व्वा फारच छान. मी कोणी फार मोठा ज्ञानी नाहीये. तरीही मला असे जाणवते की आत्ताच्या पदामध्ये ताना ऐकल्या त्यांना मी तरंगत्या ताना म्हणतो. म्हणजे जसे जमिनीला स्पर्श न करता हवेत घेतलेले झोके किंवा हेलकावे. मला वाटते की हेच गंधर्वगायनातील अनेक वैशिष्ट्यांपैकी एक असे हे आहे. माझे निरीक्षण चुकले असल्यास क्षमस्व.
बालगंधर्व यांच्या गायकीतील मर्मअतिशय सुरेलगायकीने समजून सांगीतले नवोदित गायकांना व नविन रसिक घडविण्यात मोलाचे कार्य मालीका पार पाडेल यात काही संशय नाही मनापासून कौतुक आणि धन्यवाद
परत बघतोय😊 वसंतराव-पुलं, कुमार गंधर्व आणि आता तुम्ही ! काय विश्लेषण ! अप्रतिम!! आनंद दादा , गंधर्वांचा पूर्ण पुन:प्रत्यय😊🙏🏽 झुरीकला प्रत्यक्ष ऐकायला मिळाले तुझे गाणे. आदित्य , कमाल रिसर्च आणि भक्ती🙏🏽
गंधर्वगान, हा खरोखरच स्वर्गीय असाच अविस्मरणीय अनुभव होत आहे. गंधर्वगायकी जरी तात्विक करत नसली, तरी मनापासून अनुभवली तर, एक अविस्मरणीय स्वर्गीय अनुभव मिळतो. आनंदगंधर्व ह्यांचा स्वर्गीय आवाज थेट मनाला भिडतो, आणि मंत्रमुग्ध करून टाकतो.🙏🙏🙏
उच्च दर्जाचे गायन, वादन, विश्लेषण, सादरीकरण. प्रसन्न चित्त होऊन जाते. यातील प्रत्येक व्यक्तीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. खूप खूप आभार. नव्या पिढीला गायकीचे, संगीताचे , बालगंधर्वांचे विविध पैलू पाहता आले, ऐकाता आले. पुनश्च धन्यवाद.
वातावरण भारावून टाकणारे भाग. श्री.आनंद भाटेंचे गाणे ऐकायला मिळतेच आहे शिवाय गाण्यातलं शास्त्र जरी कळत नसलं तरीबालगंधर्वांचं हृदय आमच्यापर्यंत पोहोचतय ! धन्यवाद !
आनंदजी आणि आयोजकांना खूप खूप धन्यवाद या सुरेल, सुरेख मेजवानीबद्दल. बाल गंधर्वांच्या गायकीची मोहिनी जनात आणि अनेक गायकांना पडली. आनंद्जींचे गुरु पंडित भीमसेन हे बाल्गान्धार्वाना एक गुरु मनात. बाल गंधर्वांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले हे माझे भाग्य असे त्यांनी म्हटले आहे. कुमार गंधर्व यांनीही ‘मला उमजलेले बालगंधर्व’ हा कार्यक्रम हेला होता. ही नाट्यगीते मनावर राज्य करतात, सहजपणे ओठावर येतात. आनंदजी त्यांना उत्तम न्याय देऊन त्यातील बारकावे, त्याचा इतिहास सांगत आहेत ही मोठी गोष्ट आहे.
PT. .Balkrishna bua Ichalkaranjikar(1874-1926)who mainly brought gwalior gayaki tio maharashtra,used to admire the purity, naturalness and extraordinary sweetness in the divine gayaki of Natsamrat Balgandharva.He used to tell his disciples and son to imbibe in their gayaki these great qualities.Sangeet bhishmacharya Balkrishna buwa was also guru of none other than one of the greatest singers of our times pandit Vishnu Digambar Paluskar ji maharaj. Such was the spell of balgandharva music. you are doing great job and wonderful analysis of his style.
पं.आनंद भाटे जी आपण स्मृती गंधच्या माध्यमातून बालगंधर्वांच्या गायकीचा अनमोल खजीना खुला केलाआहे शतशः आभार .आपल्या स्वरांनी त्यांचे स्वरचित्र सुरेख उभे केले आहे!
