रंजीताने आणली दुबईतून गिफ्ट🎁 छकुली,कल्याणी,प्रतिक,ओवी,आई झाली खुश😍Rohan's Vlog
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- ►►Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
बाबांनी आणली दुबईहून गिफ्ट 🎁
• बाबांनी आणली दुबईहून ग...
दुबईला 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतात बोंबील,पापलेट,सुरमई😋New Peshwa Restaurant Oaks
• दुबईला 5 स्टार हॉटेलमध...
महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकारांचा ओवीने घेतला क्लास😂आज फक्त हसुया😂
• महाराष्ट्राची हास्यजत्...
आज बनवले चिकनचे किती प्रकार🐓प्रतिक सुपरस्टार रजनीकांतच्या पाया पडला 🤗
• आज बनवले चिकनचे किती प...
घरात बनवले थिएटर
Link: • 1 वर्षाने पाहिला थेटरा...
►►Wonder Zone Trampoline Park
Gat No. 9, YCMOU Road Govardhan, Gangapur Rd, near Ashok Astoria, Nashik, Maharashtra 422222
Phone: 091301 30120
maps.app.goo.g...
►►►ओवीच्या बर्थडेला देवबाप्पाचे सरप्राईज 🤗 आज देवानेच सर्व घडवून आणले🙏
• ओवीच्या बर्थडेला देवबा...
►►►ओवीच्या पहिल्या बर्थडेला आम्ही सारे गोलमटोल😍क्युटीपाय ओवी🥰 Crazy Foody Ranjita
• ओवीच्या पहिल्या बर्थडे...
►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
/ @oveeandmumma
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita UA-cam Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#dubai #gifts #unboxing
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita
Utube १ family ahe धनगरी जीवन नावाचं chananl आहे त्यांचं खरच एवढी साधी family आहे त्यांचे पण खूप subscriber आहेत पण त्यांच्या कोणत्याच व्हिडिओ मध्ये यांच्यासारखा अफाट खर्च कोणत्याच व्हिडिओ मध्ये नाही दिसला. खरच खूप छान family आहे त्यांची साधी, सरळ,रोहित दादा plz राग येऊन देऊ नका
What is your problam
वा रंजीता दुबई वरून सर्वांसाठी भेटवस्तू आणल्या किती मोठे मन आहे रंजीताचे सगळ्यांचा विचार करणारी सर्वांवर प्रेम करणारी सगळ्यांना मदत करणारी अशी ही रंजीता सगळ्यांची आवडती झाली आहे खरंच खुप छान मस्त स्वभाव आहे रंजीताचा तसेच तुम्ही सर्व एकत्र खेळीमेळीने राहता हे बघून मन भरून आले आजच्या या कलीयुगात कोणी कोणाचे नाही आहेत सर्व मतलबी स्वार्थी लबाड धुर्त खोटारडी कपटी एकमेकांवर जळणारे लोभी कारस्थानी स्वतः चेच बघणारे कामापुरता मामा एकमेकांचा पाय खेचणारे नेहमी दुसऱ्याचे वाईट चिंतनारे ढोंगी कष्ट न करणारे मेहनत न करणारे नेहमी दुसऱ्यांना नाव ठेवणारे नेहमी दुसऱ्यांच्या घरात काय शिजते आहे हे बघणारे अशी माणसे या दुनियेत आहेत अशा या दुनियेत शंभर टक्केपैकी फक्त एक टक्काच अशी आहेत तुमचे असे छान मस्त आनंदी मजेत कुटुंब बघून डोळे पाणावले शंभर नंबरी सोन आहे खुप आवडले तुम्हां सर्वांना माझे खुप खुप आशीर्वाद बाळानों असेच नेहमी एकत्र रहा देव तुम्हाला सदैव सुखी ठेवो देव बरे करो 👌👌🌹🌹❤❤💕💕🤚🤚👍👍
कीती छान ना....आजच्या जगात इतक कुणी नाही करत कुणासाठी...अगदी एकत्र कुटूंब असले तरीही...पण तुमची मन फार मोठी आहेत...मस्त देवाण..घेवाण आणि Family 😊.....God Bless You ....🙏👌😊
Thank you so much 🥰🥰🥰
खूप छान गिफ्ट आणले रंजिता सगळया साठी 👌👌तु तर एकच नंबर 😊😊
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली तुम्ही एवढे गोड आहे तर सव॔ कुटुंब सुखी आणि गोड असणारच ओवी सारखीच छकुली सुध्दा खुपच गोड आणि हौशी असणार कपडयाचे कलर उठुन दिसतात माऊली ला छान दिसणार खरच दुबई च्या वस्तु बघुन छान वाटलं रंजिता सगळे गिपत खुपच भारी वाटले तुमही आणलेले वस्तु एकदमच भारी वाटलं दादा सगळयात सहभागी होणारी आहे रंजिता खुप छान पध्दतीने काम केलेल दाखवल स॔वा चे वस्तू खुपच छान आईचे कानातले पाहुन छान वाटलं असेच छान छान विडीवो दाखवत जा तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰
सगळयांना गिफ्ट आणले खूप छान रंजिता 👍🏻👍🏻👍🏻व्हिडीओ खूपच छान अशी सून प्रत्येक घरात असावी 👍🏻👍🏻
Thank you 🥰🥰
खुप छान सोन्याचे गिफ्ट आईंचे रिंग खुप छान आहेत खुप मस्त फॅमिली मला जास्त तुमची एकत्र कुटुंबाची फॅमिली आवडते.
