Raju Parulekar । Marriage । Tradition । लग्नाबद्दल मनातलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 чер 2023
  • राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती.
    द इनसायडर' या आमच्या माध्यमावर प्रसिद्ध होणारे व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, युटुयुब चॅनेलला सबस्क्राईब करा. या दोन्हीची लिंक खाली दिली आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहात आहोत.
    युट्युब चॅनेल - / @theinsider1
    फेसबुक पेज - / insiderthemedia
    आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला ईमेलद्वारेही कळवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे- insiderthe4@gmail.com

КОМЕНТАРІ • 163

  • @theinsider1
    @theinsider1  10 місяців тому +1

    ua-cam.com/video/pL5L7b4HRXo/v-deo.html

  • @jagdishpawar119
    @jagdishpawar119 Рік тому +26

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व लोकशाही राष्ट्रांची संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधान बनविले आहे. ह्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी बुद्धिवादी लोकांनी समाजाचे प्रबोधन केले पाहिजे.आपण ते करता याबद्दल आपले अभिनंदन.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Рік тому +36

    निरोगी मनाचे निरोगी विचार.

  • @RRCars_Official
    @RRCars_Official Рік тому +6

    लग्नाबद्दल मनातलं हे तर अनेकांच्या मनांतले विचार आहेत.पण तुमच्या सारखे उच्च वर्गिय लोक जेंव्हा असे विचार योग्य प्रकारे निर्धास्त मांडतात तेंव्हा खूप कौतूक वाटते.मला माहीत आहे आपणं जात पात मानित नाही.पण तूमचे बोल हे एक ,दोन व्यक्तिंसाठी तरी पुढचे पाऊल टाकण्याची प्रेरणा नक्कि आहे.तूमच्या पुढील मनातल्याची वाट पहाते खूप सदिच्छा.

  • @surabhidhumal7519
    @surabhidhumal7519 2 місяці тому +3

    परुळेकर भाऊ एक नंबर,,, मी अजून काश्मीर फाईल बघितला नाही,,, आताच का बर हे अशे सिनेमे बनवायची गरज पडते,,, स्वतःचा प्रचार करायची मूर्खासारखी पद्धत,,,, article 15सिनेमा आला तेव्हा नाही दुःख दिसलं पीडित लहान मुलींचं

  • @khelyaari3250
    @khelyaari3250 Рік тому +5

    सरांच मनातलं हे जास्त लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे. 😊😊

    • @theinsider1
      @theinsider1  Рік тому

      आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना व्हिडीओ लाईक करून आणि ते शेअर करून आपणही हातभार लावावा ही आपणांस नम्र विनंती

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Рік тому +4

    तुमचा E tv वरचा सकाळी 8 ल संवाद कार्यक्रम खूप चांगला होता .खूप धन्यवाद.

  • @meenakshilabdhe1796
    @meenakshilabdhe1796 9 місяців тому +8

    मी पूर्वी अभिनेत्री पल्लवी जिशी यांनी आपल्या एका मुलाखीतत सांगितलेच आठवलं त्या म्हणाल्या होत्या की मी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी माझ्या पालकांना सांगितलं की लग्नात माझं कण्यादान हा विधी मी करणार नाही कारण दान नेहमी वस्तूचे दिले जाये जिवन्त व्यक्तीचे नाही त्याचे हे विचार ऐकून किती अभिमान वाटलं पण तीच अभिनेत्री आणि त्याचे पती ज्यावेळी काश्मीर फिईल बनवता हा केवढ मोठा वैचारिक बद्दल झाला 10 वर्षात हे कळलं

