POK Protest: सरकार विरोधात आंदोलन, Shah यांचं वक्तव्य, POK मधल्या लोकांची नेमकी मागणी काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • #BolBhidu #AmitShah #POK
    पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष होऊन एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले. जखमींमध्ये बहुसंख्य पोलिसांचा समावेश आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) वाढती महागाई आणि विजेच्या किमतींविरोधात सलग चौथ्या दिवशी निदर्शने सुरू आहेत. रविवारी जम्मू-काश्मीर अवामी ॲक्शन कमिटीची पीओके सरकारशी चर्चा अयशस्वी झाली. त्यामुळे आज आंदोलक रावळकोट ते पीओके राजधानी मुझफ्फराबादपर्यंत JAAC च्या नेतृत्वाखाली लाँग मार्च काढत आहेत.
    या सर्व पार्श्वभूमीवर चौथ्या फेरीतील मतदानाच्या आधी अमित शहा यांनी एक वक्तव्य केलंय. राहुल गांधींना पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती वाटेल, पण आम्हाला नाही. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे, आणि तो आम्ही घेऊ. अमित शहा यांची कौशांबी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विनोद सोनकर यांच्या समर्थनार्थ प्रतापगडमधील हिरागंज भागात जाहीर सभा होती तिथे वक्तव्य केलंय. शहा यांनी केलेलं हे वक्तव्य आणि पीओके मध्ये होत असलेलं आंदोलन याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 193

  • @ramm.9308
    @ramm.9308 24 дні тому +59

    सर तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट केलंय का?? या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवा जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम गंजा लोकांना माहिती मिळेल.

    • @battleofthouths
      @battleofthouths 24 дні тому +9

      😂😂😂

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 24 дні тому +2

      🤦🏻‍♂️🙈🙉🙊

    • @jackintosh6225
      @jackintosh6225 24 дні тому +5

      Adiwasi hair oil lawatat te

    • @TarishPose
      @TarishPose 24 дні тому

      😂

    • @one_pro_indian
      @one_pro_indian 24 дні тому +9

      निर्लज्ज खाऊन पिऊन उपोषण करणाऱ्या जरा गे पेक्षा ladhakcha सोनम वांगचूक 1000 पटीने बरा 2 महिने उपोषण करतोय.

  • @shashankburse3215
    @shashankburse3215 24 дні тому +38

    POK भारतात आल्यावर तेथील लोकांचे लोंढे भारतात येतील कां?

    • @battleofthouths
      @battleofthouths 24 дні тому

      त्यांना सोप होईल घुसखोरी करायला

    • @vedhh7727
      @vedhh7727 24 дні тому +8

      Te nakoch.
      Jamin ghetli pahije.
      Loka nako

    • @NPKulkarni1
      @NPKulkarni1 24 дні тому +9

      तेथील लोकसंख्या खुप कमी आहे . त्यातही मुळ कश्मीरी खुप कमी आहेत.

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 24 дні тому +1

      ​@@NPKulkarni1 40 lack zali ahe ata population tyanchi

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 24 дні тому +2

      ​@@1stnamelastname24mag Pakistan la dyacha ka mag😅

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 24 дні тому +61

    सगळ्यांना कल्पना आहे ह्या आंदोलनामागे कोण आहे 😂
    BJP आहे म्हणून पाकिस्तान घाबरतो आहे नाहीतर काँग्रेस च्या काळात त्यांचा माज सगळ्यांना माहिती आहे.

    • @ashokkolhe5114
      @ashokkolhe5114 24 дні тому

      इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये पाकिस्तानचे २ तुकडे केले हे बहुतेक अंध भक्त विसरत असतील

    • @himanshugaigole2895
      @himanshugaigole2895 24 дні тому

      @@sj6142 mahiti jhat nste 1 vdo pahun swatala IAS smjta tumhilok chamche brainwashed child

    • @amitbhau
      @amitbhau 24 дні тому +3

      ​@@sj6142किती जागा आहेत खासदारकी च्या कश्मीर खोऱ्यात 🤔

    • @manishpatil1714
      @manishpatil1714 24 дні тому +1

      ​@@amitbhau ek jari asli tari pan India madhech aahe na , baher nahi

    • @rahulrokadeentertainment
      @rahulrokadeentertainment 24 дні тому +5

      आणि चीन आत मद्ये घुसला त्याच काय .पाकिस्तान काय करत नाय त्याचे खायचे वांदे झाले आहेत.पाकिस्तान च नाव घेऊन भाजप राजकारण करत आहे . माझे वडील आर्मी मध्ये होते ते सांगतात पाकिस्तानी सैनिक आमच्याशी बॉर्डर वर चांगले वागायचे.

