Jalna Lok Sabha मध्ये BJP च्या Raosaheb Danve यांचा पराभव, Kalyan Kale यांनी डाव कसा मारला ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 чер 2024
  • #BolBhidu #JalnaLokSabhaElection #RaosahebDanve
    काँग्रेसच्या कल्याण काळेंनी जालन्याचा गड भेदत दानवेंचा पराभव केला. तेही १ लाखाहून अधिक मतांच्या लीडनं. काळेंच्या विजयामुळे जालन्यात २८ वर्षांनी काँग्रेसनं कमबॅक केलंय. लोकांशी असलेला जनसंपर्क, अस्सल ग्रामीण बोलीभाषा, कार्यकर्त्यांमध्ये मिसळून राहणारा चेहरा म्हणून यंदाही दानवे जालन्यात आपला पाना बसवणार, अशा चर्चा होत्या.
    पण काळे विरुद्ध दानवे यांच्या लढतीत मंगेश साबळे यांची एन्ट्री झाली आणि इथून दानवेंच्या विजयाचा पाना निसटल्याची चर्चा आहे. मराठा आंदोलक मंगेश साबळे यांनी घेतलेल्या मतांमुळेच दानवेंचा पराभव झाल्याचं प्रमुख कारण सांगितलं जातंय. जालन्यात रावसाहेब दानवेंचा पाना कसा निसटला? कोणत्या गोष्टी त्यांना बॅकफूटला घेऊन जाणाऱ्या ठरल्या? याचीच माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 344

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 19 днів тому +481

    झुकलेबी अन वाकलेबी अन आता घरी झोपायची वेळ आली दाजीवर.....

  • @sportskeedapro4815
    @sportskeedapro4815 19 днів тому +182

    दानवे आलेल्या माजामुळे आणि त्यातून केलेल्या विधानामूळ पडल . जालण्यातून मराठा आंदोलन हे सर्वसमाज शेतकर्यांचही आहे .💯

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 18 днів тому

      mg shetakari neta mhanun jarangeni andolan karayla pahije hote . Baramatichya Uprya aarkshan shatru karamti kakachya sangnya warun andolan rajkiy ka banawle? Dirghdrushtine vichar kela tar Marathwadyatil sarwat bahusankhya asha marathyanni Jarangena anusarun Mahayutiche umedwar padun mothe Nuksan kele aahe . karan PM PADI PARAT TISRYANDA MODICH AAHET HE ATA NISCHIT ZALE AAHE.
      Mahyutiche kamkaaj he MVA kiva AAdhichya UPA peksha kititari ujwe aahe. UPA KIWA MVA CHE RAJY SHASANATIL HM PAD HE KARAMATI KAKA CHYCH PRBHAWAKHALI ASLYANE Mumbai v mh polisancha sarras gairwapar khandanikhori sathi kiwa Ketki bhamre Arnav sarkhyana sabal karnashiway turungat dambnyasathi hot hota. Tasech SAhkarat swahakar hech dhoran hote. Tari jantene aata Vidhansabhet Bhavnik na hota kam pahun matdan karawe. Jay hind Jay Mh Vande Mataram

  • @Laybharishetkari
    @Laybharishetkari 19 днів тому +267

    155000 ही साबळे नी घेतलेले मतदान कल्याण काळे ची लीड च होती

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth 19 днів тому +126

    *रावसाहेब दानवे :- कोण आहेत मनोज जरांगे पाटील... 😂 आता कळाले असेल...💯✌*

    • @DTamerika
      @DTamerika 19 днів тому +8

      म्हणत होता तुतरीचा वास येतो आहे
      आता कशाचा वास येतो आहे ते बघ म्हणाव

    • @omkarsangale5268
      @omkarsangale5268 14 днів тому

      Jarange mela 😂😂😂😂

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 19 днів тому +34

    25 वर्षे लोकांनी खासदार म्हणून निवडून दिले पण विकास केला नाही, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, पैठण साठी कोणताच विकास केला नाही, काय म्हणून मतदार मतदान करणार

  • @HariomDekhane
    @HariomDekhane 19 днів тому +123

    खासदार कल्याण काळे ❤

  • @subhashkulkarni99
    @subhashkulkarni99 19 днів тому +130

    सगळ माझ्याच घरात पाहिजे.
    खासदार पद पण
    आमदार पद पण
    जिला परिषद अध्यक्ष पद
    डीसीसी बँकेचे अध्यक्ष पद
    जिला अध्यक्ष पद पण
    पंचायत समिती सभापती पद
    सगळे सरपंच माझे च नातेवाईक
    महत्वाचं म्हणजे कार्यकर्ता गेला उडत
    ह्या मुळे च खासदार पद गेले...

