Navneet Kanwat | बीड हत्या प्रकरण : नवे अधीक्षक आले... पण बीड पोलिसांची मान काही उंच होईना..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 107

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 20 годин тому +11

    एकदम बरोबर आहे... सर आता दीड महिना झालं नवीन एसपी आले आहेत तरी त्यांना काहीच काम दाखवलं नाही खूप छान विश्लेषण केला आहे सर...

  • @santoshgamare6306
    @santoshgamare6306 23 години тому +40

    बीडमध्ये पोलीसांचा नाही , गुंडांचा पोलिसांवर वचक आहे. आणि या गोष्टीची पोलीस खात्याला आणि शासकीय यंत्रणेला लाज वाटताना दिसत नाही.

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 День тому +33

    साहेब ias ips लोकांना काम करणं खूप अवघड झालंय ..हे मुंडे सारखे लोक जीव घेण्यावर आले आहेत कोणता अधिकारी हिम्मत करेल ??प्रतयेकाला कुटुंब आहे भविष्य आहे 😮

  • @SubhashChaudhari-c4x
    @SubhashChaudhari-c4x 23 години тому +19

    Sp बदलून नाही तर देवाभाऊ ची इच्छा शक्ती बदलावी लागेल.

    • @Annad-w4s
      @Annad-w4s 22 години тому

      त्या पक्षाचा प्रमुखच धृतराष्ट्र मोड वर नाही
      तर संपूर्ण सरकार धृतराष्ट्र मोड वर आहे त्या मुळे सगळा अनागोंदी कारभार चालू आहे
      त्या मुळे सरकारच व पोलिसांचं पुरावे शोधण्याचे काम
      ही पीडित परीवार अंजली दमानिया जनता जनार्दन सोशल मीडिया आमदार सुरेश धस यांना करावे लागत हे या मुळे जनता जनार्दन मध्ये आक्रोश वाढत आहे
      ही सर्व जाती धर्माच्या बहुसंख्य जागरूक जनता जनार्दन ने प्रचंड बहुमताने सरकार निवडून दिले भय मुक्त महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त प्रगतशील महाराष्ट्र झाला पाहिजे या करता
      आपणच बहुमताने निवडून दिलेल्या सरकार विरूद्धच जन आक्रोश करणेची ना मुनुष्की आली आहे

  • @annachidhag4787
    @annachidhag4787 23 години тому +19

    नवे अधिक्षक आले म्हणजे केवळ अंगण सारवुन रांगोळी काढली म्हणजे घर स्वच्छ झालं का,घराच्या भिंतीवर ची जळमटे कानाकोपऱ्यातला केरकचरा काढला तर त्याला घर स्वच्छ. म्हणतात आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 21 годину тому +14

    बीड जिल्ह्याची सत्य परिस्थिती आपण जनतेसमोर परखड पणे मांडली, खुपछान

  • @jaysriram2468
    @jaysriram2468 23 години тому +12

    मी पहीलच म्हटलं होत हा सिंघम नाही चिंगम आहे

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 23 години тому +12

    तुकाराम मुंढे साहेबांना पाठवा बीडकडे सर्व सरळ होईल.

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 21 годину тому +7

    बीडमध़ये पोलीस पोलीसांची भुमिका निभावत नाही तर गुंडच पोलीसांची भुमिका निभावतात वपोलीस यांना घाबरतात

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 20 годин тому +6

    हा एसपी आक्रमक नाही याला बोलता येत नाही आत्तापर्यंत महिना झालाय त्याला येऊन कोणता कार्य केले त्यांनी एक महिन्यामध्ये

  • @Massajogcitizenmh23
    @Massajogcitizenmh23 16 годин тому +4

    बीड जिल्हा एस पी साहेबांनी मेहनत घेऊन परिस्थिती बदलली पाहिजे.. परळी आणि केज मधील रखडलेल्या केसेस. मुख्यतः वाल्मीक आणि मुंडे परिवार यांच्या भीतीला दडपून टाकण्यासाठी आणि लोकांना तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.

