*छोटा गंधर्व* दादा एवढे मोठे व्यक्तिमत्त्व असून तेव्हा माझ्यासारख्या आयुर्वेद पहिल्या वर्षात शिकत असणाऱ्या मुलाच्या रूमवर. (यवतमाळ) दोनदा येऊन गेले..इतक्या मोठ्या मनाचे होते
गंधर्वगान, ही अविस्मरणीय असीच स्वर्गीय अनुभूती झाली आहे. पहिल्या पर्वात 'बालगंधर्व' यांचा संगीतीक काळ उभा केला गेला, दुसऱ्या पर्वाची सुरुवातीला 'छोटागंधर्व' यांचा संगीतीक काळ उभारा जात आहे, वाह, क्या बात है. आनंदगंधर्व यांच्या स्वर्गीय आवाजात छोटागंधर्व यांच्या रचना ऐकून मन पुन्हा एकदा प्रसन्नतेने भरून गेलं, स्वर्ग पुन्हा खाली आला.🙏🙏🙏
Chota Gandharvanch gaan khup divasani Abhyaspurvak eakanychi sandhi dili tyabaddal khup dhanyvaad... My father used to sing his songs and now he is no more. Baba bhetalysarakha vatala mala.. Khup manapasun ABHAR..
वाह! दिवाळी नंतरचा हा भाग वेगळीच मेजवानी घेऊन आलाय या पुढे दिवाळीचा फराळ फिका आहे..अतिशय सुन्दर प्रस्तुती आनंद जी..छोटा गन्ध्वर्व यांचे लाडीक, लडिवाळ गाणे छानच वाटते पण मूर्छना पद्धती खरोखर कठिण आहे. त्यातून बाहेर पडून मूळ स्वरावर येणे अजूनच कठिण पण तुम्ही मात्र खुप सह्सहजपणे पेश केले..👌 आदित्य जी तुमचा गाढा अभ्यास आहे...एकंदर च दोघांचे छान tuning ,जमले आहे ऊत्तम प्रस्तुती👏👏
महागायक स्वरसिध्द छोटा गंधर्व यांच्या गायकीचा धांडोळा योग्य पद्धतीने घेऊन मराठी नाट्य संगीतातील त्यांनी दिलेले योगदान कसे श्रेष्ठ आहे त्याचा उलगडा ह्या कार्यक्रमाद्वारे आपण दिल्याबद्दल आनंद भाटे आणि टीमचे लाख लाख आभार !
The way Anand explains various nuances by demonstrations is fantastic. One gets hypnotized listening to him. He is a genius. I am lucky to have known him through his sister Pradnya in the UK. Thanks to the organizers of these series of programs. This is a great service to our Shastriya sangeet.
अप्रतिम ,राजीवला त्यांच्या लहानपणी black n White,टिव्ही वर छोटा गंधर्व बरोबर साथ अप्रतिम करताना बघितले आहे, त्यांचे गाणे तो कोळुन प्यायला आहे आनंद भाटे किती उच्च दर्जाचा कलाकार आहे हे जाणवते धन्यवाद परत एपीसोड चालू केल्याबद्दल
अप्रतिम ! खरंच ही गाणी ऐकत आम्ही वाढलो आहोत परंतु छोटा गंधर्व यांच्याबद्दल जे काही आनंद गंधर्व यांचेकडून समजतंय ते पाहता त्यांच्याबद्दलचा मनातील आदर सहस्त्र पटीने वाढला. धन्यवाद.
पहिल्या पर्वाप्रमाणे दुसऱ्या पर्वाची पन दमदार सुरूवात केल्याबद्दल धन्यवाद. आदरणीय छोटा गंधर्व यांची माहिती आणि त्यांची पदे ऐकून छान वाटले. त्याबद्दल आनंद दादाचे धन्यवाद. या वेळेस पहिला भाग बघायला आणि त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला थोडा उशीरच झाला त्याबद्दल क्षमस्व.
