"ग्लास रिकामा असेल तर तो डाव्या हातात धरायचा" ही कानपिचकी आहे ? मुळात आमची "ग्लास" ची संस्कृतीच नाही. त्यामुळे अशा गोष्टींना महत्त्व देण्यात काय अर्थ आहे ?
आपण म्हणता त्याप्रमाणे मतदारांची महाआघाडी झाली तर 2011 च्या आंदोलनाप्रमाणे निर्नायकी होऊ नये. मात्र अशा आंदोलनाला / आघाड्याना नेता मिळतो तो मतदारांना तोंडघशी पाडतो . अगदी चांगल्या चरित्र्याचे मॅगसेसे अवॉर्डी ही बदलतात.यापूर्वी असं बऱ्याच वेळ झालं आहे.
राष्ट्रवादीस सर्व बेकली आहेत यांना फक्त असलेलं चोरी करंने जमिनी चोरी करणे हिसकावून घेणे मंत्रालय जालणे मि काय तिथे जाऊन मुतू काय म्हणणे भर सभेत एवढंच जमतंय
महाविकास आघाडिने येणाऱ्या निवडणुकीत सर्व नवीन , कोणताही भ्रस्टाचार नसलेले,प्रामाणिक उमेदवार द्यावे,जनतेनेही या उमेद्वाराना निवडून द्यावे तेव्हाच राजकारण शुध्द होईल।
श्रीकांत, ते तसं बोलणार नाहीत. सत्तेसाठी शरदांनी पक्ष फोडला नि यशवंतराव, वसंतरावांशी द्रोह केला. निखील वागळे पवारांचे पाळीव पत्रकार आहे. त्यांचं बिंग आधीच फुटलंय. टकलेंना कुणी पाळणार अजूनबी भेटला नाही. हे लोकं वरून पुरोगामी आहे असं दाखवितात, पण एक फ्लॅट, विधान परीषदेसाठी कोणत्याबी थराला जाऊ शकतात. शरदांनी अशी पाळीव पिलावळ पाळणं आरंभलं, नि महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राला वाळवी लागली. शरद ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. शे. का. प. ला दुबळं केलं, आंबेडकरी चळवळीत फूट टाकली, कॉंग्रेसने सगळं देऊनबी पक्ष अनेकदा फोडला. ह्यांचा पक्ष नि ते जोवर थांबत नाहीत; तोवर महाराष्ट्रात सकस पुरोगामी राजकारण होणार नाही.
लवकरच काँग्रेसमध्ये नैतिक मूल्ये जपणारे समाजावर संस्कार करणारे नेते असायला हवेत असे उशिरा लक्षात आलेले सत्य स्विकारले जाईल अशी आशा करूया .भाजपाचे नेते बघा विचार सोडा अनेक माणसं बघा.
प्रश्न सोनिया गांधी पंतप्रधान होण्याच्या संदर्भात होता... राज्यात ते समविचारी असलेल्याने आले... मग काँग्रेसने त्यावेळी पवारांना का नकार दिला नाही... पवारांबाबत एकांगी विधान केले गेले आहे..
निरंजन टकले यांचा खोट्या लिखाणाचा इतिहास प्रसिद्ध आहे. टकले यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या लिखाणामुळे द वीक या साप्ताहिकाला माफीनामाही द्यावा लागला होता.😂😂😂😂😂
नैतिकता कधीच संपली. लोक कोणाला निवडून देतात आणि कोण सत्तेत बसते हे टकले तुम्ही सांगत का नाही? जिथे लोकं पैसे घेऊन मतदान करतात तिथे लोकप्रतिनिधी असं करत असतील तर त्यात त्यांना लोकांनी दोष का द्यावा? लोकच जबाबदार. People get the government they deserve.
