जन्म\मृत्यूचा दाखला कोर्टातून कसा घ्यावा\How to get birth\death certificate from court|lawtreasure
Вставка
- Опубліковано 3 чер 2021
- जन्म\मृत्यूचा दाखला कोर्टातून कसा घ्यावाHow to obtain birth,death certificate from court|lawtreasure marathi
कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शनासाठी कॉल बुक करणेसाठी
Whatsapp No 7219 375 274 वर मेसेज पाठवा
जन्म किंवा मृत्यूचा दाखल्याचा आदेश कोर्टातून कसा घ्यावा याबाबतचा हा व्हिडीओ आहे खूप माहिती या व्हिडीओ मध्ये दिली आहे तेव्हा व्हिडीओ संपूर्ण बघा.
#lawtreasuremarathi #marathi #lawtreasure #law_marathi
Instagram ID
law.treasur...
---------------------------------------------------------------
Facebook id
/ law.tuber.7
---------------------------------------------------------------
------------- My Accessories ------------
1).My mic
amzn.to/3ztGMs1
2).My Primary Laptop
amzn.to/3t0iP9C
3).My Secondary Laptop
amzn.to/3kI0eLM
--------------------------------------------------------------
*************वाचनासाठी उपयुक्त पुस्तके*************
1).Civil Procedure code,1908(दिवाणी प्रक्रिया संहिता)
amzn.to/3yUBvZt
2).महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम,1948
amzn.to/3llU9oD
3).Transfer of Property Act,1872
amzn.to/38RvLoY
amzn.to/3BR4M9l
4). bare acts for Law Students (8 बेअर ऍक्ट)
amzn.to/2X4ewyl
5).Real Estate Regulation Act,2016( रेरा कायदा)
amzn.to/3hgg7rA
6). Learn to win Argument
amzn.to/3BPIzZm
7). Stay order,injunction(स्टे आणि मनाई)
amzn.to/3l4je7l
8).Bail & procedure (जामीन आणि कार्यपद्धती)
amzn.to/3E13mea
9). Specific Relief Act,1963
amzn.to/3zWcIWq
_____________________________________________________
वाटपाची दरखास्त कशी दाखल करावी
• Types of partition |वा...
एकत्रीकरणा विरुद्ध तक्रार किंवा अपील कोठे करावे
• एकत्रीकरण योजना विरुद्...
कुळकायदा म्हणजे काय? कुळाची रक्कम कशी ठरते?
32M ,32G, 32P
• मुंबई कुळवहिवाट अधिनिय...
शेताच्या सरबंधावरून रस्ता कसा मागावा
• सरबांध,सरबंधावरून रस्त...
खोडसाळपणे अडवलेला रस्ता कसा मोकळा करावा
• शेतरस्ता अतिक्रमण कसे ...
दुसऱ्याच्या शेतातून पाण्याची पाईपलाईन कशी आणावी
• दुसऱ्याच्या शेतातून पा...
जामीन कसा मिळतो आणि कार्यपद्धती
• जामीन अर्ज कार्यपद्धती...
सातबारा मधील नाव किंवा क्षेत्र चूक दुरुस्ती कशी कराल
• MLRC Sec 155| saatbara...
शेजारील बांधकर्याने केलेले अतिक्रमण कसे काढावे
• शेजारील बांधकर्याने के...
चेक बाऊन्स केसमधून निर्दोष कसे सुटाल
• चेक बाऊन्स केसमधून निर...
---------------------------------------------------------------
COPYRIGHT DISCLAIMER
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
EXCELLENT BRO THOUGH MY MOTHERTONGUE IS NOT MARATHI. IT IS URDU. I BELIONG TO MAHRASHTRA I CAN UNDERSTAND MARATHI
खुप छान व उपयुक्त माहिती.
