कोल्हापूरच्या शेतकऱ्याची ही संकल्पना आफ्रिकेनेही चालू केलीय भाग -२

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лют 2024
  • ‪@SatejPatilKOP‬ ‪@hasanmushrif5002‬ ‪@INCUttarPradesh‬‪@IndianYouthCongress‬ ‪@bjp‬ ‪@shivsenaekvaadal665‬

КОМЕНТАРІ • 134

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 4 місяці тому +27

    मला अभिमान वाटतो की हे माझे भाऊजी आहेत,,,,, माझ्या मैत्रिणी चे यजमान ,,,,अतिशय बुद्धिमान व्यक्ती 🎉🎉

    • @Udaybhilungade1045
      @Udaybhilungade1045 3 місяці тому +1

      madam, plz exact address share kara..

    • @rameshkathe8117
      @rameshkathe8117 3 місяці тому

      कर्जबाजारी शेतकऱ्यांना सांगा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा तरच तुमच्या डिग्रीचा उपयोग आहे खेडोपाडी जा

    • @sagarkilledar
      @sagarkilledar 3 місяці тому

      Titave. Tal. Rad hanari. Dis. Kolhapur

    • @fathersfarming
      @fathersfarming Місяць тому

      नंबर पण सांगा ताई

  • @yogeshwarhundiwale7434
    @yogeshwarhundiwale7434 3 місяці тому +3

    शेतकऱ्यांची जमीन कारखानदार घेतील तेव्हा अन्न खाणाऱ्याना मग कळेल शेतकऱ्यांची किंमत 🙏

  • @sujitpatil5927
    @sujitpatil5927 2 місяці тому +2

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @user-sv8wy5mx4k
    @user-sv8wy5mx4k 4 місяці тому +10

    रोखठोक, वास्तवाला धरुन असणारी प्रेरणादायक मुलाखत. 🙏

  • @ganeshgavali.
    @ganeshgavali. 4 місяці тому +9

    Yes योग्य मार्गावर वाटचाल सुरु असल्याची खात्री आज हा व्हिडीओ पाहून झाली मी सुद्धा कृषी पदवीधर आहे स्पर्धा परीक्षांचा विळख्यातून बाहेर पडत आता शाश्वत शेतीच्या मार्गाकडे वाटचाल सुरु केली आहे. सध्या १० जनावरांचा गोठा उभा केला आहे त्यातुन शाश्वत उत्पन्न आणि मिळणाऱ्या शेणखतातून सुपीक शेती करण्याचा मानस आहे व्हिडीओ पाहून खरचं खूप समाधान वाटले योग्य दिशेला वाटचाल सुरु असल्याचे. Thank you Digital Kolhapur.

  • @sachingurav5253
    @sachingurav5253 4 місяці тому +4

    खुप सुंदर माहिती आहे

  • @bramha4793
    @bramha4793 4 місяці тому +6

    सर जी एकदम जबरदस्त... Digital Maharashtra करा... सर्व जिल्हे cover करा... 👌👌👌👌👌

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde 3 місяці тому +2

    खुपच छान व वास्थविक माहिती दिलीत सरजी . धन्यवाद .🙏🙏

  • @user-wo8qi9hc5e
    @user-wo8qi9hc5e 3 місяці тому +1

    Great news

  • @shamraodalavi73
    @shamraodalavi73 3 місяці тому +2

    Super knowledge

  • @shahajeesawantpatil
    @shahajeesawantpatil 3 місяці тому +3

    ❤अतिसुंदर अप्रतिम छान धन्यवाद ❤❤

  • @yogendrachindhe7397
    @yogendrachindhe7397 4 місяці тому +4

    🙏स्तुती करायला शब्द कमीपडतात सर आपण खुप सखोल सत्य शिकवल मला खरच सर खुप खुप धन्यवाद।🙏

  • @rahullakhapate699
    @rahullakhapate699 3 місяці тому +1

    🙏

  • @digvijaypatil7647
    @digvijaypatil7647 4 місяці тому +3

    Excellent

  • @shaktirealty7993
    @shaktirealty7993 4 місяці тому +3

    छान माहितपूर्ण व्हिडिओ आहे....

