Loksabha निकालानंतर सत्तेतून मोकळं करण्याची मागणी, Devendra Fadnavis यांच्या या भूमिकेचा अर्थ काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #BolBhidu #DevendraFadnavis #LoksabhaElectionsResults2024
    "मी पळून जाणारा माणूस नाही. मी या पराभवाची जबाबदारी घेतो. भाजप पुन्हा जनतेत जाऊन नव्या जोमाने काम करेल. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. त्यानुसार माझी राजीनामा देण्याची तयारी आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझा राजीनामा स्वीकारावा व मला पूर्णवेळ विधानसभेसाठी झोकून काम करण्याची संधी द्यावी." हे विधान आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांचं.
    महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दणदणीत पराभवानंतर ते या पराभवाची जबाबदारी घेतील इथपर्यंत ठीक होतं. मात्र त्यानंतर सत्ता कायम राहिल मात्र आपण सत्तेतून बाहेर पडून पक्षाचं काम करणार असल्याचं त्यांचं विधान आश्चर्यकारक होतं. फडणवीसांना राजीनामा देऊन नेमकं काय करायचं आहे. फडणवीसांचं राजकारण संपलं की हे फडणवीसांचं व्हर्जन 3.0 असेल समजून घेऊयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 2,5 тис.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 3 місяці тому +262

    कपटी व अहंकाराला महाराष्ट्रातील जनतेने त्याची जागा दाखवून दिली आहे.

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 3 місяці тому +294

    अति केलं की माती होती याचं perfect उदाहरण आहे हे,

  • @Mr.Denver07
    @Mr.Denver07 3 місяці тому +385

    स्वतःला चाणक्य समजायला लागला होता,, लोकांनी चांगलीच जीरावली भाऊ ची 🔥

    • @mysmys1415
      @mysmys1415 3 місяці тому +25

      चाणक्याचा बाप म्हणतात ✌️🚨 डॉ शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेब 🫡 येथे सत्तेचा माज मोडून मिळेल

    • @factworld4224
      @factworld4224 3 місяці тому +16

      ​@@mysmys1415कोण शरद पवार??

    • @sagarsonawane4880
      @sagarsonawane4880 3 місяці тому +4

      दुसऱ्याचे वाटोळे करून कोणी चाणक्य बनत नाही😂😂😂😂🤬🤬

    • @Mr.Denver07
      @Mr.Denver07 3 місяці тому

      @@factworld4224 nhi re

    • @beyondthelines6071
      @beyondthelines6071 3 місяці тому

      ​@@mysmys1415OBC vs maratha karun rajkaran sadhnar dalindar Manus aahe to
      Pan tumha lokancha Chan vapar kela tyan😂😂😂
      You people's are nothing but merely a tool.

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 3 місяці тому +66

    मोठा आवाज काढणे म्हणजे,,,
    भाषण नव्हे,,,,,
    वैचारिक बोलणे म्हणजे,, भाषण ❤❤❤

    • @Ssonawane890
      @Ssonawane890 3 місяці тому +1

      Tumchya kadunch sanjay raut shikun gela ka. Ki sarv India alliance wale

  • @pravinbaad3315
    @pravinbaad3315 3 місяці тому +133

    फडणवीस यांच राजकारण संपलं की सुरू झाल या पेक्षा
    फडणवीस यांनी महाराष्ट्राचा राजकीय आणि विकासाचा विचका कसा केला यावर व्हिडीओ बनवायला पाहिजेत होता

    • @hitsr9359
      @hitsr9359 3 місяці тому +1

      अगदी बरोबर, बोलभिडू जर खर्च निष्पक्ष असेल तर त्या या विषयावर एक वीडियो बनवावा 👍🏽

    • @govindwade9711
      @govindwade9711 3 місяці тому

      मीडिया हा बरोबर का तो बरोबर वरच लक्ष देतो पण विकास या गोष्टी वर बोलायला कोणीच तयार होत नाही,कारण जनता फक्त आपल्या जातीच्या माणसाला मोठं झालेलं पहायचे असते

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 3 місяці тому +990

    आशा आहे फडणवीस राजकारणात राहावे...😂कारण येणाऱ्या निवडणुकीत हाच माणूस पराभवास कारणीभूत असेल

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 3 місяці тому +1429

    मी कट्टर भाजपचा होतो पण या फडणवीस ची जिरवणे गरजेचे आहे म्हणून भाजपविरोधात मतदान केले आहे आणि इथुन पुढे सुद्धा करणार..

    • @boxrecap369
      @boxrecap369 3 місяці тому +32

      ❤️❤️❤️

    • @amolbhamre7010
      @amolbhamre7010 3 місяці тому +31

      Yes same here

    • @amol8345
      @amol8345 3 місяці тому +19

      Same

    • @sachinpawar7231
      @sachinpawar7231 3 місяці тому +14

    • @nickpop23
      @nickpop23 3 місяці тому

      फडणवीसांची महत्वाकांक्षा प्रधानमंत्री बनण्याची होती, संघ, नागपूर आणि ब्राम्हण असणं अशे फॅक्टर्स मदत करतील असं त्यांना वाटत होतं. पण विधानसभा आणि लोकसभेत पराभूत झाल्यावरही त्यांना केंद्रात जायची इच्छा आहे, एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून हि नाटकं चालू आहेत. राजीनामा द्यायचा असता तर पत्रकार परिषद वगैरे नाटक करायची काहीच गरज नाही, सरळ राजीनामा देता येतो!!

  • @IndianCitizen0007
    @IndianCitizen0007 3 місяці тому +493

    नाटकी करतोय😂 ज्याला राजिनामा द्याचा असतो तो आशी नाटकी नाय करय..
    RR पाटलांनी दिला तसा द्या राजिनामा

    • @seular-द्वेष्टा
      @seular-द्वेष्टा 3 місяці тому

      Ho. Kaka cha ch pavla var pauk

    • @aj_2410
      @aj_2410 3 місяці тому +14

      Jasa Pustak prakashanachya velela zala tasa na 😂😂

    • @gy4we
      @gy4we 3 місяці тому +9

      Kaka did same way

    • @ajinkyajadhav7969
      @ajinkyajadhav7969 3 місяці тому +5

      @@aj_2410 ho na pn to harnya adhi hota ani ha harlya var 😂😂😂 Anajipanth cha dav gandla

    • @aj_2410
      @aj_2410 3 місяці тому +3

      @@ajinkyajadhav7969 suryaji pisal la kay mahatva miltay te kalel thode divsat.. 😂😂

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 3 місяці тому +52

    राज्यातील पक्ष फोडून झाले, आता देशातील विविध राज्यांतील पक्ष फोडण्याचे महापुण्य करण्यासाठी मोकळीक मागत असतील.