धन्यवाद सर
धन्यवाद सर खूप सोप्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल आभारी
खुप छान माहिती Thank you sir
ठळक आवाजात छान माहीती दिली ..धन्यवाद सर 👏
खूप छान आणि उपयुक्त माहिती
छान व उपयुक्त माहिती
धन्यवाद सर
छान माहिती दिली आहे, धन्यवाद 🙏
खूपच चांगली माहिती दिलीत योग्य माहिती दिलीत abhari ahe
धन्यवाद सर
खूप खूप धन्यवाद तुमचे आम्ही आभारी आहोत
मस्त माहिती दिलीत सर
thanks for this information short and sweet for every one
सविस्तर माहिती❤
धन्यवाद सर सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आली आहे
Thanks
Thanks sir
Thank you
खूप सुंदर माहिती,सोप्या भाषेत
आपल्या चॅनेल चा हेतू हा आहे की जास्तीत जास्त लोकांना सोप्या भाषेत कायद्याचे ज्ञान देणे.
Ty
Khup chan mahiti ahe sir dhnywqd
आभारी आहे,keep watching
खूप छान सविस्तर माहिती देता आपण👍
Thanx keep watching
All the best sir
Sir khup Chan information.sagitali thanks
आभारी आहोत
Nice👌🏻
खुप छान
Thanx keep watching
सर असेच विडियो टाकत राहा
Nice
Sir maze mulacha barth sartifiket ver techa father che name change zale ahe cukine tr te durust hote ka
Thank you sir
Always welcome n keep watching
Aai Harwali tar ticha murtu dakla ksh banwach sar 10 war jal dich kutch nodni nay kel
Gampanchayatil etar kontyahi vekticha mrutyu cha dakhla mi magitla asta gram sevakane to mala denyas nakar dila Karan tyache mhnne ase ki jacha mrutyu zala ahe tyane ghar Patti bharli nahi mag mala dakhla milvaycha asel tar kay karave
Nice information how to apply in court about birth certificate
Sar mazi aai 15 warsh jale aahet lapta jali tr mi murtu dakla kash kadu sagte police kesh pan nodni nhi aahe tar mi ky karu sakete khi utar aahe ka tumkde piliz sar
Sir maza ek prshn ahe ki maze aai vadil off jalet parantu tyanchya death certificate vr nav vegl lagl ahe tr mala ata anath certificate kadaych ahe tyasathi nav match karun kas bhetel please help
I am from Maharashtra, my son is 6yrs old his name in birth certificate is different from the name in school records, so there is difficulty in getting his adhar card, so I want to change is name as per his school records, there is no aadhar card for gazette procedure, what can I do
Rajistar office mhnje pn court mdhe ja lagel ka
Si 4 year cya mulicha janmdhakla kadaycha aahe tr jamel ka aata
सर vyalediti वर video बनवा
Ajooba ch pn milte kay sir 1950
Medal hoti garatu nigun geli mi tekadt lahan hoto mi
Mee mumbai la rahto.
Majhe janam wardha hyaa thikaani jhaali hoti...
Majhi aayuu46
Me 2020 varshi janam daakhla kadhla hotaa.
Pann tyaaa daakhla var majha naav nind kela nahi
Fakt vadilaancha naav nind aahe.
Aata mee kaay karuuuu.
Kripya maargdarshan karny achi krupa
Karave.
Here vinanti.
.
सर आजोबा 1949 चा आधी जन्म झाला आहे आणि त्याचा कोणता पूर्वव्वा ग्राम पंचायत जवळ नोंद नाही आहे तर मला आता कास्ट (st cast certificate kadhycha) aahe amhi पारधी जात च्य आहे तर आला काढता येईल का
Mla anupdata praman ptra dilay pan vakilanhi 5000sagtili fer
सर पुर्वी कोतवाल बुक मध्ये मुलगा किंवा मुलगी जन्म झाली कि त्याची नोंद करायची त्यात नांव, वडिल नांव , व आडनाव च्या ठिकाणी जात नमुद करायचे आता जन्म प्रमाणपत्र मध्ये नांव, वडिल नांव व, आडनाव लिहितात परंतु जात लिहीत नाही पण मि माझ्या जन्म प्रमाणपत्र माझें नावं, वडिल नांव, आडनाव जोडून जात लिहली आहेत या मुळे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळेल का ? लवकर लवकर उत्तर द्या हि विनंती आहे
Janm dakhala kmit kmi kiti divsat milel mla sanga
जातीचा दाखला काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट आवश्यक असतं त्याबद्दल माहिती द्या
5:49
How to apply for non availability of birth certificate
Hospital madhe chukichi birth date. Record asel tar kay karayche
सर, आपण कूठे practice करता?
