महाराष्ट्रामध्ये कोणत्या २२ जिल्हांची मागणी होत आहे,इतिहास काय, सरकारची भूमिका काय आहे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • #BolBhidu #DistrictsInMaharashtra #Ekanthshinde
    आज महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत तर २२ नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या एकूण जिल्ह्याची संख्या ५८ पर्यन्त होवू शकते. तर ही संख्या ६७ इतकी देखील वाढू शकते असही सांगितलं जातं..
    एकूणचं महाराष्ट्रात नव्या जिल्ह्याची निर्मीती करण्याची मागणी का होते? आजवरचा जिल्ह्यांच्या निर्मीतीची इतिहास काय राहिला आहे? आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून नव्याने कोणते जिल्ह्ये निर्माण करण्याची मागणी होत आहे.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @KailashGapat
    @KailashGapat Рік тому +150

    जेवढे जिल्हे किंवा तालुके करायचेत तेवढे करा पण प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याला MIDC असायला पाहिजे , industrial hub झालं पाहिजे महाराष्ट्र 🚩

    • @hrx5685
      @hrx5685 Рік тому +3

      MIDC la kontya kontya ati astat mahit aahe ka
      Kuth pan hot nahi MIDC

    • @maheshkillekar5266
      @maheshkillekar5266 Рік тому +10

      ​@@hrx5685 mhanun ky job sathi 100-200 km lamb jatch rahaych ka.... M aplyat ani tya UP MP chya bhaiyanmadhe ky fark rahila....
      Jya kahi kamtarta astil tya purn karun MIDC prattek jilhyat vayla pahijech na

    • @KailashGapat
      @KailashGapat Рік тому +1

      @@hrx5685 bhau tumhi Maharashtra sodun baher gele nahit vattat , development karaychi mhntl ka govt. n tar kru shaktat sgle.

    • @hrx5685
      @hrx5685 Рік тому +1

      @@KailashGapat Pani lagt raste lagtat kahi jilhyachya thikani te pan nahiye

    • @vinusalunke7430
      @vinusalunke7430 Рік тому +3

      Mg या साठी राज साहेबांना cm kel pahije karn kitihi MIDC zalya tri tithe biharich kam kartil

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Рік тому +363

    जिल्हा निर्मिती राहू द्या ..आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा अगोदर .मोक्कार पत्थरबाज पिलावळ वाढलीय देशात

    • @ranjitkharat5326
      @ranjitkharat5326 Рік тому +24

      Aplech gaddar ahet tyana milalele vote sathi

    • @shivamgore997
      @shivamgore997 Рік тому +22

      9वर्षात घ्यायला हवा होता हा निर्णय😢

    • @apatil47
      @apatil47 Рік тому +10

      Loksankhya niyantran saglyat mahatvacha aahe.. Nahitari 20 varshanni sagle burkhe distil road var

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +12

      मग काय अंडे देउन रायला का तो फेकू ९ वर्षांपासून

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Рік тому +22

      @@Renaissance861 तुझ्या सारखे सेक्युलर लिब्रांडू दोन्ही बाजूने डांग आपटतात ना आधी त्यांची सिलाई होणार अनं मग कायदा येणार😂

  • @tikakar5986
    @tikakar5986 Рік тому +93

    Being called as a Kolhapuri is is a next level pride. We were united, we are united, we will be always united as Kolhapuri 💪🚩
    जगात भारी, कोल्हापुरी..

    • @rishikeshthorat2009
      @rishikeshthorat2009 Рік тому +5

      Ho ani lokana pn Kolhapuratch rahaych ahe dusra konta jilha kadhich magnar nahit Kolhapurkar 🤩

    • @sanketwankhede1313
      @sanketwankhede1313 Рік тому

      @@rishikeshthorat2009 ❤️❤️

    • @rajshribhange1902
      @rajshribhange1902 Рік тому

      Pppp⁰

    • @tikakar5986
      @tikakar5986 Рік тому

      @tusharmagdum7725 pan Ichalkaranji cha lokana hoychach nahie vegla

    • @sarbhgholap8230
      @sarbhgholap8230 Рік тому

      @tusharmagdum7725 बोललास आंबट 🤢🤢

  • @pradeepzarkar4511
    @pradeepzarkar4511 Рік тому +36

    अंबाजोगाई जिल्हा ही मागणी सर्वात जुनी असल्यामुळे सर्वात आधी अंबाजोगाई जिल्हा होणे गरजेचे आहे, इथे सर्व ऑफिस आहेत जिल्हा करणे सोपे आहे 🙏

    • @nmk1161
      @nmk1161 Рік тому +1

      Malegaon ambejogai peksha 10 times mothe aahe

    • @jaymaharashtra..3105
      @jaymaharashtra..3105 Рік тому

      ​@@nmk1161 जिल्हा करा मग पण अंबाजोगाई पण जिल्हा झाला पाहिजे

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 Рік тому

      ​@@nmk1161kadhi baghitle tu

    • @amarbhagat2672
      @amarbhagat2672 Рік тому +5

      अंबाजोगाई च योगेश्वरी ग्राउंड मालेगाव पेक्षा १० times मोठं आहे.

    • @nmk1161
      @nmk1161 Рік тому

      @@amarbhagat2672 lol college ground malegaon uttar Maharashtra mdhl saglyat moth ground aahe😄

  • @chetanjadhav5399
    @chetanjadhav5399 Рік тому +6

    आम्ही कळवण कर . कळवण जिल्हा झालच पाहिजे गेली ४० वर्ष आम्ही पण मागणी करतो आहे. आम्हाला पहिल्या पासून मालेगाव नको आहे कारण आम्हाला मालेगाव मध्ये जाऊन काम करायला नाही आवडत आणि त्यात बहुसंख्य लोक हे मुस्लिम आहेत तिथे काय काम होणार . एक वेळेस आम्ही नाशिक ला जाऊन काम करू पण मालेगाव ला नाही जाणार. असं पण पूर्वी पासून कळवण,सटाणा(बागलाण), देवळा,सुरगाणा,दिंडोरी,चांदवड. ह्या तालुका चा विरोध आहे. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @aniketmeshram1297
    @aniketmeshram1297 Рік тому +22

    चंद्रपूर जिल्हा मधून चिमूर हे जिल्हा होऊ शकत नाही कारण तिथे तेवढ्या सुविधा नाहित.
    पण ब्रम्हपुरी हा एक जिल्हा बनु शकतो तिथे सगळ्या सुविधा आहेत चंद्रपूर मधल शिक्षणाचा माहेर घर म्हटल जात तसेच दवाखाने almost सगड्याच सुविधा उपलब्ध आहेत.
    ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे❤

  • @ranjittondare757
    @ranjittondare757 Рік тому +9

    चंद्रपूर जिल्ह्यातून ब्रम्हपुरी हा नवीन जिल्हा व्हायला पाहिजेत....आर्थिक,प्रशासकीय ,आरोग्य, शिक्षणाच्या ,वाहतूक व दळणवळण इत्यादींचा विचार करता ब्रम्हपुरी जिल्हा सर्व नागरिकांच्या दृष्टीने योग्य आहे ....

