हुरडा, मर्डर भजी, पाळीव प्राणी आणि बरंच! ft. Rinku Rajguru | भाग ७७ | Whyfal Gappa Marathi podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 681

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 4 місяці тому +92

    रिंकूचं संयत, प्रांजळ बोलणं खूप छान. लहान वयात अफाट यश आणि प्रसिद्धी मिळून ही पाय जमिनीवर आहेत हे खूपच कौतुकास्पद 💐👌

  • @smita30waingankar
    @smita30waingankar 4 місяці тому +98

    रिंकू बरोबरच्या गप्पा खूप वेगळ्या वाटल्या..तिचा बोलतानाचा संयतपण, सहजता खूप भावली..सुयोग तुझी समोरच्याला बोलत करण्याची हातोटी कमाल कमाल आहे...

  • @sarikagosavi3716
    @sarikagosavi3716 4 місяці тому +23

    रिंकुने खूप प्रामाणिकपणे मुलाखत दिली आहे. फिल्मी दुनियेचा प्रभाव तिच्यावर दिसत नाही. आणि सुयोग ने पण तिची ही बाजू positively मांडली आहे. Keep it up suyog & prachi

  • @vishakhakulat6016
    @vishakhakulat6016 4 місяці тому +38

    संकर्षण कऱ्हाडे best episode...❤

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 4 місяці тому +3

      विचारलंय का कुणी? मी करू का त्या संकर्ष्याच्या video खाली जाऊन comment की रिंकुचा episode best episode म्हणून

    • @sandhyakadam7831
      @sandhyakadam7831 4 місяці тому

      ​@insecures😂😂😂oul5490

  • @Namaste_5
    @Namaste_5 4 місяці тому +21

    रापचिक😊
    छान आहे मुलगी, अगदी प्रामाणिक, साधी वाटली..

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 4 місяці тому +11

    रापचिक पोडकास्ट एकाच वेळी innocence and maturity ❤

  • @kavitasalunkhe5933
    @kavitasalunkhe5933 4 місяці тому +16

    Chhan❤️ रिंकू.... 👌नव्याने समजली आज रॅपचीक झाला पोडकास्ट 🎉👍रिंकू, सुयोग, प्राची पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🍫

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 4 місяці тому +8

    नेहमीप्रमाणेच रापचीक गप्पा.रिंकू खरंच खुप साधी सरळ,स्पष्ट आणि आपल्या मातीशी आणि माणसांशी जोडलेली मुलगी आहे.

  • @snehadatar3435
    @snehadatar3435 4 місяці тому +20

    अतिषय उत्तम ❤ काय साधी सरळ मुलगी आहे रिंकू.. अज्जीबात बढेंजावू पाणा नाही.. साधी सरळ कॉमन मुलगी.. तुम्ही तिला छान बोलतं केलं 😊😊

  • @sunandasomwanshi1115
    @sunandasomwanshi1115 4 місяці тому +19

    मस्त
    मला सगळ्यात जास्त अमृता खानविलकरचया
    वायफळ गप्पा फार आवडल्या 👌👌👌👌

  • @omkarlingayat466
    @omkarlingayat466 4 місяці тому +34

    रापचिक, आजचा पाॅडकास्ट पहायला नेहमी प्रमाणे मजा आली, सुयोग तू चूकून ह्या फिल्डमध्ये आलास, माझ्यामते तू एक चांगला मानसोपचारतज्ज्ञ झाला असतास.

  • @piyushrocks9278
    @piyushrocks9278 4 місяці тому +10

    अर्ची हे character कसं रंगवल अगदी तशीच आहे तू... सहज...😊 खूप आवडली आर्ची पलीकडची रिंकू....pure गावाकडची मुलगी 🎉

