाध्यक्ष पद घ्या आणि भाजपाला नंबर एकचा पक्ष बनवा ❤👍💐💐👍✌️

    • @machhindrasonawane3131
      @machhindrasonawane3131 3 місяці тому

      आता भाजपा नाही

    • @DanpalBorkar
      @DanpalBorkar 3 місяці тому

      फडणवीस यांना होवू देतील काय

  • @usi3122
    @usi3122 3 місяці тому +1

    Danve always Rocking interviews

  • @rajupawar3177
    @rajupawar3177 3 місяці тому +1

    अतिशय चांगले प्रश्न आणि एकदम परफेक्ट विश्लेषण 💯दादा ♥️

  • @pravinvitekar9404
    @pravinvitekar9404 3 місяці тому +13

    नाद भरी दानवे साहेब❤❤

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 3 місяці тому +1

    तुमचे इंटरव्ह्यू छान झाली .दानवे छान बोलतात आणी त्यांचे आनुभव फार मोठा आहे.आणी त्यांचे स्वभाव चांगला आहे

  • @Vk6458-K
    @Vk6458-K 3 місяці тому +1

    यांचा काय मी मतदार नाही की फॅन नाही पण मुलाखत जबरदस्त झालीय ❤

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 3 місяці тому +1

    दिलखुलास दानवे साहेब

  • @dnyaneshwarthite930
    @dnyaneshwarthite930 3 місяці тому +14

    शेतकरी मेलेवर दारू का दुध हे वीचारा सालेला

  • @anandsgawali141
    @anandsgawali141 3 місяці тому +5

    त्यांनी केल म्हणून आम्ही केल,
    नागनाथ-सापनाथ.

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 3 місяці тому

    सर अत्यंत आभ्यास पूर्ण मुलाखत आणि प्रतेक प्रश्नाला विश्लेषण पूर्ण उत्तर माणसाच्या आयुष्यं यात अनुभव खूप महत्वाचा असतो

  • @mrshivrajpatilnawle8120
    @mrshivrajpatilnawle8120 3 місяці тому +1

    दादा ✌️❤️🔥

  • @sureshpadekar4383
    @sureshpadekar4383 3 місяці тому +2

    Chann..👍🏻

  • @satishpatole3190
    @satishpatole3190 3 місяці тому +1

    दादा ❤❤❤

  • @krishnaukhrade6483
    @krishnaukhrade6483 3 місяці тому +1

    Only DaDa

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 3 місяці тому +2

    सुंदर खुप

  • @rukhmajikothalkar1831
    @rukhmajikothalkar1831 3 місяці тому +1

    Only Dada

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 3 місяці тому +1

    लोक प्रति निधी.. चे वागणे बोलणे देहबोली. सत्तेचा माज मगरुरी..मस्ती अरबो खरबो सम्पत्ती. आलिशान कार्स. बंगले.. भानगडी . भ्रष्टाचार..घराणे शाही... क्लीन चिट...... आर पार तडी पार.....दिशाभूल.. हिंदुत्व.. माझे कुटुंब माझी जबाबदारी..... लोकांना काय वाटतं.. राजकारण. गेलं चुलीत...

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 3 місяці тому +2

    नारायण राणे यांना बोलावं. 🙏🙏

  • @kulkarnik2979
    @kulkarnik2979 3 місяці тому +1

    तुमचे पत्रकारच कन्फ्युज केलेले आहेत....

