लोकांच्या नजरेत मी Fail होतो | Ganesh Jadhav | Josh Talks Marathi
Вставка
- Опубліковано 29 чер 2024
- 0:00 ओळख
1:59 वडिलांना मदत
3:14 लग्न
4:25 कर्जाचा तगादा
5:44 आदमी पे भरोसा मत रखो
8:00 तो दिवस...
9:11 पागल झाला का?
11:27 classmate भेटला
13:30 माझ्या आतून आग लागली होती
15:43 जॉब मध्ये माणुस जास्त मोठं होत नाही
17:34 असे वाढदिवस केले
18:07 संघर्ष
दिवस उगवला की त्याच्या घरी उधारी वसुल करायला लोकं यायचे. त्याला कोणाचे पैसे बुडवायचे नव्हते. पण लोकं पण समजून घ्यायला तयार नव्हते. त्याच टेन्शन मध्ये तो ट्रेन मध्ये चढला.त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र चालुच होते. आणि थोड्या वेळानंतर त्याने ट्रेन मधून उडी मारण्याचा निर्णय घेतला. तो ट्रेन च्या दरवाजाजवळ आला आणि तो खाली उडी मारणार तेवढ्यात....
Early morning people would come to his house to recover debts. He didn't want to embezzle anyone's money. But people were not ready to understand. He boarded the train with the same tension. Thoughts were running through his mind. And after a while, he decided to jump off the train. He came near the door of the train and was about to jump down and suddenly...
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi #life #ragstoriches
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
आजच २१ दिवस ट्रेनिंग घेऊन करियर ची सुरुवात करा "Apna Jobs" सोबत : bit.ly/3SCN3e5
Returns Of the right thing RR want resa ssesssssesasaerresaeareresssss as e AAA raaeaeeaesaeeee4rra me to the day I don't you just call the right side of the day Bhai 🥀 to get it out to
- - - - - - - - limbuwalense pareshan nahi karna chahoye 4G Form barla ka hisab 5min 5min Form barla ka 4G Form barla ka 're net A. Form 5min Form barla ka 5min Form barla ka 4G 5min Form barla ka hisab 5min Form barla ka 5min Form barla 5min 5min Form barla ka 3 3 Form barla ka hisab mang raha 3 Form barla ka hisab mang raha Form barla ka hisab 5min 5min Form barla ka hisab mang raha Form barla ka hisab 5min Form barla ka hisab mang raha Form barla ka hisab mang 55min Form 555 Sal ka 5min Form barla 5min Form barla ka hisab
खूप छान पण सध्या जी मुलं स्ट्रगल करत आहेत त्यांना सामाजिक भावनेतून मदत करावी
Simply Great ... Salute to U
😂😂😘😂😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
पत्नीची साथ असेल तर कितीही मोठे संकट असेल तरी त्यातून मार्ग निघतो.
परंतु ती जर नालायक असेल तर करोडपती पण भिकारी होण्यास वेळ लागत नाही.
🤣😂 अगदी बरोबर आणी तिखट बोललास् ....अगदी सत्य आहे ....
Very praiseworthy. God Bless 🙏🙏🙏🙏
मी तर आधीच भिकारी बनलो, ती सोबत असतांना,ती सोडुन गेली तर महा भिकारी बनलो. आता तर साधारण मनुष्य सुद्धा होऊ शकत नाही, पण माझे दोन्ही मोठे भाऊ माझ्या सोबत आहेत. त्याच्यामुळे जीवन तर जगायला मिळतय....
@@arunsomwanshi7217 सोमवंशी साहेब तुमच्या कमेंटला काय उत्तर द्यावे मला कळत नाही. तुमचे नशीब चांगले आहे की तुम्हाला जीव देणारे भाऊ आहेत. त्यांच्याबरोबरचे नाते अजून घट्ट करा व शक्य असल्यास युट्युब वर संजय महाराज पाचपोर यांची रामकथा ऐकण्याचा प्रयत्न करा.
नालायक या शब्दाचा अर्थ वेगळा न घेता पतीला योग्य साथ न देणे असा घ्यावा.
@@rajaramgaikwad7542 agdi barobar
ज्याच्या आयुष्यात आशा आहे तो काहीही करू शकतो , खरी ताकद आशा आहे ,!💐
1 no. Sir 👌 तूम्ही देवीला जताने तुम्हाला तुमचा मित्र भेटला , देविचाच रुपात तुम्हाला देवीची पण तेवढीच साथ आशीर्वाद आहेत . खूप छान वाटले ऐकून .