Thank you 🥰🥰
कधी एकदा अर्चना ताईच्या घरचे व्हिडीओ येतात अस झाल आहे, आता उद्यापासून पाहायला भेटणार😊❤
मस्त ताई स्वतःचा कमी न सगळ्यांचा जास्त विचार करते❤❤खूपच छान छान वस्तू आणल्यात तिने सगळ्यांसाठी न आणलेल सगळच खूप छान आहे❤❤ताई u winning our heart every time❤😊 खूपच छान व्हिडीओ झाला❤❤😊
Thank you so much 🥰🥰🥰❤❤❤
खूप छान gifts आणली आहेत रांजिताने. संपूर्ण family साठी gifts आणली आहेत. ह्यावरून कळते की ती दिलदार आहेस.
Thank you 🥰🥰
1 number gifts ❤ Ranjita gbu shree swami samarth
🙏🙏
Majja aahe saglayanchi especially ovee aani chakuli chi aani sarve gifts khup chaan aahe maastach ❤😊👍👌
Thank you 🥰🥰
मी अष्टविनायकला गेलेलो म्हणून कमेंट नाहीी केली...तुम्ही कधी येणार आपल्या घरी छकुली आपल्या घरी पुढच्या महिन्यात किती तारखेला येणार आहे मी फक्त सहजच विचारते
सगळी गिफ्ट ऐक नंबर आहे आणि छकुली च पैजण पण खुप छान आहे आई च्या रिगा छकुली चे रिगा ओवी च कानातल आणि रंजीता आणि कल्याणी च ब्रेसलेट पण खुप खुप छान सुंदर आहे अर्चना ताई ने पाठवले ले फ्रॉक तर अप्रतिम अतीशय सुंदर आहे अर्चना ताई Thank you so much 🥰🥰😘😘😍😍🥰🥰👍👍👏🏼👏🏼💃🏻💃🏻नो बाय फिर मिलेगे मिलते रहेगे हमेशा i love you all 🤗🤗 रोहन दादा मला पण गिफ्ट पाहिजे एवढ्या मोठ्या कमेंट केल्या बद्दल फक्त ऐक दुबई च चॉकलेट 😋😋😝😝 आणखी काही नको आय लव दुबई चे चॉकलेट 😋😋😋
रंजिता अशी मुलगी आहे कि ती सगळ्या चा विचार करते आणि मग स्वतः चा म्हणूनच तो एवढ्या लवकर लोकप्रिय झाली आहे. 🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌🎊🎊🎊🎊
Thank you so much 🥰🥰🥰
chan gift 🎁🎁🎁aanle. ranjita tai tu and Rohan dada kiti Chan aahat. saglyancha vichar kratat tumhi ❤❤❤👌👌👌😘😘😘😘
Thank you 🥰🥰
जय श्रीराम, रंजिताने छानच भेटवस्तु आणल्यात ,प्रत्येकासाठी, ओवीचे तर खुपच छान वस्तु!