वा, सुंदर. मधाळ आवाज, सखोल अभ्यास, रसिक पण फार ज्ञान नसलेल्या आमच्यासारख्या लोकांना, सोप्या भाषेत सांगण्याची तळमळ आणि चौघांचे अप्रतिम सादरीकरण, यामुळे एक वेगळीच खाजगी महफिल ऐकायला मिळाली.खूप धन्यवाद, शुभेच्छा आणि अभिनंदन.पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत 👌👍
Wash Anandji , aapne chota Gandharv ki smriti taja kardi.i love his natyapads intensely. His singing was extraordinary and exceptional.such beautiful varieties in his sing was mesmerising.i was always used to never miss dramas in which he was performing and I loved his unique singing process.thank u Anandji and aadiytji.harmonium accomp. was excellent.thank u rajivji .bharatji was as usual crafty.good programme worth watching. I wanted to hear songs from drama devmanus .
What an amazing start to season2! Have been a big big fan of Anand-Gandharva over the years, and the nuggets presented here are beyond words! Keep up the good work.... Thank you for this.
"प्रिये पहा" हे छोटा गंधर्व आणी प्रभाकर कारेकर दोघांनीही आपापल्या शैलीने अतिशय सुंदर गायलय. माझे वडील म्हणायचे की छोटा गंधर्व लाडाने प्रियेला ते दृष्य पहायचा लडिवाळ आग्रह करताहेत, तर कारेकर तिला आदेश देताहेत! 😁
Marvelous start to the second season! Loved how the episode was totally dedicated to elaborating the musicality of Chhota Gandharva. This is exactly the kind of illustration we expect from an endeavour like this. We hope that the guest who'll be appearing in the next episode contributes to understanding the musical intricacies. Would love to see a series, where Mr. Bhate does an extensive reading/interpretation of various gharanas in future.
दिनानाथ मंगेशकर यांच्या एका गायलेल्या रागापासून प्रेरणा घेऊन दादांनी एक नवा राग निर्माण केला तो सुवर्णतुला नाटकातील " येतील कधी यदुवीर..." ह्या पदासाठी उपयोगात आणला .
It is my fervent wish that you take up next a project where all the ragas used in the musical dramas [Sangeet Natak] are discussed & the subtle nuances demonstrated by Sri Anand Gandharva ji. This kind of project could very well become a Ready Reckoner & audio reference database for the young generation of learners as well as classical music enthusiasts.
माझ्या दिवंगत आईवडिलांच्या विवाहाला उद्या,५ नोव्हेंबर २०१९ रोजी तारखेने ७५ वर्षे होणार! स्मृतिगंध,जाई काजळ आणि कसलेले आमचे अत्यंत लाडके संगतकार, पं.भरत कामत,पं.राजीव परांजपे,गोड सूत्रधार आदित्य ओक व भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचे पट्टशिष्य रत्न पं.आनंद(गंधर्व) भाटे यांनी नव्या पर्वाची जणु surprise gift 💝 माझ्यासारख्या सामान्य रसिकाच्या झोळीत टाकली.या ऋणातून मी कसा उतराई होऊ? हे पर्व आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील सुवर्णपर्व आहे! आनंद लहरी संपूर्ण विश्वात पसरून परम शांती,परमानंद यांची “निजस्थिती सेवाया” मिळाली!मला,माझ्या आईबाबांबरोबर जाऊन,पं.छोटा गंधर्वांना भरपूर ऐकायला मिळालं!संगीत सौभद्र,संगीत मानापमान,संगीत देवमाणूस ही नाटके तर पाहिलीच पण त्यांच्या अनेक मेहफिलींही ऐकायला मिळाल्या!🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👀👀👀💕💕💕👍🏻👍🏻👍🏻💭💭💭🌲🌲🌲😍😍😍☝️☝️☝️🎼🎼🎼🎹🎹🎹🎭🎭🎭🥇🥇🥇
Thank you very much for bringing episode on choota gandgarva.it is unfortunate that not much was done on his birth centenary.most talented artist apart from excellent voice..one small sugeestion if his tsunami pattern is also explained in sargam also .students of music will have clear perception for practice
त्यांनी लावणी गायली होती " सौंदर्याचा भरज्वानीचा .... " गरजत आये...ही बंदीश दादांनी दत्तोपंत बागलकोटकर जे भास्करबुवांचे शिष्य होते यांच्याकडून भारत गायन समाजात शिकली होती . त्यात एक खास तान दत्तोपतांनी शिकवली होती .
