जरांगे नेमके पाडणार तरी कुणाला ? | Mahesh Vichare | Manoj Jarange Patil | Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2024
  • #manojjatangepatil #sharadpawar #uddhavthackeray
    मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे पुन्हा इशारा देऊ लागले आहेत. त्यांनी ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी पुन्हा केली आहे. ती पूर्ण केली नाही तर सरकारचे २८८ उमेदवार पाडू अशी त्यांची भूमिका आहे.
    #loksabhaelectionsexplained#loksabhaelections2019#loksabhaelectionspublicopinio#maharashtrapolitics#maharashtrapoliticslatestnews#maharashtrapolitics news#maharashtrapoliticslatestnewslive#maharashtrpoliticlive#maharashtrapoliticslatestnewstoday#maharashtrapoliticsnewslive#maharashtrapoliticsmemes#maharashtrapolitics history #maharashtraloksabhaexitpoll2024#maharashtraloksabhaexitpoll2024marathi#prakashambedkarbhasha#prakashambedka#uddhavthackeraycomedy#uddha thackerayspeech#uddhavthackerayspeechtoday#uddhavthackerayjamnagar#uddhavthackeraypressconference ##devendrafadnavis#aashishshelar#ramkadam#rajthackeray#pravindarekar #atulbhatkhalar#uddhavthackeray#ajitpawar#sharadpawar#supriyasule#loksabhaelections2024#dineshkanjio#maheshvichare#amitkale#देवेंद्रफडणवीस #शरद पवार #अजित पवार #उध्दव ठाकरे #आदित्य ठाकरे #संजय राऊत #महाराष्ट्र राजनीती #राज ठाकरे #मनोजजरंगे पाटील #मराठाआरक्षण #मराठा आंदोलन
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    news.danka?igsh...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka.com/

КОМЕНТАРІ • 212

  • @shrishwagh3249
    @shrishwagh3249 8 днів тому +95

    आघाडी सरकार सत्तेवर आले की आरक्षण विषय मागे पडेल.महायुतीला सत्तेवरून हटवणे हा एकमेव उद्देश आहे.

  • @user-wj3mv7sy6d
    @user-wj3mv7sy6d 8 днів тому +59

    जरांगेला आरक्षणाचे देणे घेणे नाही.त्याला मोठा नेता व्हायचे आहे.कारण त्याच्या मागण्या न्यायालयात टिकणार नाहीत हे त्याला चांगले ठाऊक आहे.जर दुसरे सरकार आले तर हा बिळात गुपचूप बसेल.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 8 днів тому +37

    मावा आघाड़ी सत्तेत आली की,,
    हा गायब होनार 😂

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 8 днів тому +22

    हे आंदोलन आरक्षणासाठी नाहीच फक्त राजकारणासाठी चालू आहे . नाहीतर सर्वच मराठी आमदार खासदार आंदोलनात सहभागी झाले असते

  • @user-yu9tz2qd1p
    @user-yu9tz2qd1p 8 днів тому +62

    मराठा आरक्षण वगैरे काहीही नाही फक्त भाजप विरोध आहे जरांग्या ला जसे आरक्षण पाहिजे आहे तसे 288 जरी निवडून आले तरी शक्य नाही

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 8 днів тому +10

      Well Said 👌

    • @tsc2708
      @tsc2708 8 днів тому +11

      Right

    • @amit5286
      @amit5286 8 днів тому +9

      Ho

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 8 днів тому +13

      जरांगे हा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पेक्षा मोठा व्हायला बघतो आहे. 50 वर्षानंतर बाबासाहेब मागे पडतील आणि जरांगे मोठे अस नरेटीव पसरवतील.

    • @ghanshyammore6030
      @ghanshyammore6030 8 днів тому

      जरांगे हा त्याच्या मालकाला का विचारत नाही ओबीसी आरक्षण बद्धल ? त्याच्या मलकानेच तर मराठ्यांच्या आरक्षणात बिब्बा घालून ठेवला आहे !

  • @omprakashpangerkar9252
    @omprakashpangerkar9252 8 днів тому +47

    Jaraange जरांगे यानी. पवारांची उर्जा ओलखलेली आहे.