    • @NSS31079
      @NSS31079 Рік тому +1

      baghu udyach करू

  • @HJ96k
    @HJ96k Рік тому +78

    जिल्हे 100 करताल हो, पण ते करून सगळच पुण्यात येणार असेल लोकांसकट तर मग कशाला नाही तो शहाणपणा .
    करायचं असेल तर सगळीकडे नीट विकास करा, लोकांना त्यांच्या जिल्ह्यात, पंचक्रोशीत काम धंदे द्या..
    वाट लावून ठेवली आहे पार ठराविक शहरांची.

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 Рік тому

      Tu tabadatob te tharavik shahar sodun de mg tras kami hoil 😂😂

  • @Vision0014
    @Vision0014 Рік тому +154

    खटावकर कधीच माणदेश जिल्ह्यात जानार नाहीत सातारा म्हणजे शान आहे राज्याची गादी आहे सातारा ❤️

    • @PiratesPoint_
      @PiratesPoint_ Рік тому +4

      Rajdhani satara

    • @Pingpong143
      @Pingpong143 Рік тому +24

      मग काय कायम दुष्काळी राहायचं का? मान आणि खटाव ने.
      भौगोलिक विचार घेतेले आहेत या मध्ये

    • @harshal3737
      @harshal3737 Рік тому +1

      ​Ayat

    • @hiddenindia2022
      @hiddenindia2022 Рік тому +13

      खटाव मधील मायणी ,पुसेगाव किंवा पुसेसावळी तालुका होतील . . तसेच माण मध्ये दहिवडी व म्हसवड वेगळे तालुके होतील .. मायणी माणदेश मध्ये जाईल , खटाव - पुसेगाव सातार मध्येच राहतील , पुसेसावळी कराड मध्ये जाईल. .

    • @DesiShooter96.h.m.p
      @DesiShooter96.h.m.p Рік тому

      सातारा
      कराड
      फलटण मान
      असे जिल्हे होऊ शतात
      मान हा भीमा khoryamadhe येतो
      तर खटाव कृष्णा खोऱ्यात येतो

  • @pratapwagare9273
    @pratapwagare9273 Рік тому +14

    कोल्हापुतील कोणालाही विभाजनाची गरज नाही. हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे. इथे प्रत्येक विषय हार्ड असतो.

    • @proudmaharashtrian273
      @proudmaharashtrian273 Рік тому +1

      विषय हार्ड चा काय संबंध इथे काही ही बडबड करायची उगीचच!

  • @Aryan63830
    @Aryan63830 Рік тому +483

    परप्रांतीय हाकलून द्या नाहीतर पाणी निवारा आपत्ती व्यवस्थापन अवघड होईल

    • @sarcastichuman2814
      @sarcastichuman2814 Рік тому +1

      Tuzya bapachya paishani parprantiy khatet pitet ka ?

    • @themahesh2168
      @themahesh2168 Рік тому +15

      एकदम बरोबर

    • @NSS31079
      @NSS31079 Рік тому +11

      तू suruwat कर

    • @vedhh7727
      @vedhh7727 Рік тому +60

      परप्रांतीय हाकलले तर महाराष्ट्र बंद पडेल.
      मुंबई कोस्टल रोड पासून नागपूर मेट्रो पर्यंत, सर्व लेबर क्लास परप्रांतीय आहेत. आता तर शेतमजूर पण मिळत नाहीत. Blue collar jobs करायला परप्रांतीय लागतात.

    • @sarcastichuman2814
      @sarcastichuman2814 Рік тому

      Are indian constitution anusar kontahi bhartiy kontyahi state madhe jaun rahu shakto tar tu kon ahes he shikwnara ki parprantiyana haklun dya.........Ani adhi tu jewdhe Marathi lok deshbharat kamasathi gelele ahet tya saglyana tu ithe Maharashtrat aan Ani mag bakiche faltu illogical statement pass kar bsdichya

  • @worldtraveler1765
    @worldtraveler1765 Рік тому +53

    कोल्हापूर जिल्हा कायम एकच राहील.
    MH 09 ❤

    • @matholic123
      @matholic123 Рік тому

      Ho dada , pn ajara chandgad Ani gadhinglaj ya lokanna jilha mukhyalay khup lamb hotat... Javalpas 90-100 km

    • @falconop9730
      @falconop9730 Рік тому

      @@matholic123 pn highway aslyamul jast tras nahi.... 1 te 1.30 tasacha rasta aahe.. koknat jast problem yeto

    • @DesiShooter96.h.m.p
      @DesiShooter96.h.m.p Рік тому

      जर बेळगाव महाराष्ट्रात आले तर
      चंदगड अजारा गड हिग्लाज तालुके बेळगाव मदे टाकता येतील
      नाहीतर गाड हिंगलाज वेगळा जिल्हा होऊ शकतो

    • @user-oy8ld2ht9s
      @user-oy8ld2ht9s Рік тому

      भावड्या इथ काय लढाई करून वेगळं होणार नाहीत जिल्हे..क्षेत्र मोठे आहे, प्रशासनावर ताण येतो म्हणून विभाजन करतात.

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 Рік тому

      Are murkha deshachi falni hot nhi ahe 😂😂jilha vegla hotey sarkari kamansathi,

  • @Rahulpawar096
    @Rahulpawar096 Рік тому +87

    पाहिजे तर 12 तालुक्याचे 20-25 तालुके करा पन कोल्हापुर जिल्ह्याचे विभाजन नाही करायचे...
    ❤❤❤ एक कोल्हापुरकर❤❤❤

    • @rushikeshgursalerg1957
      @rushikeshgursalerg1957 Рік тому

    • @Rahulpawar096
      @Rahulpawar096 Рік тому +4

      @@humaniistt प्रश्न फक्त क्षेत्रफळ चा नाही . सातारा, लातुर, ठाणे हे ही मोठी जिल्हे नाहीत, प्रश्न लोकसंख्या चा आणि भोगोलिक विविधता(सातारा जिल्ह्यात महाबलेश्वर आणि माण) चा आहे

    • @thetiger247
      @thetiger247 Рік тому

      Honar

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 Рік тому

      ​@@thetiger247 नाही होत.

    • @sunilkamble9114
      @sunilkamble9114 Рік тому +1

      कोल्हापूर मधून गडहिंग्लज नवीन जिल्हा तयार करावा

  • @jaymaharashtra..3105
    @jaymaharashtra..3105 Рік тому +17

    बीड जिल्हातील अंबाजोगाई जिल्हा झालं पाहिजे.अंबाजोगाई शहराची लोकसंख्या १.५ लाख आहे आणि बीड शहरापासून १०० Km आहे त्यामुळे बीड जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे
    MH - 44 ❤

    • @AjitChakreDairyFarm
      @AjitChakreDairyFarm Рік тому

      अंबाजोगाई जिल्हा कार बीड तालूका राहूद्या MH23 😂

    • @rameshwartemburwar8174
      @rameshwartemburwar8174 Рік тому +1

      @@AjitChakreDairyFarm chaltay tas bhi ky ahe beed madhe 😏

  • @sameerthakare2965
    @sameerthakare2965 Рік тому +28

    आमचा पालघर जिल्हा निर्माण होऊन 10 वर्ष झाली पण अजून परिस्थिती जैसे थे आहे
    मुबंई च्या वेशीवर असलेला पालघर अजून खूप मागे आहे

    • @Swapnilchavan-kt9yw
      @Swapnilchavan-kt9yw Рік тому

      Jababdar tithle potical instability aahe

    • @BingeMarathi
      @BingeMarathi Рік тому +1

      आदिवासी भाग आहे पालघर भरपूर फरक पडला आहे तिथे

  • @sushantdesai5468
    @sushantdesai5468 Рік тому +98

    कोल्हापूर ❤ इचलकरंजी❤ गडहिंग्लज ❤ .....कोल्हापूरचे कधीही विभाजन होणार नाही....दिलसे कोल्हापूरकर..❤❤❤...

