Birth Certificate Online: जन्माचा दाखला कसा काढायचा? कोणत्या कामांसाठी वापरता येईल? (BBC Marathi)

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 36

  • @subhashpatil2878
    @subhashpatil2878 9 місяців тому +8

    सरकारने एकदा सांगतिले - सगळ्या साठी एकच पुरावा आधार कार्ड - त्याचे देशभर वितरण केले. आणि आता हे नवीन एरंडाचे गुऱ्हाळ सुरु ...😡.

    • @R.G.Lohbande
      @R.G.Lohbande 9 місяців тому

      त्या हरामखोराला कागद करण्यात पंधरा वर्षे निघून गेली

  • @vidyakarande4456
    @vidyakarande4456 9 місяців тому +13

    ज्यांचा जन्म ५० वर्षांपूर्वी घरी झाला असेल आणि कुठेही नोंद केली नसेल त्यांनी काय करावे?
    मार्गदर्शन करा.

    • @user-rx8gn9du2b
      @user-rx8gn9du2b 8 місяців тому

      mai bhi banathi hu agar aapko banana hai toh reply karo ban jayega birth certificate

    • @ravipg6594
      @ravipg6594 5 днів тому

      @@user-rx8gn9du2b मुझे बनवाना है मो नं दे दो

  • @KK-rx3vr
    @KK-rx3vr 9 місяців тому +2

    60 वर्षाची आजीबाईचा जन्म दाखला कुठे भेटेल बापाच्या घरी कि नवऱ्याचे घरी

  • @umeshhadap8264
    @umeshhadap8264 9 місяців тому +7

    सरकार ला सांगा आधी ग्रामसेवक या प्रणालीसाठी शिक्षित करावं म्हणून आणि मग प्रक्रीया राबवावी.

  • @dietdietplan6854
    @dietdietplan6854 8 місяців тому +1

    १९५६ साली जन्म झाला आहे. पण त्याची नोंद कुठे शोधावी याबाबत माहीती दयापी ही विनंती

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 9 місяців тому +2

    जन्म दाखला दिल्यानंतर आमदार व खासदार यांच्या सारखी पगार पेन्शन द्या सवलती द्या

  • @samadhangore512
    @samadhangore512 9 місяців тому +4

    जाचा जन्माचा पुरावा नाही त्याने काय करावे.

  • @santoshnehe829
    @santoshnehe829 6 місяців тому

    Saheb, janma dakhle he kontya year pasun che online miltat.

  • @mukesh17sharma73
    @mukesh17sharma73 7 місяців тому +1

    ज्या अशिक्षित लोक जेठ नागरिक अस्तबल त्यागता जन्म तारीख माहीती नसेल तर जन्म दाखिल कश काटता येईल ?

  • @aifazsheikh3533
    @aifazsheikh3533 9 місяців тому

    ani jyanche janm city medhe zale tyani kai karave .........Ya portal madhe grmapanchyat select kara mante to

  • @shubhamgaikwad457
    @shubhamgaikwad457 7 місяців тому

    Pune nashik baki shahransathi kay, tithe gram sevak nasto

  • @maheshpd1962
    @maheshpd1962 3 місяці тому

    माझी जन्म तारीख शाळेच्या दाखल्यानुसार (वर्ष १९६३) आहे, त्यावरून पासपोर्ट मिळाला तरीही जन्म दाखला गरजेचे असते का ?

  • @maheshmapare2223
    @maheshmapare2223 9 місяців тому +2

    Grampanchayat madhe nond nsen tar ky karaycha n janmanantar Grampanchayat suru zaliyae asen tr

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 9 місяців тому +1

    55 varsha pesha mothe log kuthe kadhtilplz reply dene single kay karawe

  • @SK_SIR_621
    @SK_SIR_621 4 місяці тому

    ज्या जिल्ह्यात जन्म झाला आहे त्याचं जिल्ह्यात apply करायचं का? का महाराष्ट्रात कुठे ही जन्म दाखला काढू शकतो...?

  • @naturetravel617
    @naturetravel617 7 місяців тому

    सर सरकारची वेबसाईट ही तेवढ्याच आरामात काम करते जेवढे सरकारी कर्मचारी. ३ दिवस झाले ऑनलाइन रजिस्ट्रेशन करुन जन्म दाखल्यांचे ऑप्शन उघडत नाही.😮. घर बसल्या जन्म दाखला मिळेल असा दसरा मार्ग आहे का??

  • @baluchavan7747
    @baluchavan7747 9 місяців тому

    जन्म दाखला ची तारीख चुकीचे आहे आणि नाव काय करावं लागणार

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 7 місяців тому

    सर नावात दुरुस्ती करायची असेल कशी

  • @mayurshirbhate6618
    @mayurshirbhate6618 9 місяців тому +1

    Aadhar card update sathi chalel ka

    • @umeshhadap8264
      @umeshhadap8264 9 місяців тому +1

      हो चालेल, या जन्म दाखल्यावरून आधारवरील नाव आणि जन्म तारीख अपडेट(दुरुस्त) करता येते.

    • @mayurshirbhate6618
      @mayurshirbhate6618 9 місяців тому

      @@umeshhadap8264 tx sir

    • @dnyaneshwartakate646
      @dnyaneshwartakate646 9 місяців тому

      Janm dakhla majhya lahan mulachya aadhar madhil speling durusti sathi grahya dharla nahi

  • @user-yg1bl1qz3d
    @user-yg1bl1qz3d 9 місяців тому +3

    जन्मदाखल्यावर ची तारीख किंवा नाव दुरुस्त कसे बदलायचे

    • @user-rx8gn9du2b
      @user-rx8gn9du2b 8 місяців тому

      mai bhi banathi hu agar aapko banana hai toh reply karo ban jayega birth certificate

    • @shaikhaftab7370
      @shaikhaftab7370 3 місяці тому

      ​@@user-rx8gn9du2bकहा बनाते हो कॉन्टॅक्ट कैसे करे

    • @wasimshaikh6277
      @wasimshaikh6277 3 місяці тому

      ​@@user-rx8gn9du2bmujhe banana hai birth certificate

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 9 місяців тому

    जन्म दाखला नावात दुरुस्ती?

  • @hardrock2683
    @hardrock2683 7 місяців тому

    शहरी असेल तर

  • @vilaschougule7811
    @vilaschougule7811 8 місяців тому

    जुने birth certificate pn on line milnar ka

  • @jayeshsonar8529
    @jayeshsonar8529 9 місяців тому

    yaat vadilanche naav chukle asel tr