  • @amolsanghai7821
    @amolsanghai7821 4 місяці тому +3

    खुप छान अनुभव मांडला व माहिती दिली

  • @gableraj35
    @gableraj35 4 місяці тому +2

    ग्रेट माहिती

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 2 місяці тому

    Best

  • @yeshwantpaikrao5582
    @yeshwantpaikrao5582 3 місяці тому +2

    खुप छान माहिती दिलीत सर खुप खुप धन्यवाद.

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 3 місяці тому +3

    जनी जनी जमीनी विकल्या त्यांना अन्न खाण्यासाठी व्यापाऱ्याच्या जमिनीवर जाऊन शेती उद्योग धंदा करावा लागेल त्यावेळेस आठवण येईल

  • @ArunRathod-uj7sf
    @ArunRathod-uj7sf 4 місяці тому +3

    खुपच छान माहिती सर🌹☝👏🙏

  • @govindapawar2849
    @govindapawar2849 4 місяці тому +2

    धन्यवाद खूप छान माहिती दिली आम्ही दुधाच्या धंद्यासाठी उत्स्फूर्त झालो

  • @NamdevChopwad-gn9gm
    @NamdevChopwad-gn9gm 3 місяці тому +1

    Good sir

  • @hanumantjadhav8183
    @hanumantjadhav8183 4 місяці тому +2

    अगदी बरोबर आहे

  • @amarjarag8745
    @amarjarag8745 4 місяці тому +3

    Thanks tumcha Chanel mule Aaj sarv sheti vishayk mahatvcha vishay samjla

  • @anandjomde3273
    @anandjomde3273 3 місяці тому +2

    छान विचार.

  • @yogeshpatil9557
    @yogeshpatil9557 4 місяці тому +2

    छान माहिती दिली

  • @sanjayshevale5932
    @sanjayshevale5932 4 місяці тому +2

    🚩🚩💯 सर्व शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं ऊर्जा देणार मार्गदर्शन किल्लेदार साहेबांनी केले त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवादj🚩🚩

  • @shekhryadav6616
    @shekhryadav6616 4 місяці тому +3

    Very nice

  • @user-iw6fg6sh9k
    @user-iw6fg6sh9k 4 місяці тому +2

    खुप छान सुंदर सल्ला आहे

  • @fathersfarming
    @fathersfarming 4 місяці тому +9

    आपले काम उत्तम आहे. साहेबांचा नंबर हवा आहे. मला ट्रेनिंग घ्यायचे आहे.

  • @sandipghule983
    @sandipghule983 4 місяці тому +2

    खुप छान माहिती....सर

  • @ramdaskuber948
    @ramdaskuber948 4 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली

  • @nileshwadone885
    @nileshwadone885 4 місяці тому +2

    Nice

  • @dnyaneshwarshivajibeldarbe5400
    @dnyaneshwarshivajibeldarbe5400 4 місяці тому +2

    Mast

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 4 місяці тому +2

    सुंदर

  • @user-ru1ud1iv9k
    @user-ru1ud1iv9k 3 місяці тому +1

    Great

  • @dattatraybhalekar3375
    @dattatraybhalekar3375 4 місяці тому +1

    Very good information

  • @salimkhatib5246
    @salimkhatib5246 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर माहीत दिले आहे...सरांनी

  • @vikramdeshmukh2171
    @vikramdeshmukh2171 4 місяці тому +2

    Very nice brobr ahe

  • @sunilshenekar1367
    @sunilshenekar1367 4 місяці тому +1

    खूप छान माहिती

  • @abhaymagadum7007
    @abhaymagadum7007 4 місяці тому +1

    खूप चांगली माहिती दिली साहेब

  • @rajupatil1132
    @rajupatil1132 4 місяці тому +1

    खुप छान मुलाखत नमस्कार

  • @dayanandbhosale8251
    @dayanandbhosale8251 4 місяці тому +1

    चांगली माहिती देत आहेत

  • @dayanandpawar1759
    @dayanandpawar1759 4 місяці тому +2

    100

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 4 місяці тому +1

    Real knowledge

  • @rajendrashinde8823
    @rajendrashinde8823 4 місяці тому +1

    khup chhan kaka must mahiti

  • @sachinkadam3926
    @sachinkadam3926 4 місяці тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @suyashsarikapandhare1948
    @suyashsarikapandhare1948 4 місяці тому +1