  • @abhishekgiranare6951
    @abhishekgiranare6951 3 місяці тому +1

    Dada ✨🔥

  • @apj5544
    @apj5544 3 місяці тому

    नंबर 1 न्यूज चॅनल आहे मुंबई तक

  • @manojbodkhe4713
    @manojbodkhe4713 2 місяці тому

    तुतारीचा वास, ह्या शब्दामूळ

  • @iqbalnawdekar8003
    @iqbalnawdekar8003 2 місяці тому

    Iqbal nawdekar
    General secretary Bahujan vanchit vikas sanstha maharashtra
    Rao shaeb very good person for all and specially best person for muslim people

  • @kakasahebsable7231
    @kakasahebsable7231 2 місяці тому

    ही मुलाखत चांगली वाटली

  • @KalyanraoTanpure
    @KalyanraoTanpure 3 місяці тому

  • @madanraotupe5851
    @madanraotupe5851 3 місяці тому +2

    खूप छान प्रश्न विचारलेत सर्वांनी, असेच इंटरव्ह्यू भविष्यात आपल्या चावडीवर होवोत आणि आमच्या ज्ञानात भर पडो हीच माफक अपेक्षा.

  • @jsr9627
    @jsr9627 3 місяці тому +3

    लोगों के कोई काम नही किये , सिर्फ भाषण बाज़ी , घमंड नेता सभी हारे ...😮😮

  • @GautamBachhav-t7y
    @GautamBachhav-t7y 3 місяці тому +1

    हाच म्हणाला होता ना " यह गुजरात ची वाशिंग मशीन आहे, मशीन मध्ये टाकलं की, एकदम साफ होते " हा यांचा च डॉयलॉग आहे

  • @yogeshshinde8540
    @yogeshshinde8540 3 місяці тому +1

    लोकनेते दादा

  • @ShubhamKhedkar-d2j
    @ShubhamKhedkar-d2j 3 місяці тому +2

    अनुभवी राजकारणी पण काय करनार पडले आता

  • @subhashawkale4451
    @subhashawkale4451 3 місяці тому

    😊

  • @Dkadam073
    @Dkadam073 3 місяці тому +1

    मग तिकडे रामाराव च्या राज्यात जावा आणि करा काय करायचे ते

  • @sitarammore1914
    @sitarammore1914 3 місяці тому +1

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ मध्ये आरोप करून ,अजित पवारांना तिसरयात दिवसी उपमुख्यमंत्री केलं. ईडईनए नोटीस देऊन छगन भुजबळ यांची फाईल गायब कशी झाली ?

  • @rahemankhan155
    @rahemankhan155 2 місяці тому

    Dada ❤ ko Dil salam choth ka ry Karthik

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g Місяць тому

    आता भाऊ नां राज्यपाल करा

  • @dr.omkarchavan3543
    @dr.omkarchavan3543 3 місяці тому

    खूपच हुषार टीम आहे

  • @ShamGaikwad-d1o
    @ShamGaikwad-d1o 3 місяці тому +1

    राशन देऊ नका रोजगार द्या

  • @shriswamisamarth2571
    @shriswamisamarth2571 3 місяці тому +1

    यांना सांगा फडणवीस साहेबांनी दोन फोडले बदला घेतला

  • @kishormisal8271
    @kishormisal8271 3 місяці тому

    ओ दाजी 💙

  • @amolk251
    @amolk251 3 місяці тому

    उत्तर द्यायला कमी पडतात

  • @dattak9850
    @dattak9850 3 місяці тому

    छान राव साहेब G

  • @बंडुजाधव
    @बंडुजाधव 3 місяці тому

    दानवे साहेब बरोबर आहे

  • @vyankateshdeshpande1478
    @vyankateshdeshpande1478 3 місяці тому +6

    Raosaheb Danve Rocks...

  • @requirement..
    @requirement.. 3 місяці тому

    मिश्या कुठे साहेब विसरले काय घरी 😔

  • @raghunathvidhate1225
    @raghunathvidhate1225 3 місяці тому

    मला तरी वाटतं खरं बोलणारा माणूस .

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 3 місяці тому

    Dada tumhi apyashathi hasatmukhane jantet wawrta . Pan amhala tumchya apyashala karan tharlela mudda aarakshancha aahe mhanje jyanni arakshan dile tyanach matdaranni padle aani jyani aarakshanasathi 50 varshe zulwat thewle tyana vijayi kele yache far dukh hote.

