ज्या महिलांना घरबसल्या पैसे कमवायचे त्यांनी हा व्हिडीओ नक्की पहा |10 आयडिया | तुमच्या कमेंट चे उत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 259

  • @pratibhadeore5013
    @pratibhadeore5013 5 місяців тому +32

    तुम्ही दोघी बहिणी खूप एनर्जेटीक व पॉझिटीव्ह आहात प्रत्येक गोष्ट तुम्हाला येते आणि तुम्ही सतत कार्यरत असतात म्हणून तुमचे मनापासून कौतुक करावे असे वाटते❤❤

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233 5 місяців тому +25

    अशा सर्व गुणसंपन्न सुना मिळाल्या आहेत फौजी कुटंबाचे भाग्य आहे.. 😍🥰 आयडिया तर सांग 1 च नंबर 💯👌👍

  • @anitacholke7425
    @anitacholke7425 5 місяців тому +22

    तुम्हा दोघी बहिणीला यूट्यूब चैनल सुरू करण्याची आयडिया कशी सुचली खूप छान आहेत❤

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 5 місяців тому +28

    माझा मुलगा तबल्याचे क्लास घेतो नाशिकरोडला एका मुलाचे2000 रु फि आहे असे 52 मुले आहेत क्लासला आणि मोठा मुलगा शास्त्रीय गायनाचे गुरुकुल पद्धतीने शिकवतो त्याच्या कडे पण 60 मुले आहेत तीन हजार रुपये महिना शिवाय कार्यक्रम करतात ते वेगळे म्हणजे बिजनेस ची आयडिया क्वालिटी प्रामाणिक पणा असेल तर आपोआप आपल्याकडे लोकं येतात माझ्या मुलांना नौकरी करायला आवडत नव्हते म्हणून ते आवड म्हणून म्युझिक क्षेत्रात हे करतात
    आजचा व्हिडिओ एकदम छान आणि उपयोगी आहे

    • @AsmitaMule-p2t
      @AsmitaMule-p2t 5 місяців тому +3

      Waw mastach majhya आई च माहेर आहे नाशिक त्यांचं पण आडनाव कुलकर्णी आहे हनुमान वाडी maduban कॉलनी मध्ये राहतात

    • @devyanisonar.9461
      @devyanisonar.9461 5 місяців тому +1

      Nashik road la classe ch nav ky tai

  • @sangitaphatangare8112
    @sangitaphatangare8112 5 місяців тому +12

    ताई तुमच्या माहेरच्या गोंधळाचा व्हडीओ खूपच सुंदर आहे छान झाला गोंधळ

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 5 місяців тому +2

    ढोकळा रेसिपी खूप छान व सोपी आहे.सहज करता येईल.करून बघेन 👌👌
    तुम्ही दोघी बहिणी खूप कष्टाळू आहात.
    असेच नेहमी आनंदी व हसतमुख रहा.
    दोघीही सुगरण आहात.घरबसल्या छोट्या उद्योगांची छान माहिती दिली.❤
    दोघींनाही धन्यवाद 🙏🙏❤️❤️

  • @sandeepchaudhari1757
    @sandeepchaudhari1757 5 місяців тому +20

    दोघी बहिणी खुप सुंदर आहेत तुमच्या कुटुंबियांवर स्वामी समर्थ महाराज ची कुप्रा आहे

  • @madhurajog7771
    @madhurajog7771 5 місяців тому +3

    दोघींचे खूप कौतुक. सर्व कलेत तुम्ही पारंगत अहात. ढोकळा मस्त. नक्की ट्राय करणार.

  • @vaishalikadam3795
    @vaishalikadam3795 3 місяці тому

    Khup chan idiya ahet tai दोघींनाही खुप खुप धन्यवाद

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 5 місяців тому +5

    खुप छान माहिती दिली आहे आजच्या व्हिडिओ मधुन मी मशीन क्लास केला आहे आता या आगोदर कंपनी मध्ये काम करत होते पण माझी इच्छा नसताना ते काम सोडलं त्याला कारण पण तसचं होत मला अचानक फिट्स चा त्रास सुरू झाला म्हणुन आता शिवन काम करते घरीच खुप छान माहिती दिली आहे तुम्ही यातलं मी काहीतरी नक्कीच ट्राय करून बघणार 😊thanks ताई खुप positive एनर्जी मिळते तुमच्या व्हिडिओ मधुन तुमचे सगळे व्हिडिओ पाहिलेत मी मला बहीण नाही तुम्हाला बघुन वाटतं अशी बहीण पाहिजे होती पण जाऊदे आता तुम्ही आहात की बहिणी ❤