*छोटा गंधर्व* दादा एवढे मोठे व्यक्तिमत्त्व असून तेव्हा माझ्यासारख्या आयुर्वेद पहिल्या वर्षात शिकत असणाऱ्या मुलाच्या रूमवर. (यवतमाळ) दोनदा येऊन गेले..इतक्या मोठ्या मनाचे होते
🌹👌🌹रागांशी मैत्री ,सुस्वर प्रगट!!अप्रतिम!!❤👌🙏🌹🙏🌹❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌟🌟⭐️🌟🙏🌟
गंधर्वगान, ही अविस्मरणीय असीच स्वर्गीय अनुभूती झाली आहे.
पहिल्या पर्वात 'बालगंधर्व' यांचा संगीतीक काळ उभा केला गेला, दुसऱ्या पर्वाची सुरुवातीला 'छोटागंधर्व' यांचा संगीतीक काळ उभारा जात आहे, वाह, क्या बात है.
आनंदगंधर्व यांच्या स्वर्गीय आवाजात छोटागंधर्व यांच्या रचना ऐकून मन पुन्हा एकदा प्रसन्नतेने भरून गेलं, स्वर्ग पुन्हा खाली आला.🙏🙏🙏
आदित्य गंधर्व नगरीत उगवला आणी बरोबर आनंद आला म्हणून सर्व रसिकांना गंधर्व गाण्याचा उत्सव ऐकायला आणि बघायला मिळाला, मजा आली खूप खूप आभार आणी धन्यवाद
🌹👌🌹🙏शब्दफेक सहजता,केवळ ही पदे आनंद भाटेंसाठीच!!वा!वा!!❤ऐकतच रहावे❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🙏🌹🙏
Chota Gandharvanch gaan khup divasani Abhyaspurvak eakanychi sandhi dili tyabaddal khup dhanyvaad... My father used to sing his songs and now he is no more. Baba bhetalysarakha vatala mala.. Khup manapasun ABHAR..
वाह! दिवाळी नंतरचा हा भाग वेगळीच मेजवानी घेऊन आलाय या पुढे दिवाळीचा फराळ फिका आहे..अतिशय सुन्दर प्रस्तुती आनंद जी..छोटा गन्ध्वर्व यांचे लाडीक, लडिवाळ गाणे छानच वाटते पण मूर्छना पद्धती खरोखर कठिण आहे. त्यातून बाहेर पडून मूळ स्वरावर येणे अजूनच कठिण पण तुम्ही मात्र खुप सह्सहजपणे पेश केले..👌 आदित्य जी तुमचा गाढा अभ्यास आहे...एकंदर च दोघांचे छान tuning ,जमले आहे ऊत्तम प्रस्तुती👏👏
स्वरराजा छोटा गंधर्व गायन!दैवी,अलौकीक,रम्य अनुभव!स्मृतीगंध"च्या निमीत्ताने आम्हा सामान्य रसिक श्रोत्याना प्राप्त करुन दिल्या बद्दल आयोजकांना शतश:धन्यवाद!गायक पं आनंद भाट्ये,समालोचक,साथीदार सर्वांचेच खुपखूप आभार!
अवर्णनीय,शतश: नमन🙏
Can anyone imagine how talented Anand bhate sir is..
His ability is all well known, but here it goes beyond everything...
Very true. He is talented indeed. Marvellous programme
yyhr
महागायक स्वरसिध्द छोटा गंधर्व यांच्या गायकीचा धांडोळा योग्य पद्धतीने घेऊन मराठी नाट्य संगीतातील त्यांनी दिलेले योगदान कसे श्रेष्ठ आहे त्याचा उलगडा ह्या कार्यक्रमाद्वारे आपण दिल्याबद्दल आनंद भाटे आणि टीमचे लाख लाख आभार !
🌹👌🌹🙏पदाला जितके पैलू तितके तेजस्वी!!❤भारतरत्न”ही पदवी जास्त शोभेल❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🌟🌹🌹🙏🌹
आज कळलं, मानापमान ची पदे इतकी का गोड लागतात.