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 19 днів тому +1

      आणि हिंदुत्वाच्या नकली वाफा सोडतात

    • @rameshbankar3888
      @rameshbankar3888 19 днів тому +2

      😂😂😂

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 19 днів тому +5

      आणि महिंद्रा गाडी च शोरुम पण 😆😆😆

    • @aakashgadhe4079
      @aakashgadhe4079 18 днів тому +3

      बरोबर आहे भावा

    • @DJ-Rajput007
      @DJ-Rajput007 17 днів тому

      घमंडी पना भोवला 😂

  • @santoshchavan3843
    @santoshchavan3843 19 днів тому +121

    मंगेश सांबळे ला आमदार करा काँग्रेस ने तिकीट द्यावे

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 19 днів тому +53

    दादा नी जरांगे पाटलांवर आरोप केले होते

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 19 днів тому +135

    बीड मध्ये
    पंकजा, प्रीतम ला भेटले आता तिचे नवीन पप्पा,
    नाव आहे बजरंग बाप्पा 🔥😂

    • @Vijay23288
      @Vijay23288 19 днів тому +12

      ​@@user-kc7ze7zy8jnakkich nahi pan ,pan hya Mundenni khup gundagiri keli tyacha raag aahe

    • @shirishdoke2538
      @shirishdoke2538 19 днів тому +1

      खरंच बोलतोय तो पप्पा सारखेच आहेत ते दोंघिंसाठी​@@user-kc7ze7zy8j

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 19 днів тому +4

      sharad pawar la ya nivdnuki madhe koni kadla ahe sangaychi garaj nahi konachya urjene

    • @Dancewithsaigite
      @Dancewithsaigite 19 днів тому +3

      Handle name kattar hindu brahman.... ani nav maratha samajacha kharab karto.. sagalech hat dhut ahe baba....

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 19 днів тому

      @@Dancewithsaigite baman nahi ha pn koni tr yala baman lagla tyamule baman takle ahe fittor ahe najayat aaolad

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 19 днів тому +9

    जालनाच्या जनतेला कोटी, कोटी, कोटी, कोटी, कोटी, कोटी, कोटी, कोटी, प्रणाम.

  • @pawarpatil8697
    @pawarpatil8697 19 днів тому +38

    झुकलेबी अन वाकलेबी अन आता झोपायची पाळी आली...😂 नुस्तं गोड बोलून होत नाही , काही कामं केली असती तर हरले नसते..

  • @Chaitanya98
    @Chaitanya98 19 днів тому +46

    मनोज दादा जरांगे पाटील ❤🚩💪

  • @Shree99099
    @Shree99099 19 днів тому +56

    बीजेपी च्या कार्यकर्त्यांमुळे बीजेपी हार्ली जालना मध्ये

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 19 днів тому +1

      विकासकामे नसल्यामुळे, परिवर्तन पाहीजे म्हणून भाजप हरली.

  • @nextbanker269
    @nextbanker269 19 днів тому +18

    तुमचं विश्लेषण चुकलंय
    मंगेश साबळेना पडणारे मतदान यावेळी कल्याण काळें ना पडलं असत
    उलट मंगेश साबळे उभा राहिल्याचा फायदा दानवेना झाला मराठा मतदान सर्व साबळेना गेलं
    कल्याण काळे यांच मोठं लीड असल्यामुळे वाचले ते