  • @MrAmarsaheb
    @MrAmarsaheb 19 годин тому +8

    नवीन sp साहेबानी लोकांचा अपेक्षा भंग केला आहे

  • @utk_arsh.gaming5890
    @utk_arsh.gaming5890 23 години тому +10

    पूर्ण परळी मध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावे

  • @DnyaneshwarJadhav-x3k
    @DnyaneshwarJadhav-x3k 20 годин тому +5

    बीड जिल्ह्यातील पोलिस दल फक्त राजकीय नेते चे हितसंबंध जपण्यासाठी नाव आहे

  • @dashrathkalane9007
    @dashrathkalane9007 22 години тому +6

    आम्ही लहानपनी तमाशा बघायचोत,त्यात वग आसायचा राजकारन गेल गुंडाच्या हाती, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @SanjayBane-tf1fb
    @SanjayBane-tf1fb 21 годину тому +7

    परळीतील पोलिसांना आपल्याला दर महिन्याला येणारा पगार कुठून आणि कसला येतो याच जरातरी गांभीर्य आहे का???लोकांच्या रक्षणार्थ आपल्याला हा शासना कडून पगार येतो हे त्यांना पोलीस प्रशिक्षणा वेळी समजावलं जात नाही का??? हाच मोठा प्रश्न आहे..

  • @shripaadmobiles6913
    @shripaadmobiles6913 14 годин тому +1

    मांडणी खूप छान केली आहे सर धन्यवाद 🙏🙏

  • @sandeeppawar1883
    @sandeeppawar1883 День тому +12

    कशी होईल सगळे विकले गेलेत

  •  19 годин тому +4

    फडणीसांनी एका दगडात दोन पक्षी मारावैत १) लोकांच्या मनातील मुख्यमन्त्री बाईला कायमची घरी बसवुन वाल्मिक कराडच्या प्रकरण धरुन धनंजयला घरी कायमचे घरी बसवावे.अन्यनथा भा.ज.पा.बदनाम होईल.

  • @PravinWadmare
    @PravinWadmare 19 годин тому +3

    सरकारने ठरवल तर कुठलेही काम केले जाऊ शकते परंतु सरकार याबाबतीत उदासीन आहे गृहमंत्री काय करत आहे तर काहिच नाही एरव्ही स्पष्ट बोलणारे अजित दादा शांत का आहेत ते संबंधित मंत्र्याचा राजीनामा का घेत नाहीत अणि निष्पक्ष तपास का केला जात नाही याच्यावरून एक गोष्ट कळते की महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही

  • @annajadhao5873
    @annajadhao5873 11 годин тому +2

    सन्मानित श्री योगी जी सारखे रन निती बीड व परिसरात वापरणं आवश्यक आहे.
    श्री धस साहेब पाचव्या वेळी बहुमताने निवडून आलेले आमदार आहेत.सामजिक कार्युकर्ता अंजली दमानिया ताई.ह्यांचे सत्यासाठी लढणे भुषनावह आहे.
    विरोधी कमजोर आहे असं सरकारला वाटते.. जनता संयमाने आहे..

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 17 годин тому +3

    संपूर्ण यंत्रणा बटिक झाली आहे.

  • @devidaspavar2149
    @devidaspavar2149 21 годину тому +6

    मा. विक्रम बोके साहेबासारखे अधिकारी राहिले नाहीत होणार नाहीत कारण बीजेपी सरकार आहे मागील काँग्रे सरकार अनुभवा त्याची आम्हाला आठवण होते. ते पहिले आhe

  • @vikaspawar-y1x
    @vikaspawar-y1x 19 годин тому +3

    बीड जिल्ह्यातील प्रशासन बटीक होऊन बसलीय जर कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत.

  • @raghunathrasal4095
    @raghunathrasal4095 16 годин тому +2

    Nice video and challenge to S.P.

  • @ppgoogleyouty
    @ppgoogleyouty 21 годину тому +3

    देवेंद्र फडणवीसने राजिनामा द्यावा व आपण असमर्थ असल्याचे घोषित करावं

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 22 години тому +3

    जोपर्यंत भ्रष्ट पोलिस जेल मध्ये जात नाही तोपर्यंत परीस्थिती बदलणं अवघड आहे. नुसती बदली म्हणजे पाठीशी घालणे. त्यामुळे सरकारी यंत्रणा एवढी भ्रष्ट झाली आहे.

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 15 годин тому +1

    महोदय, आता जवळपास दिड महिना झाला आहे, थोडा अवधी लागेलच , बहुतेक सर्वत्र किड लागली असावी साफसफाई करायला वेळ लागेलच लागलीच सर्वत्र शिस्त कशी निर्माण होईल ---एक एकाची कुंडली पाहून कारवाई करण्यासाठी वेळ लागेलच ---नाही तर सर्वांचीच उचलबांगडी करावी लागेल

  • @SantoshLawadkar
    @SantoshLawadkar 15 годин тому +1

    नवनीत साहेब यांना कानमंत्र देऊन पाठविले आहे व त्या बरोबर अविनाश बारगळ यांची बदली करण्या ऐवजी खातेनिहाय चौकशी सुरू व्हायला पाहिजे होती एक लक्षात घ्या कुटे साहेब एक दुर्दैव आहे आता जनतेचा प्रतिनिधी जाऊन सांगतात व तिथुनच पोलिस कामाला सुरुवात करतात व नुसते तपासणी चालू आहे असे दाखवत आहेत

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 21 годину тому +3

    परळी पोलीस स्टेशन म्हणजे दफनभूमी झालेले आहे सर की तेथे फक्त कबरीच नजरेत येतात

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 13 годин тому +1

    मंत्रीच वाचवत असतील तर पोलीस काय करतील ??