  • @chandrakantchaudhari6063
    @chandrakantchaudhari6063 Рік тому +6

    माझ्या पुढच्या पिढीची माफी मागतो महाराष्ट्र चा पुत्र म्हणून की एका गुजरात्याला पंतप्रधान म्हणून मतदान केले आणि त्याने महाराष्ट्रातून रोजगार आणि मोठे उद्योग पळवले....

    • @crazyspot369
      @crazyspot369 Рік тому

      उद्योग तर येत आहे ऑइल रिफायनरी चा कोकणात पण तुम्हीच स्थानिक नागरिक त्याला विरोध करता ते कां बरं 🤔

  • @kishorkamble6711
    @kishorkamble6711 Рік тому +29

    कोल्हापूर चा कुठेच उल्लेख नाही. ❤ Unity ❤

    • @proindian123
      @proindian123 Рік тому +6

      शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूर जिल्हा केवढा होता आणि आत्ता केवढा आहे 🙄

    • @SidduIsaragond
      @SidduIsaragond Рік тому +2

      ​@@proindian123भावा तेव्हा कोल्हापूर जिल्हा नव्हता प्रांत होता,आणि भारतात मिळाल्यावर आणि maharastra chi भाषावर राज्य निर्मिती झाल्यावर कोल्हापूर हा जिल्हा झालं🙏

    • @proindian123
      @proindian123 Рік тому +3

      @@SidduIsaragond हो प्रांत होता पण आत्ता पेक्षा खूप मोठा होता

    • @SidduIsaragond
      @SidduIsaragond Рік тому

      @@proindian123 जनतेला सोयीचं होण्यासाठी जिल्हयाची विभागणी करावी लागते आणि तेव्हा केलं म्हणून तर आत्ता त्याची गरज वाटत नाही🤷

    • @proindian123
      @proindian123 Рік тому +1

      @@SidduIsaragond हो बरोबर आहे

  • @vijaygadage8352
    @vijaygadage8352 Рік тому +156

    अनेक तालुकेही खूप मोठे आहेत, म्हणून तालुकेही नवीन व्हायला पाहिजेत.

    • @nandkumarmankar2813
      @nandkumarmankar2813 Рік тому +2

      यावर video बनवा किंवा यादी दाखवा

    • @entertainmentstop100
      @entertainmentstop100 Рік тому +8

      आता काय प्रत्येक गावाचा जिल्हा करतोस का?

    • @mi.ramgirwarart1627
      @mi.ramgirwarart1627 Рік тому +3

      विदर्भ वेगळा झाला आता.जिल्हे वेगळे होणार आहेत😂😂😂

    • @nandkumarbadve7397
      @nandkumarbadve7397 Рік тому

      ​@@nandkumarmankar2813qk

    • @priteshraghorte8276
      @priteshraghorte8276 Рік тому +2

      खरच वेगडा विधर्भ झालच पहिजे

  • @preshits
    @preshits Рік тому +3

    ते सगळं सोडा आधी नाशिक मधून कळवण मालेगाव नगर मधून शिर्डी व जळगाव मधून चाळीसगाव भुसावळ वेगळा काढा. हीच मोठी मागणी बाकी सर्व नंतर

    • @SONUPARDESHI-er6lh
      @SONUPARDESHI-er6lh 11 місяців тому +2

      अगदी बरोबर बोलला भावा

  • @dipakkothawade5180
    @dipakkothawade5180 Рік тому +12

    कळवण... आई सप्तशृंगी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.. लवकरच जिल्हा होईल ही आईच्या चरणी प्रार्थना

    • @DesiShooter96.h.m.p
      @DesiShooter96.h.m.p Рік тому +1

      शक्यता खूप कमी आहे मालेगाव होईल
      आणि जर नाशिक मधील कोकण पत्यातील वेगळा जिल्हा होईल

    • @SONUPARDESHI-er6lh
      @SONUPARDESHI-er6lh 11 місяців тому +3

      नक्कीच कळवण जिल्हा होईल

  • @shirkekiran6194
    @shirkekiran6194 Рік тому +57

    सगळं करा पण महाराष्ट्र तोडू नका

  • @unknownindian5352
    @unknownindian5352 Рік тому +71

    पंढरपूर जिल्हा झाला पाहिजे

  • @hrx5685
    @hrx5685 Рік тому +9

    Baramati Jilha: Baramati, Indapur, Daund, Purndar, Karjat(nagar),Malshiras (solapur), Phaltan (Satara)

    • @hrx5685
      @hrx5685 Рік тому

      @@humaniistt jamkhed Ashti In Ahmednagar

    • @hrx5685
      @hrx5685 Рік тому +2

      @@humaniistt jamkhed tasa pan marathawada sarakha aahe. Dusri gosht ashti Marathwada peksha Khup different aahe

    • @hrx5685
      @hrx5685 Рік тому +2

      @@humaniistt ashti jamkhed same aahe

  • @ramraojadhav9012
    @ramraojadhav9012 Рік тому +31

    अंबाजोगाई जिल्हा पण होणे आवश्यक आहे

  • @viraj116
    @viraj116 Рік тому +24

    नवीन २२ जिल्ह्यांची मागणीच स्वागत आहे पण सध्या राज्याचा विकास आणि महागाई व बेरोजगारी कमी होणे ही राज्यातील जनतेची पहिली मागणी आहे 💯💯🚩🚩🚩🙏🙏🇮🇳🚩🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @azimzargar222
    @azimzargar222 Рік тому +69

    अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे कारण या ठिकाणी सर्व ऑफिस आहे नवीन काही खर्च येणार नाही

    • @DesiShooter96.h.m.p
      @DesiShooter96.h.m.p Рік тому +1

      नक्कीच
      अंबेजोगाई परळी kej धारुर आणि माजलगाव वडवणी छा काही भाग मिळून
      अंबेजोगाई जिल्हा होऊ शकतो

    • @Adv_sythorat
      @Adv_sythorat Рік тому

      100%

    • @anmolzade7373
      @anmolzade7373 Рік тому

      Jevdi fadni honr tevdi taklif Maharashtra mdhe MIDC zal tr chalel pn fadni nhi zali phije

    • @ambadaswaghmare5872
      @ambadaswaghmare5872 2 місяці тому

      अंबाजोगाई माजलगाव दळण वळणाची सोय नाही . माजलगाव बीडमध्येच ठेवावे

  • @tusharshinde3441
    @tusharshinde3441 Рік тому +15

    Kolhapur It's a Brand 🚩🧡

  • @venkateshchamnar8366
    @venkateshchamnar8366 Рік тому +7

    बीड जिल्ह्याचे विभाजन करून सर्वांना उपयुक्त असा अंबाजोगाई जिल्हा निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जनमताचा आदर होईल. म्हणून सरकारने लवकरात लवकर अंबाजोगाई जिल्हा करून जनमताचा आदर करावा ही विनंती केली.

