🎉 श्रीकृष्णाने जसे अर्जुनाला युद्धात मार्गदर्शन केले व जीवनाचे सार सांगितले 🔥तसेच रंजिता च्या आयुष्यात तू मार्गदर्शन करतोस🔥 आणि तू चांगला मित्रही आहेस तुझा मजबूत पाठिंबा हेच रंजिता च्या यशस्वी होण्याचे कारण आहे 🎂 दादा तुला वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
🙌😄💯 अप्रतिम.... अविस्मरणीय.. आनंदी क्षण... पालघर मध्ये भारी... पाटील कुटंब...😄🙌 खरंच खूप ह्रदयस्पर्शी क्षण... मोठ्या मनाचं... दिलदार.. ग्रेट व्यक्तीमत्व..."एक आदर्श बापमाणूस" मस्त सेलिब्रेशन...😄🙌👌💯 जय सद्गुरु...🙏
Ranjiita आज जोश टॉक मध्ये तुझा मनातील विचार एकला. खुप खुप अभिमान वाटतो. अणि पालघर तालुक्यातील समाजाला तू एक छान आदर्श घालून दिला आहेस.खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. अशीच रहा❤❤🎉❤❤
कल्याणी च्या वतीने गाणं मी गाते फुलो का तारो का सबका कहयना है एक हजारों में मेरा भाई हे... हो आणि नाळ पिचार ची चचॉ पण छानच नक्की च बघायला जाणार... आणि आजचा वाढदिवस सेलिब्रेशन खुप छान... आईचं गाणं एकून माझ्या डोक्यात पाणी आलं नाही माहित का ते पण रोहन आईचं नाव रोशन केलं स रोहन तुला परत एकदा मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रोहन तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवस मस्त झाला असा वाढदिवस हॉटेलमध्ये सुद्धा होणार नाही असा बर्थडे झाला आईने सुद्धा गाणं छान छान म्हटलं असा सर्वांच्या पाठीशी राहा तुला लाख लाख बधाई परत एकदा
Happy Birthday Rohan Dada...Tu family cha Backbone aahes aani tu kiti kartos saglyansaathi aani pratekk moment njoy karta tumhi sagle..Asech anandi raha Tujhya Family n Friends Barobar...Aani, Oh sheth hey song khup bhari aahe n Tujyavar perfect suit hotay....Be Happy Always😊Tc
Hi family 😊khup bhari zala brday celebration 🎉 pratha ni mast surprise dile😂 crazy' foody team ne chaan maharaja chi murti dili,,veg biryani ek number,pan sunil naraz hota😂😂😂😂😂punha ekda vadhdivsachya hardik shubechha 🎉ase ch pudhil 100 varshe sazra hovo🙏🙏
Mi aaj ranjita cha josh talk war video baghitla khup radle mi journey pahun . tuji family khup chhan ahe n tu khup pude pude jashil. Mala watat hote ki tuja pn ekda interview jala pahije n to jala. Bad comment krnaryakde laksh nahi dyayche. Keep it up. N best luck. Asech rohan dada cha pn ekda interview houde.
रोहन दफन सारखं माणूस खरच ग्रेट च आहे .आई च श्रावण बाळ खरोखर च खूप ग्रेट आहे .दादाची तर साथ रंजीता तुला नेहमीच आहे. सगळ्यांचा पाठीराखा आहेस दादा तुम्ही.खूप शुभेच्छा दादा तुम्हाला.
Happy birthday dadu❤dada ranjita tai cha interview pahila josh talks la khup vait vatl aaj..yeka hasrya chehrya mage kiti dukh aani struggle asto he Samjl..
Happy Birthday दादा. हे घर हसत खेळत फक्त तूझ्या मुळे आहे.तू भारी सांभाळून घेतो सगळ्यांना.म्हणून तर आईचा जीव तुझ्यावर जास्त आहे .तुझी smile अशीच राहू दे छान🎉
खरच u apriciat 🙏 माझ्या मुलीला ही तू खूप आवडतो तुला मोठा मामा म्हणते... एकदा please hi gaurangi म्हण तिला ...तिला मी दाखवेन....3 वर्षाची मुलगी आहे माझी🙏
Dada तू सेम माझा मंदारच आहेस...तोच साधेपणा,भावूकपणा,लडिवाळपणा आहे तुझ्यात...तुझ्या चेहर्यावरच्या आनंद बघून आम्ही सगळे खुश....😊😊...जसं तू कायम सगळ्यांना खुश आणि एकत्र ठेवत आलास तसंच एकत्र आणि खुश ठेवायची शक्ति देव तुला देवो हिच सदिच्छा...😊❤...ओ शेट तुम्ही माणूस हाय लयी लयी ग्रेट💯😎😎...परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎁🥳....बरोबर ranjita असा नवरा नवसानेच भेटतो...