वकील करावाच लागेल का?
सर माझ्या दोन्ही मुलांचे जन्म नोंदणी झाली नाही एक मुलगा 18 वर्ष आणि दुसरा मुलगा 16 वर्षांचा आहे त्यांना आधार कार्ड वरून शाळेत होते आता त्यांना पुढील शिक्षणासाठी जन्माचा दाखला काढावा लागेल काय
Sir maje ajoba sadarn 1945 chya aspa janmale astil curt madun janmacha dakhla kadtani tyavr jaticha ulekh asto ka sir
Tumhi kadhla ka birth certificate
उत्तम माहिती दिलात सर मला माझ्या मुलाचा जातीचा दाखला काढयचा आहे परंतु आता शासनाच्या नियमात बदल झाले असून १९५० पर्यतचा आपल्या वंशावळातील म्हणजे आजोबा किवां चुलते वैगेरे याचा पुरावा सादर करावा लागतो.त्यासाठी ह्यांच पध्दतीने काढण्याचा प्रयत्न करतो..
धन्यवाद
हो करा प्रयत्न
साहेब माझ्या वडिलांचे गाव नमूना नंबर १४ चा उतारा मिळण्या साठी अर्ज केला होता परंतु त्यामध्ये आडनाव चुकीचे आहे . काय करावे लागेल
प्लीज रिप्लाय
Sir maje sasare ghartun 2004salie negun gele ahet tari mala tyacha murutu ch dakhala meale ka
होय
आजच मी जाऊन आलो तर मला वकील मॅडम 10 k म्हणाल्या पण तोल मोल करून 6k वर आल्या. आता पाहू समोर काय होते तर. 🙏
आता कोर्टामधून नाही दाखला काढावा लागत
Sir maje vadil pn expayr ahet pn mrutivcha dakhla nahi 4 ,5 vrsh jhale mala mahiti navte ki ha dakhla kshasthi lagto pn ata mala khup garj ahe ksa kdava
घेऊ शकता काढून
Junya dakhlyawarun navin mrutyu dakhla kadhaycha asel tr kay documents lagtil...
जुना दाखला आधारकार्ड
माझे आजोबा पणजोबा शाळा शिकले होते पण आता ती शाळा बंद झालेली आहे आता मला त्यांचे शाळेचा दाखला कुठे मिळेल याबद्दल मला माहित द्या आणि साधारण किती रुपये खर्च येतो हे सांगा याबद्दल मला माहिती द्या
सर माझ्या मुलाचा जन्माचा दाखला काढायचा आहे काढता येईल का नोंद कुठेच केली नाही आहे
मी माझ्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचा जन्माचा दाखला कोर्टातून काढू शकतो काय तसे मार्गदर्शन करावे
जन्म दखलयवरिल आधिचे नाव बदलता ऎते का
सर.. मला माझ्या आजोबा मृत्यू दाखल 55 वर्षा पुर्वी चा पाहिजे मिळू शकेल का.. व त्या साठी किती वेळ व पैसा किती लागेल जरा माहिती द्या मला..
