Це відео не доступне.
Перепрошуємо.

12 वी पास मुलांना ६ हजार, डिप्लोमा ८ हजार, CM Eknath Shinde यांनी घोषित केलेली Ladka bhau Yojnaकाय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • #BolBhidu #LadkabhauYojana #eknathshinde
    राज्यभरात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. या योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
    बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा धारकांना ८आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे.ही योजना नक्की काय आहे ?
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @BolBhidu
    @BolBhidu  Місяць тому +113

    या योजनेसाठी तुम्ही राज्य सरकारच्या खाली दिलेल्या वेबसाईवर भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता
    rojgar.mahaswayam.gov.in

    • @namdeokaklij6535
      @namdeokaklij6535 Місяць тому +23

      शिंदे साहेब लाडकी बहिन व लाडका भाऊ ह्या योजना आनल्या तशा 🚩वेडा भाऊ वेडि बहिन आशा योजना अनन्या पेक्षा ......सर्वांना सिलेंडर फ्री करा किव्हा सर्वांना लाईट बिल फ्री करा

    • @SataraPlus
      @SataraPlus Місяць тому

      नासकी पिढी उदयास घालत आहेत हे. सर्व सरकारी नोकऱ्या बंद केल्या, खाजगीकरण केलं, कारखान्यात नोकरी केल्यावर स्टाईफ़ंड देणार😡 हे सरकार सर्व तरुण मुलांच्या भविष्याशी अतिशय बेक्कार खेळत आहे. एवढच वाटतं असेल तर सरकारी नोकऱ्या द्या🙏🏻

    • @arunvibes
      @arunvibes Місяць тому

      सरकारी नोकरी मिळणे कठीण असले तरीही प्रायव्हेटमध्ये जास्तीत जास्त नोकऱ्या कश्या उपलब्ध होतील याकडे पाहणे गरजेचे आहे. यासाठी काही नियम आखण्यात यावे. उगाच नको तिथे पैसे सरकारने खर्च करू नये.
      सर्व सरकारी नोकरीच्या परीक्षा फ्री मध्ये करून घ्या.
      मुलांना पैसे न देता योग्य असे सुयोजन लाऊन प्राइवेट कंपन्यांना सरकारी रोजगार संस्थेतूनच नोकरभरती करण्यास लावावी.
      सर्वच प्रायव्हेट कंपन्यांना पागरचा स्लॅब लाऊन द्यावा. त्या मध्ये पेन्शन, PF असे बेनिफिट घालून द्यावेत.
      सरकारी जॉब जरीही भेटत नसले तरी प्रायव्हेट मध्ये बरेच जॉब उपलब्ध असतात परंतु प्रायव्हेट वाले मनमानी करून कामगारांना पिळून पिळून त्यांच्याकडून गरजेपेक्षा जास्त काम करून घेतात. त्या बडली त्यांना अतिशय नियमबाह्य पगारे दिली जातात.
      प्रायव्हेट कंपन्यांना मुले मुली यांचा रेशो करून नोकरभरती करण्यास नियम करून द्यावा. बरेच प्रायव्हेटमध्ये स्री ला जास्तीत जास्त जॉब उपलब्ध असतात मात्र मुलांना डावलण्यात येते.

    • @vattamma20
      @vattamma20 Місяць тому +3

      I checked the website. It's super slow.
      जर वेबसाईट च इतकी थंड आहे तर किती काम मिळेल 😢
      सिंधु दुर्ग मध्ये D ED अणि शिक्षक भरती बेरोजगारी अधिवेशन सुरू आहेत.
      सरकार कडे शाळाच नाहीत मग शिक्षक भरती कसली करतात.
      अशा लोकांनी काय करायचं?
      कारखान्यात काम करायला नाव नोंदवायची!😂😂

    • @rohitkulkarni9351
      @rohitkulkarni9351 Місяць тому

      Saheb gr ala ahe

  • @RK...01
    @RK...01 Місяць тому +702

    या योजनांन मुळे सरकारच कर्ज वाढेल अन ते अप्रत्यक्ष आपल्या सर्वांच्या खिशातून वसूल केलं जाणार, एवढं मात्र नक्की...👍

    • @meerasawai6499
      @meerasawai6499 Місяць тому +21

      Fakt taxpayer kadun

    • @User-k6q1p
      @User-k6q1p Місяць тому +18

      दर वर्षी सकारी नोकरदारांचे जे पगार भारमसाट वाढतात त्या मुळे कर्ज नाही का वाढत.... एवढे पगार घेऊन काम ही करत नाहीत....आणि प्रत्येक जन कोणत्याना कोणत्या स्वरूपात tax भरत असतो...

    • @ireview8621
      @ireview8621 Місяць тому +3

      ​@@User-k6q1p Public sector employees alos get many benifits so indirect taxes won't make any difference to them. Most importantly they earn so much through corruption that they least bother about their responsibilities.

    • @swapnilgumbade4557
      @swapnilgumbade4557 Місяць тому +5

      Please don't be happy this will work only up to the election after the election it's over like Andhra Pradesh govt

    • @Rohanabcxyz
      @Rohanabcxyz Місяць тому +3

      Tumchya nahi baba, amchya general valyanchya tax madhun.🤣

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Місяць тому +1309

    टपोरी व छपरी पोर :--
    झाली एकदाची विमल, व दारू च्या खर्च ची सोय 😄

    • @swagatsawant
      @swagatsawant Місяць тому +92

      😂 घरबसल्या नाही देत आहेत
      काम केल्यावरच मिळतील..

    • @akankshaghodhke4809
      @akankshaghodhke4809 Місяць тому +7

      Borobr ahe😢

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Місяць тому +2

      😂

    • @ankitk2106
      @ankitk2106 Місяць тому +22

      बायकांसारखे घरी बसून पैसे नाही भेटणार भाऊ.