  • @dnyaneshwarthite930
    @dnyaneshwarthite930 3 місяці тому +3

    जाऊदे आता पुना पाहु आनू सालेला कडु

  • @SatishBhillare-i9d
    @SatishBhillare-i9d 3 місяці тому

    दाजी तु ऊताना पडला हेही तितकेच खरे
    😅😅😅😅

  • @VartmanMaharashtra
    @VartmanMaharashtra 3 місяці тому

    करेक्ट रसायन 😂😅 साहिल सर मस्त

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 3 місяці тому

    आमच्या दादां सारखं जर त्यावेळी जर लोकसभेत निवडून यायचं म्हणलं तर काळे साहेबांना दुसरा जन्म घ्यावा लागेल

  • @ambadaswagh5213
    @ambadaswagh5213 3 місяці тому

    हाऊ मच

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe 3 місяці тому

    हा प्रश्न शरद पवारांनी सोडवला पाहिजे

  • @bandubhaunalat4409
    @bandubhaunalat4409 3 місяці тому

    देवेंद्र फडणवीस यांच्या सुपर चाणक्य म्हणून वावरत होते ते जनतेला आवडले नाही

  • @vishalnaik6704
    @vishalnaik6704 3 місяці тому

    Saheb 15 lakh pathava plz 🙏

  • @pp_speaks
    @pp_speaks 3 місяці тому

    5:49 छान प्रश्न

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 Місяць тому

    शिवसेनेला अडीच वर्ष नाही दिले आता प फपाच.र्ष. वर्ष नाही दिले

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 3 місяці тому

    यांच्यासारखे पंकजाताई यांची पण मुलाखत घ्या म्हणजे राहिली विधानसभेला मराठवाड्याचा भाजपचा पूर्ण सोहळा साप होईल जो कोणी निवडून आला असे म्हणता दादा त्यांनी अगोदरच्या अगोदरच मतदान झाल्यावर आभार सभा घेतल्या निकाल लागण्याच्या आधी

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 3 місяці тому

    Sahil sar dance sahebana ten shedul babat che vichara

  • @amolk251
    @amolk251 3 місяці тому

    मागील दहा वर्षांची मुद्यावर वर मुंबई तक प्रश्न विचारला कमी पडते

  • @sudhakarchavan9269
    @sudhakarchavan9269 2 місяці тому

    तुमचा विस्तु विजला की साहेब

  • @manojkamble6419
    @manojkamble6419 3 місяці тому

    तुम्ही बाकी कोणाला कुठे manage करायचे जे बरोबर कळतंय

  • @GaneshShitole-qg6ql
    @GaneshShitole-qg6ql 3 місяці тому +2

    खरच तुमंच्या सारखा नेता नाही दुसरा महाराष्ट्रात

  • @namdevkamble3214
    @namdevkamble3214 3 місяці тому

    Ashok sahebach nav ghya

  • @AshokBhosale-os4lk
    @AshokBhosale-os4lk 3 місяці тому

    अब मोदी सरकार नही nda बोलणा पडेगा

  • @shashikantsangwekar5632
    @shashikantsangwekar5632 3 місяці тому

    करोनाचा फायदा घेऊन रेल्वे तिकीटात वाढ,जेष्ठ सवलती बंद, जनरल डब्बे कपात.हे ह्यांचे कर्तुत्व.

  • @rameshwardakle9149
    @rameshwardakle9149 3 місяці тому

    Gawran neta❤❤

  • @ranjitnikale7768
    @ranjitnikale7768 3 місяці тому +1

    Ed SBI cha kay

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe 3 місяці тому

    एकच नंबर दादा सातव्या सत्राला म्हणा टोपी गाड सत्राला 70 ला म्हणा अब्दुल सुतार लाव ना तुला सुद्धा काही टोपी घालायची ताकद आमच्या मराठ्यांमध्ये

  • @sudhakarchavan9269
    @sudhakarchavan9269 3 місяці тому

    जसे 2014 झाले

  • @pavanpatil1323
    @pavanpatil1323 3 місяці тому

    वास येत होता ना जास्त

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 місяці тому +2

    फक्त जरांगे पाटील जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @navnathkadam3859
    @navnathkadam3859 2 місяці тому

    त्यांनीं चुक केली, आता तुम्ही केंद्रीय सत्तेत आहात आणि राज्यात पण सत्तेत आहात.आत्ता काय अडचण आहे.सत्ता तुमच्या हातात आहे.