  • @santoshrane6651
    @santoshrane6651 19 днів тому +37

    ह्याचा माज उतरवला खुप बर वाटल

    • @KuldeepPatilSangole
      @KuldeepPatilSangole 19 днів тому

      तुमचाही माज लवकरच उतरेल

  • @Sandiprajput-pt9gx
    @Sandiprajput-pt9gx 19 днів тому +28

    Kalyan kale ❤

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 19 днів тому +111

    टरबुज्या मुळें भाजपला झटका बसला

    • @sandipkadam7555
      @sandipkadam7555 19 днів тому +4

      एकदम बरोबर

    • @rameshbankar3888
      @rameshbankar3888 19 днів тому +4

      Right

    • @user-wb8rd9mm9g
      @user-wb8rd9mm9g 18 днів тому

      आईबहिणीवरील लाठीचार्ज

    • @rameshbankar3888
      @rameshbankar3888 18 днів тому

      परत उठायची व रिकामी लुडबुड करायची हिम्मत झाली नाही पाहीजे.

    • @Vivekk684
      @Vivekk684 18 днів тому +1

      टरबूज्या महाराष्ट्राला लागलेली कीड आहे

  • @krishnakharat5320
    @krishnakharat5320 19 днів тому +5

    मी जालना जिल्हा मतदार आहे शेतकऱ्यांना शिव्या देणारा खासदार राहू शकत नाही

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 19 днів тому +8

    देशमुख कुटुंबामूळे कल्याण काळे यांचे पुनर्वसन झाले

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tq 19 днів тому +23

    जालन्यात कमळाबाई भुईसपाट झोपली

  • @dipeshmahadik7983
    @dipeshmahadik7983 19 днів тому +77

    दाजीना आपल्याच लोकानी धोका दिला

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 19 днів тому +3

      जालना शहर व जिल्ह्यात रस्ते व बस स्टँड यांची खूपच दुरावस्था होती.

  • @hanudeokar7756
    @hanudeokar7756 19 днів тому +10

    शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच गुजरातला जा दाजी

  • @SachinNilkanthe-om1kl
    @SachinNilkanthe-om1kl 19 днів тому +44

    मराठा फेक्टर

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 19 днів тому +7

    कल्याण काले असो किवा ऊधव ठाकरे व शरद पवार सगलि करामत जरागे यची आहे शिवाय घटना बदल नार असा सदेश दलित व आदिवासि समाज विरोधत गेला

  • @SunilRathod-yt1dq
    @SunilRathod-yt1dq 19 днів тому +24

    Danve fraud

  • @santoshchavan3843
    @santoshchavan3843 19 днів тому +29

    आता मुतारी चा वास घ्या

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 19 днів тому +11

    Neet च्या परीक्षेवर व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏

  • @user-dq7po2pf5b
    @user-dq7po2pf5b 19 днів тому +12

    मोदी ल आता कळल असेल कोण jarange पाटील ते😅 पाटलांनी सर्वाचा गेम केला

  • @amitmakasare1861
    @amitmakasare1861 19 днів тому +5

    माज फक्त माज

  • @atulsahane6719
    @atulsahane6719 19 днів тому +6

    झुकली बि आणी वाकली बिन आणि आत्ता तर फार झोपलीच😅😅😅अंहकार

  • @satishsakhare5510
    @satishsakhare5510 19 днів тому +3

    काळे साहेब खुप खुप आभिनंदन

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 19 днів тому +10

    शेतकऱ्यांच्या तळतळाटाने बारा भोक्शाचा पाना बाराच्या भावात गेला 😂😂😂

    • @user-zt3ih7id6m
      @user-zt3ih7id6m 17 днів тому

      खूपदा ऐकलंय दादा हे बारा भोकश्याचा पाना,
      नेमका ह्याचा अर्थ काय सांगाल का ?

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 17 днів тому

      @@user-zt3ih7id6m तो दानवे स्वतःला बारा भोक्शाचा पाना म्हणजे ऑलराऊंडर समजतो . पूर्वीच्या काळी एकाच पाण्याला 12 प्रकारचे होल असून 12 प्रकारचे नट खोलता येत होते.

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 19 днів тому +6

    दाजीना जोकर ने धोका दिला 😂😮जय महाराष्ट्र

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 19 днів тому +5

    सत्तेची मस्ती मध्ये भले भले गार झाले 💯

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 19 днів тому +2

    दानवेचा कार्यक्रम २०१४ मध्येच करायला पाहिजे होता.