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon Місяць тому +12

      आता, सगळ्या compatative Exam च्या, फि हजार ₹, चा बदला घेणार Graduate स्टुडंट... 😅😂😂

  • @sanjaykachare2518
    @sanjaykachare2518 Місяць тому +129

    वरील सर्व कमेंट वाचल्यानंतर या योजनेला विरोध असल्याचे जाणवते. यावरून महाराष्ट्रातील जनता अतिशय चांगल्या प्रकारचे विचार करत असल्याचे जाणवते. ही आपल्यासाठी चांगली बाब आहे

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 Місяць тому +5

      @@sanjaykachare2518 virodh hi karnar ani yojnech labh pan ghenar 😂

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +3

      फुकटचे पैसे वाटण्यापेक्षा "जॉब" द्यावा तरूणांसाठी

    • @maharaj_420
      @maharaj_420 Місяць тому +2

      Mi kay manhto, highlights my point of views, 👉 yojna tashi changli ahe 🤔 6000 fakt ekdach ani vote hi ekdach , opposition sarkar jar nivdun alyavar 10000 det asel tar thith pan vote hi ekdach ani note hi ekdach; ani jar next opposition sarkar jar 20000 det asal tar thith pan same rule' vote hi ekdach ani note hi ekadach ani jar next opposition sarkar jar (n+10000)....(1).rule.to be continued ......[ani jar hich sarkar (chalu)jar n+1,00000det asal tar (salaorbhendi.#.choose your own 1 word above 😁 )..last nivdnukch ekdach😻!]#..(parat suruvati pasun wacha ani #-#madhil naka wachu' go!).................ani jar😂...[To be continued.(From.1)...(👉Next your own point of view)...(2)]...originated by "VIPxMaharaj"from insta(uutube also facebook comment [froom(2) ]and highlited your thoughts 💯) i am 😎waitting,...... seriously🛑 🤐

    • @maharaj_420
      @maharaj_420 Місяць тому

      ❤​@@indian62353

    • @maharaj_420
      @maharaj_420 Місяць тому

      Hi

  • @vishwajeetkale8176
    @vishwajeetkale8176 Місяць тому +150

    Ph.D. विद्यार्थ्यांची फेलोशिप देत नाही आणि असले नाटकं करताय सरकार....जाहीर निषेध

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz Місяць тому +2

      🙏🏻

    • @rupeshbhor1757
      @rupeshbhor1757 Місяць тому

      😂😂😂

    • @rishikeshsm1
      @rishikeshsm1 Місяць тому +3

      PHd वाले काय करता ते माहितीय सगळ्यांना ... गेल्या ५० वर्षात एक तरी नोबेल मिळालाय का देशाला ... कशाला पाहिजे एवढ्या जास्त फेलोशिप ... एवढं तुम्हाला येतंय तर करा कंपनी शी टाय अप आणि घ्या कंपनी कडून फंडिंग .... रेशन द्यायचं , ६ महिने पगार द्यायचा ... अजून काय द्यायचं सरकार ने ... काहीतरी कष्ट करावे लोकांनी ... उगाच काही झालं कि सरकार ला शिव्या द्यायच्या ...

    • @ninad303
      @ninad303 Місяць тому

      @@vishwajeetkale8176 kahih fayeda nahi nishid karayecha aapn dusri scheme aanu PhD wala na

  • @Sumit12542
    @Sumit12542 Місяць тому +177

    हि योजना फकत 6महिन्यासाठीच आहे😅 मतदान झालकी तुमच काम झाल नंतर 4 वर्ष बसा बोंबलत😂😂😂😂

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po Місяць тому +181

    हे करण्या पेक्षा हाताला काम द्या.मुलांना शिक्षण फ्री करण्यात याव्या.. आडमिशन
    साठी 30.50असे हजार रुपये घेतले जातात
    शिवाय 30 हजार रुपये... वार्षिक घेतले जातात...या वर जोर द्या....

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Місяць тому +1

      100%barobar aahe tumche.

    • @abhaykumarpatil2703
      @abhaykumarpatil2703 Місяць тому +2

      बरोबर आहे नोकरी दया

    • @darkgaming4520
      @darkgaming4520 Місяць тому +1

      100% barobar

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +2

      बरोबर. फुकटचे पैसे वाटण्यापेक्षा "जॉब" दिला तर युवा पिढी बेरोजगार होणार नाहीत

    • @taksandetechnical1110
      @taksandetechnical1110 Місяць тому

      ​@@indian62353ha pan job ahe bhava aplyala ghari basun 50hajar vala job nh langar ahe

  • @nileshpawar5150
    @nileshpawar5150 Місяць тому +96

    एवढं सगळं फुकट देण्या पेक्षा बाहेर च्या राज्यात गेलेले उद्योग धंदे महाराष्ट्रात परत आले तर जनता जास्त सुखी होईल.

    • @abhaykumarpatil2703
      @abhaykumarpatil2703 Місяць тому +3

      बरोबर

    • @maheshnaiknaware4728
      @maheshnaiknaware4728 Місяць тому +3

      Fukhat nhi baba karkhanyt aprantis ahe ti

    • @Megatron11474
      @Megatron11474 Місяць тому

      @@maheshnaiknaware4728spelling tr brobr lihit ja baba😂😂😂 tula kahihi milnar nahi yojnetun😂

    • @ninad303
      @ninad303 Місяць тому

      @@nileshpawar5150 pan fayeda ky Kam tar baher chye karnar na aaple tar karet nahi

    • @user-jl2yq7lx3p
      @user-jl2yq7lx3p Місяць тому

      Right 👍

  • @sahebraojedhe2317
    @sahebraojedhe2317 Місяць тому +27

    आता राज्याची वाट मात्र पक्की लागणर हे नक्की आहे... धन्यवाद

  • @user-qt3qs3ef7g
    @user-qt3qs3ef7g Місяць тому +360

    योजनेचा फायदा घ्या पणं बळी पडू नका हे सगळ निवडणुकी मुळे चालू आहे, एकदा निवडणूक झाली की भाऊ- बहिणीला कुणीही विचारणार नाही, त्यामुळे योग्य अशाच लोकांना मतदान करा