शरद ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. शे. का. प. ला दुबळं केलं, आंबेडकरी चळवळीत फूट टाकली, कॉंग्रेसने सगळं देऊनबी पक्ष अनेकदा फोडला. ह्यांचा पक्ष नि ते जोवर थांबत नाहीत; तोवर महाराष्ट्रात सकस पुरोगामी राजकारण होणार नाही.
निरंजन टकले हे चुकीचे बोलत आहेत , एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार उत्तम काम करत आहे , पुढचे दहा वर्षे त्यांचेच सरकार येणार आहे , केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचे सरकार येणार आहे हे घडणार आहे हे नक्की
अनिल खरे, निखील वागळे पवारांचे पाळीव पत्रकार आहे. त्यांचं बिंग आधीच फुटलंय. टकलेंना कुणी पाळणार अजूनबी भेटला नाही. हे लोकं वरून पुरोगामी आहे असं दाखवितात, पण एक फ्लॅट, विधान परीषदेसाठी कोणत्याबी थराला जाऊ शकतात. शरदांनी अशी पाळीव पिलावळ पाळणं आरंभलं, नि महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राला वाळवी लागली. शरद ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. शे. का. प. ला दुबळं केलं, आंबेडकरी चळवळीत फूट टाकली, कॉंग्रेसने सगळं देऊनबी पक्ष अनेकदा फोडला. ह्यांचा पक्ष नि ते जोवर थांबत नाहीत; तोवर महाराष्ट्रात सकस पुरोगामी राजकारण होणार नाही.
@@felixmachado4030 बघू ना आता 2 महिन्यात 8 म्हणगरपालिकांच्या निवडणुका आहेत तेव्हा तुम्हाला कळेल माझे दावे किती * खरे * होते , भाजप आणि शिवसेना ( खरी ) प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे , तुम्हाला सत्य पचवता येत नाही हेच * खरे * आहे , जरा * खरे * आणि जे घडणार आहे ते accept करायला शिका
आता अभ्यासक्रमात नागरिक शास्त्राऐवजी भष्र्ट कसे व्हावे असा विषय अधिकृतपणे समाविष्ट केला जाईल.कारण असा ही देश बदल रहा है । व्याख्याते हेच ज्यांना ED,CBI,ACB च्या notice आल्या आहेत.बाकी जनता आधीच सुज्ञ आहे.मेरा देश फिर महान .अजब फकिरी आहे.जय हिंद
अशिक्षित,गरीब जनता को कैसे जागृत किया जाएगा,जिससे आगे ये घृणित राजकीय ,सत्ता का मजा लेने वाले lutero से बचा जा सके,आप का कार्यक्रम बहुत ही रोचक और सराहनीय होता है,बहुत बहुत धन्यवाद,💐💐🙏🙏
सत्तेसाठी शरदांनी पक्ष फोडला नि यशवंतराव, वसंतरावांशी द्रोह केला. कशाला शरदांची पाठ राखता. निखील वागळे पवारांचे पाळीव पत्रकार आहे. त्यांचं बिंग आधीच फुटलंय. टकलेंना कुणी पाळणार अजूनबी भेटला नाही. हे लोकं वरून पुरोगामी आहे असं दाखवितात, पण एक फ्लॅट, विधान परीषदेसाठी कोणत्याबी थराला जाऊ शकतात. शरदांनी अशी पाळीव पिलावळ पाळणं आरंभलं, नि महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राला वाळवी लागली. शरद ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. शे. का. प. ला दुबळं केलं, आंबेडकरी चळवळीत फूट टाकली, कॉंग्रेसने सगळं देऊनबी पक्ष अनेकदा फोडला. ह्यांचा पक्ष नि ते जोवर थांबत नाहीत; तोवर महाराष्ट्रात सकस पुरोगामी राजकारण होणार नाही.
Change the mind washing by Nirnjan Takle is brave man ,they changed mindset of Indian people.but voter of indian is caste, and class, but coming common points.but hope time change very fast.