    • @milindwakode5099
      @milindwakode5099 9 місяців тому +2

      Absolutely correct sir

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 Місяць тому

      If she has a daughter she will now do kanyadan . Reverse change of mind

  • @bhujangmundhe8329
    @bhujangmundhe8329 Рік тому +6

    you are so brave to speak like this

  • @pankajdesai2699
    @pankajdesai2699 Рік тому +4

    खूपच छान. मोजक्या शब्दात आत्ताच्या विषारी वातावरणात खूप प्रभावीपणे माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या मनातलं सांगितलं . छापील माध्यमातून पण हा विषय तुम्ही प्रसारीत करा. पूर्वीसारख्या आता व्याख्यानमाला होत नाहीत , की कुठचे पाक्षिक पत्रक पण आता समोर येत नाही ज्यात तुम्ही असे सद्य वातावरणात लिहू शकता. हा एक प्रबोधनाचा विषय झालाय. माझा धर्मच श्रेष्ठ आणि देशभक्त इतर धर्म देशाच्या विरुद्ध च असतात हे जे वाट्सॲप वरन लादले जातय ते खूप भयंकर आहे. आजच माझ्या मातृतुल्य नातेवाईकाने एक मेसेज फॅारवर्ड केलाय केदारनाथ मधे घोडे चालवणाऱ्यांवर बहीष्कार घाला. हे खूप भयानक भितीदायक चाललंय . तरी तुमच्या सारख्या योग्य शब्दात मांडणी करणाऱ्यांना लग्न हा विषय जो मांडला तसं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मांडणे, प्रबोधन करणे करावेच लागेल. किती जणांपर्यंत पोहचेल त्या पेक्षा तुमच्या सारखे प्रयत्न तरी करतायत याचं समाधान राहील. मला आठवतंय आणीबाणी च्या काळात ज्या चुकीच्या गोष्टी व्हायच्या त्या छोट्या गृप मधे चर्चिल्या जायच्या त्यात कॅांग्रेस सिंपथायझर च जास्त होते. मी तरुण एका गिरणीत नोकरीला होतो. तेव्हा ऐकलय पाहीलय. सांगण्याचा हेतू की आत्ता पण काही वेगळ वातावरण नाहीये. माझे एक वयस्कर मित्र साधना साप्ताहिक मधे जमेल तेवढ पडद्यामागे मदत करतात की चांगले लेखन प्रसारीत व्हावे जे सध्या गरजेचे आहे. तुमचे विचार पण साधना मधे येत असतील तर बघा. असो. खूप लांब भरकटत नेलं माझ मत. 😆 भेटेन तुम्हाला कधीतरी ऐकायला. माझा मित्र कमलेश चिटणीस म्हणलाय मला की एक दिवस भेटायला जाउ. तुम्ही कदाचित त्याला ओळखता. माफी असावी खूप लांब लचक कमेंट बद्दल. पंकज देसाई.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Рік тому +4

    चांगला विषय आहे नमस्कार.

  • @deepakpardeshi1798
    @deepakpardeshi1798 Рік тому +4

    आपले विचार नेहमीच दिशादर्शक व विवेकी असतात.मी 100%सहमत आहे.

  • @Idontknow-nd5vd
    @Idontknow-nd5vd Рік тому +4

    फारच छान विश्लेषण..
    असंच निरनिराळ्या विषयांवर सकस आणि सजग मतं निर्भीडपणे मांडत राहा.

  • @nitinpatil8603
    @nitinpatil8603 Рік тому +4

    खूप छान सर .... मी आपला प्रत्येक विचार ऐकत असतो .... आणि मला माझ्या विचारांना शब्दरूप मिळतंय असं जाणवत असत

  • @yashwantpaygude1662
    @yashwantpaygude1662 Рік тому +4

    किती दिवस vdo नाही?नवीन विषय नाही?असे आमच्या वरचे प्रेम कमी आपण कमी करू शकत नाही कारण आम्ही तुमच्या विचारांची वाट पाहत असतो🙏🙏

  • @sangeetashirvalkar2331
    @sangeetashirvalkar2331 Рік тому +5

    🎉माझ्या मुलाचा विवाह पर धर्ममिय मुलीशी झाला आहे आम्ही बिनविरोध हे लग्न केले आहे,

    • @lalitargade
      @lalitargade Рік тому

      तुम्ही भाग्यवान आहे दोनही कुटुंब एकवीचारी आहे

  • @anilmulik1909
    @anilmulik1909 Рік тому +3

    सरांचे विचार म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षित होणे....

  • @smartlife9796
    @smartlife9796 Рік тому +5

    हे विचार 2023चे नाही तर 2099 चे आहे.... तुम्हाला काय सांगायचे आहे हे समजत आहे आम्हाला...