  • @SumitaKulkarni
    @SumitaKulkarni 4 місяці тому +5

    रिंकू राजगुरू वा खूप छान झाला पोडकास्ट रापचिक
    रिंकू ला खूप छान बोलतं केलय, वा सुयोग खूप कौतुक
    एकीकडे तू अमृता खानविलकर सारख्या मुलीशी गप्पा मारताना वेगळीच लेव्हल उचलतो आणि रिंकू सारख्या छोट्या मुली बरोबर देखील खूप छान एन्जॉय करत गप्पा मारतोस.. मस्त
    रिंकू पण खूप छान..😊 सकाळी उठल्यावर केर वारे करणे असा एक लहान गावातून खेडेगावातून आलेला शब्द आहे हे आमच्या आईकडे आहे, आणि ते ओघानेच माझ्यापर्यंत पोहोचले. मी देखील सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी दात वगैरे घासून पाणी पिऊन हातात झाडू घेत असते.
    मी देखील मामाच्या गावाला यात्रा, बोहाडा हे खूप अनुभवलयं रिंकू इतकी लहान आहे पण तिला वाचनाची आवड आहे हे खूप छान.. कारण तिच्या पिढीतील कुणीही इतकं वाचत असेल असं वाटत नव्हतं. लहानपणी आम्ही देखील आमच्या उंचीपेक्षा जास्त उंच असलेला अख्खा ऊस एका दिवसात फस्त केलाय.
    रिंकू आत्ताच मुंबईत आली आहे एकटीच राहते आहे खूप छान बाळा खूप मोठी हो, खूप प्रगती कर, तुला खूप सिनेमे मिळू देत. नाटकातही काम करून बघायला काय हरकत आहे..!😊

  • @geetadabkegogate4018
    @geetadabkegogate4018 4 місяці тому +181

    प्राजक्ता माळी la खरचं बोलवा ..... तिच्याशी गप्पा खूप आवडतील 😊

  • @anujabhilare7170
    @anujabhilare7170 4 місяці тому +5

    Suyog, Prachi mala khup iccha ahe tumhala bhetaichi, ani tumhi jasa dusryana prashna karta tasa mala tumchya sbt gappa karaichya ahet, tumhala vicharaicha ahe tumchya baddhal. Mala khup awadel. Ho, me kahi famous vagaire nahiye barr ka, ekdam sadharan ahe. Pan tumcha show pahun nehmi watat ki famous hoin me jene karun Suyog mala tyachya show war invite karel. Mahit nahi toh diwas kevha yeil, pan iccha tar khup ahe tumhala bhetaichi. Kiti simple ani pure ahet hey sagle conversations, I really appreciate you guys.

    • @alakasawant730
      @alakasawant730 3 місяці тому

      रापचीक! खूप छान मुलाखत!!!

    • @mahis7573
      @mahis7573 2 місяці тому +1

      Khup manatun bollat asa vatatay

    • @anujabhilare7170
      @anujabhilare7170 Місяць тому

      @@mahis7573 Ho na... But don't know whether they have even seen my comment or not 😞

  • @alkajoshi7497
    @alkajoshi7497 4 місяці тому +2

    She is so simple, down to earth. Wish her success. .lnstead of Rapch
    Ik,it is memorable discussion discussion.

  • @manalimore3252
    @manalimore3252 2 місяці тому +1

    खूप छान वाटत व्हायफळ बघायला . सुयोगची समोरच्याला बोलत करण्याची कला खूप छान आहे . रिंकूशी केलेली बातचित तिच्याच शब्दात सांगायच तर रापचिक😊

  • @anitaparit9142
    @anitaparit9142 4 місяці тому +34

    सकाळी सकाळी उठल्यावर कचरा काढणे याला पारोसा कचरा असे आमच्या कोल्हापूर भागात म्हंटले जाते. आणि हा पारोसा केर काढणे हे चांगले स्वंस्कर समजले जाते.

  • @Kishor_horandikar
    @Kishor_horandikar 4 місяці тому +2

    🎉🎉खूपच छान मुलाखत रिंकू ताईंची....खूप छान साध्या जीवन पद्धतीतील आयुष्य...अगदी आई बाबांप्रमाणेच स्वभाव..... कधी जाणवतच नाही कि हे आपल्यातील मराठी कुटुंब आहेत. 👏👏👌

  • @rajendras3132
    @rajendras3132 4 місяці тому +21

    हिचं मराठी खूपंच सुधारलंय

  • @PunamBartakke
    @PunamBartakke 4 місяці тому +8

    रॅपचिक मला रिंकू राजगुरू ची मुलाखत खूप आवडली

  • @creationsunlimited-aasavar330
    @creationsunlimited-aasavar330 4 місяці тому +3