Sharad Pawar yanni tenvha binsharth pathimba bjpla Maharashtrat dila Ani ek don mihinyan purwi Manipur ki kontya tari Northeast rajjyat tahi dila. Bara BJP la tyanchi tenvhahi nahi tar atahi garaj navati. Maharashtrat tar Modi kadun apmanach Karun ghetla hota. Modi ne Bhar sabhet dono warmala leke satta me ane ke liye taiyyar baithe hai mhanun tyancha apamanahi kela hota.
निरंजन टकले साहेब आपण "विश्वासार्हता", "राजकीय नैतिकता", "कायम उजव्या विचारसरणीशी हातमिळणी", "कायम भांडवलशाहीची हातमिळवणी" आणी "फुले-शाहू-आंबेडकर" असा फसवा राजकारणात उद्घोष हे आपण "शरद पवार-चारित्र" याचे उत्कृष्ट विश्लेषण केले आहे.
शरद पवार यांनी 2019मध्ये उद्धव ठाकरेला सोबत घेतले नसते तर या वर्षातील घटना घडल्या नसत्या. शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी पायावर धोंडा पाडून घेतला.
गेल्या 70 वर्षांतल्या भ्रष्टाचारबद्दल बोला. त्याचाच परिणाम देशाची ही अवस्था झाली आहे.
राजु परुळेकर यांचे सुद्धा मुलाखत घ्यावी.
सागर मंथन सुरू आहे बघू ह्यातून काय निघेल. शिवरायांचा महाराष्ट्र आहे आशा आहे की महाराष्ट्र धर्म जागृत राहील.
एकदम करेकट बोला
फारच छान मुलाखत
"ग्लास रिकामा असेल तर तो डाव्या हातात धरायचा" ही कानपिचकी आहे ?
मुळात आमची "ग्लास" ची संस्कृतीच नाही. त्यामुळे अशा गोष्टींना महत्त्व देण्यात काय अर्थ आहे ?
Tumchi "sanskruti" kai aahe, teh deshbhar disteh aahe!
@@felixmachado4030
ज्या रंगाचा चष्मा असेल,तसेच दिसेल.
आपण म्हणता त्याप्रमाणे मतदारांची महाआघाडी झाली तर 2011 च्या आंदोलनाप्रमाणे निर्नायकी होऊ नये. मात्र अशा आंदोलनाला / आघाड्याना नेता मिळतो तो मतदारांना तोंडघशी पाडतो . अगदी चांगल्या चरित्र्याचे मॅगसेसे अवॉर्डी ही बदलतात.यापूर्वी असं बऱ्याच वेळ झालं आहे.
राष्ट्रवादी ला विचार धाराच नाही फक्त त्याना सत्तेवर वर बसणे एवढेच.
राष्ट्रवादीस सर्व बेकली आहेत यांना फक्त असलेलं चोरी करंने जमिनी चोरी करणे हिसकावून घेणे मंत्रालय जालणे मि काय तिथे जाऊन मुतू काय म्हणणे भर सभेत एवढंच जमतंय
महाविकास आघाडिने येणाऱ्या निवडणुकीत सर्व नवीन , कोणताही भ्रस्टाचार नसलेले,प्रामाणिक उमेदवार द्यावे,जनतेनेही या उमेद्वाराना निवडून द्यावे तेव्हाच राजकारण शुध्द होईल।
सर्वसामान्यांचा बुद्धीचा अपमान आहे अगदी खरं आहे
भुजबळ आता म्हणू लागले मोदींच्या हातात भारत सुरक्षित आहे..भुजबळ काय तत्परतेने बोलून गेले..मेंदू ठिकाणावर आहे का.??
खूप छान टिकले सर. त्या तथाकथित स्वयंघोषित BJP sponsered तज्ञांपेक्षा तुम्हीं खुपचं छान विश्लेषण करता.
या लोकांनी आपली आत्मचरित्र लिहू नये कारण की त्यातून मूल्यच नाही .
