Swati Maliwal Case :CM Kejriwal यांच्या घरी मारहाण झाल्याचा आरोप, Swati Maliwal प्रकरणात काय घडलंय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • #BolBhidu #SwatiMaliwal #ArvindKejriwal #SwatiMaliwalcase
    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरात झालेल्या कथित मारहाण प्रकरणात रोज नवनवीन खुलासे केले जात आहेत. स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आणि विनयभंगाचा आरोप केला होता. अखेर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात विभव कुमार यांच्याविरोधात विविध कालमानंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पण, एकूण हे प्रकरण आहे तरी काय? स्वाती मालीवाल यांना खरंच मुख्यमंत्र्यांच्या घरात मारहाण झालेली आहे का? का आप म्हणतोय त्या प्रमाणे केजरीवाल यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील खासदाराने हे आरोप केले आहेत? या प्रकरणाला नक्की कोणकोणते अँगल आहेत? पाहूयात या व्हिडीओतून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 163

  • @ashishmore7189
    @ashishmore7189 23 дні тому +20

    Good works 😊👍🏻bol bhidu
    Asech kam karat raha 🤗🙇🏻‍♂️

  • @indian62353
    @indian62353 23 дні тому +76

    ज्या स्वाती मालेवालने स्वतःच्या बापाला नाही सोडलं, ती पक्षाला काय सोडेल 🤦‍♂️🤦‍♂️

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 23 дні тому +7

      *पक्षात घेताना माहिती नव्हते का??*

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 23 дні тому

      😂😂😂 Kejriwal che bhakt tar khupch choo aahet. Jail madhe beauti parlour​@@jaydeepghodake9979

  • @CheckSpend
    @CheckSpend 23 дні тому +97

    Maliwal is sold her self like bhujbal Ajit and shinde

    • @GAVTHI_POLICE_BHARTI
      @GAVTHI_POLICE_BHARTI 23 дні тому +1

      अरे किती चाटू गिरी करतोस रे काँग्रेस ची डोळ्यासमोर पुरावे आहे तरी चाटत आहेस तू 😂

    • @paragshah3680
      @paragshah3680 23 дні тому +6

      Who bought her? Kejriwal? So did he made her bitten so harshly?

    • @CheckSpend
      @CheckSpend 23 дні тому

      @@paragshah3680CCTV are proof

    • @jugad6924
      @jugad6924 23 дні тому +16

      Im First Voter voting to BJP in Mumbai
      जय भीम जय भारत 💙🇮🇳💙🇮🇳💙

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 23 дні тому

      👌👌👍👍​@@jugad6924

  • @akshayangaj9284
    @akshayangaj9284 23 дні тому +51

    ते मोदीजी 1.25 लाख कोटी CBI न धाड़ी मधे गोळा केलेले पैसे गरीब जनतेला वाटायच बोलेत त्यावर वीडियो बनवा🙏🙏🙏

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 23 дні тому +6

      There is no law or provisions anywhere in law . Don't believe khotarda .. jhutha.

    • @kartikkatkade2513
      @kartikkatkade2513 23 дні тому +4

      Jumla

    • @Analysis565
      @Analysis565 23 дні тому +8

      त्या राहुल गांधी ला विचारा की 1 लाख रुपये कसे देणार महिलांना 😀

    • @jugad6924
      @jugad6924 23 дні тому +6

      Im First Voter voting to BJP in Mumbai
      जय भीम जय भारत 💙🇮🇳💙🇮🇳💙

    • @Analysis565
      @Analysis565 23 дні тому

      @@jugad6924 great bro

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 23 дні тому +19

    Drama queen🎉😂😂😂😂

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 23 дні тому +87

    ठरवून,मुद्दाम फसवण्याचा डाव स्वतःवरच उलटला बाई असल्याचा गैरफायदा घेणं योग्य नाही

    • @Kafir9097
      @Kafir9097 23 дні тому

      Kadhi tujhya aai बहिणीवर होऊ दे कळेल

  • @sharadchandradhurgude4403
    @sharadchandradhurgude4403 23 дні тому +17

    Malieal माल तयार करणारी बी जे पी ची मशीन बनतेय.

