मी राजकारणात नाही त्यामुळे सगळ्यांची नावं नाही घेतली तरी चालेल सर तुमचा हा स्वभाव आपणाला आवडला... नाही तर अनेक जण नेत्यांची लाळघोटेपणा करत त्यांचे चाटत राहतात
मा. शरद पवार साहेब यांचे सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा-८१ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिष्टचिंतन.🎊🌷🌺🌷🎊 महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठा काळ शरद पवारांचा वावर आहे. हा इतका मोठा अनुभव आणि यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत राजकीय वारसा लाभल्याने त्यांच्या व्यक्तीमत्वालाही सुसंस्कृतपणाची किनार लाभली. सारे महाराष्ट्रीयन त्यामुळे त्यांचा आदर करतात. साहित्यिक,कलावंत, पत्रकार या सर्वांना शरद पवारांच्या 'जाणतेपणाची' 'जाणीव' आहे. म्हणूनच ते सर्वजणसुध्दा शरद पवारांना आपलं मानतात. पण तरीही..असं काहीतरी शरद पवारांच्या व्यक्तीमत्वात एक गूढ दडलं आहे की, सर्वांनी त्यांना आपलं मानलं तरी ते कोणाला आपलं मानतात ते कधीच कळत नाही... 😒😊
पवार साहेब यांच्या राजकारणाबद्दल मी बोलण्याच्या योग्यतेचा नाही. पण 1976 साली शासकीय कर्मचारी यांचा संप झाला होता आणी तो अद्याप पर्यंत दीर्घकाळ चाललेला संप आहे (अंदाजे 72 दिवस चालला होता) त्या संपामध्ये बाहेरून नोकर भरती करण्यात आली होती व सरकारी कर्मचारी यांचा पगार देण्यात येवू नये असा निर्णय घेतला होता. पुर्वी सरकारी कर्मचारी यांचा पगार तुटपुंजा होता आणी सुदैवाने साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले, नंतर त्यांनी असा निर्णय घेतला की पगार कपात करण्यात येऊ नये मात्र रोज एक तास अधिकच काम करून वेळ भरून द्यावी. असे अनेक किस्से सांगाता येतील पण सध्या ईतकंच. साहेब तुम्ही शतायुषी व्हा, महाराष्ट्र राज्याला आपली गरज आहे. साहेबांना शतायुषी करावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏🙏🙏
माननीय शरद चंद्र पवार साहेब राजकारणात धुरंदर कोणाला न कळलेले नेते कधी कोणता निर्णय घेतील कुणालाच थांगपत्ता लागत नाही असे धूर्त राजकारणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जास्तीत जास्त दहा ते बारा खासदार असणारे पवार गेली पंचवीस वर्षे दिल्लीच्या राजकारणात पिएम म्हणून चर्चेत रहातात मुळात हिच गोष्ट कमी नाही. आणि साडेतीनशे खासदार असलेला पिएम त्यांना गुरू मानतो
साहेब तुम्ही आता सौ सुप्रिया सुळे ताई यांना प्रथम महिला मुख्यमंत्री म्हणून संधी द्या अशी विनंती आहे. त्यांचें सोबत पन्नास टक्के महिलांना पण मंत्री करावे.
Mala sanga pawar sahebani asa kya kela mala tari sanga vidharbha madhe ani marthwade madhe shetkari sucide kart astat mag ky kela asa .. Mala tari yacha vichar yeto 5 year central madhe agriculture minister hote CM pn hote kya kela ho asa fakta ani fakta baramati famous keli ani maharastra til shetkaryancha ky...
