Maratha Reservation : कुणबी नोंद सापडली, मग पुढे कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं, त्याची प्रोसेस काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #BolBhidu #KunbiMarathaCertificateProcess #MarathaandKunabi
    मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता महाराष्ट्रात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय. महाराष्ट्रात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्याचं आधी सरकारने सांगितलं होतं, मात्र नंतर जरांगेंच्या वाशीच्या सभेत हा आकडा ५७ लाख असून त्यातल्या ३७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आलं आहे अशी माहिती सरकारने दिल्याचं जरांगेंनी सांगितलं…त्यामुळे नोंद असणाऱ्यांना कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. मागे मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद आढळल्याची बातमी आली होती. बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावात ही नोंद आढळलेली..
    या नोंदीमुळे मनोज जरांगे पाटील यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतयं.. गावागावांतल्या कुणबी नोंदीचे कागद आता समोर येतायत..पण तुमची कुणबी नोंद सापडली तर पुढे काय करायचं ? कुणबी नोंद आढळल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं आणि कुणबी नोंद आढळूनही प्रमाणपत्र रिजेक्ट झालं तर पुढचा पर्याय काय असेल? याची सविस्तर माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 173

  • @chetan2954
    @chetan2954 7 місяців тому +29

    हे तर आधी चालूच होत, एवढे सगळे कागद सर्वसामान्य माणसाला सापडणे शक्य नाही ते एजंट च करु शकतो आणि validity तर आणखी किचकट
    मूर्ख बनवले सरकारने

  • @nayanahirrao3480
    @nayanahirrao3480 7 місяців тому +10

    आंदोलना पेक्षा मोठ उद्ध सगळे एकट्याने करतील प्रमाणपत्र मिळवण्यासाठी. स्वागत आहे सगळ्या मराठ्यांचे पुडच्या पायरी मध्ये. Welcome to chakravyuh, all the best सगळ्यांना.

  • @Shadowfreak96k
    @Shadowfreak96k 7 місяців тому +26

    आता काही घटनातद्या आहेत ते इथे बोलतील JARANGE पाटलांचा घात झाला पण मी एक सांगतो माझी कुणबी नोंद त्यांच्यामुळेच निघाली 😂 आता मी ओबीसी पण मी मराठाच .भुजबळ च काय तो त्याचा राजकीय फायदा बघतोय चिंता नका करू ओबीसी आकडेवारी जाहीर झाली की कुणबी मराठा वेगळा प्रवर्ग होईल

  • @c2c200
    @c2c200 7 місяців тому +85

    नोंद कुठे पहावी आणि कशी शोधावी हे कृपया सांगाल का ?

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 7 місяців тому +22

      MI SANGTO
      TUMCHA JO JILHA AHE NA TO SEARCH KARA GOOGLE VAR JASA MAZA PUNE MAG PUNE KUNBI NONDI SEARCH KARA MAG TALUKA MAG GAV ANI APLE PURVJANCHE KAY NAV AHE TE PAHNE TI NAKKICH MILELE 🎉

    • @escapingthematrix23
      @escapingthematrix23 7 місяців тому +6

      ​@@Shadowfreak96k Bhava pan ti bhasha kalat nahi ahe mag Kay karaycha ?

    • @hk4563
      @hk4563 7 місяців тому +4

      ​@@escapingthematrix23 tyacha marathi translate kele aahe

    • @sudhakarpaygude7264
      @sudhakarpaygude7264 7 місяців тому +1

      🙏🙏🙏

    • @kartikjagtap6286
      @kartikjagtap6286 7 місяців тому +1

      Mi aata check kel pan saswad list ardhich aahe as vatat aahe dastaevaj gayab aahet ardhi fatlelich list daakhavat aahet

  • @rajbarsale8225
    @rajbarsale8225 7 місяців тому +12

    शार्दुल आपटे साहेब आपले मनःपूर्वक आभार 🚩🚩

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 7 місяців тому +6

    मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हि जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र ची शासन प्रक्रिया आहे अगदी तशीच प्रक्रिया कुणबी प्रमाणपत्र व प्रमाणपत्र वैधता पडताळणी साठी शासनाने ठेवली आहे....🙏

  • @millionviewers1334
    @millionviewers1334 7 місяців тому +15

    म्हणजे आता एक कुणबी आणि लाख कुणबी च नारा द्यावा लागणार

    • @cricmemer013
      @cricmemer013 7 місяців тому +3

      Certificate kunbi Ani mirvaychay maratha
      Wahh shahanyano....