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Рік тому

      Ambejogai Latur la joda latur 50 km aahe fakt beed 95 km mahnun ambejogai Latur zilha madhe jodave

    • @puneinfra
      @puneinfra Рік тому

      @@rahulkendre7752 already Ambajogai mothi city ahe beed district mdhe and all Government office already aale ahet swatantra RTO government hospital upper police station all ahe Ambajogai la

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Рік тому +91

    तुम्ही काय पण करा पण
    कोल्हापूर जिल्ह्याच विभजन करू नका❤
    आम्ही इचलकरंजीकर जिल्हा कोल्हापूर❤

  • @kshitijs6422
    @kshitijs6422 Рік тому +19

    Brilliant video
    Keep making video on contemporary Maharashtra society and history of the state 🎉

  • @digambarshinde4874
    @digambarshinde4874 Рік тому +23

    पुणे, सोलापूर है खूप मोठे जिले आहेत.
    यांना हाफ करा.

    • @moryaediting951
      @moryaediting951 Рік тому +2

      काय गरज नाही सध्या

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 Рік тому +4

    नवीन तालुके नवीन जिल्हे बनवायला पहिजेत आज अतिआवश्यक आहे.नवीन राज्य पण बनवायला पहिजे मराठवाडा आणी विदर्भ.म्हणजे विकास होईल.

  • @roshangujar9484
    @roshangujar9484 Рік тому +5

    तालुक्यांची पण व्हिडिओ बनवा

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 Рік тому +3

    नांदेड जिल्हा मुख्यालयापासून किनवट 150 किमी आहे आणि त्यातील मांडवी परिसरातील गावे जिल्हा मुख्यालयापासून 200 किमी अंतरावर आहेत .
    जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यावर दुसऱ्या राज्यांत गेल्याचा भास होतो.
    पाच मिनिटाच्या कामास जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यास मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी परतावे लागते.
    1995 पासून भिजतं घोंगडं ठेवलं आहे, नुसतच वायफळ चर्चा." मुठभर घुगऱ्या अन् रातभर मचमचं."

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Рік тому

      आमचे गाव लातुर पासुन 110 कि.मी.आहे आम्हाला तर नांदेड 70 कि.मी.आहे काय करणार सरकार नवीन जिल्हा तयार करत नाही

    • @nagnathshingane9064
      @nagnathshingane9064 Рік тому

      ​@@rahulkendre7752अहमदपूर चे का?

  • @amazingexperience4132
    @amazingexperience4132 Рік тому +37

    लोकसभा मध्ये पास झालेलं Delhi Bill यावर एक vidieo घ्या.....

  • @ashrafbagwan8379
    @ashrafbagwan8379 Рік тому +9

    अंबाजोगाई जिल्हा व्हावा या मागणीसाठी उद्या अंबाजोगाई शहरात रस्तारोको आंदोलन होणार आहे

  • @abhisheklatpate456
    @abhisheklatpate456 Рік тому +29

    मी त्यांचे सगळे व्हिडिओ पाहत असतो पण आज पासून व्हिडिओ पाहणं बंद याच कारण ते त्यांना छत्रपती संभाजी नगर बोलायला लाज वाटते बोल भिडू ल aimim कडून पैसे भेटत आहेत असे मला वाटत ....... जय श्री राम 🚩🚩फक्त छत्रपती संभाजी नगरच बोलायचं समजलं का बोल भिडू

  • @chetannagose355
    @chetannagose355 Рік тому +10

    चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर जिल्हा मागणी तर आहेच, पण चिमूर एका टोकावर असल्यामुळे नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही आणि सावली तालुक्याला दळणवळणासाठी खूप कठीण असल्यामुळे भौगोलिक दृष्ट्या नागभीड जिल्ह्याची मागणी सुरु आहे.

    • @smurmurwar1972
      @smurmurwar1972 Рік тому +2

      पण सावली तालुक्याला चंद्रपूर जिल्ह्यातच ठेवायला पाहिजे ना... सावली-चिमूर हे अंतर खूप लांब पडेल...

  • @pravinyeole4949
    @pravinyeole4949 Рік тому +27

    जिल्हा निर्मिती व्हायला पाहिजे परंतु त्यासोबत उद्योग निर्मिती त्या ठिकाणी झाली पाहिजे.फक्त मुबई पुणे नागपूर नाशिक यांचा विकास करू नका. प्रत्येक जिल्ह्यात उद्याग उभारले गेले पाहिजेत.तरच फायदा होईल.

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 Рік тому +46

    कराड जिल्हा झाला पाहिजे दोन विधानसभा मतदारसंघ, 12 ZP मतदारसंघ,24 पंचायत समिती गण , एवढा मोठ्या शहराचा विचार करावा..स्वतंत्र RTO,

    • @Dr._AK
      @Dr._AK Рік тому +11

      वेगळा खासदार पण आहे आता अजून काय पाहिजे 😂😂 तुम्हीच जाहीर करुन टाका आता....वेगळा मुख्यमंत्री साठी प्रयत्न करू आता

    • @rajanikantmohite720
      @rajanikantmohite720 Рік тому +6

      भुकंप केंद्र ( MH-50 ) I❤KARAD

    • @indian62353
      @indian62353 Рік тому +3

      @@Dr._AK कोण म्हणलं वेगळा खासदार आहे?? 🤔🤦‍♂️
      कराड हे सातारा लोकसभा मतदारसंघात आहे.

    • @Dr._AK
      @Dr._AK Рік тому

      @@indian62353 तेच म्हणतोय भावा मी लोकसभेचा खासदार कराडचा आहे आणि राज्यसभेचा खासदार सातारचा आणि तरीपण जिल्हा फोडून वेगळा करायची मागणी करावी का??

