ज्यांनी ज्यांनी स्वंस्थान उभारणी मध्ये योगदान दिले त्या सर्वांचे ऋणी आहोत एवढे उभा करणे सोपे नाही अविरत चालणारे हे कार्य आहे गजानन महाराज संस्थान माध्यम भक्तांच्या सोयी साठी अतिशय चांगले आहे जय गजानन महाराज की जय हो
जय श्री गजानन माऊली 🙏🙏🌺🌺 गण गण गणात बोते 🙏🙏🌺🌺 जय जय विठोबा रखुमाई 🙏🙏🌺🌺 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🙏🌺🌺 आपण दिलेली माहिती खरी आहे मी स्वतः अनुभव घेतला आहे, छान निवासस्थान आहे 🙏🙏🌺🌺
🎉ऐकटा जेष्ठ नागरिक आला व त त्याचे जवळ आधारकार्ड असेल तर प्रवेश (रहाण्याची) व व्यवस्था करावी जे काय तुमचे नियमा प्रमाणे देय रक्कम घ्यावी किमान जनरल हाॅल मध्ये इतरासमवेत राहू घ्यावे
राम कृष्ण हरी खूप छान भक्त निवास आहे
वा छान खूप च खूप छान अभिनंदन शुभेच्छा माऊली, जय जय गजानन माऊली श्री, गजानन माऊली,
धन्यवाद😊जय गजानन महाराज🙏
ज्यांनी ज्यांनी स्वंस्थान उभारणी मध्ये योगदान दिले त्या सर्वांचे ऋणी आहोत एवढे उभा करणे सोपे नाही अविरत चालणारे हे कार्य आहे गजानन महाराज संस्थान माध्यम भक्तांच्या सोयी साठी अतिशय चांगले आहे जय गजानन महाराज की जय हो
जय गजानन महाराज, धन्यवाद🙏
Very Good System padherpur Gajanan Maharaj Sansthan
धन्यवाद माऊली सुंदर माहीती दिली
धन्यवाद🙏
खूपच छान आहे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था वेशाचा अनुभवलेला आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद खुप छान माहिती दिलीत. 🙏🙏🙏
धन्यवाद😊🙏
माऊली खूप छान माहीती सांगीतली
धन्यवाद
धन्यवाद🙏
जय श्री गजानन माऊली 🙏🙏🌺🌺 गण गण गणात बोते 🙏🙏🌺🌺 जय जय विठोबा रखुमाई 🙏🙏🌺🌺 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🙏🌺🌺 आपण दिलेली माहिती खरी आहे मी स्वतः अनुभव घेतला आहे, छान निवासस्थान आहे 🙏🙏🌺🌺
धन्यवाद😊गण गण गणात बोते🙏
Khupp chhan😊😊
धन्यवाद🙏
❤ जय गजानन ❤
जय गजानन महाराज
शेगाव मधील भक्त निवास तर खूपच छान आहे राहण्याची खाण्याची उत्तम सोय आहे ईतकी स्वच्छता महाराष्ट्रा मधे कुठेच नाही
सद्गुरू गजानन महाराज कि जय
गजानन महाराज की जय
जय गजानन महाराज
कोटी कोटी प्रणाम🙏🏾👏🏻🌷🌻🌷🌻🌷👏🏻🙏🏾🙏🏾
धन्यवाद🙏
जय गजानन माऊली 🙏🚩
जय गजानन महाराज🙏
अति उत्तम सूचना.
धन्यवाद!
❤खूपच छान, माऊली !❤
धन्यवाद😊
❤खूप छान माहितीपूर्ण सांगितल आहे धन्यवाद ताई ❤
धन्यवाद😊
माऊली.... अमुल्य माहिती दिलीत
धन्यवाद🙏
Jai Shree Hari Vitthal Rukhmai Mauli 🙏🙏
जय विठू माऊली🙏
फारच छान आहे मंदिर जय गजानन माऊली🙏🙏🌺🌹
जय गजानन महाराज🙏
🌷 जय गजानन 🌷
🌹🙏
जय गजानन महाराज🙏
छान माहिती मिळाली
धन्यवाद😊🙏
ओम् गुरू श्री गुरू
गजानन सद्गुरू
सच्चिदानंद गुरू सच्चिदानंद
ताई माहिती एकदम मस्त आहे👌💐
धन्यवाद🙏😊
राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी🙏
जय हारी विठू माउली खूप छान माहिती दिलीत ताई अभिनंदन
धन्यवाद🙏जय हरी विठ्ठल
Nice information 😊
Thanks😊
खुप छान आहे
धन्यवाद🙏
श्री गजानन महाराज .गण गण गणात बोते.
जय गजानन महाराज🙏
ताई. आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
@@shankarshinde4354 धन्यवाद🙏
Very good
Thanks!
Jai shree Gajanan Maharaj 🎉
जय गजानन महाराज
અતી.છાન..વીડયો...બહનજી
धन्यवाद🙏
Khupch Sundar mahiti dili dhanyawad
धन्यवाद🙏
खुप छान.
धन्यवाद!
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी🙏
Very nice information 🎉
Thanks a lot🙏
छान माहिती
धन्यवाद🙏
जय श्री गजानन माऊली.. गण गण गणात बोते..