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому

      Barobar.👍 खाजपने तिला सोबत घेऊन केजरीवाल यांना फसवण्याचा प्लॅन केला होता, पण तो फेल गेला. 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @deepakb.277
      @deepakb.277 23 дні тому

      Sagle chagle fakt BJP vaait aahe 😂😂😂

  • @motivational_K90
    @motivational_K90 23 дні тому +71

    भाजपचे सर्व प्रयत्न करून झाले आता हाच शेवटचा प्रयोग...अतिशय निर्लज्ज पणे भाजप च राजकारण सुरू आहे... कामाच्या जोरावर सत्ता मिळविण्यापेक्षा विविध इतर प्रकार करण्यात भाजप आघाडीवर आहे.... देशातल्या अनेक घटना आहेत

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 23 дні тому +2

      बरोबर

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому +2

      बरोबर💯

    • @sayfi1234
      @sayfi1234 23 дні тому +16

      Tumhi tari laaj theva jara eka ladies barobar harassment zali ahe apan Chhatrapatin chay Maharashtra madhe rahato apan tri asa vagu naye

    • @sayfi1234
      @sayfi1234 23 дні тому +9

      Ky barobar ahe AAP chay gulamano apan Shiv chatrapati chay Maharashtra madhe rahato mughal cha varasa chalvat asly sarkha boltoy barobar ahe manun Swati malevar kejariwal barobar Teva pasun ahe jeva aap banala pan navta ti khota bolel. Tumcha kejariwal khan tevda barobar ahe.

    • @jugad6924
      @jugad6924 23 дні тому +11

      Im First Voter voting to BJP in Mumbai
      जय भीम जय भारत 💙🇮🇳💙🇮🇳💙

  • @vaibhavvikashale9198
    @vaibhavvikashale9198 23 дні тому +6

    Bol bhidu revanna,Manipur ,navnit ranachya 15 second vale vaktvya ,Asha kititari vaadgrast vishyavr chup ahe pn malival vr dankyat video banvla......

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 23 дні тому +6

    केजरीवाल च्या घरचे हे दुसरे प्रकरण जिथे मारामारी झाली राहुल गांधी काय बोलत नाहीत का

  • @AdityaGaikwad-mp3mi
    @AdityaGaikwad-mp3mi 23 дні тому +3

    Good

  • @BeingMR
    @BeingMR 23 дні тому +1

    MPSC cutoff प्रकरण काय आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @user-js1ju8nv1q
    @user-js1ju8nv1q 23 дні тому +7

    Sarv khel chalu ahe

  • @Fundmutalmy
    @Fundmutalmy 23 дні тому +4

    कॉमेंट मध्ये जे कॉमेंट मालिवाल बद्दल केले आहे ते पहिलवान बाबत करून दाखवा ना

  • @Kattarhindu.911
    @Kattarhindu.911 22 дні тому +6

    Kejriwal to gayo 😂

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 22 дні тому +1

    कामातुराणां न भयम् च न लज्जा तद्वतच भाजप मतांसाठी सत्तेसाठी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळून बसलाय. कोणत्याही थराला जायची त्यांची प्रवृत्ती आहे.

  • @proudindian9039
    @proudindian9039 23 дні тому +18

    केजरीवाल साहेब, आमच्या महाराष्ट्रात एक म्हण आहे, "बाई आणी बाटलीचा नाद लय वाईट !"

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому

      खाजपने तिला सोबत घेऊन केजरीवाल यांना फसवण्याचा प्लॅन केला होता, पण तो फेल गेला. 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @user-fy1qn2dh1u
    @user-fy1qn2dh1u 23 дні тому +1

    Kk

  • @shrikantalane1316
    @shrikantalane1316 23 дні тому +4

    स्वाती BJP ची बळी पडली

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 23 дні тому +15

    हे प्रकरण खर आहे । खोटे आरोप करायचे तर केज़रीवाल वर केला असता । PA वर कशाला

    • @santoshchavan9972
      @santoshchavan9972 23 дні тому

      अरे रताळ्या व्हिडिओ नीट ऐक त्यात असं सांगितले केजरीवाल त्यादिवशी घरी नव्हता म्हणून तो वाचला

    • @jugad6924
      @jugad6924 23 дні тому +2

      Im First Voter voting to BJP in Mumbai
      जय भीम जय भारत 💙🇮🇳💙🇮🇳💙

  • @discountdiary
    @discountdiary 23 дні тому +6

    dhruv rathee, nikhil wagale ( domkawale) and urban naxalist.... yani bolav ya vr..

