बालकबुद्धी दाखवायची तरी किती? | Mahesh Vichare | Aditya Thackeray | Rohit Sharma | Worldcup 2024 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • #maheshvichare #rohitsharma #t20worldcup2024
    मुंबईत विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघ येणार म्हटल्यावर त्या आनंदात सहभागी व्हायचे सोडून त्यात मिठाचा खडा कसा टाकता येईल यासाठी मविआचे नेते सहभागी झाले. खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी आणलेली बस गुजरातची असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आदींनी राजकारणाचा स्तर आणखी खाली आणला.
    #jaspritbumrah #viratkohli #hardikpandya #jitendraawhad #adityathackeray #nanapatole #bjp #rahulgandhi #congress #indiaalliance #maharashtrapolitics #narendramodi #shortsvideo #shortsviral #reels #reelsvideo
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    news.danka?igsh...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka.com/

КОМЕНТАРІ • 176

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 3 дні тому +57

    त्यांना आता पाकिस्तानची बस चालेल पण आपल्या देशातील एका राज्यातून आलेली बस चालणार नाही!
    एक गुजराती उद्योगपतीची गाडी चालवतो आणि दुसरे एका उद्योगपतीच्या मुलाच्या प्रिवेडिंग सोहळ्याला कुटुंब कबिल्यासह जातात.पण बसला मात्र विरोध!

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 2 дні тому +50

    ठाकरे फॅमिली गुजराती अंबानी च्या लग्न समारंभात गुजरात ला जातात तेव्हा गुजरात चालतो.

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 2 дні тому +1

      आदनीला अथवा कुणी उद्योगपतीला काही दिले जाते ते काही फुकट दिले जात नाही ते उद्योगपती आहेत ते देशाचे प्रगतीत मुख्य हिस्सेकरी असतात त्यांचे या देशासाठी काही योगदान आहे मोदींचे राज्यातच त्यना काही सोवलती सुविधा दिल्या जातात असे नाही सर्वच पक्षाचे नेत्यांकडे त्यांना कशा करिता आमंत्रित केले जाते त्यांचे आगत स्वागत केले जाते त्यांना आदरार्थी म्हणून व्यवस्थित रीतिरिवाज प्रमाणे संनमाने दरवाजे पर्यंत पोहचविले जाते मग अश्या प्रकारे त्यांचे आगात स्वागत करणे म्हंजे ते तुमचे कुणी नातलग लागतात काय किंवा ते कुठल्या सत्तेवर पदाधिकारी असतात काय ,या बाबी सर्व निरर्थक आहेत सांगायचं मुद्दा हाच आज अडाणी आहेत उद्या कुणी दुसरा स्पर्दक युद्योगपती उदयास येईल कमकाजनिमित्त सत्ताधाऱ्यांना व उद्योगपतींना एकमेकांशी संबंध ठेवावेच लागते हा व्यवहार आहे आणि व्यवहाराला no chalenge

    • @jamakedhoya4544
      @jamakedhoya4544 2 дні тому +1

      ​@@pralhadsonar87 Gujarati nokar 😂😂

    • @narayangiri2524
      @narayangiri2524 2 дні тому +1

      हो स्वार्थी लोक आपल्या सोईनुसार वागतात

    • @narayangiri2524
      @narayangiri2524 2 дні тому

      बस साठी आरोप करणाऱ्याच्या बा... ने तर पैसे दिले नाहीत ना याची खात्री करा

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 2 дні тому

      Khav, khujav, batti buzav lekache.

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 2 дні тому +21

    या लोकांना आनंदाची कुठलीच गोष्ट नको आहे. फक्त जळत रहायचे आहे. जनता सर्व जाणते आहे.

  • @pranit241
    @pranit241 3 дні тому +38

    राज्यात सुशिक्षित अडाणी बालकांची कमतरता नाही.