आम्हाला काय कळणार तंत्र?
आनंद गंधर्व, आपण खरोखरच गंधर्व आहात आजच्या युगाचे.
Adbhut gay an
Man trust zale
The way Anand explains various nuances by demonstrations is fantastic. One gets hypnotized listening to him. He is a genius. I am lucky to have known him through his sister Pradnya in the UK. Thanks to the organizers of these series of programs. This is a great service to our Shastriya sangeet.
अप्रतिम, अवर्णनीय,.... चौघांनाही सादर प्रणाम..... 🙏🙏💐💐
या मालिकेमधील सर्वात अप्रतिम भाग !!!
सुरेख गायकी । गंधर्व गान स्वर्गीय गान।
अप्रतिम ,राजीवला त्यांच्या लहानपणी black n White,टिव्ही वर छोटा गंधर्व बरोबर साथ अप्रतिम करताना बघितले आहे, त्यांचे गाणे तो कोळुन प्यायला आहे
आनंद भाटे किती उच्च दर्जाचा कलाकार आहे हे जाणवते
धन्यवाद परत एपीसोड चालू केल्याबद्दल
अप्रतिम ! खरंच ही गाणी ऐकत आम्ही वाढलो आहोत परंतु छोटा गंधर्व यांच्याबद्दल जे काही आनंद गंधर्व यांचेकडून समजतंय ते पाहता त्यांच्याबद्दलचा मनातील आदर सहस्त्र पटीने वाढला. धन्यवाद.
पहिल्या पर्वाप्रमाणे दुसऱ्या पर्वाची पन दमदार सुरूवात केल्याबद्दल धन्यवाद. आदरणीय छोटा गंधर्व यांची माहिती आणि त्यांची पदे ऐकून छान वाटले. त्याबद्दल आनंद दादाचे धन्यवाद. या वेळेस पहिला भाग बघायला आणि त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला थोडा उशीरच झाला त्याबद्दल क्षमस्व.
🌹👌🌹🙏अद्भूत शब्द,चमत्कृती अप्रतिम अविष्कार!!व्वा!क्या बात!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌟⭐️🌟⭐️🌟⭐️🌟⭐️🌟⭐️🌟🙏
दे हाता शरणा गता खरच अप्रतिम । आम्ही फक्त छोटा गंधर्व कॅसेट वरच ऐकलं होतं। पण आज प्रत्यक्ष ऐकायला मिळालं।
धन्यवाद पुन्हा सुरू करण्यासाठी...मनपूर्वक आभार
वा, सुंदर. मधाळ आवाज, सखोल अभ्यास, रसिक पण फार ज्ञान नसलेल्या आमच्यासारख्या लोकांना, सोप्या भाषेत सांगण्याची तळमळ आणि चौघांचे अप्रतिम सादरीकरण, यामुळे एक वेगळीच खाजगी महफिल ऐकायला मिळाली.खूप धन्यवाद, शुभेच्छा आणि अभिनंदन.पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत 👌👍
Surekh gayaki wa sadarikarn
छोटा गंधर्व यांची छान झलक ऐकण्यास मिळाली .... धन्यवाद ....
आपल्या गायनाने मंत्रमुग्ध झालो.
Atishaaay sundar ...trupta zhalo hi Gayki aikun...khup sundar Anand ji....
स्वरराज हे छोटा गंधर्व यांचे चरित्र आहे . छोटा गंधर्व श्रीकृष्णाच्या भूमिकेतील छायाचित्राचे मुखपृष्ठ आहे त्यावर
जुन्या आठवणींना नवीन उजाळा अतिशय आनंद दायी!
उत्तम निर्मिती सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार आनंद गंधर्वांनी गंधर्व गायकी पुन्हा अजरामर केली
दुसऱ्या पर्वाची फारच सुंदर सुरवात।
गोवित्रीकरबुवा , दत्तोपंत बागलकोटकर , बाबा सिंदेखाँ , सवाईगंधर्व , जयपूर अत्रौली घराण्याचे भूर्जीखाँसाहेब हे दादांचे संगीत क्षेत्रातील गुरु
इतका सुंदर कार्यक्रम आयोजित करून आपण आम्हा सर्व संगीत प्रेमींवरअगणित उपकार केले आहेत. ....माझ्या जवळ शब्द नाहीत. .