🌹🙏🌹👌
सर जीवनात तुम्ही जे अनुभव तेच आम्ही आता अनुभवत आहोत पण खूप खचलो आहे पण तुमचा मुळे आशेचा किरण मिळाला आज
Best of luck
Majhe pan asech kahi hote pan khachun jaun Kay honar ahe navya umedine jivan chalu kra
Hii good morning
काहीच नका टेन्शन घेऊ होईल सर्व काही नीट माझ्या डोक्यावर 2015 ला 6 लाख कर्ज होते आज 2 लाख आहे मी एक वेळ अशी होती की मी आत्महत्या करायचा विचार केला होता पण नन्तर स्वतःला समजावले आणि पुन्हा नव्याने उभा राहिलो आज मी स्वतः एक उदाहरण झालो आहे स्वतःसाठी
त्या मूळ वेळ हेच उत्तर आहे
आणि फक्त मेहनत आणि इमानदारी सोडू नका
@@samadhanaawari6662 hi
भाऊ आपनास परिवाराची साथ मिडाली आनी पत्नी ची साथ खूप महत्वाची आहे सलाम त्या माऊलिस
आपण सोबत काम केलं...मागील आठवणी ताज्या झाल्या... गाडी चा विषय निघाला तेव्हा सोबत घालवलेल्या क्षणांची झुळूक डोळ्यांसमोरुन तरळून गेली.... खूपच प्रेरणादायी प्रवास... या निमित्तानं तुमची आमच्यासमोर कधीही न आलेली बाजू समोर आली... मी आणि अरुण तुमच्या यशाबद्दल नेहमी चर्चा करत असतो.... तुमचा 19 मिनिटांचा व्हिडिओ आमच्या आईनं पुर्ण ऐकला आणि तिला पण सार्थ अभिमान वाटला की मी सुद्धा आपल्या प्रवासात कुठेतरी काही क्षणांसाठी का होईना होतो आणि अजुनही राहील....
आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा
Hello sir jadhav saheb bank che kuthle kam kart hote kasle form bharyche tybaddal kahi mahiti bhetli tr brr hoiel amhala pn khup echha ahe
Plss tyancha email or contact share karal ka?
Khup madat hoil
सर मी तुम्हाला 2009 पासून ओळखतो, आणि मी तुमचा संघर्ष ही पहिला आहे....आपण खरंच एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहात....आपण ह्या पुढे ही खूप यशस्वी व्हावे हीच ईशवरचरणी प्रार्थना करतो...👍👍👍🙏🙏🙏
डोळे भरून आले सर अतिशय हृदय स्पर्शी कथा आहे तुमची शून्या तुन विश्व निर्माण केलं तुमी
अतिशय हृदयस्पर्शी व प्रेरणादयी असा हा शून्यातुन विश्व निर्माण केलेला प्रवास!!!✨💯
खूप मेहनत , जिद्द,चिकाटी, उद्योगी,या मुळे गेलेलं वैभव परत आणले सलाम आपल्या जिद्दीला
आमचे काका श्री गणेशराव जाधव यांचा जिवन संघर्ष खूप अवघड होता त्यातून आमच्या सारख्याना खूप प्रेरणा मिळेल..
खूपच प्रेरणादायी प्रवास आहे सर..!! आपल्या कामा साठी प्रामाणिकपणे झोकून देण्याची तयारी ठेवून केलेलं काम आपल्याला यशस्वी करत हे शिकायला मिळालं सर..!! खूप खूप धन्यवाद सर..!!🙏👍👍
great
Sir mobile number send Kara sir please
Ma?
Business ch nav Kay ahe sangta kay
जेव्हा संकट येतात तर ती चहु बाजुने येतात. पण संघर्ष केला तर परिस्थिती बदलली जाऊ दसकतो असो पण ती माउली (आशा) तुमचा मागे खंबिरपणे ऊभी होती जिवनातिल संकटांना धुळकाऊन लाऊ शकतो पण जोडीदार. समजुन घेणारा पाहिजे
मा. गणेश जाधव सर,
मी देखील तुमचा स्वभाव बघितला आहे, अतिशय प्रेमळ आणि supportive व्यक्तिमत्व मी देखील छ.संभाजी महाराज नगर येथे नवीन आलो होतो Job साठी पण तुमच कार्य बघून तुमचा हेवा करावासा वाटला......
