एक प्रामाणिक व साधेपणा जपलेलं समाधानी कुटुंब पाहून आनंद वाटला. कोकणातील कष्टाकरी भोळेभाबडे जीवन मनाला खूप आनंद देते. आजी मुलगा, सुनबाई, नातवंड पाहून या शिवाय स्वर्ग सुख दुसरे नाही. वलॉग खूप छान!!असेच आनंदी राहा. 👍
वहिनी खरंच तुम्ही ग्रेट आहात 👍👍तुमच्या सारखी सुन प्रत्येक घरात असली👌👌👌👌 तर त्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं नशीब उघडायला वेळ नाही लागणार 🤗🤗 Very Good 👏👏👏👏
दादा तुझ्या व्हिडिओ तर उत्तम आहेत च पण त्याहून जास्त म्हणजे तुमच्या दोघांमध्ये जे प्रेम आहे ना ते बघून खूप छान वाटत .... Best couple in india.... Luv u bro ......
किती सोज्वळ, निर्मळ मनाचे आहात तुम्ही!! तुमच्या व्हिडिओने आम्हा मराठवाडी माणसांना कोकणची किती अद्भुत, नैसर्गिक माहिती मिळते! तुम्हा कुटुंबियांना मनापासून सदिच्छा!! तुम्ही खूप खूप मोठी माणसं आहात, सांभाळून रहा, सुखी रहा!! धन्यवाद !!!
The best part of your video, u and family r always smiling. Some people has everything like flats / bungalow, car, bank balance, etc. but always unhappy. But u and Ur family r extra ordinary, always happy. Lot to learn from u. Seeing Ur videos my family gets energised. We love gaon. I am from vengurla district, but goes to village only in ganapati. U and your wife r made for each other. God always bless you both.
सतीश दादा.. Lki to hv such a desent devoted homeloving respinsible wife like वर्षा 🙏 घराघरात अशा मुली आल्या तर ती घरं लक्ष्मी च्या पावलांनी उजळून जातील.. I really adore her.. Very balanced composed lady.. 🙏😘
Great Satish Da & Varsha vahini वर्षा लक्ष्मी आहे तुझी.. हात लावेल तिथे मश मिळवते..या लक्ष्मीला खूप खूप प्रेमाने जप..खूप खूप सुखी आणि यशस्वी व्हा तुम्ही सगळे.
भावा तुला शिंपल्यात मोती, मिळण्यापेक्षा, तूझी साथ देणारी,खरा मोती आहे
खूप सुंदर पण कष्ट फार. तुम्हा उभयतांच्या जीवनात भरभराटी येवो ही ईश्वराकडे आमची प्रार्थना. (दासगांव, घाटकोपर ).
सतीश आणि वर्षा नवविवाहित सारखे वाटतात, कोणी बोलणार नाही दोन मुलांचे आई बाबा 😍
कोणाचे दृष्ट नको लागू दे 🙏😇
ua-cam.com/video/dtCPlTOpOQw/v-deo.html
Mast
खुप छान ...👌 सतीश खुप मस्त ....💐
Ho
Khupch chan mast vatla baghun
खरं कोकण दाखवल्या बद्दल धन्यवाद भावा!तुझा साधेपणा व प्रामाणिकपणा फार भावतो!!
रुचकर जेवणाचे रहस्य वर्षाचा हसतमुख चेहरा, झणझणीत घरगुती मसाला हसरी आई, बच्चेकंपनी आणि तुमचे सुंदर निवेदन. आनंदी कुटुंब.
खरंच स्वर्ग आहे तुमचं हे बायको आई मुलं आणि दादा तुम्ही 👍👍
waah kaay bolaat mam ,tumche man he asech ahe
Agadi khare bollat.sukhi kutumb mahnaje s for satish.family.agadi swachand family.