खुपच ...सुंदर
Mastch jhalay episode. Dhanyawad 🙏
आहाहा.. फारच अप्रतीम!👌🏼
Simply SUPERB & beyond EXCELLENT!
अद्भुत
अप्रतिम आणि श्राव्य
Wash Anandji , aapne chota Gandharv ki smriti taja kardi.i love his natyapads intensely. His singing was extraordinary and exceptional.such beautiful varieties in his sing was mesmerising.i was always used to never miss dramas in which he was performing and I loved his unique singing process.thank u Anandji and aadiytji.harmonium accomp. was excellent.thank u rajivji
.bharatji was as usual crafty.good programme worth watching. I wanted to hear songs from drama devmanus .
Priye paha gave me goose bumps!! Legendary
What an amazing start to season2! Have been a big big fan of Anand-Gandharva over the years, and the nuggets presented here are beyond words! Keep up the good work.... Thank you for this.
अप्रतीम एवढेच शब्द
Anand ji is great singer
Va sunder Anand ji
अतिशय सुंदर
कान तृप्त अप्रतिम
heavenly to listen to all time favourite- priye paha
🌹👌🌹🙏तबला,हार्मोनियम सर्वोत्कृष्ट❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤💫🌟⭐️🌟⭐️🌟💫🙏
अतिशय सुंदर.
What a combination, voice, organ and tabla. It's a Devin gandharv experience I haven't heard before it. We want more from you in future. Thanks
अप्रतीम !
Great vocal singing
Sir tumhi nd sarvannich kharch khup sundarch kelai and aamhi kharch bhagywan ahot te tumhala aaikala ya life madhe aasch vatay ata
Heavenly music melody
"प्रिये पहा" हे छोटा गंधर्व आणी प्रभाकर कारेकर दोघांनीही आपापल्या शैलीने अतिशय सुंदर गायलय. माझे वडील म्हणायचे की छोटा गंधर्व लाडाने प्रियेला ते दृष्य पहायचा लडिवाळ आग्रह करताहेत, तर कारेकर तिला आदेश देताहेत! 😁
प्रभाकर कारेकर यांना प्रिये पहा ... पु.ल. देशपांडे यांनी शिकवले होते . नंतर ते स्वतः च्या शैलीत गाऊ लागले जे आज प्रसिद्ध आहे .
एकदम मस्त, मैफिल छानच रंगली होती ,प्रत्येक पदाला स्पर्श करत आनंदजी पद रंगवत होते ,पुन्हा पुन्हा ऐकतच रहावं असं वाटत होतं धन्यवाद !!!
Such a lovely musical treat!!! Thank you soo much for creating this!!
Most mesmerising voice. Wonderful..
Aiktana Aplya charnawar mastak thewaw as watat!
kya baat hai anand ji.... suparb...
Marvelous start to the second season! Loved how the episode was totally dedicated to elaborating the musicality of Chhota Gandharva. This is exactly the kind of illustration we expect from an endeavour like this. We hope that the guest who'll be appearing in the next episode contributes to understanding the musical intricacies. Would love to see a series, where Mr. Bhate does an extensive reading/interpretation of various gharanas in future.
welcome back with this blissful season 2...awesome as expected ...!
If interview is displayed it is so much so better.
Anand sir mast❤❤😍😍🥰🥰
अप्रतिम!!!....शब्द नाहीत
looking forward for more melodious episodes 👍👍thankful
Superb
दिनानाथ मंगेशकर यांच्या एका गायलेल्या रागापासून प्रेरणा घेऊन दादांनी एक नवा राग निर्माण केला तो सुवर्णतुला नाटकातील " येतील कधी यदुवीर..." ह्या पदासाठी उपयोगात आणला .
It is my fervent wish that you take up next a project where all the ragas used in the musical dramas [Sangeet Natak] are discussed & the subtle nuances demonstrated by Sri Anand Gandharva ji. This kind of project could very well become a Ready Reckoner & audio reference database for the young generation of learners as well as classical music enthusiasts.