    • @Indian__07
      @Indian__07 Місяць тому +21

      Gape Congress walya😂😂😂

    • @SwapnilDhere-zi8ro
      @SwapnilDhere-zi8ro Місяць тому +15

      एकदम बरोबर घोषणा करणारे लबाड सावधान

    • @sanjaynagmoti4183
      @sanjaynagmoti4183 Місяць тому

      Tu gappa Bas Re Haramkhor ​@@Indian__07

    • @renukaaandre5264
      @renukaaandre5264 Місяць тому +14

      Mg Sharad Pawar yanna voting Karu ka? Jyanni kayam maratha reservation la virodh kela

    • @kanhaiyasanaye
      @kanhaiyasanaye Місяць тому

      ​@@renukaaandre5264jr pawar saheb aarakshan det astil tr 100% kra. 👍

  • @user-is1dt7mj2r
    @user-is1dt7mj2r Місяць тому +702

    या तर बेवडे वाढवणाऱ्या योजना😅😅

    • @the...devil..
      @the...devil.. Місяць тому +7

      Ho .....karay he

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 Місяць тому +19

      ​@@the...devil.. Sagale tumchya sarkhe bevade nastat kahi lokana garaj asate

    • @swagatsawant
      @swagatsawant Місяць тому +15

      😂 घरबसल्या नाही देत आहेत
      काम केल्यावरच मिळतील..

    • @Guligat_dhoka
      @Guligat_dhoka Місяць тому +5

      Tuza pagar daru madhe ghalavto vatte

    • @user-is1dt7mj2r
      @user-is1dt7mj2r Місяць тому

      @@sumedhbhau6845 मग ती गरज असलेली लोक स्वतः काय करत आहेत, का फक्त पोरं उपसायच काम आहे त्यांचं, बौद्धिक आणि शारीरिक कष्ट नावाची ही एक गोष्ट असते हे लक्षात असू द्या

  • @Amol2-gf5ng
    @Amol2-gf5ng Місяць тому +38

    महाराष्ट्रातली जनता सुशिक्षित आहे त्यांना कळतय काय बरोबर आहे आणि काय चूक असे जर पैसे वाटायला घेतले तर आपल राज्य लवकर कर्जबाजारी होऊन 1नं वरून तळात जायला वेळ नाय लागणार.....

  • @M-pt7kp
    @M-pt7kp Місяць тому +188

    12 वी pass-🥕
    डिप्लोमा -🥕🥕
    पदवीधर -🥕🥕🥕

  • @siddhesharvindekar9511
    @siddhesharvindekar9511 Місяць тому +452

    लाडकी बहीणीला काही काम न करता १५००₹ आणि लाडक्या भावाला कारखान्यात काम करून फक्त ६०००₹ 😢😢😢

    • @Shubham-np9jx
      @Shubham-np9jx Місяць тому +23

      😂😂😂

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 Місяць тому +13

      😅😅😂😂

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon Місяць тому +51

      शाळेत शिक्षक उपलब्ध नाहीत ??? शाळा नको शिका, पण शिकुण कारखाण्यात कामावर जा आणि कुशल मजदुर व्हा व अडानी च्या कारखान्यासाठि काम कारायला सज्ज व्हा....

    • @sonasona7132
      @sonasona7132 Місяць тому +1

      काही काम न करता तुला कोण बोल अरे नालायका तुझ्या घरच्या आयाबाहिनी बसून खात असतील जगात सगळ्या महिला बसून खात नाहीत...पुरुषापेक्षा कितीतरी पटीने स्त्रिया कष्ट करत आहेत...बँकेत,ऑफिस, टीचर, घरकामात जास्त पुढे महिला आहेत...जास्त बेरोजगार पुरुष आहेत... 35 ओलांडून गेली तरी त्यांना लग्नासाठी कोण मुलगी देत नाही.... 🤣🤣🤣🤣🤣😄😄😄😄

    • @dindeashok25
      @dindeashok25 Місяць тому +10

      प्रशिक्षण कालावधीत देतात 6000
      Tantar मिळेल पगार बरा असे वाटते😮

  • @shaikhruksar7062
    @shaikhruksar7062 Місяць тому +74

    मतासाठी ऑनलाइन पैसे वाटप योजना 👍👍

  • @ganeshgunjal818
    @ganeshgunjal818 Місяць тому +65

    लवकरातच लाडकी आजी आणि लाडके आजोबा योजना येईल😅

    • @W3pro499
      @W3pro499 Місяць тому +2

      😂 are yeh sab nivada nuk purtiii

    • @abhaykumarpatil2703
      @abhaykumarpatil2703 Місяць тому +3

      लाडका नातु राहीला की

    • @kautyamahakal539
      @kautyamahakal539 Місяць тому +1

      Tyanchya sathi aahe na bus ticket free...

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      😂😂

  • @appasahebsjagtap7720
    @appasahebsjagtap7720 Місяць тому +5

    मी एक महाराष्ट्रातील "भाजपा" चा एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी "भाजपाला" "अटलबिहारी वाजपेयीजी"..ते आजवर "नरेंद्र मोदीजी" पर्यन्त वाहुन घेतलेले आहे. माझी माझ्या "महाराष्ट्रीय जनतेला" एकच विनंती आहे कि..."विधानसभेला" कमीत-कमी "महाराष्ट्रात" या "अकार्यशिल भाजपाला" धङा शिकविलाच पाहीजे.😡😡🫵🫵

    • @Aashish-tk6se
      @Aashish-tk6se Місяць тому

      चल बे खोटारड्या 😂 रिकाम्या गोष्टी करून राहाल

  • @ketankshirsagar-zm8js
    @ketankshirsagar-zm8js Місяць тому +172

    यूपी आणि मध्य प्रदेश हे राज्य या असल्या योजने मुळेच मागे राहिले आहे आता तुम्ही महाराष्ट्र ची पण वाट लावताया त्यापेक्षा तुम्ही सरसकट अख्ख्या देशात शिक्षण फ्री करा देशा चा विकास होईल

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 Місяць тому +19

      अगदी योग्य बोललास भा ई......... दरिद्री राज्यांमधल्या मागासलेल्या मानसिकतेच्या लोकां साठी बनवलेल्या स्कीम महाराष्ट्रामध्ये लागू करून उपयोग नाही......... महाराष्ट्र सधन आहे........ युवकांना स्टार्टअप साठी प्रोत्साहन द्या..... शेतकऱ्यांच्या पीक साठी काही योजना द्याव्यात....... फुकटचं वाटून उपयोग नाही, यांच्या बापाच्या घरचा पैसा नाही या..... उद्या आपल्याकडूनच वसूल करणार...... महागाई वाढवून.......
      मुळात हे असले सगळे योजना आणण्याच्या मागचं कारण हे फोडाफोडीचे झालेलं राजकारण..... ते राजकारण झालं नसतं तर यांनी असल्यास स्कीमा आणले असता का???