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 3 місяці тому +61

    ❤️😂लालची मानस लवकर राजीनामा देत नसतात 😂❤️🙏😅एकदा विधानसभा पाडून जा आली जवळ😂 ❤️🙏जय शिवराय 🙏

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant 3 місяці тому +638

    कपट नीती म्हणजे नेतृत्व नाही... निदान हे ह्यातून कळलं तरी खूप.. नाहीतर भाजपा महाराष्ट्रात हद्दपार होईल!

    • @hrh9610
      @hrh9610 3 місяці тому +45

      आणी वाकडेश्वर करतात ती साहेबांची खेळी बरोबर ना 😂

    • @amolthakur99
      @amolthakur99 3 місяці тому

      @@hrh9610are baba tikade tya gadha gautamdas modicha popat zala ahe 😂😂

    • @thestone3849
      @thestone3849 3 місяці тому

      मूर्ख लोक एवढेच करू शकतात...आता बसा घोटाळ्यांची बेरीज करत

    • @COM-kk5dw
      @COM-kk5dw 3 місяці тому +21

      Wakde kartat ti Chanakya Niti...Ani jashala tas uttar denare Fadanvis Mujor...Kiti Biasness

    • @anantkamalstudios
      @anantkamalstudios 3 місяці тому +2

      राजकारण समजून घ्या साहेब

  • @yuvrajrajguru5715
    @yuvrajrajguru5715 3 місяці тому +110

    परंतु गृहमंत्री पदाचा राजीनामा तर राज्यपालांकडे द्यायचा असतो..... पक्षाकडे नाही #गोलमाल हे भाई गोलमाल

    • @sidhaant
      @sidhaant 3 місяці тому +3

      राजीनामा मुख्य मंत्र्या कडे द्यावा लागतो

  • @Ganpati_bappa_morya8
    @Ganpati_bappa_morya8 3 місяці тому +689

    😂 आम्ही अजुन जोमाने विधानसभेला पाडू
    येणार तर फक्त ठाकरे ❤

    • @travellersagar437
      @travellersagar437 3 місяці тому +45

      आणि जर ठाकरे भाजप सोबत गेला परत तर?? 😂😂

    • @kiranpatilgaikwad
      @kiranpatilgaikwad 3 місяці тому +9

      Mag sagle kame hotil ka janteche . Saglikde sujalam suflam

    • @vijaykadam5711
      @vijaykadam5711 3 місяці тому +14

      हवेत जाऊ नका जो मराठा आरक्षण देईल तोच विधानसभेत जाईल

    • @akshayp952
      @akshayp952 3 місяці тому

      @@vijaykadam5711 घंटा ज्या एकनाथ शिंदे ने मोठेपणा दाखवला त्याचीच गांड मारली गेली.... घंटा दूसर कोणी देत नसत आता आरक्षण

    • @akshayp952
      @akshayp952 3 місяці тому +12

      नंबर एक च्या पक्षा वरुण 10 आमदार आणि 9 खासदार करून ठेवले शरद पवार ने ठाकरे चे आणि कॉंग्रेस ला मोठ केल... उद्धव ठाकरे येवढ्याच जागा स्वताच्या आणल्या आणि कॉँग्रेस ला मदत केली.... आणि शेणके म्हणत आहेत उद्धव साहेब मुख्यमंत्री होतील 😂

  • @nitinpawar8961
    @nitinpawar8961 3 місяці тому +35

    खुप छान विश्लेषण केले आहे तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्यात नीच राजकारणी व्यक्ती कोणी असेल तर तो देवेंद्र फडणवीस.
    सत्तापिपासू

    • @Om-el5mo
      @Om-el5mo 3 місяці тому +3

      Saglyat nich nahi mhanata yenar ajun tari ajun tith pochlela nahi to ti jaga ajun eka vyaktine abadhit thevli ahe😊

    • @dattatraypotdar1025
      @dattatraypotdar1025 3 місяці тому +3

      Neech manus sharad pawar udhav thakare

    • @imtheonewhoknocks8134
      @imtheonewhoknocks8134 3 місяці тому

      तुझा वाकड्या सगळ्यात नीच आहे

  • @user-uw7ev9mj3n
    @user-uw7ev9mj3n 3 місяці тому +12

    माझा महाराष्ट्र हा महान विचारवंत संत आणि थोर युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर रयतेच्या राजे शिवाजी महाराजांच्या विचारांनी नटलेला आहे
    असे कपटी नेते एक दिवस दुधात पडलेल्या माशी सारखे बाहेर काढून फेकतो माझा महाराष्ट्र
    जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान ❤📚✍️🙏

  • @mohanchipte4612
    @mohanchipte4612 3 місяці тому +293

    सहानुभूती वगैरे काही मिळणार नाही, फोडाफोडीच्या सूत्रसंचालकाला कायमस्वरूपी घरी बसवले पाहिजे.

    • @anirudhainamdar2259
      @anirudhainamdar2259 3 місяці тому +15

      Sharad Pawar na pan?

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 місяці тому +8

      पक्का चमच्या दिसतोय 😂😂

    • @anantkanhake6308
      @anantkanhake6308 3 місяці тому +1

      २०१९ चया गद्दारच काय?

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 3 місяці тому

      Tey gharkombde nahit

    • @swami_smartha
      @swami_smartha 3 місяці тому

      ​@@MithilaKulkarniमहाराष्ट्र ला लागलेला कलंक आहे फडतूस फडणवीस म्हणून जनतेने त्याच तोंड काळं केलं😂😂😂😂

  • @ashwinikarwande685
    @ashwinikarwande685 3 місяці тому +92

    पुन्हा येउ शकनर नाही याच दुःख झाल महाराष्ट्रात टोंड दाखवायल जागा नाही राहिलि मराठी माणुस काय करू शकतो समजल आता याला mhntat power of Maharashtra 💪 देवेंद्र बाबू 😂😂😂 जय महाराष्ट्र

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 місяці тому

      मराठी माणूस वडापाव विकू शकतो, गुजरात्यांची चाकरी करू शकतो आणि पक्षांचे झेंडे घेऊन दुसऱ्या मराठी माणसाची डोकी फोडू शकतो.