आणि आज पण तुमचे शब्द माझा सोबत आहे सर "सौरभ भैय्या तुला कधीही काहीही अडचण आणि मला फक्त १ फोन कर"
अनोळख्या शहरात अशा मौल्यवान शब्दांची खूप गरज असते....
खुप खुप धन्यवाद सर
तुमचा सारखे व्यक्ती मला भेटले....
शेवटी तुमच्यासाठी मनात एकच वाक्य येईल...
"#लाख मोलाचा माणूस....."
Sir ji cay mob no mileka
Hi
🙏🙏किती संघर्ष केलास तुझ्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे पण माणसाच्या मनात जिद्द असावी तुला सलाम
Major credit goes to his wife who was rock solid with him through all his thick and thin !
गणेश सर हे ग्रेट व्यक्तिमत्व आहे त्यांना भेटल्याने एक नवीन ऊर्जा मिळते
आज इतके सक्सेस होऊ नये सरांचे पाय जमिनीवर आहे ते गावाकडच्या मुलांना खूप चांगले मार्गदर्शन करतात.
तुमचा संघर्ष फार प्रेरणादायी आहे सर आणि तुमच्या आई वडील, पत्नी चा संकटकाळी मिळालेला साथ, त्यांचा विश्वास फार महत्वाचा आहे. कठीण प्रसंगात तुमच्या पत्नीचा आशा ताई ची साथ याचा फार महत्वाचा वाटा आहे त्या माऊलीला देवीला सलाम 🙏
जय भवानी जय शिवाजी 🚩🇮🇳
बरोबर आहे सर कोणीच मदत करत नाही, सर्व मजा बघतात की यांचं आणखी कस वाटोळं होईल
महाराष्ट्र मध्ये राहणारे लोक यांनी तरी कमीत कमी आत्म्महात्या करू नये ..या राज्यात मावळे राहत होते..
संकट कोणते ही असू हर हर महादेव म्हणा आणि तुटून पडा संकटावर.
आपला जीवन प्रवास ऐकताना डोळ्यात पाणी आले. ज्याने गरिबी पाहिली त्याला श्रीमंतीचा गर्व होत नाही. आपल्या पत्नीने जी साथ दिली ती लाख मोलाची आहे. आपल्या सारख्या कर्तृत्ववान व्यक्तीचा सार्थ अभिमान आहे. जय शिवराय
खूप प्रेरणादायी .. ओघवत्या शैलीत पण खुप आतून व मनापासुन व्यक्त केल्यामुळे थेड ह्दयाला भिडले ..तुमच्या संघर्षाला सलाम 🙏
ग्रेट स्टोरी आहे सर तुमची सलुट आहे सर तुम्हाला मनातून. मी पण परभणी चा आहे सर असे प्रसंग जीवनात खूप येतात सर🙏🙏🙏
Mi pan parbhani ni tun aahe
साहेब जो तुमचा भूतकाळ होता तो माझा आता वर्तमानकाळ आहे ....पण तुमचा जीवन प्रवास पाहून एक आशेची किरण भेटली ...thank you sir
आमचा पण हाच वर्तमानकाळ आहे...२ कोटी कर्ज आहे आमच्यावर...काय करावे तेच समजत नाही😓
@@dhanshree8006 ha madam pn माझ्यावरती 40 लाख आहे
@@dhanshree8006 call me
@@dhanshree8006itke kasle loan aahe
माझं एक स्वप्न आहे josh talk च्या मंचावर येऊन लोकांशी सवांद साधण्याचं.. 🙏🏼
त्या मुर्मुरे विकणारा व्यक्ती ला शोधा आनी सर्वात मोठ बक्षीस द्या.
Kharemore viknara
लाज वागवा साहेब ते तर मोठे झाले आपण काय करतोय
सर तुमचा संघर्ष पासुन शरिराला काटे काटे आले अहे.सर तुमच्यामुले हजारो माणूस प्ररीत होनार आहे.thank you sir.
गणेश जाधव सर माझे वर्ग मित्र खुप मोठा संघर्ष...मराठी तरुणांना प्रेरणा मिळावी असा जीवनप्रवास... आपण उत्पादक आहोत मात्र व्यापारी आणि उद्योजक बनायला हवे👍👍
तुमी एक चालत फिरत विदयापीठ आहेत सर धग धग ती आग घेऊन जगणारा जीवन संघर्ष, अतिशय प्रेरणादायी सर. खूप ऊर्जा मिळाली खूप प्रेरणा मिळाली. आपल्यला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏💐.