    अद्भुत दरवाजा मनाला हळवा करून गेला. सैराट ला मिळालेल्या असामान्य यशामुळे सर्वसामान्य मुला-मुलींना असणाऱ्या शाळा कॉलेजच्या आठवणी रिंकू कडे नाहीत याचं वाईट वाटलं. हाही एपिसोड एकदम रापचीक❤❤❤

  • @urmilakamble920
    @urmilakamble920 4 місяці тому +2

    वा किती छान बोलतात दोघे पण
    खूप छान अस बोलन येईकायला खुप छान वाटत superb 👌🏻👌🏻

  • @ketaki70
    @ketaki70 4 місяці тому +4

    मला मुळात आपल्या गोड बोलीभाषेविषयी, गावाकडच्या जत्रा रितीरिवाज नी परंपरेची तीची आवड आवडली... सुयोगकडे निखळ मोकळी बोलतात ही मंडळी☺ Keep it up suyog

  • @salonishah4226
    @salonishah4226 4 місяці тому +1

    JKPJC अकलूज , खूप सर्व गोड आठवणी, felt nostalgic by watching this podcast.. Rinku❤ .

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 3 місяці тому

    खुप सुंदर मुलाखत....रिंकू सुंदर अभिनेत्री आहे.... ह्या मुलीने या अभिनय ‌क्षेत्रात खुप नाव कमवावं असं मला मनापासून वाटतं... याकरिता रिंकूबाळा माझ्याकडून तुला खुप शुभेच्छा आणि खुप आशिर्वाद ❤❤

  • @prasadpednekar4764
    @prasadpednekar4764 4 місяці тому +1

    "रापचिक" खुप छान झाला podcast सुयोग आणि प्राची 👌👌👍रिंकुच्या बाबतीत बोलायचे तर go in flow असा विचार करुन ती जे काही करेल त्याला नक्कीच प्रेक्षक दाद देतील असे वाटले तीच्या बोलण्यातून खुप सुंदर छान असेच नव नवीन माणसां सोबत आणखीन podcast आम्हाला बघायला मिळोत ही अपेक्षा करतो🙏

  • @umeshankaikar5598
    @umeshankaikar5598 3 місяці тому

    Chan gappa Rinku & Suyog… unique experience, Rinku khup impressive simplicity and maturity ahe tuzya Kade.. it is your strength
    , keep it up… All the best.

  • @dips2909
    @dips2909 2 місяці тому +1

    आईनं बनवलेलं सगळंच आणि हादग्याची फुलं... ही आवड अगदीं माझी same आहे.... हादग्याची फुलं आवडनार कोण तरी आहे हे विशेष ❤

  • @gaurikinikar3378
    @gaurikinikar3378 4 місяці тому +1

    खरचं खुप रापचिक झाली मुलाखत, अतिशय साधी आणि गोड आहे रिंकू ❤🎉

  • @shailahindalgekar6339
    @shailahindalgekar6339 3 місяці тому

    साधी, सरळ, सोपी रिंकू सहज कळली.रापचीक मुलाखत ❤❤
    सौरभ आणि रिंकू पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा🎉🎉

  • @easy_rangoli_and_art_mvc
    @easy_rangoli_and_art_mvc Місяць тому

    Rapchik zali mulakhat ,purna agdi survati pasun te shevta paryant mazya chehryavr ek smile hota maza mich smit krat hote feel karat hote bolna ,khup sundar & touching hota video ...nice❤❤👍🏼 ❤❤❤

  • @vijaykumarjagtap7570
    @vijaykumarjagtap7570 3 місяці тому

    खुपच छान मुलाखत सलग दोन इपिसोड बघितले लकीली दोघी जणी माझ्या जिल्हयातील आहेत कोणतीही चित्रपटाची पार्श्वभुमी नसताना दोघींचे यशस्वी होणे कौतुकास्पद आहे दोघेतील take out the best काढणे सुयोगचे कसब बेस्टच