हो मिळेल
त्याला वेळ 3--4 महिने आणि पैसे वकील साहेब घेतील ती फी आणि 2000 खर्च
माझी जन्मतारीख चुकीची आहे टीसी वर 1974 ऐवजी 1971 आहे काय करावे कोठेच नोंद नाही
रिप्लाय द्या
Sir mazya tc mdhe jannm tarekecha ulhek ahe
ते दाखल केले तरी चालेल कोर्टात
Sir mla jnmacha dakhla बनवायचा आहे पण नोंद nhi mazi age 25 आहे तर निघेल का
हो नक्की
माझी जन्मतारीख चुकीची आहे माझा घरात जन्म झाला आहे ती दुरूस्त करण्यासाठी काय करावे लागेल
फरार असेल माणूस तर मृत आहे अजून दाखला मिळतो का death cha
सर माझा मुलगा 17वर्ष झाला जल्माचा दाखला नाही मी पुढे कसा मिळवायचा
परागंदा झालेल्या व्यक्तीच्या मुलांची . मुलींची नावे ७/१२ का कशी लावता येतील
Birth certificate kadayla shalecha dakhla lagu shakto ka?
लागत नाही परंतु असेल तर तो देखील पुरावा होऊ शकतो
जन्म दाखला नसेल तर हिच पध्दतीने काढता येते का
1949 सालच्या जन्माची नोंद मी कोर्टाकडून करून घेण्यासाठी मी तहसीलदार यांना प्रतिवादी करून त्यावेळच्या जन्म रजिस्टरला जन्माची नोंद घालता येईल का
नाही तुमच्या नगरपालिका किंवा ग्रामपंचायत ला विरुद्ध पक्षकार करावे लागेल
Sir mazya bahavache birth certificate kadhayche ahe pn tyachi date 22 Jan ahe n shalechya certificate vr vegli lavlya geli ahe 1june ata to 25 y ahe tr birth certificate kse kadhave 1 june che pls rpl
7219 375 274 वर संपर्क साधावा
आधार कार्ड पण नसेल तर काय करावं
Sir maza friend 2020 8 jun la expairse zhale la ahe tar kaal mi v tachi waif hospital la gelo tar tayni nahi dila te baolty ki kahi tari purava ana v milel doctor pan chanle bolo nahi sir ty tai mumbai la rahtaat v tyala ek mulga ahe 3 varshacha mang ky karave sir an tynche kade paise vagere ahe mazha frends cha father kade v tyachi mother pan daeth zhali ahe 5 mahinya purvi sir daeth mazha smor zhali hoti v tyache father va mother v tyche daji hote ky karva lagen sir hospital che documents kahic nahi hai fukt tyla Thoyrait zhala hotana tech ahe pan amchykade mhnje nashik madhe rahto v yeola yedhun tyni Mumbai che hospital che faile ahe mang ky karve
Sir jar tumla bolyala vel asel tar number send kara mi phone ver bolto
7219 375 274
सल्ला फी 200₹
माझ्या वडिलांचा जन्माचा काही च पुरावा नाही.तर मला त्यांच्या जन्माचा दाखला मिळेल का
मृत्यू प्रमाणपत्र तहसीलदार यांनचे कडून कसे काढून घ्यावे
नविन नियमा नुसार
माझ्या मुलीचा जन्म गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथे झाला आहे परंतु ग्रामपंचायत जन्म नोंद घेत नाही ते सांगतात जन्माची नोंद ही घाटी हॉस्पिटल येथे होते त्यामुळे जन्माची नोंद ग्रामपंचायत घेत नाही तर मग जन्माची नोंद करावी लागेल का किंवा घाटी हॉस्पिटल ला जन्माची नोंद होईल माहिती द्या
जन्माची नोंद होणे महत्त्वाचे आहे कोठूनही होऊद्या महत्त्वाचे आहे
Mazya जन्माची नोंद मिळत नाही आहे वय 54 आहे काय करू
सर मी राहणार मुंबई खार वान्द्रे तालुक्यातील रहिवासी असून आपल्या संपर्कात असलेले काही विद्घिज्ञ वकील साहेबांचा संपर्क क्र मिळाला तर पुढील कार्य पद्धती पुर्ण करावयास मदत होईल..