देणेदारांना भेटण्याचे धाडस व कर्ज घेतेवेळची कमिटमेंटशी एकनिष्ठ
I saw your Economical condition and hard work in 2006.I am one of the witness of your struggle .Great achievement Sir !!!
Hii maske ji ,,kya muje Ganesh sir contact mil sakta hai kya
खरंच तू जे सांगितले ते अक्षर से माझ्या डोळ्यात पाणी आले जेवढे सांगावे तेवढे कमी आहे मला पण असे वाटते की आयुष्यात आपल्या आई-वडिलांचे नाव कमवावे पण माझ नशीबच नाही.
GREAT WITNESSES OF JOURNEY. ..😊
Maske sir Ganesh sirancha contact no bhetel
Sir chi insta id milele ka
खूप खूप inspirational स्टोरी आहे sir तुमची.
तुमच्या पडत्या काळात ज्यांनी ज्यांनी तुम्हांला मदत केली, तुमच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे भले होवो.
हा व्हिडिओ खूपच छान आहे छान संघर्षमय इतिहास आहे मला पण दोन मुले आहेत त्यांना हा व्हिडिओ ऐकावे असे सांगेल.
सरांचा अप्रतिम प्रामाणिकपणा, तळमळ, प्रयत्न कष्टाळू स्वभाव व पत्नीही साक्षात देवी शक्ती सारखी त्यांना आयुष्यात साथ दिली, त्यामुळे मंदिरातील देवीनेच गणेश सरांवर कृपा केली. खुप प्रेरणा मिळाली आनंद वाटला.. शुभेच्छा..! देवी दर्शनामुळेच बॅन्क वाला मित्र भेटला.. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. देव काही ही लिला करुन आपणास तारतोच, आणि सत्याची जय होते.
आपली स्वतःचीच किंमत एवढी मोठी असते की. आपल्याला त्याचा अंदाजाही लावता येत नाही.
त्यामुळे त्याला नष्ट करणे हे पापच होय.
जीवनात नेहमी स्थीर रहाण, शिकत रहाण, सकारात्मक रहाण, व प्रामाणिक, निर्व्यसनी रहाण, आनंदाने प्रारब्ध भोगणं, आवश्यक आहे, ते फक्त साधना, गुरुकृपा, ईश्वरभक्ती कृपेनेच शक्य होते.
जोश टॉक,, श्री.गणेश जाधव यांच्या वर जो व्हिडीओ बघण्यात आला,तो अतिशय,खूप सुंदर वाटला,श्री.गणेश जाधव ज्या अडचणीतून समोर गेले,त्या करिता त्यांना खास सलाम..संघर्षमय जीवनात किती तरी आणि खूप मोठा मानसिक त्रास होत असतो,,जवळची माणसे,मित्रमंडळी,नातेवाईक हे फक्त बघ्याची आणि शिव्याशाप करणे,नजरंदाज करणे,हे सर्व करित असतात,पण गणेशजी यांनी कुठलीही हिम्मत न हरता,जिद्दीने समोर जाऊन,अहोरात्र मेहनत करून आपल्या आयुष्याला खूप मोठी जी भरारी दिली,या करिता त्यांचं खास कौतुक आणि अभिनंदन सोबत खास शुभेच्छा...आशा मॅडम यांची जी साथ मिळाली,या करिता त्यांना पण खूप शुभेच्छा..जोडीदाराची योग्य,नेहमी,सतत जर साथ मिळाली की,यशाला कोणीही थांबवू शकत नाही... गणेशजी,आशा मॅडम तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा,,दोन लहान मुलांना आशीर्वाद..या खूप सुंदर व्हिडीओ करिता,खूप सुंदर शुभेच्छा...
काय भारी लाईन आहे..!!
आदमी है आदमी के उपर भरोसा मत करो..!!
100% true
बरोबर आहे खूप जण धोका देतात पण सगळे च सारखे नसतात
@@user-vz2kq7ys1z बरोबर आहे दादा..पण काही लोक वेळ पाहून असं धोका देतात की फक्त जीव जायचा बाकी राहतो..!! माझाही चांगुलपणावर विश्वास आहे..!! फक्त कुणाचा असा विश्वास ठेवून जीव जाऊ नये..एवढी इच्छा.!!
सर 'आपण अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहात .
खूप inspiring 🙏🙏
अतिशय प्रेरणादायी दादा आपला संघर्ष, सलाम दादा आपल्या संघर्षाला.
