खूप खूप शुभेच्छा सुरज तुला बघ देव माणसे भरपूर प्रमाणात आलेत यांचा तु फक्त आधर कर वाडवडीलाची पुण्याई आहे हे लक्षात घेऊन तु फक्त चांगले मित्र वागणे सोडू नकोस राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आणि तु फक्त अभ्यास करावा हीच ईछा पुर्ण कर बिग बॉस चे खूप खूप आभार मानतो हे लक्षात येते सुरज तुझा
मी सुरज ला पहिल्या दिवशी पासून वोट करत होती. कारण गरीबी मुळे खूप सहन करावे लागते हे मी स्वतः अनुभवलय . म्हणुन सुरज जिंकला त्याचा खूप अभिमान आहे.खुप मोठा हो आणि असाच आनंदी राहा.
गरीबीचे चटके सहन केले.म्हणून सुरज चव्हाणच्या कलेचे महत्व बीग बॉक्सची नीवड झाली हा गरीबाचा मुलगा असा चमकला याचा सार्थ अभिमान आहे. पुरुषोत्तम पोटभरे आडस केज बीड
सुरज बाळा तुला आईं बाप जरी नाही तरी त्यांची जागा सगळ्या चाहत्यांनी भरून काढली. देव मानस तुला भेटायला येतात बेटा हया सर्वांचं किती प्रेम आहे तुझ्या वर बस बाळा तू हे वैभव टिकव तु.❤
Surajla erina vaybhav, ghanasham , purshotam dada he loka bhetyla ali. Pn ji mhatli hoti me maza nata baher gelyavrti sambhalel ti 1dahi yenr nahi bhetyla kuchki.
Tarihi mana pasun vatat sangram chougule chya evji purushottam dada patil Yana wild card mhanun parat re entry dyayla havi hoti ...sangram chougule ni Asahi kahi vishesh kel ch nahi
खूप खूप शुभेच्छा सुरज तुला बघ देव माणसे भरपूर प्रमाणात आलेत यांचा तु फक्त आधर कर वाडवडीलाची पुण्याई आहे हे लक्षात घेऊन तु फक्त चांगले मित्र वागणे सोडू नकोस राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आणि तु फक्त अभ्यास करावा हीच ईछा पुर्ण कर बिग बॉस चे खूप खूप आभार मानतो हे लक्षात येते सुरज तुझा
खर आहे आणि सुरज कॅप्टन झाल्या नंतर परत त्या घरा मध्ये दुसरा कॅप्टन झाला नाही... खरच्य सुरज वर देवाची कृपा आहे.....
5:10 🙏🏻 thank u सूरज तू हिंदू धर्माचा मान ठेवला खरच आज अभिमान वाटतो मी तुला vote केले त्याचा
पुरुषोत्तम महाराज तुम्ही सुरज चव्हाण ला भेटायला गेले भारी वाटल
आळंदी तुकाराम महाराज की जय हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Suraj Chavan🏆🏆🏆🏆 🔥🔥🔥🔥🔥🔥
तमाम मोढवे वासियानी सूरजला प्रथम साक्षर,व्यवहार कुशल करावे,हिच विनंती,,,
हेच सर्वात मोठा महत्वाचं आहे ❤
मी सुरज ला पहिल्या दिवशी पासून वोट करत होती. कारण गरीबी मुळे खूप सहन करावे लागते हे मी स्वतः अनुभवलय . म्हणुन सुरज जिंकला त्याचा खूप अभिमान आहे.खुप मोठा हो आणि असाच आनंदी राहा.
😢 महाराज आपण सुरजला भेटायला आला आपण दिलेला शब्द पाळला तसेच आपण किर्तन जिंकला तरी करणार म्हणाला होता तर परत आपण किर्तन करावे हि विनंती जय माऊली
महाराज छान विचार 😊❤
खुप खुप छान वाटले पुरूषोतम महाराज तुमी सुरज ला भेटले खुप आनद झाला त्याचा पाटीशी कायम आसेच रहा आईमरी माता चरणी पार्थना करते 🙏🙏❤️❤️❤️👌👌👌
Bhava mast mimicry keli tu ji keliye 😂😂
अजित दादांचा आवाज खूप छान काढला तुम्ही दाद
गरीबीचे चटके सहन केले.म्हणून सुरज चव्हाणच्या कलेचे महत्व बीग बॉक्सची नीवड झाली हा गरीबाचा मुलगा असा चमकला याचा सार्थ अभिमान आहे.
पुरुषोत्तम पोटभरे आडस केज बीड
चांगली माणसं❤❤❤
हो छान छान
हुशार आहे सूरज फक्त शिक्षणाने कमी पडला 😢😢
ajit dada chi acting 1 no.
Suraj winner ahe manun srw chya hatat trophy 🏆🏆 deto dousr koni aste tar Suraj la hate ki bagun pan dile nasta kon Kona hya matala sahmat ahe
राम कृष्ण हरी महाराज खूप छान मुलाखत घेतलीत सर namaskar 🙏🙏
Mast मुलाखत
दादा तुम्ही मनले होते सुरज नीऊडून आल्यावर कीर्तन करनार आहे रामकृष्ण हरी
छान आहे मुलाखत,
सुरज बाळा तुला आईं बाप जरी नाही तरी त्यांची जागा सगळ्या चाहत्यांनी भरून काढली. देव मानस तुला भेटायला येतात बेटा हया सर्वांचं किती प्रेम आहे तुझ्या वर बस बाळा तू हे वैभव टिकव तु.❤
ग्रेट भेट
छान dada
Puroshatam dada tumhi khare saported ahat tumhe kami bigboss cha gharat rahile pan tumcha khel pahata tuchi purn yicha suraj winner hiva hich hoti dada tumhi great ahat he amhi tumch kirtanatun pahile suraj cha gavat tumhi kela tumhi ni swarti khele suraj sathi bass he purn maharatrani bagitlay dada tumhi gret ahat mavuli
एक नंबर भेट सुरज चव्हाण माऊली
❤❤ माऊली
Suraj khup pude ja 🌷👍🚩❤
Are wah ❤
Khup chan ❤
❤❤❤ nice bhau ❤❤❤
जय हरी माऊली 🎉🎉
Tushar bhau tumcha trp vadhalaki
Thank you Big Boss today whatever suraj is only about you
Thank you
शुभम+अमित 😂❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
खूप छान ❤
सर्व भरत भेट घेतली हे अनुभव विसरून चालणार नाही
Suraj che vichar baga Adani asun n aapan baga tyat me pn aahe
Yashsavi jhalyvar sagle aaple mhnt astat 😢
Suraj Bhava tujya javal dipak javle ha manus rajkarani ahe tyche pasun savadh raha.. tujya navar paise khanar
Ka
❤
रामकृष्ण हारी माऊली🎉
Manal Suraj tula tu khara manus aahe pn tu Kalji ge swatachi
Surajla erina vaybhav, ghanasham , purshotam dada he loka bhetyla ali. Pn ji mhatli hoti me maza nata baher gelyavrti sambhalel ti 1dahi yenr nahi bhetyla kuchki.
Shikshan mhanunach big bos
काही लोक मतलबी असतात बिग बॉस..
These guys on youtube are snatchers, they are making money by adding Suraj without giving any credit and money.
Tarihi mana pasun vatat sangram chougule chya evji purushottam dada patil Yana wild card mhanun parat re entry dyayla havi hoti ...sangram chougule ni Asahi kahi vishesh kel ch nahi
P