    • @omkuchekar1832
      @omkuchekar1832 Місяць тому +3

      ✔️💯

    • @sopangaikwad7415
      @sopangaikwad7415 Місяць тому +3

      U r right.

    • @abhaykumarpatil2703
      @abhaykumarpatil2703 Місяць тому +2

      बरोबर आहे सर

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +2

      बरोबर. फुकटचे पैसे वाटण्यापेक्षा "जॉब" दिला तर युवा पिढी बेरोजगार होणार नाहीत

  • @Optionchallenge99
    @Optionchallenge99 Місяць тому +428

    सगळी नाती आता लाडके लाडकी करून सोडणार वाटते.... लाडकी सासू लाडके सासरे, मेहुणी, आत्या, काका, आजोबा, वाह

    • @contact4563
      @contact4563 Місяць тому

      सरकारने काही नाही केले तरी तुम्ही बोलणार..अन सरकारने काही योजना काढल्या तरी तुम्ही बोलणार....विचार बदला देश बदलेल

    • @np7389
      @np7389 Місяць тому +8

      सगे सोयरे ना सुद्धा लाडली किंवा लाडला योजना लागू होईल 😂

    • @asad2204
      @asad2204 Місяць тому

      Ladka bevdya, ladka chapri 😂😂

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 Місяць тому

      😂

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      😂😂😂

  • @user-fu9fi4bi6z
    @user-fu9fi4bi6z Місяць тому +11

    विधानसभा चॉकलेट,आणि लॉलीपॉप आहे ही योजना.

  • @XFactor-who
    @XFactor-who Місяць тому +4

    2वर्ष झाले या सरकारला ...आणि असे बोलत आहेत जसे की यांनी दोन वर्षात सर्व कर्ज घेतले...आणि अधीच्यानी ते फेडून ठेवले होते....❤❤❤

  • @thatswhy8601
    @thatswhy8601 Місяць тому +273

    *Hair Transplant Chya Hardik Shubheccha* 😂😂😂

    • @akshayhattikote
      @akshayhattikote Місяць тому +27

      Comment वाचल्या वर लक्ष गेले😅😂😂

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 Місяць тому +4

      छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब ने का मारले.

    • @dastan_143
      @dastan_143 Місяць тому +2

      😂😂😂

    • @dastan_143
      @dastan_143 Місяць тому +2

      ​@@akshayhattikote same here 😂

    • @Shiv0001.
      @Shiv0001. Місяць тому

      ​@@keshavmishra07 uneducated ahe ka tu history read kr na .😡

  • @sushantnikam33
    @sushantnikam33 Місяць тому +23

    Voting साठी legally paise वाटप 😢

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Місяць тому

      Middle-class Lokana Kaheech Fayda Naahe Fkt Tax Bhra
      Mhanun Konth hee Sarkar Aal Tyana Farak Padat Naahi
      Middle-class wale
      Matdana Babat Udaasin Astat 😢😢😢😢😢

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Місяць тому +20

    खरच उद्धव ठाकरे यांच्या मध्ये खूप पावर आहे उद्धव ठाकरे बोलले होते बहिणीला देताय मंग भावांना का देत नाही लगेच योजना लागू एकट्या उद्धव ठाकरे यांना हरवण्या साठी महाराष्ट्र पण विकाय काढतील जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

    • @ganeshkekan5867
      @ganeshkekan5867 Місяць тому +1

      Gapp baba tu

    • @thevinay6194
      @thevinay6194 Місяць тому +1

      उध्दवखान साहेब नमाज पढण्यात व्यस्त आहेत रे बेट्या.. ते त्यांच्या लाडक्या ☪️🕋🌙भावांबद्दल बोलत होते🐧🐧🐧🐧🐧🐧🐧

  • @Shubham30502
    @Shubham30502 Місяць тому +5

    असल्या फालतू योजना आणण्यापेक्षा युवा मुलांना रिक्त असलेल्या जागा वर नोकरी द्या. सरकार फक्त विधानसभा निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी या योजना सुरू करत आहे.

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 Місяць тому +35

    पुरूष वर्गाला कोणतेही सवलत आणि फायदे नाहीत असे बऱ्याच पुरूष वर्गाने बोलून दाखविले. तसेच पुरूष मतदार मत देणार नाही असेही अनेकांनी बोलून दाखविले. त्यामुळे ही योजना आहे. मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. पुरूष मतदारांनी एकत्र येऊन आवाज उठविला तरच पुरूष वर्गाला फायदे आणि सवलती मिळतील.

  • @navnathbhosale9958
    @navnathbhosale9958 Місяць тому +21

    मोबाईल कंपनी नी रिचार्ज वाढविले हा कशाचा भाग, या विषयावर कोणी मोर्चा करत नाही, उपोषण का करत नाही देश लुटू राहिले

    • @mkadam9769
      @mkadam9769 Місяць тому

      Aapan hindu muslim madhe busy ahot

  • @virbhadra_hampole
    @virbhadra_hampole Місяць тому +6

    Taxpayers ना लुटू योजना!!