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 8 днів тому +22

    जरांगे हा शरद पवारचा माणूस आहे! उद्या अस होऊ शकतं की समजा म आ वीच सरकार आलं की ह्यांच पितळ उघड पडेल

  • @sandippotdar6605
    @sandippotdar6605 8 днів тому +19

    जरांगे स्वतःच केंव्हाचे पडलेले आहेत. ते येत्या विधानसभा निवडणुकीत संपून जातील. ते कसे व केंव्हा नामशेष झाले हे त्यांना कळणारही नाही.

  • @nileshm1051
    @nileshm1051 8 днів тому +21

    मराठा आरक्षण ओबीसी मधुन मागतोय हा हिम्मत असेल तर SC/St मधुन मागावे म्हणजे जे आता त्याला प्रतिसाद देत आहेत ते कसे बिळात घुसतील ते पहावे मी कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही फक्त सत्य मांडतोय त्यांना आरक्षण द्यावे पण कोणाचे हिसकावून किंवा अन्याय करुन नाही तर स्वतंत्र द्यावे 🚩

    • @ravindraamale6261
      @ravindraamale6261 8 днів тому

      Bhau chukich bolu naye 23 March 1994 cha gr radd karava ,je vadiv reservation ahe te Maratha samajyala dhyave ,obc mhrshtra t ahe 64 percent ,bathiy ahlvala nusar 34 ahe tr tyna 17 takke reservation dhyve ... savidhana ch adar krun cancel karava gr ,obc pravrg ahe jat nahi,he lakshyat ghya,

    • @tsc2708
      @tsc2708 7 днів тому +2

      @@nileshm1051 hinsa karnare lokana aarakshan milnar nahi, shantata rakha, jibhela lagam theva, kadachit aarakshan milelhi pan dusryachya tatatla nahi

    • @nileshm1051
      @nileshm1051 5 днів тому

      @@ravindraamale6261 अरे मित्रा माझं असं अजिबात म्हणणं नाही की त्याला SC/St तुन आरक्षण द्यावे फक्त त्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे की तिथे मागुन बघा म्हणजे आपल्या मागे कोण कोण आहेत ते समजेल मी अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे कुणाचेही कमी न करता 🙏

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 8 днів тому +20

    महाराष्ट्र वाचविणे हुशार मराठ्यांचे हाती.

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 8 днів тому +33

    २८८ पाडा पण निवडूण कुणाला आणायचे ते पण सांगा

    • @anuradharao4254
      @anuradharao4254 8 днів тому +3

      😀 😀 😀 😀

    • @anuradharao4254
      @anuradharao4254 8 днів тому +3

      स्वतःलाच.. बाकी कोणी उरतच नाही

    • @tsc2708
      @tsc2708 8 днів тому +5

      Janabali Uddhavoddin ani maulana sharuddin PAWAR budda la

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 8 днів тому +6

      काकांच्या पक्षाला निवडून आणणे

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 7 днів тому +4

      शकुनीच्या पक्षाला आनायच याची सुपारी घेतली. 😂😂😂

  • @Mohiniraj-ir8lg
    @Mohiniraj-ir8lg 7 днів тому +13

    मी सेवानिवृत्त शिक्षक आहे.मला सर्वांना विलक्षण बाब सांगायची आहे.खूप दिवसांपासून मराठा आरक्षण संदर्भात कुणबी म्हणजे मराठा असे म्हटले जाते,ते पूर्ण,होय; पूर्ण चूक आहे! कुणबी म्हणजे शेतकरी असा खरा अर्थ आहे!मग तो कोणत्याही जातीचा असो ! ब्राह्मण, मुस्लीमसुद्धा ! मुलाला बखोट्याला धरुन पहिल्या दिवशी शाळेत नेले की,मास्तर विचारत कोण तुम्ही? उत्तर येई,आम्ही कुणबी , ते शेतकरी या अर्थाने ! काही ब्राह्मणांच्या जुन्या काळच्या दाखल्यांवरही कुणबी अशा नोंदी आढळतील!मग त्यांना तुम्ही मराठा म्हणणार का? सारांश,कुणबी म्हणजे मराठा हे चूक !नि त्यावरुन चाललेले रणकंदन निरर्थक आहे !

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 8 днів тому +15

    सरकारनी जरांगेना dhadha शिकवायला पाहिजे,जरांगेचे खूप लाड झाले,आता त्याची जागा दाखवायला हवी .नाका पेक्षा मोती जड झाले आहे .तो पोतराज आहे.हाड ,हाड हाड .