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 Рік тому +4

    सुज्ञ विचार 😊👍

  • @subhashpadgaonkar4045
    @subhashpadgaonkar4045 Рік тому +3

    उत्तम विवेचन . विचार फार आवडले .

  • @nitinbhosale7743
    @nitinbhosale7743 Рік тому +3

    हया विचारांना प्रसिद्धी कधी मिळणार? अतिशत सुंदर विचार 🙏

  • @srh60
    @srh60 Рік тому +2

    अतिशय उद्बोधक परखड विचार.

  • @yogendrashinde8973
    @yogendrashinde8973 10 місяців тому +1

    विडिओचे शीर्षक वाचून त्यामध्ये काय असणार ह्याबद्दल साशंकता होती पण आपलं 'मनातलं 'ऐकायची इच्छा जास्त प्रबळ झाली आणि योग्य व सध्याच्या सामाजिक, राजकीय घडामोडीमध्ये महत्वाचे आहे. धन्यवाद!

  • @VijayDChauhaan
    @VijayDChauhaan Рік тому +4

    Please continue on Cinema

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 Рік тому +3

    गरजेचा विषय...👍

  • @bharatimore3547
    @bharatimore3547 10 місяців тому +6

    लग्न ही खासगी बाब आहे. त्यामध्ये धर्म जात आणू नये. आंतरधर्मीय विवाह यशस्वी होतात याचे उत्तम उदाहरण आहे शाहरूख खान आणि गौरी खान यांचे सहजीवन यासारखी उदाहरणे देऊन राजू परूळेकर यांनी चांगली मांडणी केली आहे. हे विचार तरूणांपर्यंत पोचले पाहिजेत. सध्याचे वातावरण त्यांची माथी भडकवणारे आहे.

  • @Ayushvloger7060
    @Ayushvloger7060 Рік тому +2

    आगदी बरोबर आहे सर , सुंदर विचारांची सांगड आपन मांडलित . आजकाल खोटे नाटे लोक लवकर एक्सेप्ट करातात
    आणि अभ्यासी विचारवांताना मुर्खात काढ़तात . विषय आगदी।योग्य मांडलात

  • @mithilarege830
    @mithilarege830 Рік тому +3

    Important subject waiting for this

  • @sanjivanipawde8658
    @sanjivanipawde8658 Рік тому +3

    खूप छान मांडलंत.

  • @rudra369gl
    @rudra369gl Рік тому +5

    राजु सर, मी आजपर्यंत कुणाचीच स्तुती केली नाही. खरं तेच सांगतो तुमच्या सारखा माणूस होणे नाही...! पुर्वी मी भटूड्यांना शिव्या घालायचो. तुम्हाला समजून घेतल्यानंतर.... मला माझा राग येतो.!

  • @shobhakamble9339
    @shobhakamble9339 Рік тому +3

    Great Video

  • @priyarameshraut4037
    @priyarameshraut4037 Рік тому +3

    Thanks for representing healthy thoughts..

  • @sumangalwankhade5726
    @sumangalwankhade5726 Рік тому +2

    खुप सुंदर सर

  • @sunilawchare7152
    @sunilawchare7152 Рік тому +2

    खूप छान सर

  • @pradiprupwate1137
    @pradiprupwate1137 Рік тому +5

    नमस्कार,
    मी आपला
    खुप पूर्वी पासूनचा
    चाहता आहे, म्हणजे
    आपला ई टीव्ही मराठी
    वरील "संवाद"
    हा मुलाखती चा
    कार्यक्रम अगदी
    मनापासून पहायचे,
    एकायचो.
    विषयाच्या मुळाशी जाऊन,
    अभ्यासपूर्ण, सहजपणे
    विषयाची मांडणी खुप भावते.
    मुलाखत घेण्याची तुमची
    म्हणून एक वेगळी
    ओळख व स्टाईल
    ती मला प्रचंड आवडते.

  • @vandanarakibe4298
    @vandanarakibe4298 9 місяців тому +1

    खूपचं महत्वाची माहिती.... वास्तव

  • @anisahmadsafdar2361
    @anisahmadsafdar2361 Рік тому +2

    Beautiful analysis , adorable views.