जय श्री राम 🙏Thank you 😊
Chan vlog ahe aj brech diwsani sarv khush disle taie dada aie pratik dada ovee asech nehmi khush Raha Ani ranjita taieni anlele gift chan hote
Thank you 🥰🥰
Thanks dada ani taie
खूप छान गिफ्ट आहेत सगळे ताई 👌❤️तू सगळ्यांची खूप काळजी करतेस आई चा रीगा खूप सुंदर आहेत ❤ ओवी ची सगळे गिफ्ट खूप खूप सुंदर आहेत.दादा तुमची फेमेली खूप मस्त आहे .❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you so much 🥰🥰🥰❤️❤️
Khoop chan video gharatalya mansansathi na vista gift abates tu very good god bless you Ranjita ptatyek naat chan japates tu👍❤❤
Thank you 😊
रंजीता खरोखर तु सगळ्यांसाठी गिफ्ट आणले खूप छान वाटले. आईला कानातले रींग एक नंबर. तुमचे दोघींचे ब्रेसलेट लय भारी. सगळ्या वस्तू सुंदर आहे त. आईला साष्टांग नमस्कार करते🙏🙏ओवी ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🍨🍨🍨🍨❤❤❤❤❤❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Hii दादा ताई ने सर्वांना सोन्याचं गिफ्ट आणल ते बघून खूप भारी वाटल जसा रोहन दादा तुम्ही आहात तशीच तुम्हाला तुमच्या सारखी बायको भेटली सर्वाचा वीच्यार करणारी आजचा व्हिडिओ खूप भारी होता आई खूप भारी आहे आई ला सांगा मी खूप miss करते त्यांची आठवण मला खूप येते मी एकदा तरी भेटणार आई ला
Thank you 🥰🥰नक्कीच भेटू 😊
❤❤❤❤❤
YADNYA ❤❤❤😊
Saglyanchi athavan thevate Ranjita, he khar family cha udaharan aahe. Mhanun tuzi progress hotey. God bless you ❤️
Thank you so much 🙏
Aaichya kanatle ringis khupch sunder aahet. Oveeche sarva gift chaan aahet. Chakuliche frok pn sunder aahet. Kaju tar maze favourite aahet. Maze mister pn kuwait varun ase sarva aanat hote aata te sodun aale aahe. Mi neami tumchi family paheli ki mala khup chaan vathe. Ase vathe ki aaple khup javlche nate aahe.
Thank you so much 🥰🥰🥰
खुप छान गिफ्ट आणलेंस रंजिता सोन्याचे गिफ्ट खुप सुंदर आहेत ❤❤ छकुली चा चेहरा दिसला थोंडा प्रतिक चया फोन कवर वरती ❤❤
Thank you 🥰🥰
Nice soul asnarya vyktichi nice shopping.... Very very nice video
Thank you 🥰🥰
खूप छान गिफ्ट आहेत.
सर्व सुंदर आहे.
पण रंजीता ताई तू पण खूप छान
खूप छांन संगळ..आणलं...ती रंजीता नी..आमाला पण आवडलं...👍✌️👌👌
Thank you 😊
खूपचं छान ब्लॉग होता आजचा रोहन दादा खरचं खुप भारी वाटल.. अशी फॅमिली सगळ्या घरी असावी ❤❤ ताईने सोन्याचे गिफ्ट आणले बगून खूपच छान वाटल.. आणि दादा सकाळचा ब्लॉग पण छान होता रणजीता ताई छान वाटत होती.. खूपचं भारी.. लव्ह यू पाटील फॅमिली ❤❣️❤❤👌👌
Thank you so much 🥰🥰🥰
रंजिता ताई आणि रोहन दादा तुम्ही नेहमीच सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत असता❤ आणि कुठेही गेलात तरी सगळ्यांच्या आवडीच्या भेटवस्तु आणि खाऊ आणत असता खुपच भारी 😊❤ सगळे गिफ्ट खुप छान आहेत😊❤ व्हीडीओ खुप भारी होता दादा😊❤
Thank you so much 🥰🥰🥰
Jay sadguru.. hi How are you everybody. Ranjita all gifts are very nice for ovee and chakuli gifts are very nice special chakuli dress 👗 are very colour .Aai special golden earning. Nice design 👌👍. Ranjita is very caring person she thinks of every family members. God bless you. Enjoy Jay sadguru
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
रोहन दादा गिफ्ट सगळे खुपचं छान आणि आईच्या रिंगा खुप खुप छान आणि खरंच ताई ने सगळ्यांना खुप छान गिफ्ट आणले. विडिओ अप्रतिम आहे.
Thank you 🥰🥰
All gifts are nice one of most favorite hand bracelet always in my hand Aai's ear Rings 👌👌, Patil family is very Lucky to have daughter in law, Wife, Bhabhi Chakuli's Big Mummy and Ovee's Mummy very responsible, thinking about every member of family God Bless u and ur family 🙏 👌 Good Luck 👍👍
Thank you so much 🥰🥰🥰
Chakulicha photo disla Mobile cover madhe🤭😍
Good evening Dada . Manju tai chi mutton recipe me banvleli 1 no hoti khup chan jaleli . Mst Manju tainchya recipe sathi ❤1 like .
