भावांनो लगेच फॉर्म भरा! "लाडका भाऊ योजना" राज्यभरात सुरू! महिन्याला 10 हजार रुपये मिळणार! Ladka Bhau

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лип 2024
  • भावांनो लगेच फॉर्म भरा! "लाडका भाऊ योजना" राज्यभरात सुरू! महिन्याला 10 हजार रुपये मिळणार! Mukhyamantri Ladka Bhau yojana started in Maharashtra
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या धरतीवर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना ही योजना संपूर्ण राज्यभरात सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत लाडक्या भावाला दर महिन्याला 6 हजार, 8 हजार ते 10 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मराठी भाषेत दिलेली आहे.
    मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना माझा लाडका भाऊ योजना
    Mukhyamantri maza ladka bhau yojana maharashtra maza ladka bhau yojana ladka bhau yojana
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 79

  • @panduranghapsewad8621
    @panduranghapsewad8621 16 днів тому +13

    जवान व्यक्ती ला पैसे देता पण जन्मभर काम करून ऽ . T कर्मचारी यांना पेन्शन देण्यास काय हरकत आहे माहतारपणी त्याच्या उपजिवी काचे काय

  • @rgtech211
    @rgtech211 15 днів тому +10

    वयाची अट रद्द केली पाहिजेत.

  • @sandeepgawai1104
    @sandeepgawai1104 14 днів тому +2

    भावा ही माहीती देत आहेस बर आहे,मन माझ्या महाराष्ट्र तील आमदार खासदार,मोठ्या पदावरील केन्दाचे आनी राज्याचे अधिकारी आहेत ना त्याना निरोप दे भावा जे काही ठेकेदारी मध्ये कामे चालु आहेत ना त्याना त्याचे हक्का ची मजुरी मिळायला पाहीजे भावा त्यासाठी काही करा यला सागा नाही तर परीस्थी बदलायला वेळ लागनार नाही

  • @user-cf8ex5jm1n
    @user-cf8ex5jm1n 9 днів тому +3

    8 वी 9 शीक्षण झाले असले तर त्याणा लागु झाले पाहिजे

  • @pratibhanikam3438
    @pratibhanikam3438 15 днів тому +9

    तरुणांना नोकरी द्या आळशी का बर बनवत आहे

    • @Shaibaj-
      @Shaibaj- 8 днів тому

      100 %% sahi sister 😂😂

  • @user-yx8py8nd4j
    @user-yx8py8nd4j 16 днів тому +4

    2009 पासुन 12वी पास वर जिल्हा स्वयं रोजगार केंद्रावर नोंदणी केलेली आहे,नंतर MA केलेल आहे, कोणतीही नोकरी नाही बेरोजगार आहे.

  • @sonaliwagh-tj8zw
    @sonaliwagh-tj8zw 16 днів тому +2

    या योजना काढण्यापेक्षा सरकारने अग्निविर रद्द करावी गरीबाची विनंती

  • @subhashshankar682
    @subhashshankar682 13 днів тому +1

    माजी सैनिकांना काय दिले ,कमीतकमी घरपट्टी माफ करा हो दादा.आम्हीसुद्धा मतदान करतो एव्हढं लक्षात ठेवा.

  • @navashyabharude8056
    @navashyabharude8056 15 днів тому +2

    ITI केलेल्या पोरांना 10 ते 12 हजार रुपये पगार देतात कंपनीत पर्मनंट कुठेच नाही करत कंत्राटी बॅच वरती काम करावं लागतं आहे ..मग तिथे पगार वाढवून द्या ना लाडका भाऊ चालू करण्या पेक्षा तुमच्या त्या 6 महिन्याच्या प्रमाण पत्र ला कोण्हीच विचारणार नाही

  • @monaligaikwad7524
    @monaligaikwad7524 13 днів тому +2

    वयाची अट ही 50 पर्यंत तरी पाहिजेत

  • @pravinkawade9396
    @pravinkawade9396 16 днів тому +2

    असे पैसे देऊन आळशी बंवण्यापेक्षा तरुणांच्या हाताला काम द्या....राज्यात लाखोन पदे रिक्त असून बेरोजगार मध्ये वाढ करण्यात येत आहे....काय हालत केली आहे महाराष्ट्राची...दुबळे बनवत आहे सरकार जनतेला...

