कुडाळ शहरात भरवलेली राधानृत्य आणि रोंबाट स्पर्धा | शिमगोत्सव स्पर्धा २०२२

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण भेट देणार आहोत ते कुडाळ येथे होणाऱ्या राधानृत्य आणि रोंबाट स्पर्धेला भेट द्यायला. मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार माननिय श्री वैभव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त हि स्पर्धा भरवली गेली.
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 156

  • @निसर्गपर्यटन

    अप्रतिम लोककला.. भन्नाट रोंबाट स्पर्धा. डोळ्याचे पारणे फैडणारी सर्व दृश्य

  • @mangeshsawant1683
    @mangeshsawant1683 2 роки тому +3

    लोकराजा परतून ये हे गाणे अद्भुत अनुभव

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +4

    मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच👏✊👍 सुंदर विडिओ दाखवला लकी खुपच छान स्पर्धांचे आयोजन खुपच छान केले कोकणातील लोक कला आणि खेळे सुंदर सादरीकरण केले असेच 😄😃😁छान छान विडिओ बघायला आवडेल धन्यवाद बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र लकी

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 2 роки тому +10

    स्पर्धा! कोकणच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोकणच्या कलाकारांची कला जागतिक स्तरावर पोहचवण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल.👍

  • @user-ss3hf9pr1q
    @user-ss3hf9pr1q 2 роки тому +3

    आपण या रूढी परंपरा जपत आहोत म्हणून आपलं कोकण समृद्ध आहे

  • @shaileshjadhav520
    @shaileshjadhav520 Рік тому +1

    आपल्या कोकणी कलेला एवढ्या मोठया आणि अविश्वसनीय असे सादरीकरण जे आजपर्यँत आम्ही मोठमोठया ज्यांची आर्थिक आणि प्रगत तांत्रिक बाजू भक्कम असलेल्या इव्हेन्ट मॅनेजमेंटमध्ये पहिली होती... परंतु हे आंतरराष्ट्रीय पद्धतीचे सादरीकरण आहे 😳👌👌👌👏🏻👏🏻याला जास्तीत जास्त शेअर करा आणि सादरीकरण करा... भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा 👏🏻

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 2 роки тому +2

    सर्व स्पर्धा कारकाचे हार्दिक अभिनंदन🎉🎊 सुंदर सादरीकरण👍 1 अप्रतिम🌈 कला वादन गायन सुंदर 👌🙏🌿🌿जय कोकण कला 👍🗽

  • @ganeshghadi1218
    @ganeshghadi1218 2 роки тому +2

    खूप खूप धन्यवाद. येवढ्या सर्वांगसुंदर कार्यक्रमाचे दर्शन घडविले त्याबद्दल 🙏

  • @HPNaik-dq8kw
    @HPNaik-dq8kw 2 роки тому +1

    लयभारी लयभारी मालवणी सांस्कृतिक कार्यक्रम जगात भारी. 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 роки тому +3

    छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. लकी दादा नमस्कार.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 роки тому +2

    खूप खूप धन्यवाद लकी... मी पहिल्यांदाच ही कला आणि नृत्य पाहिले कलाकारांची खूप मेहनत असते ह्यात... 🙏🙏 असेच छान छान व्हिडिओ घेउन येत रहा 🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 2 роки тому +2

    बाळा मेस्त्री गॄप 👍1⃣सुंदर कलाकॄती👍 अभिनंदन🎉🎊 जय कोकण 🌿

  • @Jara_hatake
    @Jara_hatake 6 місяців тому

    कोकणच्या कलाकारांची कला जागतिक स्तरावर पोहचवण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल.👍

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 2 роки тому +2

    खूप छान स्पर्धा आयोजित केली कोकण ची कला कृती बघुन खूप छान वाटली

  • @marotigudekar2096
    @marotigudekar2096 5 місяців тому

    खुप छान आहेत साहेब अभिनंदन 🌹🙏🌹👌👌

  • @user-ss3hf9pr1q
    @user-ss3hf9pr1q 2 роки тому +2

    खूपच छान व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद
    शब्दच नाहीत तुमचे आभार मानण्यासाठी

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 2 роки тому +1

    सर्व मेस्त्री गॄप👍चे हार्दिक अभिनंदन🎉🎊 शुभेच्छा👍 सुंदर कलाकॄती👍 जय कोकण🌿 जय विश्वकर्मा 🙏सुंदर 👌

  • @manalisurve1714
    @manalisurve1714 2 роки тому +1

    व्वा ,👌फार सुंदर 👌कोंबडा नृत्य ,👍

  • @anupritasarang4397
    @anupritasarang4397 Рік тому

    मालवणी लाईफ ची कमाल माझा नमस्कार. छान
    असच काही वेगळ दाखवून मनभरत.

