GANDHARVAGAAN EPISODE 3 | 'गंधर्वगान' भाग 3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 86

  • @flyerjoshi
    @flyerjoshi 4 роки тому +1

    मी सैन्यात असल्यामुळे नाटके बघायला मिळाली नाहीत.पण पुण्याला स्थायिक झाल्यावर पहिली.आनंद भाटे यांचे नाट्यसंगीत ऐकल्यावर बालगंधर्वच समोर दिसतात असे वाटते.फार उत्तम संगीत त्यात तबला व संवादिनीची साथ.मी headphone वर ऐकतो व हरवून जातो.

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 4 роки тому +2

    आनंदजी
    तुमच्याकडून गंधर्व गीतं ऐकतांना खूप आनंद मिळतो
    तुम्ही खूप लहान असताना तुमचं गाणं दूरदर्शनवर ऐकलं होतं
    तेव्हा ते खूप आवडलं
    आता वयानुरूप माझी समज वाढली त्यामुळे तुमचं गाणं आणखी आवडतं
    गंधर्व गायकीची वैशिष्ट्य तुम्ही प्रत्यक्ष गाण्यातून दाखवता त्यामुळे ती वैशिष्ट्य खूप चांगली समजतात आणि समजल्यामुळे आनंद द्विगुणित होतो
    आदित्यजी तुमचं सूत्रसंचलन खूप नेमकं आहे जास्त किंवा कमी नाही, तुमचा अभ्यास तुमचं संगीत प्रेम जाणवतं
    ऑर्गन ची साथ अतिशय सुंदर
    आणि भरतदादा तुमच्या बद्दल काय बोलू? सवाई गंधर्व महोत्सवात तुम्हाला ऐकलंय, आत्ता तुमची साथ खूप सुंदर आणि बोलकी आहे
    मी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह नसल्याने हा कार्यक्रम lock down च्या काळात माझ्या पर्यंत पोहोचला धन्य झाले
    तुम्हा सर्व कलाकारांची आणि स्मृतिगंध ची खूप आभारी आहे

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 4 роки тому +1

    वा वा खूपच छान उत्तमच उपक्रम आहे, ह्यात वादच नाही, त्यामुळे राजकारणाच्या त्याज्य विषयांना पूर्णविराम मिळतोच मिळतो !!आणि साधना वृद्धिंगत करण्यास ही उत्तमच वाव मिळतो !!एक मार्मिक आणि खोलवर अभ्यासाचा, अखंड निरीक्षणाचा विषय आहे !!कारण पुण्यातील सुप्रसिद्ध सार्वजनिक मराठी काका, ह्यांनी दैनिकास, किंवा वर्तमान पत्रास मार्मिक, टोपण सार्थक नाव दिले आहे!!वर्तमान पत्र =छापील थापा !!ह्यात सर्व सारांश आपण जाणकार सुज्ञ, तज्ञ, तात्कालिक लक्ष्यात घ्याल, असा विश्वास बाळगतो !!मूळ गायक श्री आनंदजी भाटे सर, साथीदार तब्ब्लजी, आणि हार्मोनिअम वादक ह्यांची ही उत्तमच साथ, साद ही उत्तमच,शब्दाशब्दाना अनुकूल आहेच !!खूप खूप छान, काळाचे ओघात रास्त विषयांना प्रोत्साहन, गती देणे ही अटळच आहे !!रूप पाहता पाहता एकरूप होऊ या !!मनःपूर्वक धन्यवाद !!मुकुंद नेर्लेकर !!पुणे !!

