Manoj Jarange Speech Parbhani | ओबीसींना आवाहन, भुजबळांवर निशाणा, मनोज जरांगेंनी सभा गाजवली

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 331

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 8 днів тому +77

    एक मराठा कोटी मराठा
    मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद 🚩🚩

  • @user-kg5ei3ir2d
    @user-kg5ei3ir2d 8 днів тому +59

    एक मराठा लाख मराठा 💯🔥💯💯🔥

  • @madhukarsuryawanshi8196
    @madhukarsuryawanshi8196 8 днів тому +36

    सलाम या जिद्दीला

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 8 днів тому +1

      रारद पवार चा माणुस आहे काही होणार नाही

  • @SATISHSUL-nz5yy
    @SATISHSUL-nz5yy 8 днів тому +37

    संघर्ष योद्धा मनोज पाटील❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prdp4555
    @prdp4555 8 днів тому +41

    एक मराठा सात कोटी मराठा ❤
    मनोज दादा पाटील फुल सपोर्ट ❤

  • @Cops_pravinjadhav
    @Cops_pravinjadhav 8 днів тому +30

    एकनिष्ठ व्यक्तिमत्त्व मनोज जरांगे पाटील 🚩🚩

  • @dnyaneshwarmore6438
    @dnyaneshwarmore6438 8 днів тому +71

    दादा तुम्हाला sit लावली तेव्हा कोणी कोणी बाक वाजवली ते लक्षात आहे समाजाच्या

  • @AshokSakhare-mc3hj
    @AshokSakhare-mc3hj 8 днів тому +42

    जरागे पाटील 🚩🔥🔥🔥🔥

  • @balajikadam6022
    @balajikadam6022 8 днів тому +66

    ह्या माणसानं वेड लावलं यार काय कमाल असेल....!

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 8 днів тому

      गधे को गई गधे मिले. पचिस कोस पैदल चले.

    • @prakashpangarkar1006
      @prakashpangarkar1006 7 днів тому +5

      दादा यालाच मराठा म्हणतात जय विदर्भ वाशी मराठा ओबीसी

  • @user-bq8oq5dx7q
    @user-bq8oq5dx7q 8 днів тому +15

    परभणी करांचे आभार पूर्ण महाराष्ट्र सोबत आहोत एक मराठा लाख कुणबी मराठा
    MH 19

  • @uttampawar7166
    @uttampawar7166 8 днів тому +15

    मनोज जरांगे पाटील हम तुम्हारे साथ है.

  • @sumitwagh7973
    @sumitwagh7973 8 днів тому +68

    आता सरकारने मराठा समाजा सोबत दगा फटका केला तर त्यांना बैला सकट नांगर लावला म्हणून समजा 💪🔥🚩

    • @Rock-star143
      @Rock-star143 8 днів тому +4

      बर 🤣🤣

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 8 днів тому +6

      Sharad la ka nay lavat to 4 vela mukhymantri hota

    • @ashoknare1600
      @ashoknare1600 8 днів тому

      @@dajighutukade2665 BJP ला आडव करावाच लागेल अन्यथा मराठ्याची आन बाण शान काजळ जरागे ची इज्जत धुळीला मिळेल

    • @shivajitivghale8197
      @shivajitivghale8197 8 днів тому

      ​@@dajighutukade2665आता लावु दादा नको काळजी करू.

    • @Shantanu9470
      @Shantanu9470 7 днів тому +1

      🥸🥸🥸🥸

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 8 днів тому +15

    🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज दादा 🙏🚩जिंदाबाद जिंदाबाद मनोज दादा जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @user-rh5lp9sy9u
    @user-rh5lp9sy9u 8 днів тому +19

    बरोबर आहे💯💯

  • @prashantshelke3218
    @prashantshelke3218 8 днів тому +18

    Jarange -Patil ❤❤❤

  • @gkpatil17
    @gkpatil17 8 днів тому +16

    एक मराठा लाख मराठा .........जय जिजाऊ जय शिवराय ......... मनोज दादा संघर्ष योद्धे

  • @kailasbare5548
    @kailasbare5548 8 днів тому +13

    प्रणाम दादा आपल्या लढ्याला

  • @pramodfand589
    @pramodfand589 8 днів тому +22

    काकांच्या काळात का नाही केले आंदोलन! आता फकत काकांच्या सांगणे वरून राजकारण चालविले का?