जितना कठीण संघर्ष होगा |जीत उतनीही शानदार होगी |💞💞✌️✌️
युवा वर्गातील मुलांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व .
एकदम बेस्ट सर
Inspirational...! 👍
कोशीश करणेवालोंकी कभी हार नही होती...
खूप प्रेरणा देणारी तुमची सक्सेस स्टोरी आहे भाऊ तुमची थकलेल्या हरलेल्या निराश झालेल्या लोकांसाठी तुमची अधिक अधिक आणखी प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना मला एक लाख रुपये महिना कमावयच या तीन वर्षात माझ स्वप्न आहे मी पूर्ण करणारच
जय श्री राम कृष्ण
Network marketing karto ka mg
@@krishnasonawane2121 दुसरा प्लॅनिंग आहे
Sadhya kay krta apan sir
आई वडील आणि बायको ने दिलेली साथ हेच यशाचे गमक आहे.खूप सुंदर विचार मांडले.
वा सर खूप छान खूप छान सर खूप भारी वाटलं तुमचे शब्द ऐकून
माझा पण एक नोव्हेंबर पासून नवीन जॉब सुरू होतोय सर मी थोडासा नरवास होतो पण तुमचे हे भाषण ऐकून मी अधिकच मोटिवेट झालो आहे थँक्यू थँक्यू सो मच सर
Go ahead jadhav iam proud of you
गणेश तुझा मला अभिमान आहे.तुझ्या संघर्श जीवनाला सलाम .अशीच उतरौतर प्रगती होवो.हिच देवाजवळ पार्थना.
खुप प्रेरणादायी व आत्मविश्वास देणारी गोष्ट.
Real life Hero My Dad🔥🙏
Love u bro
Best of luck to you also😇
@@tanmayjadhavofficial3942 🙏
Nice
खुप छान आणि प्रेरणादायी आहे जाधव साहेब.
खूपच प्रेरणादायी कथा आहे डोळ्यात पाणी आले आईकुन
खूपच प्रेरणादायी
जीवन संघर्ष आहे आणि तुमी संघर्ष जगलात धग धगती आग घेऊन भरारी घेतली फारच प्रेरणादायी जीवन प्रवास 💐💐💐
I really have great respect for you knowing the fact that you've been through alot of hardships but you never gave up and finally you've achieved everything you deserved!
You're an idol for me and you motivate me in a way no one does.
Every time i meet you, I get to learn new stuff.
You are truly an Inspiration to many..❤️❤️❤️💐💐💐💐
खूपच सुंदर,प्रेरणा दायक जीवन struggling करून यशस्वी झाल्या बद्दल कौतुक, अभिनंदन तुमचं तुमच्या कुटुंबाचे भले होऊ दे.👌👌👍👍👍🙏🌹
Very great inspiring journey💐, Thank you Ganesh sir!
Truely great achievement of yours sir.....!!!
I am also a witness of your struggle.....when you were in Partur we were neighbour....
दाजी खूपच छान तुमच्याकडून आम्हाला सदैव प्रेरणा मिळत राहते
खरंच आपला संघर्ष व आपल्यावर आलेला वाईट प्रसंग एकूण डोळ्यातून पाणी आले आणि आपल्या कमवलेले यशामुळे अभिमान वाटला...
मार्ग हा निघतोच... फक्त तुम्ही किती कंकर आहात याच्यावर ते ठरतं...
Hatsoff to ur Hardwork Ganesh sir..
U deserve all the success in life..
फारच प्रेरणादायी कहानी आहे तुमच्या जीवनाची..👍👍
Very inspirational Ganesh! 👍🏼👍🏼
Jyanni sangharsh pahila tech Yashachi kimmat jantat, bakinchyasathi tar Nashib changle ahe mhantat. 👍👍 Mi pan khup fight keli jivnat aatahi successful jeevan vhave yasathi praytnn suruch ahet. Thanks Ganesh Jadhav kaka for your motivational speech 🙏🙏🙏🙏
गणेश सर हे खुप ग्रेट व्यक्ती आहेत. त्यांना मी जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा एक नविन ऊर्जा, नविन आत्मविश्वास मला मिळत गेला. अतिशय ह्रदयपर्शी आणि प्रेरणादायी असा हा वीडियो आहे.