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 24 дні тому +34

    आरे already भारताच Population 140Cr Cross झाली आहे.
    परत हे POK चे Population घेऊन काय करायच आहे..
    त्यात पण POK तील 90% Population मुस्लिम.
    पहिले तर लोकसंख्या नियंत्रण बिल आणा...

    • @ramm.9308
      @ramm.9308 24 дні тому +12

      लोकांना हकालायच. फक्त जमीन ताब्यात घ्यायची. इस्राएल सारखं. बिहार आणि up तील लोक तिकड ठेवायची

    • @samarth2937
      @samarth2937 24 дні тому

      lokan baher kadhan itak sop nahi...aaplyakade aadhich ardha kashmir aahe addhi tithe ha prayog karun bagha😂😂
      mus premi bjp aahe..

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 24 дні тому +8

      @@ramm.9308 UP, Bihar वाले तिथे पण घूसतील 🤣🤣🤣🤣

    • @NPKulkarni1
      @NPKulkarni1 24 дні тому +11

      जी गोष्ट तुला समजते ती काय आमच्या राज्यकर्त्यांना लक्षात आली नसेल काय .
      तिथे मूळ काश्मिरी लोक खुप कमी आहेत . लोकसंख्येची घनता खुप कमी आहे . भारतात आल्यास तिथले लोंढे येण्यापेक्षा भारतातले अनेक लोक पर्यटनामुळे तिथे जातील .
      दुसरा फायदा म्हणजे अफगाणिस्तानला भारताची सीमा जोडली जाईल आणि भूमार्गाने अफगाणिस्तान ते थेट रशिया पर्यंत जाता येईल . हे देश खूप मोठे भारताचे मार्केट आहेत . आज आपण अफगाणिस्तानला जाण्यासाठी इराण च्या चाबहर बंदरावर माल नेतो तिथून संपूर्ण इराण रोड किंवा रेल्वे ने ओलांडून अफगाणिस्तानात जातो . कारण पाकिस्तान शी संबंध ठेवायचा नाही

    • @one_pro_indian
      @one_pro_indian 24 дні тому +5

      निर्लज्ज खाऊन पिऊन उपोषण करणाऱ्या जरा गे पेक्षा ladhakcha सोनम वांगचूक 1000 पटीने बरा 2 महिने उपोषण करतोय.

  • @undentfed7534
    @undentfed7534 24 дні тому +52

    कोणा कोणाला bjp नको.....

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 24 дні тому +19

      🐃संविधान पर वार 🔪🔪🔪
      अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
      हर हर मोदी 🎅🎅🎉🎉

    • @theomdeshmukh4852
      @theomdeshmukh4852 24 дні тому +14

      Bjp 🚩🚩 👑 yenar

    • @sahil-qr6hn
      @sahil-qr6hn 24 дні тому +1

      लांडयांना आणि भिमट्ट्यांना

    • @shrikantkarnik196
      @shrikantkarnik196 24 дні тому +4

      पहिला आपला देश खूप मोठा होता. पाक व्याप्त काश्मीर जर भारतात सामील झाला तर पाकिस्तान आणि चीन आपल्या देशाकडे वाईट नजरेन बघणार नाही.

    • @AK-sk6jj
      @AK-sk6jj 24 дні тому +8

      Only BJP❤

  • @sagargherade606
    @sagargherade606 24 дні тому +11

    भारतीय मिडिया चा जगामदे 180 पैकी 159 नंबर आहे, याचा वरती बोला.

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594 24 дні тому +2

    CAA आणि CAR याबाबतीत POK मधून येणा-या लोकांचं स्थान काय असणार आहे ते सुद्धा अमीत शहा यांनी स्पष्ट करायला हवं होतं.