ताई तूमचा राग का माहित् नाही. आठवण आली ते सांगतो. ताई साहेब पंतप्रधान असतांना विदर्भा साठी पंतप्रधान योजनेतून 5 वर्षासाठी विदर्भ विकास शाश्व्त सिंचन योजना लागू केली त्याचा फायदा विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी घेतला व शेतात ड्रीप व तुषार संच बसवले गेले. यावेळी विदर्भासाठी स्वतंत्र्य निधी मंजूर होता. यवतमाळ येथे जास्त आत्महत्या होतात. अशा वेळी निव्व्ल मृत शेतकऱ्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करून भागत नाही. तर त्याचा अभ्यास एका सामाजिक सन्स्थे कडून केला व एक निर्णयावर आले की शेती लहरी पावसापासून अथवा काही कारणास्तव नुकसान झाल्यास शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पडते. हिच अवस्था पश्चिम महाराष्ट्रातील माण , खटाव किंवा अहमदनगर सारख्या कायम दुष्काळी आत्महत्या असून आत्महत्या होत नाहीत. कारण दुग्ध व्यवसायची जोड. म्हणून साहेबांनी विदर्भात दुभते गायी , म्हशी देण्याबाबत निर्णय घेतला. पण विदर्भातील भ्रष्ट बाबुंनी या योजनेचा बट्ट्याबोल केला. त्यामुळे ताई काही केलेच नाही असे नाही. तुम्ही पुढाकार घेऊन अशा बाबू च्या विरोधात लढा दिल्यास साहेबांच्या योजना राबवू शकाल. बघा विचार करून.
असे काय म्हणता ? १९९९ ते २०१९ या वीस वर्षात तब्बल 37 राष्ट्रवादी खासदार (देशातील सर्व राज्ये, सर्व मुख्य आणि पोट निवडणुका) निवडून आणले. १९९९ ते २०१९ या वीस वर्षात तब्बल 294 राष्ट्रवादी आमदार (देशातील सर्व राज्ये, सर्व मुख्य आणि पोट निवडणुका) निवडून आणले शेतकऱ्यांना लुटणारे बाजार समिति व्यापारी, देशद्रोही अतिरेकी, ड्रग माफिया, यांची पाठराखण केली, मुलगी पुतण्या नातू पणतू चेले चपाटे यांना राजकारणात आणून भ्रष्टाचाराने अमाप संपत्ति गोळा केली ज्यांच्या वर सतत टिका केली त्याच गांधी मंडळींच्या हवेलीच्या मागच्या अंगणात, गटाराच्या कडेला, संडासा जवळ उकिडवे बसून, गांधी कुटुंबीयांनी फेकलेले उष्टे खरकटे खाऊन, १० वर्ष आपले पोट भरले. जन्मभर कोलांट्या उड्या मारल्या हे सगळे काय सोपे वाटले का ?
@@Pune122 साहेब तुम्ही cbi मध्ये आहात की ed मध्ये. एवढी माहिती यांचेशिवाय कोणाला माहित असूच शकत नाही. धन्य अरुंणजी. मरावं आणि तुमच्या पोटी आडवं जन्माला यावं.
@@Pune122 अरे तुम्ही तर असे ही वाझ आहात. नसबंदी ची गरज नाही. मराठी मातीत जन्माला येऊन एका मराठी नेत्यांची अव हेलना करण्यास सूर्याजी पिसाळची औलाद आहात. साहेब शुभेच्छा देता येत नसतील तर नका देऊ पण कमीतकमी पण एवढे घाणेरडे comment नका करू. उकिरडा काय , तुकडे काय अहो साहेब आम्ही ग्रामीण भागातील आहोत ऐकवल्या जाणार नाही अशा भाषेत लिहू शकतो. जरा सांभाळा साहेब विनंती . दुसरे काय.
खुपच छान मनोगत पठारे साहेब !
भारतीय राजकारणातील " राजगुरू "
मा. शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ! !
मी राजकारणात नाही त्यामुळे सगळ्यांची नावं नाही घेतली तरी चालेल
सर तुमचा हा स्वभाव आपणाला आवडला...
नाही तर अनेक जण नेत्यांची लाळघोटेपणा करत त्यांचे चाटत राहतात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम जिओ हजारों साल
साल के दिन हो पचास हजार!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आदरणीय माननीय श्री शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
ह्यांचे विचार, आठवनि खुप छान. एकदंम प्रमाणिक भाषण. पवार साहेबना सहस्त्र चंद्र दर्शन तथा ८१ व्या वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही खर बोला खोटेबोला पवारसाहेब हे सर्व बाबतीत मोठे आहेत.