    • @riteshagase8410
      @riteshagase8410 7 місяців тому

      खरं आहे​@@cricmemer013

    • @aishwarya1214
      @aishwarya1214 7 місяців тому

      ​@@cricmemer013 he kay kartil tyacha pata ny lagnala pani karun denar he tyana kay bolun upyog ny

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 7 місяців тому

      Ek maratha lakh maratha

    • @aishwarya1214
      @aishwarya1214 7 місяців тому

      ​@@krishnamahalangikar9383tevach OBC madhe yaych ahe 😂😂😂

  • @shreyashlokhande2494
    @shreyashlokhande2494 7 місяців тому +2

    नोद कुठे व कशी पाहवी?
    आँनलाईन फक्त पुण्याच्या नोंद दाखवतात
    त्या बद्दल थोडीशी माहिती सांगा

  • @SeemaShinde-dt6ko
    @SeemaShinde-dt6ko 7 місяців тому +13

    किती मराठा बांधवांना असे वाटत की मराठा समाज खऱ्या अर्थाने ओबीसी मध्ये आला नसून ही फक्त सरकार ची खेळी असून वेळ मारून नेण्यासाठीचा हा सगळा कार्यक्रम आहे🧐💯

    • @Dhiraj38
      @Dhiraj38 7 місяців тому +8

      Aamhi aaloy tu aag lavu nko nigh 😂

    • @Flyingbeast000-dm5wl
      @Flyingbeast000-dm5wl 7 місяців тому

      बुद्धिभेद करू नका सगेसोयरे म्हणजे मराठ्यामध्ये सरसकट आसल्यासारखाच आणि इतका इव्हेंट करून दिलेला gr नक्की टिकतोच

    • @amolpatil8167
      @amolpatil8167 7 місяців тому +3

      EWS madhun ghya baki lokani tithe jast scope ahe OBC peksha

    • @Vijay23288
      @Vijay23288 7 місяців тому

      Bhimtya tujhe ithe kahihi kaam nahiye

    • @deepakborade4123
      @deepakborade4123 7 місяців тому +3

      निगेटिव्ह जाऊ नका.जर तुमची कुणबी नोंद मिळालं की ओबीसी होणार.आता पर्यंत चे सरकार नोंदी लपवत होते आता तर जनजागृती मुळे लोक हुशार होत आहे.जनजागृती करायला पण चांगला माणूस लागतो आणि ते शक्य झाले मनोज पाटील यांच्या मुळे

  • @TusharHinukale-eh2rm
    @TusharHinukale-eh2rm 7 місяців тому +6

    Thanks 👍

  • @trikalmahakal
    @trikalmahakal 7 місяців тому +3

    3:04 we need sagesoyre method

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 7 місяців тому

    मराठा समाजासाठी अत्यंत उपयुक्त आणि करेक्ट माहीती 👍

  • @Hindu-maratha002
    @Hindu-maratha002 7 місяців тому +4

    Thanks❤️❤️🚩🚩🚩🚩

  • @VY11_GAMER
    @VY11_GAMER 7 місяців тому +1

    Lovely वाटली व्हिडिओ ❤

  • @Bharmacharya_01
    @Bharmacharya_01 7 місяців тому +28

    357 days completed without nightfall jay bajrangbali 🚩🚩

    • @oneskybluelover
      @oneskybluelover 7 місяців тому +15

      1 day complete without mastribution

    • @adityatalekar3109
      @adityatalekar3109 7 місяців тому +11

      तुम्ही हे इथे का सांगतायत 😂

    • @ashokv6565
      @ashokv6565 7 місяців тому +1

      😅😅😅😅😅😅😅

    • @HareKrishna9397
      @HareKrishna9397 7 місяців тому

      हस्त मैथून करा अथवा न करा... शरीरावर कोणताही चांगला वाईट परिणाम होत नाही....