  • @KotwalPrakash-h1o
    @KotwalPrakash-h1o 3 місяці тому

    पडले मनुन शांत आलेत

  • @vitthalborude6580
    @vitthalborude6580 3 місяці тому

    पत्रकार महोदय, गोदीपैकी च आहेत. ईव्हीम मुळे 240 आले, अन्यथा 40 आले नसते ,असं कित्येक social मीडिया वाले सांगतात, असा प्रश्न का नाही विचारू शकले.

  • @c9jadhavomprasad975
    @c9jadhavomprasad975 3 місяці тому

    ओन्ली दादा

  • @JivrajDhakne
    @JivrajDhakne 2 місяці тому

    Ayushmoreop win

  • @azharhusain9671
    @azharhusain9671 3 місяці тому

    Very bogus discussion

  • @navnathkadam3859
    @navnathkadam3859 2 місяці тому

    तुम्हीं का नाही देत मराठा आरक्षण.

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 3 місяці тому

    आज केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार आहे तुम्ही पहा आरक्षण देऊ शकत नाही तुम्ही पण मराठा आहात तुम्ही का अण्णा पाटील का बनत नाही साहेब तुम्ही

  • @ramdasgaikwad9291
    @ramdasgaikwad9291 3 місяці тому

    मराठा आरक्षण व शेती मालाला भाव या मुळे पराभव झाला

  • @shalikbankar4115
    @shalikbankar4115 17 днів тому

    तुतारीचा वास येतो बोलले ते काय चुकून नाही बोलले साहेब जरागे शरद पवरचा माणूस आहे

  • @ambadaswagh5213
    @ambadaswagh5213 3 місяці тому

  • @kailaswagare4038
    @kailaswagare4038 3 місяці тому

    प्रश्न समजून सुद्धा दानवे साहेब उत्तर देत नाहीत.नको ते सांगतात.ऊत्तराची टाळाटाळ

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 3 місяці тому

    सगळे पडलेले उमेदवार हार मान्य करत आहेत पण बीडच्या पिंकी ताईला काही पराभव मान्य होईना.नुसता जातीयवाद करून सोडला आहे बहीण भावाने.

  • @govindbchate48
    @govindbchate48 3 місяці тому

    चावडी छान होती

  • @ManojJadhav-bl5ky
    @ManojJadhav-bl5ky 3 місяці тому

    Yedpat kuthla

  • @dilipkhandagale9403
    @dilipkhandagale9403 Місяць тому

    विषयवार बोलत नाही दुसरीकडे वळवतात

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un 3 місяці тому

    सरकारने ईडी सीबीआय् ही स्वतंत्र व्यवस्था आहे हे म्हणणे चुकीचे आहे यापूर्वी पण या व्यवस्था होत्याच ना

  • @azharhusain9671
    @azharhusain9671 3 місяці тому

    U r allowing too much leeway to Danveji..

  • @VishalRawade-s1d
    @VishalRawade-s1d 3 місяці тому

    एक प्रश्न सुंदर विचारला त्याबद्दल मुंबई ते आभारी आहे
    जैन चोर तुम्ही आरोप केला त्यांना तुम्ही बरोबर घेतलं अगदी बरोबर आहे

  • @AshokBhosale-os4lk
    @AshokBhosale-os4lk 3 місяці тому

    कामुन घेतल्या

  • @chitrasenshinde3316
    @chitrasenshinde3316 2 місяці тому

    G uatrlet ka