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 6 днів тому

      का या फालतू माणसाचे लाड करता

  • @vijaykumarprabhudesai363
    @vijaykumarprabhudesai363 8 днів тому +34

    जरांगे यांचा बोलविता धनी कोण ते ओळखा

    • @Ye_Bharat_Desh_Hai_Mera
      @Ye_Bharat_Desh_Hai_Mera 8 днів тому +12

      अर्थात शरद

    • @amit5286
      @amit5286 8 днів тому +5

      Mothe Saheb

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 8 днів тому +12

      ​@@amit5286कसला मोठा ? इथेच काही जिल्ह्यांपुरता

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 6 днів тому

      Mharajkarni dhurat ahe sattet aastana aastana shard pawaranech mharata aarkshn Radha kele ahe Maharashtra che nuksan Shard. Pawaranech kele ahe​@@rajangurjar2183

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 6 днів тому

      Tu

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 8 днів тому +42

    जारंगेच्या मनात मोठे कपट व पाप आहे.

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 8 днів тому +24

    राहुल गांधी यांनी गुजरात मध्ये भाषणात म्हणाले की हमने राम जन्मभूमी आंदोलन को हरा दिया. भाजप मात्र ह्यावर गप्प आहे. त्यांना राम जन्मभूमी आंदोलन आणि आंदोलकांचा केलेला अपमान वाटला नाही.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 8 днів тому

      भाजपा हा वेळ येते तेव्हा दुंगणात शेपूट घालणारा पक्ष आहे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 8 днів тому

      झोपलेला हिंदू तथा वारकरी समाज

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 7 днів тому

      व्यक्तीस्वातंत्र्य आहे. कोणी काहीही बोलु शकतो. 😂😂😂

    • @OBC_4695
      @OBC_4695 7 днів тому +2

      लोकांना अपमान नाही वाटला त्यामुळेच त्यांचे खासदार निवडून दिले 🤦🤦🤦🤦🤦🤦

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 8 днів тому +12

    अंतरवालीत जानकर 629
    बंडू जाधव. 531 त्याच्या गावात जानकरला मतदान जास्त हा सांगतोय 288 जागेचे गणित

  • @shayambhai7628
    @shayambhai7628 8 днів тому +15

    फक्त बी जे पी ला

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 8 днів тому +24

    जाणता राजा यांच्या आदेशानुसार "देवेंद्र फडणवीस"नावाचा अडथळा जाणता राजा यांच्या राजकन्येच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील अडसर दूर झाला की महाराष्ट्र स्थिर स्थावर होईल आणि काही उचापतखोर लोकांच्या अंगाला "आरक्षण"नावाची सूटलेली खाज आपोआप शांत झालेली असेल!

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 7 днів тому

      हाहा. मूर्ख मराठे असल्यावर दूसर काय होनार? 😂😂😂

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 8 днів тому +12

    90 chapti king😂😂😂

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 8 днів тому +41

    Bjp ला टार्गेट करणे व सत्तबद्दल घडविणे हा थोर उद्देश आहे.

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 7 днів тому +4

    अप्रतिम विश्लेषण 🎉

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 8 днів тому +5

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही!

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 7 днів тому +4

    जरागे यांनी 288 उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभे करून निवडून आणावेत व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे. उमेदवार पाडण्यापेक्षा त्यांना निवडून आणून शक्ति दाखवणे योग्य राहील.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 8 днів тому +12

    Vakdya cha chatu 😂😂😂

  • @vishwasthatte7833
    @vishwasthatte7833 8 днів тому +37

    जरांगे राष्ट्रवादी सोडून सर्वांचे उमेदवार पाडतील.

    • @amit5286
      @amit5286 8 днів тому +3

      Sahebancha manus

    • @Gar391
      @Gar391 8 днів тому

      सत्ता पिपासू, कपटी, नास्तिक काका मराठा, ओबीसी, धनगर, ब्राह्मण, वंजारी, मुस्लिम आदी जातीपाती धर्मात भांडणे लावून राज्यात भीषण दंगली धडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. चायवाला ओबीसी मोदीजी 3 वेळा मुख्यमंत्री आणि 3 वेळा पंतप्रधान झाले म्हणून अतृप्त आत्मा पिसाळला आहे. जनतेने एकजूट दाखवून हिंदुधर्मा्त फूट पाडून न देता ही जातीयवादी म्हाताऱ्या बैलाची कीड विधान सभेत ठेचून टाकावी.

