Ganesh Chaturthi 2024 : बांदेकरांच्या घरी येणार नवीन सून? नेमकं सोहमच्या मनात आहे तरी काय?
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- #GaneshChaturthi2024 #aadeshbandekar #CelebrityGanpati
बांदेकरांच्या घरी येणार नवीन सून? नेमकं सोहमच्या मनात आहे तरी काय?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
सगळे बांदेकर कुटुंब कलाकार आहेत. त्यांना गजानन ने कायमच सुखात ठेवो 😊
जय महाराष्ट्र सर🙏
खूप छान वाटलं तुमचं बोलणं ऐकून. जुने दिवस अजून तुम्हाला आठवतायत.
असं म्हणतात माणसाने जुने दिवस कधी विसरू नये.तसे आहात तुम्ही.म्हणून गणपती बाप्पाचा आशिर्वाद.स्वामींचा आशिर्वाद तुमच्या वर कायम आहे.तसाच सोहम पण आहे.फार छान.
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🌺🙏🙏🌺
मुलगा एकदम मातृमुखी सदासूखी लिप्स तर अगदी आईसारखेच पसाराट 👍😊
खूप छान कुटुंब आहे संस्कारी कुटुंब आणि पुढच्या पिढीला सुद्धा संस्कारित करत आहेत
खुप छान मुलाखत बांदेकर कुटुंबाची गणरायाच्या कृपेने आरती म्हणणारी सुन नक्किच मिळेल ही प्रार्थना
बांदेकर कुटुंब छान आहे आणि *सोहमवर * छान संस्कार केले आहेत . सिनेनाट्य क्षेत्रात असूनही उपास करतात . हे कौतुकास्पद आहे .
बांदेकर सर्वच कुटुंब सुसंस्कारित आहे खूप छान 😊
माझे बालपण पण अभ्युदय नगर मध्ये गेले त्यामुळे तुमच्या बद्दल एक वेगळीच आपुलकी आहे ईश्वर बांधेकर कुंटूबला कायम सुखात ठेवो ❤
आदेश बांदेकरजी आपल्या सुसंस्कारीत गणेशा दैवताबद्दल असलेल्या नतमस्तक भावनेतून ह्रदयाला उमाळा फुटतो . देव गजानन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो व आपणांस व कुटुंबियांना सदा सुखी ठेवो हीच गणपती चरणी प्रार्थना करीतो.
खुपच छान.बादेंकर भावजीचें कुटुंब पाहुन आनंद झाला.बाप्पाला नमस्कार.
सोहम खुप संस्कारी मुलगा आहे.
गणेश चतुर्थ तीच्या खुप खुप सुभेछा जुने दिवसाची आठवन करून देनारे ते भावोजी. भवोजी आज संधिमिळाली म्हणुन संगते मनात राहून जाईल तुमचे वडील माझ्या हातच जेवन जेवले आहेत
खूप छान बांदेकर कुठंब ❤❤❤❤❤
Mr and Mrs Bandekarji your son looks very responsible and honest,and its very good that he wants to marry .My best wishes are with you,she should be very lucky.
छान संस्कारित कुटुंब.👌👌👍
वाह बहुत बढ़िया बातें सुनकर मजा आया 😊
सर्व सामान्यांच्या घरी जाऊन मुलाखत घ्या गरीब लोकांच्या चेहऱ्यावर थोडं हसू आणि आनंद दिसेल.
Khup chan family
Such a sweet boy Soham Bandekar❤
Tech tech anek thikani anek wela बांदेकर hech बोलले..मुलाखत घेणार्या बाईने jara नीट बरे prashna wicharawet.. boring
Very nice family
गणपती बाप्पा मोरया ❤❤❤❤❤
Sundar.pariwar.👌👍
Om Shree Ganesh Bappa ki Jay Jay Jaykar.. Bal shivaji ganeshoav madal bori uran Raigad Maharashtra.tweenty five years.pl.welcome tweentyone saptembar Saturday six p.m.aadesh bandekar saheb geast aahet..
🙏🌺 Ganpati Bappa Morya 🌺🙏 Mangal Murti Morya 🌺🙏
खूप छान संस्कारी कुटुंब
संस्कारित मराठी कुटुंब ❤
Bandekar Family no one 💐♥️
Wow! Dada khupach chan..mulala kito chan sanskar dilet👏👏
Kupe sunder👌🙏🙏🙏
Soham kiti chan mulga ahe❤
आदेश जी व सुप्रिया जी छान मस्त आहेत 🙏
सुचित्रा म्हणायचं का तुम्हाला
खूपच छान
Ganpati Bappa morya 🌹🙏🙏🌹
मूर्ति शब्दाचे अनेक वचन "मुर्त्या" नाही हो. "मूर्ति" च होते हो.
Correct..
@@manjugurjar8241 सेलिब्रेटीना सर्व गुन्हे माफ आहेत
Chan kutumb
बांदेकरांना आमदार करा uddhavji ❤❤❤❤❤
Nakko
Dirty politics madhe kahi jarurat nahi
siddhivinayak mandirachi adhyakshachi jaga nahi tikavli Ani ha amdar honar😂😂😂😂
Bandekar family no 1❤❤❤
गणपती बाप्पा मोरया.
❤very nice
Khuapch Chan❤😂🎉❤😊
Saree ❤
Soham needs a lot more maturity as he sounds too nervous and tensed around camera. Mr and Mrs Bandekar as always in full swing 😂
सिद्धिविनायक मंदिरात घडलं.खरच विश्वास नाही बसत.देवच जाणं.
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
तो कधी लग्न करणार हा त्याचा खाजगी प्रश्न आहे...nonsense reporter made him feel uncomfortable
सिद्धिविनायक पावला
Marathi sun asel terach aanand
Dar Varshi Saggggale Tech Tech Tech Kantalvane Prashn.....Kay Vaitag Asto....Je Famous Aahet Tech Tech Kay Dakhvita Jara Baki Zjsgat Lok Aahet Tyancha Kade ...
Nice family
मोठे पणा करेल हा
B
सुसंस्कारित कुटूंब
Navin sun manane ekach sun yenar.tyana saglyana navinach yete juni sun asate ks tumchyat
tumchya gaurai surekh distayat
M
Chitle bandu sangliche aahet
Bbandekarancha ganapati khoopach chaanbappa tyana sukhat thevo
Kiti dalbhadri lok ahet... Views sathi kahihi kartil. Kiti khota bolal yaar. 😮
गणपती बाप्पा मोरया❤❤❤❤❤
सिद्धिविनायक मंदिरात घडलं.खरच विश्वास नाही बसत.देवच जाणं.
गणपती बाप्पा मोरया❤❤❤❤❤