रोहण दादा खूप खूप सुंदर बर्थडे झाला रोहण बाळा तुझ्या सारखा मुलगा जगा मध्ये प्रत्येक घरात असावा असे वाटते मला रोहण दादा तुला भरपूर आयुष्य लाभो, आरोग्य चांगले राहो, मनातील सगळ्यां ईच्छा पूर्ण होवो हीच साईबाबा चरणी तुझ्या साठी प्रार्थना
रोहन तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा तुझ्या पुर्ण इच्छा समर्थ कूप्रेने होहत रोहन तु मनानी चांगला आहेस म्हणून तुझी फामिली चांगली आहे असी फामिली सगळ्यांना मिलोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना असो
रोहन दादा वाढदिवसाच्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा. आई जगदंबे भवानी महाकाली माता तुला उदंड आयुष्य, उदंड यश देवो, सुख समृद्धी भरभराटी देवो, हीच आई जगदंबे भवानी महाकाली माता चरणी प्रार्थना. 🙏 शुभेच्छा 🙏 * गणेश राजश्री रामचंद्र तावडे व तावडे कुटुंब परिवार तर्फे डोंबिवली
रोहन दादा तुमचा बर्थडे खूप खूप छान असा साजरा केला 🎂🎂🎂🎂👏👏👏👏🍫🍫🍫🍫 खूप खूप छानवाटलसगळ्यांचे तुमच्यावर प्रेम पाहून असेच हसत खेळत मजेत राह शत आऊशी हावा 🙏👍👍👍 आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा 👏👏👏👌👌👌👍👍🙏🙏
रोहन दादा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा तुझ्या मनातील सव॔ ईच्छा पुण॔ होवो ही सदिच्छा ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद तुम्हाला स॔वाना धनत्रेरस आणि दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा हि दिपावली भरभराटीची व आनंदाची जावो ही सदिच्छा जय सदगुरू 🍫🍫
Sorry to late dada...wish you a very happy birthday 🎂 🥳 🎉..mala tumchi family khup aavdte tumhi dhige bhau same majha bhau sarkhe dista face la ..but majha chota bhau tumcha sarkha disto aani motha bhau Pratik dada sarkha dosto aani tumche face jase miltat tasech same swabhavache aahet te pan 😅tumhala bagitl ke tyani aathvan yete😊
रोहन दादा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा एकविरा आई चरणी प्रार्थना🙏 तुला उदंड आयुष्य लाभो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दादा 🎂🥳🎉💐
. happy birthday Rohan.
Thank you 🥰🥰
Happy birthday dada🎉🎉
Shree Swami Samarth 🌹🙏
Happy birthday bhau
🎉 श्रीकृष्णाने जसे अर्जुनाला युद्धात मार्गदर्शन केले व जीवनाचे सार सांगितले 🔥तसेच रंजिता च्या आयुष्यात तू मार्गदर्शन करतोस🔥 आणि तू चांगला मित्रही आहेस तुझा मजबूत पाठिंबा हेच रंजिता च्या यशस्वी होण्याचे कारण आहे 🎂 दादा तुला वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा 🎂🎉🎊🙏
Thank you 🥰🥰
Aai cha dokyavr hath aani aai v baykochi sath ❤ purn privara ch Prem hech ast jevnatl sukh he Rohan dada chya hya vlogs mdhn aaplyala distch ast mla he family khup aavdte ❤🎉 happy birthday dada🎉❤
Thank you 🥰🥰
@@rohansvlog9Happy birthday🎂🎉🎉
🙌😄💯 अप्रतिम.... अविस्मरणीय.. आनंदी क्षण... पालघर मध्ये भारी... पाटील कुटंब...😄🙌 खरंच खूप ह्रदयस्पर्शी क्षण... मोठ्या मनाचं... दिलदार.. ग्रेट व्यक्तीमत्व..."एक आदर्श बापमाणूस" मस्त सेलिब्रेशन...😄🙌👌💯 जय सद्गुरु...🙏
कल्याणी आई झाल्यापासून आणखी जास्त छान दिसते 👌🏻👌🏻
रोहन परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🎂🍫
Thank you 🥰🥰
खूप छान झाला वाढदिवस. असंच हसत, खेळत रहा. तुला कोणाची नजर नको लागायला God bless you Rohan 🍰🍰😊😊
❤️❤️❤️
रोहन तुला वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा.......