    • @RamkrishnaHari90
      @RamkrishnaHari90 8 днів тому +4

      सत्ते मध्ये पण मराठे आणि विरोधात पण मराठे, पण ह्याची नियतच शरद पवार च्या बाजूने....

  • @laximanmandavgad3591
    @laximanmandavgad3591 8 днів тому +11

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 8 днів тому +23

    #* परभणीत उसळला मराठा समाजाचा जनसागर.!* मराठा समाज आरक्षण आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.!* मराठा समाज बांधवांनी कसली कंबर.!* मराठा समाज उभा राहिला ताकदीनं.!* मराठा समाजाला सगेसोयरेच्या‌ धोरणानुसार सरसकट ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण मिळालंच पाहिजे.!* आमच्या समाजाचं शैक्षणिक व आर्थिक वाटोळं होतंय.!* म्हणून मराठ्यांना आता न्याय हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे.!* येवल्यातही आता मराठे आडणींचा झटका दाखवून देतील, भूजबळांच्या विरोधास ठोकला दणकेबाज इशारा.!* ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्याशिवाय मागं हटणार नाही. शासनाला दिलाय १३ जुलैचा अल्टीमेटम.!* मराठ्यांच्या ताकदीनं एकजूट दाखवून द्यायची आहे.!* मराठ्यांच्या लेकरांना त्रास देणाऱ्यांना धडा शिकविणार.!* आरक्षण असूनही भूजबळ लढतोय कसा?.* मग. आम्ही मराठा समाजाला आरक्षण नसतानाही लढतोय, तरीही मराठ्यांना जातीयवादी म्हणतात, हे कसे?* असा फरक दाखवून देत शासकीय नेत्यांना प्रतिटोलाही जरांगे पाटील यांनी लगावला आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 8 днів тому +16

    बघा हे भीक मागे😂😂😂😂

    • @user-qp2zu1fj5q
      @user-qp2zu1fj5q 7 днів тому

      आम्ही भिक मागे नाही तुझ्या मायला झवायला आलोय

  • @Rock-star143
    @Rock-star143 8 днів тому +12

    तुतारी वादक 🙏🙏🙏

  • @shivajigholap4202
    @shivajigholap4202 8 днів тому +24

    ❤❤ एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय ❤❤ मनोज दादा संघर्ष योद्धे ❤❤

  • @dnyaneshwarghongade9750
    @dnyaneshwarghongade9750 8 днів тому +11

    शांतीदूताची भाषा बघा जरा

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 8 днів тому +17

    मराठ्यांचा वाली
    मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 8 днів тому +15

    गावठी मिथुन

    • @rameshpadekar7594
      @rameshpadekar7594 8 днів тому

      गावठी मिथुन नी कसा खुटटा ठोकला.,.मग

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 8 днів тому +13

    दादा एकटा लढतोय पण सर्वांना भारी पडतोय !
    या लढवय्या नेत्याचे आभार !
    आता लढाई मातीसाठी अन जातीसाठी !

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 8 днів тому +2

      l निवडणुक होऊझ्या दादा ज दुगन भी दिसणार नाही

  • @ganeshghuge7303
    @ganeshghuge7303 7 днів тому +5

    एकदा शरद पवारांचे सरकार आले की भाऊ आपोआप शांत होतील.हिंदू धर्मात फुट पाडण्यात यशस्वी झाले आहेत भाऊ...

  • @user-bk6uq2zl7y
    @user-bk6uq2zl7y 8 днів тому +6

    सलाम दादा तुमच्या कायाला

  • @ChandrakantNarvate-fp4kp
    @ChandrakantNarvate-fp4kp 8 днів тому +18

    Bewda Teesri pass 3😂😂

    • @ShrirangNikam-g1l
      @ShrirangNikam-g1l 8 днів тому +2

      Who is Bevada? Comment shows who is REAL Bevada.

    • @DeepakYedge-ig9ln
      @DeepakYedge-ig9ln 8 днів тому +5

      Tujhya aaicha navra aahe maratha,samjun ghe

    • @dineshgarud9144
      @dineshgarud9144 8 днів тому

      भुरट्या बापाला अस म्हनल न पाहिजे, झाट्या तुला काय MBBS वाल्यांनी पैदा केलंय काय रे 😂

    • @balasahebjadhav6134
      @balasahebjadhav6134 8 днів тому +2

      ३री पास नेचसगळ्यांची कलई पाकाला आणली ना!!