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w 18 днів тому +2

    लडेंगे जितेंगे हम सब जरांगे 👍

  • @Goremauli.patil.
    @Goremauli.patil. 19 днів тому +1

    साबळे ची मत सुद्धा काळे चीच होती.काळे आडीच लाख मतांनी विजयी झाले असते..

  • @sakshiwani22
    @sakshiwani22 19 днів тому +3

    Tuz presentation kamal aahe.... Keep it up 🙌🏻🙌🏻

  • @Surya27013
    @Surya27013 19 днів тому +4

    त्यांचा माज च त्यांना घरी बसवलं

  • @sumitbhamre4107
    @sumitbhamre4107 18 днів тому

    वंचित बहुजन आघाडी तुमचं काम बघितलं तुम्हाला जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Rohit12344
    @Rohit12344 19 днів тому +8

    नाद करू नका पाटील बोलते 😎👑🚩

    • @ZoomMovies.
      @ZoomMovies. 19 днів тому

      Aare shivaji maharajanchi profile tevato.. aani patil Jo ki pavar cha chela aahe… aani to pavar Shivaji maharajanancha aapman karto..sudra 👋

    • @Rohit12344
      @Rohit12344 18 днів тому

      ​@@ZoomMovies.तु फडणवीस चा चेला आहे ईथे हुशारी दाखंवु नको बाळा

    • @ZoomMovies.
      @ZoomMovies. 18 днів тому

      @@Rohit12344 aani tu pappu ke tatte .....sudra ek Maharaj hindu sawarajyasati ladle ...
      Aani Tumi jati wad karun ted nirman karat aahat

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 19 днів тому +3

    अति पैसा कमावणे अन अति दहशतीचा " पाना " घासला का ? कागदावर झालेले रस्ते अन दहशतीचे जोपासलेले रीशते (नाते )हेच पराभवाचे खरे कारण आहे !तुमच्याकडे सत्ता आहे,पैसे आहे म्हणून गरीब नातेवाईक तुमचा बटीक समजणे हेच खरे पराभवाचे कारण आहे !

  • @Siddhu_7276
    @Siddhu_7276 18 днів тому +2

    जय महाराष्ट्र 🚩

  • @shubhamthombre3449
    @shubhamthombre3449 19 днів тому +5

    त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे दादा ला पराभव पत्करावा लागला

  • @gajukenekar4963
    @gajukenekar4963 18 днів тому +1

    रेल्वे आली जालना ते जळगाव इंजिन भोकरदन लाच थांबल रुळ च नाही पुढे कसे जाणार...😮 तुम्ही पण

  • @sportandnews9421
    @sportandnews9421 19 днів тому +2

    Sillod मधून mangesh sable na Congress cha tiket

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e 19 днів тому +1

    बरं झालं एकाच माणसाला किती वेळा निवडून द्यायचं.मग नेते पैसे खायला लागतात. लोकांचं काम करत असेल तर ठीक,नाहीतर एकच माणसाला पाच पाच वेळा कशाला निवडून द्यायचे. दुसऱ्यांना संधी द्यायला पाहिजे.

  • @LoveIndia-kh7wz
    @LoveIndia-kh7wz 19 днів тому +3

    साबळे ठरले सुर्याजी पिसाळ 😢

  • @devendrabhamare2053
    @devendrabhamare2053 18 днів тому

    Dada dhule, nandurbar lok sabhe vr video banva

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 19 днів тому

    दाजीने जावयाला त्रास दिला त्याच पाप दाजी फेडतोय, हर्षवर्धन जाधव एक चांगला लोक प्रतिनिधी आहे, लोकांना माहिती आहे 🙏🚩घाण पडली