    Khup chan 🎉

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 4 місяці тому +1

    काकांचं ॠतु चक्र बरोबर आहे ❤

  • @prakashzanzane2978
    @prakashzanzane2978 4 місяці тому +1

    Good.job❤❤❤

  • @madhurideo8710
    @madhurideo8710 4 місяці тому +1

    कष्ट करायची तयारी पाहिजे.

  • @babasokumbhar113
    @babasokumbhar113 4 місяці тому +3

    दूध व्यवसाय चारा व्यवस्थापन याचा व्हीडीओ बनवा किल्लेदार साहेबांचा plz plz सर

  • @shantanunarwade734
    @shantanunarwade734 4 місяці тому +1

    👍

  • @dnyaneshwarborude6828
    @dnyaneshwarborude6828 4 місяці тому +2

    हे मामा खर बोलतात पण लोक सिरीयस घेत नाहीत 😊😊

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 4 місяці тому +1

    ऊस

  • @jitendrashinde4242
    @jitendrashinde4242 4 місяці тому +1

    Kuup sunder

  • @deslevinod8000
    @deslevinod8000 4 місяці тому +1

    Nice bhava

  • @shivajikhade5492
    @shivajikhade5492 4 місяці тому +1

    🙏👍

  • @vaibhavphatak7265
    @vaibhavphatak7265 4 місяці тому +1

    🎉🎉🎉🎉🎉👍👍

  • @user-gi7bs3bc7v
    @user-gi7bs3bc7v 4 місяці тому +1

    🙏👌

  • @chintamanilad6528
    @chintamanilad6528 4 місяці тому +1

  • @hemanthande9239
    @hemanthande9239 4 місяці тому +2

    सर मला मुरघास उद्योग सुरु करायचा आहे तरी मुरघास बद्दल माहिती देण्यात आली बर होईल धन्यवाद सर 👏🌹

  • @nileshkadam6570
    @nileshkadam6570 3 місяці тому +2

    3:44 २०२९ ला ९०टक्के जरी नाही तरी ६०% तरी नोक-या AI मुळे जाणार हे नक्की.

  • @dineshsalunke9627
    @dineshsalunke9627 4 місяці тому

    खूपच छान सत्य परिस्थिती माडली

  • @deepakdeore8140
    @deepakdeore8140 4 місяці тому +4

    खूप छान मार्गदर्शन..सरांचा मोबाईल नं व..
    training center address टाकावा व्हिडीओ मध्ये.. जेणेकरून संपर्क करता येईल..

  • @virjptil2920
    @virjptil2920 4 місяці тому +1

    King 👑

  • @prashanthegde7796
    @prashanthegde7796 4 місяці тому

    Sir u r Great Ground to Earth Person

  • @kishorpatil9231
    @kishorpatil9231 3 місяці тому +1

    हुशार माणूस आहेत किल्लेदार मामा...

  • @JagdishJadhav-rh1dz
    @JagdishJadhav-rh1dz 4 місяці тому +1

    Atishy chagli mulakaat ahe sir

  • @user-zi5wm4kx2f
    @user-zi5wm4kx2f 4 місяці тому

    Sir Ur the gem of Agriculture sector 😊

  • @audumbarshevkar7391
    @audumbarshevkar7391 4 місяці тому +1

    यांचे वि आजुन टाका

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 4 місяці тому

    👌

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 4 місяці тому

    Yes I m agree you r speaking future no land available dangerous future

  • @combinedstudy6427
    @combinedstudy6427 3 місяці тому

    शेतकरी साहेब ऊस कमी लावावा लागेल खूप पाणी पिनारी पिकं उद्या तुमचं तोंडच पाणी पळवतील. म्हणून इथेनॉल बंदी केली गेली.