काँग्रेसचे पुर्वीचे कारनामे सांगा कीती दुसर्यांचे सरकारे पाडलीत
श्रीकांत, ते तसं बोलणार नाहीत. सत्तेसाठी शरदांनी पक्ष फोडला नि यशवंतराव, वसंतरावांशी द्रोह केला. निखील वागळे पवारांचे पाळीव पत्रकार आहे. त्यांचं बिंग आधीच फुटलंय. टकलेंना कुणी पाळणार अजूनबी भेटला नाही. हे लोकं वरून पुरोगामी आहे असं दाखवितात, पण एक फ्लॅट, विधान परीषदेसाठी कोणत्याबी थराला जाऊ शकतात. शरदांनी अशी पाळीव पिलावळ पाळणं आरंभलं, नि महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राला वाळवी लागली. शरद ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. शे. का. प. ला दुबळं केलं, आंबेडकरी चळवळीत फूट टाकली, कॉंग्रेसने सगळं देऊनबी पक्ष अनेकदा फोडला. ह्यांचा पक्ष नि ते जोवर थांबत नाहीत; तोवर महाराष्ट्रात सकस पुरोगामी राजकारण होणार नाही.
अहो बाधा ना किरीट सोमया किती बरळतो
तुम्ही दोघेही पंतप्रधान व्हायला योग्य आहात प्रयत्न करत रहा नक्की व्हाल
लवकरच काँग्रेसमध्ये नैतिक मूल्ये जपणारे समाजावर संस्कार करणारे नेते असायला हवेत असे उशिरा लक्षात आलेले सत्य स्विकारले जाईल अशी आशा करूया .भाजपाचे नेते बघा विचार सोडा अनेक माणसं बघा.
सोनवणे सर,निरंजन सर देशातची स्थिती तर गंभीर आहे पण नागरिक अजिबात गंभीर नाहीत ही वस्तुस्थिती आहे.सध्या राम भरोसे देश है।आप दोन्होंका बहुत बहुत आभार।
हे पक्ष विचार धारेचे नसून चंगळवादी आहेत तुमचा सगळा गोंधळ होतोय सर हे दिवटे विरोधी नेते एक तरी स्वछ आणी वैचारीक आहेका
किरण सोनवणे छान प्रश्न विचारतात, अगदी शांत आणि माहितीपूर्ण
चार दिवसा पुर्वी 70हजार कोटी राष्ट्रवादीने केले असे मोदीने आरोप केले.त्यांनाच मंत्रीपदे.यामध्ये जास्त दोषी कोण?
निरंजन सरांना ऐकणं म्हणजे विलक्षण पर्वणी असते. आजही त्याची प्रचिती आली. मॅक्स Maharashtra चे खूप खूप आभार
खूप छान
निरंजन सर व किरण अतिशय परखड समाचार ! अशा उद्बबोधक पत्रकारिकेची देशाला आज गरज आहे.धन्यवाद!!!
उत्तम राजकीय विश्लेषण आहे, सर
प्रश्न सोनिया गांधी पंतप्रधान होण्याच्या संदर्भात होता... राज्यात ते समविचारी असलेल्याने आले...
मग काँग्रेसने त्यावेळी पवारांना का नकार दिला नाही... पवारांबाबत एकांगी विधान केले गेले आहे..
आताची लेटेस्ट बातमी-
जागतिक नागरिक महाआघाडीचे अध्यक्ष म्हणून शरद पवार ह्यांची निवड.
निरंजन टकले यांचा खोट्या लिखाणाचा इतिहास प्रसिद्ध आहे. टकले यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या लिखाणामुळे द वीक या साप्ताहिकाला माफीनामाही द्यावा लागला होता.😂😂😂😂😂
What is the option...