  • @amrutakelkar6599
    @amrutakelkar6599 3 дні тому +38

    गुजरात बरोबर शत्रुत्व पण अंबानीच्या cruiz वर मजा केलेली चालते. लोकांच्या लक्षात दुटप्पीपणा लक्षात कसा येत नाही

    • @kishorkalgutkar87
      @kishorkalgutkar87 2 дні тому +1

      Correct

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 дні тому +2

      वड़ापाव वर समाधान आसते त्याना 😂 तो पण शिला लागतो

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 2 дні тому

      Futchambu baburao.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 3 дні тому +30

    ह्यांना हुंदडायला , पैसे हडपायला अंबानी अडाणीच लागतात .

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 2 дні тому +17

    येथील गुजराथी माणसांनी हयांना धडा शिकविला पाहिजे.

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 3 дні тому +24

    बस मुंब्रा,किंवा बेहराम पाड्यातून आणली असतं तर बरे झाले असते,,,बरळतात तर कोण??totally mentaly"" थ्री इडियट्स"!!!!!

  • @Sahil_Gaming120
    @Sahil_Gaming120 2 дні тому +9

    गुजरातची बस यांना चालत नाही,पण गुजरातच्या लोकांचे क्रूज वर पार्टी निमंत्रण हे चालते,तीथे हे सोईस्कर विष्टा खाण्यासाठी जातात,

  • @umeshkolaskar3785
    @umeshkolaskar3785 2 дні тому +15

    पाकिस्तान जिंकले नाही हया ची पोट दुःखी आहे.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 3 дні тому +26

    गुजरात का पाकिस्तान मध्ये आहे का ?आदित्य ठाकरेंनी उत्तर द्यावं. आदित्य ठाकरे सुदैवाने काही दिवस मंत्रिपद मिळाले ..आता बालिशपणा कमी करावा.. अभ्यास पूर्वक बोलावे.

    • @minalpendkar8058
      @minalpendkar8058 2 дні тому +4

      ,😜 त्या साठी वरच्या मजल्यावर काही तरी असावं लागतं 😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 дні тому +2

      छोटा पप्पू

    • @rameshdongare6659
      @rameshdongare6659 2 дні тому

      कुठलीच चांगली गोष्ट आली की करा टीका बे अक्कल

    • @user-hy5ug2bv8b
      @user-hy5ug2bv8b День тому

      अभ्यासपूर्ण बोलायला अक्कल लागते ती कुठून आणणार, ते म्हणजे काय खंडणी मागून आणण्या एवढं सोप आहे का?

  • @rameshsupugade4075
    @rameshsupugade4075 3 дні тому +15

    भारत जिंकला ..यात
    समाधान/ आनंद किती मोठी गोष्ट.... हे..
    सोडून .... हे..काय..भलतेच...

  • @pradeepkamble9131
    @pradeepkamble9131 2 дні тому +10

    किती नीच पणाने वागावे त्याला काही सीमा राहिली नाही

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 2 дні тому

      कांबळेसाहेब अगदी अचूक शब्दांत सगळ्या सुसंस्कृत लोकांच्या वतीने त्यांचं प्रातिनिधिक रूप म्हणूनच तुम्ही भावना व प्रतिक्रिया व्यक्त केलीत. त्याबद्दल धन्यवाद.

  • @surendrakulkarni2397
    @surendrakulkarni2397 2 дні тому +6

    मग गुजरातवासिय राज्यसभेचे खासदार आपल्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून कसे चालतात...??????

  • @arunkadam185
    @arunkadam185 2 дні тому +9

    जनतेने यांना धडा शिकवला पाहिजे विशेष करून क्रीडा प्रेमींनी यांना आपली जागा दाखवून घरी बसवले पाहिजे

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 День тому

      Tase kahich honar nahi.karan maharashtratil lokanna mahaaaghadi chech sarkar aanayache ahe.hya vidhan sabhela.

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 2 дні тому +5

    विधानसभा निवडणूक जवळ आलेलीच आहे. जे राजकारणाच्या पहिल्या वर्गात
    शिकत आहेत ते मुख्याध्यापकांवर आरोप करायला निघालेत. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत.