  • @spardhachafekar92
    @spardhachafekar92 5 місяців тому +10

    तुम्ही अतिशय सुंदर असा मार्गदर्शन करता मी रोज तुमचे व्हिडिओ बघते खूप छान

  • @anitahapse7021
    @anitahapse7021 5 місяців тому +5

    खूप छान व्हिडिओ ताई. तुम्हाला येणाऱ्या विविध गोष्टींचा व्हिडिओ बनवा ना आम्हाला पण शिकायला आवडेल

  • @SomebjiArdad
    @SomebjiArdad 4 місяці тому +3

    तूमि दोगी बहीनु खुप छान आहेत ताई तुम चा सारखा सुना सगळां,घरात पाहीजेत

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 5 місяців тому +2

    Nice vlog tai.. Tumhi doghi bahini pan khup hushar ahat. Sarv kamat.. All rounder.. Itak sagal asunahi khup down to earth ahat.. Jarapan ego nahi.. Shree swami samarth🌺 🙏

  • @Druviofficial1109
    @Druviofficial1109 5 місяців тому +1

    हाय ताई मला 5 महिन्यानंतर आज व्हिडिओ चे नोटिफिकेशन आले आधी येत नव्हते पण मी सर्च करून पाहायचो व्हिडिओ आजचा व्हिडिओ खूप छान आहे माझ्या अर्धांगिनी साठी महत्वाचा आहे आणी तिला पण आवडला

  • @श्रीस्वामीसमर्थ-र4झ

    कुदरत ने बनाया होगा, फुरसत से तुझे मेरे यार ❤😊 jokes apart पण विडीओ 1 नंबर

  • @VidyaRananaware
    @VidyaRananaware 5 місяців тому +21

    Tai plzzzzzzzzzzzzzzzzzz driving vishayi video bnva 🙏

  • @Swatidudhade3011
    @Swatidudhade3011 5 місяців тому +1

    मला खूप दिवसापासून ढोकळा शिकण्याची इच्छा होती.. तुमचा व्हीडिओ पाहून खूप सोपा वाटतोय.. आता नक्कीच बनवून पाहते... Ty😊

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 5 місяців тому +2

    Dhokala banavnyachi padhat khup chan hoti tumhi ghar baslya paise kamavnyachi idea khupach chan sangitlit Gbu

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 5 місяців тому

    खूप छान विडियो आहे ताई माहिती पण छान दिली मी हि रुखंवताचे साखरेचे भांडे बनवायची खरच फौजी कुटूब लकी आहे अशा छान समजदार व हुशार सूनामिळाल्या कौतूक केले तेव्हढे कमीच आहे ❤❤❤❤

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870 5 місяців тому +2

    ताई सर्व आईडिया खूप छान सांगितल्या धन्यवाद

  • @SangitaNikam-h6n
    @SangitaNikam-h6n 4 місяці тому

    Tai mi dhokla banvla lagech..khupch chan zala Thanku so much mala dhokla yetch navhta..

  • @AnkitaGhangale
    @AnkitaGhangale 5 місяців тому +11

    Shivanclass chi series chalu kra na please mla shikachy majha blouse zaly pn majha thod thod chuka hoty please video bnva tyavr

  • @pratibhadaberao3266
    @pratibhadaberao3266 5 місяців тому +2

    Home maker is full time job dear sisters. Housewife is invaluable 😊. You both are so hardworking...keep it up.

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy 5 місяців тому +1

    ताई ठोकळा रेसिपी खुप आवडली मी लगेच करून पाहते 😊

  • @leenabhadange2957
    @leenabhadange2957 5 місяців тому +2

    ताई खूप छान आयडिया दिली आहे तुम्ही खूप हुशार आहे

  • @jyotisangamnerkar9679
    @jyotisangamnerkar9679 5 місяців тому +2

    Dhokla.....yummy ch Bharti pls tuze intermitting timing share kar na,lunch n dinner time

  • @sonalidhikale5595
    @sonalidhikale5595 5 місяців тому +1

    Khup chan sangta tai tumhi saglya ideas 1no.❤ Tumse video baghun khup bhari vataty motivational video👍

  • @JyotiKanshetti
    @JyotiKanshetti 5 місяців тому +1

    Tai khup chan mahiti dili khup lokan mdt hoil tumche video pahile ki manal engry drink pailya sark hot tai ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RameshHunnura
    @RameshHunnura 4 місяці тому