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Місяць тому +10

    ह्यासाठी लागणारा पैसा आणणार कुठून हे पण मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे

    • @Abhay6969
      @Abhay6969 Місяць тому

      Tis te chalis hazar crore 1 years
      😂😂 hindu manhta manhta ha vampanthi jhala aata vote kunal deu😢

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Місяць тому +55

    हे सगळ निवडणुकी पर्यन्त आहे नंतर सगळ बंद 😂😂😂

  • @manthanpatil2630
    @manthanpatil2630 Місяць тому +48

    सर मी कर्नाटक राज्यातून येतो आमच्या राज्यात पण असच schem चालू आहेत...free bus,2000, पण आता goverment कडे सरकारी बस ड्रायव्हर चे पैसे द्यायला पैसे नाहित्त😅😅😅450 cr loan आहे government cha..... fkt free ticket cha 😅😅😅😅

  • @swapnildalvi2975
    @swapnildalvi2975 Місяць тому +5

    9 वि पास अर्थमंत्री अणि रिक्षावाला मुख्यमंत्री..फारच चांगली प्रगती करणार महाराष्ट्र...😅

  • @sandipsonawane2908
    @sandipsonawane2908 Місяць тому +8

    सर्व कॉमेंट वाचली महाराष्ट्रत फुकट पक्षा मेहनत ला महत्व दिल ...... म्हानुनस
    महाराष्ट्र नबर 1 आहे

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +2

      बरोबर. फुकटचे पैसे वाटण्यापेक्षा "जॉब" दिला तर युवा पिढी बेरोजगार होणार नाहीत

  • @deva_2827
    @deva_2827 Місяць тому +113

    ज्यांची apprenticeship झाली आहे.. त्यांना नोकऱ्या नाहीत... त्यांनी काय टाळ वाजवायची का...?

    • @ninad303
      @ninad303 Місяць тому +5

      Tyana Nokri nahi Tyani shodha

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil Місяць тому +5

      😂😂mag aai bapana sanga amhala posa....sagle fukat pahije mehnat karta😂

    • @deva_2827
      @deva_2827 Місяць тому

      @@aaplashivpatil फुकट नकोच आहे.. म्हणुन तर हाताला काम पाहिजेल..

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil Місяць тому

      @@deva_2827 shikshan kiti jaley..

    • @Malhar1903
      @Malhar1903 Місяць тому

      त्यांच्यासाठी अयोध्येचे राममंदिर तिथे थाळी घेऊन बसा

  • @santoshkamble7525
    @santoshkamble7525 Місяць тому +124

    किती पन काही करा....येणार तर महाविकास आघाडीच❤❤

    • @mkpatil6555
      @mkpatil6555 Місяць тому +6

      True ❤

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Місяць тому +6

      बरोबर

    • @BKMH11
      @BKMH11 Місяць тому +2

      महाविकास आघाडीच राहणार नाही?????

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 Місяць тому

      ​@@BKMH11congress ani NCP SP

    • @KanhaPagar
      @KanhaPagar Місяць тому +1

      नाही येणार...

  • @somnathdeore2795
    @somnathdeore2795 Місяць тому +5

    आधी सत्ते साठी हाफ हाफ ले ल्या अश्या मुख्य मंत्राला प्रणाम

  • @themysterystation3683
    @themysterystation3683 Місяць тому +8

    काही दिवसांनी भारताच् श्रीलंका होईल as वाटतय

  • @dmk2324
    @dmk2324 Місяць тому +36

    मुख्यमंत्री महोदय काय भारी काम करताय आपण, तुमच्या या चांगल्या कामाची प्रेरणा घेऊन पुढील विधानसभेत लाडकं महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी आम्ही तत्पर राहू

  • @Dharmik457
    @Dharmik457 Місяць тому +175

    जनहित योजना ❎
    निवडणूकहित योजना ✅😜

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon Місяць тому +2

      अदानी च्या Business साठी कुशल सेना तयार करण्यात येत आहे... नौकरी नाही मिळाली कि एका वर्षा नंतर निष्क्रीय होऊन पुन्हा बेरोजगार होणार तरुन...पेट्रोल १५०/-, डिझेल १३०/- आणि गॅस १५००/- होणार... 🤭😂😂

  • @pavanpandhare9164
    @pavanpandhare9164 Місяць тому +4

    सर, छ्त्रपती संभाजी नगर असा उल्लेख करत जावा आणि उस्मानाबाद च पण धाराशिव उल्लेख करत जा....हे फक्त विधानसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी चे नाटक चालू आहे

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Місяць тому +30

    फालतू योजना राबविल्या पेक्षा मोठ्या प्रमाणात शासकीय नोकर भरती करा खूप मोठे पदे रिक्त होती २०१४ मध्ये फडवणीस साहेबांनी १० लाख रिक्त पदे न भरता १.५० लाखावर आणली ती पदे cancel करून प्रशासन कसे चालणार मग!😢

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 Місяць тому +46

    ही जी frre रेवडी वाटत आहेत त्याचा वचपा काढणार कुठून

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq Місяць тому +6

      Nokardar varga Ani shetakaryan kdun

    • @GoofyChaiLoverGirl
      @GoofyChaiLoverGirl Місяць тому +4

      Working class kadhun je tax bhartat tech pisnar Ajun

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +1

      आपल्याच टॅक्सच्या पैशातून

  • @user-gw3hk6gt9c
    @user-gw3hk6gt9c Місяць тому +81

    पेपर वर्ती कंपनी दाखवून , खोटे कर्मचारी नेमून सरकारी पैसा लाटण्याचा काम आहे

  • @shantarambasvant8625
    @shantarambasvant8625 Місяць тому +2

    खूप छान आनंद झाला.सरकारचे आभारी आहे.

  • @umakantkante6339
    @umakantkante6339 Місяць тому +7

    हे सरकार महाराष्ट्राला दिवाळखोरीत काढण्याच पक्क ठरवलेलं दिसतो.

  • @user-qb3mq7jt7d
    @user-qb3mq7jt7d Місяць тому +13

    पैसे आहेत कुठे वाटायला येवढे करण्यापेक्षा शिक्षण मोफत करा साहेब

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Місяць тому +29

    बेवड्यांसाठी थर्टी फस्ट व गटारी योजना लागू करा.