Thx to everybody for arranged verry nice beautiful all programs !!go ahed for like this next progrmas, wish u best of luck !!good night !!shubhdinrat to everybody !!
वा अप्रतिम आहे आनंद गंधर्व यांना मी ते लहान असल्या पासून ऐकत आलो आहे स्वत: पेटीवादन करत गाणं म्हणायचे , दूरदर्शन वर यांचे कार्यक्रम मी बघितले आहेत बहुआयामी व्यक्तिमत्व आहे
When I heard your program I.was pleased because it resembles that I am listening Great Balgandharva s record s I am fan of Balgandharva due to the music education taken under the guidance of Harmonium Maharshi Late Vithalrao korgonkar who was aquanted with Balgandharva since 1911 till his death Many times my guruji and Balgandharva gave programs on one stage and Balgandharva was telling my guruji to play his famous songs like Satya vade Nayane lajavit mamasukhchi etc I am also playing Balgandharva songs on Harmonium n people like it I also studied Balgandharva gayaki from guruji So enjoyed your two episodes and feel I am listening Balgandharva s music in the best way Sunder
फारच छाण ! Anandji should describe the special intricacies of each song in each of his concerts! Especially for audience who do not know why they are liking the geet.
Shubhendu Sinha the special intricacies are being perfectly and aptly explained here, in live concerts explaning details and beauty of such songs is not possible due to time constraints
आनंद दादा आणि आदित्य दादा, ह्या इतक्या अप्रतिम वेब सिरीज साठी तुमचे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. माझ्यासारख्या अनेक एकलव्यांना (फक्त चांगले ऐकू इच्छिणारे , गाणे माझ्या गळ्यापासून कोसो दूर आहे) हे अमूल्य शिक्षण तुम्ही विनामूल्य देत आहात ह्यापेक्षा मोठी देण कोणती? माझ्यासारख्या अद्न्य संगीत रसिकांचा प्रतिनिधी की ज्यांना उत्तम संगीत ऐकायला शिकण्याची इच्छा आहे अश्या रसिकांचा प्रतिनिधी म्हणून मी मनापासून तुमचे आभार मानतो.
Thank you very much for this a creative initiative. Not only it is delight to listen to the great Anand Bhate, but his discussion with Aditya Oke on the technical details of the unique singing style of Balgandharva, is also very informative. It is truly a treat to ears. I like Marathi Natyasangeet. I had recently heard an audio clip of discussion between Pu La Deshpande and Vansantrao Deshpande appreciating Balgangharva’s songs on UA-cam. This project is perfect because of the high quality singing and informative discussion. Good luck! Can’t wait to see the remaining episodes.
Nice show of aakaar. For aakaar to apppeal one must open his mouth. Now question arises HOW MUCH? In one of the shows Mrs Asha Bhosale had given a most practical answer. That when you're singing aakaar you must be able to place two of your fingers one above the other between your upper and lower teeth. I feel this must be explained to every singer. Capt. Kulkarni AV
Hello, my name is Rushikesh and I'm 22. Pt. Anand Bhate yancha gana Balagandharva chitrapat pahilya nantar avadu lagla aani tevapasun aaj paryant me tyanchi gani aikat alelo aahe. Shakya aslyas Live Program madhehi hajeri lavto. Gandharvagaan hi series mala atishay aavadat aahe aani ata Friday evening pekshahi (as I work in IT) ya episode chi utsukata jast aste. Ata
Unfortunately, I personally, couldn't witness the Gandharva's vocal music but it must be acclecial. Pt. Anand Bhate has robbed it quite gracefully. Thanks to the accompaniment of Bharat Kamat and Rahul Gole.
फारच सुंदर ! ह्या गाण्यांबदल सुदधा माहिती देता येईल का ? म्हणजे कोणतं नाटक आणि किती साल वगैरे... शिवाय बोल काय आहेत हे जाणून घ्यायलाही आवडेल... धन्यवाद !
Can we please have a question answer session with anandji..we can send out our queries on an email id and anandji could take up them in one of the sessions.. Requesting you to think over this..
