Vitthal Seth Maniyar on Sharad Pawar | मणियार यांनी सांगितले शरद पवारांचे 'ते' किस्से... LetsUpp

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 33

  • @RajBhandare-b8f
    @RajBhandare-b8f 5 місяців тому +32

    काही म्हणा ह्या व्यक्तीने मित्र मोठे केले असा मित्र एक भेटला तर. लाईफ च होते मित्र असावा तर असा एवढ्या दीर्घकाळ मैत्री टिकणे आजच्या युगात अशक्य

  • @milindwadmare1456
    @milindwadmare1456 4 місяці тому +3

    लहान मोठ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं जोडणं, त्यांचेपासुन माहिती घेणं आणि राजकारण समाजकारणात त्या माहितीचा उपयोग करणे हा साहेबांचा मोठा छंद आहे

  • @rajendrabarhate7546
    @rajendrabarhate7546 5 місяців тому +10

    सलाम , असा नेता होणे नाही - खूप काही शिकण्या सारखे - आयुष्यात कधी भेटायला मिळाले तर जीवन धन्य होईल

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w 5 місяців тому +12

    खुप चांगली मुलाखत. पवार साहेबांचे मित्र हे पवार सlहेबान सारखेच मोठे आहेत.vittal seth . 👍 Great 😃

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 5 місяців тому +21

    आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत काटेवाडीत दुसरी-तिसरी या वर्गाला माझे आजोबा कै.नानासाहेब वाघमोडे मास्तर वर्गशिक्षक होते...
    #अभिमानास्पद

  • @sahilpawar3519
    @sahilpawar3519 5 місяців тому +3

    काय जबदरदस्त बसवली आहे मैफिल ❤ खूप छान.. जुन्या गोष्टी ऐकायला मजा आली 🙌

  • @babaraoraut8412
    @babaraoraut8412 5 місяців тому +5

    पवारांसारखा नेता महाराष्ट्रात आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 🙏🏼

  • @kirannikam8570
    @kirannikam8570 5 місяців тому +26

    पवार साहेब इज ग्रेट महान नेता देशाचा

  • @shashikamble3937
    @shashikamble3937 5 місяців тому +13

    दोस्तीच्या दुनियेतील आधारवड साहेब 🙏

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w 5 місяців тому +7

    Vittal Seth is too much balance person who maintained best friendship with Pawar Saheb.

  • @raosahebwatane9073
    @raosahebwatane9073 5 місяців тому +5

    साहेब,❤❤❤

  • @nivrittidarekar5715
    @nivrittidarekar5715 5 місяців тому +5

    Great friends.

  • @sethunair5566
    @sethunair5566 5 місяців тому +3

    Very good conversation about Pawar sir. Thankyou.

  • @vilasraodeshmukh7235
    @vilasraodeshmukh7235 5 місяців тому +11

    यालाच म्हणतात जाणता राजा

  • @rajukalunke8948
    @rajukalunke8948 4 місяці тому

    Right sir

  • @manojdoijad
    @manojdoijad 5 місяців тому

    Great news

  • @sanjivgandhi6801
    @sanjivgandhi6801 4 місяці тому

    Shantiseth shah also good friend of saheb 💕💕

  • @PrakashRampure-o1g
    @PrakashRampure-o1g 4 місяці тому

    आमच्या गावामध्ये एक मोठे माणियार नावाचे कुटुंब आहे, त्या कुटुंबाचा व्यवसायातील वृद्धी बरोबर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा फार मोठा सहभाग असतो कुटुंबातील चारही भाऊ यांचे कडे या विठ्ठल माणियार यांचे सारखा स्वभाव धर्म आहे असे बोलण्यातून वाटले.

  • @surendramangle6429
    @surendramangle6429 5 місяців тому

    Great pawar saheb ❤

  • @govindkadam1789
    @govindkadam1789 5 місяців тому +2

    श्री विठ्ठल शेठ मणियार हे पवार साहेबांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय आहे त्यांच्याकडून पवार साहेबांच्या लिखित स्वरूपात किंवा ऑडिओ द्वारे ठेवावेत असे वाटते एक पुस्तक विठ्ठल शेठ मनियार यांचे आहे ते माझ्या संग्रही आहे

  • @rameshlokhande8534
    @rameshlokhande8534 4 місяці тому

    नमस्कार

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 5 місяців тому

    🇮🇳🇮🇳🇮🇳👍🙏

  • @vivekb8195
    @vivekb8195 5 місяців тому

  • @iidr.no12vrundalikudale29
    @iidr.no12vrundalikudale29 5 місяців тому +1

    त्रिवार वंदन जाणता राजास

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 5 місяців тому

    मैत्री कशी असावी याचे उत्तम उदाहरण आहे

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 4 місяці тому

    पवार साहेबांना समजून घेण्यात महाराष्ट्र कमी पडला.....असा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही.......आता त्यांच्या वर आरोप करणारे स्वार्थापोटी बेछूट आरोप करत आहेत.......हे पुर्णतः चुकीचे आहे....

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 4 місяці тому +1

    मोदीच्या वर्गात कोण होत

  • @DurgeshKulkarni-x9v
    @DurgeshKulkarni-x9v 5 місяців тому

    Yar Maharashtra cha kay fayda 😂😂😂

  • @vikasauti2458
    @vikasauti2458 5 місяців тому +1

    व्यापारी, इंडस्ट्री. मराठा लोकांचं मत, अडचण आली की जात. साहेब. सगळ खरं. शेवटी जातीचे डोक्यावर आय माय करुन जाणार. ही सेठ लोकं आम्हाला तुमचा इतिहास मग्री चे अश्रू सारखी सांगणार. वाह... आम्ही संपलो. त्याला कारण होऊ नका. शेवटी तरी काहीतरी करा 😊

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 5 місяців тому +6

      *10 लाख कोटींचा टर्नओवर असणारे सहकार क्षेत्र शरद पवारांच्या मुळे मराठा समाजाकडे आहे लक्षात ठेवा.*

  • @pratapambadasdeshmukh3951
    @pratapambadasdeshmukh3951 5 місяців тому +3

    फक्त स्वतःच्या कुटुंबात पुरता झालेला नेता काय केले या माणसाने चार वेळा मुख्यमंत्री असताना मराठवाडा आणि विदर्भासाठी. ज्यांना पावला ते तर त्यांच्यासाठी धन्यता गोडवे गातील यात काही विशेष नाही