  • @harshgaud9287
    @harshgaud9287 Місяць тому +1

    जे लोक या योजनेला आणि लाडकी बहीण योजनेला विरोध करीत आहे त्यांनी अर्ज करू नये आणि आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि मित्रांना सुद्धा थांबवा.

  • @dilipshirke9544
    @dilipshirke9544 Місяць тому +3

    त्या पेक्षा प्रत्येक घराला 25हजार दया, नाहीतरी हल्ली मंत्र्यावर खर्च भरपूर होत आहे.

  • @Paraboy...777
    @Paraboy...777 Місяць тому +47

    जे काहीच नाही शिकले त्यांना एक म्हैस आणि एक हालगट😂😂😂😂❤

  • @lovenature6850
    @lovenature6850 Місяць тому +31

    Diploma valyanchi degree fakta 2000 rupayat😂😂😂

  • @jarahatkemarathiexperiment436
    @jarahatkemarathiexperiment436 Місяць тому +1

    हे फक्त चॉकलेट आहे..😂😂

  • @Malhar1903
    @Malhar1903 Місяць тому +13

    आत्ता माझे लाडके कुटुंब अशी योजना आणून त्यांना मासिक ४०००० रुपये द्यावेत , त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, किंबहुना परप्रांतीय पण येवून राहतील खोटी प्रमाणपत्रे घेवून ते पण त्यांचा विकास करून घेतील म्हणजेच एकंदरीत संपूर्ण देशाचा विकास होईल ,बघा शिंदे साहेब हे तुम्हीच करू शकता ,पुढच्या पाच वर्षानंतर पंतप्रधानही होऊ शकता ,घ्या मनावर आणि लागा कामाला अशा योजनेची तयारी करायला

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Місяць тому +212

    अगोदर फडणवीस गाजर दाखवत होता आता शिंदे गाजर दाखवत आहे 😂😂😂😂

    • @user-zl6to4hf2w
      @user-zl6to4hf2w Місяць тому +4

      अरे दादा हे गाजर फडणवीस ची 3:05 आहे फक्त वाटप करू स्तर शिंदे पुढे आहेत फायदा घ्यायला फडणवीस येणार आहेत

    • @AweSomeIMeMySelf
      @AweSomeIMeMySelf Місяць тому +4

      Apostate Imam लाइव स्ट्रीम जॉइन कर आणि जन्नत ऊल फिरदौस चा मजा घे 😅😂 😊 😅
      👆

    • @AweSomeIMeMySelf
      @AweSomeIMeMySelf Місяць тому +2

      Apostate Imam लाइव स्ट्रीम जॉइन कर आणि जन्नत चे गाजर जे दाखवले आहे ते कळेल 😅😂😆😂😀😃😄

    • @swagatsawant
      @swagatsawant Місяць тому +2

      😂 घरबसल्या नाही देत आहेत
      काम केल्यावरच मिळतील..

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 Місяць тому +1

      ​@@AweSomeIMeMySelfतुझी बहिन आहे लाइव स्ट्रीम वर मजा घेण्यासाठी 😂😂😂😂😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Місяць тому +129

    अशी योजना लागू करू नका नाहीतर उत्तर प्रदेश, बिहार मधून मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांचे स्तलांतर होईल. 😢

    • @gauravfirodia7223
      @gauravfirodia7223 Місяць тому +8

      It's only for citizens of maharashtra

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon Місяць тому +3

      पेट्रोल, डिझेल व घरघुती गॅस ची किंमत वाढणार कि कमी होणार मग....????

    • @amolwankhede8873
      @amolwankhede8873 Місяць тому +8

      बेवकुफ त्यांना तर महाराष्ट्रातून काढल पाहिजे कमी पगारावर काम करतात ते कंपनी मध्ये त्यांच्या मुळे महाराष्ट्रातील मूल बेरोजगार झाले आहे कॉन्ट्रॅक्टर लुटायला बसले ❤

    • @nehavichare347
      @nehavichare347 Місяць тому +5

      ​@@MrperfectIconofcourse वाढणार. मुळात हे पैसे सुद्धा जनतेच्या टॅक्स च्च्या पैशातून च देणार हे. स्वतःच्या खात्यातून थोडीच देतायत.

    • @Aj-mt1zo
      @Aj-mt1zo Місяць тому

      मुंबई मालाड कांदिवली ह्या साईड लां ये समजेल 😂 अस वाट आपण महाराष्ट्र नाय यूपी बिहार ला राहतोय ​फील होईल😂@@gauravfirodia7223

  • @arjunbichukalemotivation.
    @arjunbichukalemotivation. Місяць тому +1

    शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली पाहिजे सरकार ने .. ज्या विद्यार्थ्यांना 12th la 60+ percentage aahet tyana .. ❤

  • @anandkhurpade8261
    @anandkhurpade8261 Місяць тому +1

    प्रशिक्षण कशाबद्दल दिले जातात शिक्षण जरी चालू असला तरी आपण अप्लाय करू शकतो का

  • @ramrajekolugade
    @ramrajekolugade Місяць тому +32

    पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दरबारी या योजनेचा शुभारंभ झाला नक्की, पण या योजनेचा लाभ नक्कीच द्या नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला फसवण्यात आले होते

    • @shreesadguruvadevalemisalh4921
      @shreesadguruvadevalemisalh4921 Місяць тому +1

      मित्रा तुला खरच वाटत की योजना सुरु होईल आणि झाली तरी ऑक्टोबर नंतर काय

    • @dineshgaikwad1796
      @dineshgaikwad1796 Місяць тому

      या योजनेचा लभ फकत यूपी आणि बिहारच्या लोकांला होणार आहे महाराष्ट्रात यूपी बिहार खूप जास्त आहेत....