मा. शरद पवार साहेब यांचे सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा-८१ व्या वाढदिवसानिमित्त
मनःपूर्वक अभिष्टचिंतन.🎊🌷🌺🌷🎊
महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठा काळ शरद पवारांचा वावर आहे. हा इतका मोठा अनुभव आणि यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत राजकीय वारसा लाभल्याने त्यांच्या व्यक्तीमत्वालाही सुसंस्कृतपणाची किनार लाभली. सारे महाराष्ट्रीयन त्यामुळे त्यांचा आदर करतात. साहित्यिक,कलावंत, पत्रकार या सर्वांना शरद पवारांच्या 'जाणतेपणाची' 'जाणीव' आहे. म्हणूनच ते सर्वजणसुध्दा शरद पवारांना आपलं मानतात. पण तरीही..असं काहीतरी शरद पवारांच्या व्यक्तीमत्वात एक गूढ दडलं आहे की, सर्वांनी त्यांना आपलं मानलं तरी ते कोणाला आपलं मानतात ते कधीच कळत नाही... 😒😊
Nic..
दूरदर्शी नेता,व्हिजन असलेला नेता,पुरोगामी नेता,ज्ञानी लोकांचे कौतुक करणारा अभिजात सुसंस्कृत नेता!!!👌👌💐💐
जय भीम पवार साहेब... आप जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार...
खुप खुप सुंदर शब्दांत व्यक्त केलं मनोगत
खुप आवडलं सर
रंगनाथ पठारे सर अतिशय चांगले लेखक आहेत मनाचा ठाव घेणारे लेखन त्यांनी केले आहे। ईश्वर मृत आत्म्यास शांती देवो हा कथासंग्रह खुप छान आहे
आदिनाथ साहेब आत्मा कधी मरत नाही
Sharad Pawar Jindabad
वाढदिवसाच्या साहेबांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा...जिवेत शरद शतम.......
पवार साहेब यांच्या राजकारणाबद्दल मी बोलण्याच्या योग्यतेचा नाही.
पण 1976 साली शासकीय कर्मचारी यांचा संप झाला होता आणी तो अद्याप पर्यंत दीर्घकाळ चाललेला संप आहे (अंदाजे 72 दिवस चालला होता) त्या संपामध्ये बाहेरून नोकर भरती करण्यात आली होती व सरकारी कर्मचारी यांचा पगार देण्यात येवू नये असा निर्णय घेतला होता. पुर्वी सरकारी कर्मचारी यांचा पगार तुटपुंजा होता आणी सुदैवाने साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले, नंतर त्यांनी असा निर्णय घेतला की पगार कपात करण्यात येऊ नये मात्र रोज एक तास अधिकच काम करून वेळ भरून द्यावी. असे अनेक किस्से सांगाता येतील पण सध्या ईतकंच.
साहेब तुम्ही शतायुषी व्हा, महाराष्ट्र राज्याला आपली गरज आहे.
साहेबांना शतायुषी करावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
🙏🙏🙏🙏🙏
देशाचे माजी संरक्षणमंत्री, कृषीमंत्री आदरणीय मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
भावी पंटरप्रधान
Fçd64jjjdffffff4d
जिवेत शरद शतम. अशोक सवाशे पुणे
@@ashoksawashe6348 more no
@@samruddhikonapure6731 Thanks
माननीय शरद चंद्र पवार साहेब राजकारणात धुरंदर कोणाला न कळलेले नेते कधी कोणता निर्णय घेतील कुणालाच थांगपत्ता लागत नाही असे धूर्त राजकारणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या कार्यक्रमाला राज आणि त्यांचे साहेबासोबतचे किस्से ऐकण्यात पाहिजे होते
मुबईत बॉम्ब स्फोट बाबत खोटं बोलणारे 🙏🙏 हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
पवार साहेबांना उंदड आयुष्य लाभो हीच विसवचरणी प्रार्थना
Great chavan saheb great pawar saheb and great Rangnath pathare sir sender pratap patil ncp nasik
आदरणीय साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब शतायुषी होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. असा मराठा नेता होणे नव्हे..,💐💐
👍👍
अतिशय उत्तम मार्गदर्शन सर
Happy Birthday saheb..Great
साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!.... तुम जियो हजारो साल... साल के दिन हॊ पचास हजार..
veryl good very naic speech
ग्रेट
देशातील राजकारणाचा भिष्म पितामह पवार साहेबांना हार्दीक शुभेच्छा!!
पवारसाहेब तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छां.