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому

      खाजपने तिला सोबत घेऊन केजरीवाल यांना फसवण्याचा प्लॅन केला होता, पण तो फेल गेला. 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому +4

      Tumhi Brijbhushan var bola

  • @ganeshkashid8814
    @ganeshkashid8814 22 дні тому +1

    Mirchi lagliy vatt bol bhidu la😅

  • @nikhilshirsat1607
    @nikhilshirsat1607 22 дні тому

    Are to rewanth ch Kay zal godi media tya baddal 1 chikar shabd kadhla nahi. He fakt APP chi pratima malin karnyache praytna aahe bas.

  • @santoshsawale9738
    @santoshsawale9738 23 дні тому +17

    Only arvind ji kejriwal ❤❤

  • @nickpop23
    @nickpop23 23 дні тому +5

    BJP cha Game ahe! Shame on BJP

    • @kkshine8432
      @kkshine8432 22 дні тому

      तुझा जन्म पण bjp चा गेम आहे
      Shame on bjp 😂😂😂😂

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 18 днів тому

    Swati maliwal ne kuchh toh curruption kiya hoga, usko ED blackmail karti hogi !

  • @akshaydeshmane2061
    @akshaydeshmane2061 18 днів тому

    #बोलभिडू 👌👍
    🚯🚮🌱🙂

  • @santoshsawale9738
    @santoshsawale9738 23 дні тому +11

    विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही... पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही फक्त अरविंद केजरीवाल साहेब ❤❤❤

    • @Hindutvafc
      @Hindutvafc 23 дні тому +9

      Badalala bap😂😂

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому

      केजरीवाल जिंदाबाद...

    • @Hindutvafc
      @Hindutvafc 23 дні тому +1

      @@indian62353 kiti bap badalavshil ekacha tr ho🤣😂

    • @deepakb.277
      @deepakb.277 23 дні тому +2

      Khujliwal ata viznaar 4 June nantar 😂

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 23 дні тому +9

    ये सब बीजेपी का खेल है ऐसा दुष्कृत्य करणे मे बिजेपी माहीर है

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому +2

      Right👍

    • @manyaa00707
      @manyaa00707 23 дні тому

      उत्तर भारतीय शिंदे!

  • @AMULTM23
    @AMULTM23 23 дні тому +1

    आज बोल भिडू ने गुलामगिरी/ चमचेगिरी सोडून आप ( केजरीवाल) यांची बाजू कशी नाही घेतली हे धक्कादायक वाटले
    हेच जर भाजप चा आसता तर आतापर्यंत ३०/४० व्हिडिओ बाहेर पडलं असतं

  • @jugad6924
    @jugad6924 23 дні тому +6

    Im First Voter voting to BJP in Mumbai
    जय भीम जय भारत 💙🇮🇳💙🇮🇳💙

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому +7

      तू 💯% जयभीम वाला नाहीस. कारण आम्ही जयभीम वाले कुणीही संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना मत दिले नाही.

  • @dattaghenand7825
    @dattaghenand7825 23 дні тому +2

    Kejriwal hawa gayi

  • @jaiprakashpatil82
    @jaiprakashpatil82 16 днів тому

    मालिव्हल ह्यांनी भा इ पषी हातमीलावानी केली असेल.

  • @pravinthorat7082
    @pravinthorat7082 17 днів тому

    बोल भिडू,तुम्ही update व्हा.मध्ये मध्ये video पण टाकत चला.पूर्ण एपिसोड फक्त कथा सांगण्यात अर्थ नाही.अतिशी ची प्रेस वार्ता याचा छोटा बाईट हवा होता.

  • @sanvienterprises2077
    @sanvienterprises2077 22 дні тому +1

    Tu aapl jaun ghari jhopre
    Karn kahi vegle ekao mhanun bol bhidu pahto
    Tu pn godi media sarkhe video nko kru

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 23 дні тому +19

    'गिरगिट' म्हणतात दारू घोटाळ्याच्या आरोपीला...😂

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 23 дні тому

      सर्वात मोठे गिरगीट मोदी आहे सकाळ दुपार संध्ाकाळ रंग बदलतात

    • @jugad6924
      @jugad6924 23 дні тому +1

      Im First Voter voting to BJP in Mumbai
      जय भीम जय भारत 💙🇮🇳💙🇮🇳💙

  • @vaibhavjanrao6725
    @vaibhavjanrao6725 15 днів тому

    Swati la malamal hoych ahe mhnun 😂😂😂

  • @pranitbhalerao5653
    @pranitbhalerao5653 22 дні тому

    Mliwl eek number maal

  • @ramm.9308
    @ramm.9308 23 дні тому +3

    चामच्यानो स्वाती मालेवर यांच्यावर बोलण्या अगोदर त्यांचा CV बघा. तुमच्या बापाजन्मी या गोष्ट तुम्हाला जमणार नाहीत. प्रत्येक गोष्टीत षडयंत्र नसते.