  • @pramodkabir1502
    @pramodkabir1502 Рік тому +3

    I liked your thoughts

  • @deshsankatmeinhai9967
    @deshsankatmeinhai9967 Рік тому +3

    100 % टक्के सहमत 👌💯

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому

    🙏 सर..आजचे या विदियोतील आपण परखडपणे मांडलेले तटस्थ विचार आवडले व पटलेही...धन्यवाद..👌👌

  • @jyotsnawanere1233
    @jyotsnawanere1233 Рік тому +8

    ‌‌‌नमस्ते सर ,‌‌‌what's app group झाल्या मुळे कॉलेज मधले जुने मित्र मैत्रिणी ग्रुप मध्ये एकत्र आले विचारांची देवाण घेवाण झाली पण,राजकणाराचा विषय असो किंवा intrecast लग्नाचा विषय असो,तिथे प्रचंड भांडण होतात,मग ते हेच विसरतात की शिकत असताना हा किंवा हि आपली किती जीवलग मित्र किंवा मैत्रीन होती,आता लग्नाबद्दल चर्चा केली तर त्यांचे विचार इंटर कास्ट लग्नं व्हायला नको पण उच्च वर्णिया मध्ये 2,3 कास्ट मध्ये intrecast केले तर चालते असे त्यांचे विचार sc,st चालत नाही किंवा करूच नये असेच विचार असतात.आणि हे Dr आहेत ,मोठ्या पदवारचे आहे तरीही असेच विचार आहेत,त्यामुळे जुने मित्र मैत्रिणी भेटल्याचा आनंद होत नाही,बरेच मित्र मैत्रिणीनी ग्रुप सोडला .मन कलुषित झाले

    • @bharatiankush2777
      @bharatiankush2777 Рік тому

      Same अनुभव

    • @uv8_nx
      @uv8_nx Рік тому

      Absolutely hindus are in danger but majorly from the *Casteist Mindset*. No amount of education has been able bring any significant change in this Mindset.

  • @geetakhemful
    @geetakhemful 8 місяців тому +1

    Healthy thoughts and clear vision... योग्य विशलेषण 🙏

  • @vinayakvtembulkar
    @vinayakvtembulkar Рік тому

    Sir pharacj sunder Vishleshan Kelat. Dhanyawad.

  • @javedinamdar5844
    @javedinamdar5844 10 місяців тому +1

    खूपच छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashlaxman8424
    @prakashlaxman8424 Рік тому +3

    अगदी माणुसकीचा विचार व्यक्त केलाय

  • @difference2761
    @difference2761 10 місяців тому +3

    Sir, mi tumche khup video baghitale ahet, tumhi khup changale vyakti ahat yat tilmatrahi shanka nahi

  • @suneelbharatiya9251
    @suneelbharatiya9251 Рік тому +1

    खूप छान विचार मांडलेत राजू सर...एक mahatvacha मुद्दा तुम्ही mandlat..Arranged marriages फक्त भारतात होतात आणि ह्या मुळेच जाती व्यवस्था पिढी दर पिढी टिकून राहण्याला मदत होते असे मला वाटते...take care. तुमचा नेक्स्ट video sathi उत्सुक. 😊 🙏

  • @simranshelar7122
    @simranshelar7122 Рік тому +2

    Truely social 👍🏻👍🏻

  • @suraj_gatade
    @suraj_gatade Рік тому +6

    परवाच माझा एक मित्र सतीप्रथा योग्य होती म्हणाला. बरं तो स्वतः जैन आहे. म्हणजे हे लोण इतर विचारसरणींतही घुसलेलं आहे. जे जाणीवपूर्वक घुसवलं गेलं आहे. कहर म्हणजे जैन पंथ हा हिंदू धर्माचीच एक शाखा आहे अशी त्याची धारणा झाली आहे. लिंगायतांचेही तेच झाले आहे. असो...

    • @vanitakamlesh3440
      @vanitakamlesh3440 Рік тому

      सतीप्रथा योग्य वाटणारे असे कोणते मुद्दे मांडले त्यांनी?