    • @dr.nilkanthkadam
      @dr.nilkanthkadam 7 місяців тому

      नीट चेक कर शक्यतो त्यानं काम करणं बंद केलं असेल

  • @Saa5962Sab
    @Saa5962Sab 7 місяців тому +2

    Thanks

  • @premjeetpatil96
    @premjeetpatil96 7 місяців тому +3

    आमची कुठंही नोंद सापडली नाही.
    पूर्ण पाहुणे, भावकी, वंशावळी पाहिल्या.
    पाटील, जाधव, निंबाळकर, भोसले, साळुंखे कुठेही नोंद नाही.
    ह्याची पूर्वी खात्री होती आता तर पूर्णपणे पटलं की कुणबी नोंदी सगळ्यांच्या नाहीत.

    • @realSamarthT
      @realSamarthT Місяць тому

      पाटील ब्राह्मण पण असतात, ते एकपद होत, देशमुख सारखं, मूळ आडनाव काय होतं ते पाहावं

  • @jaganshinde142
    @jaganshinde142 7 місяців тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @user-bg7qd7io7b
    @user-bg7qd7io7b 7 місяців тому +2

    छत्रपती संभाजीनगर मध्ये कसें चेक करायिचे

  • @siddheshmane1523
    @siddheshmane1523 7 місяців тому +1

    तुम्ही तलाठी कार्यलयाला जाऊन भेटा आणि त्यांना सांगा ते शोधतात

  • @RahulPatil-qs5ru
    @RahulPatil-qs5ru 7 місяців тому +4

    Website open केली की नाव आहे पण pdf open होत नाहीय काय करावं

    • @abhijitmore8207
      @abhijitmore8207 7 місяців тому

      1-२ आठवडे मधे माहिती येऊंन जाईल वेबसाईट मधे

  • @kundlikchavan864
    @kundlikchavan864 7 місяців тому

    खुप छान माहिती

  • @PATRICX2000
    @PATRICX2000 7 місяців тому +5

    किती जटिल आहे ही प्रक्रिया...आरक्षण मिळून ही न मिळाल्या सारखं वाटतयं 😢

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 7 місяців тому +2

      @@Utkarsh.6144 आयतं नसतं मिळत मान्य आहे.. पण प्रक्रिया सोपी केली पाहिजे.. त्यामुळे सगळ्यांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे..

  • @Vivekyutube
    @Vivekyutube 7 місяців тому +1

    Link taka

  • @deepakborade4123
    @deepakborade4123 7 місяців тому +5

    ऑनलाईन कुणबी नोंदी शोधू शकतो का?त्यावर माहिती द्याल का?

    • @vinu17
      @vinu17 7 місяців тому

      Ho

    • @abhiii777
      @abhiii777 7 місяців тому +1

      जिल्ह्याचे नाव+ कुणबी record search करा.

    • @deepakborade4123
      @deepakborade4123 7 місяців тому

      @@abhiii777 website सांगु शकता का?

    • @abhiii777
      @abhiii777 7 місяців тому

      @@deepakborade4123 तुमचा जो जिल्हा आहे त्याचे नाव + कुणबी record.
      Example - pune kunabi records असं सर्च केल्यावर पुणे जिल्ह्याची वेबसाईट येते पहिलीच

    • @user-kd7wr4ix5d
      @user-kd7wr4ix5d 7 місяців тому

      फक्त गुगल वर जा आणि कुणबी मराठा रेकॉर्ड असे इंग्लिश मध्ये आणि तुमचा जिल्हा निवडा

  • @nivruttiNavale-fi3tb
    @nivruttiNavale-fi3tb 7 місяців тому +1

    नोंद सापडली पण रक्ताचे नाते कसे जोडायचै ते सांगा

  • @powerofpawaracademy6806
    @powerofpawaracademy6806 7 місяців тому

    Mandal aayogala challenge karta yet ka Ani kel tar ky hoyil yaavr video banava

  • @ParmeshwarNarawade
    @ParmeshwarNarawade 7 місяців тому

    आपले सरकार या पोर्टलवर नागरिकांनी अर्ज केल्यावर कुणबी जातीचा दाखला निघत नाही साहेब

  • @pratikshakadam9281
    @pratikshakadam9281 7 місяців тому +2

    घरी सर्व्हे करायला आलेले १५०प्रश्न विचारले गावापासून शहरापर्यंत जर आज आमची परिस्थिती चांगली असेल तरी आरक्षण मिळणार ना ? पुढच्या पिढीचं काय

    • @user-kd7wr4ix5d
      @user-kd7wr4ix5d 7 місяців тому

      सर्वे मध्ये परिस्थिती चांगली असेल तर आरक्षण मिळणार नाही ते रद्द होणार आहे. त्यामुळे सर्वेला आल्यानंतर व्यवस्थित उत्तरे द्यावीत...