  • @GAVTHI_POLICE_BHARTI
    @GAVTHI_POLICE_BHARTI 23 дні тому +14

    अरविंद केजरीवाल ने दिल्ली महिला आयोगाची अध्यक्ष केली तिला आणि तिच्या सोबत अरविंद chya PA ने च छल केला....😂 व्वा आणि अखिलेश यादव म्हणतोय हिच्या पेक्षा महत्त्वाच्या विषया वर बोलायच

    • @ajaysatpute324
      @ajaysatpute324 23 дні тому +6

      Brujbhushan var kahi bola saheb 😂

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 23 дні тому +2

      Andhabhakt

    • @54_a_ashishshaikh39
      @54_a_ashishshaikh39 23 дні тому +4

      मणिपूर, ब्रुजभूषन वर बोला की

    • @GAVTHI_POLICE_BHARTI
      @GAVTHI_POLICE_BHARTI 23 дні тому

      @@ajaysatpute324 अरे 🍌 नो आम्ही त्यावर पण बोलतो पण तुम्ही फक्तं मणिपूर brijbhushan करत बसता, तुम्हाला झारखंड, राजस्थान, बंगाल हे दिसत नाही का रे ....chatyano

    • @jugad6924
      @jugad6924 23 дні тому +3

      Im First Voter voting to BJP in Mumbai
      जय भीम जय भारत 💙🇮🇳💙🇮🇳💙

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 23 дні тому +2

    Prakaran evdha gambhir nahi , mhnu AK gapp aahe , bjp kevilvani zaleli diste .

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe5604 23 дні тому

    BJP 543

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 23 дні тому +4

    Darut gamavale😢

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 23 дні тому +10

    विद्रोही , संस्कार शुन्य राजकीय पार्टि . . .

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 23 дні тому +10

    Uddhav rndechya aata bol na ydz 😂😂😂😂😂😂

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 23 дні тому +1

      पुर्ण व्हिडिओ पहा आणि मग अंडभक्त तुमच्याच हाताने स्वतःचंच थोबाड फोडा

  • @sushantthorvat1644
    @sushantthorvat1644 22 дні тому +1

    बोल भिडू महाविकास आघाडीचा पार्टनर झालाय वाटतं😅😅😅😅

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 22 дні тому

    Kejriwal no1 chor

    • @bhav2274
      @bhav2274 20 днів тому

      Modi ek number feku..Ani tu dusra

  • @VRK009
    @VRK009 23 дні тому +6

    Khujaliwal

    • @jugad6924
      @jugad6924 23 дні тому +2

      Im First Voter voting to BJP in Mumbai
      जय भीम जय भारत 💙🇮🇳💙🇮🇳💙

  • @indian62353
    @indian62353 23 дні тому +11

    ज्या स्वाती मालेवालने स्वतःच्या बापाला नाही सोडलं, ती पक्षाला काय सोडेल 🤦‍♂️🤦‍♂️

    • @sandeeppatil4840
      @sandeeppatil4840 23 дні тому +3

      बरोबर आहे, परंतू केजरीवाल या पासून वाचू शकत नाही. मुख्यमंत्री निवासात प्रकरण होऊन तो इतके दिवस गप्प का आहे. प्रत्येक वेळी संजय सिंह याला पुढे करत आहे.

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому

      ​@@sandeeppatil4840खाजपने तिला सोबत घेऊन केजरीवाल यांना फसवण्याचा प्लॅन केला होता, पण तो फेल गेला. 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 23 дні тому +1

      मग ही अक्कल पक्षात घेताना आली नव्हती का? 🙄

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому

      खाजप ने तिला सोबत घेऊन केजरीवाल यांना फसवण्याचा प्लॅन केला होता, पण तो फेल गेला. 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому

      भाजप ने तिला सोबत घेऊन केजरीवाल यांना फसवण्याचा प्लॅन केला होता, पण तो फेल गेला. 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️