  • @sharadchhatre8608
    @sharadchhatre8608 3 роки тому

    गंधर्व गान आनंद गंधर्व आणि आदित्य ओक यांनी फार सोपे करून आणी सुंदर रित्या सादर केल्या बद्दल धन्यवाद, स्वर्गीय सुखाचा आनंद मिळाला

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому

    🌹👌🌹🙏”नाही मी बोलत नाथा””म्हणता,गाणंच बोलक झालं!!अप्रतिम स्मृतिगंध।।❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🙏🌹

  • @samy3440
    @samy3440 5 років тому +6

    Nayane Lajaveet 00:00
    Roop Bali To Nar-Shardul 14:02

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 5 років тому +22

    आनंदजी तुमच्या धमन्यांमधून साक्षात गंधर्व गायकी सळसळत आहे ! बालगंधर्व पाहिले नाहीत पण. ऐकले आणि तुम्ही त्यांचे जे स्वर चित्र उभे केले ते केवळ अप्रतीम! स्मृतिगंधचे आभार

  • @bylagu
    @bylagu 5 років тому +6

    नमस्कार. फारच छान. झपताल माझा खूप आवडता आहे. ही बालगंधर्वांची नाट्यपदे, माझ्याकडे खुद्द त्यांची तसेच पं. कुमार गंधर्वांनी गायलेले, मला उमजलेले बालगंधर्व, ह्या ध्वनिमुद्रिका आहेत, त्या मी अनेकवेळा ऐकल्याही आहेत. आणि आता त्यातील तीच नाट्यपदे आता आनंदजी यांच्या आवाजांत ऐकतोय. त्या प्रत्येक पदांची तीन तीन व्हर्शन्स ऐकायला खूपच मजा येते. त्यातील फरक व बारकावे ही लक्षांत येतात. खूप मस्त. अभिनंदन तसेच शुभेच्छा ।

  • @AloniMayur
    @AloniMayur 4 роки тому +3

    रूप बली तो नरशार्दुल साचा, क्षणीं विनाशित रिपुभाव मनिचा ॥
    खला देखी, मग भूल फेंकी, नयन-भाषण मनासि जिंकी,
    क्षणी विनाशित स्वभाव रिपुचा ॥

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому

    🌹👌🌹🙏”नयन भाषण मनास जिंकी”वा!वा!!सुरेख!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @shashikantdahotre1569
    @shashikantdahotre1569 5 років тому +1

    हा अमोल खजिना सांभाळून समाजापर्य्ंत पोहोचविण्याचे कार्य महान आहे!

  • @nileshimp6508
    @nileshimp6508 4 роки тому

    आनंदजी, आपण१९७६ सारी बालगंधर्व रंगमंदिरात सादर केलेला कार्यक्रम मी पाहिलाय. आपण त्या लहान वयात गाइलेलं जोहार मायबाप जोहार हे भजन अद्यापही विसरलो नाही.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому

    🌹👌🌹🙏किती हे “गान सौंदर्य”!!वा! वा!!क्या बात!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 2 роки тому

    🌅🙏🌹खूप सुंदर संध्याकाळ गंधर्वगाण्यात...आदित्यजींचे अचूक प्रश्न आणि आनंदजींचे सोप्या भाषेत उत्तर देणं, त्यांच्या गाण्याची चाहती आहे, सगळ्यांचे मनापासून आभार....

  • @nikhilagate8011
    @nikhilagate8011 2 роки тому

    तुमच्या या कार्यक्रमात "गमते सदा मजला" हे पद तुम्ही गावे अशी विनंती व इच्छा आहे. तसेच " धावत येई सख्या यदुराया " हे पद ऐकण्याची इच्छा आहे. ही सर्व गाणी माझे वडील, काका, आत्या म्हणायचे व वाजवायचे त्यामुळे गाणी आमच्या डोक्यात व कानात फूट बसलेली आहेत. तुमच्या यागोड वभावपूर्ण गायकाने मन प्रसन्न होते.

    • @nikhilagate8011
      @nikhilagate8011 2 роки тому

      सौ. प्रज्ञा आगटे.

  • @suyogambekar9439
    @suyogambekar9439 5 років тому +3

    माहोल...❤️❤️❤️ बालगंधर्वांच्या काळातील सोनेरी दिवस अनुभवत असल्याची भावना येते..!

  • @samcook7618
    @samcook7618 4 роки тому +1

    Parsees , Sindhis and Pathans were big patrons of Bal Gandharva and supported him in his later years when people abandoned him.