  • @Rangdevata
    @Rangdevata 16 днів тому +3

    बाकी सगळे विडिओ बनून झाले. आता पैसा कामविन्या साठी हे विडिओ बनविण्याच बाकी राहील होत

  • @dharmawaghmare1220
    @dharmawaghmare1220 14 днів тому +3

    ५० वय करा

  • @DinkarPadvi-jl1mu
    @DinkarPadvi-jl1mu 10 днів тому +1

    सर्व बेरोजगारना पेसै भेटले पाहिजे

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 9 днів тому

    hi yojana bhari ahe

  • @latestnewstatuskp895
    @latestnewstatuskp895 16 днів тому +2

    ट्रेनिंग मध्ये काम काय आहे? कशाची ट्रेनिंग देणार?

  • @pradipjagtap.7041
    @pradipjagtap.7041 8 днів тому +1

    वयाची अट वाढवावी

  • @santoshkothimbire9892
    @santoshkothimbire9892 12 днів тому +1

    वयाची अट किमान 65पाहीजेत

  • @user-ye1pl6so4i
    @user-ye1pl6so4i 16 днів тому

    Ladies la hi yojan lagu ahe ka

  • @user-xn9hd5gs4v
    @user-xn9hd5gs4v 12 днів тому +1

    लाडकी बहिण भाऊ झाले लाडकी आजी मेली व्हय

  • @hemantmasure
    @hemantmasure 16 днів тому

    Iti pass ahe me pan apprenticeship ch registration nahi ani apprenticeship complete pan nahi mala form bharay kamal ka?

  • @bibhishanpatil9006
    @bibhishanpatil9006 16 днів тому +19

    या ऐवजी सामान्य आणि गरीब माणसांना नोकरीच द्या

  • @samadhan7137
    @samadhan7137 16 днів тому +1

    Form Kadhi chlu honar ?

  • @sachingangasagar2000
    @sachingangasagar2000 16 днів тому

    Goverment che kamache paise vegale milatil ka

  • @user-lc8ce8yg5m
    @user-lc8ce8yg5m 16 днів тому +1

    Maza mùlga police prashikshan ghete tyache bhraylailtil ka paise

  • @lahukide123
    @lahukide123 14 днів тому

    Trening kartana rane ' khane free aahe ka sir
    Aani trening suru zalevar pase lagach padtat ka

  • @shivajinerlewad4135
    @shivajinerlewad4135 15 днів тому

    कौशल्य रोजगार आणि उद्योजकता नोंदणी क्रमांक कोणत्या संकेतस्थळावर मिळेल

  • @manikumbharkar3408
    @manikumbharkar3408 15 днів тому

    Training kashi होईल

  • @user-lc6ym7jv5e
    @user-lc6ym7jv5e 16 днів тому

    सर नोंदणी क्रमांक कसा मिळवायचा. सगळं सविस्तर सांगा.

  • @Balirammali-mf6qd
    @Balirammali-mf6qd 16 днів тому

    आणी जे शेतमजुरी करता ते काय करणार साहेब

  • @user-sf4mc6qn4e
    @user-sf4mc6qn4e 16 днів тому

    Mi ITI kela aahe pan kuthe 1 varshacha anubhav ghetala nahi
    Tar mazya a/c la paise yetil ka?

  • @namratadate4653
    @namratadate4653 8 днів тому

    Dahavi fail asnarana nahi bhetnar nahi kay

  • @manikumbharkar3408
    @manikumbharkar3408 15 днів тому

    फॉर्म कसे भरावे

  • @panditsuresh1439
    @panditsuresh1439 13 днів тому +1

    *_#पनौती_सरकारचा_गाजर_**_ 🥕 _**_#देण्याचा_एक_आणखीन_अखेरचा_प्रयत्न_**_..._*
    😂

    • @Life_lesson143
      @Life_lesson143 13 днів тому

      gajar kha ani gandivar lath dya mulano 🤣🤣🤣🤣🤣

  • @SainathKhanzode-hh7rv
    @SainathKhanzode-hh7rv 13 днів тому

    Aamhi aadivasi setkari

  • @SainathKhanzode-hh7rv
    @SainathKhanzode-hh7rv 13 днів тому

    Mag majuri karnarya bhvanch kay

  • @sudhirnavale7041
    @sudhirnavale7041 9 днів тому

    Vay 50kara

  • @chhayascreationschhayabhos6159
    @chhayascreationschhayabhos6159 16 днів тому

    Ashyane sagli alshi bantil kam ky karnar nahit

  • @sahilwaghmare8915
    @sahilwaghmare8915 9 днів тому

    ही योजना मुळात सर्व मुलांसाठी नाही ! तुम्हाला ज्या सेक्टर मधे ट्रेनिंगसाठी जायचे आहे त्यासाठीच फ़क्त 6 महीने ही रक्कम मिळणार आत्ता इथे सगळ्यांना खुश होण्यासारख काहि नाही😂😂

  • @ArjunKamble-mc2lz
    @ArjunKamble-mc2lz 3 дні тому

    Ji Sikh lena hai Tala kahan hai finance Maaf Karna kar do

  • @FUNNYCOMMENTS.10
    @FUNNYCOMMENTS.10 11 днів тому

    Timing 7:35

  • @pritijawale8692
    @pritijawale8692 16 днів тому

    15 year nokari krun 14,000/ pement aahe company madhe.
    Peese denya evji pement vadawa . Bhavala n bahinila peese denyachi garj rahnar nahi.

