जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला कसा काढावा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @nkale4591
    @nkale4591 Рік тому +3

    पहिले वाक्य खूप जबरदस्त सर❤

  • @shankarshingote1646
    @shankarshingote1646 10 місяців тому

    अपूर्ण माहिती दिली.

  • @PrashantUghade-j7r
    @PrashantUghade-j7r 8 місяців тому

    Sir majhya ajincha 80 sali varlet mla ajincha mrityu dakhla hava kay kru mi plz sanga

  • @ravidohane3025
    @ravidohane3025 5 місяців тому

    सर अशिक्षित व्यक्तीचा निघू शकतो का

  • @priyankameshram1945
    @priyankameshram1945 5 місяців тому

    सर, जन्म दाखला वर बाळाचं नावआत बदल करायचा आहे...
    कसं करता येईल

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 Рік тому

    Pepar notice kiti divsat hote

  • @rutujayadavthebarbiesworld7837
    @rutujayadavthebarbiesworld7837 3 місяці тому

    जर death certificate हरवले असेल तर काय करावे..?

  • @PrakashHaralayya-wt8yc
    @PrakashHaralayya-wt8yc Рік тому

    Sir ja gavi death jali ahe tyach jilyat दाखला करावा lagat ki tusarya jilyat pan chalale sir

  • @sachinmistari3465
    @sachinmistari3465 10 місяців тому

    सर मृत्यु प्रमाण पत्र भेटल आहे पण मृत्यू प्रमाण पत्रात मयताचे ऐकच नाव आल आहे व मयताचे दोन नाव आहेत तर ऊर्फ मध्ये मृत्यू दाखल्यावर नाव टाकायचे असेल तर काय करावे pilz रिप्लाय

  • @rajeshgaikwad4828
    @rajeshgaikwad4828 Рік тому

    ojhobache jannm dakhala 1930 salach kadaych ahi kay karave lagel sir

  • @SunilMhatre-b2z
    @SunilMhatre-b2z 4 місяці тому

    आता कॉर्टमध्ये जावे लागत नशी

  • @SanjayJadhav-qp1yy
    @SanjayJadhav-qp1yy 8 місяців тому

    सर मृत्यु नोंद सापडत नाही पुढील व्हिडीओ पाटवा

  • @magicboy8576
    @magicboy8576 Рік тому

    नमस्कार सर, माझ्या आजोबांच्या चुलत भावाच्या मुलाचे जातीचा दाखला आहे मला तो काडण्यासाठी पांच पिढ्यांची वंशावळ पाहिजे पण पांजोबाची आणि वडिलांचं आजोबाची जन्म मृत्यू नोंद grampanchayat madhe nahi ahe म्हणून आतापर्यंत ओपन मधुन सर्व फॉर्म भरले ,पण माझ्या मुलीसाठी तरी मला cast certificate kadhav lagel कृपया आपण सुचवावे

  • @ManishaBhoi-mg8hw
    @ManishaBhoi-mg8hw Рік тому +1

    मृत्यू दाखला साठी अर्ज कोर्टात केल्यास किती दिवस लागतात दाखला मिळाले ला

  • @sandeepkarkhile6790
    @sandeepkarkhile6790 Рік тому

    सर माझी मुलगी 5 वर्षाची झाली, ती एक महिन्याची होती तेव्हापासून मी तीचा जन्माचा दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु नगरपालिका मध्ये गेल्यानंतर ते म्हणतात दवाखान्यातून नावच नाही आले, आणि दवाखान्यात गेल्यानंतर ते म्हणतात आम्ही नावं नगरपालिका मध्ये पाठवलेलं आहे. दोन्ही ठिकाणी चकरा मारून मारून वैतागून गेलो आहे, पण दाखला काही देत नाहीत. कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏

  • @parvatikotagi3472
    @parvatikotagi3472 10 місяців тому +1

    मृत्यू दाखला कोण कोण त्या कामासाठी लागतो.😊

  • @_shreyash447
    @_shreyash447 3 місяці тому

    Harvala aslyas

  • @SunilMhatre-b2z
    @SunilMhatre-b2z 4 місяці тому +1

    ओ साहेब आता जन्म किंवा मृत्यू नोंद दाखला आता जो व्यक्ती ज्या ठिकाणी राहत असते तिथल्या नजीकच्या तहसील कार्यालय मधून आता मिळतो

    • @sunilnadge3663
      @sunilnadge3663 2 місяці тому

      वकील करावं लागते का

  • @SunilMhatre-b2z
    @SunilMhatre-b2z 4 місяці тому

    ओ तुम्ही राहत असलेल्या नजीकच्या तहसील कार्यालय मधून दिला जातो

  • @mlking9126
    @mlking9126 11 місяців тому

    मयत दुसर्या गावात झालेला होता पण आता त्यांच्या मृतु दाखला देता आमच्या ग्रामपंचायत ला भेटलका

  • @SunilMhatre-b2z
    @SunilMhatre-b2z 4 місяці тому

    तुम्ही अगोदर महसुली बिभगचे जी.आर.वाचत जा नंतर सर्व लोकांना चुकीची दिशाभूल करू नका

  • @SunilMhatre-b2z
    @SunilMhatre-b2z 4 місяці тому

    अरे आता जन्म कीव मृत्यू नोंद दाखला मिळणे करिता तुम्ही जिथे रहस्य आहेत तिथल्या नजीकच्या तहसील कार्यालयाकडून जन्म किंवा मृत्यू नोंद दाखला,कीव आदेश मिळणे कामी तहसील कार्यालयात अर्ज करावे लागते

  • @suhaspatil9655
    @suhaspatil9655 Рік тому

    साहेब दावा चालू असताना प्रतिवादी मयत झाला आहे वादी ना उशिरा कळले आहे प्रतिवादी यांचे वारसदार बोर्डावर आणण्यासाठी वादी कडे प्रतिवादी यांचे डेथ सर्टिफिकेट नाही आहे

    • @suhaspatil9655
      @suhaspatil9655 Рік тому

      डेथ सर्टिफिकेट नसल्यामुळे वादी ना वारसदारांना बोर्डावर आणण्यासाठी काय करावे लागेल

    • @advocategokulkadam4868
      @advocategokulkadam4868  Рік тому

      व्हाट्सअप 9881907304