  • @blackblack1553
    @blackblack1553 21 годину тому +3

    हे प्रश्न मला तुम्हाला पडतात पण राज्याच्या मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला पडत नाहीत.

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 22 години тому +3

    यात कोण कोणते वरिष्ठ लोकप्रतिनिधी बरबटलेले आहेत. ते कराडला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात की काय असं वाटतंय.

  • @psm4727
    @psm4727 19 годин тому +3

    आगोदर चे भ्रस्ट काही कारवाई फ..ड नि vis नि केली नाही..

  • @nileshmhaske3575
    @nileshmhaske3575 20 годин тому +3

    गृह मंत्री वाल्मि क कराल ते च होणार बीड् मधे

  • @prakashwaghmare5491
    @prakashwaghmare5491 19 годин тому +1

    अगदी बरोबर मी स्वतः हा एस पी ना भेटलो पोलिस ठाणे फौजदाराला आदेश एस पी ने दिले तरी कारवाई होत नाहीत.

  • @psm4727
    @psm4727 19 годин тому +3

    राज्याचे पोलीस फडणवीस नि हाथ बांधलेत

  • @anildeshmukh3
    @anildeshmukh3 23 години тому +3

    बीडचे नविन पोलिस अधीक्षक श्री कावत साहेब बघा तुम्ही विचार करावा आणि बीडमध्ये बदल करावा

  • @pratikbagal3549
    @pratikbagal3549 19 годин тому +1

    Great reporting. Keep it up. We need fearless journalism to save our country.

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 22 години тому +2

    Arup पटनायक लातूर, विक्रम बोके परभणी या sp ची आठवण या निमित्ताने येते

  • @DhanrajSuryawanshi-w3b
    @DhanrajSuryawanshi-w3b 20 годин тому +3

    Kharokhar. .ahee

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 22 години тому +2

    वास्तव विवेचन.

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 20 годин тому +1

    V true👍👍👍👍👍👍

  • @utk_arsh.gaming5890
    @utk_arsh.gaming5890 23 години тому +2

    जातीवादी पोलिसांची बदली करण्यात यावी

  • @deepakdhiware7353
    @deepakdhiware7353 15 годин тому

    लष्कर laa द्या अशी प्रकरण पूर्ण मुळासकट उखडून टाकण्यासाठी 😊

  • @mdnndkss
    @mdnndkss 21 годину тому +3

    Nawach Navnit aahe.Navnit mhanje Loni.

  • @Atul67674
    @Atul67674 21 годину тому +3

    ते bjp चे राम राज्य हेच आहे का?

  • @jalipat1510
    @jalipat1510 День тому +2

    काम करू दिले तर धाक राहील

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 19 годин тому +1

    तुप खाल्ले की लगेच रूप येणार नाही. थोडा संयम ठेवावा लागेल.

  • @Massajogcitizenmh23
    @Massajogcitizenmh23 16 годин тому

    PSI RAJESH PATIL यांची मालमत्ता तपासणी करण्यात यावी.. स्थावर मालमत्ता.. तपासावी

  • @SubhashPawar-z4b
    @SubhashPawar-z4b 9 годин тому

    गोलमाल आहै

  • @surekhakute9601
    @surekhakute9601 21 годину тому +1

    🎉🎉🎉🎉

  • @dhananjaytilekar5441
    @dhananjaytilekar5441 9 годин тому

    बीडचे संपूर्ण पोलिस प्रशासन बडतर्फ करावे.

  • @annajadhao5873
    @annajadhao5873 11 годин тому

    हे सर्व पोलीस गडचिरोली भंडारा मध्ये बदली वर पाठवा व तेंची संपूर्ण मालमत्ता तपासणी रितसर करून घ्यावी.न्याय ,महसुल,क्रुषी व तत्सम लाभार्थी विभाग मधील सर्व उंच स्तरातील कर्मचारी नंदुरबार, गडचिरोली येथे बदली सक्तीने करणं हे जरूरी असते

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l 21 годину тому +2

    नव नित का व त वर फड तूस चा द बा व आहे

  • @gangadhar139
    @gangadhar139 23 години тому +1

    Good "Well and correct",but shameful of our system

  • @vilaskhetle3690
    @vilaskhetle3690 10 годин тому

    नविन एस पी बदल घडविण्यासाठी आले अन् काही ठोस कृत्तीबदल न करताच निष्क्रिय दिसत आहेत हे खेदजनक आहे.