हृदयाची भाषा ह्दयला कळे,गाण्याचा आकार लय व सुर आणि बरच काहि असत पण ह्यदयाची तार छेडली जात आहे आणि बरच काहि शास्त्रीय न कळत गाण ऐकण्याराला भारावून टाकत ,विचार करायला लावत,प्रतिभावंत बनवत आहे ,आपोआप स्वंय अभ्यास करायला लावते, गाण जाणुन घेण्याची आस वाढवित आहे,त्यातून प्रतिभावंत गायक वा रसिक मायबाप निर्माण होतील . गान तान याला सुसंगत अस मार्गदर्शन कर्कश न करता "सहज सुंदर सोप" करावे हि विनंती ,गान चा परिपूर्ण असा स्वाद घेण्यास हात भार लागेल
Aditya ji yanni gana suru honya adhi tyacha naav sangitla nahi. Anand jinchi gani waranvar itkya wela aikli aahet ki gana suru honya aadhi nustya pahilya alapivarunach majhya lakshat ala ki ata "Kashi ya tyaju padala" he gana sadar honar.
व्वा फारच छान. मी कोणी फार मोठा ज्ञानी नाहीये. तरीही मला असे जाणवते की आत्ताच्या पदामध्ये ताना ऐकल्या त्यांना मी तरंगत्या ताना म्हणतो. म्हणजे जसे जमिनीला स्पर्श न करता हवेत घेतलेले झोके किंवा हेलकावे. मला वाटते की हेच गंधर्वगायनातील अनेक वैशिष्ट्यांपैकी एक असे हे आहे. माझे निरीक्षण चुकले असल्यास क्षमस्व.
बालगंधर्व यांच्या गायकीतील मर्मअतिशय
सुरेलगायकीने समजून सांगीतले नवोदित गायकांना व नविन रसिक घडविण्यात
मोलाचे कार्य मालीका पार पाडेल यात काही संशय नाही मनापासून कौतुक आणि धन्यवाद
श्री आनंद भाटे म्हणजे स्वर्गीय आवाज, परमेश्वराची देणगी एवढेच शब्द सुचतात बोलायला ..... 🙏
🌹👌🌹🙏आत्मियतेने गाणं,”आत्मा”गवसल्या शिवाय नाहीच!!वा ! वा!! अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🌹🙏🌹🌟⭐️🌟🌟⭐️🌟
परत बघतोय😊
वसंतराव-पुलं, कुमार गंधर्व आणि आता तुम्ही !
काय विश्लेषण !
अप्रतिम!!
आनंद दादा , गंधर्वांचा पूर्ण पुन:प्रत्यय😊🙏🏽
झुरीकला प्रत्यक्ष ऐकायला मिळाले तुझे गाणे.
आदित्य , कमाल रिसर्च आणि भक्ती🙏🏽
स्वर्गात ले गंधर्व आपण भुमिवर आणलेत .धन्यवाद तीसरा भाग लवकर यावा हि अपेक्षा.
🌹🙏🌹👌आनंद गंधर्व”यांच्या गान साधनेला मानाचा मुजरा❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌❤️👌❤️🙏⭐️
गंधर्वगान, हा खरोखरच स्वर्गीय असाच अविस्मरणीय अनुभव होत आहे.
गंधर्वगायकी जरी तात्विक करत नसली, तरी मनापासून अनुभवली तर, एक अविस्मरणीय स्वर्गीय अनुभव मिळतो. आनंदगंधर्व ह्यांचा स्वर्गीय आवाज थेट मनाला भिडतो, आणि मंत्रमुग्ध करून टाकतो.🙏🙏🙏
🌹🙏🌹👌मला मदन भासे हा”अप्रतिम गौरवपूर्ण❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌👌⭐️
🌹🙏🌹👌तान,आलाप,स्वर,ठहराव,शब्द माधुर्य हे आत्मश्वास सौंदर्यपूर्ण गायकी❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
खूप सुंदर! खरेच, आकाशाला गवसणी घालण्याचा सुरेल प्रयत्न. गंधर्व युगाची सफर घडविल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
🌹👌कशी या त्यजु पदाला”वा!वा!! अप्रतिम भावपूर्ण❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏⭐️⭐️⭐️🙏⭐️🙏
Waa.Khupach sundar.
आनंदगंधर्व ही उपाधी सार्थ आहे आनंदजींना!!दुसऱ्या भागातील 'आ'काराचे विश्लेषण खूप सुंदर👌🙏🙏🌹
Correct
सुरेख अप्रतिम स्वर्गीय गायन
Yes right all the times !!