  • @pravin5917
    @pravin5917 5 років тому +1

    नाट्यसंगीतातील अनेक बारकावे आपण याठिकाणी सांगत आहात. अतिशय सुंदर!

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 5 років тому +13

    कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्रत्येक सोमवारची सकाळ मस्त सुरमई सुरू होते व पूर्ण दिवस आपण त्या सुरातच रमलेले राहतो. धन्यवाद🙏

    • @jitendrabhosale3400
      @jitendrabhosale3400 5 років тому +2

      "सूरमई" वा श्रावणात नको नको त्यापेक्षा स्वरमई ठीक आहे
      😁😁😁😁🙏

    • @palaviagnihotri9787
      @palaviagnihotri9787 5 років тому

      नक्कीच . चांगले suggestion

    • @NishantKhaladkar
      @NishantKhaladkar 5 років тому +1

      तुम्हाला सुरमयी म्हणायचं आहे ना😂😂😂

    • @palaviagnihotri9787
      @palaviagnihotri9787 5 років тому

      @@NishantKhaladkar हो

    • @palaviagnihotri9787
      @palaviagnihotri9787 5 років тому

      @@NishantKhaladkar लिहीताना चुकीचे झालेय

  • @santoshdeshpande1748
    @santoshdeshpande1748 5 років тому +1

    आनंदजी.….नयने लाजवित बहुमोल रत्ना ..या पदावर तर मी फिदा ..!! खूपच छान..!!🙏

  • @musicalcandy1700
    @musicalcandy1700 3 роки тому

    @14:16 kharach Gandharva thekyachi Sam kalat nahi ..... Even oak dada pan kshanbhar chakit zale ... Hats off balgandharva

  • @santoshsaraf2023
    @santoshsaraf2023 5 років тому +1

    खूप काही समजलं हे ऐकून. धन्यवाद!

  • @madhurideshpande6332
    @madhurideshpande6332 4 роки тому +1

    Khup khup chhan

  • @ChaitanyaPadhye
    @ChaitanyaPadhye 5 років тому +5

    व्वा!व्वा! अप्रतिमच "करीन यदुमनी सदना" तर ग्रेटच. माझ भाग्य समजतो की मला हे पाहायला ऐकायला मिळतय.

  • @ashishchakraborty6984
    @ashishchakraborty6984 2 роки тому

    Anand ji you are unique in presentation , my regards

  • @vrindadeshmane4691
    @vrindadeshmane4691 5 років тому +5

    गंधर्व गायन ३ अतिशय माहितीपूर्ण श्रुतीमधुर clip.आनंददादा आदित्य दादामनापासुन धन्यवाद.पंजाबी(अंधश्रधा)आणि गंधर्व ठेका छान फरक सांगितला.आता४थाभागाची वाट पहातोय

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 5 років тому +1

    अप्रतिम! स्मृतिगंधचे खुप खुप आभार! खुप शुभेच्छा सगळ्यांना!

  • @bylagu
    @bylagu 5 років тому +8

    एरवी कसे कॅसेट वा सीडीवर कोणतेही गाणे वा पद ऐकल्यावर पुढे काहीच ऐकायची सोय नसते. पण इथे प्रत्येक पदानंतर ऐकायला मिळणारे हे विवेचन वा विश्लेषणही खूप काही शिकवून जाते.

  • @meghanaapte1614
    @meghanaapte1614 5 років тому +3

    वाह! करीन यदुमनी सदना...अप्रतिम!

  • @meghanaapte1614
    @meghanaapte1614 5 років тому +2

    वाह! ऐकत रहावं. श्री. बालगंधर्वांची ही पदे ऐकलेली होती. रेडिओवर लागत.
    जुन्या आठवणी. खरा आनंद.

  • @medhajoshi8636
    @medhajoshi8636 5 років тому +5

    अप्रतिम। पुन्हा पुन्हा ऐकणार आहे।eagerly waiting for the next Monday.