  • @swapnarane8050
    @swapnarane8050 4 місяці тому +1

    रापचिक.... खुप मस्त झाला interview 👌 खुप गोड मुलगी आहे रिंकू ❤

  • @GoatCr74207
    @GoatCr74207 4 місяці тому +4

    Reminds me of srideevi ma'ams qualities ..calm and talented

  • @manishadeshpande9618
    @manishadeshpande9618 4 місяці тому +2

    रींकुने स्वतःच्या भाषेवर घेतलेली मेहनत कळते आहे.keep it up rinku.अजूनही थोड polishing होऊ शकेल.तुझ्या कुठल्याही कामात तुझा सच्चे पणा जाणवतो च.सुयोग प्राची you are great 👍😍

    • @sherlokholmes7578
      @sherlokholmes7578 4 місяці тому

      म्हणजे काय

    • @sherlokholmes7578
      @sherlokholmes7578 4 місяці тому

      भाषेवर मेहनत

    • @PastelNuages
      @PastelNuages 3 місяці тому

      ​@@sherlokholmes7578 म्हणजे प्रमाण भाषेत बोलण्याचा प्रयत्न. तो ती करते कारण ती गरज आहे industry ची. मराठी हे चांगलं यायलाच हवं.

  • @rashmideo9407
    @rashmideo9407 4 місяці тому +1

    रापचीक..सुंदर interview!!! खूप साधी आहे रिंकू...एव्हढे यश पचवणे सोपी गोष्ट नाही..सुयोग तुम्ही योग्य आणि थोडक्यात प्रश्न विचारता ते खूप आवडले

  • @saksheeyeole609
    @saksheeyeole609 2 місяці тому +1

    रापचीक,मनाचा ब्रेक उत्म ब्रेक,चीर्डीला...👍🏻🥰🥰

  • @itsarya1504
    @itsarya1504 4 місяці тому +3

    नारळाचं दूध आणि पुरणपोळी हे बेस्ट combination आहे ❤❤
    #रापचीक

  • @dr.vijaypandharipande5068
    @dr.vijaypandharipande5068 4 місяці тому +4

    उत्तम संवाद.प्रांजल निवेदन.साधेपणा भावला.अनुभव शिकवतो..रापचीक.

  • @cat-tp2lz
    @cat-tp2lz 4 місяці тому +1

    रापचिक रिंकू खूप छान वाटलं तिला ऐकून ❣️
    रिंकू तुझ्यात एक रुबाब आहे, प्रामाणिक पणा आहे, साधेपणा आहे. अशीच प्रगती कर खूप खूप आशीर्वाद. मी पण अकलूजचीच आहे. पण तु कधी दिसली नाहीस मला. कधीतरी भेटशील छान वाटेल. ❤

  • @pallavikherade329
    @pallavikherade329 Місяць тому

    रापचिक
    मस्त गप्पा
    All the best for your bright future रिंकू🎉

  • @truptibawachkar
    @truptibawachkar 3 місяці тому

    #रापचिक...
    वारी हा आमच्या सर्वांचा जिव्हाळाचा विषय आहे.वारीतील आठवणी,भक्तीमय वातावरण आणि यात्रा यांनी जुन्या आठवणी जाग्या झाल्या..आणि नेहमीप्रमाणेच Podcast कमाल होता.एक सामान्य मुलगी ते मराठी चित्रपट अभिनेत्री हा प्रवास समजला..#prayog✅️

  • @juisohani5267
    @juisohani5267 3 місяці тому

    रापचिक!!! 😄 मस्त इंटरव्यू! A different Rinku altogether!

  • @aartikelkar1859
    @aartikelkar1859 4 місяці тому

    She has a very natural n calm soul😊 keep going !