    • @user-ni8hq5kh5d
      @user-ni8hq5kh5d 8 днів тому

      Bhadwa tuza bap ahe ka,

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e 8 днів тому +10

    जरांगे पाटील 🚩🚩

  • @PrasadAdhav-dv7kh
    @PrasadAdhav-dv7kh 8 днів тому +14

    हा शरद पवार चा माणूस आहे. समस्त हिंदू मराठा ओबीसिं नी NDA सरकार मते द्यावी.

    • @ramshelke8927
      @ramshelke8927 8 днів тому

      मराठा हा ही हिंदू आहे आणि तो एनडीए च्या विरोधात मतदान करत आहेत आणि करणार , आणि शरद पवार हे ही हिंदू आहेत त्यांचा माणूस असणे म्हणजे हिंदु विरोधी कसा?

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh 8 днів тому +1

      @@ramshelke8927 माणूस 🤣

    • @pandurangnakhate6455
      @pandurangnakhate6455 7 днів тому

      उडत गेले हिंदू

  • @mathtriks6500
    @mathtriks6500 8 днів тому +7

    OBC jage zalet ata kahi fayda nahi kitihi andolan Kara.........kitihi rally kadha

  • @BharatArsulpatil-kr6kn
    @BharatArsulpatil-kr6kn 8 днів тому +9

    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 8 днів тому +4

    मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🙏

  • @SantoshPadole-c7k
    @SantoshPadole-c7k 8 днів тому +7

    57 lakh nodi dilya Shinde ni matadan dil shrad pawarla

  • @annakhade4107
    @annakhade4107 8 днів тому +7

    एक मराठा लाख मराठा

  • @sudhakargarad7490
    @sudhakargarad7490 8 днів тому +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा जय महाराष्ट्र आम्ही खळीकर जय परभणीकर

    • @dhananjayghule5753
      @dhananjayghule5753 7 днів тому

      कोणासोबत तुलना करताय कुठं छत्रपती आणि कुठं हा सातवी पास.

  • @SeemaSurvase-lx1nc
    @SeemaSurvase-lx1nc 8 днів тому +7

    जय शिवराय

  • @user-ex9dk4eg9r
    @user-ex9dk4eg9r 8 днів тому +3

    एक मराठा लाख मराठा मनोज जरंगे पाटील तू मागे बडो हम तुम्हारे साथ है

  • @harshadsade2110
    @harshadsade2110 8 днів тому +7

    ह्याला शांतता रॅली म्हणतात का?

  • @rameshnikhare7743
    @rameshnikhare7743 8 днів тому +5

    Jarange bhau tula salam

  • @valmikgarje6858
    @valmikgarje6858 8 днів тому +13

    शांतता रॅली आहे.... मग टीका टिपण्णी टार्गेट करणं किंवा काय.... हे चाललंय काय...

    • @panditraodhavale7931
      @panditraodhavale7931 8 днів тому

      Only MJP

    • @ramshelke8927
      @ramshelke8927 8 днів тому +2

      भुजबळ काय करत आहे , चंद्रकांत पाटील , महाजन आणि भुजबळ ज्या भाषेत बोलतं आहेत त्यांना त्याच भाषेत उत्तर आहे हे

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 7 днів тому +1

      टीका टिपणी काय असते ते कळते का राव

    • @dhananjayghule5753
      @dhananjayghule5753 7 днів тому +2

      या वात्रटाला शांतता शब्द कळत नाही.तो तुतारीशी प्रामाणिक आहे.

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 8 днів тому +9

    ओबीसींची ताकत पण मोठी आहे हे ध्यानात ठेवा

    • @dattatraydhas2805
      @dattatraydhas2805 8 днів тому +2

      बरोबर आहे कारण 70% मराठा कुणबी OBC आहे . म्हणून काही हरकत नाही . आम्ही OBC जरांगे पाटलांसोबत आहोत .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 7 днів тому

      एक नंबर भावा हेच सत्य आहे सर्व जातीच्या गोरगरिबांना न्याय मिळायला हवा.एक मराठा कोटी मराठा 🚩 🇮🇳 ​@@dattatraydhas2805

  • @rajpatil1063
    @rajpatil1063 8 днів тому +13

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajpatil1063
    @rajpatil1063 8 днів тому +4

    खराटा

  • @yogeshbhosle3335
    @yogeshbhosle3335 8 днів тому +4

    Patil
    Ak Maratha lakh Maratha

  • @adityatupe4179
    @adityatupe4179 8 днів тому +13

    काय बोलतोय जरांगे तू तुला लाज तरी वाटते का

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 7 днів тому +2

    एस आय टी तून सत्य बाहेर येईल.