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 8 днів тому +22

    जरांगे पाटील साहेब आरक्षणासाठी कमी आणि राजकारणात सक्रिय होण्यासाठी जास्त प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे टार्गेट देवेंद्र फडणवीस आहेत अशी शंका येते आहे

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 7 днів тому +3

      शंकाच का अजुन पण? 😂😂😂

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 7 днів тому

      जरानंगे पाटील साहेब?😢

    • @aparnajoshi5055
      @aparnajoshi5055 7 днів тому

      @@suhaskarkare7888 आरे दादा ते भावी मुख्यमंत्री आहेत त्यामुळे आत्ता पासून साहेब म्हणायची सवय केली पाहिजे

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 7 днів тому

      @@aparnajoshi5055 वा वा छान. हसलो थोडा फार.

    • @tsc2708
      @tsc2708 7 днів тому

      @@aparnajoshi5055 aho to maulana sharuddin pawar budda cha manus aahe tyachya sangnyavarun ch to he sarv karto hinsa jalpol kartoy, nahitari ashya anpad gavar bavlat bevdya na kon ichartay

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 8 днів тому +8

    Supari Agent Manoj Jarange Patil.

  • @OBC_4695
    @OBC_4695 7 днів тому +2

    ज्यांनी सरकार अडीच अडीच वर्षे चालवले त्यांना पाडा तुतारी,शिव सेना, राष्ट्रवादी यांना पाडा अपक्ष उमेदवार निवडून आले पाहिजेत ✊✊👌👌👌👌👌 जय महाराष्ट्र

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 8 днів тому +4

    Very very very good statement by mr Mahesh vichare.nice presentation God bless you.maratha community should given separate reservation not from OBC quota and also no reservation for Islamic community on basis of religion.jai Hind jai bhole nath.

  • @urmilaatkar3636
    @urmilaatkar3636 8 днів тому +8

    Mahayuti sarkar gele ki jarangeche kam sample.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 7 днів тому +4

    Shinde ना विरोध. जो पडेल त्यला आम्ही पाडला हे म्हणणार

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 7 днів тому +1

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे महेश विचारे सर आपण🙏

  • @pradeepkamble9131
    @pradeepkamble9131 8 днів тому +4

    सगळ्याच पक्ष्याचे उमेदवार pada

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 6 днів тому

    अगदीच बरोबर सर

  • @balataral2607
    @balataral2607 8 днів тому +6

    bjp la fakt virodh baki kahi nahi

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 7 днів тому +1

    महेश भाऊ श्री जरांगे साहेबांना अपेक्षित असलेले सर्व जरी 288 उमेदवार निवडून आले तरी जरांगेंची मागणी ते निवडून येणारे पूर्ण पणे मान्य करतील का.

  • @santoshregude7618
    @santoshregude7618 5 днів тому

    महाराष्ट्रात अबकी बार महाराष्ट्र 200 पार...✌️
    निकाल आपल्या समोर येईलच....
    🚩

  • @ramdasmurkute4859
    @ramdasmurkute4859 7 днів тому +9

    काकांचा पक्ष संपविला म्हणून हे कारस्थान चालू आहे

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 8 днів тому +5

    MANOJ JARANGE SHARAD PAWARACHA MANUS AAHE BHANGAR QUALITY PARTY 🤣😜

  • @omprakashpangerkar9252
    @omprakashpangerkar9252 8 днів тому +17

    जरांगे पवारांच्या विरोधकाना पाडणार.

  • @rajendradandge1892
    @rajendradandge1892 7 днів тому +1

    Barobar ahe Saheb 😊

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n 5 днів тому

    जरांग्याने आधीच सांगितले आहे की हे आंदोलन 3 महिने आहे म्हणजे फक्त निवडणूका होई पर्यंत आणि मविआ सरकार येईपर्यंत

  • @abhangankush7467
    @abhangankush7467 7 днів тому +1

    बोलाचा भात आणि बोलाचा कढी जरांगे धाऊ धाऊ वाढी आरक्षणाचे याला काही देणे घेणे नाही याला पैसे पाहिजे फक्त

  • @tsc2708
    @tsc2708 8 днів тому +4

    Maulana sharuddin PAWAR budda cha manus aahe jarange, maulana sharuddin ne ch tyala mahayuti vurodhat ubha kelay 100000%