  • @lofimusic2095
    @lofimusic2095 3 місяці тому

    रापचिक पॉडकास्ट...... लई भारी 👌🏻👌🏻👌🏻रिंकू राजगुरू 😘😘😘😘

  • @swatimayekar2671
    @swatimayekar2671 8 днів тому

    Rapchik Gappa ranglya tumchya. Mala khup aavdala 😊

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 4 місяці тому +8

    मस्त झाल्या गप्पा 😊गोड आहे खूप रिंकू लहान आहे अजून , खूप अनुभव यायचा आहे अजून कौतुक आहे खरतर एवढ्या लहान वयात एकटी मुंबई त राहणं ,स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे हे फार महत्वाचं best of luck आयुष्यासाठी मोठी हो खूप, रापचीक 😊😊😊😊😊😊❤❤❤❤

  • @asmitaahire1115
    @asmitaahire1115 3 місяці тому

    रापचिक, खूपच सुंदर झाल्यात गप्पा... रिंकू तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

  • @shashankincredible2150
    @shashankincredible2150 4 місяці тому

    फारच छान प्रकारे करता तुम्ही हा पॉडकास्ट हाताळता .. खरंच रापचीक वाटला हा .. तुमचं प्रत्येक पहुण्याशी बोलणं आणि महत्वाचे म्हणजे कॅमेरा angle 😊.. एकूण जोडीचे काम फारच छान वाटले.. अजून असेच नवीन पाहुणे भेटीला आणा.. प्राजक्ता माळी ऐकायला आवडेल तुमच्या वायफळ वर❤

  • @vishayhardbrothers2641
    @vishayhardbrothers2641 4 місяці тому +1

    संपूर्ण 1:28:18 रापचिक मज्जा आली विषय हार्ड ❤❤❤❤

  • @sarika-12
    @sarika-12 Місяць тому

    मस्त वाटली मुलाखत रापचिक 😍

  • @vishalkale7379
    @vishalkale7379 2 місяці тому

    रापचिक ❤😊
    खूप छान बोलली तू रिंकू 👌💕 माझी आवडती अभिनेत्री 🥰☺️ आणि तुझा movie सैराट खूपच आवडतो ❤

  • @amrutainamdar7795
    @amrutainamdar7795 3 місяці тому

    रापचिक पॉडकास्ट!! धमाल आली...खऱ्या आयुष्यातली आर्ची पाहणे.. ऐकणे खूप छान अनुभव होता ...मस्त ' सुयोग ' जमलाय!!!😅

  • @payalcuppal
    @payalcuppal 4 місяці тому

    खूप सुंदर गप्पा झाल्या.. या सर्व गप्पा तिथे बाजूला बसून ऐकत बसल्याचा फिल आला..सुयोग तुझे विशेष कौतुक.. रिंकू ला खूप छान बोलतं केलंस.. रापचीक❤

  • @alkakarpe5500
    @alkakarpe5500 4 місяці тому +1

    खूप छान गप्पा.एक वेगळी रिंकू बघायला मिळाली.

  • @nehaChaudhary-yu4te
    @nehaChaudhary-yu4te 4 місяці тому +5

    Nice to see her 🙌❤️

  • @deepadeshmukh1074
    @deepadeshmukh1074 3 місяці тому

    Suyog tula hats off tu manus mhanun no one aahes god bless u

  • @amitghogare7274
    @amitghogare7274 4 місяці тому

    One of the best episodes. Rinku was very natural and also you made her very comfortable.

  • @anjalikamat6225
    @anjalikamat6225 2 місяці тому

    फारचं सुंदर रिंकूही आणि हा एपिसोडही. एकदम रापचिक.

  • @poojasabale2910
    @poojasabale2910 4 місяці тому

    Ky rapchik episode hota😁
    Suyog kiti chanpane comfortable kelas Tu she being a young one in industry✨
    Masta❤

  • @rohinideshpande3959
    @rohinideshpande3959 4 місяці тому

    रिंकु मुलाखत अगदी रापचिक झाली ग. तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व आशिर्वाद

  • @YariyaMedia
    @YariyaMedia 4 місяці тому

    रिंकू एक छान, बऱ्यापैकी समंजस आणि तितकीच निरागस, मनस्वी अशी जमिनीवर पाय असलेली व्यक्ती आहे. या पॉडकास्ट साठी वायफळ चे खूप धन्यवाद. रिंकू आणि वायफळ च्या संपूर्ण टीम ला खूप शुभेच्छा.