    • @poonamrokade4940
      @poonamrokade4940 2 місяці тому

      तेच तर प्रयत्न चालू आहेत सध्या... बिनडोक लोकांच्या डोक्यात असल्या गोष्टी जाणीवपूर्वक रुजवल्या जात आहेत. म्हणून लोकांनी परुळेकरांसारख्या अभ्यासू माणसांचे मनोगत किंवा मुलाखती ऐकाव्या. राजकीय स्वार्थापोटी दिलेली भडकावून देणारी भाषणं ऐकू नये.

  • @nams_8524
    @nams_8524 4 місяці тому

    Superrrrrb!!!! I'm your fan

  • @sumietpadole2704
    @sumietpadole2704 Рік тому +1

    सर bravo...❤❤

  • @pravinpatil5847
    @pravinpatil5847 Рік тому +3

    Very nice Sir

  • @vanitakamlesh3440
    @vanitakamlesh3440 Рік тому +1

    अगदी परखड

  • @fkl298
    @fkl298 3 місяці тому

    खरं आहे

  • @p.a.asutkar
    @p.a.asutkar 7 місяців тому +2

    Thank you sir ji love your channel all topics 👍

  • @vishakha6325
    @vishakha6325 Рік тому

    Superb subject

  • @swapnilsalunke3728
    @swapnilsalunke3728 Рік тому

    Samaj man badalvnare vichr nakiich... sirach explanation aagdi marmic ast aani logical& scientific ast yat no doubts

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 3 місяці тому +1

    That's true Raju. This is a spent generation. The last real youth was in 70s and 80s. This gen came to z, not far before nowhere.

  • @shaileshsatpute5760
    @shaileshsatpute5760 Місяць тому

    छान सर

  • @bargirfighter1024
    @bargirfighter1024 Рік тому +2

    Great video sir.this is a men's mental health month.please make a video regarding this topic please.thank you for sharing such great wisdom❤

  • @shivajimulay1937
    @shivajimulay1937 Рік тому +3

    👌👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @sanjaypandit8636
    @sanjaypandit8636 Рік тому +1

    aavashyak vichar

  • @rammirke53
    @rammirke53 Рік тому +2

    खूपचं मार्मिक विवेचन
    धन्यवाद साहेब

  • @ravindrapanchal3740
    @ravindrapanchal3740 Місяць тому +1

    राजू, महत्त्वाचा विषय ! 👍

  • @shubhangisawant5480
    @shubhangisawant5480 Рік тому

    👌👌👌

  • @prajyotkhedekar3493
    @prajyotkhedekar3493 Рік тому +2

    Most precious channel 🤌

    • @theinsider1
      @theinsider1  Рік тому

      आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना, व्हिडीओ लाईक करून आणि ते शेअर करून आपणही हातभार लावावा ही आपणांस नम्र विनंती

  • @rajeshpawar1307
    @rajeshpawar1307 Рік тому +1

    🙏🙏

  • @tejasbhalerao1268
    @tejasbhalerao1268 Рік тому +1

    कन्या दान...

  • @ip198
    @ip198 Рік тому

    👍👍

  • @God_of_perfection
    @God_of_perfection Рік тому +2

  • @ashwinijulme1522
    @ashwinijulme1522 Рік тому

    Very true

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m 9 місяців тому

    SUPER DUPER HITS PE HITS***

  • @skjaikar1740
    @skjaikar1740 Рік тому +1

    ❤👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼

  • @rajaramkamble9794
    @rajaramkamble9794 Рік тому +2

    सर नमस्ते आती महत्त्वाचा घटक ही स्त्री आहे ज्या वेळी तिचे रुप समजेल त्या वेळी भावना समजतील
    एकरूप राहतील. धन्यवाद सर मनातल बोललात

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 Рік тому +4

    आपल्या सारखे विचार करणारे लोकं वाढणे आवश्यक आहे.

  • @vijayshinde9844
    @vijayshinde9844 7 місяців тому

    🙏......

  • @rajashreewanage3340
    @rajashreewanage3340 Рік тому

    👍

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 4 місяці тому

    Purush vastu nahi ethech mothi goam aahe.❤❤

  • @shekharshivudkar9888
    @shekharshivudkar9888 11 місяців тому +2

    Aapan visarlo vivah ha samajik sansthavar tharavto aani te premavar aadharit asava.Konthehi nate premavar agave bandhnavar asu naye.Chaan analyze kelat Sir

  • @manish_1975
    @manish_1975 Рік тому +2

    खूप छान विवेचन..