  • @universalboss9216
    @universalboss9216 3 місяці тому +384

    लोकांची घरे फोडणाऱ्यावर अशीच वेळ येते 😂

    • @shwetasawant4692
      @shwetasawant4692 3 місяці тому +6

      हा नियम शिंदे ल पण होतो bjp मुळे शिंदे जिंकला आहे

    • @pingorifarmsmilk7642
      @pingorifarmsmilk7642 3 місяці тому +16

      शरद पवार 😂 कोण आहे मग

    • @vishalpawar6276
      @vishalpawar6276 3 місяці тому

      ​@@shwetasawant4692tujjha pappa

    • @swapnil1491
      @swapnil1491 3 місяці тому

      ​@@pingorifarmsmilk7642जनतेले हेच कळत नाही...सगळ्यांना फडणवीस दिसतात..शरद पवार कुणाला च दिसत नाही

    • @govindwade9711
      @govindwade9711 3 місяці тому

      ​@@pingorifarmsmilk7642शुद्ध सात्विक माणूस आहे तो

  • @girishwaychal202
    @girishwaychal202 3 місяці тому +35

    केंद्रातल्या सत्तेवर राज्यातले पक्ष फोडणे म्हणजे चाणक्य नव्हे.. पक्ष आणि चिन्ह नसताना स्वतः च्या जीवावर नवीन उमेदवार निवडून आणणे म्हणजे चाणक्यणिती..

  • @govindkothule141
    @govindkothule141 3 місяці тому +20

    सहकाऱ्यांना संपवून मोठं होता येत नाही. आज खडसे, तावडे, पंकजाताई सगळे जेष्ठ नेते सोबत असते तर चित्र वेगळं असतं. भाजपच्या इतक्या वर्षांपासून च्या निष्ठावान नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं काय???

  • @undentfed7534
    @undentfed7534 3 місяці тому +325

    संपल नसेल तर मराठे संपवतील....
    अंतरवालितील रक्तभांबळ केलेल्या माता माऊली.... तोड फोड राजकारण.... निष्ठावंताना डावलन..... कपटीपणा चेहर्यावर ठेवून द्वेषच राजकारण... दाखवून दिलं जनतेने या निडणुकीत.... Maharashtra Unfortunately व्हर्जन doesn't support....

  • @rampatil3007
    @rampatil3007 3 місяці тому +80

    जय भवानी जय शिवाजी,
    महाराष्ट्रातून हद्दपार केला पंताचा अनाजी.
    करल काय नाद परत...
    #जरांगेपाटील 🌾👑🚩

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 3 місяці тому

      छत्रपती आणि त्यांचं कुटुंब सोडले तर सगळेच मराठा जातीवादी आहेत..😡

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 місяці тому

      मराठा समाज मूर्ख आहे. मराठा समाजाने कोणालाही मत दया, आता आरक्षण तुम्हाला भेटणार नाही, कारण आरक्षण केंद्राच्या विषय आहे, त्यासाठी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागते, जे फक्त भाजप लोकसभेत ४०० पार करून आणि राज्यसभेत बहुमताने खासदार पाठवून कदाचित करू शकली असती, जे आता शक्य नाही. त्यामुळे आता पुढील ५ ते १० वर्ष तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारण्यात धन्यता माना. इतक्या वर्षात तुमची नोकरीची वयोमर्यादा सुद्धा संपेल. मोदी काय म्हणाले ते आठवा - 'देश के लिये कूच कडे फैसले लेने होंगे'. कदाचित त्यापैकीच हा एक असावा.

    • @ajinkyajadhav7969
      @ajinkyajadhav7969 3 місяці тому

      @@santoshwagh969 aho Nana saheb peshwe atta kay rahilelyanch pn Panipat karnar kay

    • @dattatraypotdar1025
      @dattatraypotdar1025 3 місяці тому

      Harmkhor ja range maratha samaj

  • @thefarmer4986
    @thefarmer4986 3 місяці тому +18

    फडणवीसांचं मोठे नुकसान होण्याचे महत्त्वाचे कारण
    महत्त्वाचं कारण मराठ्यांना इतर जातीचा माणूस मोठा झालेला आवडत नाही

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 3 місяці тому +1

      अगदी बरोबर .

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 3 місяці тому

      त्यात परत ब्राह्मण.😂😂😂

    • @user-qe6jt3pi1l
      @user-qe6jt3pi1l 3 місяці тому

      Agdi barobar

    • @gurugyanjyotishclassmarath1701
      @gurugyanjyotishclassmarath1701 3 місяці тому

      एकच सत्य Maharashtra फक्त जातीय आधारावर च चालतो. आणि तुमच्या सारखे लोकं याला फुंकर घालून नवीन "साप" सोडतात.

  • @onkar_d
    @onkar_d 3 місяці тому +31

    मी पुन्हा येईल
    मी पुन्हा येईल
    ते
    मला मोकळे करा
    मला मोकळे करा
    😂😂

    • @Ssonawane890
      @Ssonawane890 3 місяці тому

      Ale na

    • @manikraokhode7146
      @manikraokhode7146 2 місяці тому

      मला मोकळे करा म्हणजे मला जाऊ ध्या न घरी वाजले की बारा

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 3 місяці тому +18

    क्या हार मे क्या जितमे किंचित नहीं भयभीत मै हया अटलजींच्या शिकवणिवर आमचा पूर्ण विश्वास आहे बचेगे तो ओर भी लादेंगे ओर जितेगे भी 🙏🙏🪷🪷🚩🚩

    • @kedarsaple4414
      @kedarsaple4414 3 місяці тому

      ठिक आहे हरत रहा, अजिबात भिउ नका 😂

  • @user-mz5nn4dp5w
    @user-mz5nn4dp5w 3 місяці тому +76

    मी पुन्हा येईन हे शब्द म्हणायचे आता त्यांची अवकात राहणार नाही

    • @jayeshrelkar9481
      @jayeshrelkar9481 3 місяці тому

      भाड्या प्रोफाइल स्वतःच्या नावाने बनव

    • @jayeshrelkar9481
      @jayeshrelkar9481 3 місяці тому

      काका उद्धव ची तरी औकात राहिली आहे का..? नंग केलं या दोघांना

  • @keshavpapal1980
    @keshavpapal1980 3 місяці тому +56

    हा माणूस खूपच घातकी आहे याला महाराष्ट्र मधून दिल्लीला पाठवलं पाहिजे नाही तर हा मुंबई गुजरात ला शिफ्ट करेल