  • @user-ju2qq8tt9j
    @user-ju2qq8tt9j 7 днів тому +2

    घराणेशाहीला

  • @medhatambat7258
    @medhatambat7258 6 днів тому

    आता जरांगे लाच जाऊ द्या सर्वांना ताप दिलाय

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 6 днів тому

    288 हे पडा पण विरोधी पक्ष तले नेते सोडून गरीब मराठा समाजातील निवडून अण्णा मनोज साहेब आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे मी एक ओबीसी कार्यकर्ता आहे गरीब मराठा आमदार झाले तर आम्हाला काही फरक पडत नाही

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 8 днів тому +3

    Yesterday Amol kolhe , MP said in Parliament -- Marathas should get reservation. But not from OBC. OBC quota should not be touch. Shown on TV News channel. Now what to do.

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 7 днів тому +1

    Reservation from OBC can not be possible .

  • @santoshkumartambare6068
    @santoshkumartambare6068 7 днів тому +1

    महायुति सरकार ला पाडणयासाठी काकानी जरागे ला पुढ केल आहे महाविकास आघाड़ी निवडून आणयासाठी जरागे प्रयत्नशील आहेत महाविकास अघाडी ला निवडून आणून सुदधा आरक्षण देवू शकणार नाही

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 7 днів тому +2

    आरक्षाण फक्त obc तून नको सर्वा मधु न घ्या नक्की मिळेल

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 6 днів тому +1

    जरांगे म्हणतो एवढे पाडु तेवढे पाडु म्हणजे बिजेपी आणि त्यांचे सहयोगी यांचे पाडु हेच जरांगेला बोलायचे आहे.आणि शरद पवार यांचे सहयोगी यांना मदत केली मदत करत राहणार हेच जरांगेला म्हणायचे आहे.
    मी मराठा म्हणुन सांगतो जरांगे शरद पवार याचाच माणुस आहे.मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा गुन्हेगार शरद पवारच आहे.हे मी मराठा म्हणुन ठामपणे सांगतो .मराठ्यांनो जरांगे. शरद पवार. आपल्या समाजाला गोल गोल फिरऊन हाती गाजर देतील हे मायबाप जनतेच्या लक्षात आलेच पाहिजे.हिच खरी वस्तुस्थिती आहे.
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय

  • @kshirsagarharihar675
    @kshirsagarharihar675 4 дні тому

    राजकीय आणी महायुती हटाव मोहिम हाती घेतली आहे.

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc 6 днів тому

    जरांगे नी लोकसभा पुरताच आहे त्यांना त्याचं जमून घेतलेला आहे त्याला नंतर काही घेणं देणं नाही

  • @ashokpanchal6807
    @ashokpanchal6807 8 днів тому +2

    अनाडी माणूस

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 7 днів тому

    स्वत:च चांगले खड्ड्यात पडा हो आंदोलनवाले...

  • @amit5286
    @amit5286 8 днів тому +3

    Ha jarange maratha samjache astitva mithvayala nighala ahe Ani tyala je sobat karat ahe te pan

  • @tsc2708
    @tsc2708 8 днів тому +3

    Jarange la janab uddhav ani maulana sharuddin PAWAR budda ne maidanat utravlay mahayuti padnyasathi, maulana sharuddin nivdun aala ki ha bevda farange gayab honar

  • @damankatre6127
    @damankatre6127 5 днів тому

    काका सांगतील त्याला.😂😂

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 6 днів тому

    Jarange साहेब तुम्ही काही शब्द change करणे महत्त्वाचे आहे जसे तुम्ही सतेतले पडा म्हणत आहेत तसे विरोधी पण पडा आणि गरीब मराठा ओबीसी st sc उमेदवार द्या आमचा तुम्हाला पाठिंबा ओबीसी st sc ❤❤❤

  • @djanuj89
    @djanuj89 7 днів тому +1

    Jarange andolan sonsard by sharad pawar

  • @bharattakalkar2483
    @bharattakalkar2483 7 днів тому

    14 जुलै रोजी कळेल.

  • @manoharkanekar4720
    @manoharkanekar4720 7 днів тому

    मनोज जरांगे कोणाला पाडतील असा प्रश्न करणे उचित नाही. ते देशातले कोणत्याही पक्षाचे कोणत्याही राज्यातले सरकार पाडू शकतात. राष्ट्रपित्याने दाखवलेला मार्गच तसा जगात पहिल्या नंबरात गणावा असा आहे. गांधीबाबांचा चेला आणि नको इतका भला.

