Depression । Mental Health । Raju Parulekar आत्महत्येनंतर सल्ले देणं बंद झाले पाहिजे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2023
  • एखादी व्यक्ती अकाली आपलं जीवन संपवते. त्या व्यक्तीने तिच्यासाठी तिच्या समस्या संपवलेल्या असतात, मात्र अनेकदा त्या व्यक्तीच्या घरच्यांना किंवा जवळच्या व्यक्तींना खूप त्रासाला सामोरं जावं लागतं. अकाली जीवन संपवण्याचे प्रमाण वाढलेले आहे, ही चिंतेची बाब आहे. मानसिक ताण, सकारात्मक जीवन जगण्याविषयी सातत्याने बोलणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांना माणसांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाबद्दल वाईट वाटते.
    राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
    आवर्जून पाहावे असे
    नेता आणि नेतृत्व - • Good Leader । Raju Par...
    कॅमेरा हे एक पात्र असतं - • Cinema । Raju Parulek...
    महापुरुषांची बदनामी होणं हे असंस्कृत समाजाचे लक्षण आहे : • Lokmanya Tilak । Mahat...
    अठरा विश्वे दारिद्र्याच्या छाताडावर उभा राहिलेला मसाला'किंग' - • Masala King । Marathi ...
    विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही मुलाखत पाहिलीच पाहिजे (आ.ह.साळुंखे यांची मुलाखत) - • A. H. Salunkhe । Raju ...
    📘फेसबुक - / insiderthemedia
    🐦ट्विटर - insiderthe4?t=3Nc...
    📸 इन्स्टाग्राम - insiderthe4?igs...
    ▶️ UA-cam - / @theinsider1
    📧- Gmail - insiderthe4@gmail.com

КОМЕНТАРІ • 10

  • @K_Rushi
    @K_Rushi 9 місяців тому +1

    सुरज येंगडे सोबत एक मुलाखत.

  • @madhavijoshi7506
    @madhavijoshi7506 9 місяців тому

    सर हा विषय हाताळताना आपल्या ला खुप त्रास होतोय असे दिसतंय.मी माझ्या ओळखीतल्या 2 व्यक्तींनी आत्महत्या केलेली पाहिली किती तरी दिवस रात्री झोप लागत नाही. कठीण असतं हे सगळं.

  • @prathameshraut7745
    @prathameshraut7745 9 місяців тому

    Jagna jasa manav adhikar ahe tasa maran hi manvacha mulbhoot adhikar asayla hava

  • @sonalshinde7359
    @sonalshinde7359 4 місяці тому

    Sir माझ्या मुलाने 2 महिन्यांपूर्वी आत्महत्या केली ,. अवघ्या 20 वर्ष 6 महिन्यांचा होता तो. मला खुप त्रास होतोय. माझ्या मुलाला मानसिक आजार होता , चांगल्या डॉक्टरांची औषधेही सुरु होती.

  • @ranjit2025
    @ranjit2025 9 місяців тому

    एका अप्रीय विषयावर अतिशय सुंदर विश्लेषण.👌👌🙏🙏

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 9 місяців тому

    मनाच्या आरोग्यासाठी मनातलं बोलनं खूप खूप आवश्यक आहे .

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 9 місяців тому +1

    Thank you for sharing your thoughts.

  • @avinashsawant111
    @avinashsawant111 9 місяців тому

    सर हे झाले तुमच्या मनातलं उच्च विचारसरणी च्या,समाजात चांगलं योगदान दिलेल्या व्यक्तींच्या आत्महत्येबद्दल.पण हिटलर सारख्या अनेक कुप्रवृत्ती बद्दल काय...