    • @babunaik9782
      @babunaik9782 3 місяці тому

      याला भारत पाक बॉर्डर वर पाठवा तिकडे त्यांचे सैनिकांमध्ये फूट पाडेल

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 3 місяці тому +80

    जे निवडून आले, त्यांना माहित आहे आपण कोणामुळे विजयी झालो.
    जे पराभूत झाले आहेत, त्यांनाही माहित आहे की आपण कोणामुळे पराभूत झालो.
    *महाराष्ट्राचा किंगमेकर फक्त मराठाच 💪*

    • @vijaykadam5711
      @vijaykadam5711 3 місяці тому +2

      Right 👍

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 місяці тому

      मराठा समाजाने कोणालाही मत दया, आता आरक्षण तुम्हाला भेटणार नाही, कारण त्यासाठी घटनेत दुरुस्ती करून त्याची मर्यादा वाढवावी लागते, जे फक्त भाजप ४०० पार करून करू शकली असती जे आता शक्य नाही. त्यामुळे आता वाट बघा.

    • @sapanakulkarni6214
      @sapanakulkarni6214 3 місяці тому +16

      Mag kashala aarakashan magat phirayache, himmat asel tar baddhi wapara na jara

    • @aj_2410
      @aj_2410 3 місяці тому +8

      Socalled Kingmaker tumich, nete pan tumchech, paisa jamini, banka, sugar factory sagle tumcha..majority CM atta paryanta tumchech zale..brahmin tumhala chalat nai..ani tumhala reservation payjee yevdi sagli sadhana ahet tari suddha 🙏😞

    • @sampatraobhawar8531
      @sampatraobhawar8531 3 місяці тому

      फारच छान

  • @chaitanyadate5334
    @chaitanyadate5334 3 місяці тому +7

    इथे सर्व कंमेंट्स देवेंद्र यांच्या विरोधात आहेत. आणि सर्व कंमेंट्स घर फोडले म्हणून दिसतात मात्र त्यांनी केलेली कामे मात्र दिसत नाहीत. राजकारण म्हणजे समाजकारण आणि समाजाची प्रगती हे सर्व जण विसरत आहेत. सत्ता कोणाची का असेना समाजाचा विकास महत्वाचा.

    • @user-qe6jt3pi1l
      @user-qe6jt3pi1l 3 місяці тому

      Agdi barobar

    • @user-qe6jt3pi1l
      @user-qe6jt3pi1l 3 місяці тому

      Lokana kama pesha rajkaran mahtvaacha vatato

    • @Ssonawane890
      @Ssonawane890 3 місяці тому

      Kahina tyanchya malkacha mhtvacha asto karan tyachech paise miltaat.

  • @vinaychawan7582
    @vinaychawan7582 3 місяці тому +10

    मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन पण सध्या मामी बरोबर अल्बम काढायचं आहे आता हाच माझा उद्योग 😂😂

  • @abhisheksalunkhe1668
    @abhisheksalunkhe1668 3 місяці тому +193

    महाराष्ट्राने टरबूज फोडला आहे🎉😂

  • @mr.genuine2997
    @mr.genuine2997 3 місяці тому +472

    घंटा version 3.0 गेला संपला 🍉 गेला भाजप चा चाणक्य मैदान सोडून पळाला...

    • @omkarjadhav4429
      @omkarjadhav4429 3 місяці тому +26

      😂लक्षात ठेवा त्यांनी घमंड केला आणि पडले. आता तुम्ही पण तेच करताय.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 3 місяці тому +19

      4 paavl maage jaatil,aan mag detil musandi

    • @mr.genuine2997
      @mr.genuine2997 3 місяці тому

      @@omkarjadhav4429 आम्ही नाहीरे भाऊ आम्ही सामान्य माणसं आहोत..😊

    • @anandshirsat1010
      @anandshirsat1010 3 місяці тому

      You wish mf...you wish..

    • @mr.genuine2997
      @mr.genuine2997 3 місяці тому +20

      @@MithilaKulkarni देतील की भाऊ पक्ष फोडून आले आणि उपमुख्यमंत्री झाले सोबत 23 खासदारांवरून 9 वर आले आता परत येतील पण 105 वरून 20 वर नको यायला...😅😅

  • @yogeshg369
    @yogeshg369 3 місяці тому +44

    *दुसऱ्यासाठी खड्डे खोदले कि कधी-तरी आपण त्या खड्यात पडतो*
    “गुजरात भारतामध्ये आहे, गुजरातला तुमची गरज आहे”

    • @vishalpawar6276
      @vishalpawar6276 3 місяці тому

      ​@@superman-rv4nf​@AnujSingh-uv4gk
      Bramhan Ladki hame de
      Aur
      Mandir me pujari banae

  • @Koklhapur
    @Koklhapur 3 місяці тому +10

    राजीनामा देऊ देत नाहीतर घरी बसू देत त्यांना सहानुभूती अजिबात मिळणार नाही. जनता खूपच हुशार आहे.

  • @AKSHAY.P.B
    @AKSHAY.P.B 3 місяці тому +5

    देवाभाऊ माणूस खूप हुशार आहे पण इमोशन नाही फक्त आणि फक्त राजकरण करताय कोणाचाही विचार न करता त्यामुळे नाकारले जाताय.

  • @ChickenfromIndia
    @ChickenfromIndia 3 місяці тому +223

    Tumhi Gujratla ja Fadnavis saheb

  • @Avi2820
    @Avi2820 3 місяці тому +52

    साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत.... महाराष्ट्रातील जातीवादि लोकांनी तुमच्याशी दगा करण्याचा प्रयत्न केला पण यांना सुद्धा यांची जागा दाखवू.....

    • @anamikasunshine779
      @anamikasunshine779 3 місяці тому +8

      Marathyanchya shantatet chalnarya andolakanwar kelela beband lathi charge maratha samaj visarla nahiye. Mhanunch sharad pawarana virodh asunhi tyana mat dila marathyani. Tya mahilancha akrosh ajunhi manatun gela nahiye amchya

    • @sagarjagtap45
      @sagarjagtap45 3 місяці тому +5

      ​@@anamikasunshine779 Sharad pawar kadhich aarkshan deu shakat nahi ani tyana dyaych pn nahi fakt rajkaran karaych. Swata CM Astana tyani arkshan Dil nahi fakt swatachi Ghar bhharli. Jara vikas kiti zala te pn bagha Maharashtra made. Abhyas kara Jamal tr

    • @Allinone-ht2ko
      @Allinone-ht2ko 3 місяці тому

      Ja zop ghari jau pudalya velesatdan kr

    • @Mitraz1212
      @Mitraz1212 3 місяці тому +2

      2.5%, लोक😅😅

    • @ashokpatil6362
      @ashokpatil6362 3 місяці тому +7

      Only फडणवीस साहेब isGreat leader in india.