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 2 дні тому +1

    अप्रतिम विषय आणि तितकेच सटीक विश्लेषण,, विचारे साहेब,,, खुप खुप अभिनंदन,,, असंच परखड विचार मांडीत जा,,,, आणि खरं सत्य येऊ द्या लोकांसमोर,,, ऑल द बेस्ट,, 💐👌👌👌🙏धन्यवाद,,, सर्व टीम चे,,,

  • @kishorkalgutkar87
    @kishorkalgutkar87 2 дні тому +3

    Excellent Analysis

  • @bhagwanmore3288
    @bhagwanmore3288 2 дні тому +2

    हा विरोधी पक्षाच्या लोकांचे मेंदू सडत चाललेला आहे ह्यांन मेंटल मधी भरती केले पाहीजे

  • @user-bv2pd7ut8c
    @user-bv2pd7ut8c 2 дні тому +1

    त्यांच सरकार असताना त्यांनी काय काय दिवे लावलेत ते आम जनतेपर्यंत आणा ना.

  • @varshakhandkar3880
    @varshakhandkar3880 2 дні тому +2

    मविआ ला यापुढे कारकिरे आघाडी म्हणावे.

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 2 дні тому +1

    खेळाडू हे भारतीय आहेत त्यांच्यावर सारेच प्रेम करतात.
    उबाठा आणि समर्थक यांना महत्व देने योग्य नाही, त्यांना वर्ल्ड कप जिंकून आलेल्या खेळाडूनवर सुद्धा त्यांचे अभिनंदन करणे सोडा तर त्यांच्यावर राजकारण करण्यात मजा वाटते. पाक हरला ना म्हणून जाळली यांची.🙏🚩

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 3 дні тому +2

    Very very very good statement by mr Mahesh vichare.nice presentation God bless you. All industrialists from gujrat and rajasthan should closed all factories from Maharashtra and open in Gujarat and Rajasthan .jai Hind jai bhole nath.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 дні тому +4

    या मागे शरद पवार यांनी सांगितले तसेच बडबड करणार म्हातारपणी बसुन मजाच मारत आहे

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 дні тому +3

    बाळासाहेब हे नाव मातीत मिसळून मजा करतोय

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 2 дні тому +2

    हे सर्व बाल बुध्दी चे प्रताप आहेत आणि हे सर्व चाय बिस्कीट वाले पत्रकार याला प्रसिध्दी देतात हे विशेष!

  • @rajendradabke6575
    @rajendradabke6575 2 дні тому

    Khup khup chhan statement...Mahesh ji..go ahead..

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 2 дні тому +2

    Very veri good sar. Statement👍👍👍💯🚩🇮🇪🚩🇮🇪🚩🚩🇮🇪🚩💐

  • @anjanaaware5581
    @anjanaaware5581 2 дні тому +3

    जनता हुशार आहे

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 2 дні тому

      हिंदू जनता मूर्ख आहे नाहीतर हिंदू द्वेषट्या ना निवडून नसतं दिलं

  • @none1363
    @none1363 День тому +2

    तो आजोबांच्या जिवावर जगतो.शेमडा .

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 2 дні тому

    Excellent speech sir

  • @ganeshmanjalkar3004
    @ganeshmanjalkar3004 2 дні тому

    रंगात भांग मिसळवयाचे एवढंच माहित या ❤ द्यांना.

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 2 дні тому +2

    आदित्य आणि रोहित याना वाटत की गुजरात पाकिस्तान मध्ये आहे.पण स्वतः अंबानी क्या मुलाच्या लग्नाला हे सह कुटुंब जात्तेकाय ते पाकिस्तानात गेले होते आणि रोहित अडमीची गाडी चालक होतात तेव्हा ते सगळं विसरतात का.कधी सुधारणार महाराष्ट्र.

  • @Haker_gamer
    @Haker_gamer 2 дні тому +3

    Lagnat Hadadala Jata Gujarat Chi Bus Chalat Nahi

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js 2 дні тому +3

    ठाकरे कुटुंबीय गुजराथ ला अंबानीचया समारंभात गेले होते त्यावेळी गुजरात ला का गेले होते

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 2 дні тому +1

    विषय कोणताही असो फक्त गुघाण करायची एवढंच ध्येय. थर्डग्रेड आहेत.

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 3 дні тому +2

    तुम्हाला त्यांच म्हणणं कळलच नाही..आमच्या कडे बसवाला होता त्याला हे काम मीळाल असत ना. .....हा राग..