Amrut sukhacha anubhav...... Ajun ky havay life madhe sundar?
Thank you so much...
खूपच छान
Thanks Sir..
माझ्या दिवंगत आईवडिलांच्या विवाहाला उद्या,५ नोव्हेंबर २०१९ रोजी तारखेने ७५ वर्षे होणार! स्मृतिगंध,जाई काजळ आणि कसलेले आमचे अत्यंत लाडके संगतकार, पं.भरत कामत,पं.राजीव परांजपे,गोड सूत्रधार आदित्य ओक व भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचे पट्टशिष्य रत्न पं.आनंद(गंधर्व) भाटे यांनी नव्या पर्वाची जणु surprise gift 💝 माझ्यासारख्या सामान्य रसिकाच्या झोळीत टाकली.या ऋणातून मी कसा उतराई होऊ? हे पर्व आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील सुवर्णपर्व आहे! आनंद लहरी संपूर्ण विश्वात पसरून परम शांती,परमानंद यांची “निजस्थिती सेवाया” मिळाली!मला,माझ्या आईबाबांबरोबर जाऊन,पं.छोटा गंधर्वांना भरपूर ऐकायला मिळालं!संगीत सौभद्र,संगीत मानापमान,संगीत देवमाणूस ही नाटके तर पाहिलीच पण त्यांच्या अनेक मेहफिलींही ऐकायला मिळाल्या!🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👀👀👀💕💕💕👍🏻👍🏻👍🏻💭💭💭🌲🌲🌲😍😍😍☝️☝️☝️🎼🎼🎼🎹🎹🎹🎭🎭🎭🥇🥇🥇
अभिनंदन पुन्हा सुरु केल्याबद्दल .....सुंदर
खुपच .. मस्त
Thank you very much for bringing episode on choota gandgarva.it is unfortunate that not much was done on his birth centenary.most talented artist apart from excellent voice..one small sugeestion if his tsunami pattern is also explained in sargam also .students of music will have clear perception for practice
अतिशय सुंदर! अप्रतिम!
आनंद सर ..सादरीकरण अप्रतिम...
प्रशंसा करायला शब्द अपुरे पडतायत
धन्यवाद...नमस्कार
goosebumps at 24:00
Thanks 👌👌👌🙏🙏
Dusrya parvachi aaturtene vat pahat hoto. Pahila parva lajawab hote. Pt. Vasantrao Deshpande ani Pu. La. yanchi Balgandharvanbaddalchi charcha aikun kayam vatayacha yawar ajun khoop aikayala milala pahije. Tumchya ya upakramamule to labh ata sarva rasikana milatoy. Anek Aabhar!!!!
केवळ speechless अनुभव . No words --just tears !
Farch sundar
if it was even able to top season 1, it is being done here, so complicated and beautiful
Is there any arrangement for us to get the songs sung in these series ??? Getting these songs will be very delightful
Gandharvanvar ka bhaltat lok tyach ankhi ek karan💕🎶
❤️❤️🙏🙏🙏
ऑर्गन एकदा adiyta साहेबांनी साथ दयावी
Apratim..kharach shabdch nahit ..
छोटा गंधर्व ऐकताना सगले भान विसरायला होते।
वा! आज साई बँकर!
ओह सॉरी, साई बँकर नाहीत.
अरे तुम्ही लोकं आमचा असा अंत का बघता? किती उशीर हे पर्व आणायला???????
🙏
why are u limiting it to only marathi by writing in marathi. lots of non marathi fans r there.
Taana pattern
त्यांनी लावणी गायली होती " सौंदर्याचा भरज्वानीचा .... "
गरजत आये...ही बंदीश दादांनी दत्तोपंत बागलकोटकर जे भास्करबुवांचे शिष्य होते यांच्याकडून भारत गायन समाजात शिकली होती . त्यात एक खास तान दत्तोपतांनी शिकवली होती .
Khoop chhan. Dhanyawad.
Very nice program for sangit premi
Beautiful no words to express
Anchor, must speak minimum, should not talk like expert... Let Anand Bhate to speak more
Khup chan
Khup Sundar
खूप छान