  • @pandurangvidhate5849
    @pandurangvidhate5849 21 годину тому +1

    पैसा मिळाला विषय संपला सगळे चिंगम खाऊन गप्प बसले

  • @pappujagdale6546
    @pappujagdale6546 20 годин тому +1

    Singham nahi ye to chingam hai.....

  • @nageshwar9145
    @nageshwar9145 18 годин тому

    तुकाराम मुंडे साहेब यांना पाठवा बिडला

  • @dharmeshvora3342
    @dharmeshvora3342 19 годин тому +1

    Varun prasher ale ke kutle pan shab gaapp bastat . 40divas jale kai hote ka 14 divas che custadi gatta pan chokasi la veg dist nahi aj bhutak 40 divs jale aha tari tya loka la kai sapdta nahi dush shab roj navin navin prkar kadtat pan ryach kai upyog hoto ka ha ek? Aha.

  • @nileshmhaske3575
    @nileshmhaske3575 20 годин тому +1

    चिघ म साहेब

  • @bhagvatkute6363
    @bhagvatkute6363 22 години тому +1

    HA RAIRAND AAHE

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 21 годину тому +1

    Tukaram Munde Saheb kuthe aahet tyanche hatatt dya

  • @AshokPatil-yy7iv
    @AshokPatil-yy7iv 22 години тому +1

    Tuksram Munde sarkhe adhukari pahijet

  • @AmitGamerReal
    @AmitGamerReal 16 годин тому

    वाघ - आला आणी शेळी झाला

  • @जान्हवीदेशमुख

    Beed ani rajyasarkar bhavpurn sharandajali.

  • @nayyumsubedar6818
    @nayyumsubedar6818 17 годин тому

    😮

  • @amitpalve1
    @amitpalve1 15 годин тому

    Hyanna saral fakt yogi sarkha netach karu shakto..
    Fadanvis sir aani company la jamaycha nahi

  • @bharatabdal7780
    @bharatabdal7780 19 годин тому

    Original Singham amitesh Kumar

  • @RameshGhuge-e2w
    @RameshGhuge-e2w 20 годин тому

    अंजनी दमानिया आणि सुरेश यांना लवकरात लवकर अटक व्हावा ही वंजारी समाजाची मागणी आहे

  • @shekharhiwale3154
    @shekharhiwale3154 17 годин тому

    Krishna prakash la pathva nhi tr amitesh Kumar la

  • @myway4803
    @myway4803 18 годин тому

    Gruha marri keypaya kaksga dya!

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 18 годин тому

    Tyala nirdosh sodvun ananar tyache akka,mitrache mitra,tynchehi mitra ....sarv noutaki....tyala sodavnar ani amdar banvun matri banavale tar naval vatayala nako....devabhau suddha majboor ahe ase vatate..... Yogibaba chi awarjun athvan hote, Buldozar baba ki jay !!!

  • @KashenatPatil
    @KashenatPatil 18 годин тому

    C m ne panchat ghoshana dilya c m cha pan hat aahe

  • @sopanpatil6895
    @sopanpatil6895 14 годин тому

    BEED. SP. VIKAU AHE. CM. CHA CHAMACHA AHE ASE VATATE. ASE AVTATE. MS. GOVT. IS TOTALLY CORREPTED.. MH. STATE. 10 DAYS. BAND KARA. ASE VATATE. MODI GOVT. IS TOTALLY CORRUPTED.

  • @manmatjamdade4283
    @manmatjamdade4283 18 годин тому

    Beed la kontahee police Adhrekshk dya kaheehee upyog honar nahee tewdee wachkach munde chee aahe sarv kuchkamee aahe

  • @govindgavhane2293
    @govindgavhane2293 19 годин тому

    Naahi mirchi avastha sudhar le Li nahin karar Valmiki Ramayan bahir phone suvidha Diya jaati Valmiki current Mahi Bhagat Mahi bahroad

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 16 годин тому

    Cover is new but whole core is rotten.

  • @madhukarkendre5878
    @madhukarkendre5878 7 годин тому

    घटनेत काहीच सत्यता नसल्यास पोलिस काय जबरदस्ती लदातील का काय. न्यायालय आपले काम करत आहे ना sp ne तुम्ही म्हणाल तस सांगितलं की मग खर का निघाले कोणी पण बाईट द्यायला