मा. विठ्ठलराव मनियार यांची मा.अंकुशराव काकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली, त्यातून आदरणीय शरद पवार साहेब यांच्याशी असलेली मैत्री व साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजले, साहेब किती मोठे आहेत हे या मुलाखतीतून समजले, देशाच्या राजकारणात, समाजकारणात, देशाच्या जडणघडणीत साहेबांचे योगदान खूप मोठे आहे, आदरणीय शरद पवार साहेब शतायुषी व्हावेत हीच मनोमन प्रार्थना......🌹🌹 धन्यवाद मा.अंकुशराव काकडे साहेब व मा.विठ्ठलराव मनियार साहेब.... 💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻
आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब हे प्राथमिक शाळेत दुसरी- तिसरी या वर्गात शिकत होते. माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे पवारसाहेब यांना वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे.. ❣️ ~तुषार विजयराव वाघमोडे @बारामती
मिडियावर सक्रिय रहाण्यासाठी.आता जनता , कार्यकर्ते गुणगान करणार नाहीत म्हणून , मीडिया वरील विरोधी चर्चेला उतारा. आता ड्रायव्हर,माळी टेलर,इ.लोकांच्या मुलाखती येतील.
हे सगळे आपण मित्रांनी मिळुन केले आणि मराठी आरक्षणाबाबत पवार साहेबांकडुन चूक कशी काय झाली ? तसेच दादांना त्यांनी मैत्री तोडायला कसे काय शिकवले ? काहीतरी भानगड आहे एवढे खरे !😅
शरदपवारजयहो..जय..हो.
मा. विठ्ठलराव मनियार यांची मा.अंकुशराव काकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली, त्यातून आदरणीय शरद पवार साहेब यांच्याशी असलेली मैत्री व साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजले, साहेब किती मोठे आहेत हे या मुलाखतीतून समजले, देशाच्या राजकारणात, समाजकारणात, देशाच्या जडणघडणीत साहेबांचे योगदान खूप मोठे आहे, आदरणीय शरद पवार साहेब शतायुषी व्हावेत हीच मनोमन प्रार्थना......🌹🌹
धन्यवाद मा.अंकुशराव काकडे साहेब व मा.विठ्ठलराव मनियार साहेब....
💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻
हि दोस्ती तुटायची नाय ❤❤
Sharadji pawar has great personality. .
सिम्पली ग्रेट
साहेब खरोखरच ग्रेट आहेत !! मनापासून आवडतात.
Only Pawar saheb
साहेबांचा सार्थ अभिमान वाटतो आपण साहेबांच्या आठवणी प्रेरणा देऊन गेल्या 💐💐
Good sharad pawar saheb
महाराष्ट्राचा...सह्याद्री..आदरणीय..शरदराव..पवारसाहेब.
❤कहो..दिलसे..शरद..पवार..फिरसे. ❤
आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब हे प्राथमिक शाळेत दुसरी- तिसरी या वर्गात शिकत होते.
माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे पवारसाहेब यांना वर्गशिक्षक होते.
साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..
❣️
~तुषार विजयराव वाघमोडे
@बारामती
Pawar aajoba we are great
❤❤❤❤❤
Great friendship great life...
पवार🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
हा प्रकार म्हणजे स्वतः च स्वतः ची पाठ थोपटवून घेणे
मित्राला अहो जाहो व साहेब म्हणून संबोधन करणे......
मिडियावर सक्रिय रहाण्यासाठी.आता जनता , कार्यकर्ते गुणगान करणार नाहीत म्हणून , मीडिया वरील विरोधी चर्चेला उतारा.
आता ड्रायव्हर,माळी टेलर,इ.लोकांच्या मुलाखती येतील.
The great Pawar saheb🙏
गुटक्यामुळे
Sahab ....sahab. is.grat.Lidar
pawar maratha samajacha vatola karanara neta
मणियार साहेब आपण साहेबांचे पुण्यात काय काम गेली पंचवीस तीस वर्षे करता हे पुणेकरांना माहिती आहे.
हे सगळे आपण मित्रांनी मिळुन केले आणि मराठी आरक्षणाबाबत पवार साहेबांकडुन चूक कशी काय झाली ? तसेच दादांना त्यांनी मैत्री तोडायला कसे काय शिकवले ? काहीतरी भानगड आहे एवढे खरे !😅
paisa hota mahnun
Pawar s channel
शुद्ध बिजोपोटी फळे रसाळ गोमटी
Pawar saheb evadhe jiddi aahet tar ajit dada pan jiddi asanarch na shevati ekach rakta
Samanya mansacha kivari fakt vitthal
भ्रष्टाचाराचा बराच माल जमा झाला असणार तुमच्या कडे दुसरे काय?
कुलकर्णी हे नेहमीची पोट दुःखी आहे तुमची जातीवाद हाच पिंड आहे
@@sambhajipatil770खरा जातीयवादी तर श प च आहे पैसा हिच तयंची खरी जात आहे
फडणवीस यांच्यापेक्षा कमीच असेल
हो पाहिजे का तुम्हाला काही??
असे मित्र मोदींचे नाहीत का? एवढा मोठ्या पदावर बसलेला असताना एक ही मित्र समोर येत नाही
Sarva pudhari land shark
बरे झाले तुम्ही तुमच्या मित्राचे गुण अंगी घेतले नाही...नाहीतर आणखी एक पवार मिळाले आसते.
मैत्रीत किती पद व संपत्ती कमावली
अहो सरळ सरळ मान्य करा कि साहेबांनी दादांना टोकाचा निर्णय घ्यायला प्रवृत्त केले म्हणून हाय काय अन नाय काय!😂😂😂
घासलेट किंग....
चोराचा साथीदार हा चोरच.