  • @fkl298
    @fkl298 3 місяці тому +2

    धर्म, जाती ह्या माणसाने निर्माण केल्या. दुसऱ्या धर्माला ,जातीला दोष देऊन आपले स्वार्थ साधने हे आधीपासून सुरू आहे

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn Рік тому +3

    सर आज मी तुमच्या विचाराशी सहमत नाही
    एक धर्म झुंडी ला शिकवलं जातं की एका धर्मा च्य मुली त्या पण 18 चया आता असतील तर उत्तम
    त्यांना ओरबाडा
    सर पुण्या मुंबई सोडा ग्रामीण भागात लाजे खातर लोक केस मागं घेतात आणि हे दिवस दिवस वाढत आहे
    तुमच्या सारख्या जमीन वर विश्लेषण असणाऱ्या व्यक्ती कडून यावर भाष्य करण्याची गरज आहे

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 10 місяців тому +2

    तुम्ही कधी कधी चांगले विषय सुद्धा हाताळता, हे बघून बरं वाटलं.

  • @user-jb2li8cn8f
    @user-jb2li8cn8f Рік тому +2

    खूप छान पद्धतीने explain केले आहेत sir त्यात बरेच मुद्दे तुम्ही cover केले आहेत. मी हा तुमचं पहिल्यांदाच पाहिलेला video आहे . धन्यवाद !

    • @nitinpatil8603
      @nitinpatil8603 Рік тому

      सरांचे सर्व विडिओ बघा .... खूप आनंद मिळतो.

  • @jayoopatwardhan4040
    @jayoopatwardhan4040 11 місяців тому +3

    Unbelievable but sadly true ! What would you say to Hindu sanskari balatkari when they come out of jail ….. how would their wives take them back in their arms and what is told to their children.Wonen have no choice man can do what he likes .It’s important for women to have a self esteem and learn to say No that should lead to nit playing the victim card !
    Mine is an inter caste marriage since 1971 . Being a girl in a progressive family I had no problems as we have learnt to treat human beings as human being without attaching names and status of relationship with them .
    Then the working and failing if any relationship can be taken in it’s stride without being victimised .
    But then I have heard friends tell me that you can do it does not mean all women can . As they have existancialistic problems of simple sustainability . I started to look around and felt that what works for one does not work for other . And so starting to respecting their situations the learned and the aware ones may have open forums .
    In any case better use if TV than what’s going on .

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 Рік тому +4

    अश्या चर्चा वाढायला हव्यात.

  • @vishakha6325
    @vishakha6325 Рік тому

    Sir aaj konalach vichar karaicha nahiy

  • @asg2602
    @asg2602 Рік тому +3

    जास्त पुस्तकी ज्ञानाचा एक प्रॉब्लेम असतो. ते त्यांच्या आदर्शवादी विचारातून समोरच्या वास्तवाकडे डोळेझाक करतात!

  • @narendrafulkar7827
    @narendrafulkar7827 6 місяців тому +3

    जगात फक्त दोनच जाती आहेत स्त्री आणी पुरूष

  • @VikasAwale
    @VikasAwale Рік тому +1

    Next topic should be "पैसा" in this series.

  • @narendrathatte175
    @narendrathatte175 Рік тому +1

    Sir, are you married? If yes are you married to the girl (hope so) from other religion? Or from other cast? Please give examples of what you have done yourself.

  • @sanjivanipawde8658
    @sanjivanipawde8658 Рік тому +2

    कमेंट्स तर भरपूर आहेत पण दाखवत आहेत आकडा ४.... comments 4 हे कसं काय?

  • @shilpatalwelkar4595
    @shilpatalwelkar4595 Рік тому

    Read the book little women. It is an example of arranged marriage.

