गणपतीपुळे भक्त निवास ऑनलाईन रूम बुकिंग सुरू
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- नमस्कार मित्रांनो तुम्हाला भक्तनिवास गणपतीपुळे राहायचं असेल तर ऑनलाईन रूम बुकिंग करता येणार आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि गणपतीपुळे पर्यटनाला येत असाल तर एकदा गणपतीपुळे भक्तनिवासला नक्की भेट द्या अजून काही शंका असतील तर भक्तनिवासचे मोबाइल नो खाली दिले आहेत त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा😍🙏
धन्यवाद ........
भक्तनिवास कॉन्टॅक्ट नो:-
8669931145
8669931146
8669931147
8669931148
howtoonlineroombookingbhaktniwasganpatipule#Bhaktaniwasonlinebooking#ganpatipulebhaktaniwas#ganpatipuletemple#ganpatipule#roombooking#kokanroom#ganpatipulelowrateroom#bhaktaniwas#bhaktaniwasroombooking#bhaktaniwasfullinformationroombooking#bhaktaniwascompleteinformation#dipakgotadvlogs#ganpatipuletouristlowbudgetroombooking#howtoroombooking
Thanks for the information
Thnx 🙏❤️
Chan mahiti
धन्यवाद
Chgali mhiti dilit thanks 🙏
धन्यवाद 🙏😍
खुपच चांगल्या सुविधा या भक्तनिवासमधे आहे.
महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे या परिसरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि शांत आहे.
धन्यवाद ❤️🙏
Khup chan mahiti dili aapan aaple khup khup aabhar
धन्यवाद 🙏😍
Dhanyavaad 🙏
Khup chhan
खूप छान
छान
खूप छान आणि धन्यवाद सर 🙏❤
धन्यवाद
खरच खुप छान माहिती दिली आहे आपण.
अशीच कोकणातील पर्यटन स्थळांवरील भक्तनिवास वर एक व्हिडिओ बनवा.
Sir बनवला आहेua-cam.com/video/Nv4csxmiFVE/v-deo.html
खुप छान माहिती दिली आहे, तुमच्या व्हिडिओ मुळं भक्तनिवास मधील रुम ऑनलाईन बुकींग करणं सोपं झालं, कालच आम्ही रुम बुकिंग केले.
तुमच्या नातेवाईकांना व मित्रांना हा व्हिडिओ share करा नक्की👍😍
Khupch chan
खुप छान
Kdk....
धन्यवाद 👌🙏
👌
कॉन्टॅक्ट नंबर नसल्यामुळे कोठे आहे ते माहीत पडत नाही
Mdm discription मध्ये आहे no 🙏
Nice informative video. Does room charges is including GST or GST is not included. Please reply
Not gst charges 👍
Mahiti dilybddhal aabhar
धन्यवाद🙏
hello sir
rooms not available yetay
mi 27 jan - 28 jan sathi baghtoy so sir kasa karycha
या महिन्याच्या 27 तारखेला चेक करा तेव्हा समजेल आत्ता नाही कळणार
@@dipakgotadvlogs269 sir confirm online book karu shakto na ??
nantar kahi problem nahi yenar na?
1 महिन्या अगोदर बुकिंग होते साहेब
@@dipakgotadvlogs269 ho sir thanks :)
Online booking nahiye tithe ...kadhipasn suru zale?
जानेवारी पासून सुरु झालं www.ganpatipule.co.in
Online Room booking chalu ho gaya Ganpati pule bhakat niwas me Ye Jankari Hindi me Bataye
Nkki 👍
Room booked nahi hot
2 जानेवारी पर्यंत फुल्ल आहे
Me 25 January ch Book karat hote
@dikshabachhav4079 mdm 24 ला रात्री 12 नंतर चेक करा तेव्हा दिसेल ti date ok 👍
Houn jail ka sir mg room booked
Ho
Room not available asach yete.. kitihi lamb chi date takli tari
कधी येणार आहात
@@dipakgotadvlogs269
Hello Sir,
Same Issue Mala ahe
Me 21 Nov la yenar ahe Kay karta yeil ya sathi
@ajaynevase सकाळी 6 ते 10 या वेळेत वेटिंग लिस्ट लागते त्यामध्ये नाव द्यायचे 10 नंतर रूम क्लीनिंग होऊन रूम द्यायला सुरवात करतात
Sir @@dipakgotadvlogs269sir tite rahilyvr konte kpde ghtle vgre tych issue naiy na
शक्यतो शॉर्ट कपडे टाळावे 🙏आपण देवस्थानाला भेट देत असताना.
माझ्या शाळेची सहल गणपतीपुळे येथे येत आहे. तर निवासासाठी आम्हाला रुम मिळेल का ? किवा मो.न.पाठवला तरी चालेल! **
भक्तनिवास गणपतीपुळे मोबाईल नो.86699 31145
8669931146
8669931147
8669931148