  • @rahulwaghole747
    @rahulwaghole747 7 місяців тому +1

    हरकत कशी घेयची ते पण व्हिडिओ बनवा

  • @user-ns8nw9eo1x
    @user-ns8nw9eo1x 6 місяців тому

    Central level la chaltay ka he certificate.?

  • @aniketkumbhar-raje4326
    @aniketkumbhar-raje4326 7 місяців тому +2

    अहो हरकती कशा पाठवतात यावर व्हिडिओ करा की का तुम्ही पण राजकारण्यांना विकला गेला आहात का.किती कॉमेंट करायच्या

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 7 місяців тому +1

    धन्यवाद सर छान माहीती देत आहात

  • @RS-wp5di
    @RS-wp5di 7 місяців тому +3

    एक मागासवर्गीय कोटी मागासवर्गीय

  • @siddheshchavan555
    @siddheshchavan555 7 місяців тому +2

    अर्जदाराच्या पूर्वीचे समजातीय विवाह असे सगेसोयरे मध्ये लिहिल्या नुसार समजा अर्जदाचे वडील मराठा आणि आई कुणबी असेल तर या नियमावली नुसार त्या अर्जदाराने सर्व वैध कागदपत्र दिले तर त्यास कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकते का?

    • @DP-pv9dh
      @DP-pv9dh 7 місяців тому

      ????

    • @milind4009
      @milind4009 7 місяців тому +1

      नाही.रक्त नात्यातील आणि पितृसत्ताक साईड.....आईचं काही नाही....आणि हे आधीपासून आहे.... मुंबई मधे नवीन काय मिळालं नाही.

    • @nitinkhedkar3675
      @nitinkhedkar3675 7 місяців тому

      Barobar ahy fakt rakta til nate waik

  • @kanudhokchale7972
    @kanudhokchale7972 2 місяці тому

    Very good

  • @Saurabh85758
    @Saurabh85758 5 місяців тому

    खूपच छान

  • @user-vs2zi1je7s
    @user-vs2zi1je7s 6 місяців тому

    नोंद घरच्या कागदपत्रांमध्ये सापडली आहे पुढे काय करावे. N I c la online.nond kon karell

  • @PrakashRajput-py4dv
    @PrakashRajput-py4dv 7 місяців тому

    Nice video sir

  • @shivkrupaenterprises7049
    @shivkrupaenterprises7049 7 місяців тому

    माझा शाळा सोडल्याच प्रमाण पत्र आहे त्या वर कुणबी मराठा आहे तर मला भेटलं का १९९३ चा जन्म आहे माझा