Hi pramod sir,,mla Ganesh sir cha contact milnr ka ,mi amravati vrun ahe ,,,
एकच....सार... इमानदारी , अढळ विश्वास, आणि चिकट मेहनत.... नेहमी पुढे नेहते 🙏
तुमचा संघर्ष आणि चिकाटी ला... प्रणाम
🙏🙏🙏
देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 🙏🙏
हर हर महादेव 🙏🚩
Video is excellent!
Failure is not end, it mean you need to upgrade your path.
1) come out of Comfort zone if you stuck in underpaid job
2)
आज पर्यंत पाहिलेली सर्वात छान मुलाखत 🙏👌
साहेब इतराना प्रेरणा देणारे तुमचा संघर्ष आहे.
भाऊ हे तुमचं यश, भगवंताची साथ होती म्हणुन आहे.बाकी सर्व झीरो.
मला. नवीन. ऊर्जा मिळाली तर मला तुमची स्टोरी ऐकून जीवन जगण्याची नवीन उमेद पैदा झाली मी सुद्धा कर्जबाजारी माणूस आहे तुमचा इंटरव्ह्यू बघून मला पुन्हा जोमाने संघर्ष करायला बळ मिळाले आता मी संघर्ष करणार
Khup भयंकर अनुभव आहे sir tumcha खूप शिकण्यासारखे अाहे
Very heart touching and inspiring speech Ganesh sir 💐
Congratulations....you are a best example for young generation.
कितीतरी जबरदस्त तथ्ये व जोडीदारांची कमिटमेंट !
खूप प्रेरणादायी 👍🏻
खूप मनाला भिडणारी कथा. निवेदन ही उत्तम
अशीच आपली प्रगती होत राहो 🙏🏻
खूप खूप छान सर तुमची स्टोरी ऐकल्यानंतर खूप छान वाटले मधी थोड्या वेळासाठी इमोशनल झालो मी थोडेसे डोळ्यात पाणीपण आले.रॉकेटच्या उदाहरणानंतर आणखी उत्साह वाढला..प्रत्येकाची अशीच प्रगती होत राहो हीच शुभेच्छा
खरोखर प्रेरणादायी स्टोरी आहे... सुंदर
आयुष्यात खंरच आहेत होतं तसंच होतं .. खूप खूप सुंदर करायची जिद्द असेल आपल्या मेहनतीने केलेला खूप छान सांगितले उदाहरण ऐकून संगितले खूप छान सांगितले आपल्या पत्नीला आपल्या जी बरोबर सथसथ दिलं आपण खूप खूप मेहनत करुं शकलं. आयुष्यामध्ये जीवनसाथी म्हणून खूप गरजेचे आहे त्यामुळे मोटिवेशन मिळतं पुढे जाण्यासाठी काँग्रॅच्युलेशन्स खूप खूप अभिनंदन
खूप संघर्ष केला तुम्ही 👌👌🙏🙏
जेव्हा असं वाटत की आपली परिस्थिती खूप वाईट आहे तेव्हा आपल्या पेक्षा वाईट लोकांची परिस्थिती असती.त्यांचं आयुष्य बघायचं..
You are right
सलाम आपल्या संघर्षाला
सर खूप प्रेरणा मिळाली सर. 😊🙏🙏🙏🙏
सलाम आपल्या संघर्षाला सर
Thank you Ganesh Bhau.
Excellent Motivation 👍
अफलातून सर, अभिमानास्पद😊👌👌👌👌आपली प्रगती उत्तरोत्तर वाढत जाओ हीच प्रार्थना!!!!!@@@@पालघर
खुप प्रेरणादायी प्रवास..we are motivated
सलाम तुमच्या कार्याला सर
Inspiring...❤️
खूप संघर्षमय प्रेरणादायी प्रवास ..
Great personality our Ganesh Jadhav sir.
जबरदस्त संघर्ष......पण आपणाला शिकण्यासारखे खुप काही मिळाले.... गणेश सर खुप खुप धन्यवाद
Khup inspirational story ahe sir tumachi..... Thank you 👍
खुप छान प्रेरणादायी आहे.
जीवन संघर्ष एकदम आवडला nice ganesh सर
खरंच खुपच प्रेरणादायी सर जी👍👍👍🙏🙏
Thanks a lot for ur great speech sir ❤️🙏🙏
दाजी खुप खुप छान हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
खूप प्रेरणादायी प्रवास...
great job , your are a genius and hard work
अतिशय प्रेरणादायी प्रवास 👌👌👍👍
🙏तुमच्या कष्टाला,जिद्दीला सलाम सर🙏