उच्च दर्जाचे गायन, वादन, विश्लेषण, सादरीकरण. प्रसन्न चित्त होऊन जाते. यातील प्रत्येक व्यक्तीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. खूप खूप आभार. नव्या पिढीला गायकीचे, संगीताचे , बालगंधर्वांचे विविध पैलू पाहता आले, ऐकाता आले. पुनश्च धन्यवाद.
वातावरण भारावून टाकणारे भाग. श्री.आनंद भाटेंचे गाणे ऐकायला मिळतेच आहे शिवाय गाण्यातलं शास्त्र जरी कळत नसलं तरीबालगंधर्वांचं हृदय आमच्यापर्यंत पोहोचतय !
धन्यवाद !
आनंदजी आणि आयोजकांना खूप खूप धन्यवाद या सुरेल, सुरेख मेजवानीबद्दल. बाल गंधर्वांच्या गायकीची मोहिनी जनात आणि अनेक गायकांना पडली. आनंद्जींचे गुरु पंडित भीमसेन हे बाल्गान्धार्वाना एक गुरु मनात. बाल गंधर्वांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले हे माझे भाग्य असे त्यांनी म्हटले आहे. कुमार गंधर्व यांनीही ‘मला उमजलेले बालगंधर्व’ हा कार्यक्रम हेला होता. ही नाट्यगीते मनावर राज्य करतात, सहजपणे ओठावर येतात. आनंदजी त्यांना उत्तम न्याय देऊन त्यातील बारकावे, त्याचा इतिहास सांगत आहेत ही मोठी गोष्ट आहे.
PT. .Balkrishna bua Ichalkaranjikar(1874-1926)who mainly brought gwalior gayaki tio maharashtra,used to admire the purity, naturalness and extraordinary sweetness in the divine gayaki of Natsamrat Balgandharva.He used to tell his disciples and son to imbibe in their gayaki these great qualities.Sangeet bhishmacharya Balkrishna buwa was also guru of none other than one of the greatest singers of our times pandit Vishnu Digambar Paluskar ji maharaj. Such was the spell of balgandharva music. you are doing great job and wonderful analysis of his style.
Awesome... Khupach mast...
Very Nice Treat to the rasik shrota of natyasangeet... awaiting more episode...
Uttam.. Uttam... Uttam. Super like
तबला वाद्य संगत अतिशय उत्तम खूपच सुंदर
🌹👌🌹👌🙏एका पदात किती चमत्कृती!!!वा!वा!!अप्रतिम!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🌟🌹🙏🌹🙏🌹
गायन अप्रतिम. ऐकून मन आठवणीत रमले. लहानपणी टेपरेकॉर्ड वर आमचे बाबा गाणी लावायचे. 👍👌
पं.आनंद भाटे जी आपण स्मृती गंधच्या माध्यमातून बालगंधर्वांच्या गायकीचा अनमोल खजीना खुला केलाआहे शतशः आभार .आपल्या स्वरांनी त्यांचे स्वरचित्र सुरेख उभे केले आहे!
Besides being such a good singer Anand Bhate is such a thorough gentleman.
अतिशय उच्च दर्जाचे विश्लेषण . अप्रतिम गायन. “अानंद “ फक्त आनंद या श्रृंखलेचं वर्णन करता येईल.
आनंद भातेची ही गंधर्व गीते ऐकताना ...... मनाला नाद्ब्रःमाची चुणूक मिळाली , अंगावर रोमांच उभे राहिले.
अप्रतिम कार्यक्रम!
धन्यवाद आमच्या पर्यंत पोचवण्यासाठी
Thx to everybody for arranged verry nice beautiful all programs !!go ahed for like this next progrmas, wish u best of luck !!good night !!shubhdinrat to everybody !!
अतिशय उत्तम कार्यक्रम आनंदजींच गाण म्हणजे स्वर्गीयच.