  • @akshayyadav169
    @akshayyadav169 Місяць тому +32

    ह्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात सरकार पडणार आहे त्यामुळे ह्या योजना चालू केल्या आहेत 😂😂

  • @akashmore8114
    @akashmore8114 Місяць тому +5

    मुलींसाठी शैक्षणिक फी माफी झालेली आहे . परंतु कॉलेजमध्ये फी घेतली जात आहे यामागचं कारण काय उदा... Walchand कॉलेज सांगली

  • @DNYANOBAJEDGE
    @DNYANOBAJEDGE Місяць тому +1

    मी तुमच्या व्हिडिओ ची खूपचं वाट पाहत होतो 🎉🎉

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 Місяць тому +28

    लयच बारा बोडयाचे आहे सरकार.लोलीपोप देयच काम चालू आहे. ह्या सगळ्या तीन महिने योजना असणार आहे. एवढं न कळायला जनता एवढी पण भोळी नाही.

  • @chetangurav21
    @chetangurav21 Місяць тому +21

    म्हणून शिकलेले मंत्री हवी तर प्रगती व सशक्तीकरण होईल

  • @shamsundrbhagat3152
    @shamsundrbhagat3152 Місяць тому +1

    आणि कंत्राटी कामगार नुसते काम करून मेले राव त्यांना आहे. ते पेमेंट मिळत नाही आवगद आहे 😢. वा....

  • @prithvirajshewale3037
    @prithvirajshewale3037 Місяць тому +71

    काम करायचं कारखान्यात, पगार देणार सरकार. म्हणजे कारखानदारांना फुकटात कामगार पुरवठा म्हणायचा का?

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Місяць тому

      कारखान्यात काम करुन वर्षभर प्रशिक्षण घ्यायचे आणि त्या नंतर त्या अनुभवाच्या जोरावर आणखी चांगला जॉब शोधायचा.

    • @Misschinki-8411
      @Misschinki-8411 Місяць тому

      कारखाने दलाल होतील ... निधी उचलणार 100 लोक कामाला दाखवून आणि लावणार 10 लोक कामाला ... कारखानदार(मंत्र्यांचे पाहुणे) मोठे होणार ..

  • @sandeepbhogte7811
    @sandeepbhogte7811 Місяць тому +1

    शिंदेसाहेब, खरेच स्वतःला दिघे साहेबांचे शिलेदार समाजात असाल ,तरसर्व महाराष्ट्रीय समाजाला एक करायचा प्रयत्न करा.मुलांना फुकटं बनवू नका. त्यांची परिस्थितीशी लढण्याची क्षमता नेस्तनाबूत करू नका 🙏

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq Місяць тому +1

    सध्याच्या शिक्षक भरतीचे जे fact आहे यावर एक vedio बनवा आणि मुख्यमंत्रयांपर्यंत पोहचवा.

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Місяць тому +296

    अरे इलेक्शन झाल्या वर तू सर्व काही बंद करणार आहे.. गाजर दाखवणं चालू आहे.😂😂
    एवढा पैसा आता वाटेल नंतर याच्या 5 पट घेणार जनतेकडून

    • @mkpatil6555
      @mkpatil6555 Місяць тому +19

      Ekdam barobar bola bhai 😂
      Mala ter nahi vatat parat Shinde yenar

    • @NEET25-U
      @NEET25-U Місяць тому +7

      तू ओरिजनल 🆔 ने ये

    • @_omya17s
      @_omya17s Місяць тому +3

      Mg Tu kashale fayda gheto

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Місяць тому +1

      @@NEET25-U original I'd च आहे...

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Місяць тому

      @@NEET25-U ओरिजनल च आहे

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 Місяць тому +20

    आयाजीच्या जिवावर बयाजीला उधार,दिवसा दिवा अन् रातीचा अंधार.
    आळशी, परजीवी पिढि निर्माण करण्यासाठी स्पर्धा चालू आहे.

  • @Legacyearn0Shorts
    @Legacyearn0Shorts Місяць тому +2

    जर फक्त 10 हजार दिलं तर कसं काय होणार कंपनी अजून पगार दिला पाहिजे

  • @ak7119
    @ak7119 Місяць тому

    दारूड्यासाठी ऐखादी योजना आना..... मी बेवडा संघटना😂🤣🤣😅😱😱😱😜🍻🍻🍺

  • @karan15051
    @karan15051 Місяць тому +20

    मुर्खा बनवण्याचे धंदे... 3 महिने बाकी काही तरी जुमला द्यायला नको ka election साठी

  • @hindu_vijay
    @hindu_vijay Місяць тому +13

    6 महिने काम करून घेवून पैसे देणार आहेत रे भावांनो..😂

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 Місяць тому

    Ata Fakt Thakre Saheb 🔥❤️

  • @arjunbichukalemotivation.
    @arjunbichukalemotivation. Місяць тому +1

    अपंग व्यक्ती साठी योजना आहे का नाही 😢😢😢

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f Місяць тому +50

    बरोबर आहे, आवळा देऊन कोहळा काढणार जनतेचा 😡 महायुती निवडून आल्यावर, सिलेंडर 2000, खाद्यतेल 400-500 लिटर, भाज्या 200 रुपये किलो... वगैरे वगैरे,

    • @nehavichare347
      @nehavichare347 Місяць тому +2

      आयजीच्या जीवावर बायजी उदार.. अरे आवरा यांना कुणीतरी.

    • @vishalmane-fc8dn
      @vishalmane-fc8dn Місяць тому

      ​@@nehavichare347 agree 👍
      Karan free mdhi ky milat nstay 🤫🤫
      Jr ka free mdhi miltay tr kuth tr paani murtay 🤭🤭🤭

    • @user-qc4eb5zs4e
      @user-qc4eb5zs4e Місяць тому

      केजरीवाल देईल तेव्हा गरिबांच भल..
      राहुल गांधी खटा-खट खटा-खट 8000 देईल म्हणतो तेव्हा ती युवांची काळजी..
      Bjp काही देईल तेव्हा ती "रेवडी" तेव्हा सगळ्यांना अर्थकारण आठवणार..आणि खटा- खट वर टाळ्या वाजवणार.
      आणि हेच परत थोड्या दिवसांनी विचारणार 14 लाखाच काय झालं..आणि कुणी उत्तर दिलं तर तो अंधभक्त 🙏 छोट्या मेंदूच्या लोकांना असच भुलवाव लागत, चांगले काम करून कळत नाही त्यांना..