    खूप छान आयडिया सांगितल्या दोघे ताई छान ढोकळा पण छान

  • @kanchankondawar2773
    @kanchankondawar2773 5 місяців тому +2

    Bharti Swati beta tumhi khup chchan mahiti dili Sukhacha raha

  • @PUNAMBHUJBAL-hb8ug
    @PUNAMBHUJBAL-hb8ug 5 місяців тому +10

    मी पण ब्लाऊज शिवते मी तुमचा अरिवर्कचा व्हिडिओ पाहिला आणि मी पण बनवला

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 5 місяців тому +4

      Ho स्वाती ;आणि भारती माझे वय ५५आहे.नवरा गवरमेंत रिटायर आहे .तरी सुधा मी घरी जेवण करून देते आणि दिवाळी चे पदार्थ करून देते शिवणाचे काम पण ब्लाऊज काज बटन केल .साडीला फॉल बिडींग करून दिले खूप वर्ष काम केले नोकरी सोडून ही घरच्या घरी ही कामे अजून ही करते .

  • @Nickscorner
    @Nickscorner 5 місяців тому +2

    असेच नेहमी खुश रहा आनंदी रहा God bless you

  • @kavitavadnere3483
    @kavitavadnere3483 5 місяців тому +1

    ढोकला खुप छान बनला, विशेष म्हणजे अगदि कमी वेलात ,कमी साहित्यात,धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद

  • @rambowgamer443
    @rambowgamer443 5 місяців тому

    ताई तुम्ही दोघी बहीण पण खूप हुशार आहात तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई टाच दुखीवर व्हिडिओ बनवा 🙏🏻

  • @anupriyabudhwant4185
    @anupriyabudhwant4185 4 місяці тому

    1st time video pahila tumcha. Hatts off you. Khupch bhari kiti Kay Kay kelay tumhi

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 5 місяців тому

    खुप छान माहिती दिली तुम्ही दोघी बहिणी सर्व गुण संपन्न आहे

  • @ashwinidhoble7
    @ashwinidhoble7 5 місяців тому +6

    U tube channel व्हिडिओ editing..... monitaiz, payment process ya विष्यी सांगा

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 5 місяців тому +2

    ढोकला खुप सुंदर झाला आहे 🎉❤❤

  • @shailadalvi4593.
    @shailadalvi4593. 5 місяців тому +1

    Tai tumchya kadun khup kahi shikayla bhetat tumche video roj baghte mi ❤❤

  • @Sarita-mv9ko
    @Sarita-mv9ko 4 місяці тому

    खरच सर्व कला आहे तुमच्याकडे ताई तूमचे रोज विडियो पाहून मन प्रसन्न होते

  • @vandanadhende316
    @vandanadhende316 5 місяців тому +11

    ताई मी पण fojji waif aahe
    आणि मी सुध्दा स्वपकाची काम करते साऊथ इंडीयन लोकांना आपले मराठी पदार्थ खूप आवडतात.काम करायला. कसली लाज.

  • @dattatrayjadhav2155
    @dattatrayjadhav2155 5 місяців тому

    Tai tumhi doghi pn khup hushar aahat. Mi darroj video bagte tumche. Khup chan astat video.

  • @devyanisonar.9461
    @devyanisonar.9461 5 місяців тому +11

    ताई मी नाशिकचे मी पण पहिले मेहंदीचे क्लासस घेतले रांगोळीचे क्लास घेतले पार्लरचे ग्लास घेतले... आणि घरोघरी जाऊन जोडवे साखळ्या वगैरे विकल्या.. आता माझं थोडं बऱ्यापैकी म्हणजे छानच एक ज्वेलर्स आहे...❤❤ आता चांगल्या प्रकारे बिझनेस सुरू आहे फॅमिली पण सपोर्ट करते❤❤

  • @deshanauparwat1418
    @deshanauparwat1418 5 місяців тому +3

    खूप छान आयडिया सांगितल्या ताई तुम्ही मी पण बचत गटात काम करते ,मी माझ्या महिलांना असेच मोटिवेशन देते. उद्योगधंदे करण्यासाठी कर्ज स्वरूपात बँक लोन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 5 місяців тому +2

    मस्त बनला आहे ढोकळा दिदी

  • @mamtachore4274
    @mamtachore4274 5 місяців тому +48

    ताई तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहात छोटे फौजी कधी येणार आहात त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवा आम्हाला पाहायला खूप आवडेल ताई व्हिडिओ चा आवाज खूप कमी आहे माईक युज करा