Anandji is truly a blessing to our generation...such a deep analysis and such beautiful taans..and gayaki..truly blessed to view this series
Wah! Swargiya Anand....🎵🎵🎶🎶🎵🎵🎶🎶🎵🎵🎶🎶🎵🎵🎶🎶
अप्रतिम !!!! माझ्यासारख्या संगीत विद्यार्थ्यांना खूप माहितीदायक
अप्रतिम गाणे. तृप्त झाले ऐकून
वा अप्रतिम आहे आनंद गंधर्व यांना मी ते लहान असल्या पासून ऐकत आलो आहे स्वत: पेटीवादन करत गाणं म्हणायचे , दूरदर्शन वर यांचे कार्यक्रम मी बघितले आहेत बहुआयामी व्यक्तिमत्व आहे
Excellant , Anand ji ,a special type of song , thanks
When I heard your program I.was pleased because it resembles that I am listening Great Balgandharva s record s I am fan of Balgandharva due to the music education taken under the guidance of Harmonium Maharshi Late Vithalrao korgonkar who was aquanted with Balgandharva since 1911 till his death Many times my guruji and Balgandharva gave programs on one stage and Balgandharva was telling my guruji to play his famous songs like Satya vade Nayane lajavit mamasukhchi etc I am also playing Balgandharva songs on Harmonium n people like it I also studied Balgandharva gayaki from guruji So enjoyed your two episodes and feel I am listening Balgandharva s music in the best way Sunder
विसर पडत चाललएल्या नट्यगी तांच' आपण पुन रुज्जिवंं केल्याबद्दल धन्यवाद.
अप्रतिम.....👌👌👌👍🙏
अवर्णनीय आनंद आहे
खूप छान उपक्रम आहे. असेच वेगवेगळ्या विषयांवर जाणून घ्यायला आवडेल.
खूप छान उपक्रम... अनेक शुभेच्छा💐 असेच उत्तम कार्यक्रम सादर व्हावेत
मी पण आपल्या मताशी सहमत आहे.
फारच छाण ! Anandji should describe the special intricacies of each song in each of his concerts! Especially for audience who do not know why they are liking the geet.
Shubhendu Sinha the special intricacies are being perfectly and aptly explained here, in live concerts explaning details and beauty of such songs is not possible due to time constraints
Farach Chan Sadarkele Anadji & Hornoum , Tabla Farch Sundar Chagli Sath Deeli
आनंद दादा आणि आदित्य दादा, ह्या इतक्या अप्रतिम वेब सिरीज साठी तुमचे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. माझ्यासारख्या अनेक एकलव्यांना (फक्त चांगले ऐकू इच्छिणारे , गाणे माझ्या गळ्यापासून कोसो दूर आहे) हे अमूल्य शिक्षण तुम्ही विनामूल्य देत आहात ह्यापेक्षा मोठी देण कोणती? माझ्यासारख्या अद्न्य संगीत रसिकांचा प्रतिनिधी की ज्यांना उत्तम संगीत ऐकायला शिकण्याची इच्छा आहे अश्या रसिकांचा प्रतिनिधी म्हणून मी मनापासून तुमचे आभार मानतो.
तृप्त झालों ! 🙏🙏🙏
स्वर्गीय संगीत अनुभूती
Khup sunder.....
khup sundar
Thank you very much for this a creative initiative. Not only it is delight to listen to the great Anand Bhate, but his discussion with Aditya Oke on the technical details of the unique singing style of Balgandharva, is also very informative. It is truly a treat to ears. I like Marathi Natyasangeet. I had recently heard an audio clip of discussion between Pu La Deshpande and Vansantrao Deshpande appreciating Balgangharva’s songs on UA-cam. This project is perfect because of the high quality singing and informative discussion. Good luck! Can’t wait to see the remaining episodes.
We were unlucky not to hear how the great Balgandharva used to sing but after listening to Anandji, I feel that Balgandharva must have sung like this
अप्रतिम. सुंदर
Ganpat.n.padte
Khaskilwada
Sawantwadi
Sindhudurga
Simply mesmerising
Truly outstanding! Thank you!
Speechless
Waah
Waah .. Kay analysis aaahe.... Khoop chaan .. First time wanting Each Monday to come earlier ...
भूलोकीचा आनंदगंधर्व .... आनंद भाटे
Apratim!!
वाह! हे सर्व प्रोग्रॅम्स पूर्ण झाले, की सीडीज काढा ना. अप्रतिम गायन संग्रही ठेवता येईल.
UA-cam aslyavr CD chi Kay garaj nahi
@@krishna7240 नंतर नंतर शोधाशोध करायला लागेल, यू ट्यूबवर. खूप बारकावे सांगितले आहेत त्यांनी. शिकणा-यांना उपयोगी पडतील, संग्रही ठेवण्यासाठी.
