गीर गाय दूध व्यवसाय फायद्याचाl ओतुरच्या डुंबरे यांच्या यशस्वी व्यवसायाची कहाणी ऐका त्यांच्या तोंडून

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 тра 2023
  • #विघ्नहरटाइम्स

КОМЕНТАРІ • 30

  • @sameer38000
    @sameer38000 Рік тому +9

    Congratulations Vani Saheb for good information. अश्याच शेती उपयोगी माहिती ची गरज आहे. राजकीय बातम्या पेक्षा चांगले शेती प्रयोग करणाऱ्या बातम्या अपेक्षित. डुंबरे परिवाराचे देखील अभिनंदन. कष्ट, चिकाटी आणि सर्वात महत्वचे एकत्र कुटुंबाचे फळ.

  • @GaneshWagh-lp7ny
    @GaneshWagh-lp7ny Рік тому +3

    खुप चांगलि मुलाखत घेतली साहेब.

  • @user-ck3pv1ts1t
    @user-ck3pv1ts1t 10 місяців тому +1

    खूप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद

  • @vishwanath4694
    @vishwanath4694 Рік тому +3

    गाईंपेक्षा राजकीय चर्चा च जास्त झाली

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m 9 місяців тому

    सुंदर गो पालन जय महाराष्ट्र

  • @tanajidevkate9270
    @tanajidevkate9270 10 місяців тому +3

    गाई विषयी माहिती द्या...राजकारण च्या गप्पा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये द्या....

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 Рік тому

    पाटील 1नंबर

  • @omtodkar9136
    @omtodkar9136 9 місяців тому

    खुप भारी 🙏👑

  • @vaibhavkhose4646
    @vaibhavkhose4646 10 місяців тому +1

    राजकीय बघत नाही आमी गाईच विचारा

  • @prasadtapkirphotography6056
    @prasadtapkirphotography6056 11 місяців тому +1

    दुध चांगलं खायचं चांगलं द्यायचं

  • @vijaytambe2434
    @vijaytambe2434 Рік тому +1

    फार विचारपूर्वक मुलाखत दिली

  • @RamvilashNishad-yo3nx
    @RamvilashNishad-yo3nx Рік тому

    Sagebrush mast

  • @eknathyesdeshmukh8982
    @eknathyesdeshmukh8982 10 місяців тому +1

    सर पत्ता सांगा कालवडि घ्यायच्या

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Рік тому +1

    दूधाला मर्केट नाही.

  • @nachiket120
    @nachiket120 6 місяців тому +1

    ह्यांचा नंबर देऊ शकता का आम्हाला

  • @aniruddhachoudhari8649
    @aniruddhachoudhari8649 11 місяців тому

    कालवड कितीला देतात

  • @aaravking30.
    @aaravking30. 7 місяців тому

    Location

  • @GaneshBodhare-td7eg
    @GaneshBodhare-td7eg 10 місяців тому

    गोरे भेटतील का

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 11 місяців тому

    या काकांचा नंबर द्या वाणी साहेब

  • @rangnathkanade2644
    @rangnathkanade2644 4 місяці тому

    साहेब मला कालवड पाहिजे पाळण्यासाठी पाहिजे तरी मला नंबर व पत्ता मिळाले का

  • @maheshpatil4177
    @maheshpatil4177 8 місяців тому +1

    अहो पत्रकार गेला कुठे विषय काय कळते का तुम्हाला

  • @saurabhkadlag7953
    @saurabhkadlag7953 Рік тому

    Phone number ahe ka babacha

  • @bhupendrabaikar1810
    @bhupendrabaikar1810 Рік тому +1

    काकांचा फोन नंबर दया

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 8 місяців тому

    दूध काढण्याची पद्धत नाही सांगितली बाबा

  • @ajinkyanikam1554
    @ajinkyanikam1554 9 місяців тому

    गाय आणि गोठा व त्यांचे नियोजन याविषयीची माहिती खुप छान👌 आवडली...
    पण फालतू राजकारणाचा😏 विषय सुरू झाला मग मी हा व्हिडिओ stop केला.🙏😂

  • @eknathyesdeshmukh8982
    @eknathyesdeshmukh8982 10 місяців тому

    नंबर सांगा पत्ता सांगा

  • @allinone15737
    @allinone15737 Рік тому

    ua-cam.com/video/kqHNA5b7RFQ/v-deo.html
    Rahul gandhi ❤

  • @aaravking30.
    @aaravking30. 7 місяців тому +1

    Addresss. Phone. Numbers

  • @vaibhavkhose4646
    @vaibhavkhose4646 10 місяців тому

    राजकीय बघत नाही आमी गाईच विचारा