  • @meghanaapte1614
    @meghanaapte1614 5 років тому +10

    उ. अहमदजान थिरकवा साहेबांचं तबलावादन मी तिसरीत असताना समोर बसून ऐकला आहे. घरगुती मैफल होती. मी लहान, म्हणून अगदी त्यांच्या पुढ्यातच बसवलं होतं. तिथे असलेला तबला त्यांना नको असल्याने रात्री मी आणि बहिण घरी गेलो. आमचा तबला डग्गा आणला. तो त्यांनी वाजवला.

    • @bylagu
      @bylagu 5 років тому +1

      मी पण कुर्ल्याला रहात असतांना, दोन वेळा तेथील ब्राह्मण सेवा संघात त्यांचे वादन अनुभवलंय नुसतंच कारण त्या पाचव्या-सातव्या वर्षी तबल्यातला त ही कळत नव्हता.

    • @anantganeshapte
      @anantganeshapte 5 років тому +1

      सूरेख ; प्रत्यक्ष बाल गंधर्व आईकल्याचा आनंद लाभ होत्त आहे।

    • @samcook7618
      @samcook7618 4 роки тому

      @@anantganeshapte Ahmedjan's tabla was a bit overpowering and had tendency to overpower Nararayanrao's voice in the later years

  • @sudhakarthakurdesai5261
    @sudhakarthakurdesai5261 4 роки тому +1

    Very nice

  • @dhanadadeodhar8686
    @dhanadadeodhar8686 5 років тому +1

    खूप सुंदर.शब्दांच्या पलीकडे

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 роки тому

    गंधर्वगायकीतुन खरंच बालगंधर्व यांचा सुरेल सुवर्ण काळ उभा केला, मंत्रमुग्ध व्हायला होत.
    आनंदगंधर्व भारावून टाकणारे सादरीकरण,
    बालगंधर्व यांच्या आवाज आपण ऐकला नाही.
    पण, आनंदगंधर्व यांनी त्यांच्या रचनां ना स्वतःचा स्वर्गीय आवाज देऊन पुनरजीवीत केले.🙏🙏🙏

  • @jyotisamant5559
    @jyotisamant5559 5 років тому +1

    Khupach sunder.....aikat rahavas vatat

  • @sharadvartak6828
    @sharadvartak6828 5 років тому +1

    Faarech chhan

  • @kaustubhjoshi9939
    @kaustubhjoshi9939 5 років тому +1

    WAH!!!! Nishabd karun sodlat... Dhanya te Bal Gandharva....Dhanya tumhi Anand Gandharva!!!

  • @sandhyameshram8811
    @sandhyameshram8811 5 років тому +1

    अप्रतिम कान तृप्त झाले.

  • @alhadparashtekar1314
    @alhadparashtekar1314 3 роки тому

    मजा आली

  • @ajaymanjrekar2293
    @ajaymanjrekar2293 5 років тому +5

    देवगंधर्व गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले थिरकवाँ खाँसाहेबांना महाराष्ट्रात घेऊन आले

  • @vnsane1
    @vnsane1 5 років тому +2

    फारच सुंदर कार्यक्रम सादर करत आहात. गाण कस ऐकाव हे फारच सुंदर समजावून सांगितले आहे.

  • @ruchirbhole
    @ruchirbhole 5 років тому +1

    apratim! Looking forward to the next episodes.

  • @dadapatildongarwar8818
    @dadapatildongarwar8818 5 років тому +5

    सुंदर

  • @rutwikdphatak
    @rutwikdphatak 5 років тому +1

    Aha! Yadumani sadana sundar ranglay!