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 19 днів тому +1

    माज कसा उतरवला जातो हे महाराष्ट्र कडून शिका

  • @anandagrawal5483
    @anandagrawal5483 19 днів тому +2

    दाजी लई मस्ती आले होते 😂 दादा ल चांगल अपटल जनतेने😊

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 18 днів тому +1

    काम करणार नाही तर घरीच बसवणार आणि मराठा आंदोलन ह्यामुळे बर झालं पडला 😂

  • @hindiworldduniya
    @hindiworldduniya 19 днів тому +2

    दाजींच फार वाईट झालं 😂😂😂😂

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 19 днів тому

    अभिनंदन मंगेश दादा💯 💐💐💐💐💐💐💐

  • @Santosh-yd9xq
    @Santosh-yd9xq 19 днів тому +3

    Mi, Jalna cha matdar aahe, Sable Jar ubhe naste rahile tar danve 2.5L matane padle aste

  • @dhirajchaudhari2660
    @dhirajchaudhari2660 18 днів тому

    माज आला होता आम्ही एवढेच धर्माचे पालनकर्ता,अशी गैरसजूत आहे ह्यांची..

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 18 днів тому +1

    दोन लाखांनी पडले असते दानवे साबळे नसते तर

  • @syedumar2488
    @syedumar2488 19 днів тому +5

    Zukle bhi ani wakle bhi 😂😂

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 19 днів тому +1

    बर झाल...
    लई वात्रट बोलत होत ...
    झुकले पण , वाकले पण , अन आता झोपायची तयारी 😂
    आस घाण घाण बोलत होत 😂

  • @maheshbhopale2070
    @maheshbhopale2070 17 днів тому

    अति तिथं माती, जय काँग्रेस

  • @sheikh7442
    @sheikh7442 19 днів тому +1

    Maratha+Muslim+ Vanchit= 💯 Percent Win garrenty in Maharashtra ❤❤❤Jai Maharashtra Jai Hind

  • @user-vg4wu1xk6b
    @user-vg4wu1xk6b 19 днів тому

    Justice for neet aspirants

  • @sandeepp6153
    @sandeepp6153 19 днів тому +4

    Danve sahebana tyanchyach javal chya lokani paadle,,,,,,,,,, bhokardan la suddha minus rahile,,,,,,,, aani sable muley kale sahebanchi lead kami zaali

  • @narayandighule285
    @narayandighule285 18 днів тому +1

    आती जासत विकास केला म्हणून ते पडले

  • @GinyandevHiwale
    @GinyandevHiwale 13 днів тому

    शिवसेना आतापर्यंत दानवे च्या पाठीमागे होती पण यावेळेस विरोधात

  • @mangeshchoudhary5061
    @mangeshchoudhary5061 18 днів тому

    दाजी खाजदार पोरगा आमदार ताई सभापती सून पण पदावर बापाचा राज आहे का लोकशाही आहे दाजी!

  • @Bhautorsekarfanclub
    @Bhautorsekarfanclub 19 днів тому +4

    Jarange patil only

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 19 днів тому +4

    Satte cha Maj nadla

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 19 днів тому +3

    मराठा फॅक्टर कामाला आला

  • @user-mv9db9tu9g
    @user-mv9db9tu9g 19 днів тому +4

    daji ata ky karnar ghari basun

  • @pramodgaikwad5458
    @pramodgaikwad5458 19 днів тому +2

    खूप चुकीचं विश्लेषण . साबळे नसते तर दानवे 2 लाखांनी पडले असते

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 19 днів тому +1

    भिडू ४ जून नंतर परत एकदा निरपेक्ष, तटस्थ झाला, बहुतेक पाकीट जिरली वाटतं

  • @sanjeevmorje1048
    @sanjeevmorje1048 17 днів тому

    बेताल बोलणार्‍याना जनतेने धाराशाही केले.

  • @milindsaner8269
    @milindsaner8269 19 днів тому

    जालना शहर व जिल्ह्यात रस्ते व बस स्टँड यांची फारच दुरावस्था होती, एवढे दिवस रावसाहेब दानवे विकासकामे न करता कोणत्या आधारावर निवडून येत होते ते तेथील जनतेलाच माहीती.