    • @amitbhau
      @amitbhau 24 дні тому

      तो भाग भारताचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे caa चा कायदा त्यांना लागू होणार नाही

  • @dr.pradnyapatil9153
    @dr.pradnyapatil9153 24 дні тому +2

    काल एका नेपाळी माणसा कडून कळले की भारतात 4 लाख नेपाळी कामाला आहेत तोच रोजगार भारतीयांना का नाही मिळत? याच्यावर video बनवा

    • @shridharbhawar4013
      @shridharbhawar4013 24 дні тому +1

      Te loka business krtat jobs nhi karat.. ahe ka aapke Marathi business karayla ready? Lavu shkatat ka te Chinese chi gadi? Panipuri chi gadi? Rastyavar kapde accessories viku shaktat?

    • @indiansher6773
      @indiansher6773 21 день тому

      Zhatu te business karatat 90% chainese chya gadyavar achari te ahet tyana Kay job det nahi sarakar bc 😂 kuthun kuthun yeta tumhi congres se chamache congres kalat road kase hote light kiti tas asaychi pratekacha ghari shouchalay hote ka Nokia cha mobail vaparat hoti Manas 😂 gadi pekha bailgadi jast gharat slender hota ka chulivar Kiva stower Jevan banavaych farak bagha mag bola zhatya no😂

  • @sagarkokkul9387
    @sagarkokkul9387 24 дні тому +3

    Good news 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @MHKing96k
    @MHKing96k 24 дні тому

    ❤❤❤

  • @vkrocks5377
    @vkrocks5377 24 дні тому +8

    आंतर् राष्ट्र मुद्दे पुढे जाउन स्थानिक पातळी वर् कसे परिणाम करतात हे याचे उत्तम उदाहरन. त्यासाठी केंद्रात मजबुत सरकार असणे ही गरज आहे. त्या मुळे मतदान करताना विचार पूर्वक करा.

  • @ramu352011
    @ramu352011 24 дні тому +4

    चांगल घडल तरी दुकत आणि वाईट झाल लईच दुकत या जनाच कराव काय

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 24 дні тому +12

    निर्लज्ज खाऊन पिऊन उपोषण करणाऱ्या जरा गे पेक्षा ladhakcha सोनम वांगचूक 1000 पटीने बरा 2 महिने उपोषण करतोय.

    • @suyash5345
      @suyash5345 22 дні тому

      सोनम तुझ्या आयचा नवरा आहे. वाटतंय लवड्या

  • @vaibhavmatkar2329
    @vaibhavmatkar2329 24 дні тому +1

    बोलाची कढी आणि बोलाचाच भात शहाण नाही चांगलं माहिती आहे चायनाची पीओके मध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे भारताने जर का असं काही केलं तर थेट चायना चा हस्तक्षेप आणि ओघाने युद्ध हे आलेच बाकी चुनावी जुमला म्हणून हे सारे ठीक आहे😂

  • @bhagyeshkale612
    @bhagyeshkale612 24 дні тому +7

    शेठ २०२९ च्या तयारीत लागले. २०२८ मध्ये नक्की PoK चा काही भाग भारतात.

    • @123akhandbharat
      @123akhandbharat 20 днів тому

      Tumchya sarkhya lokanmull ajj he vel ahe. Pratek gosti mdhe rajkaran shevti ,🥄🥄

  • @sobersrodrigues5920
    @sobersrodrigues5920 24 дні тому

    Farmer also

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 24 дні тому +3

    मेरा भारत महान

  • @Vinayak534
    @Vinayak534 24 дні тому +28

    हे congress ला का नाही जमले....?

    • @ravindrathorat4721
      @ravindrathorat4721 24 дні тому +3

      तिथे मुस्लिम जास्त होते म्हणून

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 24 дні тому

      ashe protest aadhi hi zaale ahe tithe.. pan election mule hava jasti hot ahe
      ​@@ravindrathorat4721

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 24 дні тому +1

    જય શ્રી ભારત

  • @pradipshinde6598
    @pradipshinde6598 24 дні тому +9

    Aajach BJP La Vote Deun Aalot... Me Dhruv Rathi, Rahul Gandhi Che Video Pahto pan Kaay Faayda Nantar Hyanchi Mansa BJP Chyach Pakshat Jatat... Tyamule Me Maze 1st Vote BJP lach Deun Takle... Nantar Mhanta tari yeil ki vote deun chuk zaali 😢😢😢