  • @varshabait2052
    @varshabait2052 2 роки тому +1

    Khup sunder video aahe ....Chan asa shimgacha karyakarm tumachmule bhagayla bhetala.....thanks to u....ur doing good job.....big thumbs to u 👍👍👍👍☺️☺️☺️

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 2 роки тому +1

    शिमगोत्सव आणि लोककला सादरीकरण खूप मस्त 🤗👌👍

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 2 роки тому +5

    Lucky, we are thankful to you for creating this absolutely fantastic cinematic experience. Loved the way you'd captured the moments. Splendid!! आपला रोंबाट जगात भारी. देव बरे करो 👍👍👍

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 роки тому +1

    खूप खूप खूप सुंदर अप्रतीम मस्त च

  • @digumestry1749
    @digumestry1749 2 роки тому +2

    लकी दादा कोकणातली माहिती छान दाखवलीस मस्त 👌

  • @mithilaachrekar3741
    @mithilaachrekar3741 2 роки тому +1

    खरच खुप छान,मला घरी बसून पाहता आले. 👌👌🙏👍

  • @vinodhansrajahirrao
    @vinodhansrajahirrao 2 роки тому

    श्री लकी कांबळी कोकणातल्या तीनही you tuber मध्ये तुमचं वेगळं पण उठून दिसत उत्कृष्ठ सादरीकरण आणि वागण्या बोलण्यात कुठलाही अहंकार नाही किंवा फुकट आलेले subscriber चे गिफ्ट रोज रोज दाखवून प्रेक्षकांना कुठेही कंटाळवाणे होत नाही👍

  • @prodevidas
    @prodevidas 2 роки тому +1

    सुंदर व्हिडीओ दादा. बिग thumpsup👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि असे उपक्रम कोकणात जास्तीत जास्त झाले पाहिजे आणि तू हा व्हिडिओ बनवून एक नंबर काम करतो आहेस

  • @shivdaschodankar1633
    @shivdaschodankar1633 5 місяців тому

    Good presentation.I can't imagine how many days it took to make preparations for this event. 👍👍.

  • @kishorrane2819
    @kishorrane2819 2 роки тому +1

    खूपच सुंदर छान

  • @umagovitrikar3234
    @umagovitrikar3234 2 роки тому

    खुप सुंदर माहिती छान दाखवली लक्ष्मी कांत धन्यवाद

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 роки тому

    कोकणातील ही मोठी मैदानं, मोकळी पटांगणं शहरीकरण आणि विकासाच्या अंतर्गत उध्वस्त होवू नयेत. आणि कोकणचा सांस्कृतिक वारसा उत्तोरोत्तर अधिक वृद्धिंगत व्हावा हिच श्री नटराजाचरणी प्रार्थना 🙏 ब्लॉग नेहमीप्रमाणेच 👌👍देव बरे करो..

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 роки тому

    खूप छान मस्त..

  • @khushalnaik5661
    @khushalnaik5661 2 роки тому +1

    Dada lay bhari re
    Pudhlya varshi yayla jamla tar nakki yeil bagayla
    Aani tumchi bhadha mast hay ha

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 2 роки тому +1

    छान, मजा आली. ध न्यवाद.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому

    छान आहे कलाकृती स्पर्धा पण छान होती नियोजन बद्द लोकांचा प्रतिसाद पण छान होता माहीती पण छान दिली

  • @GAURAVSHELAR1
    @GAURAVSHELAR1 2 роки тому +1

    Kup chan lucky.

  • @Vaibhavsrv91
    @Vaibhavsrv91 2 роки тому +1

    खुप छान 👌👌👌👌

  • @mandarneswankar4377
    @mandarneswankar4377 2 роки тому

    खूप छान
    आमच्या पर्यंत विडिओ पोहोचल्याबद्दल ....
    असेच छान विडिओ बनवत राहा
    खुप सार्‍या शुभेच्छा.....