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 Місяць тому +12

    मला एक Cotter प्यायला रोज 200 रुपये लागतात...माजा Diploma जाला आहे...मला पण 8 हजार मिळणार आता...गोर गरीबांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब❤

    • @sushant4245
      @sushant4245 Місяць тому

      😜😂

    • @ssaadhhnavvv44
      @ssaadhhnavvv44 Місяць тому

      Kamala jav lagel

    • @Avishu-bl9mw
      @Avishu-bl9mw Місяць тому

      खुप छान comment bhau😂😂 मी तर म्हणतो यांनी पक्षाच चिन्ह कमळ बदलून कॉटर च ठेवलं पाहिजे बिनविरोध निवडून येतील हे 🤣🤣

  • @sampatjadhav3544
    @sampatjadhav3544 Місяць тому

    ही योजना सर्वांसाठी आहे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी आहे सगळं त्यानाच दया

  • @rajgujar15
    @rajgujar15 Місяць тому +1

    Sir Diploma private institute madhun zala ahe! Tar me diploma madhe apply karu shakto ka?

  • @lets.summarize
    @lets.summarize Місяць тому +15

    Ladki Bahin, Ladka bhau evdhya mast schemes ahet ki tyancha mulech aapla maharashtra bhikela lagel 🔥🔥🔥😢

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Місяць тому +1

      जनतेकडून वसुल करणार gst आणि टॅक्स वाढवून 😓

    • @lets.summarize
      @lets.summarize Місяць тому

      @@user-ne7ns3li9f tech tar mhantoy me. Tumcha, amcha sarkhi mansa paise denar he undeserving lokanna...

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 Місяць тому +12

    सर्व मशाली ची कमाल...❤

  • @arunghadage8083
    @arunghadage8083 Місяць тому

    गोलमाल है भाय सब गोलमाल है.

  • @abhikatkar5703
    @abhikatkar5703 Місяць тому

    Evdhe upkar krnya peksha
    Rojgar dila tr aple khup upkar hotil
    Shinde sir 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prakashpawar7139
    @prakashpawar7139 Місяць тому +45

    तरुणांना रोजगाराची गरज आहे. या अशा भिकार योजनेची नाही. जनतेच्या टॅक्स मधून आलेला पैसा
    असा निवडणुकीच्या तोंडावर गाजर म्हणून वाटू नका

  • @irfanshaikh-fl1it
    @irfanshaikh-fl1it Місяць тому +6

    पंधराशे घ्या सहा हजार घ्या आठ हजार घ्या दहा हजार घ्या.. जेवढे अठरा वर्षा चे पुढचे मतदार आहेत त्यांनी काय हवं सांगा मिळेल पण मतदान करा रे बाबांनो
    आमची निशाणी 🏹🕙 अन कमळ 😂😂😂

  • @tusharhude530
    @tusharhude530 Місяць тому +1

    Apprenticeship करू नका.. त्यापेक्षा छोट्या कंपनीत नोकरी मिळवा, म्हणजे तुम्हाला stipend पेक्षा सॅलरी मिळेल आणि या बिनकामच्या योजने पेक्षा जास्त महिना पडेल आणि पुढे हाच अनुभव चांगला गणला जाईल.❤

  • @15360102
    @15360102 Місяць тому

    आपली माहिती नक्कीच चांगली आहे....

  • @user-cf8ex5jm1n
    @user-cf8ex5jm1n Місяць тому +12

    शिंदे साहेब यांची शिक्षण नसले त्यांचं काय मग ते तुमचे भाऊ नाही

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 Місяць тому +4

    NAPS वर याहीपेक्षा चांगला Stipend देणाऱ्या Company आहेत.. ज्या तुम्हाला शक्यतो contract labour तेही उपकार म्हणून घेतील.

  • @user-dj4xo3zw7x
    @user-dj4xo3zw7x Місяць тому

    लय भारी माहिती आभारी है

  • @SadhanGaikwad
    @SadhanGaikwad Місяць тому

    जे 12वी शिकेल हे लाडके भाऊ आहे आणि जे शिकलेले कमी आहे पहिली पहिली पासून ते पहिली पासून काही अडाणी आहेत हे सावत्र भाऊ एका मुख्यमंत्र्याची दुजाभाव करतोय हा
    भाऊ करतोय मुख्यमंत्री

  • @piyushpatil6793
    @piyushpatil6793 Місяць тому +8

    हे असे फुकट चे पैसे देऊन फक्त एक आयात खाऊ पिढी तयार होईल बाकी काहीच nhi

  • @niranjan1142
    @niranjan1142 Місяць тому +9

    Justice for SEBC students 😢😢
    Caste validity lavkar milat nahi 2-3 month lagtat
    Cetcell mante round 3 chya agodar dya
    How is it possible??

  • @JustSHUBHAMYT
    @JustSHUBHAMYT Місяць тому +1

    6.25 औरंगाबाद नाही छ. संभाजी नगर म्हणा .., बहुतेक लक्षात राहत नाही काय लोकांच्या नाव बदलेले ..???

  • @VenkygaikwadAimpire
    @VenkygaikwadAimpire Місяць тому

    .....तसा भरोसा हाय म्हणा, पण शेवटी राजकारणीच हो 🤗

  • @nileshshinare4147
    @nileshshinare4147 Місяць тому +3

    शक्य नाही फक्त निवडणूकपुरती असणाऱ्या या सर्व योजना दिसत आहेत

  • @AJIT40
    @AJIT40 Місяць тому +7

    बापाचा पैसा असल्याने वाटू राहिला आहे

  • @SN-ip4dw
    @SN-ip4dw Місяць тому +1

    Nice video👌👌

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 Місяць тому +1

    Achuk vishleshan

  • @a.p.editzyt
    @a.p.editzyt Місяць тому +10

    Sarkar la mhanav Election sathi hya yojana nka aanu rajyachya Vikasavar bhar dya Votes sathi kahi pn karu nka