  • @ManojShinde-se2em
    @ManojShinde-se2em 17 годин тому

    करामती काका

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 8 днів тому +2

    School, College , Politinic Collage, Sakhar karkhane, PataPedhi ,sahkari Banka Ya Maratha Lokancha , Sagle Marathe Jat Badli Kartil?

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 5 днів тому

    जरागे पाटील 288 उमेदवार पाडा आणि मुख्यमंत्री हो आणि आरक्षण मिलवा ते नंतर लोकसभा निवडणुकीत 548 उमेदवार उभे करा आणि देशाचे पंतप्रधान हो

  • @Bhaugarkal007
    @Bhaugarkal007 7 днів тому +1

    Sharuudin khan la nivdun dya mhntet patil 😂

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 8 днів тому +7

    जरांगे मराठा व्यतिरिक्त धनगर समाज चे एससी एसटी मध्ये समावेश विसरले त्याबद्दल जोर धरत नाहीत अजित पवार हे परत काका कडे जातील कारण युती पडली तर

  • @marutishinde1010
    @marutishinde1010 7 днів тому +1

    जारांगे पवार एकच,त्यांना फक्त राजकारण करत आहेत

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 6 днів тому

      जरांगेलाच पाडा त्या शिवाय शुध्दी वर येणार नाही.

  • @rmore6994
    @rmore6994 8 днів тому +2

    Ase asel tarJarange la maratha samj maf karnar nahi

  • @nirmalasaraf2393
    @nirmalasaraf2393 6 днів тому

    मविआ चे सरकार सत्तेत आले तर-
    1) सरकार घाईघाईत मराठा = कुणबी यांना आरक्षण जाहीर करेल .
    2) जरांगेचे महत्व वाढेल व त्यांना एखादे मोठे पद दिले जाईल.
    3)ईमाव हे नाराज होऊन तीवृ आंदोलन करतील.
    4)आरक्षण विरोधात बऱ्याच कोर्ट केसेस होतील.
    5)आरक्षणास स्थगिती मिळेल.
    6)राज्य सरकार जातीनिहाय जनगणना करण्यास सुरुवात करेल.
    7)आरक्षण हे अनंत काळासाठी वांध्यात पडेल.
    8)लोक जरांगेंना विसरतील.
    9)आमदार, खासदार, मंत्री , मुख्य मंत्री ई. होण्याचे जरांगेचे स्वप्न स्वप्नच राहील.
    10) राशप ला उतरती कळा लागेल.

  • @user-zq3rc3ix8g
    @user-zq3rc3ix8g 7 днів тому

    💯

  • @urmilaatkar3636
    @urmilaatkar3636 8 днів тому +2

    Sarkarla dhamkya deun zukaila bhag padle jat ahe ka

  • @rajupatil770
    @rajupatil770 6 днів тому

    अहो 288 म्हणजे सर्व आले ना

  • @varshadeshpande4489
    @varshadeshpande4489 8 днів тому +1

    Ha Jarange vedya sarkha Devendra Fadnavis chya maage lagla ahe.

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 6 днів тому

    गरीब मराठा समाज आमदार झाले तर ओबीसी समाज पाठिंबा देत आहे

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 6 днів тому +1

    Maratha arkshanala virodh karnarala padnar.

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 6 днів тому

      मग आतापर्यंत खरा विरोध शरद पवारने केला आहे. मग सत्ताधारी पक्षाचे उमेदवार पाडायचे मग निवडून कोणत्या पक्षाचे आणायचे हे जरांगेनी स्पष्ट करावे. निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे मिळुन 476 उमेदवार असणार आहेत मग सध्याच्या विरोधीपक्ष सत्तेवर आणायचा मग आतापर्यंत (2014) सत्ता उपभोगली त्यांना परत सत्ता का द्यायची? त्यांना तर मराठा आरक्षण पेक्षा इतर प्रश्न महत्त्वाचे वाटले म्हणजे त्यांची मानसिकता नव्हतीच हे उघड आहे. मग जरांगेनी 288 स्वतः चे उमेदवार उभे करून 476पाडण्याची घोषणा करावी.