  • @Sxrala
    @Sxrala Рік тому +1

    छान

  • @ni3dmax
    @ni3dmax Рік тому +1

    11:16 samaan lyangik lagn he naisargik ahe asa tumhi mhanta pan jar he naisargik asel tar manus sodun nisargatlya kuthlyach pranyanmadhe ase ka hot nahi? mala he manya ahe ki mansachi buddhi nisargatil etar pranyashi tulna karnyasarkhi nahi pan he naysargik kase te sanga.

    • @onkarawachare
      @onkarawachare Рік тому +4

      Samlaingikta manus sodun itr pranyat pan disun yete tumhi tyachi research karu shakta net vr Ani hey khup common aahe bakichya pryanyan madhe
      Ani bhartiya sanskriti madhe samlaingikta Ani other genders la accept kart ali aahe
      Ardhnareshvar avtar, mohini avtar tyache udahran aplya kade Aravan sarkhya devana manla jata jyachi Puja transgender loka kartat
      Frk fkt yevdhach ki adhi LGBTQ comunity la khup side line kela jaycha tyachya vrti khup bandhana asycha atyachar vahycha Ani ata tya community chi loka fight back kartayt swatache adhikar magtat mhnun lokana problem aahe
      People should stick to live and let live motto
      There is no need to interfere in someone's life until and unless they are harming you in some way which is physically, mentally or economically harmful to you
      If someone is doing there own thing without doing any harm to you or any else why bother they

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 6 місяців тому +1

    हुंडाबळी पुरुष सुद्धा होतो. माझा बळी माझ्याच पित्याने घेतला. अतिशय घानेरड्या प्रकाराने जाणून घेतला.

  • @AbcXyz-vz1ny
    @AbcXyz-vz1ny Рік тому

    Osho baddal thodi mahiti dya

  • @cacavb
    @cacavb 3 місяці тому

    Even if we check how girls are being treated (exceptional papa ki pari.. Hyperunrealistic parenting)

  • @sangitakeware6332
    @sangitakeware6332 Рік тому +3

    सुरवातीला आंतरजातीय लग्न चांगले वाटते नंतर आमच्या समाजात अस,तुमच्या समाजात वेगळी परंपरा असे म्हंटले जाते

    • @Nikolazyko
      @Nikolazyko Рік тому +1

      म्हणजेच हिंदू धर्म सामाजिक ऐक्य मानत नाही
      बरोबर ना ?

    • @juileeshinde8933
      @juileeshinde8933 Рік тому

      ​@@Nikolazyko extreme statement aahe

    • @Nikolazyko
      @Nikolazyko Рік тому

      @@juileeshinde8933 जात मानणे,पाळणे,लग्नात जातशुचिता सांभाळण्यासाठी ऑनर किलिंग करणे एक्सट्रीम आहे
      मी त्यातल्या त्यात सौम्यच आहे 😅

    • @juileeshinde8933
      @juileeshinde8933 Рік тому +2

      @@Nikolazyko yaa goshti saglyach dharmat aahe. Muslims madhe Ashraf, Ajlaf, Arjal, Pasmanada ase bhed bhav aahet. Christanity madhe pan gava gava madhe bhed bhav aahe. Hindus dharmachya bhedbhava pasun dur janyasathi conversions zhale pan te houn sudha jativaad rahil to rahilach. Laakh mude aahet, my tyamule Hindu dharmat samajik aaikya nahi he kuthun sidha hota ?

    • @Nikolazyko
      @Nikolazyko Рік тому +1

      @@juileeshinde8933 इतकं वाचलं आहे तर अशराफ अजलाफ अर्जाल ही घाण त्यांनी कुठून शिकली हे पण वाचा 😊
      आणि गोल होत असताना गोलपोस्ट बदलू नका...
      घाण ही कुठेही घाणच असते,
      तिकडे पण आहे म्हणून इकडची योग्य सिद्ध होत नाही...

  • @shilpatalwelkar4595
    @shilpatalwelkar4595 Рік тому +1

    Publish the reply of home ministry saying there's no love jihad. Mazhya माहितीत २ cases आहेत. हुंडाबळी होतो म्हणून love jihad बरोबर नाही.

    • @nitinpatil8603
      @nitinpatil8603 Рік тому +1

      लोकसभेत सरकार आणि विशेष करून अमितशा ने हे सांगितलं आहे