खूप छान लिहल आहात
ua-cam.com/video/udwBm8YjfGU/v-deo.html
एक प्रामाणिक व साधेपणा जपलेलं समाधानी कुटुंब पाहून आनंद वाटला. कोकणातील कष्टाकरी भोळेभाबडे जीवन मनाला खूप आनंद देते. आजी मुलगा, सुनबाई, नातवंड पाहून या शिवाय स्वर्ग सुख दुसरे नाही.
वलॉग खूप छान!!असेच आनंदी राहा. 👍
वहिनी खरंच तुम्ही ग्रेट आहात 👍👍तुमच्या सारखी सुन प्रत्येक घरात असली👌👌👌👌 तर त्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं नशीब उघडायला वेळ नाही लागणार 🤗🤗 Very Good 👏👏👏👏
खरच 😊
खूप खूप आभार ताईस
Vaine sarke bhaytli tar nashib aamcha nay tar aamala karayla lavel jevan 😂😂😂😂
ua-cam.com/video/dtCPlTOpOQw/v-deo.html
Nice
Mast lay bhari
वर्षाचे तुरू तुरू चालण सदाहसत मुख घरचा मसाला घालून केलेले कालवण भाकरी कष्ट ची लय भारी जेवण
खूप मेहेनती आहेत वर्षा ताई, किती करत आहेत आपल्या संसाराला हातभार लावायला. बडी मेहेनत आहे या कामात❤❤👍👍👍
असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं... गॉड ब्लेस यु
Khupah chan video sundar
दादा तुझ्या व्हिडिओ तर उत्तम आहेत च पण त्याहून जास्त म्हणजे तुमच्या दोघांमध्ये जे प्रेम आहे ना ते बघून खूप छान वाटत ....
Best couple in india....
Luv u bro ......
ua-cam.com/video/dtCPlTOpOQw/v-deo.html
कोकणातील वातावरण खूप आल्हाददायक असते, आम्हाला हे काही माहिती नाही खूप छान मस्त झकास
वर्षा खूबज कष्टकरी आहे। सदा हसत राहते आणि प्रेमांनी जेवण बनवते । छान विडीयो होता।
खूप छान 👌वहिनी तर अगदीच छान म्हणजे खूप कष्टाळू आहेत
Mast maja asli baghayla very good
किती सोज्वळ, निर्मळ मनाचे आहात तुम्ही!! तुमच्या व्हिडिओने आम्हा मराठवाडी माणसांना कोकणची किती अद्भुत, नैसर्गिक माहिती मिळते! तुम्हा कुटुंबियांना मनापासून सदिच्छा!! तुम्ही खूप खूप मोठी माणसं आहात, सांभाळून रहा, सुखी रहा!! धन्यवाद !!!
Khup khup abhar saheb
खूप छान... रस्सा...
मला तुमचे घर खूपच आवडले...
ताई तू खूप आनंदी आहेस,नितू अंबानी पेक्षाही तूच श्रीमंत वाटते आहे, खूप छान सतीश सर
😊❤️❤️
Mast bhari maja ahi
सतिष भाऊ खूप छान होता विडिओ मजा आली बघायला तुमच्या गावी निसर्ग रम्य वातावरण आहे खूपच सुंदर निसर्ग
Khup chhan video
Khup chan video..... Shimplyachi recipe mastch yummy 👌👌👌
Sunder khub chhan
शिंपल्यांची भवानी घरच्या लक्ष्मी कडून झाली वा मस्तच विडेवो
Nice vidoe khup chan bes
शीपली सापडण्याची खूपच कष्टाचे काम ते पण चिखलात दाट झाडी त जाऊनशोधणे कठीण सतिश भाऊ हा वीडिओ खुपच छान झाला 👌👌👌👍👍👍👍
Khup mast
खुप मस्त. मजा आली व्हिडिओ पाहायला.
सतीश वर्षा खुपचं हुशार आहे तूम्ही दोघंmade for each other आहात 👍 so keep it up and God bless you
ua-cam.com/video/ZD-cBVmz_wA/v-deo.html
Nari shakti zindabad. Lai bahari varsha. Mast hota video.