  • @manishagawali336
    @manishagawali336 5 місяців тому

    Tumhi doghi bahini khupch chhan samjaun sangata te khup aavadat❤

  • @ajaymule231
    @ajaymule231 5 місяців тому +8

    Tai ya videocha part 2 banva aani online blouse class shikaval ka

  • @SwaraliTupe
    @SwaraliTupe 5 місяців тому +5

    ताई तुम्ही दोघी बहीण खूप हुशार आणी छान आहेत

  • @AshabhagwanPopalghat
    @AshabhagwanPopalghat 3 місяці тому

    खुप छान माहिती दिली 👌👌

  • @sangitaphatangare8112
    @sangitaphatangare8112 5 місяців тому +1

    ताई मी तुमचे व्हाडीओ रोज बघते मला तुम्ही दोघी खूप आवडतात मी मुंबईत राहते

  • @vaishalikunde3887
    @vaishalikunde3887 5 місяців тому +6

    Tai plz cakecha video banava ❤

  • @priyankareyu...145
    @priyankareyu...145 5 місяців тому

    Tai meeshoo vr recelingcha jra ditel madhe video bnva plzzzz😊😊❤❤❤

  • @chaitaliraut3637
    @chaitaliraut3637 5 місяців тому +3

    Tai meesho baddal detail mahiti sanga na ks kraych tr plz

  • @deepalirokade9932
    @deepalirokade9932 4 місяці тому

    All rounder ahat tumhi ❤

  • @RamchandraKhedkar-mc4fl
    @RamchandraKhedkar-mc4fl 5 місяців тому +13

    डोळ्याच्या खाली काळे सर्कल आलेले आहे त्यासाठी घरगुती उपाय काय करावा परफेक्ट रिझल्ट आला पाहिजे

  • @chaitanya6258
    @chaitanya6258 5 місяців тому +1

    खूप छान आयडिया

  • @rohinigaikwad1841
    @rohinigaikwad1841 5 місяців тому +1

    Tumhi doghi khup talented aahet

  • @hemaskitchen7026
    @hemaskitchen7026 5 місяців тому +3

    Tai first like comment.... ताई तुम्ही दोघी खूप छान आहात

  • @Nanasahebchopade-t2p
    @Nanasahebchopade-t2p 5 місяців тому +2

    Khop chan bharti and sawti tai माझी गूणाची आणि गोड ताई तुमचे video बघुन मण भरून येत ग ताई❤❤❤❤❤❤❤

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 5 місяців тому +1

    Khup mst माहिती सांगितली...kharch khup bhari

  • @ashwinichaudhari1745
    @ashwinichaudhari1745 5 місяців тому +5

    Tai tumhi class chalu karan blouse cutting & stitching

  • @SurekhaMatre-w3v
    @SurekhaMatre-w3v 5 місяців тому +2

    Thank you tai recipe dakhavlya baddal mi khup da comment keli hoti besan dokala recipe dakhavana manun❤

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 5 місяців тому +1

    मस्त मार्गदर्शन छान व्हिडियो

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 5 місяців тому

    ताई खरचं खूप छान ढोकळा बनवला आहे

  • @poojadalwatkar94
    @poojadalwatkar94 4 місяці тому

    Tai products chi customer la ji price aahe meesho var te sangyachi ki apan add kelili price sangyachi

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 5 місяців тому +5

    One मिलियन..subscribers यु टयूब बटन सिल्व्हर celebration दाखवा..
    ❤❤🎉🎉

  • @nileshsalunkhe6743
    @nileshsalunkhe6743 5 місяців тому +1

    Tai tumhi dogi khup Chan ahat khup Chan mahiti sangitli

  • @sunitamali8259
    @sunitamali8259 5 місяців тому +3

    ताई ढोकला रेसिपी छान वाटली

  • @UJJWALAPAWAR-ob3gt
    @UJJWALAPAWAR-ob3gt 3 місяці тому

    Tai tumi dogi bahini kup gret ahet❤

  • @RamchandraKhedkar-mc4fl
    @RamchandraKhedkar-mc4fl 5 місяців тому +3

    तुम्ही जे म्हटल्या पिशव्या शिवायचे ते तुम्ही नगर मध्ये राहता तर आम्ही मिरजगाव मध्ये राहतो तर अशा पिशव्या शिवण्याचा जर एखाद्या कंपनीची कॉन्टॅक्ट जर असली तर आम्हाला सांगू शकाल का प्लीज

  • @progtagamer3533
    @progtagamer3533 5 місяців тому +2

    Khupch chan aahet idea

  • @ganeshgokule1361
    @ganeshgokule1361 2 місяці тому +1

    Fouji wife saglya kamat all rounder astat

  • @Marathiblog111
    @Marathiblog111 5 місяців тому +2

    Hi ... sanitary napkins Cha business mahilana sathi chan ahe
    Me 7 year zale krte .