  • @pushpakasbe5459
    @pushpakasbe5459 8 днів тому

    😢

  • @infinitymarketing3410
    @infinitymarketing3410 7 днів тому +2

    Sharad Pawar cha popat 🦜🦜🦜🦜🦜

  • @randhirrasal8088
    @randhirrasal8088 6 днів тому

    Maharashtrat obc 32% Aahet,marathe hakkache Aarakshan magatat,obc na 32% Aarakshan kase Aahe ? Dada, Samajel ka? 😂😂😂😂

  • @varshajoshi782
    @varshajoshi782 7 днів тому

    SIT KUTHE शेण खायला गेली का❤

  • @varshadeshpande4489
    @varshadeshpande4489 8 днів тому +1

    Jya lokanni BJP la virodh kela ani dusrya party madhe gele, te kaayam che sample..ashi anek udahrane ahe.

  • @pravindhayagude1691
    @pravindhayagude1691 2 дні тому

    Jarange kunala padnar nahit t je lok padtil tyala mhanntil ha amchyamul padla😂😂😂😂😂😂

  • @user-qo6hn3xq6d
    @user-qo6hn3xq6d 8 днів тому +1

    Baramatikar Kaka sangatil tyana padanar karan kunala nivadun aanane Kakana jamat nahi matra pada-padi ni gada gadi ha tyanchya davya hatacha mal aahe ?

  • @gunwantpimple9884
    @gunwantpimple9884 День тому

    Mahayitila hairan karne ha ekmev.uddesh aahe mva Sarkar tar jarangena sampavtil

  • @bandumore487
    @bandumore487 8 днів тому +1

    Jarange la vidhansabhe nantar kutra pan vicharnar nahi pawaracha supari baz mhtar mel ki he pan gel😂😂

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 5 днів тому

    तु नक्की कोनाचा आहेस .. जो देनारा असतो त्यालाच मागायच ना .. तसच सांगीतलय जो विरोध करेल त्याला विरोध

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 6 днів тому

    Jar Mahayuti sarkar gele tar Jarange kase aarakshan milavanar he tyani ekda lokansamor mandave karan -
    1. Swstaha शरद पवार यांनी सांगितले की marathyana aarakshan मिळणारे nahi.
    2. 1994 cha GR ch he spasht karto.
    3. Aarakshan dyayche aste tar congress ni kadhich dile aste parantu te tyani kadhich kele nahi aani to tyancha agenda hi navta.
    4. Aata tar he spasht hi zale aahe ki te kunache लांगूलचालन karat aahet.
    5. Garibi hatav cha nara IG ni dila hota ti 2014 paryant hatli kay

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 6 днів тому

    288 हे पडा पण निवडून कोणाचे अना हे पण बोला

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 6 днів тому

      अमक्याचे निवडून आणा म्हणण्याचे धाडस करू शकत नाही. कारण जरांगेला ज्याला सत्तेवर आणायचे आहे त्यानेच मराठा आरक्षणाला विरोध केला आहे.

  • @balasahebmunde229
    @balasahebmunde229 6 днів тому

    Jarange full rajakaran karit ahe tyala sarv obc etar jatiche lok pada ata savad hone garjech ahe

  • @jarvi5019
    @jarvi5019 7 днів тому

    Dyaki dhadak mumbai madhe nako kon mhante

  • @SubhashPatil-yx7jx
    @SubhashPatil-yx7jx 5 днів тому

    Aare bjp la he shakya aahe karan kendra sarkar he karu shakate

  • @ganpatraopawar3373
    @ganpatraopawar3373 5 днів тому

    sarv jaga 288 aahet tula samjal disat naahi ka

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 7 днів тому

    Satadhri magnyea purn karnya sathi satywar astat vrodhi nastat

  • @SubhashPatil-yx7jx
    @SubhashPatil-yx7jx 5 днів тому

    Udhya jar maratha samacha udrek zala tar sarvanach mahag padel aani tyamadye konacha aani kiti janancha bali zail he sangata yenar nahi

  • @ankushgadade8548
    @ankushgadade8548 6 днів тому

    jarange rajkaran kartat

  • @lakshvibhute34
    @lakshvibhute34 5 днів тому

    😂😂yatch khapa. Padapadi samaj gela khaddyat yanche guru wakdtonde pawar yatch khaple k😂

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 6 днів тому

    Matdan mildve mahun obc la koni virod karat nahi.sttadhari nahi sagale mardthyala. virodh karanare padnar.kadachit tumvhya mandivar bastil.

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 6 днів тому

    बिजीपीचा पैसा खावे चैनल