  • @nathamane7943
    @nathamane7943 День тому

    छान फटके दिले. कोणतेही चांगले काम हे लोक पाहू शकत नाहीत. परवा तर येकाने mc ,bc वरून शिव्या दिल्या व पक्ष प्रमुख उद्धव यांनी माफी मागतो

  • @vishwanathshetty4674
    @vishwanathshetty4674 2 дні тому

    Perfectly Analysis Great.Mixing everything with politics

  • @nikhildhumal7661
    @nikhildhumal7661 2 дні тому +2

    पेंग वीन म्याव म्याव करते, नाना पटोले ची अक्कल गुडघ्यात आहे, आणि तो एका बापाचा नसलेला आव्हाड यांच्या कडून कसली अपेक्षा करणार.

  • @anjalinigvekar7763
    @anjalinigvekar7763 2 дні тому +1

    👍👍

  • @narayangiri2524
    @narayangiri2524 2 дні тому

    आरोप करताना पटोलेच डोक ठिकाण्यावर नसल्यामुळे गुजरातची बस BCCI ने दिल्याचं कळलं नसाव त्यांना फक्त आरोप करायचंमाहिती आहे

  • @sureshghaware2037
    @sureshghaware2037 2 дні тому

    🙏🙏

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 3 дні тому

    🙏🙏🙏

  • @prakashgurav8794
    @prakashgurav8794 2 дні тому +1

    खरं तर या मुरखांबद्दल काही बोलूच नये।

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 2 дні тому +1

    🙏🙏🙏🙏🙏👍

  • @vinodtrivedi6437
    @vinodtrivedi6437 2 дні тому

    Nice Comments 💯👍

  • @pradeeprokade6937
    @pradeeprokade6937 2 дні тому

    गुजरात बाबत इतका द्वेश आहे तर संपूर्ण ठाकरे कुटुंब मुकेश अंबानींच्या मुलाच्या मेंदी / संगीत कार्यक्रमाला गुजरातला कशाला गेले होते?

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 дні тому +1

    गुजरात पाकिस्तानमध्ये नाही.आदित्य ठाकरेचा दाणापाणी गुजराती लोकानी बंद केले आहे.गुजराती म्हणून बोंब मारली तरी काहीही फरक पडणार नाही.

  • @shantaramkudchedkar1202
    @shantaramkudchedkar1202 2 дні тому

    या गोष्टी मुकेश अंबानी यांना कळायला हवं मुंबई मधिल लोक आडवा हात मारायला गुजरातमध्ये येतात त्यांना गुजरात मधील लोकांनी ऊभ पण करू नये

  • @pradipgupte5059
    @pradipgupte5059 2 дні тому

    आपण गुजरात तोडीचे नेतृत्व निर्माण करू शकत नाही ही खरी गोची आहे सर्व नेते खुजे आहोत हे दाखवून देतात

  • @chetannikam7283
    @chetannikam7283 День тому

    Sir, tumche video mahavikas aaghadi chya nettyanni aikayala have.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 дні тому

    भारतीय टिममध्ये गुजराती खेळाडू सुध्दा घेतले जाऊ नये का??

  • @jyotsnasahasrabudhe7747
    @jyotsnasahasrabudhe7747 День тому

    बाल बुद्दिकडून काय आणखी अपेक्षा काय करता येते?

  • @bhavsar6379
    @bhavsar6379 2 дні тому

    अंबानी च्या मुलांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रम मध्ये गुजरात गेले ते चालतं

  • @sadhanazarkar787
    @sadhanazarkar787 3 дні тому +1

    Rahul Gandhi aktach balbudhi nahi.

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 2 дні тому

    अडाणी ,निर्बुद्ध लोकांचे बिन बुद्धी चे राजकारण ,इतर राज्जा तील लोक हसत असतील काय राजकारण करतात बाल बुद्धी लोक.

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 2 дні тому

    भारतीय संघाचे अभिनंदन न करता असले बालीश भंपक धष्चोट आरोप करणारे बालकबुध्दीचे नसून कर्मदळीद्री देशविरोधी आचरट नेते आहेत

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 День тому

    त्यांची अक्कल ही तेव्हढीच😂

  • @user-lp5ck3wf1t
    @user-lp5ck3wf1t 2 дні тому

    खूप छान विचार मांडलेत, आपण म्हणतो बालिश पणा, पण मला वाटते बालक पण असा विचार करत नसतील, उगीचच काहीतरी फालतुगिरी करायची.