    • @swarajchavan6492
      @swarajchavan6492 Рік тому +2

      नाही होणार भावा😂 तुम्हाला आयुष्य भर असाच पत्ता लिहावा लागणार तालुका कराड जिल्हा सातारा🚩⚡

  • @balajikshirsagar464
    @balajikshirsagar464 Рік тому +10

    अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे❤❤
    MH 44

  • @luciferajmorningstar7094
    @luciferajmorningstar7094 Рік тому +14

    अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे

  • @dipaknimbalkar7326
    @dipaknimbalkar7326 Рік тому +4

    250 ते 300 किमी वर जिल्हे आहेत एवढीच जर काळजी असती तर अशी दुसर्या राज्यांच उदा. नसतं द्यायला लागली आणि म्हणे महाराष्ट्र राज्य लय विकसीत ना लाईट फ्री उलट दर महिन्या ला बील येतय, ना पेट्रोल डिझेल स्वस्त,ना कुठले रस्ते ठिक ऊलट कौतुकाने म्हणायचं आम्ही सगळ्यात जास्त केंद्रीय कर भरतो 😂,त्याला राजकीय इच्छा शक्ती लागते आणि ती सध्या कुठल्याच नेत्याच्यात नाही 😢
    जय महाराष्ट्र

  • @radhaentertainment7684
    @radhaentertainment7684 Рік тому +4

    माणदेश जिल्हा होण्याची मागणी आम्ही लहान असले पासून ऐकतो आहे
    माणदेश जिल्हा होण्यासाठी सर्व (घटक) गोष्टी पूर्ण होतात.
    इथे लेखन ईतिहास, भौगोलिक परिस्थिती, भाषा हे सर्व सातारा सांगली आणि सोलपूर पेक्षा वेगळे आहे

    • @Oamoacg2250
      @Oamoacg2250 Рік тому +1

      ​@@YTManoranjan33माणदेश होऊनच राहणार खटाव सह माण,जत, सांगोला, आटपाडि 🔥

    • @Oamoacg2250
      @Oamoacg2250 Рік тому +1

      जय राजा माणांकन , जय माणगंगा,जय माणदेश,आपली संस्कृती 🚩

    • @royalgaikwad09
      @royalgaikwad09 5 місяців тому +1

      माण, सांगोला, खटाव, आटपाडि,जत, कवठेमहांकाळ, मंगळवेढा -माणदेश जिल्हा ❤

  • @dajighutukade2665
    @dajighutukade2665 Рік тому +6

    राजस्थान मध्ये ज्या तालुक्यात मी राहतो तिथे आम्ही आंदोलन करुन जिल्हा बनवुन घेतला कालच इथे सर्व यंत्रणा आली कलेक्टर टिम 🎉🎉 आणी महाराष्ट्रात सातारा मधुन मान देश करनार कारण आम्हाला आमच गाव दुष्काळातुन बाहेर जाऊन काम कराव लागत

  • @deepaknimbalkar5474
    @deepaknimbalkar5474 Рік тому +3

    नगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर हाच नवीन जिल्हा होणे योग्य आहे.

  • @vs2078
    @vs2078 Рік тому +7

    मी एक नगरकर तुम्हाला आमच्या नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यात आणखी वाढ करा पणं नगर जिल्हा तसाच हवाय आम्हाला. i❤ nagar

    • @rameshshelke8311
      @rameshshelke8311 Рік тому +1

      Saglyancha Nagar jilyala janya yenyacha kharch tumhi dyava

  • @Dhairya-gz6ob
    @Dhairya-gz6ob Рік тому +5

    Karad separate district zala phije.vichar kela tr sangli mdhil kadegaon n ratnagiri mdhil chiplun karadla jodun milale tri tya donhi talukyancha suddha tevdach fayda hoil..

  • @ForensicExpert18
    @ForensicExpert18 Рік тому +11

    Shrirampur जिल्हा झालाच पाहिजे....❤

    • @nickghule4051
      @nickghule4051 Рік тому +2

      Sangamner ch district hoil😂

    • @proudmaharashtrian273
      @proudmaharashtrian273 Рік тому +1

      तुम्हाला नगर लांब पडत का?

    • @ForensicExpert18
      @ForensicExpert18 Рік тому +6

      @@nickghule4051 संगमनेर, श्रीरामपूर च्या स्पर्धेत शिर्डी केव्हा जिल्हा होऊन जाईल कळणार पण नाही 🥲😂#Realcondition

    • @ForensicExpert18
      @ForensicExpert18 Рік тому

      @@proudmaharashtrian273 हो

    • @chandrakantpardeshi7067
      @chandrakantpardeshi7067 Рік тому

      श्रीरामपूर

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 Рік тому +65

    जिल्हे निर्माण करण्याचा तान नाही पण भारतात एक पाकिस्तान निर्माण झाल आहे त्याची काळजी करा..

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc Рік тому +34

    चिपळूण जिल्हा व्हायला पाहिजे... खूप दूर आहे रत्नागिरी.....

    • @saipatekar1939
      @saipatekar1939 Рік тому

      #Amhi chiplunkar

    • @nikhilrajahir7445
      @nikhilrajahir7445 Рік тому

      कूछ भी 🤣

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 Рік тому +1

      रिफाइनरी आल्यावर मालामाल होणार रत्नागिरीकर. तेव्हा असं काहीही नको बोलु.

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 Рік тому +1

      बरोबर रत्नागिरी खूपच लांब वाटते. तसही चिपळूण जास्त डेव्हलप आहे.

  • @smurmurwar1972
    @smurmurwar1972 Рік тому +5

    आमच्या चंद्रपुर जिल्ह्यात सध्या एक अनार सौ बीमार वाली स्थिती सुरू आहे...चिमूर नागभिड आणि ब्रम्हपुरी तीन तीन तालुके जिल्हा निर्मितीसाठी लढत आहे...😂😂😂

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 Рік тому +2

    संगमनेर जिल्हा होणे गरजेचे आहे संगमनेर हे ऐतिहासिक असून संगमनेर हुन मुंबई पुणे नाशिक हे महामार्ग आहेत तसेच प्रशासकीय इमारती भव्य दिव्य आहेत

    • @Ask2mes
      @Ask2mes Рік тому +2

      साहेब संगमनेर जर भौगोलिकदृष्ट्या असले तरी
      श्रीरामपूर मधे
      रल्वे
      आरटीओ
      उप जिल्हा रुग्णालय
      प्रांत अधिकारी कार्यालय
      जिल्हा अधिकारी कार्यालय
      भव्य औद्योगिक वसाहत MIDC
      वन्य आणि वृक्ष संशोधन केंद्र
      ईतर श्रीरामपूर भरपूर सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे
      पण शिर्डी नको

  • @vfxzone2011
    @vfxzone2011 Рік тому +27

    श्रीरामपूर जिल्हा झाला च पाहिजेल ❤

  • @laxmansonwane1609
    @laxmansonwane1609 Рік тому +4

    अहमदनगर पुणे सोलापूर मधून करमाळा जिल्हा करा...सोलापूर सांगली सातारा मधून पंढरपूर जिल्हा करायला पाहिजे..