  • @shubhampawar2062
    @shubhampawar2062 8 днів тому +6

    🎉🎉मराठा🎉🎉

  • @adityatupe4179
    @adityatupe4179 8 днів тому +5

    घरात बसायला तयार नाही तर मग आवरत जायला म्हणा

  • @thenational6040
    @thenational6040 8 днів тому +4

    Manoj jarange patil is honest with his community that's why he is in heart of lakhs of peoples❤

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 8 днів тому +3

    धन्य झालो नेते😊❤

  • @sandeepvatane3526
    @sandeepvatane3526 8 днів тому +3

    खरच मानला राव पाटिल तूम्हाला मराठा समाज एकत्र केला तुम्हि

  • @avadhutapradh1370
    @avadhutapradh1370 7 днів тому +4

    स्वतंत्र आरक्षणाची मागणी कधीच केली नाही Obc मधूनच पाहीजे

  • @adityatupe4179
    @adityatupe4179 8 днів тому +12

    चंद्रकांत दादाचा कशाला चार वेळेस नाव काढतो त्याला पाडून दाखवा ना तू

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 8 днів тому +4

    Jay OBC

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 7 днів тому +3

    काय हरकत आहे एस आय टी
    चैकशीला,,,
    कर नाही त्याला डर का,्?

  • @user-zw9qn7cu5o
    @user-zw9qn7cu5o 8 днів тому +3

    आता नक्की ठरवा जर आरक्षण नाही तर BJP NCP Congress Shivsena सर्वांना पाडा. आणि नवीन सरकार बनवा ❤❤❤❤❤❤

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s 8 днів тому +2

    एक मराठा लाख मराठा, एक मराठा कोटी मराठा जिंदाबाद

  • @raghunathwagh7518
    @raghunathwagh7518 8 днів тому +2

    🙏 राम कृष्ण हरी

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 8 днів тому +2

    S I T चा बाजार उठला की नाही अजून.

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 8 днів тому +10

    💯💯 पाटील...... फडणविस आज पर्यंत मराठा हिंदू म्हणून चालला आता नाहीका 🤔🤔🤔🤔🤔

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 7 днів тому +1

    आमचा वाघ फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @AkashDhoble-zu3su
    @AkashDhoble-zu3su 7 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा सहा को टी मराठा ❤❤

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 8 днів тому +3

    288 jaga ladh aani kar kayda cm ho tu

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 7 днів тому +1

    मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटीलच 🚩🚩🚩🇮🇳

  • @musiclovers4795
    @musiclovers4795 7 днів тому

    Ek maratha lak maratha 🚩🚩

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 8 днів тому +1

    पाटील समाज ही मरे पर्यंत.... तुमचा पाठीशी 😢😢😥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Real_Maratha
    @Real_Maratha 8 днів тому +12

    निवडणूक होईपर्यंत आहे हा,, नंतर केळ येणार हातात लक्षात ठेव,, मराठे असे सहज येडे बनतात ,, हे दुर्दैव😢😢

    • @trogenhorse9405
      @trogenhorse9405 7 днів тому

      तुझं आई ला विचार बाप कोण आहॆ तुझा 😮😮

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 7 днів тому

    संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील🚩🚩👍

  • @user-yq1wj2ob6w
    @user-yq1wj2ob6w 8 днів тому

    ओणली मनोज दादा ओणली 💪💪💪💪💪💪💪 ऐकटा बांस 💪💪💪💪💪💪

  • @dattapavar7476
    @dattapavar7476 7 днів тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @uttamtapal7289
    @uttamtapal7289 8 днів тому +2

    मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेतज्ञ ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या मध्यस्थीने चं सुटु शकेल

  • @Political15235
    @Political15235 7 днів тому +2

    चला नाश्ता करून घेतो..
    भुजबळांवर बिनबुडाचे आरोप करायचे आहे. त्याशिवाय टीआरपी मिळणार नाही😅

  • @RamaRaoKusale
    @RamaRaoKusale 5 днів тому

    Patil tumchya karyala salam

  • @bapumore5533
    @bapumore5533 8 днів тому

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत

  • @omd7324
    @omd7324 7 днів тому

    Parbhanikar ❤

  • @rsgharge338
    @rsgharge338 8 днів тому +1

    जरांगे पाटील...आक्रमकतेचे दुसरे नांव..