  • @Hard55555
    @Hard55555 2 дні тому +1

    Sushant Singh rajput 🙏
    Disha saliyan 🙏
    Manshuk Hiren 🙏 (Antelia)
    Sachin Vaze/waze 🙏
    Parmbir Singh 🙏 (IPS)
    Sanjay singh ✅️
    Sanjay Pande ✅️ (IPS)..

    • @Hard55555
      @Hard55555 2 дні тому

      Sachin Vaze /waze 🙏..

  • @swatibhide163
    @swatibhide163 2 дні тому +1

    Ambani च्या लग्नाला गेलेले चालते का?? लाळघोटे पणा करून...

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 2 дні тому

    Congress Cha Valu ,(Sand).Nana Patole.

  • @Hard55555
    @Hard55555 2 дні тому

    HUMANITY above 💰,the CONSTITUTION, RELIGION 😅
    USMAN B THAKARE 🙏 ...
    UDDHAV B THAKARE 🙏 🙏

    • @Hard55555
      @Hard55555 2 дні тому

      Sachin Vaze/waze 🙏
      Manshuk Hiren 🙏 (Antelia)
      Sushant singh rajput 🙏
      Disha saliyan 🙏..

  • @dineshmangal6359
    @dineshmangal6359 2 дні тому

    Shirshak chuki cha aaihe - BailBuddi

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 дні тому +1

    तरी अजून संजय राऊत काही बडबड ला नाही

  • @anandraonikam818
    @anandraonikam818 День тому

    Adiytla.shardrao.yana.gujratci.malae.yancalte.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 2 дні тому +1

    खेळाडू गुजरातचे चालतात का त्याला

  • @arvindkulkarni7591
    @arvindkulkarni7591 2 дні тому

    खेळाडू देशातील सर्व प्रदेशातील आहेत. तेव्हा असली प्रादेशिक कुपमंडुक वृत्ती फक्त असले कपाळकरंटेच दाखवू शकतात.
    धिक्कार असो.

  • @dineshmangal6359
    @dineshmangal6359 2 дні тому

    Bharat-tat Rojgar nahi, Ani yanche Malak Russia madhun dancer an-tat ICC chi match madhe

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 2 дні тому

    निर्लज्जम सदासुखी

  • @Shrihal
    @Shrihal 2 дні тому

    गुजराथ काय पाकिस्तानात आहे का ? आदित्य ठाकरे कोत्या विचाराचा आहे.आपण काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलं तर नावं ठेवायची एवढंच त्यांना कळतं. त्याकडे दुर्लक्ष करावं

  • @user-gr6be4no9v
    @user-gr6be4no9v 2 дні тому

    Gujrat India madhe ahe ani ha cup purna bharatacha ahe. Tevha pratek rajya tun kahi na kahi yayala hava hote. Maharashtra sohala zala mhanje sarva ithale asa hot nahi

  • @Hard55555
    @Hard55555 2 дні тому +1

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 ISKCON 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳PUNE 🇮🇳🇮🇳🇮🇳✨️✨️✨️✨️✨️
    USMAN B THAKARE 🙏
    UDDHAV B THAKARE 🙏 🙏
    Uddhavin Thakreudhin 😅

    • @Hard55555
      @Hard55555 2 дні тому

      Sachin Vaze/waze 🙏.

  • @narendrachauhan5367
    @narendrachauhan5367 2 дні тому

    काही नेत्यांचे नातेवाईक परदेशी नोकरी करतात.आता सांगा भारतात ते नोकरी का नाही करत? आदित्य सुट्टी घालवायला परदेशी का जातो? भारतात खुप काही आहे बघण्या सारखे . काही दिवसांनी हे नेते महाराष्ट्र आम्हाला वेगळा देश म्हणून ओळखला जावा अशी ही मागणी करतील .