  • @tanujadethe4720
    @tanujadethe4720 5 місяців тому +2

    Meesho ch details madhe sang na.....nakki kas karaych te

  • @prajaktachavan5527
    @prajaktachavan5527 5 місяців тому

    Cooker mdhe khali pani takaych ki nahi ?

  • @manishapandhare6626
    @manishapandhare6626 4 місяці тому

    Kiti active aahat Tumi doghi khup shiknyasarkh aahe tumcha kdun kiti Chan aani upyogi mahiti Det aahe Tumi aamala gruhinina
    Mi lhan khedyat rahte ethe Kay kam kru shkte

  • @sushmasalve5414
    @sushmasalve5414 5 місяців тому +1

    Chocolate banvayche video banva na tai... Mla shivayche❤

  • @manishajadhav7197
    @manishajadhav7197 5 місяців тому +2

    Your all videos are very informative ❤❤

  • @SareeBusiness07
    @SareeBusiness07 5 місяців тому +1

    Shivan kam saglyat best ahe khup profit ahe

  • @niteshkedar9491
    @niteshkedar9491 5 місяців тому +1

    Shree Swami Samarth tai🎉 Khup chan video 🎉Ram krishna hari. 🎉🎉

  • @varshabagal6568
    @varshabagal6568 4 місяці тому

    Mast zala dhokla.Nakki karun baghel

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 5 місяців тому +1

    Khup mast banvala dhokla ❤❤❤❤

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 5 місяців тому +1

    Khup chan kiti g dogi hushar ahat mala khup tumi awadta

  • @Jyoti_pn
    @Jyoti_pn 5 місяців тому +3

    सगळ्यात मोठा buisness तरं UA-cam चा आहे Yotube चे तुमचे प्रवास आणि अडचणी काय असते सांगा ना ! भारती तुमची ही journy ऐकायला आवडे ल आजचा video मध्ये दोन Business नवीन वाटले full fida🎉

  • @MohiniShirsad
    @MohiniShirsad 5 місяців тому +1

    खूप छान आहे आयडिया

  • @बेबीताईसांगळे
    @बेबीताईसांगळे 5 місяців тому +2

    किती छान राहता दोघीजणी कमी वयामधी खूप हुशार आहे

  • @hemangibagad6298
    @hemangibagad6298 5 місяців тому +1

    Tai tumhi khup chhan video karata ❤first comment

  • @namdevWagh-w3p
    @namdevWagh-w3p 5 місяців тому +4

    ढोकळा खूप छान बनवला मी पण करून पाहीन थँक्स

  • @sohamrahulshinde4775
    @sohamrahulshinde4775 5 місяців тому +1

    ताई तुम्ही दोघी बहिणी खरंच खूप हुशार आहात 🎉🎉

  • @urmilagharge7544
    @urmilagharge7544 5 місяців тому +3

    Love you Tai drivingvar video bnva

  • @ShailaSagavekar
    @ShailaSagavekar 4 місяці тому

    Mi lokrichya vastu banvte .pan marketing kase karve te kalat nahi

  • @JyotiMahamuni-m4k
    @JyotiMahamuni-m4k 5 місяців тому +1

    You are great Kupch chan👌👌❤️

  • @seemashinde263
    @seemashinde263 5 місяців тому

    खूप छान माहिती दिली रेसिपी

  • @PadmavatiDivekar
    @PadmavatiDivekar 5 місяців тому +2

    Very nice 👌 👍

  • @Nanasahebchopade-t2p
    @Nanasahebchopade-t2p 5 місяців тому +3

    Tai tumacha moning rutin dakhava

  • @Animatic_craft
    @Animatic_craft 5 місяців тому +16

    You tube pement kiti yete tumhala

  • @PratikshaKhande-m2e
    @PratikshaKhande-m2e 3 місяці тому

    Ho tai me on kele te job meeshovrti mla pn khup profit milaych pn ata nahi krt....karn ata khup lokani mahiti aahe .tr lok ata swta te products ghetat.

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 5 місяців тому

    Limbu nasel tr citric acid kiti takayach ya pramanasathi