नेत्यांचे कार्यकर्ते बनले, पण विचारांचे कार्यकर्ते तयार झाले नाहीत.....👌👌👌
हे पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राचे दुर्दैव
नैतिकता कधीच संपली. लोक कोणाला निवडून देतात आणि कोण सत्तेत बसते हे टकले तुम्ही सांगत का नाही? जिथे लोकं पैसे घेऊन मतदान करतात तिथे लोकप्रतिनिधी असं करत असतील तर त्यात त्यांना लोकांनी दोष का द्यावा? लोकच जबाबदार. People get the government they deserve.
Ncp bjp chya nava khali lut karanar,jababdari shinde fadanis ghenar.
भाजपची खरी बी टीम एन. सी. पी.
काँग्रेस फाडून शरद पवार बाहेर पडले तेव्हाच त्यांची विश्वासाहर्ता संपली आता BJP बरोबर गेले तर राष्ट्रवादी संपणार हे नक्की
अर्थ मंत्री झाले
RAJKARAN SAGLIYA CHORA CHA BAZAR ZALA HAI. SAGLE PAISHA CHA MAGE HAHET. HOW CARE FOR JANATA.
शरद ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. शे. का. प. ला दुबळं केलं, आंबेडकरी चळवळीत फूट टाकली, कॉंग्रेसने सगळं देऊनबी पक्ष अनेकदा फोडला. ह्यांचा पक्ष नि ते जोवर थांबत नाहीत; तोवर महाराष्ट्रात सकस पुरोगामी राजकारण होणार नाही.
विठ्ठलराव गाडगीळ हुशार व्यक्ती
Maze pariwaar ani pariwaarwaad
महाराष्ट्र इडी किडीत अडकला
Very nice interview thanks Niranjanji 👌👌🙏🙏
सता बदलास EVM अडसर ठरु शकेल का?
BJP मोठ्या प्रमाणात पैसे वाटणार लोकांनी जागरूक राहील पाहिजे
Great discussion sir
राजकारणी माणसे राहिलेली नाही गेंडे झाले
🙏🙏🙏🙏
टकले आडनावाप्रमाणे खरोखरच टकले आहे. विचारही टकले आहे. काही जण म्हणतात की ब्राह्मण आहे
अजित पवारण आखी भाजप च खरेदी केलेली आहे दिसतय काय आहेच.
आता आत्मचरित्र वेगळे लिहायची गरज नाही ! अजितदादा , भुजबळ , मुंडे आणि इतरांनी सगळच चरित्र जनतेसमोर मांडले 😊
# जे पेरल तेच उगवले !
जय महाराष्ट्र
मतदार देशाला वाचूव शकते
उत्कृष्ट...हातचं न राखता निरंजन सर बोलले 👌👍🏻🙏
Takale sir you are absolutely right
भारताला अाज निरपेक्ष व निसवारथी हुकुमशहाची गरज अाहे, बस झाला हा दुबळ्या लोकशाहीचा प्रयोग😊😅😂
Hukumshah ster ahe modi
महत्त्वाचा विषय .खुले विचार.मांडलेत सरांनी.
मध्यमवर्गीय मधे मनमोहन सिंग च्या काळात आर्थिक सुधारणा झाली
Exalaint speech❤
Very appropriate analysis of the present political environment.
आता फक्त काँग्रेस
Thanks Takale sir
निरंजन टकले हे चुकीचे बोलत आहेत , एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार उत्तम काम करत आहे , पुढचे दहा वर्षे त्यांचेच सरकार येणार आहे , केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचे सरकार येणार आहे हे घडणार आहे हे नक्की
Change ur surname .did not suit you
अनिल खरे, निखील वागळे पवारांचे पाळीव पत्रकार आहे. त्यांचं बिंग आधीच फुटलंय. टकलेंना कुणी पाळणार अजूनबी भेटला नाही. हे लोकं वरून पुरोगामी आहे असं दाखवितात, पण एक फ्लॅट, विधान परीषदेसाठी कोणत्याबी थराला जाऊ शकतात. शरदांनी अशी पाळीव पिलावळ पाळणं आरंभलं, नि महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राला वाळवी लागली. शरद ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. शे. का. प. ला दुबळं केलं, आंबेडकरी चळवळीत फूट टाकली, कॉंग्रेसने सगळं देऊनबी पक्ष अनेकदा फोडला. ह्यांचा पक्ष नि ते जोवर थांबत नाहीत; तोवर महाराष्ट्रात सकस पुरोगामी राजकारण होणार नाही.