प्रथा चे गीफ्ट आता रोज मिळणार व्हिडिओ खूपच छान....
😊🌹🍫🎂🤝🎊🎊🎊
रोहन दादा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा तुझे पुढचे आयुष्य भरभराटीचे व सुख-समृद्धीचे जावो ही स्वामी चरणी प्रार्थना जय सद्गुरू पाटील फॅमिली
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुला उदंड आयुष्य लाभो हिच गणराया चरणी प्रार्थना
🙏🙏
Ranjiita आज जोश टॉक मध्ये तुझा मनातील विचार एकला. खुप खुप अभिमान वाटतो. अणि पालघर तालुक्यातील समाजाला तू एक छान आदर्श घालून दिला आहेस.खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. अशीच रहा❤❤🎉❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏
कल्याणी च्या वतीने गाणं मी गाते
फुलो का तारो का
सबका कहयना है
एक हजारों में मेरा भाई हे...
हो आणि नाळ पिचार ची चचॉ पण छानच नक्की च बघायला जाणार... आणि आजचा वाढदिवस सेलिब्रेशन खुप छान...
आईचं गाणं एकून माझ्या डोक्यात पाणी आलं नाही माहित का ते पण रोहन आईचं नाव रोशन केलं स रोहन तुला
परत एकदा मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रोहन तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवस मस्त झाला असा वाढदिवस हॉटेलमध्ये सुद्धा होणार नाही असा बर्थडे झाला आईने सुद्धा गाणं छान छान म्हटलं असा सर्वांच्या पाठीशी राहा तुला लाख लाख बधाई परत एकदा
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
दादा तुमचे आणि ताईंचे vlog खूप छान असतात संडे दिवशी आम्ही vlog बघत असतो तुमचे vlog खूप छान असतात..तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏👍
Thank you 🥰🥰
Happy diwali पाटील family chakuli la रोज बघून मस्त वाटत छकुली Kalyani chi कॉपी ahe
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा रोहन खरंच श्रावण बाळ आहे सगळया आईला आसा मुलगा मिळुदे❤
Happy Birthday Rohan Dada...Tu family cha Backbone aahes aani tu kiti kartos saglyansaathi aani pratekk moment njoy karta tumhi sagle..Asech anandi raha Tujhya Family n Friends Barobar...Aani, Oh sheth hey song khup bhari aahe n Tujyavar perfect suit hotay....Be Happy Always😊Tc
Thank you 🥰🥰
शब्द चुकले तरी गाणं खोलवर पोहोचल...पाणी आल डोळ्यांतून 🙏👌👌👌👌👌😊♥️
Prakat dinachya hardik shubechha Rohan dada.... Pratha ne barobar cake 🎂🍰 kaptana susu keli baghun khupch chan vatale. Sagle cake 🍰🎂 chan ahe specially tumchya team ne dilela cake khupch avdla...pan....pan .... Dada saglyat jast avdle te team ne dileleli aple Daivat Chatrapati Shivaji Maharaj yanchi murty very very nice... Punha ekda tumhala birthday chya Shivmay shubhechha...
Thank you 🥰🥰
खुप मस्त व्हिडिओ वाढदिवसांच्या आभाळ भर शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤
Hi family 😊khup bhari zala brday celebration 🎉 pratha ni mast surprise dile😂 crazy' foody team ne chaan maharaja chi murti dili,,veg biryani ek number,pan sunil naraz hota😂😂😂😂😂punha ekda vadhdivsachya hardik shubechha 🎉ase ch pudhil 100 varshe sazra hovo🙏🙏
Thank you so much 🥰🥰🥰
Rohan dada ani ranjita tai tumchi family saglich khup mast ani premal ahe
Happy birthday 🎂 Rohan dada
जय श्रीराम, रोहन दादाना वाढदिवसाच्या खुपखुप शुभेच्छा!अबबबब केवढे ते केक ,बघुनच पोट भरले!