  • @vachaspatiproduction
    @vachaspatiproduction 5 років тому +2

    जबरदस्त.... आणि खूप धन्यवाद...
    तुम्ही रसिक प्रेक्षकांना सुशिक्षित करत आहात...🙏

  • @saurabhbadave7484
    @saurabhbadave7484 5 років тому +1

    बालगंधर्वांच्या गाण्यातले बारकावे ऐकायला मजा आली. कार्यक्रमाच्या आयोजकांना विनंती करतो की बालगंधर्वांच्या संगीत नाटकांमधली गाणी गाताना नाटकातला तो प्रसंगही थोडक्यात सांगितला जावा. गाणं गाताना नाटकातलं ते पात्र कोणत्या मनस्थितीत होतं वगैरे माहिती आजच्या पिढीला (माझ्यासह) माहित असतेच असं नाही. जुनी संगीत नाटकं रेकॉर्डही झालेली नाहीत, त्यामुळे गायलं जाणारं गाणं नाटकात कोणत्या context मध्ये म्हणलं गेलंय हे पटकन समजत नाही. ही सगळी माहिती थोडक्यात जरी मिळाली तरी नवीन पिढी नाट्यसंगीताशी जास्त connect होईल.

  • @sitaramsutarkuwaitcity5735
    @sitaramsutarkuwaitcity5735 5 років тому +1

    Khup chhan mahiti miltey amhala thank you

  • @prathameshshinde546
    @prathameshshinde546 5 років тому +4

    I had reminder set for it.This morning worth!

    • @shubhenduss
      @shubhenduss 5 років тому +1

      Indeed. For me youtube algorithm itself reminds me to check it. Of all classical forms, natyageets are the best in my taste. They are vibrant, subtle, hair raising...

    • @vinayaapte3629
      @vinayaapte3629 5 років тому

      Prathamesh Shinde फारच.सुंदर.अभ्यासपूर्णभावले

  • @sangeetajere6323
    @sangeetajere6323 5 років тому +2

    खूप छान 👌गाणं आणि विश्लेषण दोन्ही . नाट्यसंगीताचा बाज वेगळा असतो तो आनंद जी च जाणे.... तालात पण तालाला सोडून गाणं हे आजच्या भागातून समजले.

  • @pratikraut8005
    @pratikraut8005 5 років тому +2

    So much excited for this episode

  • @archanagore9230
    @archanagore9230 5 років тому +2

    Aprateeeem

  • @akshatgokhale1626
    @akshatgokhale1626 5 років тому +3

    वसंतराव देशपांडे यांच्या गायकी वर सुद्धा अशी एक मालिका आवडेल😊

  • @mrunalsane9477
    @mrunalsane9477 5 років тому +3

    अप्रतिम !
    नाट्यसंगित कसं ऐकायला पाहीजे हे समजतय

  • @Mihir_Joshi16
    @Mihir_Joshi16 4 роки тому +2

    नमवी पाहा भूमी 🙏🙏🙏

  • @arunadhamnaskar8381
    @arunadhamnaskar8381 5 років тому +1

    Awaz khup sweet classical samjat nahi parantu he aikat rahave God bless you

  • @smitagokhale3805
    @smitagokhale3805 3 роки тому

    अपरतीम

  • @eknathsangle1485
    @eknathsangle1485 5 років тому +1

    अप्रतिम

  • @ruchirbhole
    @ruchirbhole 5 років тому +1

    Excellent episode.Very informative.

  • @vasantsarolkar2363
    @vasantsarolkar2363 5 років тому +3

    छान

  • @bylagu
    @bylagu 5 років тому +5

    मी आनंदजी आणि ओकसाहेबांना एक आग्रहाची फर्माईश करू इच्छितो की, पुढील भागांत ते विद्याहरणमधले, मधु मधुरा, हे पद जरूर ऐकवावे. माझ्या या विनंतीचे खास कारण असे की, आनंदजींचा त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षी झालेला, मुंबईतील साहित्य संघमंदिर येथील कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकल्याने, त्यांचे तेच गाणे अजून डोक्यांत व मनांत आहे, तरीही आता त्यांच्या वाढलेल्या वयांतील परिपक्व गायनांद्वारे तेच पद परत ऐकण्याची खूप इच्छा आहे. बघा, म्हणजे तुम्हाला तांत्रिक दृष्ट्या जमल्यास ऐकवलेत तर बरं होईल.

    • @bylagu
      @bylagu 5 років тому

      मला वाटतं ८व्या भागाच्या प्रारंभीच ते विद्याहरणमधील पद ऐकवलं आनंदजींनी.