Wawoo varsha jam hushar ahe..rassa awesome..solid shimpi..
Ek number maja li
दादा वहिनी जितली आणि तुम्ही हारले शिंपले काढायचे तुम्हाला बघून आनंद वाटला 😃🥰👌
ua-cam.com/video/dtCPlTOpOQw/v-deo.html
लय भारी
रुचकर जेवण आवडीने बनवणारी बायको, प्रेमाने वाढणारी आई आणि तेवढयाच चवीने खाणारा सतीश भाऊ आणि पिठ खाणारा प्रदनु 👍👍👍👍🙏🙏🙏
दादा नव चॅनेल आहे plz subscribed
खुप छान असा वीडीओ आपण सादर केला आहे.त्याचबरोबर आपलं उभयतांचे तितकेच असे प्रेम माया या विडीओ मधून बघता आलं.नक्कीच हा विडीओ प्रेरणादायी ठरेल
पहिल्यांदा च वर्षा शिपे काढण्यास गेली ..ते सापडल्यावर तिच्या चेहऱ्यावर किती आनंद होता.
खूप छान बघून मजा आली त्यात तुझ्या आणि वर्षा च्या चेहऱ्यावरच हसू बघून खूप बर वाटले😊 आठवणी जाग्या करता तुमहि लोक👍👌👌
ua-cam.com/video/ZD-cBVmz_wA/v-deo.html
Khupach chan khup awadala video
Wow मी पहिल्यांदा पाहिलं सिंपले काढताना
मी पण
मी पहिल्यानदा पाहिले शिंपले कसे काढतात.पाहून खूप मज्जा वाटली.thanku Satish भाऊ.मी गुजरात ला रहाते.तुमचे व्हिडिओ सगळे फार छान असतात कोकणातले.
👍👍👍
ua-cam.com/video/dtCPlTOpOQw/v-deo.html
मस्त.इतके मोठे शिपे प्रथमच पाहिले.रेसिपी पण नेहमीपेक्षा वेगळी आणि चमचमीत.
आम्ही कधीही न पाहीलेला शिंपे काढण्याचा व्हीडीओ . आणि आपण उभयतांनी खुप मेहनत घेतली . मस्त VDO धन्यवाद सतिष दा .
🙏🙏😊❤️
Chan vatle
Satish varsha very hard working ppl. I Had never seen such big clams.nice fun
खुप छान,मस्त मज्जा आली व्हिडिओ बघायला 👌👌
Varsha vahini tumhi bhaunpeksha nehmich number one asnar👌👌
खुप छान विडीयो.
खुप मस्त आहे आजचा विडिओ mast 👍❤️👌
Tumache video me bagate khub aawadatat tumacha bonding khud chan aahe jodi no.1 lots of ❤to you both.
शिपे भेटल्यावर वर्षा किती खूश होती
असेच खूश रहा काळजी घ्या 👌👌👌👌👌👌👌
लय भारी मीत्रा
The best part of your video, u and family r always smiling. Some people has everything like flats / bungalow, car, bank balance, etc. but always unhappy. But u and Ur family r extra ordinary, always happy. Lot to learn from u. Seeing Ur videos my family gets energised. We love gaon. I am from vengurla district, but goes to village only in ganapati. U and your wife r made for each other. God always bless you both.
खूप छान व्हिडिओ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सतीश दादा.. Lki to hv such a desent devoted homeloving respinsible wife like वर्षा 🙏
घराघरात अशा मुली आल्या तर ती घरं लक्ष्मी च्या पावलांनी उजळून जातील..
I really adore her..
Very balanced composed lady.. 🙏😘
❤️🙏
Great Satish Da & Varsha vahini
वर्षा लक्ष्मी आहे तुझी.. हात लावेल तिथे मश मिळवते..या लक्ष्मीला खूप खूप प्रेमाने जप..खूप खूप सुखी आणि यशस्वी व्हा तुम्ही सगळे.