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 3 місяці тому

    प्रश्न विचारणारा छान प्रश्न विचारतो. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांना comfortable feel होईल अस बोलतो पाहुणे गप्पांमध्ये रंगून जातात. Good 👍

  • @rajeshreenalawade-gurav8261
    @rajeshreenalawade-gurav8261 3 місяці тому

    रपचिक फुल्ल पॉडकास्ट पाहिला.. छान रिंकु.. किती प्युअर आहेस... अशीच रहा.. all the best..❤

  • @asawariranade6312
    @asawariranade6312 4 місяці тому

    Khupach chhan interview zhala..Rinku la khup khup shubhechha ani aashirvad
    Tumche podcasts baghayala khup awadtat

  • @girijatalawdekar25
    @girijatalawdekar25 4 місяці тому +1

    रापचिक...खुप मस्त .... रिंकुचा साधेपणा, प्रामाणिकपणा आवडला

  • @pravinretawade647
    @pravinretawade647 4 місяці тому +1

    Hope she maintains her innocence and does not get spoiled by the industry she is part of.

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 4 місяці тому

    रापचिक. फार मजा आली. एकदम सिम्पल साधी. गुणी अभिनेत्री. खूप शुभेच्छा 🌹❤️

  • @samruddhighate5911
    @samruddhighate5911 4 місяці тому

    रापचिक!!
    Aani Episode aapla bhari zala...as usual.
    Suyog dada u have that plus point...
    U make another very comfortable...thats why they guess share something unique memories or experience which they don't share at any other platform.

  • @rutika27
    @rutika27 4 місяці тому

    Fulfilling Conversation❤✨️

  • @yogitamuley6172
    @yogitamuley6172 3 місяці тому

    रिंकू ने तिच्या बोलण्यात आणि स्टाईल मधे खूप छान बदल केला त्याबद्दल 👏

  • @shreeyachougule921
    @shreeyachougule921 4 місяці тому

    Raapchik..😅❤
    खुप खुप छान!! खुप आवडला आजचा podcast Rinku manane kiti goad Ani polite ahe te ajun barkaene samajle...Thank you for the podcast @whyfal 😇

  • @jyotishinde6226
    @jyotishinde6226 4 місяці тому

    Khup chan bolais .pragalbha wichar aahet .Mulakhst ekdam rapchik zalie🎉❤

  • @chandrakantdhotre6103
    @chandrakantdhotre6103 4 місяці тому

    रापचिक पॉडकास्ट .... Best of luck for your Future Rinku

  • @bhaktikarambelkar9118
    @bhaktikarambelkar9118 3 місяці тому

    सुयोग अरे कित्ती छान गप्पा मारतोस तू! तू तिला इतकं छान सांभाळून घेतलंस, बोलतं केलंस आणि तरीही त्यात patronizing attitude अजिबातच नव्हता! खूपच मस्त.

  • @Dimple_17apurva
    @Dimple_17apurva 3 місяці тому

    रापचीकच एपिसोड झाला आहे तुमचा ❤❤नवीन episode मूळे आम्हालाही नवीन नवीन गोष्टी माहिती पडतात सो तुम्हाला ही धन्यवाद 🙏

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 4 місяці тому

    रिंकू तू खूप छान बोललीस... मला खूप आवडते तू 👍😊

  • @Revati5070
    @Revati5070 4 місяці тому

    Rapchik, nice episode!!! Rinku was very natural and extremely sweet 👍❤️

  • @gauravpardeshi2661
    @gauravpardeshi2661 Місяць тому

    Rapchip❤, avadlela ahe hahi episode, khupch chan.

  • @manishawaingankar2429
    @manishawaingankar2429 4 місяці тому

    Raapchik... मुलाखतीची ओघवती शैली.. सहज निरागस तरीही विचार करून दिलेली उत्तरे.. छान!