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g 17 днів тому

    स्वतःला वेगळाच समजायचे मी पण मग्रुरी सगळ्यांना हसायचं बक्षीस दिलं लोकांनी

  • @nitinughade1969
    @nitinughade1969 19 днів тому +3

    जरांगे पाटील आणि मंगेश साबळे 🔥🔥

  • @rajmane9573
    @rajmane9573 18 днів тому

    कल्याण फक्त स्वतःच् कल्याण करणार

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 19 днів тому

    चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असते, त्यामुळे एवढे माजून जाऊ नये

  • @kailasmarathe2911
    @kailasmarathe2911 18 днів тому

    जरांगे पाटील साहेबांनी जर का मराठा आंदोलक साबळे विषयी दोन शब्द खर्चले असते तर साबळे हे निश्चित विजयी झाले असते?

  • @DNYANUAWATE
    @DNYANUAWATE 18 днів тому

    ते दीड लाख मतदान कलेच होत इंजजात वाचली साबळे मुळे

  • @amggfuujh
    @amggfuujh 19 днів тому

    Mangesh sable , Abdul sattar ankhin je pan ahe tyacha correct game kartil lavkar
    Dada

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 19 днів тому +1

    Lai mazala hota yo..jarange patlvar tika keli hoti ❤dyne..ghe ata

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 19 днів тому

    कल्याण काळे निवडून येण्याचे कारण फक्त मनोज जरांगे फॅक्टर

  • @patil96kpatil
    @patil96kpatil 19 днів тому +6

    Plz neet scam vr video banva. Na please
    #neetscam2024
    #reneet2024
    #RIPNTA

  • @shubhamshingte5725
    @shubhamshingte5725 12 днів тому +1

    कोळशा मंत्र्या😂

  • @nitinsalunke7556
    @nitinsalunke7556 18 днів тому

    एक मराठा लाख मराठा एकच साहेब मनोज जरांगे साहेब

  • @sanjaywarkad568
    @sanjaywarkad568 19 днів тому

    मंगेश साबळे कारण फक्त

  • @s.s8496
    @s.s8496 19 днів тому +1

    King of Maharashtra Manoj dada jaranga ❤

    • @tejaswiniadne
      @tejaswiniadne 18 днів тому

      no only and only one king of maharashtra chhatrapati shivaji maharaj and sambhaji maharaja too,
      because they always talk about maatrubhumi, dharm, rashatra not cast🤡
      #daivatchhtrapati #kingofmh #kingofbharat #kingofhindaviswarajya

  • @anilkhandebharad1676
    @anilkhandebharad1676 19 днів тому +1

    तू नको एवढा सिरीयस घेऊ दोन्ही एकच आहे ते😂😂

  • @vaibhavramtirthe2631
    @vaibhavramtirthe2631 19 днів тому

    जरांगे king maker काँग्रेस नाही रे 🚩🚩🚩🚩

  • @adityamane5831
    @adityamane5831 15 днів тому

    झुकले बी अन् वाकले बी, आता झोपायचीच पाळी आलीय!

  • @user-ng5lk6yn6k
    @user-ng5lk6yn6k 19 днів тому

    पराभवाच कारण त्यांची भाषा ....😅

  • @vidharbhaviews2543
    @vidharbhaviews2543 19 днів тому

    Are bhau kon padla kasa pdla hech baghaych ka ata...tumhala subscribe he new informative videos sathi kel ahe te dya he rajkaran kiti diwas lavta ajun ...bs kara kon jinkla an kon harla ya peksha ajun bharpur goshti ahet

  • @vilasshetye8596
    @vilasshetye8596 13 днів тому

    फक्त बोलणं एवढेच माहिती जाणवेल काम कधी करतात

  • @nikkhil22
    @nikkhil22 17 днів тому

    Aani he Vidhansabha la pn asch honar.

  • @user-iu5zw5dn5p
    @user-iu5zw5dn5p 18 днів тому

    मुळात हे इतक्या दिवस निवडून का येत होते.

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 19 днів тому +2

    दादा चि दाणादाण केली बसा आरामात

  • @vitthalvidhate4658
    @vitthalvidhate4658 18 днів тому

    विश्लेषण चुकत आहे... मंगेश साबळे नी भाजप विरोधी मत घेतले...ते नसते तर दानवे दोन अडीच लाखाने पडले असते