  • @nilamjamadar5158
    @nilamjamadar5158 2 дні тому

    Kay bolav ya lokanna 😂😂😂

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 2 дні тому

    U. T. Family Gujratla Ambanichiga___dchatyla jato tyache kay tevha goad vatate chatayla ✌👌🙏🍌💯

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 2 дні тому

    माझ्या मते सुशिक्षित अनाड चोटीचे 😜🙈🙊🙉 लोक दुनियेत जास्त आहेत

  • @dr.padmakaratmarambijgarni4233

    कसले हे दुर्दैवी राजकरण ,,?

  • @prakashkadam9712
    @prakashkadam9712 2 дні тому

    Asach balish bhuddhichya netyana amhi ka nivdun detoy, yanche murkha sarkhe aarop pahave, aekave. 😂

  • @arunchodankar5241
    @arunchodankar5241 День тому

    Ur comments is unjustified.
    We must think , our Maharashtra don't have capacity to provide such types of bus. If we remember privioslly the crickets inclue all the players enjoy the victory in BEST OPEN TOP ROOF BUS.
    Either BCC OR JAY SHAH EASILY ARRANGE THE BUS FM MUMBAI & DEFINITELY NOT THE OUR MAHARASHTRA have to capacity to arrange the same & neither our cricket team would objected the same .
    By ordering the sid bus fm Gujrat, it's shows in-creditibility namaste of Maharashtra state & present state Government . Or may not be different mindset working in BCCI mind or may be it is the hasty decisions .
    We as a MAHARASHTRA STATE STATE MUST PROTEST THE SAME.
    The statement made by oppositions should not be granted as politics.
    It's sad we unable to provide suitable transport system for the same.
    Eery one knows what is the capacity of MUMBAI - MAHARASHTRA to arrange the reqments in stipulated time.
    Hope we everyone asked the questions to organizer
    NAMASTE

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 2 дні тому

    He Yach Like Che Aahet Gaddar, Gujarati Lokancha Paisa Hava., Contact Havi .

  • @balataral2607
    @balataral2607 2 дні тому

    Saheb faltu babak

  • @anandkmanjrekar4451
    @anandkmanjrekar4451 2 дні тому

    बैल बुद्धी

  • @jamakedhoya4544
    @jamakedhoya4544 2 дні тому

    Gujrati nokar😂
    Bjp wale

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 2 дні тому

    Tumch Khisa Fatka Ani Yana Hava Halwai.

  • @ankushjadhav7731
    @ankushjadhav7731 2 дні тому

    फावड्याच्या पोराला अक्कल आहे का

  • @sksmart202
    @sksmart202 2 дні тому +1

    पण तुम्हाला का इतका पुळका गुजरातचा...

  • @laxmanbhosale8017
    @laxmanbhosale8017 2 дні тому

    Chale.band kar

  • @mohankumbhar3453
    @mohankumbhar3453 3 дні тому +1

    Tayana.mahit.nahi.tayana.vatale.asel.shindesarkarne.vavastha.keli.asel

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 2 дні тому

    मोदी शाह ह्या तीनपट राजकारण्यांना सुद्धा एकदिवस गुजरात ला घेऊन जातील.

  • @nirajpatil7403
    @nirajpatil7403 2 дні тому

    TULA KY MIRCHI LAGLI TUJI LAYKI 2 HOURS 1698 FAKT VIEWS MAHARASTRACHI MUMBAI JEVA GUJRAT JAIL TEVA TU FEKU KADNYE SANG NA TU MAHARASTRA DROVI SANG NA

  • @commenterop
    @commenterop 2 дні тому +2

    Gujrati nkoch

  • @deepakchandgadkar5299
    @deepakchandgadkar5299 День тому

    हे महा विकास वाले सर्वजण बाळ बुद्धी आहेत. यांच्या बुद्धीत वृद्धी होवो अशी देवाकडे प्रार्थना आहे.

  • @MauliMule-wj1uy
    @MauliMule-wj1uy 2 дні тому

    Punyatalya IT companya corona chya weli baher gelya 😡😡😡

  • @madhukarpawar3184
    @madhukarpawar3184 День тому

    Amul दूध येते gujrat varun मग् च हा पि ऊ नका म्ह ना आता

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 2 дні тому

    हे सगळे काही दिवसांनी दगड सुद्धा मारतील.