  • @umeshlahane1995
    @umeshlahane1995 3 місяці тому +30

    राजकारणाचा केलेला चिखल नडलाय यांना !
    पक्ष फोडले घर फोडले...
    भागवत कराड ऐवजी पंकजा ताईंना राज्यसभेवर पाठवलं असत तर आज महाराष्ट्रात चित्र वेगळे असते.....

  • @Earthquake91
    @Earthquake91 3 місяці тому +3

    जो मराठी माणसाचा विचार करेल तोच महाराष्ट्रावर राज्य करेल ! फडणवीस ला जर परत यायचं असेल तर त्याने मराठी माणसाची भूमिका लाऊन धरावी !

  • @ashoksathe1367
    @ashoksathe1367 3 місяці тому +7

    राजीनामा वगैरे काही नाही.......सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे......
    काहीच ऊपयोग होणार नाही
    लोकांना तुमचा खरा चेहरा कळला आहे

  • @rajkumarkadav1038
    @rajkumarkadav1038 3 місяці тому +170

    टॅलेंट आहे पण सडक टॅलेंट...
    फडणवीस मास लीडर नाही.

    • @bhushankshire2854
      @bhushankshire2854 3 місяці тому +5

      Thoda cast angle pan ahe

    • @vedhh7727
      @vedhh7727 3 місяці тому +3

      Maratha nahi..tikdech sampla vishay

    • @dmpadher737
      @dmpadher737 3 місяці тому +1

      राजकुमार जी - Talent कशाला म्हणतात ? आजकाल ‘ चाणक्य ‘ नीतिला Talent म्हणतात लोक. चाणक्य धूर्त होता …. Talented अजिबात नव्हता ..,

    • @dr.strange.10
      @dr.strange.10 3 місяці тому

      Anajipant ahe to kurghodi karnara

    • @traderseorld
      @traderseorld 3 місяці тому

      Rakshah आहे हा लोकांना मारणारा rakshah 😢😢

  • @ganeshchavan1185
    @ganeshchavan1185 3 місяці тому +28

    खरं पाहता आशा परिस्थितीमध्ये स्वतःहून परिस्थिती जबाबदारी स्वीकारणारा नेता मी आजपर्यंत पाहिलेलं नाही मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून फक्त लोकशाहीचा एक घटक आहे आतापर्यंत या माणसाने केलेले काम अतिशय प्रामाणिक आणि राष्ट्र हिताचेच आहे असं मला वाटतं आणि इतर राजकारणी यांच्या विषयी आपण बोलत आहात ते शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे असो यांनी महाराष्ट्रासाठी आतापर्यंत काय केलं हे सांगावं असं असताना सुद्धा हा माणूस नैतिक जबाबदारी स्वीकारतो यातच खूप काही आहे विचार करणाऱ्यांनी अभ्यासपूर्वक विचार करावा

  • @deepaknandlalsawale5007
    @deepaknandlalsawale5007 3 місяці тому +24

    अत्यंत मोजक्या शब्दात खर विश्लेषण. जे माझे मनात होत तेच तुम्ही छान सोप्या शब्दात मांडले.

  • @anicameron4333
    @anicameron4333 3 місяці тому +14

    लोक वाटच बघत होतीत इलेक्शन ची 😂😂

  • @citrixgamming8569
    @citrixgamming8569 3 місяці тому +8

    आता काहीही करुदे पण महाराष्ट्राच राजकारण खराब करण्यास हाच अणाजी पंत कारणीभूत आहे हे माय बाप जनता कधीच विसरणार नाही. अणि हो मामी वर केलेला भरमसाट खर्च तुम्ही सांगायचं राहिलात. लोक तेपण विसरत नाहीत.

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 3 місяці тому +36

    *शिंदे-फडणवीस यांनी सांगितलेली पराभवाची कारणे*
    १. विरोधकांकडून संविधान बदलणार असा अपप्रचार
    २. अँटी इन्कंबंसी
    ३. शेतकऱ्यांचे प्रश्न
    ४. उमेदवारी जाहीर करण्यासाठी झालेला उशीर
    ५. ठाकरे-पवारांबद्दल सहानुभूती
    पण खरे कारण एकच *#मराठा** आरक्षण*
    *मराठामार्ग* 🚩

    • @gopalshinde1576
      @gopalshinde1576 3 місяці тому +4

      एकदम बरोबर शरद पवारानी किती घर फोडली तेव्हा जनतेला जमत. पक्षाचे आमदार,खासदार दुसऱ्या पक्षातकिंवा आघाडीकडे गेल्यावर गदार होतात.पर पक्षाचेप्रमुख गेल तर ते निष्ठावान राहतात पक्षाचे विचार विकले तरी ते निष्ठावान कसे.

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 3 місяці тому +3

      बरोबर लोकानी जातीवर मतदान केले

    • @Bhartiya56622
      @Bhartiya56622 3 місяці тому

      आरक्षण हे फक्त एक निमित्त आहे...... आरक्षण दिल्यावर पण पाडणे, त्यांच्याबद्दल द्वेषच कारण एकच म्हणजे जात, पक्ष फोडायचे आरोप होतात शिंदे आणी पवार काय दूध खुळे आहेत का

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 місяці тому

      मराठा समाज मूर्ख आहे. मराठा समाजाने कोणालाही मत दया, आता आरक्षण तुम्हाला भेटणार नाही, कारण आरक्षण केंद्राच्या विषय आहे, त्यासाठी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागते, जे फक्त भाजप लोकसभेत ४०० पार करून आणि राज्यसभेत बहुमताने खासदार पाठवून कदाचित करू शकली असती, जे आता शक्य नाही. त्यामुळे आता पुढील ५ ते १० वर्ष तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारण्यात धन्यता माना. इतक्या वर्षात तुमची नोकरीची वयोमर्यादा सुद्धा संपेल. मोदी काय म्हणाले ते आठवा - 'देश के लिये कूच कडे फैसले लेने होंगे'. कदाचित त्यापैकीच हा एक असावा.

    • @amey409
      @amey409 3 місяці тому +3

      म्हणजे जात >>> राष्ट्रवाद

  • @shs022
    @shs022 3 місяці тому +72

    सुजाण राज्याने खुनशी माणसाचा केलेला राजकीय अंत!