  • @nikhilsutar2789
    @nikhilsutar2789 7 місяців тому

    Online certificket ksse kadayache

  • @anupchoudhari2624
    @anupchoudhari2624 7 місяців тому

    Make how to validate cast certificates cast validity

  • @rahulbajulge-yq3bb
    @rahulbajulge-yq3bb 6 місяців тому

    Aai chya aatya kade aasel tar kunbi certificate bhetel ka

  • @babanwankhede99
    @babanwankhede99 2 місяці тому

    no1

  • @kadammayuri3910
    @kadammayuri3910 7 місяців тому

    Certificate sathi khuthech paise देण्याची गरज आहे का

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar4658 6 місяців тому

    भाऊ आमच्या कुणबी नोंदी सापडली 1920चया उर्दू मधे आहे पुढे काय करायचे

    • @ganeshpatil-zk3re
      @ganeshpatil-zk3re 2 місяці тому

      तहसील कार्यालयत संपर्क साधा

  • @Vivekyutube
    @Vivekyutube 7 місяців тому

    Nodi chi website konachi aahe

  • @5469551
    @5469551 7 місяців тому

    एक suggestion पाटील :- कडू , संभाजी राजे , हयाना जवल करा , लोक तोडू नंका

  • @sanjaythorat7186
    @sanjaythorat7186 7 місяців тому

    हे तर प्रोसेस अगोदर पण हिच होती

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 7 місяців тому +1

    एक कुणबी लाख कुणबी द्या की नारा आता❤🎉😂

    • @navalsomvanshi24
      @navalsomvanshi24 7 місяців тому

      एक मराठा,लाख मराठा

    • @filmyduniya366
      @filmyduniya366 6 місяців тому +1

      जळाली ना 😂

  • @sacchu0107
    @sacchu0107 7 місяців тому

    Maza aai che kunbi che certificate aahe tar te mla pn milel ka ??😕

  • @ashwininikam6400
    @ashwininikam6400 6 місяців тому

    फॉर्म भरताना पावती असेल तर चालते का पोलिस भरतीचा

  • @allrounders9471
    @allrounders9471 2 місяці тому

    हि नोंद कुठं बघायची

  • @dattuborse3443
    @dattuborse3443 7 місяців тому +1

    ❤❤❤दादा सूर्यवंशी गुजर ओबीसी ( 326 ) जात वर एक विडियो बनवा ❤राज्यात OBC मिलते पण केंद्रात मिलत नाही❤❤❤

  • @indrajitpatil9905
    @indrajitpatil9905 7 місяців тому +1

    Kunbi certificate मिळाल्यावर obc certificate pn काढावं लागेल का

  • @GururajJamdade9011
    @GururajJamdade9011 22 дні тому

    Hi

  • @manojpadwal
    @manojpadwal 7 місяців тому

    मला माझ्या पणजोबा आणि खापर पणजोबा आणि खापर पणजी यांच्या कुणबी नोंदी सापडल्या..

  • @RS-wp5di
    @RS-wp5di 7 місяців тому +2

    96 कोळी मागासवर्गीय

  • @abhiyou0tube
    @abhiyou0tube 7 місяців тому +3

    I am sure pudhchya census madhe Maharastrat 99% Marathe Kunbi nighteel😂

    • @abhiii777
      @abhiii777 7 місяців тому

      निघालं तरी काय चुकीचं आहे. कुणबी sub-caste मध्ये आहे मराठा मध्ये. OBC च्या list मध्ये पण कुणबी-मराठा, मराठा-कुणबी असं आहे

  • @sanjaythorat7186
    @sanjaythorat7186 7 місяців тому

    बदल काय झाले ही पद्धत जुनीच आहे यात नविन काय

  • @ganeshghadgae5498
    @ganeshghadgae5498 7 місяців тому +1

    एवढे कागदपत्र करून सुद्धा हे आरक्षण मिळेल का आम्हाला 🚩🚩🚩🚩

    • @balashedge3710
      @balashedge3710 7 місяців тому

      हे आरक्षण आधीपासून आहे

  • @hrushikesh_mahadik
    @hrushikesh_mahadik 7 місяців тому

    Kumbi nond madhya naav ahe pan cast marathe ashi ahe tar kunbi pramanapatra medil ka