  • @dajighutukade2665
    @dajighutukade2665 8 днів тому +2

    Lahan lahan por pan yani rastavar utrvli atta ti school madhe kas boltil dusrya porana

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k 8 днів тому +4

    ABP माझा आमच्या देवाचं दाखवता म्हणून तुमच्या चैनल लाईक करातो

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 8 днів тому +12

    मराठा खडातो सरकारसे बडा लावा 💪

    • @DeepakYedge-ig9ln
      @DeepakYedge-ig9ln 8 днів тому +1

      👍👌

    • @Real_Maratha
      @Real_Maratha 8 днів тому +5

      ​@@DeepakYedge-ig9ln निवडणूक होईपर्यंत आहे हा,, नंतर केळ येणार हातात लक्षात ठेव,, मराठे असे सहज येडे बनतात ,, हे दुर्दैव😢😢

    • @DeepakYedge-ig9ln
      @DeepakYedge-ig9ln 8 днів тому +1

      @@Real_Maratha tula kay karayachay

    • @Real_Maratha
      @Real_Maratha 8 днів тому

      @@DeepakYedge-ig9ln आरे केळ्या तू नक्की रिकामटेकडा नाहीतर, येडझवा आहे,, आरक्षण भेटलं म्हणजे सगळे मराठी सरकारी नोकरी ल लागणार वाटत😅😅😅😅😅 आणि हो मी पण मराठा आहे आणि ,, मनोज जरांग्याच्या गावचा आहे,, मला माहित आहे तो काय आहे तू मला नको शिकवू😅😅

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 7 днів тому +1

    🚩🚩एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @user-xc9dh9ls7i
    @user-xc9dh9ls7i 7 днів тому

    वा दादा वा! आता आरपारची लढाई.

  • @bhanudassuryavanshi4354
    @bhanudassuryavanshi4354 7 днів тому

    मराठ्याचा दादा फक्त मनोज दादा

  • @prajwal6483
    @prajwal6483 7 днів тому +1

    एका गरीब घरचा पोरगा कोट्यावधी उधळतोय तर हिशोब विचारणारच

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 7 днів тому

    Ek...maratha...ek koti...maratha... Jay jijauu...Jay shivray....Jay shambhuray....aamhi fakta jarange Patil yanchya sobat...

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 8 днів тому +2

    एटनछाप

  • @AkashDhoble-zu3su
    @AkashDhoble-zu3su 7 днів тому +1

    Patil patil 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎉🎉🎉🎉

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 6 днів тому

    याच जरांगेला विधानसभेनंतर आमटीतल्या कढीपत्त्यासारखा बाजूला काढतील ,त्यावेळी सर्व या झुंडशाहीला आपली चूक कळेल.तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा

  • @freefiregameplaychannel5143
    @freefiregameplaychannel5143 7 днів тому +1

    मनोज जलांगी पाटील तुम्ही स्वतःचा पक्ष काढा 288 जागा निवडून आणा व मराठ्यांना आरक्षण देऊन दाखवा

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 7 днів тому

    Jay Maratha 🎉❤

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 8 днів тому +1

    परत एकदा सरकारवर आसूड सरकार परत फिसकटेल दादा. फडणवीस, चंद्रकांत दादा,cm कोणावरही न बोललेले बरे.

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 7 днів тому +2

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @user-ramkashid
      @user-ramkashid 7 днів тому

      भुजबळ जेलमंत्री गू खाणारा

  • @namdevzagade1198
    @namdevzagade1198 7 днів тому

    छत्रपति श्रीं मनोज जरंगे पाटील

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 8 днів тому +1

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 7 днів тому

    जय भवानी जय शिवराय

  • @ChandrakantJadhav-du7hm
    @ChandrakantJadhav-du7hm 7 днів тому

    संघर्ष योध्दा मनोज दादा जरागे पाटील ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @n.9785
    @n.9785 7 днів тому +1

    पाटील आम्ही सकल मराठे तुमच्यासाठी जीव द्यायला पण तयार आहे

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 7 днів тому

    Ek maratha lakh maratha 🔥🔥🚩🚩