खरंच खूप छान विडिओ आहे. कोंकणात कोणी उपाशी राहणार नाही. फक्त कष्ट आहेत .
Agadi barobar
किती मस्त वर्षा एक no, छान वाटतं ना तोंडाला पाणीच सुटलं शिंपे पाहून
वर्षा वहिनी पहिल्यांदा गेली शिपे पकडायला असं अजिबात वाटलं नाही. कायम उत्साही असते ही गोष्ट मला फार आवडते. बाकी जेवण 😋
ua-cam.com/video/ZD-cBVmz_wA/v-deo.html
❤️😊🙏❤️
❤️😊🙏❤️
Khup sundar 💖💖💕💕💗💗👣
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏
Doghanna naman.
खरच खूप छान बनवता व्हिडिओ
Shree Swami Samarth 🙏🏻
ua-cam.com/video/ZD-cBVmz_wA/v-deo.html
Wow varshtai khup hushar aahes.sarv kam karun ghari yeun hasmukhane jevan banvate .gharachi sarv manse khup mast.
वर्षा एकदम बेस्ट
गाव ते गाव गावी कोणीच उपाशी राहू शकत नाही...अप्रतिम व्हिडिओ सतीश दादा❤️
रिअल लाईफ जोडीदार आहात 💖💖💖💖
Chan varsha
वर्षा आज मेजवानी आहे काळजी घे बाळा खूपच मेहनती❤️
मस्तच निसर्ग आहे तुमच्यासाठी
हे शिपी स्वच्छ धुवून कोरडी करून किती दिवस टिकतात ?
लई भारी शिंपले शोधून काढले दादा आणि भाजी पण भारी बनवली 👌👌👌
छान ऊतम कष्ट विडीओ आपन छान असतात नमस्कार
Dar divshi 1 video tak baghun khup mast vatat 👍🤝🙏
तुम्हा दोघांची जोडी खूप छान आहे, मला खुप आवडते असेच रहा आनंदी 😘
खूप आभार
Satish nd varsha ek number...mouth watering..tempting year...we misss ur food
Khup chan Vatla video Mitra
Hats off to Satish and Varsha appreciate the hard work to show us such beautiful video 👌👌
Khup👌🏻👌🏻👌🏻
Varsha is so hard working and an efficient house wife. Very good natured too. Excellent video.
खुप छान विडियो 👌👍
Khup chan vatt tumche vlog bghun ..chehryavr ashi smile yete 🥰😘Khup chan jodi..
Tumhala kadhayla mjya yete ani amhala baghayla
सतीश वर्षा खुप चांगली आहे ती तुला खुप साथ देते
हो खरंच 👍👍
हो खरंच 👍👍
खूप छान आहेत दोघे जण ,,
Khoop khoop Chaan...
Salute to your hardworking wife
Mastch
Good 👍
Etak mast watal pahun tumhala patapat milat hote ethe pahayla mast watat hote. Chan vaini.
वहिनी खूप भारी आहे खूप मेहनती आहे पोरगी छान वाटत तिच काम बघून किती
Tai .. best .. ahet ..
भाई सल्यूट करतो यार तुला व्हिडिओ बनवायचा साठी एवढी लांब जायचं म्हणजे खायचं काम नाही पब्लिक प्लीज सपोर्ट करा लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा ❤️😍
Gu kha na
Tu non veg khati ka
Nice couples ....khup chan recipy... video
छान आहे कोकण
ज्ञ❤❤❤❤❤
Varsha 👍👍😍
खुपच छान👌🏻👌🏻
विडिओ मस्त मेहनतीचे फळ विडिओ मध्ये दिसते सुंदर कुटुंब
Mst ahet video 👍
गडचिोलीतील पण हे खातात... लव्ह फ्रॉम गडचिरोली 💚♥️
Nice joke
खुप छान 👍 मस्त मजा आली शिंपी पकडताना.
एकदम मस्त व्हिडीओ बनवला आहेस. छान गावचा आनंद घेतला आहे तुमच्या बरोबर मी पण