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 3 місяці тому +3

      9 सीट आहेत...
      केंद्र , राज्यात सरकार आहे...
      म्हणे अंत😂

    • @AJINKYA-ev1kf
      @AJINKYA-ev1kf 3 місяці тому +3

      ​@@Surajxhkl ते पण जाइल
      thamb जरा

    • @shs022
      @shs022 3 місяці тому

      @@Surajxhkl व्यक्तीबद्दल बोलतोय रे चोमट्या. नीट वाचत पण नाही. वाचन फक्त WhatsApp पुरतं मर्यादित असलं की असं होतं.

    • @shs022
      @shs022 3 місяці тому

      @@Surajxhkl व्यक्तीबद्दल लिहिलंय, पक्षाबद्दल नाही. पण ठीक आहे, तुमचा, वाचनाचा आणि तर्काचा काही संबंध असेल अशी अपेक्षाही नाही.

  • @saurabh6129
    @saurabh6129 3 місяці тому +29

    देवेंद्र जी तुम्ही दोन गोष्टी पुढे नक्कीच मॅनेज करायला हव्यात.. एक पेड सोशल मीडिया तर दुसर पवारांनी महाराष्ट्र मध्ये मराठी मीडिया/पत्रकारचा तयार केलेला जणांनखाना... नुसतं विकासाने होत नाहीं 🙏🏻

    • @user-js6yw1ze7h
      @user-js6yw1ze7h 3 місяці тому

      भिकारी फडव्या

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 3 місяці тому +2

      पेड सोशल मीडिया त्यांचीच आहे टरबूज 🤣🤣🤣

    • @traderseorld
      @traderseorld 3 місяці тому +1

      Rakshah फडणवीस

    • @saurabh6129
      @saurabh6129 3 місяці тому +1

      @@VIDEOS_COLLECTION त्यांची असती तर तू इथे नसता

    • @anuradhadesai1266
      @anuradhadesai1266 3 місяці тому

      @@saurabh6129 mughal samrajya aahe ka?

  • @abhaynikam1538
    @abhaynikam1538 3 місяці тому +2

    I stand with Devendra फडणवीस...he is in politics and doing whatever is required to stay in power... nothing wrong in that.

  • @sachfacts8014
    @sachfacts8014 3 місяці тому +2

    उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी 2019 मध्ये जे केल ते सर्वात वाईट होत 🤔

    • @anjalimehta6205
      @anjalimehta6205 3 місяці тому +1

      एवढी अक्कल कॉमेंट लिहण्यार्या लोकांमध्ये कुठे आहे

  • @amolsanas838
    @amolsanas838 3 місяці тому +69

    राजकारणा तून कायमच निवृत्ती घ्या आशी विनंती करतो साहेब दुसऱ्यांना संधी द्या....बस झाल राजकारण तुमचं तुमच्या वर 80टक्के लोक नाराज आहे bjp mukt भारत होईल तुमच्या मूळ त्यासाठी कायम च राजकारण सोडा ...साहेब ही तुम्हाला कळकळीची विनंती....

    • @nileshdhangar5005
      @nileshdhangar5005 3 місяці тому

      पहिला त्या म्हाताऱ्या आजोबाला निवृत्ती घ्यायला लाव...

  • @dipak_vatari
    @dipak_vatari 3 місяці тому +36

    आता महाराष्ट्राच्या जनतेने ठरवले आहे परत यांना उठवायचच नाही. खूप हुशारी मारत होते, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रविरोधी कारस्थाने केली जातील तेव्हा जनता त्यांना धडा शिकवणार. महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नका नाहीतर विधानसभेत सुध्दा हीच परिस्थिती असेल. जय महाराष्ट्र 🚩

  • @gorakshnathb5562
    @gorakshnathb5562 3 місяці тому +11

    फडणवीस साहेबाचे अभिनंदन यांनी काँग्रेस राष्ट्रवादी मधील लाच खोर ओळखून त्यांना बाहेर काढले

  • @mayuraschandratre5045
    @mayuraschandratre5045 3 місяці тому +2

    संभाजीनगर मध्ये एमआयएम फॅक्टर मुळे महायुतीला फायदा झाला. हे या विश्लेषणात यायला पाहिजे होते

  • @Gaidhane7588
    @Gaidhane7588 3 місяці тому +3

    Don't give up 🙏 fadanvish saheb purn Maharashtra tumcha soabtb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 3 місяці тому +40

    आता आपल्यावर कुणी पराभवाचं खापर फोडू नये म्हणून अगोदरच राजीनाम्याचे अनोखं नाटक 😂😂 मोदी नाही तर फडणवीस कुणी तरी एकान स्वतः वर जबाबदारी घ्यावी...

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 3 місяці тому +56

    कठीण आहे ३.०😢 फॉक्कॉन पण नडल आणि गुजरात लोटांगण पण.😅

  • @user-yl5rx1hi1x
    @user-yl5rx1hi1x 3 місяці тому +20

    फडणवीस ने आता घरी बसून मामी सोबत रील्स बनवावेत आणि जनतेची करमणूक करावी

  • @sw3324
    @sw3324 3 місяці тому +4

    ह्या माणसाला महाराष्ट्राची नाडी माहित नाही. म्हणे आम्ही संविधान बदलचा Narrative Counter करण्यात कमी पडलो. महाराष्ट्रात् हा मुद्दा कधी चाललाच नाही. विरोधकांच्या एकाही मुद्याला कधीही महत्व देत नाही, फक्त टिका करतात. ह्यांना मोदींच्या पुण्याईन तारल आहे.

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 3 місяці тому +2

    मी SS UBT च समर्थक आहे पण
    एक गोष्ट तुम्हाला पवार समजून घ्यायचं असेल तर 10 वर्ष जातील तसेच जर तुम्हाला फडणवीस समजून घेण्यासाठी 50 वर्ष तरी जातील... सत्य आहे मान्य करावं लागलं की ते फडणवीस आणि पवार काय डाव आखतील सांगता येत नाही....💫

  • @rohitlele1755
    @rohitlele1755 3 місяці тому +23

    *वीर सावरकरांचे शब्द अधोरेखित झाले पुन्हा आज... "मला इंग्रजांची भीती नाही, मुस्लिमांची सुद्धा नाही. मला भीती आहे, हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या हिंदूंची" 🙏🏻*

    • @ajsawant4u
      @ajsawant4u 3 місяці тому

      Hindunni hindutvachya virodhat nahi!! Sudachya rajkarnavirodhat, foxconn sarkha maulyvan project maharahstratun gujrat la nenyachya nirnayavirodhat (shevti company bharatatunach geli) , brijbhushan singh sarkhya rakshasala sharan deun tyachi baju ghenaryanchya virodhat vote dile aahet!!
      BJP aani rss shi sarvanna prem aahe chal... Pan amit shah aani fadanvis yanchya nirlajj rajkarnala nahi!! He loka RSS chya sanghatanepasun aani shistipasun dur jaat fakta satte sathi vatel te karit hote!! Tyamule ha virodh BJP la nahi... Tar amit shah aani fadanvis yanna aahe!! Modi suddha bharakatat aahet parantu tyanna paryay saddhya tari nahi!!