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool Рік тому +1

      करमाळा किंवा पंढरपूर पेक्षा बार्शी करा..सगळ्यात मोठं शहर आहे सोलापूर मधल..सोबत मराठवाडा चे प्रवेश द्वार..अ दर्जा नगरपालिका,मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती पैकी एक, टेक्सटाइल मिल,रेल्वे दळणवळण, सोलापूर नंतर सगळ्यात जास्त हॉस्पिटल,जिल्हा दिवाणी न्यायालय, शैक्षणिक केंद्र आहे

    • @laxmansonwane1609
      @laxmansonwane1609 Рік тому +1

      मी पण बार्शी चा आहे...पण अंबाजोगाई जवळ च असल्याने बार्शी जिल्हा कसा होणार... परंतु बार्शीमधून वैराग तालुका जरुर करावा..💯🙏

    • @AbhinavBhutekar917
      @AbhinavBhutekar917 Рік тому

      धाराशिव पेक्षा बार्शी जिल्हा म्हणून चांगले आहे

  • @PrakashSonar-fh9wq
    @PrakashSonar-fh9wq Рік тому +6

    पुणे जीलहयातील बारामती जिल्ह्याची मागणी होत आहे.या ठीकाणी पोलीस आधीक्षक कायाॅलय,कलेक्टर ऑफीस चे कायाॅलय पोलीस प्रशिक्षण आहे.तालुके फलटण, माळशीरस,करमा ळा ,कजॅत हे तालुके घेण्यात ऐणार आहेत

  • @SanyamJAlN
    @SanyamJAlN Рік тому +5

    विदर्भ वेगळा झालाच पाहिजे.

  • @harshalninave2950
    @harshalninave2950 Рік тому +3

    चंद्रपूर मधून ब्रम्हपुरी जिल्हा निर्मिती व्हावी ही जनतेची मागणी आहे. चिमूर भौगोलिक दृष्टिने एका टोकावर आहे, सोबतच कोणत्याही सोय सुविधा दळणवळण उपलब्ध नाही. ब्रम्हपुरी हे मधावर्ती ठिकाण आहे. हे तुमच्या व्हिडिओ मध्ये दाखवावे

  • @indiantravaling22
    @indiantravaling22 Рік тому +1

    अमरावती जिल्ह्यातून दोन नवीन जिल्हे झाले पाहिजे 1) अचलपूर 2) वरूड. वरूड जिल्ह्यातील तालुके (वरूड, मोर्शी, आष्टी, कारंजा घाडगे,नरखेड, काटोल) हे तालुके मिळुन एक नवीन जिल्हा होऊ शकतो.

  • @sushant518
    @sushant518 Рік тому +22

    Kolhapur ❤❤❤
    Amhi kolhapurkar....🚩🚩🚩

  • @chandrashekharsatao1183
    @chandrashekharsatao1183 Рік тому +8

    Buldana madhan Khamgaon jilha hoyil..
    And Khamgaon madhn pimpalgaon Raja taluka hoyil....

  • @rajeshkore6163
    @rajeshkore6163 Рік тому +22

    कोल्हापूर च विभाजन नको व्हायला 😢😢

  • @MayureshJayHind
    @MayureshJayHind Рік тому +33

    Karad❤ MH 50 जिल्हा व्हायलाच पाहिजे..

    • @mufasa4528
      @mufasa4528 Рік тому +5

      थांब उद्याच करूया 😂
      आणि कलेक्टर तू हो

    • @sagarjadhav1457
      @sagarjadhav1457 Рік тому

      अरे भावा तुम्हाला जिल्हाची नाही तर तालुक्याची गरज आहे पंचायत समिती ला खूप लोड आहे

  • @rana4915
    @rana4915 Рік тому +18

    जव्हार एक आदिवासी जिल्हा म्हणून झाला पाहिजे ।।। 9 ऑगस्ट आदिवासी दिवस दिवशी पूर्ण महाराष्ट्र politics yenar aahet

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 Рік тому

      Jativarun honar nhi jativad band kara 😂😂,
      Prashashkiy drushtine hoil ,rahaych ter raha nhi ter nigh ,🎉

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 Рік тому +8

    पंढरपूर जिल्हा झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे आभीनंदन देगावकरांच

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Рік тому +15

    कोल्हापूर जिल्हा म्हणजे
    आमची ओळख

  • @adimalhar1421
    @adimalhar1421 Рік тому +4

    आम्हाला पुणे जिल्ह्यातच रहायचे आहे. पण बारामती जिल्हा तयार होत आहे त्यात राहत घर जाईल असे दिसते. 😢

    • @adimalhar1421
      @adimalhar1421 Рік тому +1

      कारण आहे याला, विकास फक्त बारामतीचाच होईल, जसा आज पर्यंत होत आला आहे

  • @OttMarathi
    @OttMarathi Рік тому +11

    अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे...

    • @ganeshkulkarni4482
      @ganeshkulkarni4482 Рік тому

      Parli district zala pahije ambajogai nako

    • @OttMarathi
      @OttMarathi Рік тому

      @@ganeshkulkarni4482 परळी नको

    • @ashrafbagwan8379
      @ashrafbagwan8379 Рік тому

      *क्रांतीदिनी अंबाजोगाई जिल्ह्याच्या क्रांतीची मशाल अंबाजोगाई कर पेटवणार*

  • @hrishikesh1843
    @hrishikesh1843 Рік тому +143

    सोलापूर मधून पंढरपूर झाला पाहिजे खूप लांब जावे लागते 150 km

    • @user-do3qh1bi3o
      @user-do3qh1bi3o Рік тому +3

      Lamb jave lagte mhanun lagech jilha?

    • @hrishikesh1843
      @hrishikesh1843 Рік тому +24

      @@user-do3qh1bi3o भाऊ जिल्हाच हाच उद्देश असतो सेवा जवळ मिळाली पाहिजे... दुसरा कोणता उद्देश नाही आम्हाला सोलापूर पेक्षा पुणे जवळ पडते.... माळशिरस नातेपुते

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Рік тому +11

      Hoy Malshiras ;Karmala ;Sangola ; Mangalwedha ; Atpadi hya sarwa Talukyana Soyiche aahe

    • @vinayaksadgir4404
      @vinayaksadgir4404 Рік тому

      55555555555555555
      555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555e55548teq4téq88qq8888884teq48teq84teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq48teq4teq4teq48teq4teq4teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq4teq48teq4teq48teq4teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq848teq48teq48teq4teq48teq4teq848teq48teq48teq48teq48teq48teq48teq848teq88888888888888888888888888888888888888888888888888888888888884teq4teq884teq4teq4teq48teq48teq48teq48teq48teq4teq4teq4teq4teq48teq4teq4teq4teq4teq4teq4teq48teq48teq48teq4teq4teq4teq4teq48teq48teq4teq84teq4teq48teq48teq48teq48teq4teq4teq4teq48teq48teq48teq4teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq4teq48teq4teq4teq48teq48teq48teq4teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq848teq4teq48teq4teq48teq48teq848teq48teq48teq48teq48teq48teq48teq8848teq8884teq88848teq48teq48teq48teq4teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq4teq848teq48teq848teq48teq48teq4teq48teq848teq4teq8848teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq848teq4teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq4teq4teq848teq48teq4teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq848teq48teq48teq8848teq48teq48teq48teq48teq848teq48teq4teq884teq48teq848teq848teq48teq4teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq848teq48teq848teq48teq48teq48teq48teq48teq84teq4teq888848teq888848teq48teq848teq48teq88848teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq4teq48teq848teq48teq848teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq8848teq8848teq48teq8848teq8848teq48teq848teq4teq48teq848teq848teq48teq48teq48teq848teq48teq88848teq8848teq48teq48teq888848teq48teq48teq848teq48teq8848teq88848teq48teq48teq48teq48teq48teq848teq48teq48teq48teq4teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq88