  • @battleofthouths
    @battleofthouths 24 дні тому +15

    लाळचाटेपणा करून विधान परिषद मिळवल्याबद्दल अरूनरज जाधव यांचे अभिनंदन🎉🎉

    • @himanshugaigole2895
      @himanshugaigole2895 24 дні тому

      jhatya tula mahiti lvdyachi nahi ani chamchegiri krtos

    • @india3572
      @india3572 24 дні тому

      Kon ahe ha

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 24 дні тому

      काही पण का

    • @battleofthouths
      @battleofthouths 23 дні тому +1

      @@bhaiyya3089 joke होता रे समजला नाही वाटत तुम्हाला 😂😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 23 дні тому +1

      @@battleofthouths डायरेक्ट विधानसभा म्हणजे खुपच मोठा जोक झाला राव

  • @COM-kk5dw
    @COM-kk5dw 24 дні тому +15

    Only Modi Government has done this miracle in India...

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 24 дні тому +2

      good joke what about china border🤣🤣

    • @paragshah3680
      @paragshah3680 24 дні тому +2

      ​@@siddheshbirje6050Doklam madhe tyana mage Kathle. Khote news pasrvyu naka. 1962 madhe fakt china infiltrate.

    • @COM-kk5dw
      @COM-kk5dw 24 дні тому +1

      @@siddheshbirje6050 Mr Please visit POK border Ladakh region and Kashmir first and comment....I have been to Srinagar exactly at the time of Loksabha election and coincidentally this time also visited at the time of Loksabha election...you are barking here go and talk to people over there if you will go with right intentions You will find the difference since 10 years ...speak after that...

    • @COM-kk5dw
      @COM-kk5dw 24 дні тому

      @@siddheshbirje6050 definately it is joke for few people who are seating at home and writing such irresponsible comments...have you seen the protest done in POk yesterday...they are eager to be back in INDIA...keep a hand on ur heart and say if Congress government has this turn around capabilities...

    • @COM-kk5dw
      @COM-kk5dw 24 дні тому +1

      @@paragshah3680 Absolutely right...Galvan region madhe Indian Army chi takat itki vadhliy ki jashi Pakistan chi fatliy Tashi ek divas China chi pan fatel...Indian Army is trying very very hard in Galvan region and trying increasing strength day by day and Government is 100% supporting them...

  • @neerajwandre9158
    @neerajwandre9158 24 дні тому

    Raga will be the PM so POK wont come in India. Lets save our Kashmir atleast once he becomes the PM as he will be inclined towards Pakistan and relationship would start again with them.

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 24 дні тому +24

    Election आहे बॉस

    • @Shetkari17
      @Shetkari17 24 дні тому +5

      😂😂 khar ka mag te pok la bharatat pan Anu shakatil. 💯💯💯💯

    • @sj6142
      @sj6142 24 дні тому +4

      ​@@Shetkari17आधी काश्मीर मध्ये उमेदवार उभा करायचं का टाळलं ते सांगा

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 24 дні тому

      Ka Karu shakat nahi politics

  • @user-bk9bf4yf4s
    @user-bk9bf4yf4s 21 день тому

    आम्हाला वाटलं बोल

  • @peregrineauto1094
    @peregrineauto1094 24 дні тому

    ArunRaj Jadhav👍

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 24 дні тому +4

    BJP power❤

  • @gopalsuryawanshi5319
    @gopalsuryawanshi5319 24 дні тому

    Kdhi china pn sanga aaplya arunachal pradesh madhye ghusle te

  • @santoshkedare2825
    @santoshkedare2825 24 дні тому +4

    😂😂😂😂😂 अता काही राहील आहे का बोलायला

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 24 дні тому +1

    तरी ही आम्हाला आमची महागाई & परिस्थिती वाईट वाटते...#INDI ALLIANCE

  • @samadhanahirrao9322
    @samadhanahirrao9322 24 дні тому +2

    आपली भारताची परिस्थिती बघा पहिले रोजगार चा पत्ता नाही चालले तेथील लोकांना घ्यायला

    • @amitbhau
      @amitbhau 24 дні тому

      तुला काय कळत भावा 😂😂 तिथल्या पोरीचे आपल्याकडच्या लग्न न झालेल्या,30शी ओलंडलेल्या शेतकरी तरुणासाठी लग्न करण्यासाठी pok पाहिजे 😂😂😂

  • @Gvaibhao
    @Gvaibhao 24 дні тому +8

    मोदी आहे म्हणून पाकिस्तान ला मदत करण्याची कोणाची हिम्मत nhi भारता सोबत पांगा कोणी घेणार नाही पाकिस्तान ला मदत करून....vote for BJP

  • @nikhila7668
    @nikhila7668 24 дні тому +14

    Mhanun tar Pakistan la congress havi aahe....