  • @AnjaliMule-ju1sr
    @AnjaliMule-ju1sr 6 місяців тому

    कोणी -कोणी कुणबी प्रमाणपत्र कडले आहे

  • @GaneshPawar-jf2co
    @GaneshPawar-jf2co 6 місяців тому

    1 च नोंद आहे आमची पण अमाला देत नाहीत की करचे ते बोलतायत 2नोंद पाहिजेत

  • @bswayal1556
    @bswayal1556 7 місяців тому +1

    अरे असे व्हिडिओ चिन्मय भाऊला करू देत जा l

  • @karbharishikare256
    @karbharishikare256 7 місяців тому

    कुणबी नोंद नाही फक्त मराठा आहे काय करावे

  • @avinashkolte9554
    @avinashkolte9554 7 місяців тому

    Kachri madhe June record rum madhe

  • @sharukpathan219
    @sharukpathan219 7 місяців тому

    खरी मजा तर काष्ट व्यालिडीतीला येईल 😂

  • @PurushottamMore-yr6cn
    @PurushottamMore-yr6cn 11 днів тому

    Aamche khapar panjobache naav mahit nahi kay karav lagal

  • @siddheshwarpol8939
    @siddheshwarpol8939 7 місяців тому +1

    आपल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर पूर्वी शासन कुणबी असा शेरा लिहून येत होता, त्या वेळेस तुम्हाला कुणबी असल्याचा कमीपणा नाही वाटला का? जर कमीपणा वाटत असेल तर सरकारला जमिनिपरत करा, म्हणजे तुम्ही खरे स्वाभिमानी तुम्ही शेतकरी नाही का? आरक्षण ही काळाची गरज आहे, आणि ते मिळालेच पाहिजे, जय शिवराय जय शंभु राजे

  • @SohamPatil06
    @SohamPatil06 7 місяців тому +2

    Pls see the comedy video

  • @Mr_Patu
    @Mr_Patu 7 місяців тому

    Jaat praman patra ghyayacha kay halwa ahe ka😂😂 EWS ch bara hota rao🤦‍♂️🚩

  • @ssawant246
    @ssawant246 7 місяців тому +1

    Certificate vr Hindu Maratha Asnar ki Maratha Kunbi

    • @mhc_5733
      @mhc_5733 7 місяців тому +2

      कुणबी असेल.

    • @ssawant246
      @ssawant246 7 місяців тому

      @@mhc_5733 hindu kunbi ka

    • @parag_Parag
      @parag_Parag 7 місяців тому

      @@ssawant246 कारण कुणबी समाजात मोडायचा आटापिटा लावलाय आरक्षणासाठी.... मराठा कुणबी अशी नवी जातं निर्माण झाली तर परत पोट भेद होणार समाजात.... आज मुळचे हिंदू कुणबी लावत आहेत ते ही मग लढा पुकारणारचं तो आरक्षणापेक्षा जात टिकवण्यासाठी असेल...

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 7 місяців тому

      @@ssawant246कुणबी- मराठा, मराठा कुणबी, कुणबी असं असू शकतं.. काय माहिती नाही काय असेल.. पण सगळ्यांनी म्हणायला पाहिजे.. मराठा-kunbi वरून द्या

    • @shivajimali1475
      @shivajimali1475 7 місяців тому

      कुणबी असेल फक्त..कारण ओबीसी यादीत कुणबी जात आहे..

  • @user-fi9fz2ds2n
    @user-fi9fz2ds2n 7 місяців тому

    He maratha channel aahe ka? Baapre magas aahe he tar😢😢😢😢

  • @pravingaikwad8732
    @pravingaikwad8732 7 місяців тому

    सगेसोयरे संज्ञे बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. सगेसोयरे नोंद सामील झाल्यामुळे दाखले मिळणाऱ्या लाभार्थींची व्याप्ती वाढू शकते.

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 7 місяців тому

    Sarkar rip
    Obc

  • @jayeshnirgude3369
    @jayeshnirgude3369 7 місяців тому

    Non-creminer sudha lagat

  • @user-vb7iw4tw1y
    @user-vb7iw4tw1y 7 місяців тому

    फिर से आरक्षण का मुद्दा छाया है।
    लगता है इलेक्शन नजीक आया है।
    😮😮😮😮😮😮

  • @KILLERGAMING-xu4yk
    @KILLERGAMING-xu4yk Місяць тому

    Hindu lingayat kasta konat yete

  • @vishalaageblog9819
    @vishalaageblog9819 7 місяців тому

    First comment

  • @user-im1zn5xs7h
    @user-im1zn5xs7h 7 місяців тому

    1st view

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 7 місяців тому

    एक बटाटा लाख बटाटा.😂😂😂😂😂😂😂

  • @tiktaktrendy106
    @tiktaktrendy106 7 місяців тому +3

    मग जरांगे च कोणत्या मागण्या पुर्ण झालं????

  • @itsmepranavgogawale6221
    @itsmepranavgogawale6221 2 місяці тому

    आपटे साहेब कृपया तुमचा मोबाईल नंबर देऊ शकता का call करून शंका विचारू शकू

  • @Prakashpatil-un9bs
    @Prakashpatil-un9bs 7 місяців тому +1

    thanks