Very Biggest Expriens our countrys today's political a man Pawar saheb
Marathi sanskriti che darshan saheb apanas lakh lakh subhecha jivetu sharada shatam 💐💐🙏🙏🙏
मा.पवारसाहेबाना.वाढदिवसाच्या. हार्दीक.शुभैच्छा।
Respected Sharad Pawar Saheb
Happy birthday to you
With regards
Datta T. Awate
कधीच पंतप्रधान न होऊ शकणारे
कधी पण भावी पंतप्रधान शरद पवार यांना वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Bhavi bhakt
@@amolkotmale9779 p. M कामाला लागा 😀😀😀😀
जास्तीत जास्त दहा ते बारा खासदार असणारे पवार गेली पंचवीस वर्षे दिल्लीच्या राजकारणात पिएम म्हणून चर्चेत रहातात मुळात हिच गोष्ट कमी नाही. आणि साडेतीनशे खासदार असलेला पिएम त्यांना गुरू मानतो
मराठ्यांच्या हीच कमी आहे जो पुढे जातोय त्या चे पाय ओढायचे महाराष्ट्राचा अजून पंतप्रधान नाही.. विचार करण्यासारखी गोष्ट
Many Many happy returns of the day Sahib. 👏 💐 👏.
👌🙏🙏🙏💐
पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
साहेब आपणास साष्टांग दंडवत प्रणाम हो...
राजकारणातील ध्रुवतारा महाराष्ट्रातील कोहिनूर हिरा आदरणीय पवार साहेब यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भावपूर्ण श्रध्दांजली🤣
@@atulgaikawad8001 एकच नंबर भावा
@@atulgaikawad8001 तुझा बाप गेला का?
@@balasahebmavle6598
Ka tujha bap ye ka to
Aarakshan ch vichar. St kamgar
Ch vichar
Dhun dhuto ka tyach gharch
आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....साहेब शतायुषी व्हा ....
पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏
बोलावं कसं हे मी या भाषणातून शिकलो.. आणि महाराष्ट्रात जन्माला आल्याचा आनंदही वाटतो
Great.🙏
How I get this book
साहेब तुम्ही आता सौ सुप्रिया सुळे ताई यांना प्रथम महिला मुख्यमंत्री म्हणून संधी द्या अशी विनंती आहे. त्यांचें सोबत पन्नास टक्के महिलांना पण मंत्री करावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
The great personality of Maharashtra
happy birthday sie
नमस्कार खुप छान वाटतेसर आपल्याला भेटायचे आहे संपर्क फोन दयावा
साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
होय होय शरद पवार नेहमीच दुसर्याच्या गाडीला धक्का देतात .. पण नंतर हळूच ड्रायव्हींग सीट वर बसतात .... जसे आता उद्धव ठाकरे च्या गाडीला धक्का मारत आहेत
साहेबांना वंदन आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा साहेब
अचानक शरद पवारांचे जुने वीडियोज टाकुन त्यांची ' गलीच्छ प्रतिमा ' सुधारणार नाही.टीवी 9 ने इतकी, लाचारासारखी चापलुसी करु नये.
साहेब आमचा स्वाभिमान
पवार साहेब राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व एवढा पक्ष फुटला तरी कोणावर टीका केली नाही सर्वच्या सर्व आमदार निवडून आणले
अनुभवसंपंन्न नेतृत्व व देशाचे जेष्ठ मार्गदर्शक नेते माननीय पवारसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
जिवेत शरद शतम. अशोक सवाशे पुणे
Pathare sirji abhinandan
Happy Birthday 🎉🎂🎂 Saheb.
आदरणीय साहेब वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
भाऊसाहेबांनी नेहमीच जनतेसाठी झटून काम केलं आहे
Bhavishya ta panta pradhaan ho nara nahi te bhavi PM aahet
भावी पंटरप्रधान
युग पुरुष जाणता राजा आदरणीय शरद पवार साहेब यांना दिर्घायुष्याच्या उदंड शुभेच्छा 🎉🎉🎊🎊💐💐
"जाणता राजा" एक आणि एकच. शिवाजी महाराजांचा अपमान करू नका. तुम्ही म्हणता तो खुपच खुजा माणूस आहे हो. महाराज (जाणता राजा) पुन्हा होणे नाही.