Change your surname to "Khote"!
@@felixmachado4030 बघू ना आता 2 महिन्यात 8 म्हणगरपालिकांच्या निवडणुका आहेत तेव्हा तुम्हाला कळेल माझे दावे किती * खरे * होते , भाजप आणि शिवसेना ( खरी ) प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे , तुम्हाला सत्य पचवता येत नाही हेच * खरे * आहे , जरा * खरे * आणि जे घडणार आहे ते accept करायला शिका
आपण गांधी भवन, आणि जळगाव येथे भेटलो. आपल्या निर्भय patrkaritela manach mujra!
जनतेला जागरूक करण्याची वेळ आली आहे ति आपन छान पणे समजलं धन्यवाद दोघांना.
परखड व समर्पक विश्लेषण निरंजन सर!
आता अभ्यासक्रमात नागरिक शास्त्राऐवजी भष्र्ट कसे व्हावे असा विषय अधिकृतपणे समाविष्ट केला जाईल.कारण असा ही देश बदल रहा है । व्याख्याते हेच ज्यांना ED,CBI,ACB च्या notice आल्या आहेत.बाकी जनता आधीच सुज्ञ आहे.मेरा देश फिर महान .अजब फकिरी आहे.जय हिंद
टकले साहेब पहिल्या दिवशीच पवार म्हणाले,हे सारे मोदी ने केले आहे.
सर , आपण म्हणताय त्याप्रमाणे मतदारांचा एकोपा होणे आवश्यक आहे ' परंतू तुमच्या सारख्या पत्रकारांनी सुद्धा एकत्र येणे आवश्यक आहे हे मला वाटते
तुम्ही सत्य परिस्थिती बोलत आहेत
आमदार थांबवण्यासाठी काहीच प्रयत्न दिसत नाहीत
छु म्हणजे किरिट कु ट्रा आहे का
अशिक्षित,गरीब जनता को कैसे जागृत किया जाएगा,जिससे आगे ये घृणित राजकीय ,सत्ता का मजा लेने वाले lutero से बचा जा सके,आप का कार्यक्रम बहुत ही रोचक और सराहनीय होता है,बहुत बहुत धन्यवाद,💐💐🙏🙏
दुसऱ्याच्या बायकोला हीरा आणि स्वःताच्या बायकोला मिरा पण नाही . काय यमक साधला निरंजनजी . बहोत खुब . म्हणजे अमेरीकेत मोदी साहेबाची फजीतीच झाली म्हणाव .
टकले
अतिशय सुंदर विश्लेषण निरंजनजी.
Pawar and Bala Saheb's contribution in growing BJP-RSS in Maharashtra has ruined this state.
Peefect 👍
7H❤😅😅😅😅😅😅😅😅😅😮
@@borkardhananjay23perfect म्हणायचे असेल...
@@pravinmhapankar6109 हो.
सगले पक्ष सेम आहेत. लुटारू टोल्या.
महाराष्ट्रातील... BJP विरुद्ध महविकास आघाडी बनत असेल तर... त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला बाजूला ठेऊन आघाडी करावी.
कारण आज्याला सत्तेत राहायच होत व खालेले पैसे गडप करायचे होते.
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण विश्लेषण. धन्यवाद निरंजन टकले सर.
सखोल विश्लेषण...perfect
Niranjan takle hai itke tokache bolun sudhha tyanchya magey kuthlich karvahi RSS karat nahi mhanje tyanna RSS ni ch perale aahe virodhi patrakara madhe.
😊😊
Great interview with Takle Sir.
Niranjan Takle is absolutely straight forward. I listen to him whenever I come across.