  • @marutichougale4143
    @marutichougale4143 4 місяці тому +2

    मोठ्या शेतकऱ्यांचे ठीक,लहान शेतकऱ्यांचे काय?

  • @mansurshaikh8140
    @mansurshaikh8140 3 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली आहे, मला आपले margdarshan पाहिजे.traning center चा Adress पाठवा, please sir,

  • @nitinranaware2057
    @nitinranaware2057 4 місяці тому +2

    दादासाहेब मी मेथी घास अजून त्याच्या जोडीला काय करू

  • @vinayakjagtap286
    @vinayakjagtap286 4 місяці тому

  • @vijaybugadevijaybugade4294
    @vijaybugadevijaybugade4294 4 місяці тому +4

    शेतकरी आणि शेतीला दुध जोडव्यवसाय करू पाहणऱ्यांना अत्येंत उपयुक्त दिली आहे आहे.साहेब तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद 👌👍🤝💐🙏

  • @popatpukale5793
    @popatpukale5793 4 місяці тому

    किल्लेदार साहेबांचा नंबर द्या... व्हिडिओ अप्रतिम झाला आहे

  • @nitinranaware2057
    @nitinranaware2057 4 місяці тому +1

    दादा मला दूध काढण्याचे प्रकल्प आद्य करायचं शेतामध्ये पूर्णपणे माहिती

  • @ramdaskuber948
    @ramdaskuber948 4 місяці тому +1

    अजून व्हिडिओ बनवा

  • @user-of5xy9bb5s
    @user-of5xy9bb5s 3 місяці тому

    मु . विभुतवाडी , ता . आटपाडी , जिल्हा सांगली

  • @t.sawant3907
    @t.sawant3907 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद

  • @rameshkathe8117
    @rameshkathe8117 3 місяці тому

    शेतकरी दादांनो किती कमेंटला उत्तर दिले त्यावरून लक्षात येतं काय आहे किंवा काय

  • @rahulchavan7190
    @rahulchavan7190 4 місяці тому

    Utam

  • @Hindu9862
    @Hindu9862 3 місяці тому

    Sirankadun training kase milel yachi mahiti dya

  • @avinashmavre-od7fq
    @avinashmavre-od7fq 4 місяці тому

    शेतीचे अवलीया माणुस

  • @AasthaMultipurpose-sv5qo
    @AasthaMultipurpose-sv5qo 4 місяці тому

    Training centre चे नाव आणि पत्ता मिळेल काय

  • @vishwanathpatil5950
    @vishwanathpatil5950 4 місяці тому +1

    कोल्हापूर मध्ये कोठे

  • @omkarpatil9705
    @omkarpatil9705 4 місяці тому

    Number bhetel ka yancha
    Address?

  • @sunillad7874
    @sunillad7874 4 місяці тому

    सर पत्ता

  • @jotiramingale556
    @jotiramingale556 4 місяці тому

    मोबाईल फोन आहे का सराचा

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 4 місяці тому +1

    ्याचा पूर्ण पत्ता काय आहे ते सांगाल तर बर होईल धन्यवाद

    • @rameshkathe8117
      @rameshkathe8117 3 місяці тому +1

      यांचा नाव नंबर पत्ता काहीच मिळणार नाही हे फक्त बोलायचं भात आणि बोलायची कधी आहे

  • @kishorlohakare1371
    @kishorlohakare1371 4 місяці тому

    Sarancha mo no pahijet.bhet hoil ka?

  • @maheshajagekar8772
    @maheshajagekar8772 3 місяці тому

    सर मी तुम्हाला भेटायला ला येणार... शेतात काहितरी करायचे आहे.. पण अभ्यास करून....

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 4 місяці тому

    माझा १००० पेंडी शाळू कडबा विकायचा आहे

  • @ashokmarkad7435
    @ashokmarkad7435 3 місяці тому

    Tumcha nambar paheje hota sir mala

  • @user-of5xy9bb5s
    @user-of5xy9bb5s 3 місяці тому

    मला ट्रेनिंग घ्यायचे आहे . पत्ता सांगा