  • @rushikeshmarathe165
    @rushikeshmarathe165 5 років тому +2

    Enjoyed a lot as always ! Attaparyant nusta gana aikat hoto. Kahitari variation aahe, pratyek ol aikayala vegli watate itkach samjat hota. Parantu te kay variation aahe aani wegla ka watata he samajala. Mala asa watata ki asha prayoganmadhun majhya sarkhya anek marathi tarunanna Natyageet, Shastriya aani upashastriya sangeet samajavun sangitla tar ek diwas saglyanchya cell phones madhun hich gaani aikali jatil.🙂🙏🏻

  • @udayanjoshi2691
    @udayanjoshi2691 5 років тому +1

    So good

  • @sahilchoche539
    @sahilchoche539 5 років тому +1

    Chinmaya sakal hridyaa yaa natyageet var video kara with prasad padhye

    • @mukundnerlekar8631
      @mukundnerlekar8631 4 роки тому

      एकदम बरोब्बर आहे, आणि बालगंधर्व मराठी चित्रपटातील एकूण सर्वच पदे उत्तमच आहेत,
      मी ही अट्टाहासाने खूपवेळा पाहून भक्तिगीते, भावगीतांचा मनमुराद आनंद लुटला, आणि स्व नावानुसार श्री आनंदजींनी आनंद सर्वाना मनमुराद दिला !!चाल,ताल, ठेका, असा त्रिवेणी संगम उत्तमरीतीने द्विगुणित करण्यासच वाव द्यावा !!मी माझी वैयक्तिक आवड म्हणून एकूण सर्व सान थोरांची पदे अखंड, तथा लिटिल चॅम्प पासून सर्वांची अट्टहासाने श्रवण करतो, असा आत्मिक आनंद लुटण्यास अन्य रामबाण, ठोस उपाय नाहीच नाही !!प्रत्येक गायक वादक, निवेदक ह्यांची कला ह्यात विविधतेला ही बहू वाव आहे !!खूप खूप धन्यवाद, आणि मनःपूर्वक सर्वांचे आभार कळवीत आहे !!मा श्री टाकळकर काका, सर्वश्रेष्ठ टाळवादक, ह्यांच्या नजीकच मी पुण्यात पीएमसी कॉलनीत मुक्कामास आहे !!

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 5 років тому +1

    Mala he kalale ke apalyala apala marga kaay he bc define karave lagate . Ani te hote. Sundar aditya ananda anand.

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 5 років тому +1

    Adiya. . Plz tana maru naka

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 5 років тому +3

    हा कार्यक्रम मला खूप आवडतो, पण आदित्य ओकांनी थोडं उर्दू वळण टाळून मराठी वळणाने बोलल्यास अजून ऐकायला छान वाटेल... उदा फ , ख चे उच्चार घशातून न घेणे , अंदाज हा शब्द उर्दूतील अर्थाने न घेणे,
    मी काहीतरीच किंवा काहीही आगाऊ बोलत आहे असं वाटल्यास क्षमस्व, मला त्याचा खेड आधीच आहे, तेव्हा त्यावर बोलू नये, कुणीतरी हे बोलणं आवश्यक आहे, त्यामुळं कार्यक्रमात रसभंग होणार नाही अशी अपेक्षा आहे म्हणून बोललो. अवांतर बोललो, पुन्हा एकदा क्षमस्व.

  • @genuineleo78
    @genuineleo78 5 років тому +1

    आदित्य दादा तबल्यावर साई बँकर अथवा प्रसाद पाध्ये हवे होते. अजून रंजकता आली असती. माझे गुरू पं. मुकुंदराज देव ह्यांचे बरोबर अनेक कार्यक्रमात आपली दुरूनच भेट होते. प्रत्यक्षात भेटण्याची वेळ नाही आली.

  • @dattatrayanalawade2016
    @dattatrayanalawade2016 5 років тому

    माफ करा, लहान तोंडी मोठा घास, गाणं melodious नाही वाटलं.