  • @archanadhotre8582
    @archanadhotre8582 4 місяці тому

    Hindit sunder kavita keli hini...kamaal❤❤❤

  • @vandanamhatre6057
    @vandanamhatre6057 4 місяці тому

    खुपच छान गप्पा झाल्या.गोड आहे रिंकू❤❤❤❤❤❤❤

  • @vishayhardbrothers2641
    @vishayhardbrothers2641 4 місяці тому +2

    संपूर्ण 1:18:18 वेळ खूप मस्त मज्जा आली एकदम रापचिक विषय होता ❤❤❤❤😊😊😊

  • @gauriozarkar7911
    @gauriozarkar7911 2 місяці тому

    khup raw discussion aaahe... bhari vatla

  • @jyotsnachaudhari997
    @jyotsnachaudhari997 4 місяці тому

    सुयोग तुझं खूपच कौतुक. खूप छान संवाद घडवून आणला. आजचा इंटरव्यू रापचिक 😊झाला

  • @UtkarshaGaikwad-nr7lf
    @UtkarshaGaikwad-nr7lf 4 місяці тому +1

    Rinku learn Hindi so you'll have more opportunities because I love the way you present your poem😍😘

  • @ni3n_np
    @ni3n_np 3 місяці тому

    रापचिक पॉडकास्ट झाला.
    रिंकू ❤ u...

  • @laxmanwayachal6558
    @laxmanwayachal6558 4 місяці тому

    Rapchik,bhannat zala podcast,Rinku.All the best for bright future.

  • @sujatakulkarni7169
    @sujatakulkarni7169 4 місяці тому

    Masta....rapchik..she is so honest and cute.Good job Subodha and Prachi talking to her.

  • @yoginisagade1715
    @yoginisagade1715 4 місяці тому +1

    'रापचीक' खूप छान झाल्या रिंकू सोबतच्या गप्पा

  • @mangeshlondhephotography6263
    @mangeshlondhephotography6263 3 місяці тому

    खूप सुदंर रिकू असेच आई आणि बाबा सोबत कायम रहा, ठिक आहे काही गोष्टी नाही जमल्या तुला आयुष्यात करायला कॉलेजमध्ये जायला वगैरे, पण जे स्टेज तुला मिळाले आहेत तू लक्की आहेस.सायकल वरून अधून मधून गावाकडे फिरत जा अस मी म्हटणार नाही पण खूप भारी किस्सा होता मला माझ्या भावाची आणि माझी सायकल आठवली लहानपणी ची, *रापचिक*
    असा सैराट,झिंगट अस पॉडकास्ट झाला आहे. पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा....💐💐👍

  • @opopop607
    @opopop607 4 місяці тому

    Rapchik. Khup sahaj , sundar, manmoklya gappa.❤

  • @shrutitayade3676
    @shrutitayade3676 4 місяці тому +1

    Rapchikkk kavita , experience, talks❤❤❤❤❤

  • @kumudparandekar7612
    @kumudparandekar7612 4 місяці тому

    Khup chan zala interview.shuddh bolte Rinku chan watle.love u Rinku...rapchik😂

  • @shravanimore9214
    @shravanimore9214 2 місяці тому

    Khoop relatable episode hota! Rapchik

  • @jayashreemg
    @jayashreemg 3 місяці тому +4

    खूप छान झाली मुलाखत . रिंकू इतक्या लहान वयात इतकं मोठं यश मिळून अजून पाय जमिनीवर आहेत आणि सगळ्यात महत्वाचा भावला तो तिची निरागसता आणि खूप प्रांजळ आहे. पूर्ण podcast मध्ये ती बिलकुल over or खोटी वाटली नाही. आणि सुयोग तुझे खूप अभिनंदन कि तू तिला बोलतं केलंस . खूप छान . रिंकू तुला खूप खूप शुभेच्छा .आनंदी राहा अशीच कायम .

  • @renukasuryawanshi5506
    @renukasuryawanshi5506 4 місяці тому +1

    Prachi mam ch barobar ahe haadgaychi ful pivali nahi kup pan light yellow colours (leman yellow)chi astat tyachi bhaji pan kup chan hotat ful kup najuk astat ani hi bhaji kaditari mandait amcha punayt milte.. 😊

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 4 місяці тому

    रापचिक रिंकू.. रापचिक रिंकूचं काम.. रापचिक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी..👍🌹😊

  • @R.66AiswaryaJotirlingMane
    @R.66AiswaryaJotirlingMane 4 місяці тому

    खूप छान झाली मुलाखत ... रापचिक ❤