भाव तोची देव 🙏🙏🙏
just one word 'Awesome'
Fantastic serise 👌
sir its my genuine request make a series on indian classical music details so that it will make easy to understand it.
Apratim anand ji n all fellow members.
TX so much ya parvani baddal
Nice show of aakaar. For aakaar to apppeal one must open his mouth. Now question arises HOW MUCH?
In one of the shows Mrs Asha Bhosale had given a most practical answer. That when you're singing aakaar you must be able to place two of your fingers one above the other between your upper and lower teeth.
I feel this must be explained to every singer.
Capt. Kulkarni AV
खुप छान
अप्रतिम गायकी....
अप्रतिम.
very informative.Thank you 👍
Aaj Kalala Mala Bhatajin cha gana ka aavadta
Hello, my name is Rushikesh and I'm 22.
Pt. Anand Bhate yancha gana Balagandharva chitrapat pahilya nantar avadu lagla aani tevapasun aaj paryant me tyanchi gani aikat alelo aahe. Shakya aslyas Live Program madhehi hajeri lavto.
Gandharvagaan hi series mala atishay aavadat aahe aani ata Friday evening pekshahi (as I work in IT) ya episode chi utsukata jast aste. Ata
Khupach chhan
Unfortunately, I personally, couldn't witness the Gandharva's vocal music but it must be acclecial. Pt. Anand Bhate has robbed it quite gracefully. Thanks to the accompaniment of Bharat Kamat and Rahul Gole.
Excellent
Heavanly gayan
Khup sundar........ mesmerized....... Please dont break this thread.... i am bid fan of balgandharva... and anand is some what more talented than him
Mi balgandharvana pahil nhi pn anand gandharvana nakki aaj pahil🙏🙏
भास्करबुवा तेव्हा गोविंदराव टेंबे यांच्या सोबत पहिल्याच रांगेत बाजूला बसले होते .
फारच सुंदर ! ह्या गाण्यांबदल सुदधा माहिती देता येईल का ? म्हणजे कोणतं नाटक आणि किती साल वगैरे... शिवाय बोल काय आहेत हे जाणून घ्यायलाही आवडेल... धन्यवाद !
ह्यातली बरीचशी गाणी आपल्याला आठवणीतली गाणी ह्या संकेत स्थळावर पूर्ण माहिती समवेत मिळतील.
www.aathavanitli-gani.com/Swar/Balgandharva
@@herambmayadeo6646 thanks a lot!
Thanks a lot and Very good concept. Pl continue for all balgandharva songs. Is it possible to telecast so it reaches masses
Best
Can we please have a question answer session with anandji..we can send out our queries on an email id and anandji could take up them in one of the sessions..
Requesting you to think over this..
Gandhavgaan mhanajech, Gayanatun Bolne, Ek-mekashi samvad sadhane...
💯💯💯💯💯💯
Please add subtitles. I'm sure there are plenty of non-marathi speakers like me who are interested in this show.
Subtitles are there....what r u talking!?
काही म्हणण्याला शब्द अपुरे पडत आहेत
हृदयाची भाषा ह्दयला कळे,गाण्याचा आकार लय व सुर आणि बरच काहि असत पण ह्यदयाची तार छेडली जात आहे आणि बरच काहि शास्त्रीय न कळत गाण ऐकण्याराला भारावून टाकत ,विचार करायला लावत,प्रतिभावंत बनवत आहे ,आपोआप स्वंय अभ्यास करायला लावते, गाण जाणुन घेण्याची आस वाढवित आहे,त्यातून प्रतिभावंत गायक वा रसिक मायबाप निर्माण होतील . गान तान याला सुसंगत अस मार्गदर्शन कर्कश न करता "सहज सुंदर सोप" करावे हि विनंती ,गान चा परिपूर्ण असा स्वाद घेण्यास हात भार लागेल
10 dislikes...... address dya tumhi Yeun thokto salyana ......!!!!
Aditya ji yanni gana suru honya adhi tyacha naav sangitla nahi. Anand jinchi gani waranvar itkya wela aikli aahet ki gana suru honya aadhi nustya pahilya alapivarunach majhya lakshat ala ki ata "Kashi ya tyaju padala" he gana sadar honar.
Atyant sunder!!!
Khupach sundar
Khupcha surekha gayaki eaikun man trupt zala