    • @vinayaksadgir4404
      @vinayaksadgir4404 Рік тому

      55555555555555555
      555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555e55548teq4téq88qq8888884teq48teq84teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq4teq48teq4teq4teq48teq4teq4teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq4teq48teq4teq48teq4teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq848teq48teq48teq4teq48teq4teq848teq48teq48teq48teq48teq48teq48teq848teq88888888888888888888888888888888888888888888888888888888888884teq4teq884teq4teq4teq48teq48teq48teq48teq48teq4teq4teq4teq4teq48teq4teq4teq4teq4teq4teq4teq48teq48teq48teq4teq4teq4teq4teq48teq48teq4teq84teq4teq48teq48teq48teq48teq4teq4teq4teq48teq48teq48teq4teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq4teq48teq4teq4teq48teq48teq48teq4teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq848teq4teq48teq4teq48teq48teq848teq48teq48teq48teq48teq48teq48teq8848teq8884teq88848teq48teq48teq48teq4teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq4teq848teq48teq848teq48teq48teq4teq48teq848teq4teq8848teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq848teq4teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq4teq4teq848teq48teq4teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq848teq48teq48teq8848teq48teq48teq48teq48teq848teq48teq4teq884teq48teq848teq848teq48teq4teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq848teq48teq848teq48teq48teq48teq48teq48teq84teq4teq888848teq888848teq48teq848teq48teq88848teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq4teq48teq848teq48teq848teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq8848teq8848teq48teq8848teq8848teq48teq848teq4teq48teq848teq848teq48teq48teq48teq848teq48teq88848teq8848teq48teq48teq888848teq48teq48teq848teq48teq8848teq88848teq48teq48teq48teq48teq48teq848teq48teq48teq48teq4teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq4teq48teq48teq48teq8884teq4teq48teq48teq48teq848teq848teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq48teq84etq

  • @swapnilmagar3426
    @swapnilmagar3426 Рік тому +2

    ठाण्यामधून कल्याण जिल्हा करण्याची काही गरज नाही. इथल्या स्थानिक लोकांनी कधी मागणी पण केली नाही.
    कल्याण ते ठाणे 17 Km,
    अंबरनाथ ते ठाणे 23 km,
    उल्हासनगर ते ठाणे 20 km,
    भिवंडी ते ठाणे 15 km,
    शहापूर ते ठाणे 50 km,
    मुरबाड ते ठाणे 50 Km अशी तालुका ते जिल्हा मुख्यालय अंतरे आहेत. फक्त कसारा व मीरा भाईंदर ( ट्रॅफिकमुळे ) लांब आहे. नवी मुंबईमधील सर्व स्टेशन्स लोकलने ठाण्याशी connect आहेत.

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 Рік тому +14

    सदाशिव पेठ हा एक वेगळा जिल्हा करावा। कलेक्टर ऑफिस खुप लांब आहे (4 किलोमीटर)। येथील हवामान , संकृति खुप वेगळी आहे। जरूर विचार व्हावा

    • @vishvnathu.4086
      @vishvnathu.4086 Рік тому

      Rasta peth pan karava ka??

    • @dattatraymuledpmuleco7009
      @dattatraymuledpmuleco7009 Рік тому +3

      @@vishvnathu.4086 रास्ता पेठ रविवार पेठ सोमवार पेठ ह्या पेक्षा सदाशिव पेठ ची संस्कृती वेगळी आहे। येथील जनता स्वतः ला परग्रह वरचे मानतात। त्यामुळे त्यांची वेगळी सोय करण्याची गरज आहे।

    • @arvindbagde3161
      @arvindbagde3161 Рік тому

      Para grahawar che aslymule hyana mothi shendi aahe.

    • @vishvnathu.4086
      @vishvnathu.4086 Рік тому

      @@dattatraymuledpmuleco7009 😅

  • @RamKapale
    @RamKapale Рік тому +8

    उदगीर जिल्हा झालाच पाहिजे 🎉🎉❤😅

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 Рік тому +28

    नवीन जिल्हा निर्मिती होणे काळाची गरज आहे.

  • @pankajb1000
    @pankajb1000 Рік тому +1

    सरकारची भूमिका काय असणार ? नेहमीप्रमाणे ' Divide and Rule '.
    आधी माणसापासून माणूस तोडायचा नंतर एक आमदार /खासदार फोडायचा, मग जास्त आमदार/खासदार फोडायचे, मग एखादा पक्ष फोडायचा, आता जिल्हेही फोडा.

  • @ashitoshsuradkar1531
    @ashitoshsuradkar1531 Рік тому +12

    बरं झालं यात संभाजीनगर नाही आहे आम्हाला नको कोणतं पण विभाजन. आम्ही सगळे लोकं एक आहोत ❣️

  • @ashokkulal5276
    @ashokkulal5276 Рік тому +2

    जत तालुक्याचे त्रिविभाजन करा ... 1.जत 2.संख 3. उमदी.................अन हे जमत नसेल तर....... जत..या स्वतंत्र देशाची निर्मिती करा......😮😮😮

  • @manojjogdand9526
    @manojjogdand9526 Рік тому +8

    अंबाजोगाई जिल्हा होयला पाहिजे सर्व प्रशासकीय का्यालये आहेत

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Рік тому +1

    दोन जिल्ह्यामध्ये किमान 50 किमी मध्ये अंतर असावे एवढे नवीन जिल्हे करा. प्रशासन अधिक कार्यक्षम होईल तसेच जनतेला चांगला लाभ होईल.
    मुंबई ठाणे रायगड पालघर जिल्ह्याचे अंतर 30 किमी पेक्षा कमी आहे म्हणून जलद विकसित झाले हे जाणून घ्या.
    विदर्भ राज्य स्वतंत्र करा. मराठवाडा हा प्रादेशिक भाग त्यांचा समाविष्ट करा.

  • @akashbarwad6055
    @akashbarwad6055 Рік тому +122

    Its not Ahmednagar ....its Ahilyanagar

    • @ajinkya_bhosale_007
      @ajinkya_bhosale_007 Рік тому +16

      अहिल्यादेवीनगर🚩

    • @69swapy
      @69swapy Рік тому +5

      पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर।

    • @proudmaharashtrian273
      @proudmaharashtrian273 Рік тому +4

      दोन्ही नको आम्हाला आम्ही कायम फक्त नगर च बोलणार

  • @itzdrew1063
    @itzdrew1063 Рік тому +35

    Justice for MPSC aspirants 😢

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 Рік тому +5

    या करिता सेंट्रल व्हिस्ता बनवले,
    लोकसंख्या च्या मानाने लोकप्रतिनिधी ची संख्या वाढवून विकासाला अधिक चालना मिळाली पाहिजे

  • @nitinrokade2060
    @nitinrokade2060 Рік тому +6

    नवीन जिल्हे निर्माण कराच पण महाराष्ट्र राज्याचे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भ अशा तीन वेगवेगळ्या राज्यांत विभाजन करा त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण सहज शक्य होईल आणि विकास वेगाने होईल🙏👍

    • @kaustubh_ramteke_07
      @kaustubh_ramteke_07 Рік тому

      राज्याची स्वायत्तता असली विकेंद्रीकरण असते. छोटे राज्य हे केंद्राची कठपुतली असते. महाराष्ट्राचे तुकडे करण्यापेक्षा महाराष्ट्र देश असावा.