🥰🥰
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोहनदादा ओवी चे गिफ्ट खूप छान आईनी खूप छान गाणे म्हटले
Mi aaj ranjita cha josh talk war video baghitla khup radle mi journey pahun . tuji family khup chhan ahe n tu khup pude pude jashil. Mala watat hote ki tuja pn ekda interview jala pahije n to jala. Bad comment krnaryakde laksh nahi dyayche. Keep it up. N best luck. Asech rohan dada cha pn ekda interview houde.
रोहन दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोहन दादा लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लागू दे हीच प्रार्थना तुमच्या सर्व पाटील परिवाराला हॅपी दिवाली.🍩🎂🍰🎁🍫🍫
Happy Diwali 🙏Thank you 🥰🥰
Kalyani malish kartana pratache nak pan malat ja nakala pan malish kar tail laun doni botani nak var kar mag pratha ajun mast disel khup cute aahe ti
Thank you 🥰🥰
रोहन दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा तूम जीव हजारों साल तुमची फॅमिली खूप छान आहे आईचा तुमच्या वर खूप प्रेम आहे
रोहन दफन सारखं माणूस खरच ग्रेट च आहे .आई च श्रावण बाळ खरोखर च खूप ग्रेट आहे .दादाची तर साथ रंजीता तुला नेहमीच आहे. सगळ्यांचा पाठीराखा आहेस दादा तुम्ही.खूप शुभेच्छा दादा तुम्हाला.
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
ओवी खुप सुंदर गाणे बोलली 😘😘😘😘
Happy birthday dadu❤dada ranjita tai cha interview pahila josh talks la khup vait vatl aaj..yeka hasrya chehrya mage kiti dukh aani struggle asto he Samjl..
❤️❤️❤️
श्रावण बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
Thank you 😊
Jay sadguru 🙏 khup chaan celebration zale. Pooja tai nhi alya.? Dhanteras chya saglyana subeccha.❤️
Happy Birthday RohanDada💐🍫🎂🧁khup khup motha ho , yashaswi ho yach shubhechha
मस्तच वाढदिवस साजरा केलाय दादाचा❤❤❤
07:43 दादाची रिएक्शन😅😅😊
मस्तचह प्रथा च गिफ्ट सगळ्यात छान होत😂❤😊मस्तच व्हिडीओ झाला❤❤
Thank you 🥰🥰
खूप छान व्हिडीओ आणि दहेज बिर्यानी मसत
❤❤❤❤❤❤❤1नंबर अफलातून च सुंदर नजारा खूपच छान च मस्तच 👌👌🥰👍💓 सगळे च भारी कौतुकास्पदच रोहन भाऊ आणि आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लईच भारी ❤️🥰❤️🥰❤️
प्रथाचे सरप्राईज मोठ्या बाबांना खुप आवडलं❤ सेलिब्रेशन खुप छान झालं दादा 😊 आईंचा श्रावण बाळ❤ दादा व्हीडीओ खुप छान होता😊❤
Thank you 🥰🥰
Happy Birthday दादा. हे घर हसत खेळत फक्त तूझ्या मुळे आहे.तू भारी सांभाळून घेतो सगळ्यांना.म्हणून तर आईचा जीव तुझ्यावर जास्त आहे .तुझी smile अशीच राहू दे छान🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खरच u apriciat 🙏 माझ्या मुलीला ही तू खूप आवडतो तुला मोठा मामा म्हणते... एकदा please hi gaurangi म्हण तिला ...तिला मी दाखवेन....3 वर्षाची मुलगी आहे माझी🙏
खूप छान व्हीडिओ👌👌वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎊
Rohan dada तुझा वाढदिवस अविस्मरणीय आहे. दादा तुला उदंड आयष्य लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना ❤nice vlog
Thank you 🥰🥰
दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी उदंड आयुष्य लाभो तुला हिच ईश्वरचरणी प्रार्थना करते
Thank you 🥰🥰
मस्त. मज्जा आली vlog पाहून. ❤❤
Rohan tula वाढ दिवसाच्या गोड शुभेच्छा 🎉❤😊, खुप chhan vatal sagalyanch prem pahun...God bless you 😊
Thank you 🥰🥰
आई बरोबर बोलली रोहन दादा खरच श्रावण बाळ आहे🥰. दादा मी तुला रात्री 12 वाजता insta happy Birthday sms केलाय पण तू अजून sms नाय बघितला--- दर्शना
Instgram mi khup kami vaprto mahnun baghitla nasel 😊Thank you 🥰🥰
रोहन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई मस्त बोलते माझा श्रावण बाळ
केक कापताना मंजू ताई वाट बघत होती केक bharvyala पण बाकीच्यांच्या गडबडीत ती मागे गेली
Dada तू सेम माझा मंदारच आहेस...तोच साधेपणा,भावूकपणा,लडिवाळपणा आहे तुझ्यात...तुझ्या चेहर्यावरच्या आनंद बघून आम्ही सगळे खुश....😊😊...जसं तू कायम सगळ्यांना खुश आणि एकत्र ठेवत आलास तसंच एकत्र आणि खुश ठेवायची शक्ति देव तुला देवो हिच सदिच्छा...😊❤...ओ शेट तुम्ही माणूस हाय लयी लयी ग्रेट💯😎😎...परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎁🥳....बरोबर ranjita असा नवरा नवसानेच भेटतो...
