सरस्वती नावाचा गुजरातचा चारा, दुध तर वाढणारच पण त्या बरोबर म्हशी पण वेळेवर गाभण राहणार जबरदस्त चारा:

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून निधी गोट फार्म वरील चऱ्यांची माहिती घेणार आहोत. जनावरंसाठी पौष्टिक चारा, प्रोटीन युक्त चारा आहे. याने फॅट snf वाढते, गायी, म्हशी गाभण राहण्यासाठी मदत होते. मित्रांनो नी निधी गोट फार्म वर तुम्हाला सर्व चारे भेटतील.
    निधी गोट फार्म विडनी ता. फलटण जि. सातारा
    निधी गोट फार्म मो नं- 9657924497, 7498428463
    #mcn_चारा_jnavranche_chare #चारा #chara
    Hello farmer friends, today we are going to learn about the birds on Nidhi Goat Farm through this video. Nutritious fodder for animals is protein rich fodder. It increases fat snf, helps cows, buffaloes to stay pregnant. Friends you will find all fodder at Nidhi Goat Farm.
    Nidhi Goat Farm Vidni Ta. Phaltan Dist. Satara
    Nidhi Goat Farm Mo No- 9657924497, 7498428463
    #chara_niyojan #चारा_नियोजन #fodder_management
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 25

  • @anilnawale8684
    @anilnawale8684 7 днів тому

    ❤❤

  • @ashokkhandagale1512
    @ashokkhandagale1512 16 днів тому

    कसा मिळेल

  • @RajeshPawar-qh4rf
    @RajeshPawar-qh4rf 9 місяців тому +1

    निधि गोट फार्म पर a1 क्वालिटी के ग्रास मिलते

  • @ganeshshelke4855
    @ganeshshelke4855 9 місяців тому

    बियाणे उपलब्ध आहे का?

  • @prashantpatil2214
    @prashantpatil2214 9 місяців тому

    किती वर्ष चालते एकदा लावल्या वर सांगा व मका क्रॉस कोणती वैरण आहे का

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  9 місяців тому

      3 वर्ष चालते सर, लावल्या पासुन

  • @rajendrapisal7259
    @rajendrapisal7259 9 місяців тому

    फलटण तालुक्यात कुठे आहे

  • @moviedekho3069
    @moviedekho3069 6 місяців тому

    मुरघास होणार का

  • @sachinbagad3063
    @sachinbagad3063 7 місяців тому

    Height kiti hote

  • @rushikeshkahane217
    @rushikeshkahane217 9 місяців тому

    किती रुपयांला डोळा आहे 1

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  9 місяців тому

      दिलेल्या नं वरती कॉल करा सर माहिती भेटेल

    • @jaykisan4128
      @jaykisan4128 9 місяців тому

      १ रुपया ला एक

  • @azadsanade319
    @azadsanade319 9 місяців тому +1

    Br mg minarl mixcher asel yat😂😂😂😂 hatti gavat cha ani gay mhayshi cha gabhan rahaych ky sambandh

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  9 місяців тому

      संबंध आहे सर, जर जुने तुम्ही काटेरी जर गवत बघायला गेला तर त्याच्यात प्रोटीन अजिबात नाहीत.
      त्या मुळे गायी म्हशी गाभण राहायला त्रास होतो.

    • @kingRagnar555
      @kingRagnar555 9 місяців тому

      नवीन दिसताय तुम्ही😂

    • @avinashholey9969
      @avinashholey9969 9 місяців тому

      काय संबंध 😅

    • @jaykisan4128
      @jaykisan4128 9 місяців тому +3

      नेपिअर गवत फक्त पोट भरण्यासाठि यात पोषण नाहिच

    • @ravindrabhor1896
      @ravindrabhor1896 9 місяців тому +1

      लॅब रिपोर्ट आहे का ?