Thank you 🥰🥰
@@rohansvlog9 welcome Dada
Ranjita....khup chaaan wattle video pahun....saglyan sathi gift aanlet....tu khup changli bayko...suun...vahini..mummy...mothi mummy...jawubai ahhee....kharach tumcha family kade pahun bhari waatte.....God bless you dear❤
Thank you so much 🥰🥰🥰
Sagalya gift khupach chan n patil family pan l khupach chan ranjita wetres cha look khup aavadala rings khupach masta aaila khup chan disatil
Hi family 😊wa ovee aani chakuli che gift khup mast aahet ,,chote chote qute frok 👕👕🧦🧦😊😊 chocklet,,,tai ch ek bhari aahe ti gete tar sarvaan sathi gete😊watch khup mast ashe,👌👌asech raha ,,injoy life😊😊😊
Thank you 🥰🥰
खूप छान आहेत गिफ्ट मस्त आहे आजचा व्हिडीओ जय सदगुरू
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Ranjita u r soooo sweet ❤❤❤love u a lot dear ,gifts Ek Number 💖 🎉🎉🎉🎉🎉
Khup chan 👌👍🙏❤ shree sawmi samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹
🙏🙏
नमस्कार 🙏 सगळेजणांना छान छान गिफ्ट आणली आहेत रंजिताताईनी खुप बरे वाटले
Thank you 😊
Gift saglyanche khup sundar aahet. ❤😊khas karun aaichya ringa❤aaila, ovee, chakuli yana gift aanale mhanje parmeshwar khush zala. 😂Rohan Ranjita tumhi nashibwan aahat❤❤❤❤❤sagle gift sundar. Painjan chi dizain mast❤
Thank you so much 🙏
Rohan dada ranjita vahini ni khup chaan gifts aanle sarv family khup khush jhali jay sadguru
खुप छान रजीता तुझे सगळे वीडीओ आवडतात .एअरफोर्स वर इलेक्ट्रॉनिक वस्तु नाही चालत
Gift khup chan. Chakuli dress, tumache braslet.
मला तर चाकलेट आवडले गिफ्ट पन छान आहे
Congratulations to you all family. All gifts are precious, and the most important thing is you all share loving, caring bond with each other.Keep vlogging, enjoy and keep staying fit, happy and healthy❤❤❤❤
Thank you 🥰🥰
खुप खुप छान वाटलं सर्व माऊली,प्रतीक, वोवि,आई सरवा न चे गिफ्ट पाहून खूप खूप छान वाटलं 👌👌👌👍👍👍💖💖💖
Thank you 🥰🥰
आई तुम्हाला बघितले की मनाला खूप बरं वाटतं कपडे खुप छान मस्त तुम्ही सगळे कसे आहेत
मजेत 😊
Ranjit your the great
Hii family Rohan dada mst hota Vlog kharch Khup Chan gifts aanlet Ranjita ne😍😍 tuz challenge kup aavdl Ranjita mst enjoy kely Ani complete kely😍 mla gold gift khup aavdle❣️🥰🥰
Thank you so much 🙏
छकुली दिसली छान आहे डोळे ओवी सारखे आहेत मस्त ❤❤
🥰🥰🥰
Sagle gifts khup chan aahet Rohan bhau tumhi ek tshirt ghyaych na dubai Varun next time nakki ghya ok nice video jay sadguru 🙏
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Jay sadguru 🙏 saglyanche gift khup chn aahet .aani gold tr ekdam bhari👌👌🤗
Thank you 😊
Dubaimadhale gift 🧧🎁 khup chhan mast laybhari vatala video baghayala maja aali
Thank you 😊
Hi family sagle gifts khup chan vatle
Shopping Mast. Dada छकुला दिसली khup cute 😍 आहे. Love u all ❤❤
🥰🥰🥰
Pratik chy mobile cover vr
Rohan Dada han video Khoob Chhan Hota Ranjita Tai Saravana tiny gift and lay server gift Khoob jana hai 🎁🎁🎁🎉🎉👌👌👌
Manish and Darshana
Good evening dada tai all patil family hi family Jay sadguru all patil family very nice video very nice family so cute ovee and chakuli
Thank you 🥰🥰
Mast❤
NESTO la visit keli vatte...kaju ,,chocolate....chan astat 😊😊..
Enjoy 👍 😉 😊
Toys packing krtana cell kadun pack karayce....kahi problem nahi hot....
Thank you 😊
Jay sadguru 🙏🥰🥰🥰🥰❤️😍🥰 family tai khup chan aai sati earrings bhari baki sagli gifts khup chan 👌👌❤️❤️❤️❤️
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
खूप सुंदर फॅमिली
असे एकत्र कुटुंब बघायला मिळत नाही.