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому

    Superb Vlog, once again fantastic vlog , Mast

  • @pradnyarasam3779
    @pradnyarasam3779 2 роки тому +1

    All vedio 1 no 👍👍👌tuze vedio mala khup avdtat

  • @rahulshinde5332
    @rahulshinde5332 2 роки тому

    खूप मस्त आधी माहीत असत तर नक्कीच आम्ही हा सुंदर कार्यक्रम बघण्याची संधी मिळाली असती Love from nashik sundar tumch kokan nakich next time bhet dau

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 2 роки тому +1

    न. 1 विडीओ 👍🌿🌿

  • @sureshrane2795
    @sureshrane2795 2 роки тому

    अप्रतिम व्हिडीओ ....लकीदा...👌👌👌👌

  • @ssatam09
    @ssatam09 2 роки тому +2

    खूप सुंदर 👌👌👌

  • @samichavan4542
    @samichavan4542 2 роки тому

    Kudal aamcha gao khup Sundar 👌👌chna banvala video ❤️❤️

  • @deepakalap2516
    @deepakalap2516 2 роки тому +1

    Mast👌👌👌

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 роки тому +1

    Lucky dada tula ani Aniket la Malvan la baghun khupach chhan vatle, one of my favourite UA-camr

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 роки тому +1

    Khupach chhan video Lucky dada

  • @24manojp
    @24manojp 2 роки тому +1

    Kupch chaan, pan Madhe madhe Hindi madhe ka bolat hote??? Konknat Hindi madhe bolaychi kay garaj aahe.?? Marathi kinva Malvani madhe bolle pahije..

  • @maheshnerurkar1923
    @maheshnerurkar1923 Рік тому

    Very nice👍👍👏👏

  • @pareshpendhari-779
    @pareshpendhari-779 2 роки тому +1

    👌👌👌

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 2 роки тому +1

    Khup Chan video 👌👌

  • @hitendrasarvankar2962
    @hitendrasarvankar2962 5 місяців тому

    उत्तम

  • @rajughadigaonkar2601
    @rajughadigaonkar2601 2 роки тому +1

    खुप छान कोकण कला

  • @Mi_Dodamargkar_Vlogs
    @Mi_Dodamargkar_Vlogs 2 роки тому +1

    Mi sakalpasun hyach spardheche video UA-cam la shodhi hotay
    Bara vatla tujhya videochi Notification eli
    Mast jhali video
    Mayur gavli che gayan sadarikaran pan शान jhale

  • @shashikantshinde4403
    @shashikantshinde4403 2 роки тому +1

    Khup chan video hey amhala mahit pn navta asch changli video banvat raha best of luck 👍

  • @user-yz1lf9rx6s
    @user-yz1lf9rx6s 2 роки тому +1

    Ek no rombat❤️💯

  • @mandardesai9979
    @mandardesai9979 2 роки тому +1

    अप्रतिम👍

  • @rameshpuralkar8346
    @rameshpuralkar8346 2 роки тому +1

    Very nice 👍
    God bless you

  • @jijikocharekar211
    @jijikocharekar211 2 роки тому +1

    Nice

  • @sanjaybhoite9912
    @sanjaybhoite9912 Рік тому

    🙏🙏🙏🙏👍👍

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 2 роки тому

    रिफायनरी व त्यासारखे अनेक पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प रद्द झालेच पाहिजेत अन्यथा कोकणची अधोगती अटळ आहे. आपण मालवणी लाईफ परिवारातील सदस्यांनी कृपया प्रसाद गावडे (कोकणी रानमाणुस) व आंदोलांकर्त्यांस साथ देऊया.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому +1

      नक्कीच …. या संदर्भातलं प्रसादच कार्य खरच कौतुकास्पद आहे. आणि असं अजिबात नाही आहे कि कोकणातल्या युटुबर्सची त्याला साथ नाही आहे.

    • @nageshgawade9674
      @nageshgawade9674 2 роки тому

      @@MalvaniLife निःसंदेह, देव बरे करो👍👍

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 2 роки тому

    it's remaind me of your old video of narakchaturthi khele in malvan in heavy rain.

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 роки тому +1

    Chan hota simgosav pahilyandach baghital he

  • @siddhikanar8605
    @siddhikanar8605 2 роки тому +1

    ही कला केंद्र सरकार नी कधी दाखवली नाही...

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 2 роки тому

    मस्त माहिती

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 роки тому

    Ek No 👍👍👍👌

  • @shreeswamisamarth1563
    @shreeswamisamarth1563 2 роки тому +1

    माझं गाव नेरूर कुडाळ आमच्या वाडीचा 1 नंबर आला 🥳🥳

  • @baburaoparab677
    @baburaoparab677 2 роки тому

    Lucky. I love you Mitra. Mi Sawantwadi cha ashe

  • @rajukoli2158
    @rajukoli2158 2 роки тому +2

    Big thumb lucki dada

  • @gauritari07
    @gauritari07 2 роки тому

    Khup mast 👌👌👌👌👌

  • @nileshmorvekar3658
    @nileshmorvekar3658 2 роки тому +1

    ST कधी चालू होनार ते पण विचारायला पाहीजेल होते

  • @prakashjangam5664
    @prakashjangam5664 2 роки тому +1

    अरे मित्रांनची नांवे सपूर्ण सांगा
    त्रा

  • @kbvast91
    @kbvast91 2 роки тому

    Mst competition

  • @zhingaru518
    @zhingaru518 2 роки тому

    Kudal he shahar aahe ka dada?