आमदार की पक्की झाली .... बाकी देश विकला तरी चालेल नाही का........ मराठा आरक्षणावर बोला साहेब 🙏
तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार.
Happy, Birthday.saheb.
मराठा आरक्षण बद्दल बोला, मराठा समजने तुम्हाला मोंठ केल आहे, त्या समाजाचें तुम्हीं देने लागता साहेब
रंगनाथ पाठारे एक चमचा. एक धुंडो हजार मिलते हैI
TV 9 वाले की क्या न्युज है पुरा ध्यान भटकाने की यूपी की SIT टीम का रिपोर्ट आया है वह बात इंपोर्टेंट थोडी ना है..?
TV9 la NCP ne kadhi kharedi kel?
Wish you a very very happy birthday saheb.. 🎉🎈🎉🎉🎉🎈🎉🎈
नाण्याला दोन बाजू असतात, दोन्ही बाजू
सांगा,भाजी विकणारे शरद पवार इतका पैसा
कसा कमावले.
८
Jai Rastrawadi party
झाला अहो रूपम अहो ध्वनीम् कार्यक्रम पार पडला!
मळमळ होत असेल तर अमळ ओवा घ्या.नक्की बरे वाटेल
0oroo
Happy Birthday pawar saheb
किती खोटे किस्से रंगवले जात आहेत
करपली वाटत अंधभक्ताची
Rahul Patil tumach age Kay ahe?
Tumhi fakt modiche kisse aika
बरोबर
चला उचला सतरंज्या
Happy Birthday saheb
Happy Birthday Saheb.🙏
Mahatma Phule, gate way of India khali wat bagat basle hote kA. Feka, feki
Deshache mazi krushi mantri janmdivasachya shubhecha tumi astana kapsache bhav 10000rs zale aani 1 mahinyat aapan astana 3500 rs aanle aapalya tyamule tumchay chaglay kama hi mi mazya jivanat anubhvle
Mala sanga pawar sahebani asa kya kela mala tari sanga vidharbha madhe ani marthwade madhe shetkari sucide kart astat mag ky kela asa ..
Mala tari yacha vichar yeto 5 year central madhe agriculture minister hote CM pn hote kya kela ho asa fakta ani fakta baramati famous keli ani maharastra til shetkaryancha ky...
ताई तूमचा राग का माहित् नाही. आठवण आली ते सांगतो. ताई साहेब पंतप्रधान असतांना विदर्भा साठी पंतप्रधान योजनेतून 5 वर्षासाठी विदर्भ विकास शाश्व्त सिंचन योजना लागू केली त्याचा फायदा विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी घेतला व शेतात ड्रीप व तुषार संच बसवले गेले. यावेळी विदर्भासाठी स्वतंत्र्य निधी मंजूर होता.
यवतमाळ येथे जास्त आत्महत्या होतात. अशा वेळी निव्व्ल मृत शेतकऱ्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करून भागत नाही. तर त्याचा अभ्यास एका सामाजिक सन्स्थे कडून केला व एक निर्णयावर आले की शेती लहरी पावसापासून अथवा काही कारणास्तव नुकसान झाल्यास शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पडते. हिच अवस्था पश्चिम महाराष्ट्रातील माण , खटाव किंवा अहमदनगर सारख्या कायम दुष्काळी आत्महत्या असून आत्महत्या होत नाहीत. कारण दुग्ध व्यवसायची जोड. म्हणून साहेबांनी विदर्भात दुभते गायी , म्हशी देण्याबाबत निर्णय घेतला. पण विदर्भातील भ्रष्ट बाबुंनी या योजनेचा बट्ट्याबोल केला.
त्यामुळे ताई काही केलेच नाही असे नाही. तुम्ही पुढाकार घेऊन अशा बाबू च्या विरोधात लढा दिल्यास साहेबांच्या योजना राबवू शकाल. बघा विचार करून.
असे काय म्हणता ?
१९९९ ते २०१९ या वीस वर्षात तब्बल 37 राष्ट्रवादी खासदार (देशातील सर्व राज्ये, सर्व मुख्य आणि पोट निवडणुका) निवडून आणले.