  • @user-nx8ko7rl2w
    @user-nx8ko7rl2w 13 днів тому

    2024 cha locha ahe ha ? Navin kamdhande sodun pada jantecha lksa ikda kagad patrakade karnar Ani part dusri yojna kadnar "" Ani ti yojna manje,"" maja ladka ajoba yojna,"""

  • @user-ph4bm7xu4d
    @user-ph4bm7xu4d 16 днів тому

    सर हा फाम चा पिडीएफ पाठवा ना

  • @pandurangatole8782
    @pandurangatole8782 16 днів тому +1

    जेष्ठ नागरिक,,,,,, विषय ई आहे का ?

    • @creativeideas55
      @creativeideas55 15 днів тому

      Are ye mansa te purvich chalu jhalay na
      Pension chalu nahi ka matharya mansanna chutya ahes ka tu

  • @moreshwardahikar9892
    @moreshwardahikar9892 13 днів тому

    35 hun 45 lara

  • @SavitaBavanthade-uh7ol
    @SavitaBavanthade-uh7ol 14 днів тому

    M.a.kiva.b.c.m.asel tr.ar.chalel.ka

  • @ShaikhRuhan-mj6pu
    @ShaikhRuhan-mj6pu 16 днів тому

    3 mahine fakt

  • @maharudragarje5962
    @maharudragarje5962 16 днів тому

    3 aasnaryala 24000 rupye dya

  • @SunilJadhav-lt5pw
    @SunilJadhav-lt5pw 9 днів тому

    पदव्युत्तर असून बेरोजगार आहे

  • @ritukadam9734
    @ritukadam9734 15 днів тому +1

    फुकट पैसे देण्यापेक्षा काम द्या.

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 16 днів тому

    35 te 60 varsh asanare lokani kay pap kel, tyana hi yojana nahi

  • @NiteshSakom-fs2hb
    @NiteshSakom-fs2hb 14 днів тому

    Anpadh hai unke liye kam se kam1000 hajar rupaye Mahina to karo😅😅😅

  • @surajpal3799
    @surajpal3799 16 днів тому

    पदवीधर माणसाला क्लर्क माणसाला 8000 हजार रु पगार देत आहे प्रायव्हेट कॉलेज मध्ये सेक्ट्टर मधे ते पगार 18000 इतके देण्यात यावे ठेकेदारी पद्धत बंद करण्यात यावी कमी पगार मुळे सर्व गुजारा होत नाही आहे म्हणून पगार वाढ देण्यात यावा आणि अशा योजना बंद करा

    • @creativeideas55
      @creativeideas55 15 днів тому

      Jay n bhava tikde 8000 det ahet deu de na

    • @surajpal3799
      @surajpal3799 11 днів тому

      महागाई,भ्रष्टाचार , सर्वात पहिली गोष्ट दारु बंदी झाली पाहिजे यामुळे गुन्हेगार ऋती वाढली आहे कारण माणूस 1ग्लास नाही तर जास्त पिऊन धिंगाणा सारखे काम करतो म्हणून दारू बंद झाली पाहिजे आणि ज्या ठिकाणी पब्लिक जमाव असतो त्या ठिकाणी पोलिस अधिकारी यांचा बंदोबस्त पाहिजे ज्या एरिया मधे झगडे होतात अशा ठिकाणी पोलिस जाणे येणे झाले पाहिजे

  • @NiteshSakom-fs2hb
    @NiteshSakom-fs2hb 14 днів тому

    12 pass aathvin pass dasvin pass ATM BTM ine sab ka kya hai Jo anpadh log hai Jo satvin Saudi pass hai berojgar Ho unke liye kya hai

  • @RakeshRakhade-e5u
    @RakeshRakhade-e5u 16 днів тому +1

    Hi bakvas yojana ahe

  • @vinodtuntune2029
    @vinodtuntune2029 16 днів тому +2

    Fek news

    • @OnlyMarathiOM
      @OnlyMarathiOM  16 днів тому

      GR आहे दादा

    • @svalvi001
      @svalvi001 16 днів тому

      ​@@OnlyMarathiOMwebsite dakhaa