  • @sachinmestry6385
    @sachinmestry6385 2 роки тому +1

    Nice Efforts 👌
    Next Videos make arrangements of another camera Angie so Video will be as good as Movie
    You need Lot of editing
    If possible to you...
    Just suggestion
    Thanks 😊

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 2 роки тому +1

    Superb

  • @atulyabharat4214
    @atulyabharat4214 2 роки тому +1

    फशिवशेनेचा कार्यक्रम संपला आहे शेवटी बुद्ध व खाखरेचा घर कोंबडा नाचवल्या बद्दल धन्यवाद लकी दा काय हे ,😂😂😂देव बरे करतो जय हिंद सोलापूर

  • @akshaykandalgaonkar3570
    @akshaykandalgaonkar3570 2 роки тому

    धन्यवाद

  • @Thesister421
    @Thesister421 Рік тому

    nice

  • @amitghadigaonkar5754
    @amitghadigaonkar5754 2 роки тому +1

    Nice video

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 роки тому +1

    Nice...👍👍👍👍

  • @sachinparab2956
    @sachinparab2956 2 роки тому

    Nice lucky kada khup chan

  • @diptiengg3108
    @diptiengg3108 2 роки тому

    Good

  • @kirtidahiwalkar5249
    @kirtidahiwalkar5249 2 роки тому +1

    Sundar

  • @a23-harshgaikar46
    @a23-harshgaikar46 2 роки тому

    Wow konkan Ani konkan chi sanskruti

  • @sweetmaithu1595
    @sweetmaithu1595 2 роки тому +1

    👍👍

  • @जयमहाराष्ट्र-भ1छ

    Mst 👌👌👌👌

  • @pandityerudkar5252
    @pandityerudkar5252 2 роки тому

    Sweet

  • @shalakasawant5176
    @shalakasawant5176 2 роки тому

    Vlog mast
    Pan rajapur la jye chale aahe
    Tyala fakht prasad gavde ( kokani ranmanus ) ha ektach tya morcha madhe aahe.
    Tumhi bakiche youtubers tyala support nahi ka karu shakat.
    Bagha vichar kara.
    Plz dada tu tari join ho

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      तुमचा चुकीचा समज होतोय ताई आमचा सपोर्ट नाही आहे. येवढं मात्र खरं आहे की त्या घटनास्थळी आम्हाला जाता आलं नाही.

    • @shalakasawant5176
      @shalakasawant5176 2 роки тому

      @@MalvaniLife are dada me boli ki prasad la support kar ani jamlas tithe tu tyala join ho ashi boli me

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      @@shalakasawant5176 ताई तो मोर्चा एक दिवसीय होता. या सारखे प्रकल्प जे कोकणातील निसर्गाला आणि जनमाणसांसाठी हानी कारक असलेल्या सगळ्या प्रकल्पांना विरोध हा हवाच. यासाठी प्रसाद करत असलेली धडपड खरचं कौतुकास्पद आहे हे मी आधीपासूनच सांगत आलो👍 पण काही कारणात्सव प्रत्यक्ष त्याठीकाणी हजर राहता आले नाही. प्रसादला नेहमीच आपल्या मालवणीलाईफ चॅनल आणि परिवाराकडुन नेहमीच पाठिंबा राहिल 👍

  • @shivajivasantgore1682
    @shivajivasantgore1682 11 місяців тому

    मला कोंबडाचा नंबर पाहीजेत

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 2 роки тому

    एकाच गावचे खेले आहेत.

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 2 роки тому

    Nice 👍🙂❤️

  • @siddhantkalap1307
    @siddhantkalap1307 2 роки тому

    किंग मेकर् आमदार वैभव नाइक साहेब

  • @beingkokani712
    @beingkokani712 2 роки тому

    दादा आपल्याला कोकण वाचवायचा आहे, त्यासाठी तुम्ही सर्व युटूबर्सनी "एकच जिद्द रिफानरी रद्द अभियान " राबवून राजापूर तसेच कोकण वासियांना सहकार्य करावे 🙏
    कोकणी राणमाणूस-प्रसाद दादा पुढे आला आहे. ua-cam.com/video/nvi7GuIqrQc/v-deo.html

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 2 роки тому

    खुपचं सुंदर 👍