    • @AK-sk6jj
      @AK-sk6jj 24 дні тому +4

      Well said

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 24 дні тому +4

      ह्याच काँग्रेस ने पाकिस्तान चे दोन तुकडे केले आहे.हे पण विसरू नाही.

    • @AK-sk6jj
      @AK-sk6jj 24 дні тому

      @@sandeepjagtap3336 Tya veli Indira Ghandhi hoti atta Italian bai cha pappu ahhe.

    • @nikhila7668
      @nikhila7668 24 дні тому

      @@sandeepjagtap3336 Bhartache 4 tukde hi mhantaa yeil....
      Aani Bhaartachya aat pan 370 lavun alikhit tukde kelech hotey

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 24 дні тому +3

      mag cake khayla kon janar pakistanat

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 24 дні тому +3

    chalu zal parat.. taripan bjp la vote denar nahi, jara china border var pan video banva..🤣🤣

  • @hardikgandhi100
    @hardikgandhi100 24 дні тому +1

    तरी पण मूळव्याधीवर उपाय नाही

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 24 дні тому +1

      शारांधर मूळव्याध गोळी घेऊन टाका

    • @hardikgandhi100
      @hardikgandhi100 24 дні тому

      विरोधकांना गरज खूप आहे,4 तारखेला द्या पाठवून

  • @sauravkhemnar1880
    @sauravkhemnar1880 24 дні тому

    10 वर्ष सुचले नाही का मोदी आणि अमित शहा ला निवडणुकीत असं बोलले की मत मिळतील पण अमित शहा ये पब्लिक है सब जानती है तुम्हारे इरादे BJP lose 80 to 100 seats in north india

    • @indiansher6773
      @indiansher6773 21 день тому

      Yenar tar BJP ch pahila mudda congres ni kadhala tyacha reply Amit shaha ni dila ahe tumch Dole zhavale ka congres ni😂 saglya Chuka BJP cha distat yevdh bren chutiya Kel ahe tumach

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 24 дні тому +11

    Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪

    • @amitbhau
      @amitbhau 24 дні тому +1

      दोन्ही आय उडून जातील आणि फक्त N. D. A. उरेल 😂😂

  • @samadhanahirrao9322
    @samadhanahirrao9322 24 дні тому +2

    10 वर्षात चीन नी किती जागा बळकावली भारताकडून ते पण सांगा सोनम वांगचुक कधी पासून आंदोलन करत आहे

    • @amitbhau
      @amitbhau 24 дні тому +1

      भारतीय सैन्याने दिलेल्या अधिकारिक वक्तव्य वर भरोसा नाही का 🤔

    • @samadhanahirrao9322
      @samadhanahirrao9322 23 дні тому

      @@amitbhau इथ पूर्ण मीडिया विकत घेतली तिथं स्टेटमेंट काय माऊली

    • @samadhanahirrao9322
      @samadhanahirrao9322 23 дні тому

      @@amitbhau सोनम वानचुक कोण होता माहिती आहे का utube बघा त्यांच्या बद्दल

  • @discountdiary
    @discountdiary 24 дні тому +1

    ab ki bar 400 par

  • @nikhilkirloskar1782
    @nikhilkirloskar1782 24 дні тому +4

    बोल भिडू चा गोदी मीडिया मध्ये प्रवेश झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🥳

    • @maheshwaghchoure5891
      @maheshwaghchoure5891 24 дні тому +1

      kal parayant bol bhidu MVA kadun news dakhavat hota tevha bol bhidu changala Ani ata BJP kadun. Sudhara khekdyano

    • @indiansher6773
      @indiansher6773 21 день тому

      Are zhatu to bolat ahe Pakistan badal tuzhi ka jalat ahe mullo 😂

  • @TheStarsBeauty
    @TheStarsBeauty 24 дні тому +6

    Bjp la vote kara

  • @rahul2824q
    @rahul2824q 24 дні тому

    Sonam wangchu cha video banava china ladhakh la gusla ahe hya toh kadhi cha sangtoy pan media laksha det nhi haryla aala ke asha bashana karat fkta baki kahi nhi 😂😅

  • @ravindrathorat4721
    @ravindrathorat4721 24 дні тому

    पण बीजेपी ला तिथले मुस्लिम चालतील का?