    • @Allinone-ht2ko
      @Allinone-ht2ko 3 місяці тому

      Kon mafiveer ka

    • @amolthakur99
      @amolthakur99 3 місяці тому +2

      Mifivir 😂😂

    • @Ph-xj9lb
      @Ph-xj9lb 3 місяці тому +1

      माफिविर.

    • @govindakadam7082
      @govindakadam7082 3 місяці тому +1

      Mafivir vishayi boltayet ka aapan?? 😂😂
      Ani hindutwach certificate vachn band kara ata...

  • @bablusontakke5248
    @bablusontakke5248 3 місяці тому +56

    पवार साहेबांचे राजकारण पर्व संपले असे म्हटले होते कमीत कमी धनंजय मुंडेंनी अमोल मिटकर यांनी सांगितले होते ते तरी ऐकायचं होतं कोणाचाही नाद करा पण पवार साहेबांचा नका

  • @Kayadhuhitech
    @Kayadhuhitech 3 місяці тому +41

    फडणवीस संपला तर आरक्षण कोणाला मागायचे.
    याच उत्तर असेल तर संपवू त्याचं राजकारण.

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 місяці тому

      मराठा समाज मूर्ख आहे. मराठा समाजाने कोणालाही मत दया, आता आरक्षण तुम्हाला भेटणार नाही, कारण त्यासाठी घटनेत दुरुस्ती करून त्याची मर्यादा वाढवावी लागते, जे फक्त भाजप ४०० पार करून कदाचित करू शकली असती जे आता शक्य नाही. त्यामुळे आता वाट बघा.

    • @aj_2410
      @aj_2410 3 місяці тому +6

      Itke varsha hyanchech CM hote tari koni dila nai..ata Baki koni entertaim karnar nait

    • @babunaik9782
      @babunaik9782 3 місяці тому

      फडणवीस कडे आरक्षणाचे झाडं आहे का? 😂

  • @HimanshuChaudhari521
    @HimanshuChaudhari521 3 місяці тому +3

    एक विलक्षण प्रवास- मी पुन्हा येईन ते मला जाऊ द्या ना घरी …….😌😌😌😌

  • @adinathdasare911
    @adinathdasare911 3 місяці тому +3

    येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देवु , फक्त महाविकासआघाडी 🤚🔥🎷

  • @mands406
    @mands406 3 місяці тому +32

    दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. मुख्य मुद्द्याकडून लक्ष कसं विचलित करायचं ते नेतेमंडळींनी चांगलच जमतं!

  • @davidwarnerwarner2846
    @davidwarnerwarner2846 3 місяці тому +22

    जसे वरती मोदी नको तसेच राज्यात फडणवीस नको आहेत जनतेला...... अत्यंत अहंकारी राजकारणी आहेत

  • @vikranttate9971
    @vikranttate9971 3 місяці тому +13

    जवळच्या लोकांनी घात केला त्याच त्याच्या लोकांनी ऐकलं नाही. भाजप विरुद्ध काम केल हे त्यांना वाईट वाटलं असावं. नाराजी दूर करण्यात असमर्थ झाले.

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 3 місяці тому +2

    लोकांची जिरवायला गेलात कि इक दिवस स्वताची पण जिरत असते वेळ सगळ्यांची येते...

  • @Kha_ki_kha2021
    @Kha_ki_kha2021 3 місяці тому +3

    खरं सांगू का त्याला कोणच सीरियस घेत नाही 😂

  • @kbnews1974
    @kbnews1974 3 місяці тому +52

    राजीनामा द्यायचा तर मिडीयावर कशाला सांगायचं.

    • @Ssonawane890
      @Ssonawane890 3 місяці тому

      Sharad pawar la purn copy nhi krta aal tyana. Te dolyat pani te 4-4 janach radan mg rajinaama parat ghen. Tevda nhi zml fadnvisana. 😂

  • @Parivarvad
    @Parivarvad 3 місяці тому +9

    माफ करा पण पवारसाहेबांचे सगळे अटेंम्प संपले, राहुल गांधी यशस्वी झालेत, भविष्यात पंतप्रधान होतील, पण पवार भावीच राहिले 🙄

  • @ganagaikwad7361
    @ganagaikwad7361 3 місяці тому +13

    Deva bhau aamhi kayam tumchya sobat aahe

  • @EknathKirvave
    @EknathKirvave 3 місяці тому +2

    एक मुधसिदी राजकारण कधी पण आव्हान, अपयश पाचून नवीन रणनीती करणारा व लोकपुढे जाणे व कमबॅक करणे हेच नेता होतो व आपला ठसा उमटवून जातात. मराठा समाज प्रश्न योग रीतीने मार्गी लावणे हेच मोठे आव्हान असेल. सर्वांना एक करणे.

  • @sagarjagtap45
    @sagarjagtap45 3 місяці тому +4

    फडणवीस संपत नसतात ते पुन्हा येणार ते पण जोरात wait till Vidhansabha election

  • @pingorifarmsmilk7642
    @pingorifarmsmilk7642 3 місяці тому +11

    पराभवाला बाप खूप असतात हेच सत्य 🙏🏻🚩

  • @vrushaleedamle216
    @vrushaleedamle216 3 місяці тому +17

    प्रतिमा तयार झाली म्हणजे काय, सगळे मिळून एकाच माणसाला टार्गेट करतात. हा मुत्सद्दी माणूस संपता कामा नये

    • @anuradhadesai1266
      @anuradhadesai1266 3 місяці тому +4

      Mutsaddi ki karasthani?

    • @nachiketkoshe900
      @nachiketkoshe900 3 місяці тому +2

      ​@@anuradhadesai1266karasthani lokan sobat karasthanch zhale pahijet.