धन्यवाद..🙏
Saga ki sar
काय सांगायचे ??
Sir mla vakilanhi 5000,fee sangtili
Okk
😱😱
सण किती पर्यंत जन्म दिनांक काढता येते .....इसवीसन
तुम्हाला किती पर्यंतचे काढायचे आहेत
या appeal साठी jurisdiction कोणत येते???
हे अपील नाही,हा अर्ज असतो तुमच्या तालुका कोर्टात तुम्ही दाखल करू शकता
अनुपलब्धता दखला गाव चा असेल आणि व्यक्ति दूसरया जिल्ह्यत राहत असेल तर तिथे आधार कार्ड चा पत्ता जिथे असेल तिथल्या कोर्टा चा jurisdiction मधे अर्ज करु शकतो का???
नाही ज्या गावातील दाखल त्या तालुका कोर्टात दाखल करावा
भाऊ किंवा बहीण मयत असेल तर बहीणीला किंवा भावाला दाखला मिळेल का ?
होय
सर मला पण एक महीती पाहिजे होती माझया आई चे वडील वारले नाही ते घरातुन कुठे तरी निघुन गेले आहे 2002 साली मग माला मृत्यू चा दाखला कसा मिळेल प्लीज माहीती सांगावी
हा व्हिडीओ पहा
ua-cam.com/video/woWLgnxYwg8/v-deo.html
हयालाच का सेक्शन लेटर म्हणतात का?
सीएससी सेंटर वाले बोलतात ऑनलाईन जन्माचा दाखला भेटतो
i
i
5 वर्षे लागतील का 10वर्ष
5 mahine
सर पोलिस कडुन दाखला घियाला पहीजे काय?
पोलीस कडून नाही कोर्टातून घ्यावा लागेल
अधिक माहिती साठी आणि कायदेविषयक सल्ल्यासाठी 7219 375 274 ला whatsapp मेसेज करा
200 रुपये सल्ला फी राहील,आम्ही फोन करू
सर बाळच्या जन्मदाखल्यावर आई चे नाव कसे लावायचे
हो आई चे नाव लावु शकतो का
Sir tumcha mobile no dya
माझी जन्मतारीख टि सी वर शिक्षकांकडून चुकलेले आहे माझा 1974 ला जन्म झाला पण टिसी वर 1971 आहेत कुठेही नोद नाहीत काय करावे
सागा ना
Hi
माझे वडील हरवले आहेत पोलिस स्टेशनलानोंद झाली आहे त्या गोष्टीला 16 वर्ष झाली मला मृत्यू दाखला कसा मिळेल
पोलीस स्टेशन चा मिळून न आलेला अहवाला घ्यावा लागेल
एखादा माणूस सात वर्ष नसेल तर कोर्ट त्याला मयत असे declare करतो
तुम्हाला कोर्टकडून घ्यावा लागेल
Thanks 🙏🏻
मयत व्यक्तीची जन्माचा दाखला मिलतोक
Ho
1978 साली ची मृत्यू झाली होती नंतर त्याची नोंद 94 साली केले व त्यात माझ्या जमिनीची खरेदी च्या अगोदर च मृत्यू झाला म्हणजे तीन महिन्या अगोदर ची तारिख टाकून आता माझ्यावर दिवाणी दावा केला कि माझे खरेदी खत फेक आहे
नोंद कार्य . दंडा ne केली आहे . कृपया योग्य मार्गदर्शन द्यावे हि विनंती
7219 375 274 whatsapp msg करा
ग्रामपंचायत मध्ये 27 वर्षा नंतर नाव नोंदणी करायला किती खर्च लागेल 👍
Tumchi jalm tarikh mahit ahe ka tumhala. Jalm kuthe zala ghari ki davakhanyat. Te sanga.mi tumhala pudhil mahiti sangte. Adv Shevale
@@srushtishevale हो माहित आहें