    • @amitbhau
      @amitbhau 24 дні тому

      ते भारत प्रेमी मुस्लिम आहेत त्यांना काम धंद्याचे अन खायचे पडले आहे.

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 24 дні тому

      एकदा पोट भरले की पुन्हा धर्म धर्म करायला लागतील ती जातच तशी आहे

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 24 дні тому +2

    या निवडणुकीत लोकांना मुद्द्यांपासून भटकवायला काही मुद्दे नाहीत म्हणून हे नवीन गाजर दाखवत आहेत, बाकी काही नाही. निवडणूक झाली की सगळं शांत होईल.

  • @jbm7164
    @jbm7164 24 дні тому

    are sagle bjpche stant ahet sagle are maniporver bola

  • @abhaysinhshinde3355
    @abhaysinhshinde3355 24 дні тому +2

    Bjp chi lok aahet pok mdhe

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 24 дні тому +2

    Modi

  • @user-bk9bf4yf4s
    @user-bk9bf4yf4s 21 день тому

    आम्हाला वाटलं बोल भिडू निपक्ष आहे परंतु काही व्हिडिओमध्ये भाजपकडे झुकलेला दिसत आहे काही दबाव आला का ? तुम्ही पण टिव्ही चैनल न्यूज सारखे मॅनेज झालात का?

  • @mrs.swatideepakbangad7537
    @mrs.swatideepakbangad7537 24 дні тому +1

    1 St viewer

  • @theomdeshmukh4852
    @theomdeshmukh4852 24 дні тому +20

    Jyana bjp 🚩 nako tyani Germany jave , tumchi garaj nahi😂

  • @TheStarsBeauty
    @TheStarsBeauty 24 дні тому

    Hindi Ja ghe va

  • @nileshkhaladkar198
    @nileshkhaladkar198 24 дні тому

    😂

  • @ranjitkorange2608
    @ranjitkorange2608 24 дні тому

    बोल भिडू तुम्ही येवढे पण येडे नाही की तुम्हाला या पण गोष्टी कळणार नाही...😡😡🙏🙏
    BJP valyancha अजेंडा माहीत आहे तुम्हाला...या tricks जुन्या झाल्या मनाव त्यांना..आणि तुम्ही पण अश्या गोष्टी दाखवून त्यांना बढावा देत आहे..🙏🙏🫡

  • @Ganu268
    @Ganu268 24 дні тому

    Pok, pakistan, hindu muslim, he kai kami nahi yenar. BJP la vachva sathi

    • @amitbhau
      @amitbhau 24 дні тому

      मग दाऊद, तेलघी, मुंबई हल्ले, बोंबस्फ़ोट इत्यादी थोडी कामी येतील महावसुली च्या 🤔

    • @Ganu268
      @Ganu268 24 дні тому

      @@amitbhau te kur he mudde public madhe sangat aaher. Ha maharshtra cha udyog chor karat aahe, hindu, hindu, pok, Pakistan

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 24 дні тому +9

    आता निवडणूक हातातून निसटली आहे...राहिलेल्या ३ टप्प्यात तरी जास्त जागा याव्यात म्हणून तडीपार बोलायला लागलाय😂
    पण ४ जून ला मोदी तो गयो😂

    • @malhariekatpure8352
      @malhariekatpure8352 24 дні тому +7

      Ye nar tar Modi

    • @mahaashay
      @mahaashay 24 дні тому +8

      Modi pm honar aahe he sagalyna mahet aahe ugacha havent baata Maru ne 😂😂😂😂😂

    • @ashm1736
      @ashm1736 24 дні тому +3

      डोकं चेक करुन घे 😂😂😂

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 24 дні тому +3

      🐃संविधान पर वार 🔪🔪🔪
      अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
      हर हर मोदी 🎅🎅🎉🎉

    • @yogesh0965
      @yogesh0965 24 дні тому +1

      Allah ki den hai..!

  • @bhushangawde1409
    @bhushangawde1409 24 дні тому

    Modi shah palva desh vachva

  • @ajitdurge7254
    @ajitdurge7254 24 дні тому

    Te jamin kabij kara ani tithchya lokananchi pakistanatil vividh bhagat hakalpatti kara