Sadhya dombaryacha khel chalu ahe.
समकालीन राजकीय वास्तव अधोरेखित करणारी अत्यंत महत्त्वाची मुलाखत..!
निरंजन टकले सर टैलेंटेड माणुस 👍🙏
SHARD PAWAR YANA JAB VICHRNE PEKHSHA FODNARE V PHUTNARE YANA JAB VICHARA
FUTNARYANA PRESHAN VICHAR
सत्तेसाठी शरदांनी पक्ष फोडला नि यशवंतराव, वसंतरावांशी द्रोह केला. कशाला शरदांची पाठ राखता. निखील वागळे पवारांचे पाळीव पत्रकार आहे. त्यांचं बिंग आधीच फुटलंय. टकलेंना कुणी पाळणार अजूनबी भेटला नाही. हे लोकं वरून पुरोगामी आहे असं दाखवितात, पण एक फ्लॅट, विधान परीषदेसाठी कोणत्याबी थराला जाऊ शकतात. शरदांनी अशी पाळीव पिलावळ पाळणं आरंभलं, नि महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राला वाळवी लागली. शरद ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. शे. का. प. ला दुबळं केलं, आंबेडकरी चळवळीत फूट टाकली, कॉंग्रेसने सगळं देऊनबी पक्ष अनेकदा फोडला. ह्यांचा पक्ष नि ते जोवर थांबत नाहीत; तोवर महाराष्ट्रात सकस पुरोगामी राजकारण होणार नाही.
only BJP & BSP have cadres worker
Change the mind washing by Nirnjan Takle is brave man ,they changed mindset of Indian people.but voter of indian is caste, and class, but coming common points.but hope time change very fast.
निरंजन टकले ❤❤
टकले आहेत पण डेबिट ल पण टकला करून टाकला
Sharad Pawar yanni tenvha binsharth pathimba bjpla Maharashtrat dila Ani ek don mihinyan purwi Manipur ki kontya tari Northeast rajjyat tahi dila.
Bara BJP la tyanchi tenvhahi nahi tar atahi garaj navati. Maharashtrat tar Modi kadun apmanach Karun ghetla hota. Modi ne Bhar sabhet dono warmala leke satta me ane ke liye taiyyar baithe hai mhanun tyancha apamanahi kela hota.
Sharad pawar saheb hai RSS ni virodhi pakshatil perlele netey.
💯🎯
निरंजन सर आपल्यासारखे लोक ही या देशाची गरज आहे आजकाल,,,,,योग्य मार्ग दाखवून लोकांकडून ते करून घेतले पाहिजे
Pretty logical analysis.
Khupach chyan visleshan neeti-mulyanvar adhishtit
निरंजन टकले साहेब आपण "विश्वासार्हता", "राजकीय नैतिकता", "कायम उजव्या विचारसरणीशी हातमिळणी", "कायम भांडवलशाहीची हातमिळवणी" आणी "फुले-शाहू-आंबेडकर" असा फसवा राजकारणात उद्घोष हे आपण
"शरद पवार-चारित्र" याचे उत्कृष्ट विश्लेषण केले आहे.
Aple pudhari Paisa & Satta chya mage palnare JANAWARa aheth.!
Ati sundar prastuti
Yanchya sponsor ni yanna yeda banavala.
Very rightly and super knowledgeable talk thanks for this.
लोकशाहीची थट्टा बघणे एवढेच आता भारतीयांच्या नशीबी राहीले आहे
टकलेसाहेब, एक विनंती ---
इव्हीएम हॅक कस केलं जात? खरच ते होत? तुम्ही एक कार्यक्रम करा कारण तुमच्याकडे तेवढी विश्वासार्हता आहे.
मतमोजणीच्या ठिकाणी एकतर jammers बसवा किंवा मतमोजणी सुरु होण्याआधी पासून ते मतमोजणी संपेपर्यंत सर्व mobile towers बंद करावे लागतील.