जय गजानन महाराज🙏
Khup sunder
धन्यवाद!
🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌🙏🌹🙏
जय गजानन गुरुमाऊली
जय गजानन महाराज
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
सुंदर माहिती
धन्यवाद!
गण गण गणात बोते जय गजानन
गण गण गणात बोते
श्री. विठ्ठल. रूक्मिणी. भक्त. निवासस्थान. पंढरपूर येथे आहे माऊली☑
सद्गुरु गजाननाचे मंदिर सुंदर आहे.
सद्गुरु गजानन महाराजांचे मंदिर खूप सुंदर आहे
ताई माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद😊🙏
❤❤
❤ shree gan gan ganat bote ❤
गण गण गणात बोते🙏
पंढरपुर येथील भक्त निवासाची संपुर्ण। माहीती दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहोत
धन्यवाद🙏
🙏🙏 Jai Gajanan Gana Gana Ganat Bote.
जय गजानन महाराज🙏
माहेर. पंढरपूर येथे आहे माऊली☑
श्री. गजानन महाराज. निवासस्थान. भक्त. मंदिर. पंढरपूर येथे आहे माऊली☑
Jai mauli
श्री. गजानन महाराज. मंदिर. पंढरपूर येथे आहे माऊली☑
ताई ! खूपच छान झाला हा व्हीडीओ !! खूपच माहिती मिळाली ! आम्ही २००७-८ ला पंढरपूर ला गेलो होता तेव्हा हे नुकतेच सुरू झाले होते !!
धन्यवाद🙏
Agdi Uttam
Thanks!
शेगांवलापण भेट द्या व shegaon cha vlog video kara. Jay Gajanan
हो नक्की,लवकरच शेगाव चा vlog येईल, धन्यवाद🙏
इथे जरूर मुक्काम करा, आगदी स्वस्त, सुंदर आणि स्वच्छ, जेवण फक्त ३५ रुपयात पोटभर ! सोलापुरात मुक्काम करू नका
फार छान माहिती दिली बेटा मला पण पंढरपूर ला जायचं आहे 🙏🙏
धन्यवाद😊विठूमाऊली च्या कृपेने लवकरच तुमची इच्छा पूर्ण होवो🙏
🙏
गण गण गणांत बोते
गिरडा ता . जि. बुलढाणा येथेही मंदिर व निसर्ग रम्य ठिकाणी संस्थानचे कार्य पहाण्या सारखे आहे .
Atti. Jasti aahet
पांडुरंगाची कृपा
Only problem is that the room is not allotted to individual. They should allot the rooms to the people even if they go alone
गजानन महाराज पंढरपूर संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी मिळू शकते का
शेगाव भक्त निवासामध्ये आपण ३ दिवस राहू शकतो का? एकदा रूम बुक केल्यानंतर त्याच रूम मध्ये ३ दिवस राहू शकतो का?
Check in and check out time kai aahe ?
6pm or 7pm chya veles sandhyakali room milel ka
Nehmy house full aste
🎉ऐकटा जेष्ठ नागरिक आला व त
त्याचे जवळ आधारकार्ड असेल तर प्रवेश (रहाण्याची) व
व्यवस्था करावी जे काय तुमचे नियमा प्रमाणे देय रक्कम घ्यावी किमान जनरल हाॅल मध्ये इतरासमवेत राहू घ्यावे
खोली मिळत नाही
Tumhi kevha gele hota? Weekend ki weekdays??
अविवाहित मुलांना रूम मिळते का ???
नाही, common hall मध्ये राहायला मिळेल.
भक्त निवासरूम 5 वेळा मिळाले नाही
2 divas room मिळेल ka
Tai please sang na aamhi family janar aahot tar sandhyakal hoil jayla tar room milel ka ethe 6,7 chya velet
Room available asel tar nakki milel. Weekend la kadhi kadhi room sathi wait karave lagte.
सिंगल पर्सनला रूम देतात का
नाशिकचा त्रंबकेश्वरचा व्हिडिओ कसा पाहता येईल.
11.00 pm la गेले तर रुम मिळेल का
एक किंवा दोन लोकांना पुरुष यांना रुम मीळते का
हो
Niwas time
उपवासाची सोय आहे का
@@swapnasfoodcorner1921 हो, साबुदाणा खिचडी असते.
@@Snehpravas thank you
Online book nahi kru shakt kay
Tai noon ac room ac room sarkhi ahe ka ? Please sanga mala jhaycha ahe
Non AC रूम चे interior AC रूम पेक्षा वेगळे आहे पण AC, Non AC सर्व रुम्स मध्ये स्वछता एकसारखी आहे.
@Snehpravas dhanyavad
Fakt 1 ladies Asel tar room milel ka?
सिंगल माणसाने रहता येते काय
Ho
आपण शेगाव भेट दिली आहे का
अजुन तरी नाही पण लवकरच भेट देऊ, धन्यवाद!
👍
Very very cheap than pandharpur bhakta nivas of trust and very very near from vitthal rukmini mandir
Phakt नवरा बायको असेल तर रूम मिळते का...
@@BeutifullifeSK हो
जय हरि माऊली
जय हरी विठ्ठल
गण गण गणांत बोते
गण गण गणात बोते
🙏