सगळे गिफ्ट खूप छान आहेत सगळयात जास्त सोन्याचे गिफ्ट आवडले
Good evening family God bless you'll n the gifts r really good keep it up Ranjita as u brought gifts 4 everyone may god keep u in good health n happiness n a big smile on your face always God bless you all i ❤ you'll ❤❤❤
Thank you 🥰🥰
छकुली दिसली 😊 गिफ्ट खूप छान आहेत
Dada mazaykde same firebolt ch watch ahe ani same Bluetooth ahe oppo enco ch khup mast ahe 2ni pn
Thank you 🥰🥰
❤❤️🤗✨Ranjita tuze video khupch mast aahe💯❤️🤗✨
Thank you 😊
रंजीता ताई वेटर १नंबर ❤तुमही आईंसाठी सोनयाचया रिंगा खुपच छान आणलया
Thank you 🥰🥰
@@rohansvlog9 आभारी आहे😊❤
खूप छान आहे व्हिडिओ रंजिता आणि सगळे गिफ्ट पण खूप छान आहेत ❤❤
Thank you 🥰🥰
तुमची फाॅमेली मला खुप आवडते जासत करून रोहन दादा आणि कल्याणी आवडते
Sonyach 🎁 khup chan
Ranjita tai khup changli ahe tila Saglyana sathi anaychi savay ahe
Thank you 🥰🥰
Khup chan gift aahet
खुप छान विडीओ आहे रंजिता आशिच पुढे जा आम्हाला अजून नवीन नविन विडीओ बघायला आवडेल जय शिवराय जय सदगुरू बाय बाय
🙏🙏
Hey Rohan Dada
Awesome vlog❤🎉
Tumhi shopping kashi keli mhanje niyo global card band zal aahe India madhe
Tar tumhi kuthle card use kele
Please help me as i am travelling to Dubai for first time.
Please reply as soon as possible.
Khoop khoop chan gifts a hlet family sathi
Thank you 😊
फार छान
रंजीता ताईनीआणलेलि सरव भेट वसतू खूपच छान आहेत रोहन दादाना पण आठवणीने खाऊ आणला 😊❤
Thank you 😊
@@rohansvlog9 आभारी आहे😊
Khup chan
खुप छान रंजीता लय भारी तुझ्या विना घराचा आनंद काही च नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤️❤️❤️
Sarwa gift chan hote
Khup Chan gifts ahet
सगळ्यात सोन्याच्या गिफ्ट फार छान आहे ❤
Hi🙏 जय सद्गुरू 🙏 रंजिता ताई खुप छान गिफ्ट आणले 🥰😍❤️❤️❤️❤️☺️👌
Thank you 🥰🥰
Ovi kiti god god ga Bala tu 😊❤❤❤❤❤❤❤❤❤
Pratik chya phone cover chakuli cha photo ahe
रंजीता तू तूझ्या मावशी घ्या मूर्तींना काही खरेदी नाही केली. मुलींना
khu khupch chan gifts
Tai kup chan evdya premany kahi na kahi aanly nice
🥰🥰🥰
Wow khup chan gifts 🎁🎁🎁
Taaii khup happy 😊😊
Chakulii che frocks soo cute 🥰🥰Rohan amhi 50 %chakuli la baghitla Pratik chya mobile cover madhun😊😊
Dada mla aaj cchakuli disli pratik dadachya phon cover vr...so happy😊uuuuuhhhh
🥰🥰🥰
दादा खूप छान छान गिफ्ट्स आणले आहे ताईने सगळ्यांसाठी मला खूप आवडले, कोणाला काय काय आवडते ते बरोबर आणते
Thank you 🙏
Hiii I saw chakuli’s face on the phone cover in the video 9:45
Pratik dada cha mobile cover madhe chakuli disli cute aahe
Chakuli ⚡Disli Dada Enjoy
V nice family. God bless you
Thank you 🥰🥰
Chan kharedi mast vlog
खुपच छान व्हिडीयो आणि गिफ्ट पण आणि रंजीता वेटर एक नंबर ❤❤
पैसे त्यांचे, फॅमिली त्यांची. त्यानी स्वतःच्या फॅमिली वर खर्च केला तर इतरांना काय problem. 😅. जणू काही तिसरी चौथी पिढी बसून खाणार आहे. रोहन दादा ignore करा. 😊❤
🥰🥰🥰
Wow very nice person Ranjita 👌👌👍👍