मनः पूर्वक धन्यवाद 🥰🥰
रोहण दादा खूप खूप सुंदर बर्थडे झाला
रोहण बाळा तुझ्या सारखा मुलगा जगा मध्ये प्रत्येक घरात असावा असे वाटते मला रोहण दादा तुला भरपूर आयुष्य लाभो, आरोग्य चांगले राहो, मनातील सगळ्यां ईच्छा पूर्ण होवो हीच साईबाबा चरणी तुझ्या साठी प्रार्थना
खरंच 👌
Happy birthday dada 🎂🍫🍫🥰❤️ stay blessed always 😊🎂gbu......🧿
Thanks a lot
Happy birthday rohan dada ek number video hota😊😊😊
रोहनदादा तुम्हांला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🎂उदंड आयुष्य लाभो तुम्हाला 💐💐💐🎂🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday 🎈🎂 chhan vatala chakuliche gift 🎁🧧 saglyat bhari aahe video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Happy birthday rohan 🎉❤😊 aamhi nirgun rupat hoto sarvanche aashirwad aahet❤Tu asach femily sobat rahun tuzya kamat pude ja yeshswi ho
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
मस्त होता आजचा व्हिडिओ. तुमच्या बरोबर आम्ही पण रोहनदादांचा वाढदिवस साजरा करत आहोत असेच वाटत होते. 👌😊
Vadhdivsachya bharbharun shubhechcha Rohan dirghayushi bhav ,yashunnatti sukhasamruddhi tuzhya vr asseem Krupa karo ani asach Prem sarvanvr karat Raha hich ya bahinichi manapasun shubhechcha🎂🎁🍰🎈
रोहन तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा तुझ्या पुर्ण इच्छा समर्थ कूप्रेने होहत रोहन तु मनानी चांगला आहेस म्हणून तुझी फामिली चांगली आहे असी फामिली सगळ्यांना मिलोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना असो
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
मी वाट बघत होतो crazy foodie ranjita आणि रोहनदा कधी जोश talk वर येतील finally आलात............
🥰🥰🥰
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहन 🎉 खुप खुप मोठा हो तु खरच गुणी माणूस आहेस 🎉❤
Belated Happy Birthday Rohan , dev tula bharpur nirogi aayushya devun aarthikdrushtya sabal karu de
🙏🙏
मस्तच सेलिब्रेशन दादा ❤
केक सगळेच खूप छान होते❤
Rohan sir मस्त आहेत खूप 👌🏻👌🏻👌🏻👌🏻आणि त्यांचा व्हिडीओ मस्त असतात
जय सदगुरु❤वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉
रोहन दादा वाढदिवसाच्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा.
आई जगदंबे भवानी महाकाली माता तुला उदंड आयुष्य, उदंड यश देवो, सुख समृद्धी भरभराटी देवो, हीच आई जगदंबे भवानी महाकाली माता चरणी प्रार्थना.