१९९९ ते २०१९ या वीस वर्षात तब्बल 294 राष्ट्रवादी आमदार (देशातील सर्व राज्ये, सर्व मुख्य आणि पोट निवडणुका) निवडून आणले
शेतकऱ्यांना लुटणारे बाजार समिति व्यापारी, देशद्रोही अतिरेकी, ड्रग माफिया, यांची पाठराखण केली, मुलगी पुतण्या नातू पणतू चेले चपाटे यांना राजकारणात आणून भ्रष्टाचाराने अमाप संपत्ति गोळा केली
ज्यांच्या वर सतत टिका केली त्याच गांधी मंडळींच्या हवेलीच्या मागच्या अंगणात, गटाराच्या कडेला, संडासा जवळ उकिडवे बसून, गांधी कुटुंबीयांनी फेकलेले उष्टे खरकटे खाऊन, १० वर्ष आपले पोट भरले.
जन्मभर कोलांट्या उड्या मारल्या हे सगळे काय सोपे वाटले का ?
@@Pune122 साहेब तुम्ही cbi मध्ये आहात की ed मध्ये. एवढी माहिती यांचेशिवाय कोणाला माहित असूच शकत नाही. धन्य अरुंणजी. मरावं आणि तुमच्या पोटी आडवं जन्माला यावं.
@@shyampandit5478 तुम्ही जरूर मरा, माझी काहीच हरकत नाही.
पण भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी मी उद्याच नस बंदी करून घेणार !
@@Pune122 अरे तुम्ही तर असे ही वाझ आहात. नसबंदी ची गरज नाही. मराठी मातीत जन्माला येऊन एका मराठी नेत्यांची अव हेलना करण्यास सूर्याजी पिसाळची औलाद आहात. साहेब शुभेच्छा देता येत नसतील तर नका देऊ पण कमीतकमी पण एवढे घाणेरडे comment नका करू. उकिरडा काय , तुकडे काय अहो साहेब आम्ही ग्रामीण भागातील आहोत ऐकवल्या जाणार नाही अशा भाषेत लिहू शकतो. जरा सांभाळा साहेब विनंती . दुसरे काय.
एका साहित्यिकाने थोर माणसाविषयी बोलताना बहुदा शकलो असतो आठवत नाही अशी भाषा करणे हे घाणेरडं वाटतं
Sahebanna ek vinanti, tyanni kadak Adesh dyava : kontyahi samajacha/ jaticha dwesh- tiraskar- raag karu naka....🙏
Khotya gappa maru nka Pathare etaka लाळ घोटेपणा thik nh..... 😂
म्हणजे ! तेंव्हा पासून, यांची गाडी धक्का मारूनच चालते आहे तर !
Janta rajala hardik subhecha
एकच राजा शिवाजी महाराज
Bhatgiri thambva
पठारे थापा मारताहेत.
Hagawane hagle
कुठे थापा मारल्या ?
गेली अनेक वर्षे, साहेबांची गाडी धक्के मारल्या शिवाय चालत नाही, हे तर सत्य आहे !
@@amolkotmale9779 hagavne hagla ani tu kalla
बारामती तालुक्याच्या पंतप्रधान...
गरळ ओकणारे आहेत का इथेही
@@shyampandit5478 गुलाम आला रे. साडे तीन जिल्ह्याचे pm
Tu gavthi bhakt ka
HAPPY BIRTHDAY TO AMCHE SAHEB PAWAR SAHEB.JANATA RAJA..
Baramati la swatantra kra pawar saheb aaj PM hotil ... Baramati che 😂😂😂
Deva vakdyla lavkar uchal..
देवा शरद पवार साहेबाना शतायुषी कर आणि देवेंद्रला लवकर ऊचल
@@janardansawant2261 ते त्याच्या मायबापाकडून संस्कार मिळाले आहेत आपण संस्कृती विसरायची नाही. शेवटी कावळ्याच्या शापाने कोणी मरत नाही.
कुलकर्णी, कुणाला आजारावरून हिणवणे योग्य नाही. वैचारिक विरोध जरूर असावा. आजारपण कुणालाही येवू शकतं.
@@M.R.150 aani vakdyala..kunakadun curreption che sanskar milale..
@@krishnakulkarni89 ते अगोदर आपल्यात असले पाहिजे की
Happy birthday saheb
Happy birthday saheb