  • @Pqrstuvwx2448
    @Pqrstuvwx2448 3 місяці тому +52

    मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन .. मी पुन्हा येईन 😂😂😂

    • @shevantirangle6177
      @shevantirangle6177 3 місяці тому +2

      आणि ते येणारच

    • @Pqrstuvwx2448
      @Pqrstuvwx2448 3 місяці тому +1

      @@shevantirangle6177 विरोधी पक्ष नेते म्हणून

    • @vishalpawar6276
      @vishalpawar6276 3 місяці тому

      ​@@shevantirangle6177​@AnujSingh-uv4gk
      Bramhan Ladki hame de
      Aur
      Mandir me pujari banae

    • @user-jz2sq9rs4k
      @user-jz2sq9rs4k 3 місяці тому

      Tumcya kade yetil​@@shevantirangle6177

  • @Kha_ki_kha2021
    @Kha_ki_kha2021 3 місяці тому +1

    ताई तुम्हाला खर सांगू का या माणसाबद्दल महाराष्ट्रा मधल्या एकाही माणसाला सहनभुती राहिली नाहीय त्यामुळं ते गेलं तर जाऊदे कुणाला फरक नाही पडत...

  • @Bapu0222
    @Bapu0222 3 місяці тому +5

    याच माणसान 83 वर्षाच्या काकाला सळो कि पळो केलंय 🤣🤣 #देवभाऊ❤️

  • @prathmeshpatil0107
    @prathmeshpatil0107 3 місяці тому +59

    कर्म 😊

  • @AutobahnPK
    @AutobahnPK 3 місяці тому +27

    फडणवीस पुन्हा उभा राहील.. पुन्हा कौटुंबिक राजकारणाला संपवेल..लिहून घ्या. फक्त 6 महिने wait and watch

    • @sharadchipade3635
      @sharadchipade3635 3 місяці тому +5

      मग शरद पवार पुन्हा जिरवेल त्याची😂😂😂😂

    • @vinaykini9565
      @vinaykini9565 3 місяці тому

      😜😅😅😅

    • @SUNIL-ce6ez
      @SUNIL-ce6ez 3 місяці тому +2

      पूर्ण महाराष्ट्र ची इच्छा आहे ते 6 महिने थांबावे विधानसभे पर्यंत म्हणजे महाराष्ट्रतुन bjp हद्दपार होईल 😂😂😂

    • @babunaik9782
      @babunaik9782 3 місяці тому

      अजून कोणाचे घर फोडायचे आहे

    • @Ph-xj9lb
      @Ph-xj9lb 3 місяці тому

      पुन्हा येईन, मग पुन्हा जाईन

  • @pramilawaghole_2812
    @pramilawaghole_2812 3 місяці тому +1

    पक्ष फोडून फक्त नेते संगे येतात
    मतदार नाही महाराष्ट्र आहे हा गुजरात नाही...🙏

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 3 місяці тому +1

    फडणवीस हे अत्यंत राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व नेतृत्व असणारे नेते आहेत.त्यांची ही खेळी आहे

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo 3 місяці тому +15

    ⚠️फडणवीसांना हलक्यात घेण्याची चूक करू नका .
    शरद ला गप करायची ताकत आहेत त्यांच्यात . विधान सभे मध्ये कळेलच .

    • @shreenik5124
      @shreenik5124 3 місяці тому +1

      Ha overconfidence nadla na😂

  • @akshaychopade794
    @akshaychopade794 3 місяці тому +41

    टरबुजाने उपमुख्यमंत्री पद नाही राजकारण सोडावे

  • @mandar9121
    @mandar9121 3 місяці тому +3

    भाजप चुकलंच, माज आला होता, अगदी १००%
    पण mark my words, फडणवीस नक्कीच rectification करुन पुन्हा स्वतःला सिद्ध करतील.
    पराभवाची जबाबदारी स्वीकारणं ही पहिली पायरी आणि पक्ष बांधणीसाठी जायची तयारी.

  • @harishsakhare8840
    @harishsakhare8840 3 місяці тому +2

    मी पुन्हा येईल पासून मला मोकळं करा पर्यंतचा प्रवास मस्त आहे 😊😊😊

  • @vishalkothawade6873
    @vishalkothawade6873 3 місяці тому +34

    फडवणीस साहेब भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🏻.

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 3 місяці тому +24

    पाताळयंत्री काडी बहाद्दराला कसली सहानुभूती मिळणार?

  • @amolsanas838
    @amolsanas838 3 місяці тому +14

    जैसे कर्म तैसे फळ......

  • @ranjeetchougule8850
    @ranjeetchougule8850 3 місяці тому +3

    मेरी पाणी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना। औ समंदर हे, लौट कर फिर आयेगा। ... Remember the name DEVENDRA FADANVIS

  • @pithefamily4301
    @pithefamily4301 3 місяці тому +3

    राजीनामा देणारा खरा माणुस UBT

  • @kailassangle8874
    @kailassangle8874 3 місяці тому +28

    लवकर राजीनामा दे खर्च हिम्मत असेल तर राजीनामा देशील नाही तर दुतोंडी आहे हे जनता समजुन जाईल

  • @samirpol952
    @samirpol952 3 місяці тому +30

    ते पुन्हा येतील ठासून येतील आणी मग् काही लोक पुन्हा त्यांचा नावाने बोट मोडतील

    • @udaydamushte327
      @udaydamushte327 3 місяці тому +4

      Ho ab Mumbai Gujarat ko bechna baki hai isliye fir se aaega

  • @PareshKhedekar-lp8qw
    @PareshKhedekar-lp8qw 3 місяці тому +13

    End of Fadanvis
    Now he should now with Mami as a back ground dancer

  • @tanavisane9078
    @tanavisane9078 3 місяці тому +1

    Jo paryant jatiya vaad sampat Nahi to paryant ek changala neta maharashtrachya rajkaranat tiki shakate Nahi. We are always with you fadanvis sir

  • @amarkawale372
    @amarkawale372 3 місяці тому +36

    राजकारण संपणार नाही ,फडणवीसकड अजून लई वेळ आहे.. पण मुख्यमंत्री होत नाही आता😂

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 3 місяці тому +7

    फार सुंदर विश्लेषण ताई

  • @SeeYourselfAfter15Years
    @SeeYourselfAfter15Years 3 місяці тому +13

    5:20 to 5:30
    Devendra Fadanvis to Aarti:- Jor Jor se bolke Sabko Scheme Batade. 😂😂