    • @nitinrokade2060
      @nitinrokade2060 Рік тому

      @@kaustubh_ramteke_07 चुकीचा विचार आहे हा

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 Рік тому +1

      ​@@kaustubh_ramteke_07😂😂😂

  • @maheshmagadum7645
    @maheshmagadum7645 Рік тому +55

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️❤️❤️

    • @vishalingle7024
      @vishalingle7024 Рік тому

      कस काय

    • @08rstores60
      @08rstores60 Рік тому

      @@vishalingle7024 ते सांगाची गरज नाही

    • @MDokhale143
      @MDokhale143 Рік тому

      जगात जर्मनी.. आणि भारतात परभणी❤❤❤

    • @kaustubh_ramteke_07
      @kaustubh_ramteke_07 Рік тому +2

      फक्त विदर्भ

    • @paramb8750
      @paramb8750 Рік тому

      ​@@kaustubh_ramteke_07फक्त विदर्भ महाराष्ट्रातील

  • @eminentstarfilms6181
    @eminentstarfilms6181 Рік тому +6

    Vidharbha vegla zala pahije 🙌❤

  • @lkvpawar8880
    @lkvpawar8880 Рік тому +3

    आरती तू खूप अभ्यासपूर्ण मांडणी करतेस.. खूप छान

  • @shubhamlanje3246
    @shubhamlanje3246 Рік тому +11

    जिल्हे नाही विदर्भ काढा वेगळा खुप बेरोझगारी आहे 😢

    • @anmolzade7373
      @anmolzade7373 Рік тому

      Laksh dya mna vegd nhi phijel 🙏

    • @wasimpathan6223
      @wasimpathan6223 Рік тому +3

      vidarbh vegada jhala pahije 👍

    • @Virtue1359
      @Virtue1359 10 місяців тому +1

      होय लवकरात लवकर...

  • @sonyabapu1145
    @sonyabapu1145 Рік тому +7

    अहिल्यादेवी नगर 🚩

  • @adityalokhande5439
    @adityalokhande5439 Рік тому +5

    जिल्ह्याच राहुद्या आम्हाला स्वतंत्र विदर्भ राज्य पाहिजे

    • @krishnapatil5593
      @krishnapatil5593 Рік тому +4

      मिळणार नाही 😡😎
      माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुला तुकडे हवेत रे 😡!
      माझ्या आऊसाहेबांच्या स्वराज्याचे तुम्हांला तुकडे हवेत होय!😭
      मिळणार नाही 🙏🏻.
      🔥जय जिजाऊ 🔥जय शिवराय 🔥 जय शंभुराजे 🔥

    • @ajitkumaryadav11
      @ajitkumaryadav11 Рік тому +2

      लाडू आहे का?

  • @girishkubde2441
    @girishkubde2441 Рік тому +26

    यवतमाळ जिल्यातील वणी जिल्हा झाला पाहिजे मुख्यालयापासून अतिशय दूर असलेला तालुका असल्याने अनेक समस्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

    • @DesiShooter96.h.m.p
      @DesiShooter96.h.m.p Рік тому +2

      यवतमाळ
      पुसद
      वणी
      जिल्हे होऊ शकतात

    • @pavannagpurkar1233
      @pavannagpurkar1233 Рік тому +2

      विदर्भ वेगडा झाला पाहिजे

    • @ShivajiWarrior007
      @ShivajiWarrior007 Рік тому

      @@DesiShooter96.h.m.pअतिशय रास्त मागणी ..... वणी जिल्हा - वणी ,मारेगांव ,झरी,केळापूर,राळेगांव तालुके
      पुसद - पुसद ,दिग्रस ,महागांव ,उमरखेड (+ढाणकी & काळी दौलत new )
      यवतमाळ - यवतमाळ ,आर्णी ,नेर ,दारव्हा ,बाभुळगांव,कळंब ,घाटंजी

  • @mayurkalel6723
    @mayurkalel6723 Рік тому +4

    माणदेश जिल्हा निर्माण झाला तर तुमच्या माहीतीनुसार जिल्ह्याचे केंद्र कोणते असेल...

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Рік тому +32

    अहो ताई,,,,,,औरगाबाद 😡 नाहीं, छत्रपती 💪 संभाजी नगर आहे . आणि अहमदनगर नाहीं, 🙏 अहिल्यादेवी नगर आहे. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩.

  • @shamshetiye9921
    @shamshetiye9921 Рік тому +1

    चंद्रपुर जिल्हा तुन ब्रम्हपुरी ज़िल्हा ची मागनी सुधा खुप जुनी आहे. ब्रम्हपुरी मधे शिक्षण ,आरोग्य सुविधा चांगली आहे.

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar Рік тому +40

    पुसद ज़िल्हा झालाच पाहिजे ❤️✌️

  • @yuvarajshinde5809
    @yuvarajshinde5809 Рік тому +2

    कितीही जिल्हे करा कितीही तालुके करा पण महाराष्ट्राचे विभाजन केलात तर खबरदार.....अखंड महाराष्ट्र जय महाराष्ट्र.....जय हिंदूस्तान.

  • @JSKpratikR
    @JSKpratikR Рік тому +14

    अंबाजोगाई चे like करा.

  • @gauravgosavi2536
    @gauravgosavi2536 Рік тому +5

    महाराष्ट्रयाचे 3 विभाग केले पाहिजे , जे की राजकारणी लोक करणार नाही , पुणे मुंबई नाशिक ठाणे कोल्हापूर सारखे बाकीचे शहर पण विकसीत झाले पाहिजे

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 Рік тому +74

    Whatever is best for our people must be done and it must develop our nation. Maharashtra must contribute more and become safe place for all.

    • @thefilmythings
      @thefilmythings Рік тому +2

      No , Tarun Mulan madhe gunhegari vadat challi ahe
      gund lokanche uddatikarn kart ahet
      election la gunhrgar ubhe rahat ahet
      deshyacha kayda purn pane badlun strong kela pahije
      police ajun strong kele Pahije
      Corrupt police sathi pn kayda pahije

    • @bytheway4819
      @bytheway4819 Рік тому +1

      ​@@thefilmythingsberojgari vadhli aahe..modi la kay nay padle...kiti pad rikt aahet sarkari nokri madhe....aatta congress fakt...

    • @vasantkere658
      @vasantkere658 Рік тому

      😅😊😊😊😊😊😊😊😅😅

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk Рік тому +2

      @@bytheway4819 ghanta congress, mhanje parat tech corrupt Ani disintegrated power. Tyapeksha atleast single hand power asel tr population control bill tari aantil, nahitr reservation sarkhe kaalbahya system vr kahitari kartil. Congress kadhich deshat yeu shakat nahi, lihun ghe bal

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 Рік тому +1

    खुपचं महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद 💝🙏

  • @KokaniRanmanus
    @KokaniRanmanus Рік тому +32

    MH44❤ Love Ambejogai taluka , Adas❤🎉