🙏 शुभेच्छा 🙏
* गणेश राजश्री रामचंद्र तावडे व तावडे कुटुंब परिवार तर्फे
डोंबिवली
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Happy Birthday Rohan 🎁💐🎂bar pan kiti varshacha zalas 😄😁
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दीक शुभेच्छा रोहन भाऊ
Wish you happy birthday dear dada...tula khup khup subhechya..tu ashich prgti kart raha. Tula konachich najar lagu de nko..🎂🍰🍫💐💐
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
वाढदिवस अभिष्टचिंतन रोहन दादा... खूप प्रेम...
रोहन दादा तुमचा बर्थडे खूप खूप छान असा साजरा केला 🎂🎂🎂🎂👏👏👏👏🍫🍫🍫🍫 खूप खूप छानवाटलसगळ्यांचे तुमच्यावर प्रेम पाहून असेच हसत खेळत मजेत राह शत आऊशी हावा 🙏👍👍👍 आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा 👏👏👏👌👌👌👍👍🙏🙏
Thank you 🥰🥰
खुपच छान व्हिडीयो आणि वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा रोहन भाऊ 🎂💐
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा रोहनजी 🎉🌹💐
Happy Birthday Rohan dada...Oviee che greeting khoop mast aahe...
Wish. You many many Happy Birthday 🎉
Sunil agadi 1 no bolala 👌
Happy birthday dear Dada from Ghadage family Vita 💐🎂💐🎂
Be lated happy birthday Rohan🎉🎉❤
रोहन तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂🎊
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छां रोहन दादा🎉
Rhohan dada God bless you tu maja peksha khup lagan aahes pan tu sem to sem majya mothya bahava sar kha distos mahnoon mi tula rohan dada bolte
Rohan pan bolu saktat 🥰🥰
Sunil jo dialogue bol la to MTV hustle 03 represent made Kyaden Sharma ni bolla aahe
वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा रोहन दादा 🌹🌹🌹🍰🎂🥳
रोहन दादा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा तुझ्या मनातील सव॔ ईच्छा पुण॔ होवो ही सदिच्छा ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद तुम्हाला स॔वाना धनत्रेरस आणि दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा हि दिपावली भरभराटीची व आनंदाची जावो ही सदिच्छा जय सदगुरू 🍫🍫
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Dada tu kharach shravan bal ahes, amacha hero ahes tu ❤ Aai ne khup chan gana mhatala 👌🏻👌🏻❤
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा 🎂💐💐माझा पण वाढदिवस 9 नोव्हेंबर ला असतो
रोहन दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त celebration.
Happy birthday Dada 🥳🥳🎂🎂🎂🎂hai family
Happy Birthday Rohan dada🎉🎉🎉 ani josh talk sathi ranjita tai sathi 👏👏👍👍
वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा खुश रहा आनंदी रहा 🎉🎉❤😊
Thank you 🙏
जय सदगुरू फॅमिली खूप वाट बघत होते व्हिडीओची वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा प्रथा खूप गोड आहे
Happy Birthday Rohan Dada ❣️Aai ne khup sunder song bolli ,..waw
Happy Birthday Rohan dada 🎂💐❤️❤️ bday khup chan zala ❤❤❤pratha cha gift bharich 👌❤️🥰 shudha shakari biryani mstch 👌😋 nal to ch khup chan vlogs 👌❤️❤️..
रोहन दादा पुनहा ऐकदा वाढदिवसाचया शुभेचछा ❤ प्रथा नेछान गिपट दिले❤ 😊😘🙏
Thank you 🥰🥰
Happy bday Rohan God bless u Tuza Iccha Purna hounde Cake Yummy aaet Gifts Mast aaet Shivray 🙏👌👌👍🚩 Ovee che Gift 👌👌veg biryani yummy❤❤😋😋
Thank you 🥰🥰
Sorry to late dada...wish you a very happy birthday 🎂 🥳 🎉..mala tumchi family khup aavdte tumhi dhige bhau same majha bhau sarkhe dista face la ..but majha chota bhau tumcha sarkha disto aani motha bhau Pratik dada sarkha dosto aani tumche face jase miltat tasech same swabhavache aahet te pan 😅tumhala bagitl ke tyani aathvan yete😊
रोहन दादा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. खरच तुमच कुटुंब खूप छान आहे❤❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✨🎂
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा 🎉🎉🎉
रोहन दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🎉happy birthday dadu🎉
रोहन दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉 जय सद्गुरु